No video

विनायक राऊतांनी भाजप - राणेंची उडविली खिल्ली !

  Рет қаралды 31,470

Kokansad Live

Kokansad Live

Күн бұрын

#Kokansadlive #KokanNewsUpdate #Breakingnews
वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल "कोकणसाद LIVE". कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आज बातम्यांपलिकडं भरारी घेत कोकणच्या समृध्द आणि प्रगतीशील वाटचालीचा अविभाज्य भाग बनले आहे.
कोकणच महाचॅनेल 'कोकणसाद LIVE'
सबस्क्राईब करा - you tube वर www.youtube.co...
फेसबुक पेज लाईक करा - / kokansadlive
वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
ट्विटरवर फॉलो करा - / kokansadlive
इन्स्टाग्रामवर फॉलो करा - / kokansadlive

Пікірлер: 34
@vijaychavan705
@vijaychavan705 2 ай бұрын
UBT Zindabad zindabad good speech Rautji😊
@ganeshzore8065
@ganeshzore8065 3 ай бұрын
फक्त उद्धवजी ठाकरे सरकार जय हो
@MannanChikhlekar
@MannanChikhlekar 3 ай бұрын
खुपछान साहेब विजयभव
@vithalkotgale440
@vithalkotgale440 3 ай бұрын
yes
@raviwaghmare6381
@raviwaghmare6381 3 ай бұрын
जय महाराष्ट्र राऊत साहेब अप्रतिम भाषण केलेत
@sudhirkhot9369
@sudhirkhot9369 3 ай бұрын
Shivshai chi bhasha ki arta. Tumhala स्वतःचा निधी वापरता येतं नाही म्हणून तो परत जातो. तुमच्या गावचा रास्ता बांधता येत नाहीं तो राणे साहेबांनी बांधून दिला
@vishaljadhav-ik4xy
@vishaljadhav-ik4xy 3 ай бұрын
गावचा रस्ता बांधायला जिल्हा परिषद असते.. सुष्म आणि लघुने तो बांधला असेल तर बरोबर आहे.. जिल्हा परिषदेपर्यंतच त्याची मजल आहे.. इज्जत घालवतो महाराष्ट्राची तो दिल्लीत
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 3 ай бұрын
अरे सूक्ष्म लघु ने बांधले किंवा जिल्हा परिषदेने बांधलेपण राणे साहेबांच्याकारकिर्दीमध्ये बांधलेले आहेत मग विनायक राऊत 10 वर्षे खासदार असून काय करत होते
@eknathmore4109
@eknathmore4109 3 ай бұрын
ह्या राऊत laa कोन ओळखतो
@user-tm6cz6ss3y
@user-tm6cz6ss3y 3 ай бұрын
Only Vinayak Raut and masal zindabad
@subhashsakharkar3550
@subhashsakharkar3550 3 ай бұрын
मशाल पेटणार आणि भगवा फडकणार आणि कमळ करपणार.
@rsgharge338
@rsgharge338 3 ай бұрын
विनायक राऊत मैदान मारणार.. वैचारिक मैशाल पेटणार..
@prakashbhogle2999
@prakashbhogle2999 3 ай бұрын
विनायक राऊत साहेब तुमची पैसा प्रॉपर्टी ५ वर्षात किती वाढली??
@dineshborkar9634
@dineshborkar9634 3 ай бұрын
Vinayak bhau eknisht shivsainik salam.Ya Naryala gadnar ani ek nishtavant Raut nivdun yenar hech Satya.
@user-jx6hs6zi4k
@user-jx6hs6zi4k 3 ай бұрын
Vinya.padnar
@dipeshsawant4628
@dipeshsawant4628 3 ай бұрын
Saheb dodamarg district madhe Pan bagha
@navneetmonaye9358
@navneetmonaye9358 3 ай бұрын
Chor chor chor chor chor chor chor
@vivekmayekar3871
@vivekmayekar3871 3 ай бұрын
🚩🚩🔥 Uddhav Balasaheb Thackeray🔥🚩🚩
@user-mh7xi2tm9j
@user-mh7xi2tm9j 3 ай бұрын
Yenarach
@sushilkadam603
@sushilkadam603 Ай бұрын
विनायक राऊतला नारायण राणेनी 49000 मतांनी हरवले....
@veenagokhare9782
@veenagokhare9782 3 ай бұрын
Dhavi napas bindok bin kamacha neta
@Ranekokan
@Ranekokan 3 ай бұрын
Yala yachi layki fhakhun deuya
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 3 ай бұрын
विनायक राऊत सध्या भारत देशातरामराज्य आले आहेत्याची बरोबरमहाराष्ट्रात शिवशाही सुद्धा आहेतुम्ही त्याची काळजी करू नकावाट बघत बस निवडून येण्याचे हवेत बोलू नका
@ganeshpalav8343
@ganeshpalav8343 3 ай бұрын
Tuzya Ramrajya chi vyakhya sang jara
@user-ci8bc9yk5f
@user-ci8bc9yk5f 3 ай бұрын
विनायक राऊत साहेबांची हॅट्रिक होणार आहे आणि राणे हरणार
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 3 ай бұрын
4 जूनला तोंड दडवून बसू नका जनतेत फिराराणे साहेबांचा गुलाल घे
@dilipshendge7776
@dilipshendge7776 3 ай бұрын
ठाकरे शिवाय शिवसेना असु शकत नाही
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 16 МЛН
Please Help Barry Choose His Real Son
00:23
Garri Creative
Рет қаралды 22 МЛН
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 16 МЛН