जनसुराज्यला अति आत्मविश्वास नडत आहे. मतदार संघातील परिस्थिती पाहता सत्यजित पाटील आबा निवडून येतील असे चित्र आहे.
@pradeeppatil1860Күн бұрын
१००% सत्यजित पाटील आमदार होणार वातावरण तसच आहे मतदार संघात
@vilas-shinde2121Күн бұрын
😂😂😂
@मोरयाmorya18 сағат бұрын
भावा मला पण तोच व्हावा वाटतय पण विनय कोरे ची ताकद लय आहे
@spine98-j6vКүн бұрын
कोरे साहेब तुमच्या वारणा काॅम्पेक्समध्ये काय खरं आहे हे सत्यजित आबा सांगत आहे, तुम्ही आभासी चित्र निर्माण केलं आहे तुमच्या वारणेच, सर्वसामान्य लोकांच पैसे तुमच्या वारणा काॅम्पेक्समध्ये अडकले आहेत त्यामुळे आबा एवढा पोडतिडकीने बोलत आहे
@sumit.kambleКүн бұрын
सत्यजित पाटील निवडून येणार 💯✌️✌️💯
@spine98-j6vКүн бұрын
कोरे साहेब तुम्ही खुप अर्वाच्च भाषेचं सत्यजित आबांवर टीका करता, सत्यजित आबा मराठा समाजाचं नेतृत्व करतो त्यामुळे त्यांच्यावर केलेली टिका म्हणजे मराठा समाजावर केलेली टिका आहे 😊
@krishanapatilКүн бұрын
सत्यजित पाटील
@designingcreative4925Күн бұрын
Satyajeet patil aba✌️✌️✌️✌️❤❤❤
@SushantLad4010Күн бұрын
Only Abba 🚩🧡
@ABPATIL-cx2iyКүн бұрын
एक मराठा लाख मराठा
@spine98-j6vКүн бұрын
एवढ्या तुमच्या शिक्षण संस्था कोरे साहेब पण स्थानिक लोक त्या शिक्षण संस्थेत घेता का कधी? सगळी बाहेरची घेता लोक पैसे देणारी, स्थानिक लोक भरा, स्थानिक लोकांकडे काय लाजायच आहे पैसे मागायला, मतदानाला स्थानिक आणि नोकरीला बाहेरची असं नका करू
@AbdulRajjak-uz7wvКүн бұрын
आम्हाला फक्त आबा पाहिजेत🚩🐅
@vaibhavpawar-sz2iiКүн бұрын
माणूस दिलदार , काम दमदार , सत्यजित आबा आमदार
@marutimukadamКүн бұрын
सत्यजित आबा पाटील 100% जिंकणार
@ranamore646Күн бұрын
बदल निश्चित होणार सत्यजित पाटील आबाच आमदार होणार 🚩🚩🚩🚩🚩
@jspm8480Күн бұрын
वारणेचा वाघ एकच होता कै यशवंत एकनाथ पाटील, कोरे वाघ वगैरे कोणी नाही
@rohankrode1996Күн бұрын
🔥कार्यसम्राट मा.आमदार सत्यजित पाटील आबा सरूडकर 🔥
@dattatraydinde7370Күн бұрын
पैस्या पेक्षा माणूसकी महत्त्वाची आहे.ओन्ली सत्यजित आबा🎉
@RavindraPatil0606Күн бұрын
Paisa peksha manuskichi important aahe ❤ Fkt AABA❤️🚩
@akashvhanagade2131Күн бұрын
😂
@RavindraPatil0606Күн бұрын
@ paisa sathi vikle janare lok
@akashvhanagade2131Күн бұрын
@@RavindraPatil0606 माणुसकीच्या आई....😁
@मोरयाmorya18 сағат бұрын
मी स्वतः शाहूवाडी चा आहे आम्हाला आबा पाहिजे आमदार म्हणून पण विनय कोरे ची ताकद लय आहे आणि त्याच्याकडे पैश्याची ताकद खूप आहे
@nihalkalekar8999Күн бұрын
आबा ❤
@shreyash_sk_09Күн бұрын
सत्यजीत पाटील 💯👍
@jspm8480Күн бұрын
आबा सरुडकर
@arvindkamble4270Күн бұрын
Satyajit aaba sarudkar🎉
@patils1503Күн бұрын
जनतेला वेठीस धरणाऱ्या जातींच्या लोकांना सोबत घेऊन जाणारा वाणी पडतोय यंदा
@Prathmesh171Күн бұрын
तालुक्यात काम ? रोजगारा साठी काय केल शाहूवाडी मध्ये शिक्षणासाठी काय केल पर्यटन साठी काय केल मतदासंघातील आतिकरमना वर काय केलं मराठा आरक्षणासाठी काय केल जंगली प्राण्यांपासून रक्षणा साठी काय केल आजुन ही बस नाहीत वेळेवर पन्हाळा किल्ला रिसॉर्ट बनवला शाहूवाडीवरचा मागासवर्गीय हा टप्पा हटवण्यासाठी काय केल कामांच्या नावाखाली जुन्या रस्त्यावर डांबर टाकलंय 2/4 मंदिरासाठी निधी दिलाय एवढंच केलय विनायक कोरे साहेबांनी
@kapilpatil8270Күн бұрын
one & only 💯 Satyajit Patil Aaba✌️ Sarukar 🚩
@jspm8480Күн бұрын
लोकांचं पगार द्या कोरे साहेब, फंड द्या रिटायर्ड झालेल्या लोकांच
@shaipatil594Күн бұрын
तुझ कमेंट करायचं पैसे पण द्यायला सांगतो ये...... ..
@kadavikhoreКүн бұрын
फक्त आबा❤
@sangramtadawlekar4611Күн бұрын
Satyajit patil आबा aamdar honar 100%
@4k_editz_RKКүн бұрын
विनय कोरे ल पाडा याने वसमत ल साधू उभा केलाय त्याचं diposit japt होणार
@rohitrode2160Күн бұрын
आमदार सत्यजित पाटील आबा सरुडकर
@vaibhavpawar-sz2iiКүн бұрын
माणूस दमदार आबा आमदार
@siddheshbirje6050Күн бұрын
Satyajeet aba patilch vijayi honar❤
@AS-hd1tt4 сағат бұрын
राष्ट्रीय समाज पक्षाचे अभिजीत पाटील
@anandapatil1374Күн бұрын
आबा❤
@KishorPawar-d4pКүн бұрын
परिवर्तन आटलं आले
@RavindraPatil0606Күн бұрын
Satyajit patil Aaba 🚩❤️
@bhaskarpaymal5323Күн бұрын
Only savkar saheb 💥💥💥
@sujalchougulegaming0955Күн бұрын
विकास = सावकार साहेब 💯
@nikhilpatil1490Күн бұрын
Satyjeet Aaba👍
@sushantranbhise85Күн бұрын
सत्यजित आबा फिक्स आमदार 💯
@dineshpankar9428Күн бұрын
उनली आबा 🚩🚩🚩
@koolpatilКүн бұрын
Only Satyajeet Patil Aaba sarudkar ✌️✌️🚩👌🚩
@VinayakPatil-tk7bgКүн бұрын
आमदार विनय कोरे सावकर 👑
@bhagwanpatil8657Күн бұрын
Fakt Aba
@45patilakshayКүн бұрын
Satyajit patil aaba 🚩
@appa7235Күн бұрын
कोरे म्हणजे नावाप्रमाणे विनयशील माणूस
@tanajibhosale4431Күн бұрын
विनय कोरे पर्मनंट आमदार
@hambirraonaik7490Күн бұрын
Satyagit Aba mashyal petaliya pudhache sagale rakha honar🎉🎉🎉 Shivsenaonly
@maheshkolgetravelingvlogs417Күн бұрын
सत्यजित पाटील आबा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@RavindraPatil0606Күн бұрын
Aaba ❤
@APsFoodieКүн бұрын
1 मताची किंमत 2000 रुपये आमदार राहणार 5 वर्षे म्हणजे 60 महिने मतदारांना मिळणार 2000/60 =33.33 रुपये महिना म्हणजे 1 दिवसाला 1.1 रुपये
@yashkarnale2387Күн бұрын
मा.सत्यजीत पाटील (आबा) सरुडकर 💥✌️
@sandippatil1845Күн бұрын
सावकार विनय कोरे निवडून येणार ..कोणी किती पण काही म्हणुदे....वस्तुस्थिती आणि ग्राउंड रिपोर्ट तोच आहे की सावकार आमदार होणार
@vishalmahadik143Күн бұрын
सर तुमचे विश्लेषण खूप चुकीचा आहे तुम्हीही माहिती कोणत्या तर चेले चपात्या करून घेतलेली दिसते विनय कोरे साहेबांनी शाहूवाडी भरपूर विकास केला आणि तो फक्त कागदावर नसून तो साक्षात आहे आणि वातावरण जर बघायला गेले तर विनय कोरे सावकर फिक्स आमदार होणार तर तुम्ही आता म्हणला की सावकार साहेब भेटत नाहीत 15 तास सावकर साहेब कार्यालयात असतात सावकर साहेबांना भेटाय कोणत्या पुढारी ची गरज लागत नाही कार्यालय सर्वसामान्यांसाठी उघडं आहे कधी येऊन बघा वारणेचा वाघ काय आहे फिक्स आमदार विनय रावजी कोरे सावकर नारळाची बाग फक्त लीड मोजायचं विजय झालेला आहे
@siddheshbirje6050Күн бұрын
Ghanta😂😂
@indiangreyhoundКүн бұрын
आबा 🎉🎉🎉🎉
@shubhampatil6642Күн бұрын
Satyajeet patil Aaba fix 💯
@RuturajPatil-c5uКүн бұрын
Aaba
@SahakarPowerКүн бұрын
Satejit patil as winner in shawhuwadi vindansabha
@babasoghurake6320Күн бұрын
सत्यजीत पाटील आबा 🚩🚩🚩🔥🔥🔥
@Ipllover-qp2fsКүн бұрын
Only aaba
@SahakarPowerКүн бұрын
Satejit patil 100% nivdun yanar
@omkarshete8649Күн бұрын
पारडे बागायचे तर मतदार संघात येऊन बग सावकार आमदार पण आणि नामदार पण होणार
@devil-tb9zwКүн бұрын
❤ सावकार साहेब 🙏🏻 वारणा सहकारी king 👑🚩
@vijaydalavi9298Күн бұрын
🚩
@vitthalzore9089Күн бұрын
सत्यजित पाटील यांचे वडील 15 वर्ष आमदार होते त्यानंतर 10 वर्षे आबा आमदार होते म्हणजे 25 वर्ष यांच्याकडे सत्ता होती. तरीसुद्धा शाहूवडीच्या तरूनाणा रोजगारासाठी कुठेतरी जावे लागते. तुम्ही शाहूवाडी तालुक्यात 25 वर्षे रोजगारासाठी काय प्रयत्न केलं?
@rahulbade6021Күн бұрын
सावकर साहेब ५०००० लीडने येनार
@prakashbagwe5205Күн бұрын
❌ चुकीचे विश्लेषण आहे. विनय कोरे सावकार हेच विजयी होणार आहेत. जिथे वाडी तिथे रस्ता हे विकासाचे काम जोरात सुरु आहे. 💯विनय कोरे!👍👍
@rameshlatthe5659Күн бұрын
कोरे पैसे दे म्हणावं आगोदर
@vitthalyedage-lk7bjКүн бұрын
कोरे साहेब. जिथे सागर तिथं समुद्र. जिंकणार गुलाल. चांगभलं. यापूर्वीचा शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचा इतिहास आदरणीय विनयरावजी कोरे साहेब नक्कीच मोडणार कारण इथं काम बोलतय. गटाचा राजकारण न करता विकासाचा राजकारण केलं पाहिजे हा विचार जनसामान्यांमध्ये रुजवण्याचं काम आदरणीय कोरे साहेबांनी केलेल आहे मित्रांनो जवळजवळ अडीच वर्षांमध्ये 1700 कोटी रुपयांचा निधी कोरे साहेबांनी शाहूवाडी तालुक्याला दिलेला आहे. त्यामुळे इथे इतिहासाची पुनरावृत्ती नाही तर पराभावाची हॅट्रिक मात्र नक्की होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेस आहे एवढं मात्र नक्की 🙏🙏🙏🙏🙏
@महाराष्ट्राचवैभवКүн бұрын
सावकार साहेबांनी तालुक्यात खूप काम केली आहे . फक्त ते महायुती सोबत आहे म्हणून तोटा होऊ शकतो .. बाकी सावकार साहेब सर्व बाजूने वरचढ आहेत
@aiil1147Күн бұрын
एक मराठा लाख मराठा सत्यजीत आबा
@sandipkhetal7249Күн бұрын
डेंग्यू झालाय लोकांना
@patils1503Күн бұрын
😂
@Prathmesh171Күн бұрын
तालुक्यात काम ? रोजगारा साठी काय केल शाहूवाडी मध्ये शिक्षणासाठी काय केल पर्यटन साठी काय केल मतदासंघातील आतिकरमना वर काय केलं मराठा आरक्षणासाठी काय केल जंगली प्राण्यांपासून रक्षणा साठी काय केल आजुन ही बस नाहीत वेळेवर पन्हाळा किल्ला रिसॉर्ट बनवला शाहूवाडीवरचा मागासवर्गीय हा टप्पा हटवण्यासाठी काय केल
@amoldabhade1000Күн бұрын
Sir Vinay kore Savkar yanche Instagram page baga vikas kamancha dongar ubha kela ahe tenni mhanun kiti tari motha karya kartyani tencha pakshat pravesh kelay aani pathimba dilay aani tech amdar honar aani mantri pad pn bhetnar…. Savkar savkar dhum dhadaka
@RamPowar-x7cКүн бұрын
सत्यजित आबा
@BalasoJadhav-rq8vhКүн бұрын
विनय कोरे वरणेचा वाघ ☝🏻 one men show 🎉🎉🎉🎉
@hanamantjadhav4659Күн бұрын
स्वाता माहिती घेवून विश्लेषण करावे तालुक्यात माहित घेवून आभ्यास करुन बोलावे...... मी तुमचे सगळे व्हिडिओ पहातो.... पन हे पहाता विश्वासार्हता कमी आसल्याचे जानवले....
@SambhajiDesai-bi5ro6 сағат бұрын
Only aaba ❤
@sagarpatil790Күн бұрын
मशाल मशाल मशाल मशाल
@mrcool7967Күн бұрын
या आमच्या गावात विनय कोरे यांनी काय विकास केला नाही
@vinodpaymal635020 сағат бұрын
Only savakar saheb
@dhanpalpatil9977Күн бұрын
aho te directer nahit chairman aaheet mahiti kadnara kon hota tumchyakde 😂
@shivampatil-bk8hvКүн бұрын
आबा🎉
@rahuljadhav314920 сағат бұрын
निवडून येणार फक्त विनयरावजी कोरे सावकर साहेब
@SunilPatil-qh5ci17 сағат бұрын
फक्त सत्यजित आबा च 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vinayakpatil4582Күн бұрын
अत्यंत चुकीचं विश्लेषण. विनय कोरे यांचे पारड या मतदार संघात जड आहे.
@Ankya_452 сағат бұрын
Satyajeet patil🎉
@IsjshsHshdhdКүн бұрын
Evdh dok कशाला 23 तारखेला कळतंय 😂😂.... कोण.... का होऊदे
@UmeshKhot-tn4hb9 сағат бұрын
आबा शिवाय पर्याय नाही 💯
@sandeepjadhav55210 сағат бұрын
Savkar 🎉
@rajgurav9161Күн бұрын
मी पन उभा राहणार आहे ...आमदार किला... जरा मूळ मजबूत करु दे
@SanjayPatil-sz7qjКүн бұрын
आबा
@ranjeetrane6732Күн бұрын
आबाच
@omkarshete8649Күн бұрын
विकासाचे वारे विनय कोरे
@poojamane861919 сағат бұрын
Mashal
@mohanlohar892611 сағат бұрын
यावेळी फिक्स आमदार सत्यजित आबा होणार..
@KedarPatil-u9qКүн бұрын
किती पण आदळ आपट करा येणार फक्त सावकरच आम्ही मराठा सावकरांना मतदान 🌴🌴🌴🌴
@siddheshbirje6050Күн бұрын
Maratha satyajeet patalanach matdan karnar..
@rajendrapatil985023 сағат бұрын
Are दोस्ता जरा डोळ उघडुन बघ.आता नाही तर कधीच नाही. मराठा जातीला जाग. मराठ्याला साथ दे