जेवढा मोठा नीरलज होशील, तेवढा मोठा राजकारणी होशील... खरंय 💯💯
@SagarDongre-uy5ctАй бұрын
असे नाहीये.....पहिल्यांदा छोटे मोठे गुन्हे करायचे नंतर मोठे गुन्हे त्यानंतर नेत्यांच्या गोट्या चोळायच्या त्यानंतर छोटा नेता बनतो मंग हळू हळू गुंडगिरी च्या जीवावर मोठे व्हायचे आणि मंग मोठा नेता बनल्यावर निर्लज्ज बनायचे..... ही सगळी प्रोसेस आहे
@PritiPanwalkarАй бұрын
आज ची खरी परिस्तिथी 😢
@nitinjadhav8822Ай бұрын
1 paishyacha kam kel nasle tari mat magnyasathi yetat nirljasarkhe aani matdar thodya paishyasathi ashya mansana nivdun detat
@kiranwaghmare7861Ай бұрын
विनायक माळी यांनी आजची चांगली परिस्थिती मांडल्याबद्दल अभिनंदन.❤❤❤❤
@siddheshmurkar9427Ай бұрын
❤❤❤❤❤
@arunnejkar2082Ай бұрын
जेवढा निर्लज्ज माणूस तेवढा मोठा राजकारणी हे मात्र खरं आहे 💯👍🏻
@sadhak7580Ай бұрын
एक नंबर विनायक, राजकारणावर बोलण्याची, लोकांन मध्ये जागरूकता अनन्य साठी तुम्ही केलेले प्रयत्न हे उत्तम आहे. आज जे घडत आहे ते दाखवल्या बद्दल धन्यावाद.
@Premmhatre0883Ай бұрын
कप नाय बशीला आमचा मत म्हशीला😂😂😂😂
@gamingtouch9199Ай бұрын
😂
@kiranutekar3593Ай бұрын
कप नाय बशीला आमचा मत म्हशीला 😂😂
@meditationrelaxationmindhe4112Ай бұрын
Aamcha Redyala😂😂😂😂😂
@meditationrelaxationmindhe4112Ай бұрын
Kasa dogha nivdun Ali mhanje paksha wadhel😅
@pranavchoudhari4986Ай бұрын
😅
@stockmind7163Ай бұрын
फक्त येणार विनायक सरकार❤❤🎉🎉
@xtream_04Ай бұрын
😅
@abhishekhappe5742Ай бұрын
Outstanding video... Top level and reality.... Khup bhari performance......❣️✨
@ashishYT0810Ай бұрын
दादुस chya जुन्या व्हिडिओ मध्ये जी मजा होती तेवढी आता नाही वाटत जुनी team best hoti 2019-2021 full comedy 💯
@prasadmhatre8449Ай бұрын
Khara aahe
@prasadmhatre8449Ай бұрын
Aata evdhe pro cameras aani baki sagla karun pan ti maza nahi aahe
इलेक्शन जवळ आलयं कोनाला वोट देनार?🤔😅 माझं वोट विनालक माळी!👍😂❤
@mukeshnaik7890Ай бұрын
Maza vote MVA
@singlesolution2770Ай бұрын
@@mukeshnaik7890 गेलं वाया मत 😂
@rohitshahare3538Ай бұрын
Reality of politician 25:13 👍👏
@HarshBallewar-c2lАй бұрын
Naksj
@rajvarma_Ай бұрын
Elections ❌ Roasting 😂✅
@Pawardhruv90Ай бұрын
Fr 😂
@ROHANVARTHA-bd4oqАй бұрын
15:35 ही गोस्ट बाकी खरी आहे विनायक भाऊ.. हा फक्त पैसा साठीच राजकारण चालते आता 😟😟
@MskSidytАй бұрын
यावेळी मत वाया गेलं तरी चालेल पण मनसे ला मतदान करा. Manse मनसे 🚩इंजिन 🚂🚩🙏
@CheteshPatilVlogsАй бұрын
जिथे मनसे चे उमेदवार आहेत तिथे मनसे ला मत दील पाहिजे
@sb_statuslabАй бұрын
✌🏻
@dipakzugare13r91Ай бұрын
Yes
@sachindhotre3345Ай бұрын
😂😂
@AmolreshimReshimАй бұрын
Right ❤
@sumittanpure52Ай бұрын
हे एकदम खरं आणि जे आहे तेच तू इथे तुमच्या अभिनयातून दाखवलं आहे भावा .... त्या मूळ नको कोणाचा कार्यकरता बनायला नको बळी पडायला vote त्यालाच द्या जो विकासात बदल घडून आणि काम करत आहे त्यालाच vote करा 🎭🤝🏻🙏
@बिड-newsАй бұрын
अस कोण आहे सांगा?भवतेक कोणीच नाही
@dattamhatre248Ай бұрын
एक नंबर दादुस असेच खर बोळणाऱ्यांच्या खिश्यान नोटा दिल्या की लगेच लगेच गप्प बस्तान
@Sadanand0614Ай бұрын
१ नंबर दादा, ह्या विषयावर बोलायला कोणीच तयार नव्हत.
@ankitdhanipkar8681Ай бұрын
साहेबाना जुलाब होते तर ह्यांना इथे हगवण लागते 😂😂😂😂😂😂
@drivethebest595Ай бұрын
Ek number malliiiii Bhai ...woh kala jamun word mein baat hai 😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😂😂😂😂❤❤❤❤❤
@बिड-newsАй бұрын
खुप छान हीच खरी परिस्थिती आहे असंच करतात निधी मंजूर करुन घेयचा आणि सोताची घर बांधायची 1000% बरोबर 1 no episode
@bhumiputra1930Ай бұрын
प्रत्येक गावत जलजीवन मिशन मधून 2 कोटि खर्च करून अशीच पाण्याची लाईन आली मात्र पाणी नाही,,
@yogirajjadhav7622Ай бұрын
💯✅ एकदम बरोबर बोललात
@amolambhore500Ай бұрын
Khareeee ahe
@423nileshshinde2Ай бұрын
24.36 was epic😂😂😂😂
@macchindrasadhye4024Ай бұрын
प्रचार धामधुमीत निखळ मनोरंजन केल आपल्या दादुसन 😂😂😂❤❤❤❤😅😅😅😅
@Wicket0.2Ай бұрын
खूप मस्त असेल 🔥 | दादूस | खूप दिवसानंतर आलं 🔥
@भेटीलागीजिवा-न6यАй бұрын
व्वा एक १ न आमच्या गावची परस्थीती पण शेम असीच आहे.. बेवड्याचे पिंपळगाव ता बदनापुर जि जालना😢🙏🙏
@mahindrakesari7387Ай бұрын
ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सत्य परिस्थिती मांडली
@ajanesirАй бұрын
आमची म्हैस वंजोटी तुमचा हेल्या गाभण 😂😂😂😂 ना कप ना बशीला आमचं मत मशीला 😂😂😂
@momdadprincess3898Ай бұрын
आजच्या काळातली सत्य परिस्थिती. काम करणाऱ्याला मत नाही मिळत, पैसा वाटणाऱ्या मत मिळत. याच्यात चूक नेत्यांची नाही लालची जनतेची, मूर्ख जनतेची, अडाणी जनतेची आहे.