कांबळी सर तुम्ही लवकर पूर्ण बरे व्हाल स्वामी आहेत तुमच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@maheshgosavi30976 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🌼
@ganesh34865 сағат бұрын
येवढं दुखणे असूनही कांबळी सर म्हणतात की सर्व ताकद देवा मुळे मिळाली..आचारेसर मुळे मिळाली... आपल्या गुरू बद्दल येवढं प्रेम....... ग्रेट कांबळी सर...
@manasichavan11206 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ...all the best sir.and love you..
@aarav36957 сағат бұрын
लवकर बरे व्हा या सगळ्यातून बाहेर पडा तुमचे हितचिंतक तुम्हाला बऱ्याच वेळा मदत करत आहे यातून बाहेर पडल्यावर त्याची जाणीव ठेवा आणि परत या स्टेजला येऊ नका धन्यवाद
@adinathzende37826 сағат бұрын
A.B.P. माझा , अरे लाज धरा थोडी , त्या मानसाला बरे वाटून घरी तरी येऊ द्या ??????.मग करा तुमाला जी शाइनिंग करायची ती, थोडी तरी अक्कल वापरा, जाऊ द्या ना महिनाभर ,तो काय बरा होऊन पळून चाललाय का अमेरिकेला,😢😢😢😢
@rikam_tekde5 сағат бұрын
Nuste views 😂😂
@riyanshpatil25183 сағат бұрын
Right यांना काही देणे नसते
@himalayparangehp_1679Сағат бұрын
News wale mhanje nivval bhikkarchot , tyana ghen den ny konashi , fkt TRP sathi challay baki kahi nahi
@jayeshmajalkar90216 сағат бұрын
तुम्ही पुन्हा एकदा त्याचं जोश मध्ये कम बॅक करावे हिच देवा कडे इच्छा
@sanjaypatil42745 сағат бұрын
खरं तर माणसाचा जीवनात जात महत्वाची नाही तर त्याचं कर्म महत्वाचे आहेत त्यामुळे तेंडुलकरने हार्ड मेहनत घेतली कर्म उत्तमाचे केले त्यामुळे तो पुढे गेला दुसऱ्या बाजुने विनोद कांबळी जीवनामध्ये चढ उतार आले असता स्वतः वर कंट्रोल न ठेवता बाई आणि बाटलीच्या आहारी जाऊन सर्व गमावलं बाकी काही नाही 😢
@nitinkhardikar62516 сағат бұрын
लवकर बरे होणार आपण .....
@sonalishringarpure43585 сағат бұрын
swami bless u vinod sir.
@kiranpadval15736 сағат бұрын
या व्यक्तीला ज्यानी त्रास दिला आहे.... त्याला परमेश्वर बघेल
@rajeshgopale82656 сағат бұрын
लवकर बरे व्हा💐💐💐❤❤❤
@rupeshthakur81167 сағат бұрын
इनकी मानसिक स्थिति ठीक नहीं है ,,,भगवान इनको स्वस्थ रखे
@audutk34736 сағат бұрын
Mansik Tention gheu nka vinod sir, lavkar bare vha
@HealthyFoodByHemangi3 сағат бұрын
लवकर बरे व्हा..श्री स्वामी समर्थ 😊
@AshokThorat-j9f5 сағат бұрын
Shree Swami Samarth Mauli 🚩💐🚩💐🚩💐 Jay Datt Swami Samarth guru mauli 🚩💐🚩💐🚩💐🚩💐.. Jay Maharashtra Jay tulaja Bhawani mauli matecha udho udho... Jay vithala Rukhmani 🚩🚩🚩
@ABC-qz1ru6 сағат бұрын
नवीन आयुष्य सुरु करा......परत क्रिकेट क्षेत्रात या ....छान पैसा, शरीर आणि बायको परत मिळो......
@Manoj-j9c4 сағат бұрын
❤❤❤ good 👍
@sadamore18656 сағат бұрын
माझा आवडता प्लेयर. चांगले व्हा लवकर सर.
@mngs136 сағат бұрын
Tras naka deu re yanna 🙏 thet hospital madhe ghuslat 😢