Рет қаралды 22,820
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य साकारण्यासाठी आवश्यक माणसे काशी जोडली/तयार केली?
आपल्या उद्योगात/ वैयक्तिक आयुष्यात माणसे जोडण्यासाठी आवश्यक गुण कोणते असावेत?
स्पर्धेच्या दुनियेत को-ऑपरेशन, कोलॅबोरेशन आणि को-एक्झिस्टन्सला काय महत्व आहे?
जाणून घ्या या व्हिडिओतून!
महाराष्ट्र बिझिनेस क्लबच्या उद्योग गर्जना कार्यक्रमातील श्री. विनोद अनंत मेस्त्री यांचे जबरदस्त मार्गदर्शन!
जय शिवराय! जय शंभूराजे!! जय हिंद!!!