सर माझी चौथी बार आहे तुमचं भाषण ऐकतो मी तुम्ही असे भाषण खूप करा तुमच्या भाषणात खूप टॅलेंट आहे ज्याच्या आवाजात वाघासारखे डरकाळी असते त्यांचे भाषण खूप आवडते तसं तुमचं भाषण आहे जय शिवराय
@pramodnaik73244 жыл бұрын
नुसता इतिहास सांगितला नाही, तर इतिहासात म्हणंजे प्रत्यक्ष पावनखिंडीत घेऊन गेल्याच अनुभव आला. सँल्युट सर. मनपूर्वक धन्यवाद.
@vivekkatoor2 жыл бұрын
Salute Sir
@prashantchavan91962 жыл бұрын
@@vivekkatoor b
@prashantchavan91962 жыл бұрын
I7lbtu8 k9mj
@gauravzade42846 жыл бұрын
।।आपल्या मर्द मावळ्यांना आणि आपल्या बाजीप्रभूंना मानाचा मुजरा ।। ।। छत्रपती शिवाजी महाराज की जय।।
@vishalpawar1164 жыл бұрын
Mitra manacha mujra asa tak
@suryawanshi.p.d.2 жыл бұрын
Its really great presentaion
@sakshilande75362 жыл бұрын
💯 प्रत्येक वाक्यावर टाळी वाजली पाहिजे🤙♨️ असा शब्द बोलला आहात सर तुम्ही🔥 अख्या जगात असे एकच राजा होऊन गेला🚩 अंगावर काटा उभा राहिल असे तुमचे भाषण आहे🔥🚩 खरंच मला अभिमान वाटतो मी शिवरायांची लेक आहे म्हणून🚩🚩🚩 सगळ आयुष्य फक्त महाराष्ट्रात आणि शिवरायांची लेक म्हणून जन्माला यायच आहे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@manishanarendrathombare3099 Жыл бұрын
🚩🚩🚩
@prashantshinge8770 Жыл бұрын
JAI MULNIWASI JAI JIJAVU JAI SHIVRAY SAKSHIJI
@vikramghonge1774 Жыл бұрын
❤
@bhumeshsende1442 Жыл бұрын
Yapekshahi moth vayktimahatva ambedkar ahet
@mukundingavale1962 Жыл бұрын
@@bhumeshsende1442 बोललो असतो पण राहूदे
@dattagade23844 жыл бұрын
बाजीप्रभू चां इतिहास ऐकलाय.. पन भावा तुझ्याकडून ऐकल्यावर एक वेगळीच energy मिळतेय 👍👌
@VinodMestry4 жыл бұрын
धन्यवाद दत्ताजी!
@prashantyalgandhalwar61694 жыл бұрын
प्रत्येक वाक्यांवर टाळ्या वाजली पाहिजे असे भाषण केले सर .... खूप छान छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास भारतातच काय तर आख्या जगात कुठेही नाही....👌👌गर्व आहे मराठी असल्याचा.....👌💐💐💐
@shriramkolte95924 жыл бұрын
Nbnn Luu zoo gk
@shriramkolte95924 жыл бұрын
On TV😀😀😀
@alishanhiray12613 жыл бұрын
👍🚩
@ravindramatkar72613 жыл бұрын
भस्म
@ravindramatkar72613 жыл бұрын
मढ़ग
@dream11MH5 жыл бұрын
वा दादा खुप छान आवाजात तुम्ही इतिहास सांगितला .... तुमच्या आवाजातील ताकद पूर्ण देशभर वाढो हीच ईश्वचरणी पार्थना 🙏🚩 जय शिवराय 🚩 हर हर महादेव 🚩
@shrikantgavhane4 жыл бұрын
छत्रपतींचा खरा इतिहास आज जागा समोर आला पाहिजे तुम्ही खूप छान काम करत आहात सलाम तुमच्या कार्याला 🚩🚩🚩जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय जवान जय किसान भारत माता की जय
@jyotighongadeupadhye68816 жыл бұрын
ध्येयाची आग अंतरगात निर्माण झाली होती .शिवरायांच्या प्रत्येक मावळ्यात शिवाजी महाराज होते म्हणुनच इतरांची राज्ये होती पण हिंदवी स्वराज्य जगाला कधीच विसरता येणार नाही . अप्रतिम व्याख्यान सर
@sarkarji9604 жыл бұрын
हो बरोबर, सर्वात कठीण आणि अंगावर शहारे येणारी थरारक युद्ध, आणि बाजीप्रभु देशपांडे सारख्या शूर वीर प्रभूंना कोटी कोटी प्रणाम व नमन
@nikhilpatil28396 жыл бұрын
Khup Bhari Speech #Vinod_Anant_Mestry..!🙌🏻 लढण्याचा इतिहास आमचा,हरणे माझ्या रक्तात नाही,जोवर मैदानात उभा मी,जिंकण् नियतीलाही शक्य नाही!!💪🏼
@sakshiautade79382 жыл бұрын
अप्रतिम 👌जबरदस्त 👍 शब्दही अपुरे पडतील इतकं सुंदर भाषण! ! !खूप सुंदर दादा, खूपच सुंदर...🙏🚩 अशीच जबरदस्त भाषणे नेहमी पोस्ट करत रहा 👍
@RK-ed9rx5 жыл бұрын
आज आपण जे सुखाने जगतोय त्याच कारण राजमाता जिजाऊ शंभू राजे आणि मावळे , आपण आपल्या आयुष्याचा प्रत्येक मिनिट यांचं त्याग व बलिदान पाहून जंगल पाहिजे आपल्याला कोणीच रोखू शकणार नाही, आपण फक्त शिवाजी महाराज की जय एवढंच म्हणून थांबलोय आपल्यावर स्वराज्य टिकवण्याची जबाबदारी आहे. तरुणांनो आपण शिवाजी राज्याचं आणि मुलींनो आपण राजमाता जिजाऊ यसुबाई यांचा आदर्श ठेवावा . सिनेमातील नट्या काल्पनिक आयुष्य जगतात आणि आपण ते आमलात आणण्याचा प्रयत्न करतोय हे योग्य नाही. आपल्या जगण्याचं सार्थक करा.
@bajiraodeshmukh20662 жыл бұрын
Very very very good speech sir
@bajiraodeshmukh20662 жыл бұрын
Very very good speech sir
@bajiraodeshmukh20662 жыл бұрын
Best mazya marathi marda
@atharvachaudhari58563 жыл бұрын
🙏 धन्य आम्ही आहोत.की आमचा जन्म महाराष्ट्रात झाला. महाराष्ट्राच्या मातीत इतके थोर छत्रपती महाराज जन्माला आले.🚩🚩🚩 महाराजांना आणि त्यांच्या थोर मावळ्यांना मानाचा मुजरा 🙏
@vikramthanage36907 жыл бұрын
खरच महान होते शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे
@subodhnikam78854 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/d4CYXnuZapmViZo *नक्की पहा - औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काय बोलतो ते..* 🙏🏻🚩
@anilpatilap74743 жыл бұрын
जाणता राजा महानाट्यातील संवाद आहेत.
@sumanbaibodke49922 жыл бұрын
खरचं
@kashmirajoshi25322 жыл бұрын
फारच छान सांगितले विनोद मिस्त्री, यांनी. नमन त्यांना.
@jagdishpatil40766 жыл бұрын
कधी हि शाळेत न गेलेल्या माझ्या राजाला आज ही देश विदेशात मुजरे मिळतात ,जगात सगळ्यात महान आहे माझा राजा , आम्ही युवा अध्यक्ष नाही आम्ही मंडळा चे पक्षाचे अध्यक्ष नाही तरं , आम्ही राजांचे मावळे आहोत , हर हर महादेव , छत्रपती शिवाजी महाराज कि जय
@shrikantgarud48385 жыл бұрын
Jagdish Patil महाराज शिकलेले होते , उगीच काहीही बोलू नका
@mangeshghenekar51374 жыл бұрын
चांगला आहो चांगला आहे रे भाऊ
@kailastalekar20374 жыл бұрын
जय हो
@ashokjadhav53464 жыл бұрын
घरी जिजाऊ शिक्षिका होती
@pritesh_262 жыл бұрын
सर तुमच्या सारख्या वक्तव्यामुळे आज शिवरायांचा इतिहास जीवंत आहे 🙏 जय महाराष्ट्र 😌
महाराजच वर्णन अप्रतिम आहे. कारण त्यांना घडवणारी त्यांची जिजामाता आई आहे.
@ankushg26966 жыл бұрын
धन्य ते बाजीप्रभू देशपांडे आणि तमाम मावळे !!!
@mangalpatil11513 жыл бұрын
हे आजच्या नेत्यांसाठी खुप काही शिकण्यासारखे आहे.शिवाजी महाराजांचं नांव घेऊन जे पैसा कमावतात हे त्यांनी रोज ऐकलंच पाहिजे एकतरी यांच्यात शिवाजी दिसतो का ते मावळे कुठून तयार होणार.हा इतिहास आहे.धन्य धन्य ते शिवाजी.
@shekharbhosle12224 жыл бұрын
छत्रपती शिवरायांना आणि त्यांच्या धैर्यवान सरदारांना कोटी कोटी वंदन .... महाराष्ट्र मायभवानीचे रक्त आणि दूध तुम्ही धान्य केले, सार्थक केले. महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हां कारणे 🙏🙏
@jagdishghuge62223 жыл бұрын
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र आजच्या पिढीला झणझणीत अंजन घालणारा राजा .....राजकीय लोकानी वाट लावली आहे हे कटू सत्य आहे
@सह्याद्रीचानिसर्गआणिसंस्कृती4 жыл бұрын
लढण्याचा इतिहास आमचा। हरणे माझ्या रक्तात नाही।। जोवर मैदानात उभा मी। जिंकणं नियतीला शक्य नाही।।
@YogeshKumbhar-o7z Жыл бұрын
❤❤
@dipalipatil2782 Жыл бұрын
Apratim sir. गर्व आहे या मराठीभुमित जन्माला आल्याचा.
@balasahebshelar83977 ай бұрын
अयुष्यात काही नाही मिळाल तरी चालेल,कारण जन्म शिवरायांच्या स्वराज्यात मिळालाय....🚩🚩🚩🚩🚩
@shevantimhaskar62953 жыл бұрын
🙏🙏अप्रतिम नितांतसुंदर अंगावर रोमांच आले. सलाम आहे शिवरायांच्या मावळ्यांना. त्रिवार मुजरा.
@yogi-25164 жыл бұрын
शिवाजी महाराज की जय ... सर खरचं तुम्ही खरोखर तुम्ही सांगत असताना तो सारा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. असं वाटतं नव्हतं की खूप वर्ष झाली त्या पावनखिंडीत तो इतिहास घडायला , असं वाटतं होत की आता ते सारे समोरच घडत आहे. हे सारं ऐकताना अंगावर अक्षरांश: काटा उभा राहिला.. ग्रेट सर!!!... आणि हे सारं सांगताना आपण जीवनात उपयोगी पडतील त्याही गोष्टी सांगितल्या... अशाच गोष्टी आम्हाला तुमच्या कडून ऐकायच्या आहेत....
@JIJAUCOACHINGCLASSES4 жыл бұрын
सर मला वर्षे भरात जेव्हा काही प्रेरणादायी ऐकव अस वाटल तेव्हा मी आपलाच विडिओ बघितला. अंगाला खूप वेळा शहारे आले ऐकताना. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
@suchitamoti84833 жыл бұрын
तुझा आम्हाला अभिमान आहे विनोद मेस्त्री
@pratibhasubodhmestry69176 жыл бұрын
दादा तुम्ही एक मोठं माध्यम आहत शिवाजी महाराजांना आमच्यापर्यंत पोहचवण्याचे. तुंमचे सगळे सेमिनार session आणि व्हिडीओ बघताना अंगावर रोमांच येतोच येतो. तुमचे शब्द ऐकताना मन मंत्रमुग्ध होत. काय आवाज, बोलण्याची काय अदब आहे, तुम्ही असे वक्ते जो शिवरायांचा इतिहास पुढे खूप चांगल्या रीतीने नेत आहात. खूप खूप गर्व आहे दादा, तुम्ही आमचे दादा आहात. तुमच्यामुळे शिवरायांचा इतिहास हा आमच्या आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला कळतो आहे. किती अभ्यास तुम्ही केला आहे यावरून हे समजतं तुमचा व्हिडीओ इतका पसरला आहे की कुठून कुठून कोणत्या ही ग्रुप मधून मला येतो काही जण कौतुकाने सांगतात अग प्रतिभा हा बघ व्हिडीओ माझ्या एका ग्रुप वर आलाय. असे मेसेज भरपूर आले तेव्हा खरंच जो अभिमान वाटतो ना भार्री एकदम. तुम्हला खूप खूप शुभेच्छा। जय शिवराय।।।
@VinodMestry6 жыл бұрын
खूप मस्त वाटलं वाचून प्रतिभा!
@Rams_hobby3 жыл бұрын
Zakkasssss मर्द आम्ही मराठे शुर, या महाराष्ट्रा चे विर 🙏🙏
@prandhanawade7 жыл бұрын
Hat's..Off boss...ज्या levelची energy आणि आत्मीयता तुझ्या बोलण्यात आहे ना...खरंच... excellent.. *प्रतिपचंद्रलेखेव....
@VinodMestry6 жыл бұрын
धन्यवाद प्रणित!
@AH-mn4zc4 жыл бұрын
Bhau rajmudra purn tri kr....
@subodhnikam78854 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/d4CYXnuZapmViZo *नक्की पहा - औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काय बोलतो ते..* 🙏🏻🚩
@narendrapawar42733 жыл бұрын
👌👌
@sachinmestry68844 жыл бұрын
मेस्त्रि साहेब, अप्रतिम ! अंगावर शहारे आले. बाजी प्रभु देशपांडे यांचे अद्भुत प्रराक्रम ऐकून . आम्हि कल्पना करु शकत नाहि,त्यांच्या त्यागाचे.
@bharatsahare5172 жыл бұрын
स्वराज्य हे माता माऊलींच्या इभ्रतीवर अवलंबून आहे माता माऊल्यांचं सुख हा आपल्या स्वराज्याचा आत्मा आहे... शिवचरित्र व्याख्यान दिले तुम्ही सर जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@ravibansode21904 жыл бұрын
सर खूप छान वर्णन केले नमो बौद्ध जय जिजाऊ जय शिवराय जय भिम
@goldenmaritimeinstituteedu60817 жыл бұрын
Rocking Always ... Shivaji Maharaj is always a inspiration for all ... but Expressing Maharaj in such a effective way ... is always remarkable ... Vinod Dada ... keep it up
@jyotikarulkar52382 жыл бұрын
Khooop vela aikle he speech....pratyek vela ..dolyat ashroo...angavar shahare. Ani marathi aslyacha abhimaan .......great great great ....!!!!!!!
@VaibhavPatil-xo4cu7 жыл бұрын
प्रत्येकाने पाहायला हवा असा व्हिडियो...आमचं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी!
@VinodMestry6 жыл бұрын
धन्यवाद
@shankarsawant8925 жыл бұрын
@@VinodMestry good
@priyankagawad57222 жыл бұрын
काय बोलु दादा डोळ्यात पाणी आणल चित्र अगदी डोळ्यांसमोर उभ राहिल
@historicalmaharashtra76376 жыл бұрын
बाजीप्रभू देशपांडे आपणास विनम्र अभिवादन
@tusibteli17703 жыл бұрын
Bhhhbbhjklppppppooooopoòoooooooo
@satishbhosale2253 жыл бұрын
👍
@pankajpawar63943 жыл бұрын
सर खूपच छान हीच आपल्या शूर वीरांची माहिती आपण येणार्या पिढीला सुरवातीच्या वर्गापासून शिकवली पाहिजे. 🚩 जय शिवराय 🚩
@pratapthorve59172 жыл бұрын
मराठे झुकते नहीं..असा जाणता राजा आपल्या महाराष्ट्रात जन्माला आला हे आपलं भाग्य.
@bharatsahare5172 жыл бұрын
श्री.मा.विनोद जी मेस्त्री सर खृप छान शिवचरित्र व्याख्यान दिले तुम्ही सर... शिवाजी आणि छत्रपती शिवाजीराजे एकमेकांना चांगले ओळखत होते शिवाजी महाराजांच्या प्रत्येक युद्धामध्ये तानाजी सहभाग घेत होते... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@shivajikamble61156 жыл бұрын
अंगावर शहारे आणणारे स्पीच 👍 सर तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा " जय जिजाऊ जय शिवराय "
@pravin24244 жыл бұрын
खुपचं छान, पावनखिंडच्या लढाईचं अशा प्रकारचा वर्णन पहिल्यांदा ऎकायला मिळालं, मला गर्व आहे या मातीत जन्माला आलेल्याचा, ।। जय शिवराय ।। जय जिजाऊ ।। जय शंभुराजे ।। जय महाराष्ट्र ।।
@Fungallery17102 жыл бұрын
अंगावर शहारे आणणारे प्रसंग आणि सादरीकण अप्रतिम........
@VickyPatil-zn8hi Жыл бұрын
हा आहे खरं "मावळा".काय बाप सादरीकरण आहे मित्रा. नुकंत ऐकतच राहव वाटतं.मित्रा तु खरे छ.शिवाजी महाराजांचा इतिहास जन्म ते मृत्यू पर्यंतचा तुझ्या शब्दात मांडला तर खुप बरें होईल.काळजाला भिडणार तुझे शब्द..असंख्य मावळे घडवून जातील.! 🙏🙏🙏👌👌👌जय शिवराय.
@rushikeshkhambe65587 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन.
@vijaytakke123 жыл бұрын
असे ज्वलंत श्री शिवछत्रपती साम्राज्याचे शौर्य कथनच अभेद् मराठी मनाचे गड किल्लयाचे अभंग रसायन आहे. आपलया वाणीतून स्त्रवत राहो.जय शिवप्रभू.
@dattravokadam38032 жыл бұрын
मुजरा शिव शंभु राजेला आणी माझ्या तमाम मावळ्यांना 🚩🚩🙏🙏
@mahendrajadhav7142 жыл бұрын
जय शिवराय! साहेब तुमचा शब्द शब्द, घाव करतो काळजावर. ऐकुन अस वाटतं , का मी नव्हतो या युद्धभूमीवर.
@ashwiniparate80024 жыл бұрын
अप्रतिम व्याख्यान.. खरच डोळ्यात पाणी आले....
@welcomezindagi45234 жыл бұрын
कणखर आवाज,भाषेवर असणार प्रभूत्व ,महाराजांवर असणार अतूट प्रेम ,आणखी बरेच काही ...,🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
@akashpatil76566 жыл бұрын
सर आपण जे राजाचं वर्णन (इतिहास) सांगतात तेव्हा आपण तिथे आहोत असे फील करून देतात ही खूप मोठी गोष्ट आहे मला असा वक्ता होयाला आवडेल तर आपली काही मदत झाली तर मी माझे भाग्यच समजेल
@subusonu20045 жыл бұрын
नक्कीच आकाश
@subodhnikam78854 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/d4CYXnuZapmViZo *नक्की पहा - औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काय बोलतो ते..* 🙏🏻🚩
@sandeepbaviskar84053 жыл бұрын
Great bhau....पुर्ण इतिहास डोळ्यासमोर घडतोय असं वाटत होते ऐकताना.... जय शिवराय ✨
@aravind.bansod4 жыл бұрын
अप्रतिम भाषण जय शिवराय जय भीम
@ganapatis71913 жыл бұрын
खरोखरच मराठ्यांचा इतिहास अंगावर शहारे आणणाराच आहे, खरोखरच पावनखिंडीचे युद्ध आपल्या डोळ्या समोरच चाललंय की काय असं वाटून राहिल, काही क्षणासाठी. तुम्ही उत्कृष्ट वक्ता आहात. खूपच छान
@saritamestry66057 жыл бұрын
लवकरच १ लाख लाईक्सवर पोहचतोय हा व्हिडीओ...जय शिवराय!👌
@gitabhanuse4584 жыл бұрын
Wow boss what a energy.. Brilliant Sir Your voice is incredible .. मला अभिमान आहे या मातीचा.
@rudrabanekar17336 жыл бұрын
जगण्याच्या वाटा आणि यशाचे मार्ग फक्त शिवचरित्र समजुन घेतल्यावरच मिळणार...शिवराय हे फक्त राजेच नाहीत तर खुप मोठं कोडं आहे ते समजलं तरप्रत्येक यशाची चावी आहे...जय शिवराय
@santoshbhosale43645 жыл бұрын
Ekdam 110% khara bolas mitra
@rajchaudhary54294 жыл бұрын
Jay Shivrai ..Jay Hind
@athletepoonamwalve4 жыл бұрын
Yes
@subodhnikam78854 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/d4CYXnuZapmViZo *नक्की पहा - औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काय बोलतो ते..* 🙏🏻🚩
@nandusonaje85593 жыл бұрын
खरोखर अंगाला शहारे आणणारे व्याख्यान बेस्ट सर् जी
@sachinashtikar70076 жыл бұрын
This is dedication. That's why Raje were invincible and Marathi valor is a legend of the nation.
@ashwinipatil84702 жыл бұрын
सर तुमचे व्याख्यान मी प्रथम भिवंडीत ऐकले. खूप प्रभावित झाले. कित्येकदा contact करण्याचा प्रयत्नही केला. फार सुंदर, प्रेरणादायी , आणि खूप काही...
@tridalservice63974 жыл бұрын
Jabardast explanation... Proud to be maratha... Love from belgaum karnataka
@meghabhoir36242 жыл бұрын
प्रत्यक्ष इतिहासात घेऊन गेले 🙏🚩🚩 खुप सुंदर
@vipulgujar60104 жыл бұрын
अंगावर शहारे आले दादा 🙏 संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर उभा केलात
@niteshpatekar573 жыл бұрын
बाजीप्रभू देशपांडे आपणांस विनम्र अभिवादन
@manoharpatil38697 жыл бұрын
सुपर साँलिड स्पिच जय शिवराय हेच ते ध्येर्य वाढवणारे स्पिच
@VinodMestry6 жыл бұрын
धन्यवाद!
@hnttergamer92084 жыл бұрын
Nice sir video
@sumedhbalapure3 жыл бұрын
पावन खिंडीचा इतिहास खूप वेळा वाचला, ऐकला. पण तुम्ही ज्या पद्धतीने आणि ज्या उत्साहाने सांगितला तसा कधीही ऐकला नव्हता. जय शिवाजी, जय जिजाऊ, जय बाजीप्रभू ..आणि सर्व शूरवीरांना शतशः नमन🙏🙏
@vijaynavale89713 жыл бұрын
हर हर महादेव!!! जगदंब! जगदंब !!! त्रिवार विनम्र नमन !!!
@bharatsahare5173 жыл бұрын
खरंच महाण राजे श्री. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मावळे खरच महाराष्ट्रला शान वाढावी हशा शिवाजी राजे जन्मला आले खृप सुंदर विचार मांडले समाजासमोर खरोखर विनोद सर जी तुमच्या कायाला माझा मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय
@ShubhamMishra-km7on3 жыл бұрын
I will love to use some of the parts of this powerful speech in my tomorrows Shiv jayanti speech... Its really appreciable and meaningful 🙏♥️🚩
@hemantpatil81283 жыл бұрын
X
@hemantpatil81283 жыл бұрын
X xx x class xxzknn. Xxb .x ba X .x. Z z xx. Xx xZ xx x. Xx z . Xx. .xx xx. X. X xx z xx x. Xx xx xx she x z X Bkn Mcz Cm Ma Mmx xx.. X . Xx Z xx .. Xx Xx X . X xzx Z x . Z An X mmcz .. Z C cm Xx . X zxz.x xzx xx v book v. z z . X. C xx xx z. Xx xx. .c. Z. Mat vs. Ba Z xx xxi a.
@hemantpatil81283 жыл бұрын
Z x xx cC road
@hemantpatil81283 жыл бұрын
Z x xx cC road
@hemantpatil81283 жыл бұрын
Cz xx X xx
@chandrakantphalke7654 Жыл бұрын
सर हा video पाहताना नेहमीच डोळ्यात पाणी, अंगावर काटे, मनात अभिमान वाटतो. धन्य आहे की महाराष्ट्रात जन्मलो.
@karankoli60493 жыл бұрын
सर एक सांगू इच्छितो🙏🏽 व्याख्यान देताना चालू नका. जेणे करून तूम्हाला दम लागनार नाही आणी व्याख्यान अजून दमदार होईल 🙏🏽
@chavansupriya0074 жыл бұрын
जय शिवराय🚩🚩... तुमच्या सारख्याच शिवभक्तांमुळे शिवरायांच्या महतीचा प्रसार होतोय खूप खूप आभार
@VinodMestry4 жыл бұрын
धन्यवाद सुप्रिया जी.
@ramdassaykar97556 жыл бұрын
सर एक request आहे..तुमच्या पुस्तकाचे नाव 'मला शिवाजी व्हायच' बदलून 'मला शिवाजी महाराज व्हायच ' अस कराव
@VinodMestry6 жыл бұрын
रामदासजी, इथे 'शिवाजी' हा शब्द व्यक्तीसाठी वापरलेला नसून तो 'व्यक्तिमत्वा'साठी वापरला आहे. तो शब्द आपल्या सगळ्यांमध्ये लपलेल्या सुप्त गुणांना दर्शवतो. आपण 'छत्रपती शिवाजी महाराज' ही महान व्यक्ती कधीच होऊ शकत नाही परंतु 'शिवाजी' हे व्यक्तिमत्व, त्यांचे गुण, त्यांची तत्व उराशी बाळगून त्यांचा आपल्या जीवनात अवलंब करून आपल्या स्वप्नाचं स्वराज्य आपण उभारू शकतो आणि आपल्या जीवनात हवे ते यश आपण प्राप्त करू शकतो. आपल्या प्रत्येकामध्ये एक अद्वितीय गुणवत्ता लपलेली असते. गरज असते ती बाहेर काढण्याची! हे पुस्तक त्यासाठी आपल्याला मदत करतं.
@ramdassaykar97556 жыл бұрын
@@VinodMestry धन्यवाद सर..अगदी नेमक्या शब्दात माझा मनात असलेली शंका तुम्ही दूर केली.. खुप दिवसापासून ही गोष्ट खटकत होती
@shiledarsahyadricha6 жыл бұрын
अप्रतिम व्याख्यान.......तोड नाही 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🚩🚩🚩
@magneticchildhoodmemories29976 жыл бұрын
Majaraj honya chi layaki nahi kona chi pan maharaj chi prerna gheun aplya udisht purti karun ghenya chya anushangha ne te mhantl gelay tari tumchya bhavna cha adar ch jay shivray
@karansuryawanshi35835 жыл бұрын
@@VinodMestry Mala tula asa vicharayachay ki tuzya madhe shivaji maharajanbaddal adar nahi.
@babasorasam40724 жыл бұрын
जणू काय जिवंत इतिहासच समोर घडतोय असं आपलं व्याख्यान. मेञी सर तुम्हाला प्रणाम.
@ashutoshmahajan44883 жыл бұрын
प्रत्येक वाक्य ऐकताना अंगावर शहारे आहे ......❤️🙏✨
@Balatalks1083 жыл бұрын
खूप छान वर्णन केल सर... प्रत्येक शब्द हा हृदयावर कोरल्या सारखा वाटतोय 👌👌🙏
@RS-zh1vc7 жыл бұрын
तुमचे मनापासुन आभार ...कधी कधी वाटते तुमच्या सारखे लोक (speakers) आहेत म्हणून हा इतिहास तरुणाईला technology(youtube and other sources) च्या मध्यमातून सहज समजत आहे. धन्यवाद दादा.... जय शिवराय🚩🚩😃
@VinodMestry6 жыл бұрын
धन्यवाद राहुल
@vijaypatankar7344 жыл бұрын
खरच सुंदर हॅटस् ऑफ यु... सुंदर...सुबक.....छान छान...मन ऐकुन छन्न...सुन्न छन्य
@aashishp0075 жыл бұрын
Jai Bhavani, Jai shivaji!! आकर्षष अंगाला शाहारे आले !!! Share it as many...🙏
@subodhnikam78854 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/d4CYXnuZapmViZo *नक्की पहा - औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काय बोलतो ते..* 🙏🏻🚩
@nareshshirke1608Ай бұрын
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
@sanjivanigeneralstores69446 жыл бұрын
आज आपल्या वर महाराजांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे , की आपण रडायचं नाही तर लढ्याचे महाराजांचा इतिहास सगळ्या मावळ्यांनी वाचून समजून घ्यायला हवा ,आपला राजा कसा होता आणि आपण काय करतोय हे आपण जाणलेच पाहिजे , जय जिजाऊ जय शिवराय
@VinodMestry6 жыл бұрын
अगदी बरोबर
@akshaymore4602 жыл бұрын
अंगावर काटा आला सर जबरदस्त हर हर महादेव जय शिवराय जय सर्व मावळे सरदार
@milindrocksmj4 жыл бұрын
जय बाजीप्रभू देशपांडे🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 💥🙏
@hemrajladhha7464 жыл бұрын
अंगावर शहारे आले बाधवा मी महाराज व त्यांचे मावळे यांना साष्टांग नमन करतो मला अभिमान वाटतो मी महाराष्ट्राचा नागरिक आहे ते राजे म्हणजे राजे आजसारखे नाही
@dashrathpawar8316 Жыл бұрын
खूपच छान व्याख्यान दिले तूम्ही 👌👍 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🌹 जय भवानी जय अंबे 🌹🌺🌺🌺🌺हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव 🔥🚩🚩🚩🚩🚩🌹
@Onlyshivbamavla2 жыл бұрын
तुम्ही यश मिळवा,नक्की यशस्वी व्हा पण ज्या माणसांमुळे मोठे झालात त्या माणसांना चुकूनही विसरू ,नका हे शिवचरित्र आम्हाला शिकवत .....!! जय शिवराय ,जय भवानी ...🚩🚩🚩🚩
@prakashn.khopade56763 жыл бұрын
शिवरायांचा इतिहास प्रत्यक्ष नजरेसमोर उभा करताहात.धन्यवाद सर !
@@akshaymore460 kay re more...औरंग्या तुझा बा होता का तुला सगळं माहिती आहे ते? तू तोच ना मोरे जो जावली मधून पला😂 औरंग्या हरामी होता...तुला त्याचा लय पुळका आलंय व्हाय रं
@sahebraoshelke64783 жыл бұрын
सर पावनखिंड " बाजीप्रभू देशपांडे " आपण खुप चांगल्या प्रकारे मांडले .... नक्कीच मांडायलाही पाहिजे कारण ते लढलेच तसे. आपण अजूनही मावळ्यांचे योगदान सांगितले. महत्त्वाचे असे की,जेवढी कामगीरी बाजीप्रभूंची आहे तितकेच महत्त्व आपण प्रतिशिवाजी " शिवाजी काशीद " यांचाही पराक्रम आपण या मध्ये सांगितला असता तर अजून आनंद वाटला असता. बाजीप्रमाणेच शिवाजी काशीद यांना न्याय मिळाल्यासारखं वाटलं असत.आशा करतो की , आपण जेव्हा बाजींबद्दल बोलाल तेव्हा प्रतिशिवाजी " शिवाजी काशीद " ही सांगाल. पन्हाळा येथे दोघांचेही स्मारके आहेत.
@VinodMestry3 жыл бұрын
साहेबराव जी नमस्कार, या कार्यक्रमात वेळेचं बंधन होतं. माझं हे भाषण खरंतर सव्वा तासांचे असते आणि त्यात शिवा काशीदांचा एक महत्त्वाचा भाग असतो. इथे खूप कमी वेळात मोठा प्रसंग मांडायचा होता त्यामुळे शक्य झाले नाही. परंतु याची वेगळ्या व्याख्यानातील लिंक तुम्हाला शेअर करतोय. नक्की बघा. आपल्या प्रतिसादासाठी आपले आभार. kzbin.info/www/bejne/sJ-znYahbLOkqck
@sneha61144 жыл бұрын
Itkya mahan rajyanchya rastra mdhe jnm gheun .... Apn jr kai kru sklo nai n tr apl jnmch vyrth zal smjaych...jay shivray 🚩🚩 jay smbhu raje 🚩🚩🚩🙏
@mukundjoshi67573 жыл бұрын
खरोखरचं प्रेरणादायी, रक्त सळसळणारे भाषण, विचार.
@vijayshirale31645 жыл бұрын
अप्रतिम ...so inspiring ...Jay Shivray...👌👌
@PMstory9934 жыл бұрын
विनोद दादा खूप छान, डोळयांत पाणी आलं तुझ्या वक्तव्याने.