विखारी आग न ओकताही छत्रपती शिवाजी महाराज समजावून सांगता येतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे व्याख्यान आहे. अत्यंत अभ्यासपूर्ण, संयत व मूलभूत विश्लेषण.महाराजांचा खरा इतिहास घराघरांत पोहोचवण्यासाठी तुमच्यासारख्या सदसद्विवेकबुद्धी जागी असलेल्या अभ्यासकांची अवश्यकता आहे.
लूटमार करणाऱ्या कुणबीचा (पाटील देशमुख कुलकर्णी देशपांडे मिरासदार जहागीरदार ) मवाद म्हणजे मराठा जे लोक ह्या मावादाला प्रोत्साहन देत आहेत ना त्यांनी एक ठाऊक नसावं कि भारतात ८०% जनता कुणबी आहे ( पाटील देशमुख पकडून) शिवाजी ने मेवाड माळवा बागलाण बंगाल विदर्भ मध्ये जितकी लूट करून कत्तली केल्यात गरीब शेतकरी आणि हिंदू जनतेच्या असल्या फुकण्याला क्षत्रिय दर्जा तर कसा मिळतो
@sharadsolankenilanga1102 жыл бұрын
एक झलक सबसे अलग...... वक्ता असाच असतो..... नो आरडा ओरडा फक्त विचार एके विचार बाकी काय छत्रपती शिवाजीराजे वरील खुप सुंदर भाषण आहे यात काही वाद
@pawarasir143 Жыл бұрын
शिव विचारांचा जागर ओघवत्या शैलीत आम्हाला ऐकायला मिळाले हेच आमचे खरे भाग्य आहे. आभारासाठी शब्दही अपुरे पडतील अशी तुमची भाषा आहे सर. खूप खूप धन्यवाद. जय शिवराय
@harshartipramodpatil6529 ай бұрын
शब्दच नाही एवढं सुंदर व्याख्यान तुमचे मनापासून धन्यवाद
@PrathmeshShelar092 жыл бұрын
झाले बहु होतील बहु पण माझ्या छत्रपती सारखा विश्वात दुसरा कुणीही नाही ....कोटी कोटी वंदन शिवबा चरणी...🙏🙏
@Myswamiji-Nrj7 ай бұрын
प्रतेक वाक्याला अंगावर शहारे येतात खूपच चैतन्य जय शिवाजी जय भवानी
@आठवणीसं.भा.पुलाटे Жыл бұрын
अभ्यास पूर्वक असे ओघवत्या पद्धतीचे प्रभावी भाषण. मा.श्री.चव्हाण सर यांचे हे भाषण अवश्य ऐकत राहावे असेच आहे. धन्यवाद चव्हाण सर💐💐💐💐💐🙏
@sushilmohite44072 жыл бұрын
खरचं.......... अप्रतिम सादरीकरण, प्रतापांचा प्रसंग तर अंगावर शहारे आणणाराच होता (जे व्याख्याते आपल्या व्याख्यानमालेतून अंगावर शहारे आणून देतात, त्यातूनच शिवचरित्र काय आहे ते कळते) असाच तुमचा झंझावात चालूच ठेवा. आपले १००% यशाचे द्वार खुलेच आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@bhagvanthorat3951 Жыл бұрын
❤
@sureshmore9707 Жыл бұрын
अतिशय अभ्यास युक्त असे सरांचे विचार आहेत भाषण खूप ऐकली पण इतक सरस आणि अभ्यासपूरक नाही ऐकल धन्यवाद माननीय चव्हाण सर 🙏🙏
@sanjaykhaire302411 ай бұрын
सरजी अप्रतिम आणि अप्रतिमच शब्द न शब्द भावला आणि ह्दयात सामावले .किती वेळ ऐकत रहाव अस वाटत आणि होय आपल्या संवादाच रात्रभर पारायण केल धन्यवाद सरजी.
@ajaymunde2235 Жыл бұрын
Jabardast speech... kyaa baat hai.. व्याख्याता असावा तर असा
@ajaymunde22352 жыл бұрын
अतिशय प्रेरणादायी व्याख्यान..शिवछत्रपतींच्या विचारांचा जागर .. आपल्या प्रभावशाली शैलीत केला... मनापासून धन्यवाद....
@aniketgavandar51712 жыл бұрын
खुप भारी, प्रेरणादायी, इतिहास समजून सांगणारे...हे खरे शिवचरित्र आहे...
@rajendrasawant7127 Жыл бұрын
जय शिवराय :अतिशय सुंदर व्याख्यान ऐकण्याचे भाग्य लाभले उत्कृष्ट सादरीकरण
@sourabhbagade35382 жыл бұрын
खूप सुंदर विचारांनी भरपूर असे हे व्याख्यान... त्या पाठीमागचा अभ्यासही मी समजू शकतो👏
@saritarajad2174 Жыл бұрын
सर शिवचरित्र ऐकावं तर ते आपणाकडून आज पुन्हा एकदा छत्रपती नव्याने कळाले तुमच्या व्याख्यानातून पुन्हा एकदा नवीन छत्रपतींची ऊर्जा आमच्यापर्यंत पोचवली. खरंच धन्य ते राजे आणि मावळे कोटी कोटी नमन त्यांना. हा जन्म पण अपूर्ण पडेल छत्रपतींची कीर्ती एकण्यासाठी. धन्य ती माता जीने घडविला असा योगपुरुष कोटी कोटी नमन तिजला. सर आपणास खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे कळले आयुष्यात शिवविचार जगायची एक नवी उमेद 🙏
सत्य,वास्तव, परखड विचार.... काळाजी गरज. शिव अभिनंदन.... जय जिजाऊ जय
@SHORTVIDEO_28652 ай бұрын
अप्रतिम 👌👌👌
@laxmanpawar79612 жыл бұрын
माझ्या अनुभवातील शिवचरित्र कथन करणारा नवीन आवाज. शिवचरित्राची महती आपल्या भाषण शैलीने अतिशय सुंदररित्या सादर केलीे.👌👌👌👌👌
@pramodjamale2941 Жыл бұрын
Z
@ghanshamdalave5785 Жыл бұрын
खूप छान!
@rajeshgaikwad3589 Жыл бұрын
nice sir क्या आवाज है आपका..nice ओरेसेन्टेशन
@sachingawari8642 Жыл бұрын
@@pramodjamale2941 P QQP/0aa0p
@sachingawari8642 Жыл бұрын
@@pramodjamale2941 QlLq
@malegaonmaza Жыл бұрын
अतिरंजित इतिहास न सांगता सहज सोप्या आणि निखळ शैलीत देखील शिव व्याख्यान असू शकत. हे तुमच्या व्याख्यानातून ऐकायला मिळाल
@yogeshkarhale38242 жыл бұрын
khup chan nilesh...bhari vataty tuz shivvyakhyan
@rahuldoke14352 жыл бұрын
चव्हाण सर आपण खरच खूप मार्मिक पणे संपूर्ण इतिहास डोळ्या समोर उभा करताय. लवकरच आपण पारगाव ता वाशी जी उस्मानाबाद येथें यावं आमच्यासाठी आम्ही संपर्क लवकर करूच
@vikrammiskin581111 ай бұрын
उस्मानाबाद नाही धाराशिव
@vikrammiskin581111 ай бұрын
मी पण धाराशिव इथलाच आहे परांडा
@SatyamPatil1212 Жыл бұрын
प्रा नितीन बानगुडे पाटील यांच्या आवाजाशी मिळतीजुळती शैली👌👌
आतापर्यंत खुप जणांची शिवचरित्र व्याख्यान ऐकले वाचले पण यातील औरंगजेबाने महाराजांच्या बदल व त्यापुढील आग्र्याला जायच्या आधी मावळ्यांची परीक्षा घेतली तो प्रसंग ऐकताना अक्षरशा अंगावर रोमांच उभे राहिले.धन्य ते छत्रपती व चरीत्र हर हर्र महादेव 🚩
@enjoynaturee2 жыл бұрын
खुप छान खरचं सर ऐकतच राहावं असं शिवचरिञ आहे तुमच्या शब्दात 🙏
@manojshedge602 Жыл бұрын
अतिशय उत्तम विचार.. प्रेरणा देणारे..
@vikrammiskin581111 ай бұрын
अप्रतिम शिवचरित्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
@m4marathiofficial9 ай бұрын
धन्यवाद !
@santoshnisarad1232 жыл бұрын
उत्तम सादरीकरण
@ganeshmahajan4381 Жыл бұрын
अतिशय अभ्यासू आणि सुंदर असे विचार आपण शिवाचरित्रातून आपण मांडले सर.. Absolutely Great.. Thank You...
@kplive2 жыл бұрын
ग्रेट👍💐
@sunilnikam28192 жыл бұрын
सन्मानीय सर. आपले मनपूर्वक अभिनंदन
@j.5528 Жыл бұрын
Khup chain... Pan Nitin banugade Patil boltayat asa watal.
सर खुप सुंदर शिवाजी महाराजाचा वारसा आणि रामायण एकवटुन सुंदर विचार मांडले
@chandrakantpalve14622 жыл бұрын
Jai shivray.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩Only Nilesh Bhau the great one khup chaan video bhau tumche video paahun mala swatala khup aatun spurti aali ahe mast👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@nileshkathar9798 Жыл бұрын
Jabardast...khupach chhan...
@satishmuntode427 Жыл бұрын
खूपच उत्कृष्ट शिवव्याख्यान
@SagarTaware-d3o3 ай бұрын
Sir great thought thanks lots
@kolekarks2 жыл бұрын
खूपच छान सादरीकरण ।👌👌
@kk.kk.kk.12 жыл бұрын
🚩एक मराठा लाख मराठा 🚩
@annasahebsonawane328211 ай бұрын
जबरदस्त जय भवानी जय शिवराय
@m4marathiofficial9 ай бұрын
धन्यवाद !
@nitinbardepatil82662 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@sunitakamble7406 Жыл бұрын
Very very nice Sir. Jay Jijau. Jay shivaray. Jay sanvidhan. Jay Maharashtra.
@rekhabawane2779 Жыл бұрын
खूप छान शिवविचार
@ravindravedpathak Жыл бұрын
Excellent 👌 Nilesh sir
@ganeshardadpatil1769 Жыл бұрын
हर हर महादेव खूप छान माहिती मिळाली
@dnyaneshkbagul2056 Жыл бұрын
Jabardast Speech Sir, Really great
@krunalpanse1729 Жыл бұрын
जबरदस्त व्याख्यान!🙏
@ujjwalneo Жыл бұрын
Khup chhan, eye opener. Thank you!
@omkarkashid62072 жыл бұрын
Jabardast vyakhyan....shivvicharancha jagar sarvatra karaychi aawashyakta aahe...aaple kam mahtavache...
@rahulkapure5188 Жыл бұрын
खुप मस्त सर जय शिवराय 🚩
@jeevanpokale1424 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय मानाचा मुजरा
@vithobagogawale7377 Жыл бұрын
अप्रतिम छान. 🙏
@shubhamuphad3717 Жыл бұрын
Khup bhari speech....thank you
@dhirajborde74762 жыл бұрын
खरा मावळा आणि खरा व्याख्याता🚩🚩👍👍
@vaishalikadam794611 ай бұрын
जय शिवराय
@shelkeharsh_a Жыл бұрын
Jay shivray 🙏🙏
@girishpatilingole9774 Жыл бұрын
निखळ _सहज सुंदर मांडलात!
@sks53912 жыл бұрын
अतिशय सुंदर
@pramodpunde8426 Жыл бұрын
जबरदस्त सर...🙏🏻
@vaishaleejadhav462311 ай бұрын
Khupp sunder Bhashan kelay.
@m4marathiofficial9 ай бұрын
धन्यवाद !
@Navnit_Yashwantrao2 жыл бұрын
निलेशराव 👍👍👍👍🎉🎉🎉
@शिवभक्तविजयपाटील Жыл бұрын
खूपच छान व्याख्यान सर 💐 💐🌹⛳🚩👍
@gayatrilot4258 Жыл бұрын
Thank you so much sir khup yogya athwn karun dili
@samadhanshimpi67862 жыл бұрын
Great 👍
@patilpawar2 жыл бұрын
अप्रतिम 🙏
@dipak-bhosale2 жыл бұрын
शिव तुझे नाव ठेवले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे --^^^^-----जगतगुरु संत तुकाराम महाराज
@VINAYMORE1002 жыл бұрын
प्रभावी वक्ता
@prashantchavan8070 Жыл бұрын
Excellent speech
@dattalondhe70392 жыл бұрын
Khup chan sir..
@baazigarbarman11 ай бұрын
जबरदस्त ❤❤
@mankarsurveyor Жыл бұрын
जय जवान जय किसान जय हिंदुस्थान
@vaishnavipatil5087 Жыл бұрын
Great sir 🚩🚩
@tusharkindre59092 жыл бұрын
खरच निशब्द
@aniljadhav70311 ай бұрын
🚩
@m4marathiofficial9 ай бұрын
धन्यवाद !
@someshingle71952 жыл бұрын
उत्तम निलेश सर खूप चन छान व्यक्त केल
@vaibhavramtirthe2 жыл бұрын
Khup chan Nilesh sir
@vishramnaik859311 ай бұрын
Nice good speech
@DilipBachhavOfficials11 ай бұрын
वा खूपच सुंदर
@m4marathiofficial9 ай бұрын
धन्यवाद !
@Tradingking3562 жыл бұрын
जय शिवराय 🙏🚩
@pratikpawar4442 жыл бұрын
खूप छान 🙏👍👍👍
@balajijadhav6202 Жыл бұрын
Khup khup chhan sadrekrn❤️❤️❤️🙏🙏🙏
@nitinbardepatil82662 жыл бұрын
अप्रतिम
@Sujit_Badgujar2 жыл бұрын
❤️🔥🙌🚩
@Sanjay_Shinde_01 Жыл бұрын
छान सर
@omkarnasare3326 Жыл бұрын
17:10 ❤️
@ushawakchawar5971 Жыл бұрын
Very very nice video
@skulkarni9085 Жыл бұрын
Appan शिवचरित्र व्याख्यान आजकेले ते व्याख्यान एकुन मी भारावून गेलो .शिवाजी महाराजांच्या विचारातून किती घेन्या सारखे आहे हे मला कळ ले.परत धन्यवाद.
@vishnupantpatil405711 ай бұрын
❤😊😊
@m4marathiofficial9 ай бұрын
धन्यवाद !
@abhayshitole4098 Жыл бұрын
🙏🏻
@BaswrajSwami2 жыл бұрын
👌👌
@vilasjagatap3072 Жыл бұрын
Best
@jyotisawant9236 Жыл бұрын
Nice speech
@laxmanshinde9318 Жыл бұрын
Very nice
@RavindraVare2 ай бұрын
😊
@rajeshfere670311 ай бұрын
Good sir
@m4marathiofficial9 ай бұрын
धन्यवाद !
@jadhavbiosphere25311 ай бұрын
Nice sir
@m4marathiofficial9 ай бұрын
धन्यवाद !
@tusharkindre59092 жыл бұрын
Sup
@shrikantmore6225 Жыл бұрын
सर खरे शिवचरित्र आपण वेगळ्या प्रकारे आपण सादर केले यात कुठलेही अतिशोक्ती,नव्हती ,आपली सांगण्याची पद्धत ही तमाम मराठी बांधवांना सदैव प्रेरणा दायी, व स्पूर्ती दायी राहील यात कुठलीही शंका नाही,आपल्या सारखे शिवचरित्रकार येणाऱ्या नवीन पिढीला प्रेरणा देत राहील,आहे आपल्या सारखे चरित्रकार तयार व्हावे ही काळाची गरज आहे, आपण लवकरच तमाम मराठी माणसांच्या गळ्यातील ताईत होताल, आपणास खूप खूप शुभेच्छा