देवदत्त निकम यांचे दिलीप वळसे पाटील यांना स्पष्ट उत्तर ! त्याचबरोबर केली विचारणा!

  Рет қаралды 12,576

Vinod Shete

Vinod Shete

Күн бұрын

Пікірлер: 167
@balasahebsaid9190
@balasahebsaid9190 7 сағат бұрын
किती खोटं बोलणार जनतेची दिशाभूल करू नये अति शाहाणा त्याचा बैल रिकामा
@dhananjayjadhav8549
@dhananjayjadhav8549 7 сағат бұрын
जो माणूस चांगल्या माणसाला पाडण्यासाठी एका मताला ₹5000 वाटतो त्याचे विचार किती चांगले असणार. यावरूनच कळतं की खरं कोण आणि खोटं कोण
@akshaywalsepatil1139
@akshaywalsepatil1139 6 сағат бұрын
😂😂😂😂😂
@Vaibhavnichit214
@Vaibhavnichit214 6 сағат бұрын
तुमचे विचार पाहिले तालुक्याने आदिवासी बांधवांवर कसा अन्याय केला
@Rajeshgunjald6u
@Rajeshgunjald6u 5 сағат бұрын
​@@Vaibhavnichit214अन्याय नायतर अत्याचार
@vijaybhor5984
@vijaybhor5984 5 сағат бұрын
40000 हजार मतांनी विजयी निकम साहेब 💯
@Vaibhavnichit214
@Vaibhavnichit214 5 сағат бұрын
@ पाणी टाकून घे भाऊ
@pravindhamadhere5986
@pravindhamadhere5986 5 сағат бұрын
रोहीत पवार डिंभे धरणाचे पाणी फुलवडे बोगद्यातून नेणार हे उघड बोलतात त्यावर देवदत्त निकम उत्तर देत नाही,हे विशेष.वळसे पाटील पोटतिडकीने सांगतात बोगदा होऊ देणार नाही दोघांमध्ये हा फरक आहे
@तुकाराम-चव्हाण
@तुकाराम-चव्हाण 3 сағат бұрын
अरे येड्या वळसेच म्हणाले आता बोगदा रद्द झाला 😂 अंधभक्त
@shrikantmanmode6370
@shrikantmanmode6370 5 сағат бұрын
Only dilip walse Patil saheb
@santoshwalse8547
@santoshwalse8547 5 сағат бұрын
पाण्याचे राजकारण करत असताना आजही महाराष्ट्रातील किती तरी तालुके भौगोलिक परिस्थिती नुसार पाण्यापासून वंचित आहेत.अहो बारामतीतील ७२ गावे अजूनही जिरायती आहेत. आणि शिरूर तालुका हा २००९ च्या अगोदर बारामती लोकसभेत होता आणि त्यावेळी पवार साहेब खासदार होते तरी पण नाही ना मिळाले पाणी....पारनेर , पाथर्डी, पुरंदर ची आजही दुष्काळी तालुके म्हणून ओळख आहे .त्यामानाने आंबेगाव शिरूर तालुके ७०% बागायती आहेत.
@BabasahebLabade
@BabasahebLabade 6 сағат бұрын
फक्त वळसे साहेब
@RajeshPawar-y8v
@RajeshPawar-y8v 5 сағат бұрын
फक्त वळसे पाटील आणि वळसे पाटीलच...
@amolpokharkar650
@amolpokharkar650 3 сағат бұрын
विरोधात कमेंट लाभार्थी करतात only निकम साहेब ❤❤
@vivekkawade
@vivekkawade 6 сағат бұрын
नामदार दिलीप वळसे पाटील साहेब
@vijaybhor5984
@vijaybhor5984 5 сағат бұрын
घाबरलेला माणूस वळसे साहेब पडणार 💯
@अविनाशवाळुंजपाटील
@अविनाशवाळुंजपाटील 3 сағат бұрын
अत्यंत अ्भ्यासपूर्ण माहिती दिली निकम साहेब
@kirankhalkar8
@kirankhalkar8 5 сағат бұрын
Only walse patil
@dgrgamer6631
@dgrgamer6631 6 сағат бұрын
वळसे पाटील साहेब एकतर्फी निवडून येणार👍👍👍 सवती बाजी मारणार 👍 100%
@ravindrashinde9794
@ravindrashinde9794 3 сағат бұрын
खूप छान स्टेटमेंट दिली निकम साहेब
@RajeshPawar-y8v
@RajeshPawar-y8v 5 сағат бұрын
याला काय विचारता याला काय केळ कळत का...
@ulhaspardhi8903
@ulhaspardhi8903 4 сағат бұрын
हा जर आमदार झाला तर हा आंबेगाव पाकिस्तानला देऊन येईल (रोहित पवाराच्या मार्गदर्शनाखाली)
@Vikas-b9m
@Vikas-b9m 7 сағат бұрын
आंबेगाव तालुक्याची ओळख दुष्काळी तालुका अशी होती तोच तालुका आज हिरवागार झाला आहे, आणि शेतकरी समृद्ध झाला आहे. विकासाचा खरा चेहरा दिलीपराव वळसे पाटील ⏰
@sureshpotkule513
@sureshpotkule513 6 сағат бұрын
म्हणून आजपर्यंत आदिवासी भागात पाण्याची टंचाई अजून आहे जरा मावळात जाऊन ये तिथली अवस्था बघ आणि सांग किती विकास झालाय
@UR.VISHAL33
@UR.VISHAL33 6 сағат бұрын
Yanna paise deun bolayla lavtyat yanchi laiki nahi
@GaneshBombe
@GaneshBombe 5 сағат бұрын
Gharchya paishyani kela ka
@RajeshPawar-y8v
@RajeshPawar-y8v 5 сағат бұрын
​@@GaneshBombe जस तुझ्याच बापानी दिलं होतं अस विचारतो
@तुकाराम-चव्हाण
@तुकाराम-चव्हाण 3 сағат бұрын
तो बदला डिंभे मुळे आणि डिंभे पवार साहेब यांनी बांधले .
@PankajWalse
@PankajWalse 5 сағат бұрын
फक्त दिलीपराव वळसे पाटील साहेब
@PravinLambhate
@PravinLambhate 6 сағат бұрын
फिक्स आमदार फक्त वळसे पाटील साहेब..❤
@होऊंदे
@होऊंदे 6 сағат бұрын
चोर कधी खरं बोलण का... जो कायम खोटं बोलत आला त्याच्या कडून खरं बोलण्याची काय अपेक्षा ठेवता
@Vaibhavnichit214
@Vaibhavnichit214 6 сағат бұрын
बारामती agro च्या तालावर नाचनारा
@swadeshjadhav552
@swadeshjadhav552 6 сағат бұрын
सार्थ अभिमान आंबेगाव चे भाग्यविधाते सुसंस्कृत नेतृत्व फक्त साहेब ✌️⏰⏰⏰✌️
@durwaugale2224
@durwaugale2224 7 сағат бұрын
तुम्ही कितीही करावो हल्ला लय मजबूत वळसे पाटील साहेबांचा किल्ला❤
@होऊंदे
@होऊंदे 6 сағат бұрын
याला विझन म्हणजे काय हेच माहित आहे का...
@saurabhjadhav147
@saurabhjadhav147 2 сағат бұрын
आणि दिलीप वळसे पाटलांसारखा नेता मिळण हे भाग्य आहे आंबेगाव शिरूरकरांच
@अविनाशवाळुंजपाटील
@अविनाशवाळुंजपाटील 4 сағат бұрын
Nikam saheb
@babajisaid2711
@babajisaid2711 4 сағат бұрын
Only nikam saheb
@kisanware7201
@kisanware7201 4 сағат бұрын
35वरचे विकास केला होता तर त्यांना गावोगावी जाऊन फिरायची वेळ का आली आहे आता
@sameerpthorat
@sameerpthorat 7 сағат бұрын
फक्त दिशाभूल, यांना रोहित पवार यांच्या कडुन इलेक्शन साठी काहीतरी आर्थिक पॅकेज जाहीर झाले असेल
@तुकाराम-चव्हाण
@तुकाराम-चव्हाण 3 сағат бұрын
लाभार्थी तुम्ही पँकेज तर तुम्हाला मिळाले आता गावों गावी प्रत्येक मताला ५००० वाटप लय मोठे पँकेज
@sameerpthorat
@sameerpthorat 2 сағат бұрын
@ fake account
@Vaibhavnichit214
@Vaibhavnichit214 6 сағат бұрын
याची ओळख काही नाही हा सारखा पवार साहेब पवार साहेब करतोय
@Dancing_golu
@Dancing_golu 5 сағат бұрын
झिरो... कर्तृत्व
@तुकाराम-चव्हाण
@तुकाराम-चव्हाण 3 сағат бұрын
ओळख आमदार शेतकरी पुत्र देवदत्त निकम
@SandipRaut-z7d
@SandipRaut-z7d 5 сағат бұрын
Labad
@kisanware7201
@kisanware7201 3 сағат бұрын
जे पवार साहेबांना सोडून गेले आहेत ते कधीही निवडून आलेले नाही
@होऊंदे
@होऊंदे 6 сағат бұрын
आरे तू शरद पवार नावावरच मत मागू शकतो स्वतःचे कर्तवत्व 0
@akshaychaskar5727
@akshaychaskar5727 5 сағат бұрын
फक्त वळसे पाटील साहेब ♥️
@BfWalse
@BfWalse 6 сағат бұрын
आम्ही आमचा अनुक्रमांक २ ⏰ ❤️ व्हिजनरी असलेला नेता - दिलीप वळसे पाटील
@rahulkasar2984
@rahulkasar2984 33 минут бұрын
सार्थ अभिमान.. फक्त वळसे पाटील साहेब..
@akshaywalsepatil1139
@akshaywalsepatil1139 6 сағат бұрын
२०१४ चा आता उच्चार करायला तेव्हा तू कुठ शेतात ला काँग्रेस उपटत होता का बाबा,सोबत असताना सर्व गोड लागलंय आणि आता ठणकत आहे😂
@kisanware7201
@kisanware7201 4 сағат бұрын
फक्त निकम साहेब हेच निवडून येणार आहेत
@RahulPokharkar-u9h
@RahulPokharkar-u9h 5 сағат бұрын
Only Walse Patil Saheb ✌️
@DeepakKhaire-n6m
@DeepakKhaire-n6m 7 сағат бұрын
खोटं बोलून मतदारांची दिशाभूल करु नका...
@balasahebsaid9190
@balasahebsaid9190 5 сағат бұрын
हा माणूस लय हुशार याला काय व्हिजन कळतंय कितीही आपट वळसे पाटील साहेब च येणार
@KavitaBankhele
@KavitaBankhele 5 сағат бұрын
Fax आमदार दिलीप वळसे पाटील ⏰✌🏻
@vitthalsarogade3247
@vitthalsarogade3247 2 сағат бұрын
खरंय....
@yogeshgavhane1249
@yogeshgavhane1249 6 сағат бұрын
निकम साहेब तुम्ही विकासाचे बोला
@kisanware7201
@kisanware7201 3 сағат бұрын
आता त्यांनी निवृत्ती घ्यावी बास झालं समाजकारण
@abhishekthoratpatil8554
@abhishekthoratpatil8554 7 сағат бұрын
जे प्रभू श्रीरामाचे अस्तित्व मानायला तयार नाही ते आता म्हणतात राम कृष्ण हरी वाजवा तुतारी पण आता वाजवा तुतारी नाही तर उध्वस्त करा तुतारी
@azharmomin5232
@azharmomin5232 4 сағат бұрын
रोहीत पवार कडून निकम ला पाकीट आलेला आहे...
@siddheshpandit7595
@siddheshpandit7595 4 сағат бұрын
निकम साहेबांनी अतिशय तार्किक उत्तर दिले आहे. हि निवडणूक तथाकथित प्रस्थापिताना जड जाणार. परिवर्तनाचे वारे आंबेगावात फिरू लागले आहे.
@Anikettemgiren
@Anikettemgiren 4 сағат бұрын
Only nikam
@offvn8939
@offvn8939 4 сағат бұрын
आरे घाबरल वळसे
@ganeshdhumal2802
@ganeshdhumal2802 2 сағат бұрын
निकम साहेब येतील
@vijaybhor5984
@vijaybhor5984 5 сағат бұрын
फक्त निकम साहेब 💯
@tusharzambare279
@tusharzambare279 5 сағат бұрын
Nikam saheb only
@chintamanijambhalkar6858
@chintamanijambhalkar6858 7 сағат бұрын
निकम साहेब ❤
@PrashantBhor-g2k
@PrashantBhor-g2k 6 сағат бұрын
Fix nikam saheb
@azharmomin5232
@azharmomin5232 4 сағат бұрын
ओन्ली साहेब ⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
@Dj-vv1yc
@Dj-vv1yc 2 сағат бұрын
फक्त निकमच .
@balasahebpokale488
@balasahebpokale488 4 сағат бұрын
हा नाही ऐवढच उत्तर अपेक्षिप आहे याचा अर्थ तुम्ही सरळ मदत करणार
@sudarshanWagh-gu7mk
@sudarshanWagh-gu7mk 6 сағат бұрын
निकम साहेब
@vikasdukare2790
@vikasdukare2790 6 сағат бұрын
Only Nikam saheb
@manojshinde4712
@manojshinde4712 4 сағат бұрын
गोलमाल करायला पटाईत आहे म्हणून इथपर्यंत पोहोचला
@sameerwavhal6786
@sameerwavhal6786 6 сағат бұрын
Phakt valse patil saheb
@maheshdhumal6400
@maheshdhumal6400 6 сағат бұрын
खोटं बोल पण रेटुन बोल यांना हाच उद्योग
@RahulPokharkar-u9h
@RahulPokharkar-u9h 5 сағат бұрын
नामदार वळसे पाटील साहेब
@VishalShinde-m3r
@VishalShinde-m3r 6 сағат бұрын
निकम साहेब फिक्स
@dhananjayjadhav8549
@dhananjayjadhav8549 7 сағат бұрын
Only निकम
@rahulwagh3443
@rahulwagh3443 3 сағат бұрын
शेतकरी पुत्रच आमदार हवा
@UR.VISHAL33
@UR.VISHAL33 6 сағат бұрын
35 varsh tumhi kay upatli kay kashala yevdi mantri pad ghetli
@Dancing_golu
@Dancing_golu 3 сағат бұрын
@@UR.VISHAL33 काय केलंय हे आंबेगाव -शिरूर च्या जनतेला माहिती आहे, आणि राजकारणात कितीही विरोधातला माणूस असला तरी दिलीप वळसे पाटील साहेब यांनी कधी खालच्या भाषेत टीका केली नाही. ते नेहमी काय केलंय आणि काय करायचंय यावरच बोलतात. ✌🏻⏰️
@vijayichake5467
@vijayichake5467 6 сағат бұрын
निकम❤❤
@amolwayal2445
@amolwayal2445 5 сағат бұрын
खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं
@nitinbamble5638
@nitinbamble5638 5 сағат бұрын
Fix आमदार निकम साहेब.. संपूर्ण आदिवासी विभाग तुमच्या मागे आहे..💯
@sanjayjadhav4519
@sanjayjadhav4519 6 сағат бұрын
Nikam Saheb. 🎉🎉🎉
@kirankhalkar8
@kirankhalkar8 5 сағат бұрын
Rohit pawar bole teya bola
@darshantavhare8246
@darshantavhare8246 5 сағат бұрын
वळसे पाटील जनतेची दिशाभूल करत आहे पण जनता हुशार आहे
@iraborhade2475
@iraborhade2475 4 сағат бұрын
फुलवडे चे वर शेकडो एकर जमीन कोनी घेतली आहे
@SatyaMarg-n7h
@SatyaMarg-n7h 6 сағат бұрын
दुष्काळी भागात एम आय डी सी आणा, मुंबईला शॉर्टकट रस्ता पाहिजे, शेतीला दिवसा वीज द्या, आमच्या दुष्काळी भागातून जाणारा एक्स्प्रेस वे रद्द कोणी करायला भाग पाडलं यावर कोणी बोलायला तयार नाही
@amolpokharkar650
@amolpokharkar650 3 сағат бұрын
वळसे घाबरलय
@saurabhjadhav147
@saurabhjadhav147 2 сағат бұрын
आरे पण तुमचे शरद पवार कृष्णाला मानतात का ....?? काय उदाहरणे देता जरा खरी वाटतील आशी तरी द्या..
@sagarmengade829
@sagarmengade829 6 сағат бұрын
Only saheb ⏰⏰
@satishmodhave6611
@satishmodhave6611 6 сағат бұрын
आपला माणूस कामाचा माणूस निकम साहेब शेतकरी पुत्र फिक्स आमदार प्रचंड बहुमताने निवडून येणार हुशार नेतृत्व 🎉
@Vaibhavnichit214
@Vaibhavnichit214 6 сағат бұрын
हा एकटाच शेतकरी पुत्र आहे वाटत
@dhananjaytemkar6186
@dhananjaytemkar6186 6 сағат бұрын
​@@Vaibhavnichit214 तसच वाटू लागलय😂😂
@devidaskale31
@devidaskale31 6 сағат бұрын
आहो साहेब तुमचा रोहीत पवार.साहेब. काय म्हणतात.. नामदार दिलीप राव वळसे पाटील च प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे..
@PankajWalse
@PankajWalse 5 сағат бұрын
हा शेतकरी पुत्र आहे आणि याच्या बरोबर फिरणारे काय भंगार वाले आहेत काय
@Rajeshgunjald6u
@Rajeshgunjald6u 5 сағат бұрын
​@@Vaibhavnichit214तोतया शेतकरी हाये हा जर खरा शेतकरी आसता तर गरीबांच्या जमीनी लूटल्या नसत्या शेतमजूर पुरष आन बायांवर अत्याचार केल नसते
@ramrajbhokate4544
@ramrajbhokate4544 2 сағат бұрын
Adivashi
@आबाजीवाव्हळ
@आबाजीवाव्हळ 6 сағат бұрын
फक्त निकम साहेब
@ChetakBarve
@ChetakBarve 4 сағат бұрын
डिंभे dam sathi kiti लोकांच्या जमिनी गेल्या
@SatyaMarg-n7h
@SatyaMarg-n7h 6 сағат бұрын
आंबेगाव तालुक्यात फक्त बोगदा एक बोगदा 😂😂😂
@ChetakBarve
@ChetakBarve 4 сағат бұрын
Are mg junnar तालुक्याला seperate dam banva na
@lalitthite3546
@lalitthite3546 6 сағат бұрын
Only valse patil saheb
@YogeshWalunj-wd8sm
@YogeshWalunj-wd8sm 7 сағат бұрын
प्यासा म्हणजे कळल पाहीजे वळसे साहेबाला. त्याला वेगळाच वाटायचं आणि मंडई पुण्यात प्यासा मधे जाऊन बसायचे 😂😂. आता त्याचं वय झालंय.
@vandana479
@vandana479 2 сағат бұрын
तुतारी च वाजणार
@bhanudaskale580
@bhanudaskale580 6 сағат бұрын
बोगदयाच काय
@bhorbaban9324
@bhorbaban9324 5 сағат бұрын
पाणी जातंय नगर लां...
@azharmomin5232
@azharmomin5232 4 сағат бұрын
ओन्ली वळसे पाटील साहेब ⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
@आबाजीवाव्हळ
@आबाजीवाव्हळ 6 сағат бұрын
फक्त निकम साहेब
@dipakthorat77128
@dipakthorat77128 7 сағат бұрын
Only walse patil saheb 💯
@Prani1234-r5y
@Prani1234-r5y 4 сағат бұрын
निकम तू येत नाही निवडून
@deepakvidhate5586
@deepakvidhate5586 6 сағат бұрын
Gp
@azharmomin5232
@azharmomin5232 4 сағат бұрын
बोलघेवडा
@HritikWagh
@HritikWagh 6 сағат бұрын
Only pawar saheb
@vishalmengade7978
@vishalmengade7978 4 сағат бұрын
शेतकरी पुत्र निकम साहेब
@swapnillokhande-w2e
@swapnillokhande-w2e 4 сағат бұрын
कितीही टिका करा पण निकम साहेब निवडुन येणार
@UR.VISHAL33
@UR.VISHAL33 6 сағат бұрын
Yancha vikas mhnje labhartyancha vikas
@akshaylondhe1601
@akshaylondhe1601 7 сағат бұрын
Fix aamdar nikam saheb
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 186 МЛН
Sigma baby, you've conquered soap! 😲😮‍💨 LeoNata family #shorts
00:37