Vipassana Meditation Centre Pune|विपश्यना ध्यान केंद्र पुणे

  Рет қаралды 470,132

Shubhrata's Lifestyle

Shubhrata's Lifestyle

Күн бұрын

Vipassana Meditation Centre Pune|विपश्यना ध्यान केंद्र पुणे
#vipassana
#vlog
#buddha
#dhamma
#freemeditation
#goenka
#punevipassana
your queries
vipassana meditation center in India
vipassana meditation center in Pune
विपश्यना साधना केंद्र
vipassana meditation center
vipassana centre in pune
pune vipassana kendra
vipassana meditation 15 minutes
vipassana meditation guided
vipassana meditation goenka
vipassana meditation in hindi
vipassana meditation 1 hour
vipassana centre room tour
pune vipasana kendra rooms
pune vipassana samiti
vipashyana sadhana
vipashyana shibir at igatpuri
विपश्यना कैसे करें
विपश्यना क्या है
meditation kaise kare
how to meditate
positivity

Пікірлер: 706
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 10 ай бұрын
विपश्यना शिबिराला जाताना काय बॅग पॅकिंग असावी अणि काय तिकडे allowed नाही ह्यासाठी 👇🏻 व्हिडिओ पहा.. kzbin.info/www/bejne/l2TFmWaubZyFa6Msi=Bs3cfiuQ85hf36y-
@tukaramnamaye3974
@tukaramnamaye3974 4 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे.
@NandaAbnave-pu7ip
@NandaAbnave-pu7ip Жыл бұрын
मी या विपशना चा दहा दिवसाचा अनुभव घेतला आहे. छान अनुभव आहे. माझ्या दान देण्यासाठी पैसे नव्हते तर मी माझ्या पायातील जोडवी दान पेटीमधे टाकली पण दहा दिवसाचा अनुभव छान होता चांगली व्यवस्था आहे स्वारगेट ला मी अठरा वर्षापुर्वी हा कोर्स केला होता😊
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
धन्यवाद तुमचा खूप सुंदर अनुभव सांगितल्याबद्दल 🙏🏻
@NilimaPitkar
@NilimaPitkar Жыл бұрын
येथे वयाची अट आहे कां .डोनेशन किती पुण्याचा पत्ता पाठवा.
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
१० वर्षा पुढील व्यक्ती करु शकतात,अणि डोनेशन साठी काहीही जबरदस्ती नसते तुमच्या कडून जेवढे होईल ते दान तूम्ही करु शकता जर दान शक्य नसेल तरी तिथे सेवा सुद्धा देऊ शकता, तिकडे प्रतेक जन विनामूल्य सेवा देतात. Dhamm Punna,सारस बाग जवळ,स्वारगेट, पुणे
@SmitaKale-b2d
@SmitaKale-b2d 11 ай бұрын
Me swargate pune ethe 10 divsancha course kela aahe maza anubhav atishay chhan aahe khup shant n pleasant vatate
@Tinubaba333
@Tinubaba333 11 ай бұрын
Contact no
@vandanasalave3550
@vandanasalave3550 10 ай бұрын
फुकट राहायला खायला मिळते म्हणून विपश्यना करायला जाऊ नका विपश्यना घेतल्यानंतर तुम्हाला आतून दान द्यावेसे वाटते एवढे नक्की
@sharmilapatil3785
@sharmilapatil3785 3 ай бұрын
Tumchi echha pn vipshyana siddrtha goutam budda sangitala guru chi aavshyakta nahi
@AkashPagare-d9t
@AkashPagare-d9t Ай бұрын
Yes sir pls send me now this meditation centre I m from Goa
@sushilajadhav8068
@sushilajadhav8068 Жыл бұрын
विपश्यना सेन्टर गोयंका गुरुजी असे टाकले कि वेगवेगळे सेंटर ओपन होतील,ही संस्था दानावरच चालते, त्या मुळे आपण सेवटच्या दिवशी कृतज्ञता भावनेने दान करावे मी 25-वर्षा पासून ह्या आभ्यासात आहे, जीवनात अमुलाग्र बदल झाला आहे मंगल मैत्री सह
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
अगदी बरोबर 💯 अणि खुप धनयवाद तुमचा सुंदर अनुभव सांगितल्याबद्दल.. अशीच मंगल मैत्री असावी
@vikascyber752
@vikascyber752 11 ай бұрын
Mi 7 varshapurvi kela hota ha course
@neetahasarmani8277
@neetahasarmani8277 11 ай бұрын
पुण्यात कुठे आहे
@vikascyber752
@vikascyber752 11 ай бұрын
Swargate near sarasbag
@neetahasarmani8277
@neetahasarmani8277 11 ай бұрын
@@vikascyber752 बसस्थानक च्या मागे का
@suvarnamanojsingh
@suvarnamanojsingh 10 ай бұрын
Nothing is free. Vipassana centre runs on donations. Thanks to all donors.
@rameshgedam1928
@rameshgedam1928 Жыл бұрын
छान माहीती दिली त्याबद्दल धन्यवाद , गुरुदेव गोयंकाजी को नमन
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
Thanks for watching 🙏🏻 मंगल हो
@vikasnagargoje7173
@vikasnagargoje7173 Жыл бұрын
आज मोबाईल वर काही तरी छान चांगल पाहिल. 🙏🙏🙏धन्यवाद 🌹
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
Thanks for watching 🙏🏻
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 ай бұрын
​@@shubhrataslifestyle Show all Veepasana Centers Naneghat Inscription Junnar Ancient Buddhist Caves Sites Promote Distance Learning From Open University U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc 😎🤠📢 Show Tomb of Paroo of Ajanta Village Show Tomb of Robert Gell at Bhusawal Cemetery 🪦 Paroo New To make Natural Colours She Gave To Robert Gell Watch Ajanta Movie Marathee 🎨💙🌹💦🤠
@prashantkamble9777
@prashantkamble9777 11 ай бұрын
मी विपश्यना साधना केली आहे माणसांनी विपश्यना साधना केली पाहिजे सबका मंगल हो
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 11 ай бұрын
सबका मंगल हो 🙏🏻
@gautamankush6060
@gautamankush6060 Жыл бұрын
स्वारगेट (पुणे)नेहरू स्टेडीयम दक्षिण बाजू ,दादा वाडी येथे विश्यपणा केंद्र आहे दुसरे मरकळ ता.खेड जि. पुणे, आळंदी पासून पूर्वेस सुमारे 10 कि.मी.अंतरावर मरकळ गाव आहे,, तिसरे,सर्वात मोठे असे आंतरराष्ट्रीय केंद्र इगतपुरी जि.नासिक येथे, आहे,आणी बोरीवली (प.) मुंबई एस्सेल वर्ल्ड शेजारी प्रसिद्द पॅगोडा आहे.
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
बरोबर 💯 .. धन्यवाद 🙏🏻
@rajkumarjoshi7822
@rajkumarjoshi7822 Жыл бұрын
प्लीज रजिस्ट्रेशन कसे करावे ते सांगा प्रत्यक्ष जाऊन केले तर चालते का काय प्रोसीजर आहे प्लीज सांगा
@roshankondavilkar6762
@roshankondavilkar6762 11 ай бұрын
धन्यवाद चांगली माहिती
@gautamankush6060
@gautamankush6060 11 ай бұрын
गुगल वर सर्च करा-internationl vipssana centres in maharashtra
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 11 ай бұрын
@@rajkumarjoshi7822 Dhamma.org website wrti jaun registration kru shkta
@shardakale8427
@shardakale8427 11 ай бұрын
खूप छान मी या ठिकाणी केलं आहे भारी अनुभव आला आहे नशीब लागते विपशना करायला thanks to s.n.gonyka sir 🙏🙏🙏🙏
@JayShriram-j3b
@JayShriram-j3b 11 ай бұрын
कधी आहे हें
@shriramwagh9702
@shriramwagh9702 2 ай бұрын
माझा बुद्ध धर्म नाही. मी जाऊ शकतो का मार्गदर्शन करावे
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 2 ай бұрын
हो जाऊ शकता..
@rameshingle2921
@rameshingle2921 3 ай бұрын
आती जाती सांस पर , रहे निरंतर ध्यान। इस मे सुख है शांति है, इस मे है निर्वाण।
@vaishalisalve5315
@vaishalisalve5315 11 ай бұрын
🌹🙏नमो बुद्धाय🙏🌹 🌹🙏नमो धम्माय🙏🌹 🌹🙏नमो संघाय 🙏🌹
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 11 ай бұрын
नमो बुद्धाय 🙏🏻
@krishnaaage7968
@krishnaaage7968 4 ай бұрын
2 वेळा नोंदणी केली मी, तरी यांनी मला सीट दिला नाही. माझा तर विश्वासच उडाला आहे आता पुणे विपसना केंद्र वरून
@chougulesuresh3296
@chougulesuresh3296 10 ай бұрын
खुप छान मी स्वतःला अनुभव घेतला आहे.. परत करावा असे वाटते
@nirmalakasar9854
@nirmalakasar9854 11 ай бұрын
खूप छान माहिती दिली ताई.पण आपण डोनेशन किती भरावे लागते हे सांगावे.तसेच रजिस्ट्रेशन कुठे करायचे तो पत्ता ही पाठवा.
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 11 ай бұрын
धन्यवाद.. डोनेशन हे तुमच्या इच्छेने करू शकता त्याला काही अटी नाही आहेत, Saras baug Rd Opp Jawaharlal Nehru Stadium Road Dadawadi Swargate Pune, पत्ता आहे हा.. रजिस्ट्रेशन साठी Dhamma.pune या वेबसाईट वरती जाऊन apply kra.. apply कसं करायचं ह्यावर लवकरच व्हिडिओ बनवणार आहे मी
@wavalatul7081
@wavalatul7081 11 ай бұрын
Great
@suvarnamahajan3079
@suvarnamahajan3079 11 ай бұрын
तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होवे,👏🏻👏🏻 प्रत्येकाने एकदा हा होईना अनुभव घ्यावा अतिशय सुंदर आहे. प्रत्येकाने थोडे का होईना दान मात्र नक्की द्यावे
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 11 ай бұрын
अगदी बरोबर 💯
@premdasdeo2992
@premdasdeo2992 3 ай бұрын
३ शिबिर १० दिवसाचे, १ सेवा, व साठीपथन केले. खूब अनुभव आला. रोज घरी सकाळी व संध्याकाळी १ तास मदिटेशन करीत आहे.
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 3 ай бұрын
हे प्रत्येक व्यक्ती नाही करू शकत.. नशीब लागतं यासाठी सुद्धा अणि सयंम... खूप छान... अशीच वाटचाल करत रहा.. मंगल हो
@dnyaneshwarraodeshmukh2011
@dnyaneshwarraodeshmukh2011 Жыл бұрын
विपश्यना केंद्राचा पत्ता सांगा पुण्यात कुठे आहे. पुण्याचे बाहेर आहे काय
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
Sarar baug road, opposite Nehru Stadium Road, Dadawadi Swargate Pune, पुण्याच्या बाहेर पण आहेत Dhamma. org ह्या वेबसाइट वरती जाऊन चेक करा.
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 11 ай бұрын
अगदी सुखद शांतता इगतपुरी येथेच वाटते कारण मी दोन्ही ठिकाणी कोर्स केलेले आहेत
@OpShotsOfAditya2015
@OpShotsOfAditya2015 11 ай бұрын
Igatpuri che center kuthe ahe
@vijayajagale1154
@vijayajagale1154 4 ай бұрын
Nashik jilhyat aahe Mumbai Nashik train chya route varch Igatpuri yete​@@OpShotsOfAditya2015
@hemantsir2024
@hemantsir2024 4 ай бұрын
इगतपुरी रेल्वस्थानकातून बाहेर आल्यावर कोणालाही आपण विचारले तरी आपलयाला माहिती मिळेल. आपण पायी पण जावू शकतात. अंतर काही जास्त नाही आहे.
@ashoksadafale566
@ashoksadafale566 Жыл бұрын
सुंदर माहिती दिली या बद्दल धन्यवाद।
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
Thanks for appreciation 🙏🏻
@sumitrabhosale1554
@sumitrabhosale1554 Жыл бұрын
सुंदर माहिती दिली आपण ताई, धन्यवाद
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
धान्यवाद 🙏🏻
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 11 ай бұрын
पैसे वाल्याचा तमाशा वगैरे अजिबात नाही,
@tapaspal4172
@tapaspal4172 7 ай бұрын
Todays returned home after completion of my 10 Days Vipassana Course in my Pregnancy....feeling very blessed ❤me and my baby enjoyed this peaceful vibes of Vipassana. Thank you so much Dhammapunna Team ..Mangal Ho.
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 7 ай бұрын
Great 👏🏻 mother and baby.. Mangal Ho
@ashoksadafale566
@ashoksadafale566 Жыл бұрын
पत्ता व मो, नंबर द्या म्हणजे शिबिराला जाणार्यांना सोईस्कर होईल।
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
punna.dhamma.org/ ही स्वारगेट केंद्राची website आहे, ह्यावर सगळे details मिळून जातील तरी नंबर share krte pune swargate केंद्रा चा 07378365783
@UshaNavaskar-zi7xf
@UshaNavaskar-zi7xf 11 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली.धन्यवाद ..मला यायचे आहे त्यासाठी काय करावे ते सांगा
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 11 ай бұрын
Dhamma.pune या वेबाइटवरून apply kra.
@sandhya3961
@sandhya3961 11 ай бұрын
संपर्क कसा साधायचा.आणि contact no.मिलेलका.
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 11 ай бұрын
punna.dhamma.org/ ही स्वारगेट केंद्राची website आहे, ह्यावर सगळे details मिळून जातील तरी नंबर share krte pune swargate केंद्रा चा 07378365783
@sandhya3961
@sandhya3961 11 ай бұрын
Thanks mam
@vanitajoshi1004
@vanitajoshi1004 Жыл бұрын
Jminivr basu shakt nhi tr kahi suvidha asel ka?????? 👍👍👍👌👌👌🌹🌹🌹🌹
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
Ho me he suddha video mdhe sangitle ahe ani dakhvle suddha ahe , please video purn paha 😊
@vaishalisalve5315
@vaishalisalve5315 11 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई, हा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल. मला फार दिवसांपासून विपश्यना केंद्रात जाऊन विपश्यना करण्याची इच्छा आहे. मी पुण्यात राहते त्यामुळे मला जवळच विपश्यना केंद्र आहे हे समजल्यावर फार छान वाटले. आता मी नक्कीच तेथे जाऊन नाव नोंदनी करेल आणि ध्यान साधना करेल. ❤🌹🙏🙏🙏🙏🙏🌹❤
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 11 ай бұрын
खूप छान वाटले तुम्हाला या व्हिडिओ ची मदत झाली हे ऐकून, नक्किच तुमची साधना खूप छान होईल, खूप शुभेच्छा पुधील वाटचालीसाठी..
@amargaikwad3154
@amargaikwad3154 11 ай бұрын
हे केंद्र पुण्यामध्ये कोठे आहे
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 11 ай бұрын
​@@amargaikwad3154swargate Rd opposite Nehru stadium dadawadi swargate pune
@budhhavitevari
@budhhavitevari 3 ай бұрын
जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचारांची कळ तुकाराम तुकाराम देहु पासून जवळ च भंडारा डोंगर आहे तेथे विपश्यना करावी ती खरी विपश्यना बाकी सर्व फार्स
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 3 ай бұрын
विपश्यना कुठेही केली तरी त्यात जे ज्ञान दिले आहे ते आत्मसात करून कृतीत आणणे गरजेचे आहे मग ती तुम्ही कुठूनही केलात तरी खरी अणि खोटी अस काहीही नसत... मंगल हो 🙏🏻
@KishorDabhade-jc4ij
@KishorDabhade-jc4ij 11 ай бұрын
मी दाहा दिवस सिबिर केले.02.10.2023 ते 12.10.2023.भगवान.गौतम बुद्धा नी सगीतलेली.विचार प्रणाली.गुरुजीनी पुन्हा भारतात आनली.
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 11 ай бұрын
खूप छान
@akashrawaldia791
@akashrawaldia791 9 ай бұрын
Can I get direct entry ? Online it's showing full ? Is there any way ?
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 9 ай бұрын
@@akashrawaldia791 you have to register online only..but still call them and convey your need
@vitthalkudalkar2845
@vitthalkudalkar2845 Жыл бұрын
Sugar असलेले लोक राहू शकतात का तेथील जेवण काय असतं
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
हो जाऊ शकतात ना, परंतू तिकडे सगळ काही सांगायचं अणि जेवण हे सात्विक असते.. मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे त्या गोष्टींवर सुद्धा..
@kalpanajadhav5822
@kalpanajadhav5822 Жыл бұрын
मी मागच्या वर्षी ह्याच ठिकाणी केले आहे. स्वतः ला रिचार्ज करण्यासाठी वर्षातून एकदा तरी निश्चितच करावे.
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
अगदी बरोबर 💯
@BhanudasPawar-yv9gr
@BhanudasPawar-yv9gr 3 ай бұрын
फ्री राहणं असं म्हणने बरोबर नाही.सर्वच विपश्यना केंद्राचा खर्च साधकांनी दिलेल्या दानावरच चालतो . गैरसमज होऊ शकतो.
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 3 ай бұрын
व्हिडिओ तुम्ही पुर्ण पहिला असता तर ही कॉमेंट केली नसती ...अणि विपश्यना हे मुळात स्वतः तेथील सर्व व्यवस्थापक फ्री आहे असच promote करतात जेणेकरून प्रत्येक व्यक्तीपर्यंत हि साधना पोचावी अणि जेव्हा लोकं ही साधना करतात त्यांच्यामध्ये दान करण्याची दनात आपोआप निर्माण होते.. कृपया विडिओ पुर्ण पहा तुमचा गैरसज नक्कीच दुर होईल..
@DhanrajBiradar-mt1bk
@DhanrajBiradar-mt1bk 10 ай бұрын
Home to work globel business
@rajuambhore7109
@rajuambhore7109 3 ай бұрын
Namo buddhay very nice...
@shrutijoshi553
@shrutijoshi553 4 ай бұрын
Why r u posting Vipassana meditation center as free . When we go & meditate there, we use amenities given. We have to pay some donation to center. It's our moral responsibility. It's not place of amusement but place where many meditated & got free from sufferings. As very old sadhak I posted this.
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 4 ай бұрын
I appreciate as you are very old Sadhak but old sadhak never says I am old sadhak and madam have you watched full video??first go and watch full video and then give me your advice and if you are a old sadhak then give me your contact details i will personally contact you and will tell you why I posted this if you are unable to understand the purpose of this video
@shyamchandelnanded.364
@shyamchandelnanded.364 Ай бұрын
मी मरकळ, पुणे येथे शिबिर केले।
@बुक्कितटेंगूळ
@बुक्कितटेंगूळ 11 ай бұрын
Mi pan kela ha korse khup chan ahe jai bhagwan
@devrajkangude2968
@devrajkangude2968 6 ай бұрын
Vippasana कुठे ही केले तरी same च असतो का course
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 6 ай бұрын
Hoy
@narendrasakhare5996
@narendrasakhare5996 11 ай бұрын
छान माहिती आहे मला पण विपश्यना दहा दिवसांची करायची आहे आणि मी करेन मला इगतपुरी येथील अड्रेस आणी मेल नंबर पाठवा नाव रजिस्टर करायला ...नमोबुद्धाय जयभीम
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 11 ай бұрын
Google search kra milun jail sir Ani registration krave lagel tyasathi Dhamma.org ya website jaun igatpuri location la apply kra
@jagdishgondepatil5799
@jagdishgondepatil5799 4 ай бұрын
सुंदर व्हिडिओ...सर्व काही माहिती दिली.. आवाज आणि शब्दांकन एकदम सुंदर ❤
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 4 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@arunawhatsupkolte631
@arunawhatsupkolte631 11 күн бұрын
Mala loketion pathhwa mam ya number war what's app war please
@bhausahebgholve4485
@bhausahebgholve4485 3 ай бұрын
Contact कसे करावे, कृपया मार्गदर्शन करा🙏
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 3 ай бұрын
Website - Dhamma.org Address - saras baug Rd, opposite Nehru stadium,dadawadi,swargate, pune . contact number swargate centre -073783 65783
@nehasarawate3499
@nehasarawate3499 11 ай бұрын
दोन वर्ष झाली, मी नांव नोंदवून आले. त्यांच्याकडून reply येईल असे मला सांगितले गेले. आजतागायत काहीही reply दिला गेला नाही. मी follow up ठेवण्यासाठी सतत फोनही करत होते. But no reply. मी खूप disappoint झाले. अशा संस्थांकडून ही अपेक्षा नक्कीच नाही.
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 11 ай бұрын
हो ताई.. ऑनलाईन apply करून पाहता का?
@tanajikadam4697
@tanajikadam4697 Жыл бұрын
माहिती अप्रतिम आणि वास्तव दिल्याबद्दल धन्यवाद विपणन केद्रांचा फो न व पत्ता द्यावा
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻 punna.dhamma.org/ ही स्वारगेट केंद्राची website आहे, ह्यावर सगळे details मिळून जातील तरी नंबर share krte pune swargate केंद्रा चा 07378365783
@vindajadhav3704
@vindajadhav3704 Жыл бұрын
@@shubhrataslifestyle mast 👍👍
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
@@vindajadhav3704 धन्यवाद 🙏🏻
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 Жыл бұрын
सुंदर माहिती दिली ताई आपण धंनेवाद
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
Thank you 🙏🏻
@sangitahalnor8421
@sangitahalnor8421 3 ай бұрын
1 दिवसासाठी नाही का meditation nahi ka
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 3 ай бұрын
10 daya cha successfully complete kelyashivay 1 day sathi eligible nahi hoat,tyamule adhi 10dyas cha 1 tri shibir karav lagta
@sachinkhandagale4811
@sachinkhandagale4811 11 ай бұрын
फार छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद, कृपया donation बद्दल थोडी माहिती देण्यात यावी..🙏
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 11 ай бұрын
धन्यवाद..Donation साठी कोणत्याही अटी नाहीयेत तुमच्या इच्छेनुसार तुम्ही दान करु शकता, कारण ही संस्था दनावर चालते त्यामूळे शक्य असेल तेवढे दान करावे.
@arunkumarrajhans10
@arunkumarrajhans10 11 ай бұрын
मला हा विपश्यनेसाठी प्रवेश घेण्यासाठी काय करावे लागेल वेबसाईट कशी करावी लागेल ते कळवा ही विनंती आत्ता दुपारी दोन वाजून तीस मिनिटे वेळ झाली आहे
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 11 ай бұрын
Dhamma.org या वेबसाईट वरती जाऊन registration करा.. मी लवकरच ह्यावर सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे त्यात पुर्ण procedure असेल.
@kundansuryawanshi5194
@kundansuryawanshi5194 3 ай бұрын
Ragistration साठी mail ID पाठवा
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 3 ай бұрын
Dhamma.org hi website ahe registration Sathi
@sangitapardeshi3124
@sangitapardeshi3124 Жыл бұрын
Very nice information madm thank video taklya baddal
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
Thank you 😊
@reliable3476
@reliable3476 11 ай бұрын
Thanks mam ! Madam eka kholit ekach sadhak asayla hawa hota.
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 11 ай бұрын
Ho brobr ahe ,parantu bahutek jagechya abhavamule ek room mdhe 2 ahet,markal la eka room mdhe ekch ahe..
@rajeshtirpude7184
@rajeshtirpude7184 4 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद मॅडम
@sarawatipawar1254
@sarawatipawar1254 Жыл бұрын
डोनेशन किती भरावे लागते व्हिडिओ टाका
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
डोनेशन साठी कसलीच आट नसते किंवा जबरदस्ती नसते,ते एक प्रकरच दान आहे ज्यावर हे केंद्र चालतात, त्यामूळे शिबिर पुर्ण झाल्यानंतर आपल्याकडून जेवढे शक्य आहे ते पूर्ण मनापासून आपण दान करु शकतो.
@sushamakhapre4027
@sushamakhapre4027 11 ай бұрын
खूप छान आणि आवश्यक माहिती या विडीओतून मिळाली. मलाही हे शिबीर करायचं आहे. धन्यवाद ताई.
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 11 ай бұрын
धन्यवाद.. करु शकता तुम्ही सुद्धा..Dhamma.org वरती जाऊन registration करा..
@abashelar4487
@abashelar4487 11 ай бұрын
Mam kiti donetion द्यावे lagate 5दिवसाचे करता येईल का
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 11 ай бұрын
@@abashelar4487 ५ दिवसाचे शिबिर नाहि आहे अणि पुर्ण १० दिवसाचे करावे लागेल तुम्हाला.. अणि डोनेशन साठी कसलीच आट नाही त्यामूळे तुम्ही करु शकता तुमच्या इच्छेने..
@vasudhabagade7393
@vasudhabagade7393 Жыл бұрын
किती वर्षी पासुन आहे हे विपश्यना केंद्र पत्ता काय आहे
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
स्वारगेट येथील,पुणे विपश्यना केंद्र इ.स.2000 मधे सुरू झाले आहे.
@sangraam273
@sangraam273 8 ай бұрын
ताई मला घ्यायचंय हा अनुभव, यांच्याशी संपर्क कसा करायचा ?
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 8 ай бұрын
07378365783 Ha swargate centre cha contact number ahe ani Dhamma.org hya official website wrun registration karu shakta.
@Sampannna24
@Sampannna24 6 күн бұрын
He free ahe kharach?
@pravinkhankhoje6019
@pravinkhankhoje6019 6 ай бұрын
Very well explained, thanks
@jyotsnadeshmukh5938
@jyotsnadeshmukh5938 11 ай бұрын
डिटेल पत्ता व फोन नंबर द्यावा. रजिस्ट्रेशन कसें करावे हे सर्व द्यावे.
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 11 ай бұрын
Dhamma.org website for registration Address - Saras baug Rd,Opp Jawaharlal Nehru Stadium Road,Dadawadi,Swargate,Pune 📞07378365783
@shirishkalamnurikar5187
@shirishkalamnurikar5187 10 ай бұрын
माझ्या माहितीप्रमाणे मुंबई भायंदर,पागोडा येथे विपश्यना केंद्र आहे
@tukaramnamaye3974
@tukaramnamaye3974 4 ай бұрын
Vitthal विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 😂विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 11 ай бұрын
कोणतीही विद्या फुकट घ्यायची नसते, फुकटचे काहीह,, are
@harikulkarni3532
@harikulkarni3532 Жыл бұрын
ओशो ची पण अशीच आहेत का ? मॅडम विपषण केंद्र त्याची पण मी आसल्याची ऐकल आहे . म्हणून विचारलं .
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
माझा ओशो वरती पुरेसा अभ्यास नाही आहे त्यामूळे मी त्याबद्दल नाही सांगू शकत परंतु माझ्या माहितप्रमाणे अशो अणि विपश्यना वेगळे आहेत.
@mrhemant5552
@mrhemant5552 4 ай бұрын
मी खूप ट्राय केला पण नंबरच लवकर येत नाही काय करावे
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 4 ай бұрын
वेटींग लिस्ट खूप असते पण तुम्ही लवकर फॉर्म भरुन सुद्धा नंबर लागत नसेल तर एकदा केंद्रात कॉल करून पहा, काय प्रोब्लेम येतोय ते विचारा एकदा
@sunitaranalkar182
@sunitaranalkar182 11 ай бұрын
🙏नवराञी निमित्त शुभेच्छा! आपल्या येथे प्रवेशासाठी काय करणे आवशयक असते (फार्म भरणे इ.) कळविणे धन्यवाद!🙏
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 11 ай бұрын
धन्यवाद .. तुम्हाला सुद्धा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा..Dhamma.org या वेबसाईट वरती जाऊन त्यात cources मधे जाऊन एप्लिकेशन्स फॉर्म भरून घ्या.
@sureshvyavhare1618
@sureshvyavhare1618 11 ай бұрын
नवरा आणि बायको दहा दिवस राहण्यास किती खर्च आहे, आम्हास सांगाल काय
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 11 ай бұрын
खर्च काहीही नसतो, तुमच्या स्वइच्छेने तूम्ही शिबिर झाल्यानंतर दान करू शकता..
@sunitagaikwad250
@sunitagaikwad250 11 ай бұрын
Khup chan माहिती दिलीत 🙏 Thank you so much
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 11 ай бұрын
धन्यवाद
@dragonrosehealing
@dragonrosehealing 2 ай бұрын
Thank you for this. I'll try this definitely. ❤
@raghunathpasale8363
@raghunathpasale8363 11 ай бұрын
मला एकच शंका आहे की - स्वारगेट सारख्या ठिकाणी इतकी शांतता कशी काय असू शकेल?किती वाहने, किती गोंगाट!बाकी VDO अतिशय सुंदर झाला आहे, ताई!
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 11 ай бұрын
धन्यवाद.. हे सेंटर थोडेसे आत आत आहे मेन रोड पासुन त्यामूळे एवढा आवाज नाही येत
@mallikarjunbijjargi8538
@mallikarjunbijjargi8538 11 ай бұрын
जोडीनं येवू शकतो काय?
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 11 ай бұрын
@@mallikarjunbijjargi8538 हो येऊ शकता , परंतु निवास स्थान वेगवेगळे असेल अणि एकमेकांना बोलू,भेटू शकणार नाही १० दिवस.
@chitras1899
@chitras1899 11 ай бұрын
@@shubhrataslifestyle ऍडमिशन कसे घयावे site वर नाही आहे
@shubhadanaik1937
@shubhadanaik1937 11 ай бұрын
ही विपश्यना साधना, बौद्ध धम्माच्या /धर्माच्या विचारानुसार शिकवली जाते किंवा करून घेतली जाते आणि त्यात सर्व धर्मातील तसेच सर्व जातीतील लोकांना प्रवेश दिला जातो.
@anilkharat5084
@anilkharat5084 11 ай бұрын
Sarva dharmacha adar theun kunacha hi vicharala virodh na karta shikavatat..
@n.g.nadkarni5170
@n.g.nadkarni5170 Жыл бұрын
Timeभेटत नाही.तो माणूस नाही.फक्त बौद्ध लोकानाचpreferance देतात का?
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
असं काहीही नाहीये, तिकडे कोणताच जातीवाद केला जात नाही.. उलट सर्वांसाठी समान अणि शुध्द भावना ठेवायला शिकवतात.
@ashokkarke1489
@ashokkarke1489 3 ай бұрын
सर्व जाती धर्माचे साधक तेथे येतात, मी मराठा आहे मी विपश्यना केली आहे, सुंदर अनुभव होता, आयुष्य बदलून गेले.
@prakashtaralkar3536
@prakashtaralkar3536 Жыл бұрын
पूर्ण पत्ता व इतर माहिती पाठवा
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
punna.dhamma.org/ ही स्वारगेट केंद्राची website आहे, ह्यावर सगळे details मिळून जातील तरी नंबर share krte pune swargate केंद्रा चा 07378365783
@sushantdhumale5450
@sushantdhumale5450 8 ай бұрын
Course la kas join hoych
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 8 ай бұрын
Dhamma.org ya website wrun apply kra
@नुतणभोकरे
@नुतणभोकरे 3 ай бұрын
No
@pravinathakkar7877
@pravinathakkar7877 11 ай бұрын
माल है विपश्यना कराची रजिस्ट्रेशन कस करायच
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 11 ай бұрын
Dhamma.org या वेबसाईट वरती जाऊन कोर्सेस मधून tumch location ani available date nusar apply kra..
@sagargaikwad9122
@sagargaikwad9122 Ай бұрын
आस किती पैक द्यायच दानं 😊
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Ай бұрын
स्वईच्छेने, जेवढे जमतील तेवढे
@sushamakudale5895
@sushamakudale5895 11 ай бұрын
मि दहा दिवसाच कोर्स इथेच केला खुप मस्त आहे पुन्हा जाणार आहे
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 11 ай бұрын
खूप छान
@rachanadeshmukh1798
@rachanadeshmukh1798 11 ай бұрын
Applay ksa kraycha kiva contact number please 🙏
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 11 ай бұрын
Dhamma.org website for registration Address - Saras baug Rd,Opp Jawaharlal Nehru Stadium Road,Dadawadi,Swargate,Pune 📞07378365783
@vijayaingale765
@vijayaingale765 11 ай бұрын
मलापण 10दिवस राहायचे आहे मरकळ भेटले तरी चालेल, काय प्रोसेस आहे प्लीज सांगा, संपर्क क्रमांक द्या
@dhondiramdeshpande-uc2iz
@dhondiramdeshpande-uc2iz 10 ай бұрын
खूप छान अनुभव!!!मध किती गोड आहे याचं उत्तर!!!! तो प्रत्यक्ष चाखूनच पहावा!!! पान भर निबंध लिहूनही त्याची गोडी वर्णन करता येणार नाही हेच खरं
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 10 ай бұрын
अगदी बरोबर 💯
@ganeshgade5158
@ganeshgade5158 6 ай бұрын
सुंदर वर्णन
@ravindrakatule4141
@ravindrakatule4141 4 ай бұрын
छान उपमा
@vithalkhedekar9927
@vithalkhedekar9927 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 11 ай бұрын
🙏🏻🙂
@nalinigajbhiye9398
@nalinigajbhiye9398 Жыл бұрын
Vipasnala online from berve lagtat ka darect yave
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
Online form bharava lagto,tyanantr tyancha confirmation mail yeto mg tumhi jau shkta
@saritanaik7687
@saritanaik7687 11 ай бұрын
Mala hi jayache aahe, Ekda registration kele hote Par मुलांची exam aali
@devrajkangude2968
@devrajkangude2968 Жыл бұрын
Solapur district la.ahe ka he center kuthe
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
Ho ahe , vipassana centre solapur district search kra milun jail.
@sulochanaranmalkar1602
@sulochanaranmalkar1602 Жыл бұрын
पत्ता व डोनेश न बद्दल माहिती सांगा.
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
स्वारगेट, पुणे, सारस बाग जवळ , डोनेशन हे शक्यतो ज्यांनी एकतरी शिबिर केलं असेल त्यांच्याकडूनच घेतल जातं, तेही त्यांच्या इच्छेनुसार, पण तरी तुम्हाला करायचं असेल तर वेबसाईट चेक करा एकदा www.dhamma.org किंवा सेंटर ला visit kra.
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 10 ай бұрын
Dhanyawad Mam 🙏
@sandhyaadsule2078
@sandhyaadsule2078 Жыл бұрын
Namo budday ❤जीवनातील सुंदर सफर
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
🙏🏻
@jayshrimane3720
@jayshrimane3720 6 ай бұрын
अगदी बरोबर आहे दुसरे साधक येऊन लाभ घ्यावा असा दान करणे मागचा हेतू असतो.
@dhanrajmaske7294
@dhanrajmaske7294 11 ай бұрын
Mumbai madhe aahe ka kute he dhyan kendra ?? I want to join because of family mentally problem i want peace in my life 😢❤
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 11 ай бұрын
Ahe..Dhamma.org ya website wrti jaun location mdhe Mumbai taka, Mumbai mdhe asnare centre show hotil
@amolkalkatte7673
@amolkalkatte7673 11 ай бұрын
Pagoda near boriwali
@kiranpawar5026
@kiranpawar5026 10 ай бұрын
Global mumbai
@vinodukarande4457
@vinodukarande4457 Жыл бұрын
कमीत कमी किती पैसे दयावे लागेल
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
असं काहीही नाही, ही विद्या शिकल्यानंतर गुरू दक्षिणा म्हणून अणि आपल्या नंतर येणाऱ्यांची सोय व्हावी म्हणुन स्वइच्छेने तूम्ही देऊ शकता ते मागत नाहित,अणि कोणाला शक्य नसेल परिस्थिती नसेल तर श्रमदान केले तरी ती सुद्धा एक गुरुदक्षिणा आहे ..
@SunandaAvhad-b6k
@SunandaAvhad-b6k 11 ай бұрын
​@@shubhrataslifestyle😊
@sureshpaithne6145
@sureshpaithne6145 10 ай бұрын
दिनांक10नोव्हेंबर च्या पुढे दिनांक28 नोव्हेंबरपर्यंत माझा नंबर लागेल काय, कुठेही विपश्यनेसाठी सुचवा
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 10 ай бұрын
Dhamma.org या वेबसाईट वर चेक करा courses मधे जाऊन
@avinashkochure-jf5yd
@avinashkochure-jf5yd Жыл бұрын
Maza mulga 7 years cha aahe .mg ikde jata yenar ka maaza mulala.
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
माझ्या माहितप्रमाणे १० वर्षा पुढील मुलांना जाता येते पण तरी तूम्ही एकदा खात्री करून घ्या. Dhamma.org या वेबसाईट वरती चेक करा.
@abhijitingle7778
@abhijitingle7778 Жыл бұрын
Khupch chan mla aavdl tai... Me excited ahe ithe 10 days sadhnesathi 🙏🙏
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
Thank you so much..janyaathi apply krave lagel, Dhamma.org site wrti jaun apply kra ani nakki ekda tri ha anubhav ghya
@abhijitingle7778
@abhijitingle7778 Жыл бұрын
@@shubhrataslifestyle Nakich 😊
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
Apply kranyasthi kahihi problem ala tri vichara.. I'll definitely help you
@abhijitingle7778
@abhijitingle7778 11 ай бұрын
@@shubhrataslifestyle Ho tai
@rameshtarkase942
@rameshtarkase942 10 ай бұрын
माझी मुलगी बारा वर्षाची आहे ति विपश्यना शिबिर अटेंड करू शकते का
@pravi808
@pravi808 Жыл бұрын
Website provide kara please pune center chi
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
punna.dhamma.org/
@sanjaykadu3475
@sanjaykadu3475 11 ай бұрын
​@@shubhrataslifestyle8:07
@MagnusMankeshvar
@MagnusMankeshvar 3 ай бұрын
विपशणा म्हणजे काय ?
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle 3 ай бұрын
विपश्यना ही एक meditation technique आहे.
@NasirKhan-jd1sr
@NasirKhan-jd1sr 4 ай бұрын
I m willing to go at vipashna centre
@bhagyshree.kumbhar
@bhagyshree.kumbhar 3 ай бұрын
Bhagwan budha lshwer nahi ahet te margdatha ahet Namo budhai
@buntydiwate7217
@buntydiwate7217 Жыл бұрын
Mam h kuthlya centerchi information dilit
@shubhrataslifestyle
@shubhrataslifestyle Жыл бұрын
Dhamma puna,swargate pune
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 28 МЛН
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 5 МЛН
ОТОМСТИЛ МАМЕ ЗА ЧИПСЫ🤯#shorts
00:44
INNA SERG
Рет қаралды 4,7 МЛН
Vipassana jane se pahle ye video dekh lein
24:52
Deep Knowledge
Рет қаралды 500 М.
What is Astrology | ज्योतिष क्या है ?
31:48