बंगला खूप छान आहे माझापन बंगला शेतात आहे मी2 वर्षा पूर्वी पेपर कटिंग घेतलें होतें पुणे वडाची वाडी आमचं गाव बाळ1 नंबर मला 7 वर्षांनी पहीला मुलगा झाला 🙏👍
@kavitamane767116 күн бұрын
तेला ऐवजी तुपात करायचा खुप छान होतो आणि गरम पाणी वापरायचे शेंगदाणे आगोदर तळुन घ्यावे खुप छान होतो
आशु टीव्ही जिन्याच्या समोर लावायला पाहिजे होता बघणाऱ्याला येणाऱ्या जाणाऱ्यांचा डिस्टर्ब होणार नाही तुझ्या जुन्या घरासारखा समोर पाहिजे होता
@user-ve6xd6eb8p17 күн бұрын
खुप खुप छान मस्त झालं आहे विडियो 🎉विरा पिल्लू माऊ खुप खुप छान मस्त आहे गोड गोड खूप हुशार आहे चलाख खुप छान पालथि पडते विरा पिल्लू आता किती छान मस्त मसाले भात खूप खूप छान मस्त झालं आहे ❤🎉
@user-fn4ld3ur4b16 күн бұрын
तुम्ही म्हसोबा च्या मंदिरात कसे काय जाता आमच्या इकडे पुणे जिल्ह्यात म्हसोबा देवस्थान इथे महिला जात नाही लहान मुली जातात पण दहा वर्षे वयाच्या पुढच्या महिला जात नाही किंवा सावली ही पाडत नाही जरी आपल्या शेतात असला तरी
@Princess_anandi249517 күн бұрын
Must video banvla❤❤
@meenasonune88216 күн бұрын
ग्रोथ म्हणजे काय वीरा किती महिन्याची झाली आता तुम्ही संगमनेरला राहणार नाही का
@user-iv2hf9xg5u14 күн бұрын
Kiti month chi ahe Veera? 🎉❤ Khup Chan progress ahe..... ❤❤❤
@sonpariimmates140017 күн бұрын
Taundl cangale dutja pandr pani sape praynt ti pawdr lavleli aste
@snehalbankar913317 күн бұрын
Tai Vira la काळया मण्यातील मनगटी घाल ना छान दिसतील
@user-oj3mj1gb5k16 күн бұрын
बंगला खूप छान आहे 😍🥰👌👌
@nilshrikarbhari551017 күн бұрын
Kanda takycha visrle vatt daji 😂 recipe 👍Veera 🥰❤️
@NilimaRane-do3cl17 күн бұрын
Khup chan❤😊😍
@Tejaswinishelke1917 күн бұрын
खुपचं छान ❤
@savitamate-636216 күн бұрын
खुप छान ❤
@manishapatilvlogs908817 күн бұрын
Cute baby
@manishapatilvlogs908817 күн бұрын
बंगल्याच्या आवारात मस्त झाडं लावा
@anitapawar31916 күн бұрын
संगमनेर chya घराला मिस करतो
@user-xg1td1dy2n17 күн бұрын
मिर्ची बोटांनी नका टाकत जाऊ कारण वीराला लागू शकतो मिरचीचा हात धुतला तरी thiktpna राहतो
@user-kx1qx4yd7u16 күн бұрын
Chatani recipe dhakhav please
@arunamaske92217 күн бұрын
Veera🥰❤👌🙏
@user-ve6xd6eb8p17 күн бұрын
कधी पण् मसाले भात बणवताणी शेंगदाणा भिजत घालून मगं टाकायचं 🎉
@NileshMali-rj1bv17 күн бұрын
👌👌
@rekhatiwari457117 күн бұрын
वीरांच्या बाबा ची मेहनत
@prachilanjekar999817 күн бұрын
Tavyawsrchi shengdana chatni dakhava.
@vihanmapari471216 күн бұрын
Veera🥰🥰
@virajbhagat462516 күн бұрын
Baras kahi karate veerach
@meenakshichavan866416 күн бұрын
समोर छान झाडी लावा
@shardakapilmahadik376516 күн бұрын
Dada kay kam kartata
@theawesomeone763916 күн бұрын
कांदा नाही टाकला
@vishakhasawant711917 күн бұрын
रस्ता पासून घरापर्यंत पायऱ्या पर्यंत पायवाट बनवायची आता पावसात बरं झालं असतं