विडिओ सुरु आहे, म्हणून मॅडम किती सोज्वळपणे बोलत आहेत. इतर वेळी हिचा रुबाब काय भारी असतो. 😂😂
@akshaytaxman4 ай бұрын
ह्याच बाईला मी डिमार्ट समोर गाड्या उचलताना जाब विचारला तर अरेरावी करत होत्या... सफेद लाईन च्या आत लावलेल्या गाड्या बाहेर खेचुन आणून मग फोटो काढून उचलत होत्या...
@mandargawad33884 ай бұрын
अगदी बरोबर बोललात साहेब
@jyotifarakate49444 ай бұрын
दुसऱ्याची माप काढायचं सोडून द्या त्या वर्दी वर आहेत दुसरी गोष्ट एक लेडीज आहेत तुमच्या घरातील महिला अस duty वर असताना त्यांना कोणी बोललं तर चालेल का तुम्हाला
@chandramohankarekar55424 ай бұрын
विठ्ठल मंदिर पासून ते विरार स्टेशन पर्यंत जे दोन्ही बाजूला फेरीवाले आहेत त्यांना कधी हटवणार.. शिवाय स्काय वॉक च्या खाली टू व्हीलर पार्क केलेल्या असतात त्यामुळे ही वाहतूकीसाठी अडथळा निर्माण होतो.
@pratikshinde22304 ай бұрын
आधी हा नियम रिक्षा ला लावा पोलीस गेल्यावर तात्यांची मनमानी चालू hotay
@samirchaudhari18894 ай бұрын
हिंमत असेल तर अगोदर विरारच्या रिक्षावाल्यांना शिस्त लावून दाखवा.
@durgaprasadgupta76514 ай бұрын
Hoo
@anantnamugade83204 ай бұрын
साहेब. आपण चांगले प्रयत्न करता आहात पण प्रशासन ढिम्म आहे.
@sandeshgholap57534 ай бұрын
रस्त्यावर रिक्षावाल्याची दादागिरी वाढली आहे. यात बेकायदेशीर पोलीसांच्या.रिक्षा आहेत. यात सर्व मिळून शेण खात आहे. थोडे दिवस नियम पाळतील नंतर येरे माझ्या मागल्या.
@ajitaarekar5974 ай бұрын
विरार (प) जोशी हॉस्पिटल खाली रिक्षा फुटपाथवर आणुन उभ्या केल्या जातात त्याचे काय? नियम सगळ्यांनाच सारखा लागु करा.
@anilraut72884 ай бұрын
Virar madhe Helmet bandi aahe ka? Karan traffic police asun sudha konich Helmet gatalele nahi
@prashanttmhatre4 ай бұрын
Pratyek 2 wheeler che tyre check karun jar tyache grip kharab asel tar dand karaava mhanaje mag apghat honar naahit.
@nikhilchoughule24834 ай бұрын
इंग्रजांनी बनवलेला १९१४ सालचा इंडियन मोटर व्हेईकल ऐक्ट हा अन्यायकारक कायदा रद्द करायला राजेंद्र गावितांना सांगा.वन वे , हेल्मेट , फाईन , लाल सिग्नल , सीट बेल्ट सगळ्या कटकटी कायमच्या दुर होतील.आम्हाला या सगळ्या त्रासांपासुन कायमस्वरुपी स्वातंत्र्य पाहिजे.
@bharatbhoir1134 ай бұрын
मयुरेश वाघ नमस्कार वनवे ठीक आहे परंतु स्टेशन ला नगर पालिका पार्किंग कुठे आहे.
@drvishalswami61454 ай бұрын
Kuthe hi park kara. Mag he lagech uchlun netat fast. Payment and park. Waltavha dhandha TEJIT AAHE ❤😂
@rahulkulkarni74604 ай бұрын
त्यापेक्षा विरार रेल्वे स्थानका बाहेरचा रस्ता दुपदरी करा
@JayCee_974 ай бұрын
Mayureshji....Virar ke rickshaw waalo ki manmaani bhi band karayiye please, meter nai lagate hai aur 4 se 5 passenger leke jaate hai sharing me upar se har passenger na 20 rs bhaada , sai kamai hai yeh log ki
@MumbaiTravel4 ай бұрын
3 Things top priority here: 1. Follow rules (I cannot expect others to do, I have to follow rules first attitude). 2. Remove useless skywalk. 3. Remove hawkers and give them dedicated space like one near jakarnaka. Agar ismein se ek bhi nahi hua toh yahi haal rahega. Strict Implementation required. Please everyone follow rules 🙏
@cletonmachado84284 ай бұрын
If not listen or break the Role let them pay, then only they can see the way.
@aniketwaghmare98954 ай бұрын
Virar stn chya javal chi buildings toda jaga mokli kara jashi bhayander west stn la keli ahe
@sanjaym.vishwakarma74224 ай бұрын
👍 sahi hai
@dadaharisanap42534 ай бұрын
नमस्कार सर..मिरा भाईंदर पोलीस भर्ती 2024 साठि एकुन किती अर्ज आले आहेत सांगा
@amoghkakde4 ай бұрын
Helmet 😂😂😂😂
@ranendrabhaip96604 ай бұрын
हेलमेडची फाईन मारा की
@user-vw7ej8ux1l4 ай бұрын
kahi fayda nahi one way, two way karun. lok aiknar nahit.