Narayan Rane Speech | डोळ्यात पाणी, मी शिवसेना सोडली तेव्हा, नारायण परत ये म्हणणारे बाळासाहेब होते

  Рет қаралды 947,597

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

Күн бұрын

खोलीत झोपलेल्या बाळासाहेबांना राज ठाकरेंनी दिला होता भाजपाचा निरोप, त्यानंतर...
राज यांचा उद्धव ठाकरेंना टोला
सव्वा तीन वर्षानंतर बाहेरच्या होर्डिंग्सवर, सभागृहात शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या नावासमोर हिंदुह्दयसम्राट हे लागतेय त्याबद्दल मी नार्वेकरांचे अभिनंदन करतो. ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला ही इमारत बघायला मिळाली त्या बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र अनावरण इथं होतोय. विधानसभेत, विधान परिषदेत हे तैलचित्र असावीत. आपण कुणामुळे इथे आलो ते कळेल असं सांगत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
मुंबई - महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच असेल दुसरा कुणी असणार नाही असं सांगून बाळासाहेब पुन्हा झोपले. मराठी माणसासाठी बाळासाहेबांनी सत्तेवर लाथ मारली हे त्याच क्षणी कळालं अशा शब्दात १९९९ मध्ये घडलेला किस्सा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितला. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आले. या सोहळ्यात उपस्थित असलेले राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
राज ठाकरे म्हणाले की, १९९९ ची निवडणूक झाली. गोपीनाथ मुंडे होते. काही कारणास्तव मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपा युती सरकार अडलं होतं. स्वाक्षरी होत नव्हती. दुपारची ३.३० ची वेळ होती. मातोश्रीवर २ गाड्या लागल्या. त्यातून प्रकाश जावडेकर आणि २-३ भाजपा नेते बाहेर आले. आम्ही बाळासाहेबांना भेटण्यासाठी आलो आहोत असं त्यांनी मला सांगितले. मी म्हटलं साहेब झोपलेत. उठल्यावर भेटा, मात्र अर्जंट आहे. त्यावर बाळासाहेब भेटणार नाहीत असं मी म्हटलं. तेव्हा आज आपलं सरकार बसतंय. सुरेश जैन युतीचे मुख्यमंत्री असतील हे ठरलं आहे बाळासाहेबांच्या कानावर हे घालायचं आहे असा निरोप त्यांनी दिला.
नंतर मी हा निरोप देण्यासाठी वरच्या रुममध्ये गेलो. काका झोपले होते. त्यांना दोन-तीनदा आवाज देऊन उठवले. निरोप दिला. सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायचंय आणि ते आमदार खेचून आणतील असा निरोप मी दिला. तेव्हा बाळासाहेब म्हणाले, त्यांना सांग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच बसेल दुसरा कुणी बसणार नाही. हे सांगून बाळासाहेब परत झोपले. मराठी माणसासाठी बाळासाहेबांनी सत्तेवर लाथ मारली हे त्याच क्षणी कळालं. मराठीसाठी, हिंदुत्वासाठी कडवटपणा बाळासाहेबांमध्ये होता असं राज ठाकरेंनी सांगितले.
मी विचारांचा वारसा जतन करतोय
बाळासाहेब मला शाळेतून न्यायला यायचे. शिवसेनाप्रमुख, व्यंगचित्रकार, घरातला व्यक्ती अशा विविध अंगाने मी बाळासाहेबांना पाहत आलो. वारसा हा वास्तूचा नसतो तर विचारांचा असतो. माझ्याकडे जर काही आले असेल तर तो विचारांचा वारसा मी जतन करतोय. संस्कार कुणी करत नसते. कृती घडताने ते संस्कार वेचायचे असतात. ते संस्कार वेचत गेलो. मी अत्यंत कडवट मराठी आहे. हिंदुत्ववादी घरात माझा जन्म झालाय. हा कडवटपणा लहानपणापासून पाहायला मिळालं. बाळासाहेब बाहेर वेगळे आणि घरात वेगळे असं नव्हते असंही राज म्हणाले.
बाळासाहेबांमुळेच राजकीय पक्ष काढू शकलो
बाबरी पडली असा फोन आला होता. जर शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर मला अभिमान वाटतो असं एका क्षणी बाळासाहेबांनी म्हटलं. अशा प्रसंगात जबाबदारी अंगावर घेणे किती मोठे असते. हा माणूस कठोर होता, तितकाच मुलायम, साधा होता. त्यांचे विनोद काही वेळा सांगताही येणार नाहीत. विलक्षण व्यक्तिमत्व बाळासाहेब होते. लहानपणापासून मी बाळासाहेबांसोबत वावरल्यामुळे मी स्वत:चा राजकीय पक्ष काढू शकलो. ही हिंमत माझ्यात आली. यश पचवू शकलो, पराभवाने खचलो नाही. बाळासाहेबांचे तैलचित्र विधानभवनात लागतेय. ज्या इमारतीत बाळासाहेबांनी इतके शिलेदार पाठवले. त्याबद्दल विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचे आभार मानतो असंही राज ठाकरेंनी भाषणात म्हटलं.
Don't Forget to SUBSCRIBE to our KZbin Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► KZbin : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Пікірлер: 507
@मराठा-ष4ब
@मराठा-ष4ब 5 ай бұрын
राणे हे उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेतून बाहेर पडले कारण राणे साहेबांसारखा प्रामाणिक नेता महाराष्ट्रात दुर्मिळच
@kshitijingle6535
@kshitijingle6535 4 ай бұрын
@@मराठा-ष4ब 😆😆😆😆😆
@RajendraGaikwad-v1h
@RajendraGaikwad-v1h 4 ай бұрын
😂😂😂,,,,,,
@mackshirsagar8085
@mackshirsagar8085 4 ай бұрын
😂😂
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 4 ай бұрын
अरे लवड्या बाळासाहेबांनी लाथ घातली याला 😂
@Patil12345-n
@Patil12345-n 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂............
@sushamakulkarni4783
@sushamakulkarni4783 8 ай бұрын
प्रत्येक माणसाच्या मनात घर करून राहतील.असे श्री बाळासाहेब ठाकरे.हिऺदुहृदयसमराट श्री बाळासाहेब ठाकरे.याऺना कोटी कोटी प्रणाम.🎉🎉
@MaharashtraBreaking
@MaharashtraBreaking 3 ай бұрын
@@sushamakulkarni4783 खर आहे
@RameshwarSapkal-ot3kb
@RameshwarSapkal-ot3kb 5 ай бұрын
राणे साहेब माफ करा मला माहिती नवत हे रूप तुमचं,,, पण आज पाहिलं खरंच राणे साहेब आपण ग्रेट आहात, बाळासाहेब बद्दल जे आपण आज बोलत तर दिलं खुश कर दा भिडू ❤
@Sarthak__sanap3033
@Sarthak__sanap3033 Жыл бұрын
आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि लोक नेत गोपीनाथ मुंडे साहेब हे दोन असे नेते होते जे कधी च कोणा पुढे झुकली नाहीत जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे
@KrishnaTiwaskar
@KrishnaTiwaskar Жыл бұрын
0
@deepaksanap8999
@deepaksanap8999 8 ай бұрын
🙏🚩
@vaibhavshetti9081
@vaibhavshetti9081 4 ай бұрын
कोणी काहीही टिका करु दे राणे साहेबांच्या कार्याला सलाम......
@suklalsulane9733
@suklalsulane9733 3 ай бұрын
बाबासाहेबांच्या सानिध्यात वापरलेले नारायण राणे यांच्या वाणीतुन हींदुर्ह्द्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल खूप छान माहिती नविन पीढीला मिळाली
@rajeshdeshmukh6089
@rajeshdeshmukh6089 Жыл бұрын
नारायण राणे साहेब अतिशय सुंदर....
@chandrakantveer4098
@chandrakantveer4098 Жыл бұрын
राणे साहेब बाळा साहेबाना बद्दल बोलले खूप छान बोलले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय महाराट्र
@sourabhavinashshinde_09
@sourabhavinashshinde_09 9 ай бұрын
राणेजी बाळासाहेबांप्रती असलेली निष्ठा भावली आपली🎉 #मनसे🚩
@vrushalic3389
@vrushalic3389 2 жыл бұрын
हे खरे शिवसैनिक .ते सांगत आहेत ते सव॔ खरे आहेत .आयत्या बिळात नागोबा तर नाही त हे शंभर टक्के खरं.
@rtech1292
@rtech1292 2 жыл бұрын
नारायण राणे बाळासाहेंबाच्या तैलचित्र अनावरण प्रसंगी भाषण करताना आवाज आठवणीनी कंठ दाटल्याला पाहिला .
@santoshgurav4817
@santoshgurav4817 11 ай бұрын
तुमचा एक - एक शब्द बरोबर आहे.
@SantoshPatil-vz3qr
@SantoshPatil-vz3qr Жыл бұрын
नारायण साहेब अतिशय सुंदर भाषण.....
@nileshjadhav1347
@nileshjadhav1347 Жыл бұрын
🙏बाळासाहेब🙏🔥🔥🔥 अस काय रसायन होत की शत्रूनेही त्यांच्यावर प्रेम कराव शिवाय मोठ्या मनाने...!!! न भूतो...न भविष्यति...
@premkumarchougule1412
@premkumarchougule1412 10 ай бұрын
खरे कडवट शिवसैनिक❤proud of you sir
@vijaymohite3933
@vijaymohite3933 9 ай бұрын
❤😅😊😊ĺĺlĺĺ
@Aaditi542
@Aaditi542 3 ай бұрын
आदरणीय बाळा साहेब ठाकरे यांच्या ऐका आवाजात पूर्ण महाराष्ट्र जागा होत असे महाराष्ट्र बंद करण्याची ताकत त्यांच्यात होती
@DashrathGawas-t5q
@DashrathGawas-t5q 10 ай бұрын
Nice speach sahib amche gavwale rane sahib
@mangeshsurve537
@mangeshsurve537 5 ай бұрын
बाळासाहेब सारखे दुसरा नेता कोणी होवू शकत नाय? बाळासाहेब ठाकरे साहेब यान्हा भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏼 महाराष्ट्रचा वाघ बाळासाहेब.... सर्व दिल्लीचे नेते त्यान्हा घाबरायचे?
@nileshchoudhari3606
@nileshchoudhari3606 4 ай бұрын
निष्ठावंत राहणं हे खूप महत्वाचे आहे अलीकडे आणि त्याचा च खूप अभिमान आहे आजपण #मनसे
@isshiomi6364
@isshiomi6364 2 жыл бұрын
सत्यमेव जयते
@madhavlele175
@madhavlele175 4 ай бұрын
राणे यांचे शिवसेनेसाठी योगदान आहेच
@ravindranimkar3648
@ravindranimkar3648 Жыл бұрын
माझे साहेब थो र होते साहेब आपणास मानाचा मुजरा
@धम्मशासन
@धम्मशासन 2 жыл бұрын
छान सुंदर भाषण केलं नारायण राणे साहेबांनी
@kashinathmane594
@kashinathmane594 2 жыл бұрын
,
@temdeomhaske7944
@temdeomhaske7944 Жыл бұрын
Study kelay
@kashinathmore-et7vv
@kashinathmore-et7vv 4 ай бұрын
शिवसेनेत राणे साहेबांचे मोठे कार्य आहे हे नाकारता येत नाही
@spiritual2039
@spiritual2039 2 ай бұрын
जय महाराष्ट्र 🚩🙏 माझा जन्म १९ जून १९६६ ज्या दिवशी शिवसेना स्थापन झाली.. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या समोर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात, हे हिंदू नृसिंव्हा प्रभो शिवाजीराजा, हे वीर गीत म्हणायची सुवर्ण संधी मला लाभली हे माझे मोठे भाग्य...😊🚩🙏
@pratibhapadwal2659
@pratibhapadwal2659 9 ай бұрын
Narayan Rane " Manogat "👌
@avinashmane7845
@avinashmane7845 10 ай бұрын
माझे गुरू राणे साहेब
@nileshsalvi4152
@nileshsalvi4152 3 ай бұрын
बाळा साहेबांचा कट्टर शिवसैनिक
@_its_my_life-1980
@_its_my_life-1980 2 жыл бұрын
Zabbardast hech khare shivsainik
@vishwanathpanchal943
@vishwanathpanchal943 Жыл бұрын
मी ही नारायण राणे,,, दादा,, यांचा कुठे कार्यक्रम असला तरीही आज ही जातो आणि गाडी च्या बाजुला उभा रहातो आणि जाई पर्यंत तिथेच उभा असतो मला कोणीही अडवत नाही आणि बाजूला हो बोलत नाही मी फार प्रेम करतो या माझ्या दादांन वर,,,,,, जय नारायण,,,, जय महाराष्ट्र जय भारत,,,,,
@SatishRamteke-bl8mr
@SatishRamteke-bl8mr Жыл бұрын
सतरंज्या उचलायला
@rajeshmorye5207
@rajeshmorye5207 2 ай бұрын
सुंदर वकृत्व 🎉 जय श्री राम ❤❤❤❤❤
@pramodgawade2611
@pramodgawade2611 2 жыл бұрын
राणे साहेब आज मनापासून बोललात धन्यवाद
@babajikhandekar5355
@babajikhandekar5355 2 жыл бұрын
खूप खूप सुंदर भाषण राणे साहेब, बाळासाहेबांच्या विचारांना उजाळा देऊन त्यांचे ज्वलंत विचार ,आठवणी आपण मांडून आपण कार्यक्रमात रंगत आणली.
@RajChaudhari-i4p
@RajChaudhari-i4p Ай бұрын
नारायण राणे साहेब. राज ठाकरे साहेब. एकनाथ शिंदे साहेब. हे सर्व जनाब उद्धव यांना कंटाळून च सेनेला सोडून गेले. नारायण राणेना मुख्यमंत्री केल हिंदुहृदय सम्राट साहेबांनी सच्चे शिवसैनिक होते राणे साहेब.
@NikhchansGaming
@NikhchansGaming Ай бұрын
राणे साहेब मन से शिवसैनिक
@sudhirjoshi1598
@sudhirjoshi1598 Жыл бұрын
Chaan bolale Rane Saheb. Balasaheb he Maharashtrache Gaurav aahet. 🙏🙏🙏
@vijaywagh5918
@vijaywagh5918 Ай бұрын
साहेब खरच आपण बाळासाहेबांचे उजवे हात होते
@vilaspatil6362
@vilaspatil6362 2 жыл бұрын
अतीशय रुदयापासून केलेले भाषण .
@rupeshpatil4250
@rupeshpatil4250 2 жыл бұрын
Sarvat dashing shivsainik nete,manniy narayanji ranesaheb
@Govind_Naik
@Govind_Naik 3 ай бұрын
बाळासाहेबामुळे किती नेते आमदार, खासदार, बाळासाहेबानी घडवले.दादाजी कोंडदेवानी फक्त, आणि फक्त एक शिवाजी महाराज घडवला तो महाराष्ट्राचा राजा झाला पण बाळासाहेबांनी असंख्य नेते घडविले.त्या महान नेत्याला त्रिवार वंदन
@MaharashtraBreaking
@MaharashtraBreaking 3 ай бұрын
एकदम खरं आहे.... एवढं खरं बोलायला पण हिम्मत लागते मित्र
@shriramnabar3308
@shriramnabar3308 Жыл бұрын
Kokani mansacha mantun 1❤shabdh...honara hotala janara jatala mage tu firu nako..dewak kalji re 🎉🎉🎉🎉🎉🎉
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 12 күн бұрын
माणसाने देह असतानाच राजकारण त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी करावं पण देह गेल्यावर राजकारण त्यांच्यासाठी आणि कुटुंबासाठी करायचे हे योग्य नाही असे मला वाटते
@karan9987
@karan9987 Жыл бұрын
Rane saheb 🔥🔥
@comedyajjanatuu9671
@comedyajjanatuu9671 2 жыл бұрын
राणे।साहेब।वा।वा
@abhijitjadhav2024
@abhijitjadhav2024 Жыл бұрын
Best of narayan rane saheb !!!!
@bhagwangite916
@bhagwangite916 2 жыл бұрын
Saheb khup chhan
@swapnilshelke4788
@swapnilshelke4788 2 жыл бұрын
First time i listened Rane
@myhome1315
@myhome1315 Жыл бұрын
Rane pajji tussi great ho
@rajendrawaykar4215
@rajendrawaykar4215 Жыл бұрын
​@@myhome1315 kzk
@shailesh8829
@shailesh8829 Жыл бұрын
बाळासाहेबांच्या नावाने किती रुग्णालय शाळा कॉलेज बांधले साहेब आपण.
@spatil2407
@spatil2407 Жыл бұрын
Ur great saheb
@mohanranglani797
@mohanranglani797 Ай бұрын
Rane saheb mast❤
@bharatsomeshwar7079
@bharatsomeshwar7079 Жыл бұрын
BRO 💯 PERCENT AGREE, REALY GREAT MAN " BALASAHEB" WE PROUD HINDU MISS YOU...🎉
@SanjayKawale-om6kr
@SanjayKawale-om6kr Жыл бұрын
If you
@vandanajoshi4744
@vandanajoshi4744 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤
@BALLALDEV
@BALLALDEV 10 ай бұрын
Nice person....nice speech....with ❤
@vithobaghadigaonkar9049
@vithobaghadigaonkar9049 Жыл бұрын
साहेब म्हटलं की मला बरं वाटतं आजचा कुडाळचा कार्यक्रम छान झाला वेदिका विठोबा घाडीगावकर
@anandmhapankar911
@anandmhapankar911 3 ай бұрын
Rane saheb tumhala dandavat namaskar
@sushant7043
@sushant7043 6 ай бұрын
हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे
@sureshbhakre7331
@sureshbhakre7331 2 ай бұрын
Rane saheb tumhi khup great aahat
@Nileshpatil9545
@Nileshpatil9545 11 ай бұрын
Narayan Rane true hard working ❤
@DrMax-ge5kn
@DrMax-ge5kn 11 ай бұрын
झट्टा
@Ganesh_11111
@Ganesh_11111 5 ай бұрын
राणे कुटुंब सलाम 🚩
@ankushambavkar4466
@ankushambavkar4466 Ай бұрын
सर....डोळे भरून आले.. I LOVE YOU ...सर
@Right1512
@Right1512 2 ай бұрын
शेवटी शेवटी पुत्रप्रेमात आंधळे होऊन बाबासाहेबांनीही सिद्ध केलं की ते एक हाडमासाचे माणूस होते. देव नव्हते.
@vitthalkokare5410
@vitthalkokare5410 9 ай бұрын
The great Rane
@oppopro4175
@oppopro4175 2 жыл бұрын
Rane Saheb Aapn. Gret Aahat. Hi jan Ajun tyani Thevli.
@sanjaythorat6181
@sanjaythorat6181 2 ай бұрын
राणे साहेब डोळे भरून आले
@suhassalvi7430
@suhassalvi7430 2 жыл бұрын
खरंच खूपच सुदंर भाषण केले आपण .
@somnathnikam456
@somnathnikam456 2 жыл бұрын
Ha dhoke baj
@rohanbangera8932
@rohanbangera8932 11 ай бұрын
You are great
@sachinpatil8382
@sachinpatil8382 2 ай бұрын
राणे साहेब काय आठवन करून दिले हो साहेब
@vijaypaygude8620
@vijaypaygude8620 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@sandym.2056
@sandym.2056 8 ай бұрын
Khar bolale rane Saheb
@deepakbhalerao7358
@deepakbhalerao7358 Жыл бұрын
Rane saheb sahebana saath dili dhanyvaad tumchyaa sarkhe kadvat shiv sainik parat hone nahi
@hcs8853
@hcs8853 11 ай бұрын
Ekdam perfect bolla saheb
@devendrapednekar7271
@devendrapednekar7271 Жыл бұрын
मला तर पडदयावरचे नाटक आठवतय बालासाहेब ठाकरे यानचे निधन झाले होते तेवा नारायण राणे विदेश मधे होते 😊
@uttamgodse6244
@uttamgodse6244 5 ай бұрын
सुंदर
@karunanidhimishra6819
@karunanidhimishra6819 2 ай бұрын
Hindu Hruday Samraat Manniy BalaSahebanna manacha mujara! #ProudPunekar
@manojkhedekaraayuanu
@manojkhedekaraayuanu 2 жыл бұрын
Very nice👍👍👍👍👏👏👏👏👏👏 ❤❤❤❤❤❤❤❤💕💕💕👍👌👌👌👌
@taipagar1953
@taipagar1953 2 жыл бұрын
कीती खोट करून जगता येईल तेववढ जगा देव माफ करनार नाही जय महाराष्ट्र जय भारत
@lokeshjain9682
@lokeshjain9682 11 ай бұрын
Great speech
@vaibhavsonwane9036
@vaibhavsonwane9036 9 ай бұрын
Rane saheb ek no
@aniketdesai8480
@aniketdesai8480 Жыл бұрын
1 नंबर राणे साहेब 👍👍
@BABJIRAO
@BABJIRAO 11 ай бұрын
Narayan Rane zindabad .He is highly gifted in speech.
@VijaySharma-ct2qs
@VijaySharma-ct2qs Жыл бұрын
Khoop abhinandan SAAHEB
@123AST
@123AST Жыл бұрын
खूप छान
@spiceliteexpress7390
@spiceliteexpress7390 Жыл бұрын
बाळासाहेब..........
@MaheshMane-z1w
@MaheshMane-z1w 3 ай бұрын
Khara veda shivsainik🚩🚩
@kumarpatil1814
@kumarpatil1814 Жыл бұрын
Raneji great it.
@sifr-in
@sifr-in Жыл бұрын
वेळ काळ बदलत असते प्रत्येकाचा वेळ असतो म्हणून चांगले बोला व चांगले करा
@satishmore9384
@satishmore9384 Жыл бұрын
नारायण राणे जिंदाबाद ❤
@sameertanavade662
@sameertanavade662 9 ай бұрын
Dada Kadhich Saheban baddal Bolat nahit he khare shivsainik 🎉❤
@ravisinghparihar7384
@ravisinghparihar7384 10 ай бұрын
Important yahi hai ki ehsan mana chaiya jo rane saheb na mana great
@kailasjadhav857
@kailasjadhav857 Жыл бұрын
राणे साहेब 1. नं.
@sushilkadam9345
@sushilkadam9345 Жыл бұрын
हे खर प्रेम
@शामरावलवंदे
@शामरावलवंदे Жыл бұрын
मग मुंबई त मात्र मराठी माणसाच आयुष्य कस जगतोय आता तरी बघा मराठ्यांनो हे मराठी माणूस
@ganeshwaghule5987
@ganeshwaghule5987 11 ай бұрын
Hats of you nista asavi tr asi 🔥
@shivajipatil8425
@shivajipatil8425 2 жыл бұрын
Right 🙏
@abhisheklad3374
@abhisheklad3374 2 жыл бұрын
Aaj Saheb ahe mhanun sagle aahat
@ptushar2308
@ptushar2308 Жыл бұрын
No one like Balasaheb no one can be Salutes to BalaSaheb
@rohanbangera8932
@rohanbangera8932 11 ай бұрын
🙏🙏🙏
@sureshpawar2831
@sureshpawar2831 2 жыл бұрын
राणे साहेब 👍👍 लय भारी
@prashantmokashi3220
@prashantmokashi3220 Жыл бұрын
Salam saheb❤❤❤
@SunilShinde-s9t
@SunilShinde-s9t 2 ай бұрын
Dada is great politician
@B-PatilKing
@B-PatilKing Жыл бұрын
Aamchya RajSahebancha nav aadhi ghya nahi tar kinvha...aani shevat la ghyaycha🚩
진짜✅ 아님 가짜❌???
0:21
승비니 Seungbini
Рет қаралды 10 МЛН
БАБУШКА ШАРИТ #shorts
0:16
Паша Осадчий
Рет қаралды 4,1 МЛН
Air Sigma Girl #sigma
0:32
Jin and Hattie
Рет қаралды 45 МЛН
Raj Thackeray in Aap Ki Adalat (Full Episode) - India TV
1:03:38
IndiaTV
Рет қаралды 14 МЛН
진짜✅ 아님 가짜❌???
0:21
승비니 Seungbini
Рет қаралды 10 МЛН