No video

LIVE : Baramati तून मोठी खेळी,सगळे नेते बारामतीत, विराट सभा Ajit Pawar तोफ जनसन्मान महामेळावा NCP

  Рет қаралды 70,429

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

Ай бұрын

#BARAMATI #AJITPAWAR #NCP साहेबांना शह देण्यासाठी ९ मंत्र्यांचा लवाजमा घेऊन अजितदादा बारामतीत
NCP Melava Baramati: अजित 'दादांची' राष्ट्रवादी सज्ज! आज बारामतीत जनसन्मान मेळावा; विधानसभेचे रणशिंग फुंकणार
आज बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार गट) जनसन्मान मेळावा पार पडत आहे. या मेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे जवळपास सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याची बारामती तयारी पूर्ण झाली असून साधारणता पंचवीस हजार लोक या मेळाव्याला उपस्थित राहतील असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं आहे.
राज्याच्या राजकारणात आता विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट विधानसभेसाठी पुढे सरसावली आहे. आज बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा जनसन्मान मेळावा पार पडत आहे.
आगामी विधानसभेच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून बारामतीमधूनच विधानसभेचे रणशिंग फुंकले जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनिल तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
विधानपरिषदेत विजय
दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार निवडून आले. विधानपरिषदेच्या निवडणुकीत दादांचे आमदार शरद पवार यांच्या बाजूने मतदान करतील, अशी शक्यता होती. मात्र अजित पवार गटाच्या आमदारांनी दादांच्या बाजूने मतदान केले. या विजयामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आत्मविश्वास वाढला आहे.
ajit pawar,ajit pawar live,sharad pawar,ajit pawar speech,ajit pawar latest news,ajit pawar news,ajit pawar interview,ajit pawar latest speech,ajit pawar today speech,ajit pawar ncp,ajit pawar song,ajit pawar speech live,ajit pawar on sambhaji maharaj,ajit pawar news today,ajit pawar comedy speech,ajit pawar vs sharad pawar,sharad pawar group,ajit pawar news live,ajit pawar on sanjay raut,ajit pawar vs sanjay raut,ajit pawar on sharad pawar
baramati,baramati lok sabha,sunetra pawar baramati,sharad pawar baramati sabha,baramati lok sabha election,sharad pawar baramati speech,gmc baramati,ajit pawar on baramati lok sabha,baramati city,baramati midc,baramati news,pune vs baramati,pune to baramati,baramati airport,baramati city tour,baramati city view,baramati shooting,baramati loksabha,kothrud to baramati,vp college baramati,ajit pawar baramati,baramati drone news,baramati drone view
marathi news,marathi news live,marathi news live today,marathi news updates,marathi breaking news,marathi news today,marathi news video,marathi news latest,marathi live news,marathi latest news,tv9 marathi news channel,maharashtra news live update,abp maza breaking news,marathi,maharashtra news,tv9 marathi batmya,maratha reservation,marathi batmya,tv9 marathi live news,tv9 marathi latest news,marathi live,saam marathi,saam tv marathi
#LIVE #livestream #ncp #ajitdadapawar #rupalichakankar #beed #dhananjaymunde #pankajamunde
#DHANAJAYMUNDE #PANKAJAMUNDE #AJITPawar #DevendraFadanavis #BJP #Parali MANOJ JARANGE PATIL LIVE TODAY
ajit pawar baramati
baramati indapur daund
chhagan bhuj
#tv9
#EknathShinde #maratha
#Beed #Dhule
Aurangabad
Beed
Jalna
Osmanabad
Nanded
Latur
Parbhani
Hingoli
Ahmednagar
Dhule
Jalgaon
Nandurbar
Nashik
Mumbai City district
Mumbai Suburban district
Thane
Palghar
Raigad
Ratnagiri
Sindhudurg
Akola
Amravati
Buldhana
Yavatmal
Washim
अंतरवालि सारथी
#TV9 #tv9marathi #tv9marathilive #ABPMaza #ABPMajha #Lokshahi #Zee24Taas #Marathi #MarathiNewsChannel #MarathaKrantiMorcha #marathareservation #PudhariNews #SaamTV #Sakal #Sarkarnama #latest #tv9 #marathi #eknathshindelive #sabha #speech #1million
DevendraFadnavis
Murlidhar Mohol
Dhiraj Ghate
Amit Raj Thackeray
ShivSena
Uddhav Thackeray
Baramati
Sunetra Pawar
Harshvardhan Patil
Vijay Shivtare
Daund
Indapur
Purandar
Saswad
Hadapsar
Kothrud
Shivajinagar
Pune Metro
Ravindra Dhangekar
Eknath shinde
Pune Race Course ground pune
pune camp
katraj bajrang sonawane pritam munde
dm boss
vasant more
mns
Don't Forget to SUBSCRIBE to our KZbin Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► KZbin : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and

Пікірлер: 97
@user-ft9mm1uu1u
@user-ft9mm1uu1u Ай бұрын
किती दिवस किती दिवस तुमचेच आभार का व्यक्त करायला दिसायला चांगल्या म्हणून
@nandkumarjadhav6144
@nandkumarjadhav6144 Ай бұрын
ही जन सन्मान नाही तर स्वसन्मान व चमचे सन्मान रॅली
@balasahebphadatare1629
@balasahebphadatare1629 Ай бұрын
मुद्दाम पावसात भिजत आहेत. सगळे पावसात भिजायला पुढे येऊन उभे राहिलेत.
@dr.dineshpatil4500
@dr.dineshpatil4500 Ай бұрын
शिक्षणासाठी शिक्षक भरा ,ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रातील रिक्त जागा भरा.औषध द्या शेतीमालाला भाव द्या .थ्री फेज light द्या. फोडा फोडी करू नका. बिना प्रचाराने येश मिळेल
@rameshs5075
@rameshs5075 Ай бұрын
आम्ही नियमित कर्ज भले परंतू आम्हाला ₹५०,०००/- मिळाले नाही.
@IshwarShinde-ef4wp
@IshwarShinde-ef4wp Ай бұрын
शरद पवार साहेब आहेत तोपर्यंत दादा आपलं काहीही चालणार नाही
@user-uq5xd4gv9i
@user-uq5xd4gv9i Ай бұрын
लुथ लागलेला थेरडा दिसला की दिवस खराब.
@user-pl4es3rr3i
@user-pl4es3rr3i Ай бұрын
काय दिव्य लावलेत त्या शरद पवार ने सांगा ना काय लोकांचं कल्याण केलंय आम्ही नेहमी अजित पवार साहेब यांच्या सोबत आहोत
@ganeshmukund7701
@ganeshmukund7701 Ай бұрын
बाप,तो,बाप,रहेगा, 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@user-uq5xd4gv9i
@user-uq5xd4gv9i Ай бұрын
बाप कभी बाप होता है.जय मोदी.
@ganeshmukund7701
@ganeshmukund7701 Ай бұрын
@@user-uq5xd4gv9i बाप,बाप,नही,होता,तो,,कोन,होता,है
@rajuharishchandre6282
@rajuharishchandre6282 Ай бұрын
दादा ची हवा निघून गेली
@user-uq5xd4gv9i
@user-uq5xd4gv9i Ай бұрын
अक्कल कमी.
@balasahebaher718
@balasahebaher718 11 күн бұрын
अहो साधा पीक विमा तुम्ही सरसकट देत नाही पुढे काय देणार आजपर्यंत बऱ्याच जणांना पिक विमा वंचित ठेवलेले आहे तुम्ही शेतकरी अजित दादा पवार यांना माझी कळकळीची विनंती आहे की कृषिमंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब यांना विमा वाटप करण्याचे नियोजन द्यावे काही नवे मत दिलेला आहे आणि काही नवे मत दिलेला नाही तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे जय हिंद जय भारत
@जरांगेफॅक्टरछसंभाजीनगर
@जरांगेफॅक्टरछसंभाजीनगर Ай бұрын
सभा ऐकणाऱ्या लोकांपेक्षा रुपाली ताईला खूप आनंद होतोय😂😂
@user-ep9ho1pr5s
@user-ep9ho1pr5s Ай бұрын
धरून हाणले पाहिजे सगळे असं कोणाला वाटतं त्यांनी like करा 🙏🚩🚩जय शिवराय
@user-pl4es3rr3i
@user-pl4es3rr3i Ай бұрын
अजित पवार सोबत आम्ही आहोत तुमची आम्हाला गरज नाही जा तिकडेच बिनकाम्या लोकांसोबत
@ramgore4333
@ramgore4333 Ай бұрын
दिवस बसुन राहत नाही, दादा आपला स्वतःचा पक्ष काढा, आयजी च्या जीवावर बायजी उधार नका होऊ, एक नागरिक
@rajuharishchandre6282
@rajuharishchandre6282 Ай бұрын
ज्यांनी मोठं केलं त्याला सोडून दिलं
@shankarthubepatil4419
@shankarthubepatil4419 Ай бұрын
अहो अजित राव स्वतः च्या जीवावर पक्ष स्थापन करा फुकटचा पक्ष नको
@ashpakpathan4674
@ashpakpathan4674 Ай бұрын
बारामती शरद पवार यांची आहे, तटकरे आले भुजबल आले, पटेल आले काही फरक नहीं, आहों बारामती मध्ये मोदी पर आलते, शरद पवार साहेब इथ आहें
@user-td3je4cf1l
@user-td3je4cf1l Ай бұрын
Ajit dada pahala mantri kisan ka data hai garib ka data vah rastrawadi jindabad
@KailasTarate
@KailasTarate Ай бұрын
दादा तुमच्या सारखे चांगले आणि धाडसी निर्णय दुसरा कोणी घेऊ शकत नाही 🙏🙏🙏
@civilinfratechno2018
@civilinfratechno2018 Ай бұрын
दादा लोकांच्य मनातून तुमही सगले पडले
@balasahebphadatare1629
@balasahebphadatare1629 Ай бұрын
आदी टॅक्स कमी करा पेट्रोल. CNG. GST शेतकऱ्यां कडून घेऊ नका आम्हाला भीक नको काही देऊ नका फक्त आमची लूट करुनका. 🙏जय शिवराय 🙏
@pramodvithhalkadam86
@pramodvithhalkadam86 Ай бұрын
भुजबळ सोबत आहे तोपर्यंत कितीही वाटा काहीच फरक पडणार नाही
@apasahebsatalkar6527
@apasahebsatalkar6527 Ай бұрын
तरूणाई ला माहीत नसते यांच्याआवेष पुर्ण भाषणाला बळी पडायचे नसते
@shankarthubepatil4419
@shankarthubepatil4419 Ай бұрын
अजित राव पवार साहेब आहे तोपर्यंत आपली किंमत शून्य आहे
@user-ft9mm1uu1u
@user-ft9mm1uu1u Ай бұрын
काय वाटतं का नाही महाराष्ट्र जाणून आहे उचलून बोलल्याने काय होत नाही अजित दादा च्या बापाचे बारामती शरद पवार मुळे बारामती आहे
@ntggabbargaming4013
@ntggabbargaming4013 Ай бұрын
तुम्हाला कोणी हुंगून विचारणार नाही महाराष्ट्रात फिरले तरी तुमच्यासारख्या पक्षाने भुजबळ ला घेतले तो मराठ्याला विरोध करू शकतो आरक्षणासाठी तुम्हाला काय म्हणून मतदान द्यावा आम्ही मराठा मुस्लिम आणि बौद्ध समाजाला काय म्हणून मतदान द्या हो
@balasahebphadatare1629
@balasahebphadatare1629 Ай бұрын
तुमच्या का तुमच्या पक्ष्याच्या पैश्यातून सवलती दिल्याला आमच्याच पैश्यातून लाडकी बहीण व इतर अनुदान देत आहात खताचे पोते सातसे वरून सोळासे केलं ते सांगा की. निवडणुकी साठी याचा उपयोग होणार नाही. फक्त शरद पवार साहेब.
@ramkrishnapatil7284
@ramkrishnapatil7284 Ай бұрын
दादा नियमित कर्जफेसणाऱ्या शेतकरी याचे 50 हजार तुम्ही देणार होते आपण घोषणा केली आहे,ते केव्हा देणार हे पण सागा,मागील देणे बाकी आणि नवीन घोषणा करतात,
@user-uq5xd4gv9i
@user-uq5xd4gv9i Ай бұрын
भीक मंग्या.कष्ट कर.लोचता सारखा हात पसरू नकोस.
@santoshjoshi7201
@santoshjoshi7201 Ай бұрын
ऐकच दादा अजित दादा
@user-io7bq2hu1w
@user-io7bq2hu1w Ай бұрын
माझ्या शेतात जाण्यासाठी रस्ता वन विभाग आणि शेजारच्या शेतकर्यांनी बंद केला आहे क्रुपया येऊन मला न्याय मिळेल का
@SachinGhodmare-c6m
@SachinGhodmare-c6m Ай бұрын
Shrad pawar
@ashasurve570
@ashasurve570 Ай бұрын
एकच वादा अजित दादा पण दादा आम्ही आशा सुपरवायझर आहे आमचे 10000 रुपये वाढवा कारण तुम्ही आम्हाला वादा केला होता तो पाळा सर्व आशा सुपरवायझर न्याय दया दादा हिच विनंती आहे आमच्या लाडक्या दादा ला
@avinashpawar7730
@avinashpawar7730 Ай бұрын
ओन्ली पवार साहेब
@VishwasPatil-p3m
@VishwasPatil-p3m Ай бұрын
बे रोजगार युवकांना नोकरी द्या 1500रू चा भिकेचा तुकडा नको
@pramodvithhalkadam86
@pramodvithhalkadam86 Ай бұрын
सत्तर हजार कोटीतून वाटा कि काई
@deepakmali106
@deepakmali106 Ай бұрын
आम्हाला पिंक पाण्याचे पैसे मिळाले नाहीत
@yogeshmore3562
@yogeshmore3562 Ай бұрын
बहिणी च्या समोर बायकोला उभी करून लाडकी बहीण योजना काढणारा उपमुख्यमंत्री
@user-ft9mm1uu1u
@user-ft9mm1uu1u Ай бұрын
नवरा नवरा असतो त्याने ₹10 देतो तर 10 लाखाची किंमत होती आहे दिलेले पूर्ण केलेत का
@shankarthubepatil4419
@shankarthubepatil4419 Ай бұрын
अहो अजित राव लोकांना सक्षम बनवा लाचार नका ठेऊ
@rajendrathete2484
@rajendrathete2484 Ай бұрын
Akach dada sharad pawar
@sanjaybhosale8043
@sanjaybhosale8043 Ай бұрын
only Ajit dada
@ratilalchavan1286
@ratilalchavan1286 Ай бұрын
He cha te political 👍🙏🤣😆👍
@sarikakrishnajadhav6641
@sarikakrishnajadhav6641 Ай бұрын
Pmpml dravar contrec padth band Kara Adhi gorgrib dravar 16000/17000/kam karthath Pune sarkhey thikani thynchy bhavishacha kay he ajidadane Manley thr lagech contract bnd hoil Ani gorgrib dravar bhau Changle jivan jagthel he sangam adhi ajithdadana😊
@user-ft9mm1uu1u
@user-ft9mm1uu1u Ай бұрын
दिल्यावर खर आहे तुमचं काय लबाडा चावतो आणि जेवल्याशिवाय खरं नाही
@valmikkale6870
@valmikkale6870 Ай бұрын
सत्तर हजार कोटी कमी वाटते का
@vasantvasant366
@vasantvasant366 Ай бұрын
सोडून द्या विषय, लोकं एवढी पण येडी नाहीत तुम्ही स्वार्थासाठी गेलेत की समाजकारण साठी ते. सगळे चोर बसलेत लाईन मध्ये.
@user-td3je4cf1l
@user-td3je4cf1l Ай бұрын
Bjp sarkar lavo modiji ko jitavo ahit dada ko cm bhi bana sakti public hindu Jago maratha .sinde ajit dada ko age lavo jasti fayda yojna miltil
@vijayvidhate5900
@vijayvidhate5900 Ай бұрын
Dada mhanje kamacha manus Fakt tevdhe 2 varsha purvi shetakryanchya mangutivar basun mal jalun ji vij bill bharayla lawale tevdhe karayla nako hote
@samadhanbaviskar3568
@samadhanbaviskar3568 Ай бұрын
आमच्या खानदेश मध्ये पण करा काय तरी
@user-ft9mm1uu1u
@user-ft9mm1uu1u Ай бұрын
वारकरी संप्रदायाचे नाही अजित दादाचे करार वारकर निर्णय अजित दादांनी घेतले
@avinashpawar7730
@avinashpawar7730 Ай бұрын
बीजेपी वारसा चालवा
@rajuharishchandre6282
@rajuharishchandre6282 Ай бұрын
आता किती ही आले तरी काय उपयोग
@hanumantyadav4511
@hanumantyadav4511 Ай бұрын
पावसानं पचका केला
@ramgore4333
@ramgore4333 Ай бұрын
आयत्या पिठावर रेघा 😭
@shankarthubepatil4419
@shankarthubepatil4419 Ай бұрын
तटकरे हा कोणाचा होऊ शकत नाही कारण हा तर मोठा बोका आहे
@GorakshaWani
@GorakshaWani Ай бұрын
लबाड लांडगा आहे तटकरे
@KailasTarate
@KailasTarate Ай бұрын
एकच वादा अजित दादा 🌹🌹🌹
@KailasTarate
@KailasTarate Ай бұрын
दादा तुम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरा तुम्हाला मानणारा वर्ग मोठा आहे आणि हे विधानसभेला दिसेल
@SachinGhodmare-c6m
@SachinGhodmare-c6m Ай бұрын
@@KailasTaratebaramati sodl tr koni nh vichrt
@bhagvatwadmare1898
@bhagvatwadmare1898 Ай бұрын
महाराष्ट्र सदनात. करोडो रुपये खानारे जेलमध्ये टाकले पाहिजे
@HanmantrowDhage
@HanmantrowDhage 21 күн бұрын
😅😅❤❤❤❤❤❤😮😮😮😮😮
@HanmantrowDhage
@HanmantrowDhage 21 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤😅😅😅😅😅😅😅😅
@HanmantrowDhage
@HanmantrowDhage 21 күн бұрын
😅😅😅😅😅😅😅
@HanmantrowDhage
@HanmantrowDhage 21 күн бұрын
😅😅😅😅😅😅😅
@HanmantrowDhage
@HanmantrowDhage 21 күн бұрын
😅😅😅😅😅😅😅
@user-ft9mm1uu1u
@user-ft9mm1uu1u Ай бұрын
घरून आणून दिलेत का
@KurdeSantosh
@KurdeSantosh Ай бұрын
चाकनर मॅडम काय खाता ❤तुम्ही काय ते सुंदरता
@user-yg8xd5jp4q
@user-yg8xd5jp4q Ай бұрын
Nkao yeu tumhi baramttita tumch tond daghu
@rameahpatil2076
@rameahpatil2076 Ай бұрын
दादा तुमच्यावर महाराष्ट्र का प्रेम करत आहे तुम्ही आमच्या सगळ्यांचे लाडके आहात आम्हाला छगन भुजबळ आवडत नाही
@girishmali8803
@girishmali8803 Ай бұрын
भुजबळ साहेब ओन्ली
@sunilpandit1265
@sunilpandit1265 Ай бұрын
बायको व बहिण निवडणुक घरातच ठेवुन दोघांनाही लोकसभेत पाठवले.. बहिण पडणार होती ऊमेदवार दुसरा असता तर.. हा डाव आधीच समजला होता..मुलींची शैक्षणिक फी माफी झालेली नाही.. ओपन गटाच्या मुलींना लाभ नाही..
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 35 МЛН
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 35 МЛН