सुषमा ताई अंधारे यांना माझा मन पुर्व सलाम !🙏🙏🙏🎉🎉🎉❤❤❤❤ जय हिन्द 🇮🇳🇮🇳🇮🇳 जय संविधान 🇮🇳🇮🇳🇮🇳 जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🇮🇳
@SanjayKhot-p1s9 ай бұрын
🎉
@AnilJadhav-pz7rp2 жыл бұрын
आदरणीय मा.सौ.सुषमाताई अंधारे....खरंच,आपण महाराष्ट्रातील वास्तव्यतील खरी आणि सत्य परिस्थिती आपल्या निर्भिड आणि कणखर वाणीतील भाषणात करत आहात...ग्रेट आहात तुम्ही आपले मनापासून आभार.....
@mayanalawade34662 жыл бұрын
Nalyak बाई तमासगीर
@sunilwarghade41662 жыл бұрын
¹¹
@ashokjadhav872 жыл бұрын
5th 5th ki g BK
@ashokjadhav872 жыл бұрын
Lg
@dilipwagh38662 жыл бұрын
@@mayanalawade3466 टप
@dnyaneshwarchavan5947 Жыл бұрын
ताई जय महाराष्ट्र तुमच्या भाषणच आनंद घेण्यास विरोधक सुद्धा येतात तुमची भाष्णाची कॉफी पिण्यास तुमच्या तोफे पुढे कित्येक घायाळ झालेत जय UBT
@ashokbaviskar22638 ай бұрын
Sushama tai zindabad. Khupach jabber dast dutle gaddaranna. U B T.khari shivsena aahe.
@nanawaghmale34345 ай бұрын
सर्व. जाती. धर्माचे लोक शिवसेनेबरोबर जोडले जात. आहेत सर्व बंधू. बहिणीचे.मनापासून. अभिनंदन आता आपली. ताकद ताकद सं बर. पटीने वाडली आहे. तुम्हा सर्वांना. मानाचा. जय. महाराष्ट्र
@devawaghmare10999 ай бұрын
सुष्मा ताई अतिशय सुंदर आणि आकर्षक संवाद साधला, मला खूप अभिमान आहे, झोडपून काढलं, जयभीम इंडिया.
@jagannathjadhav90829 ай бұрын
सुषमा ताई खरोखरच खुपच छान आपल भाषष ऐकतच रहावे अस वाटत. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@DayawatiSonar11 ай бұрын
खरंच ताई तुमचे व्याख्यान ऐकून ते मनाला भिडले. खरच धन्य ती माऊली जिच्या पोटी तुमच्यासारख्या वाघीणीने जन्म घेतला.
@babanphapale8029 Жыл бұрын
ताई खुप छान तुम्ही लढाई लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत जय महाराष्ट्र जय शिवसेना 👌
@AniketDusane-f5r Жыл бұрын
Sushma tai cha ha video bagha, jyat Uddhav sahibanne he dat dele kzbin.info/www/bejne/hIHCm4KGgJibo5Yfeature=shared
@DattaJagtap-ri9xw Жыл бұрын
सुषमा ताई खरोखर वाघीण आहात जय भिम जय भारत
@rajeshjawale618710 ай бұрын
सुषमा ताई तुम्ही फार चांगला बोलतो मॅडम
@janardanjagtap6403 Жыл бұрын
सुषमा ताई ह्या स्वतः ला डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेक मा नतात, म्हणून सुषमाताईंचा काही द्वेष लोक करतात आपण समजून घ्यावे द्वेष करणारे कोण आहेत मा. सुषमा ताई आपल्याला,निळा भडक कडक क्रांतीकारी जयभीम, जय संविधान, जयबुध्द 👌👌👌💯 खरं बोलताय ताई
@AniketDusane-f5r Жыл бұрын
Sushma tai cha ha video bagha, jyat Uddhav sahibanne he dat dele kzbin.info/www/bejne/hIHCm4KGgJibo5Yfeature=shared
ताई, छान माहिती दिली आम्हाला आशवडली, आणि तुमचा, आवाज, खुप, धडाकेबाज, आहे, तुम्ही, खरोखर एक,महान, व्यक्ती झाशीची राणी लक्ष्मीबाई अश्या आहेत
@ganpatshelar618510 ай бұрын
अभिनंदन जबरदस्त भाषण जय महाराष्ट्र
@SuryakantBhosle-ee2pw10 ай бұрын
आता बरच संताचं मोठे पणा सूचला हि आमची बहिण बोलबच्चन आहे.
@SuryakantBhosle-ee2pw10 ай бұрын
बहीण आहेस पण शिकून सवरून आडाणी आहेस
@gaffarshah47634 ай бұрын
सुषमा ताई आपको दिल से अभिनंदन वाकई में आप आप बहुत ही अच्छा बोलती हो आपको फिर से सलाम❤❤❤🎉❤❤
@ganeshkharabe7168 Жыл бұрын
ताई जय महाराष्ट्र आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देवो उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद
@SurekhaThombe8 ай бұрын
सुषमाताई सारखी लेक महाराष्ट्रला मिळाली हे भागय आहे 🚩🚩💯💯🎊🎊👍👍💐💐
@archanagawai557611 ай бұрын
शुषमाई सारखे सगळे जर राजकीय नेते असले तर भारत देश विश्वात 1नंबर वर येईल❤
@technop.t.50222 жыл бұрын
सुषमाताई अतिशय सुंदर परिस्थिती स्पष्ट केली तुम्ही.
@shivnarayanpawar8947 Жыл бұрын
आदरणीय सुषमा ताई सत्य बोलत तात, तुम्ही झाशीची राणी लक्ष्मीबाई आहात परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो जय शिवराय जय महाराष्ट्र नमस्कार
@NavdevraoShinde Жыл бұрын
😮😅😮😮😅😮. ... Mn
@SiddheshwarKamble-v4t Жыл бұрын
तुमच्या मते झाशीच्या राणीच्या मावशीचा पुनर्जन्म झाला म्हणायचे वाटते🤩🤩🤩
@nareshbawane7536Ай бұрын
Tai khupach marmik bhashan kela tumhi Amhala abhiman aahe tumcha Jai Bhim Jai Maharashtra
@meenadhumale748411 ай бұрын
जबरदस्त भाषण अंधारे ताई तुम्हाला मानाचा जय भीम👌👌🙏🙏🙏
@shrirangshinde51192 жыл бұрын
अभिनंदन ताई महाराष्ट्र भगिनी सुषमाताई अंधारे ll जय महाराष्ट्र ll
@sushirpatil72532 жыл бұрын
महाप्रबोधन यात्रा . * परिवर्तनाची अभिलाषा बाळगणाऱ्या कार्यकर्त्यानो ,सुषमाताई अंधारे यांचं अभ्यासपूर्ण भाषण. महाराष्ट्राच्या सर्व सामान्य माणसा पर्यंत पोहचले जावे असेच आहे .
@sunnysalves85342 жыл бұрын
Greet Tai 🙏💙🙏 Jay Maharashtra 🙏
@mubarakshaikh76032 жыл бұрын
ताई आज खर च पोट् ती ड की ने बोल ला त व खरी परिस्थिति समोर आनलि खुप धन्यवाद जय महाराष्ट्र
@SanjayPawar-ff4it8 ай бұрын
खरंच ताई धन्यवाद
@sudhirpandit4989Ай бұрын
अप्रतीम मार्गदर्शन. 🙏🙏❤😐
@mauligaikwad58002 жыл бұрын
श्रीगुरुदेव माऊली
@kishorhudekar31618 ай бұрын
ताई जबरदस्त सत्य परिस्थिती समोर मांडताय तुम्ही जय महाराष्ट्र
@शरदसुरवंशी Жыл бұрын
कट्टर शिवसैनिक सुषमा हार्दिक शुभेच्छा 👍 30:22
@manojdevlekar2764 Жыл бұрын
🏹🔥 शिवसेना 🔥 सुषमाताई नंबर वन 🙏 जय महाराष्ट्र 🚩
@AniketDusane-f5r Жыл бұрын
Sushma tai cha ha video bagha, jyat Uddhav sahibanne he dat dele kzbin.info/www/bejne/hIHCm4KGgJibo5Yfeature=shared
@ashoksawant81327 ай бұрын
महाराष्ट्राच्या इतिहासात सुषमाताई इतका वक्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व झाल नाही .
@रामचंद्रयेवले8 ай бұрын
ताई जबरदस्त भाषण खरी हाकीकत सागितले आहे
@rampatil-y1c10 ай бұрын
खुप.छान.भाषण.ताई.
@santoshborse85898 ай бұрын
एकच नंबर ताई भाषण आपलं
@narayangawade3408 Жыл бұрын
तूम,आगे,बडो,हाम,तूमारे,साथ,हे
@prashantwaghmare38502 жыл бұрын
प्रकाश अंधारे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🙏🙏🙏🙏
@chetanmalve332110 ай бұрын
आज सगळे सत्तेत जाण्यासाठी धडपड करताय आज उध्दव ठाकरे यांच्या कडे काही नसताना तुम्ही उध्दव ठाकरेंसाठी शिवसेने साठी जनतेसाठी धडपड करताय खरोखर धन्यवाद
@pandurangmane27528 ай бұрын
,,
@dnyandevkudnar1088 ай бұрын
धन्यवाद ताई
@arvindwaghmare566911 ай бұрын
भावी मुख्यमंत्री, सूषमा ताई🎉🎉🎉 महाराष्ट्राला असेच व्यक्ती सर्व मिळाले पाहिजे.निर्भर आणि निर्भिड. जय महाराष्ट्र.
@BSBS-xi6pk Жыл бұрын
मान गये उस्ताद 🤔👌🌈👌🌈👌🌈
@BhavnaMore-xq4dv8 ай бұрын
Sushma Tai andhare your speech is very good very good professor Kalyan more
@schoolstudents00368 ай бұрын
Very nice... जय भीम सुषमा ताई❤...अतिशय उत्कृष्ट भाषण
@bpparande2273 Жыл бұрын
🎉खर बोलन जोबत जय.महाराष्ट्र
@GunvantKate Жыл бұрын
जय भीम नमोबुध्दाय जय संविधान जय शिवराय जय महाराष्ट्र- 👏👏👏👏
@GanpatJoshi-sd6xh Жыл бұрын
S
@GanpatJoshi-sd6xh Жыл бұрын
24:03 hgghg
@bhalchandraveer879511 ай бұрын
ताई तुम्हाला माझ्या परिवार कडून १००/तोफेची सलामी तुम्ही प्रत्येक गोष्ट कडे लक्ष द्यावे .भाजप हापक्ष जगामधला घानेरडा पक्ष आहे. म्हणून तुम्ही तुमची कालजी द्यावी.
@devendrakamble36192 жыл бұрын
खुप छान मांडणी केली ताई 🙏👍👌
@PrajktaShirsath-cd8rb7 ай бұрын
Suparb sushma tai.
@DigamberPatil-hn3gs Жыл бұрын
सुषमाताई अंधारे ताई या आमदार आहे का खासदार आहे की मंत्री महोदय आहेत आता त्या डायरेक्ट पंतप्रधान होणार इतक्या अभ्यासू बाई भारतात च नाही तर जगात सुद्धा नाही. जाऊ द्या राजकारण आहे ते आपल्याला काय करायचे आम्ही फक्त मतदार आहोत धन्यवाद
@sukumarsingrajput71158 ай бұрын
Introducing is very nice true and lovely
@sitakavate3435 ай бұрын
ग्रेट शुषमा ताई, खूप छान बोलतायात
@ChandrashekharDongre-z9u10 ай бұрын
Jay bhim ताई कडक. भाषण
@bhaskarnichite43013 ай бұрын
सुषमा ताईच भाषण खूप सुदंर आहे सलाम ताई ला माझा 🙏🙏
@mahadevnarayane75605 ай бұрын
जय महाराष्ट्र ताई
@AshokSontakke-n9g7 ай бұрын
ताई आता तुमच्या आडवे कोणीही येणार नाही कारण तुम्ही सर्वाचा समाचार घेतला छान ताई धाडस
@rajuadmane27599 ай бұрын
सुषमाताई अंधारे खरच अभ्यासू नेतृत्व 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@vilasujagare22342 жыл бұрын
ताई तुमचा खूप आभिमन वाटतो.
@vinodwankhade7889 Жыл бұрын
Shcuçhma andare
@kiranvedage6475 Жыл бұрын
Mast sfhots
@deepaksawant504310 ай бұрын
good appreciated for your marathi sattya bana as well as good language.
@shankardeshmukh82852 жыл бұрын
Good speech tai
@ashwinidarekar3656 Жыл бұрын
ताई is greatest .
@prabhakarphadke268 Жыл бұрын
बरोबर आहे खरही आहे असे नस धरून बोलणारे नेते हवेत राव
@AniketDusane-f5r Жыл бұрын
Sushma tai cha ha video bagha, jyat Uddhav sahibanne he dat dele kzbin.info/www/bejne/hIHCm4KGgJibo5Yfeature=shared
@chandrakantjagtap9724 Жыл бұрын
मराठी आरक्षण साठी तमच काय ठरल ताई इलाका तुमचा आणि धमाक आमचा
@gayatrishelke25822 ай бұрын
😅 ताईसाहेब एक नंबर तुम्ही आम्ही आम्ही निफाडकर ताईसाहेब एकदा या आणि अण्णांना आमदार करायचे आपल्याला
@NitinUbale-zn5fz8 ай бұрын
Jay Bhim
@SiddheshwarKamble-v4t Жыл бұрын
जाहीर सभेतून उणेदुणे असेच निघुन दे टाळ्यांचा आवाज कडकडाट आम्ही असाच काढत राहु😊😊😊😊
@santoshzungre33346 ай бұрын
Tai khup chan bolta tumhi
@SachinJadhav-e5w Жыл бұрын
खूप मस्त पक्ष कोणता पण असो पण काय अभ्यास आहे राव.... यालाच म्हणतात वाघीण सविनय जय भीम जय महाराष्ट्र ताई
@nanawaghmale34345 ай бұрын
शिवसेनेची मुलुख. में दा नी. तोफ. शिवसेनेची वाघीण🎉🎉🎉🎉🎉
@sayyedshamsuddin933511 ай бұрын
Very Very good speech Sushma Tai Andhare
@sonalidhage407311 ай бұрын
ताई बेडर होऊन बोलतात. Salute
@rajaramchaudhari60582 жыл бұрын
सुषमा ताई तुम्हला मनापासून सलाम करतो 2024 ला विधान भवन या ठिकानी भगवा ध्वज फड़कला पहिजे जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जिंदाबाद जय हो
@nikhilchavan21562 жыл бұрын
मा. सुषमाताई आधारे मला एक पडलेला प्रश्न❓ तुम्ही बोलता "मी बाबासाहेब च लेकरू आहे"? बर हे पण मान्य. ➡️पण मा.उधव ठाकरे याच्या शिवसेना मधे ⛳हिन्दुह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे⛳ याचे हिन्दुत्वाचे विचार दसरा मेळाव्या पासुन का कधी माडताण एकही सभेत प्रभोधन यात्रेत करताना दिसत नाही 🤔 कारण बाळासाहेब हे प्रभोधन कारचे पुत्र आणि स्वता प्रभोधन कार आहे. 🛑किवा🛑 तुम्ही व मा.उधव ठाकरे यांनी तुमच्या सोबत बसुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी ज्या प्रमाणे ⛳हिंदुधर्म⛳ चा त्याग केला होता तस काही मा.उधव ठाकरे किवा त्याच्या शिवसेने केले आहे का❓ ह्या प्रश्न च उत्तर ध्या❓ #महप्रभोदनयात्रा
@shidduwakale31367 ай бұрын
ताई सलाम तुमचे विचार खूप ग्रेट
@bhikajighadi69694 ай бұрын
ताई, जय महाराष्ट्र!!!
@rustampirjade2463 Жыл бұрын
Ekdam, ok, spich,
@vinayakjadhav2142 жыл бұрын
ऐक नंबर भाषण
@smrutiyadwadkar7635 Жыл бұрын
सुंदर भाषण
@sajjalpunekar9493 Жыл бұрын
Salute Ahe Sushma Tai Andhare
@kiranmohite65872 жыл бұрын
Nice speach
@govindpotdar37 Жыл бұрын
Barobar Tai
@bajiraosatam81378 ай бұрын
सामाजिक ताई. ्जबर. दसत. भाषण. खरी हकीकत. संगितल. ❤🎉🎉🎉🎉
@sunilpandurangsabalesabale8698 Жыл бұрын
Very good speech tai
@UmeshMadav3 ай бұрын
💐💐ग्रेट 💐💐
@sajjalpunekar9493 Жыл бұрын
Jay Maharashtra
@vishusontakke60182 жыл бұрын
Jay Bhim Namo Buddhay Jay Bharat Jay Maharastra Jay Shivraya. Tai, Tumhi cchan Vichar Mandta.
@daminipatel3528 Жыл бұрын
A
@dhanajifule11 ай бұрын
एक नंबर आहे ताई
@UmeshMadav3 ай бұрын
ग्रेट ताई
@vinodbhalla-le3eu10 ай бұрын
Dynamic Lady Respected Sushma Andhare.. My Salute to You Mam.
@mahendrasingrathod592 жыл бұрын
Great, Sushma Tai you are superb.
@mukeshkamble68057 ай бұрын
Sushma tai tumhi ekdam barobar khara Bolta Pun yuva tarunanna he samjat nahi tyanna bhadkavatat Pun tai tumhi sangli jilhyat TASGAVAT KADHI YENAR he kasa kalel jar tai tumhi yal tar me khas Mumbaihun aplyala aiknyasathi yein JAY MAHARASHTRA . JAY SHIVSENA (U.B.T. Group .)
@vaijyanathdunghav962 жыл бұрын
Khupch chan mandani keli Tai
@ZAHEERKhan-vj1rv11 ай бұрын
Shushma Andhere Zinda baad jay Maharashtra jay Hind.
@rajuawasthi10682 жыл бұрын
श्री गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम
@AniketDusane-f5r Жыл бұрын
Sushma tai cha ha video bagha, jyat Uddhav sahibanne he dat dele kzbin.info/www/bejne/hIHCm4KGgJibo5Yfeature=shared
@vikrampatil1330 Жыл бұрын
खरे वास्तवाचे दर्शन
@kavisureshbondre38492 жыл бұрын
सुषमा ताई आवडलं झाडी डोंगर हाटीलचे चिरहरणरे, आपण आहात अंधारे, आवडलं सांगणं सांगोल्याचा अंधार दूर करा रे, आणि उद्धवा च्या ➡➡➡जयजयकार रे, सुषमा ताई आपले भाषण जिकडे पसरे, तिकडे विजय रे, सोबतीला आघाडी साठी माननीय पवार साहेबां चे आशीर्वाद रे,........ हा कवी सुरेश बोंद्रे🙏 चिखली बुलढाणा चा आहे रे....
@shakilmomin18612 жыл бұрын
Tai mai aap ke saath hoo i like you
@GokulKhedulkar-fo2sq Жыл бұрын
संप्रदाय मराठ्यांच्या नावावर चुकीचे वागतात मनाला लावून नाही घेऊ उप छान भाषन
@nilkantakendre6214 Жыл бұрын
Nice Tai
@rasganga1137 ай бұрын
खरच जबरदस्त मांडणी.. कोणीही प्रतिवाद करु शकत नाही.
@ramjadhav70462 жыл бұрын
Thanks 👍🚩 शिवसेना जय उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🏹👍
@nikhilchavan21562 жыл бұрын
मा. सुषमाताई आधारे मला एक पडलेला प्रश्न❓तुम्ही बोलता "मी बाबासाहेब च लेकरू आहे"? बर हे पण मान्य. ➡️पण मा.उधव ठाकरे याच्या शिवसेना मधे ⛳हिन्दुह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे⛳ याचे हिन्दुत्वाचे विचार दसरा मेळाव्या पासुन का कधी माडताण एकही सभेत प्रभोधन यात्रेत करताना दिसत नाही 🤔 कारण बाळासाहेब हे प्रभोधन कारचे पुत्र आणि स्वता प्रभोधन कार आहे. 🛑किवा🛑 तुम्ही व मा.उधव ठाकरे यांनी तुमच्या सोबत बसुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी ज्या प्रमाणे ⛳हिंदुधर्म⛳ चा त्याग केला होता तस काही मा.उधव ठाकरे किवा त्याच्या शिवसेने केले आहे का❓ ह्या प्रश्न च उत्तर द्या ❓