Dhananjay Munde Speech : बजरंग्याला सोडणार नाही! पंकूताईसाठी धनूभाऊ मैदानात, बीडची विराट सभा गाजवली

  Рет қаралды 1,499,985

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

Күн бұрын

Пікірлер: 2 400
@sandipsardesai2724
@sandipsardesai2724 6 ай бұрын
तुमचा विषय गोल झालंय... जनता खुप हुषार आहे
@nitingangawane0786
@nitingangawane0786 6 ай бұрын
अरे धन्या ही ताई लय जोरात पडणार आहे रे आवाज पण निघणार नाही 😂😂😂
@ajayajabe5402
@ajayajabe5402 6 ай бұрын
येणार तर बजरंग बाप्पाच ❤ एक मराठा लाख मराठा
@vk3537
@vk3537 6 ай бұрын
😂😂😂
@rajendradhaytadak5429
@rajendradhaytadak5429 6 ай бұрын
हा खूप पोट तिडकिनी बोलतो बहिणी साठी आधी पाडलं तेव्हा काही नाही वाटलं धनु भाऊला 🙏🏻
@arunchavan8712
@arunchavan8712 6 ай бұрын
मुंडे भाऊ आपला बहुरंग पणा संपूर्ण महाराष्ट्राने पहिला आहे
@rajeshshinde6277
@rajeshshinde6277 5 ай бұрын
😂😂😂
@csn826
@csn826 5 ай бұрын
ज्याच्या गांडीत दम असतो, तो रंग दाखवतो... तुला मेंग्याला कळणार नाही...
@DnyaneshwarSapat-y5s
@DnyaneshwarSapat-y5s 6 ай бұрын
सभा ऐकण्यासाठी आलेत त्या सर्व मतदाराचे आभार कारण बेरोजगारी, महागाई आणि ईतर सर्व मुद्दे असतांना आपण सर्व जमले आपणांस याबाबत काही वाटत नाही.
@amit0650
@amit0650 6 ай бұрын
येडे अंध भक्त आहे 😂
@apbrand6055
@apbrand6055 6 ай бұрын
100%
@कॉमनमॅन
@कॉमनमॅन 6 ай бұрын
ट्रिपल एम फॅक्टर 😅😅😅😅😅
@gorakhkharade2702
@gorakhkharade2702 6 ай бұрын
अजून किती पक्ष बदलायच दोन वर्षापूर्वी ताई ना विरोध आता
@giridharmarathe8124
@giridharmarathe8124 6 ай бұрын
यावेळी बजरंग सोनवणे यांना पाठविणार हे नक्कीच झाले आहे धनंजय मुंडे समजलं
@ramprasadsangle3648
@ramprasadsangle3648 6 ай бұрын
Sopn बघ
@chandrakantpatil9584
@chandrakantpatil9584 6 ай бұрын
१००%
@-oh9tq
@-oh9tq 6 ай бұрын
बजरंग बप्पा लावा ताकद💪💪
@sachindere8890
@sachindere8890 6 ай бұрын
@@ramprasadsangle3648 का रे बीडवर फक्त मुंडेची मक्तेदारी आहे। का
@rajubagwan1581
@rajubagwan1581 6 ай бұрын
काय वाईट वेळ आली ज्याच्या विरोधात लढला त्याचाच प्रचार जनतेने काय करायचं हे यांच्या स्वार्थासाठी काय पण करतात
@bhagwatgawande3160
@bhagwatgawande3160 6 ай бұрын
बंजरंग ची कमाल बीड मध्ये करेल धमाल. भाऊ बहीण सुखाने रहा. आता मुंढे शाही नाही लोकशाही आहे. घर फोडणारे चे ऐकुन लोकांचे घरे तोडु नका.
@divyaGhuge-bt9ye
@divyaGhuge-bt9ye 4 ай бұрын
Aata kalel kiti pragati hoati
@AshaDolse
@AshaDolse 4 ай бұрын
अगदी बरोबर आहे तुमची
@bhikubodke5001
@bhikubodke5001 6 ай бұрын
जाती पाती चे राजकारण नाही. मतदानाच्या दिवशी मी फक्त सनातनी हिंदू आहे. जो हिंदू हित की बात करेगा वो ही देशपर राज करेगा
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 6 ай бұрын
To fuck farmers & loots Indian banks through gujrathi dacoits leader ? Right .
@gadeshriram2015
@gadeshriram2015 6 ай бұрын
मराठा हिंदू नव्हता का लाठी चार्ज करतानी
@yashbalak3358
@yashbalak3358 6 ай бұрын
आंधभक्त
@Kailllli-mc6mp
@Kailllli-mc6mp 6 ай бұрын
शाबास रे वाघ 👍❤️
@sarangdharkharat1772
@sarangdharkharat1772 6 ай бұрын
हिंदू म्हणजे काय नक्की सांगता येईल का जय संविधान
@nageshwarlondhe8308
@nageshwarlondhe8308 6 ай бұрын
धनंजय मुंडे साहेब जेवढा मोठा आवाज करून ओरडणार तेवढं मतदान राजा बजरंग बप्पा सोनवणे जोरदार तुतारी वाजवणारा हे 100% ही निवडणूक जनतेने हातात घेतलेले आहेत
@devanandgiram8688
@devanandgiram8688 6 ай бұрын
बीडमध्ये सगळ्यात जास्त कारखाना भाव दिला असेल तर ते बजरंग बप्पा सोनवणे
@knowledgestream6360
@knowledgestream6360 6 ай бұрын
काटा मारून मारून भाव 🤣🤣🤣
@apbrand6055
@apbrand6055 6 ай бұрын
👍
@Vijay97-r1t
@Vijay97-r1t 6 ай бұрын
1 tonne मागे 200 kilo cha kata marun dila 🤣🤣
@mahadevshabaji7334
@mahadevshabaji7334 6 ай бұрын
Nahi karkhana band padun
@ashoklomate3541
@ashoklomate3541 6 ай бұрын
No 1 माणूस आहेत बाप्पा सोनवणे... भावी खासदार tech असणार
@shindeprakash9443
@shindeprakash9443 6 ай бұрын
तुम्ही दोघे जण भीन भाऊ मिळून सर्यार परलीची वाट लावली
@sachinbargaje3978
@sachinbargaje3978 2 ай бұрын
@@shindeprakash9443 नीट लिहायचे शीख अगोदर
@laxmangayke1158
@laxmangayke1158 6 ай бұрын
धनंजय मुंढे मुळे नक्की पंकजा ताई 100% पडणार आहे आणि त्याला जबाबदार धनुच राहणार
@somanathbhosale7164
@somanathbhosale7164 4 ай бұрын
Khar zal bhava
@laxmanpattar1416
@laxmanpattar1416 6 ай бұрын
Great meaningful useful speech on democracy. I wish victory to pankaja sister. Dhananjay bhau take care of entire mundhe family. I have great respect for late gopinath mundhe. ❤
@sandeepchavan671
@sandeepchavan671 6 ай бұрын
🎉🎉बजरंग बाप्पा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं 🎉🎉
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 6 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@vk3537
@vk3537 6 ай бұрын
😂😂😂
@divyaGhuge-bt9ye
@divyaGhuge-bt9ye 4 ай бұрын
😅😂
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 4 ай бұрын
Beed,parbhani, nagarcha wanwas chalu zala ahe. 🍌🍌🍌🍌 Hi honar nahi 5 varshat.
@sandeepchavan671
@sandeepchavan671 4 ай бұрын
@@divyaGhuge-bt9ye 🤣🤣🤣
@subhashchavan5589
@subhashchavan5589 6 ай бұрын
मराठा समाजांनी बजरंग अप्पालाच मतदान करा. खूप झाली घराणेशाही. भावनिक होतात हे आणि निवडणुकी जिकण्याचा प्रयत्न करतात. मुंडे साहेब खूप प्रामाणिक होते पण त्यांचे हे बाकीचे लई लबाड आहेत
@babanraut6190
@babanraut6190 6 ай бұрын
Exctly right
@vaibhavthorat6018
@vaibhavthorat6018 6 ай бұрын
खूप झाली ना घराणेशाही मग बाळ हे loksabha election आहे विधानसभा नाही केंद्र सरकार ठरवायचं आहे आपल्याला तिथे नको घराणेशाही मी स्वतः 96 कुळी मराठा आहे केंद्रात मोदी पाहिजे तूच म्हणल्या प्रमाणे घराणेशाही नको
@nileshkudal1131
@nileshkudal1131 6 ай бұрын
Maratha mhnun saglyani ch mat Pankaja Tai la denar🚩🚩
@ask-a5k
@ask-a5k 6 ай бұрын
​@@vaibhavthorat6018kzbin.info/www/bejne/epuVYneipZmAd9ksi=SOk7rCm-1JW0O-en
@mh15ghuge7
@mh15ghuge7 6 ай бұрын
माझ्या मनातलं कोणीतरी आज इथं बोललेलं त्याबद्दल तुमचे आभारी आहे
@shrikantchavan158
@shrikantchavan158 6 ай бұрын
एक दिवस असा होता की हेच असभ्य भाषेत बहिणीवर टिका करत होते ...आज हेच .... मान डोलवत हात हलवत बहीणीसाठी मते मागत ...ते ही अटीतटीच्या प्रसंगी सोबत असलेल्या बजरंग सोनवणे टीका करुन...
@akashghuge8561
@akashghuge8561 6 ай бұрын
बजरंग बाप्पा अजित पवार चा माणुस आहे
@apbrand6055
@apbrand6055 6 ай бұрын
100%
@पूर्णब्रम्ह-ध2ध
@पूर्णब्रम्ह-ध2ध 6 ай бұрын
पंकजा खासदार धनु भाऊ मत्री सुरेश आण्णा तुम्ही कुठे आहात यात आता तरी मराठा आमदारांनी सुदरण्याची गरज आहे
@theavdhootd.d3133
@theavdhootd.d3133 2 ай бұрын
धन्यवाद
@vitthalchavan269
@vitthalchavan269 6 ай бұрын
लफडेवला धनु
@prakashwalunj9646
@prakashwalunj9646 6 ай бұрын
DM भाऊ आता म्हणताय पाच वर्ष मंत्रिपद कारकिर्दीत पंकजाताईनी विकास केला .. मग २०१९ च्या आमदार निवडणुकीत त्यांना चिक्कीताई म्हणून कोणी हिणवले होते .. म्हणून तुम्ही सुद्धा धंनजय बहुरंगी च आहात …
@sandippatil7669
@sandippatil7669 6 ай бұрын
मुंडे घराण्यामुळे बीड जिल्ह्याची ओळख ऊस तोड कामगारांचा जिल्हा हे ओळख झाली आहे मुंडे कुटुंबियांना कधी आपल्या बांधवांना सुधारू द्यायचे नाही
@किशोरदेवडे-ठ6ण
@किशोरदेवडे-ठ6ण 6 ай бұрын
👍
@sandipmundhe8778
@sandipmundhe8778 6 ай бұрын
हो हे खर आहे
@vk3537
@vk3537 6 ай бұрын
😂😂
@nageshmisal8480
@nageshmisal8480 6 ай бұрын
काय घंटा खर आहे...
@mukundthorwat1142
@mukundthorwat1142 6 ай бұрын
ओन्ली प्रीतम ताई मुंढे
@rameshfunde1214
@rameshfunde1214 6 ай бұрын
त्या नागपूर वाल्यानी कार्यक्रम फिट केला
@Only50080
@Only50080 5 ай бұрын
सर्व ओबिसी बांधव फक्त मोदीसाठी एकत्र... सर्व नवे जुने ओबिसी स्वयंघोषीत योद्धा आपटणार जय ओबिसी
@rameshkadam4809
@rameshkadam4809 6 ай бұрын
बजरंग बाप्पा की जय एक मराठा कोटी मराठा
@apa3153
@apa3153 6 ай бұрын
जातियवादी लोकांनी महाराष्ट्रातून तडीपार केले पाहिजे मराठा समाजाला आरक्षण नावाखाली राजकीय नेते फायदा घेत आहे गरीब मराठा समाज मोलमजुरी करून पोट भरत आहे गरीब मराठ्यांनी जागे व्हा आरक्षणाचा लाभ तुम्हाला मिळणार नाही श्रीमंत मराठा समाज वास्तव लाभ घेत आहे
@siddhivinayakenterprises9418
@siddhivinayakenterprises9418 6 ай бұрын
🎯आतुरता ४ जून ची🎯 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 😍२१ पैकी २१ ठिकाणी दणदणीत विजय😍 😎गद्दारांचा सुफडा साफ😎 MVA ४३. इंडिया २६८😍
@dilipmankikar5623
@dilipmankikar5623 6 ай бұрын
Swapn
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 6 ай бұрын
Ubathache 2 , Congress 2 ani bachat gata kramank 2 la 3 jaga milnar ahet.
@rsmathsclasses1597
@rsmathsclasses1597 6 ай бұрын
जिरायती बागायती जमीनीचा विषय धनंजय मुंडे तुम्ही उपस्थित केला आहे. परंतु मागील तीस वर्षांपासून आलटून पालटून तुमच्या घरात सर्व सत्ता आहे. शेजारच्या लातुर जिल्हा पहा.
@Kudbud21323
@Kudbud21323 6 ай бұрын
30 varsha ka niudun dilha tumhi tyana mg😂
@nagargojesp
@nagargojesp 5 ай бұрын
Congress च्या time मधे बीड जगात नंबर एक जिल्हा होता का??
@gangadharkamble5395
@gangadharkamble5395 6 ай бұрын
धनंजय मुंडे यांचं आजचं भाषण ऐकताना स्व. गोपीनाथ जी मुंडे यांच्या आवाजाचा क्षणोक्षणी भाष होत होता इतकं साम्य जाणवत होतं .
@Dms11122
@Dms11122 6 ай бұрын
मराठा vs मराठा ____ मतदारसंघ_ मविआ vs महायुती १.सुळे vs पवार बारामती २.लंके vs विखेपाटील अहिल्यानगर ३.निंबाळकर vs पाटील धाराशिव ४.मोहितेपाटील vs निंबाळकर माढा ५.वाघेरे पाटील vs बारणे मावळ ६.चव्हाण vs चिखलीकर पाटील नांदेड ७.पाटील vs पाटील. सांगली ८.पाटील vs माने हातकनंगले ९.आष्टीकरपाटील vs कदम. हिंगोली १०.दरेकर vs शिंदे. कल्याण ११.भोसले vs मंडलिक. कोल्हापूर १२.वाजे vs गोडसे नाशिक १३.पाटील vs धोत्रे. अकोला १४.काळे vs दानवे जालना १५.धंगेकर vs मोहोळ. पुणे १६.पवार vs वाघ जळगाव १७. राऊत vs राणे रत्नागिरी १८.सावंत vs जाधव द.मुंबई १९.जाधव vs खेडेकर बुलढाणा २०. विचारे vs म्हस्के ठाणे २१.बच्चव vs भामरे धुळे २२.देशमुख vs पाटील. यवतमाळ २३.शिंदे vs भोसले. सातारा ______________________________ दोनपैकी एक उमेदवार मराठा (युती किंवा आघाडी) १.सोनवणे(कुणबीमराठा)___बीड __आघाडी २.जाधव_____________परभणी __आघाडी ३.धानोरकर(कुणबीम.)___चंद्रपुर__आघाडी ४.ठाकरे(कुनबीमराठा)___नागपूर___आघाडी ५.काळे(कुणबी म.)_______वर्धा__आघाडी ६.दिनापाटील_________ई.मुंबई___आघाडी ७.शेवाळे ___________द.म.मुंबई_आघाडी ८.पाटील ___________उ.मुंबई___ आघाडी ९.पाटिल_____________रावेर___ आघाडी १०.गिते (कुणबी म.)___रायगड _आघाडी ११.मेंढे(कुणबी. म.)____ भंडारा__ युती १२ पाटील(कुणबी म.)__भिवंडी_ युती १३.भुमरे _________छ.संभाजीनगर_युती १४.वाईकर _______वायव्य मुंबई___युती १५.आढळरावपाटील_शिरूर_______युती १६.निकम _______ऊ.म.मुंबई___ युती आरक्षित सोडता उरलेल्या सर्व ३९ जागांवर मराठ्यांना तिकिटे ७८ पैकी ६२ तिकिटे मराठ्यांच्या ताब्यात(८०टक्के). [ डाटा आघाडी आणि महायुती ] #विशेष टीप:: •एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट नाही • संख्येने जास्त असणाऱ्या धनगर समाजात फक्त एक तिकीट.
@manojmunde5899
@manojmunde5899 6 ай бұрын
मी सनातनी असल्या कारणावरून...vote for BJP.... अखंड भारत....🎉
@d.m.5410
@d.m.5410 6 ай бұрын
धनंजय मुंढे हा बीडमधील टकारी व , गावगुंड . ..आहे..
@dddoifode
@dddoifode 6 ай бұрын
M bappa tyancha ch gatatla ek chota takari hota tr?
@BabanKhope
@BabanKhope 6 ай бұрын
धनंजय मुंडे साहेब
@lahuandhale7092
@lahuandhale7092 6 ай бұрын
महाराष्ट्रातील राजकारण मुंडे शीवाय पुर्ण होऊ शकत नाही
@dnyaneshwardahifale8858
@dnyaneshwardahifale8858 6 ай бұрын
तुझा बाप आहे धनंजय मुंडे😂
@shankarthombare489
@shankarthombare489 6 ай бұрын
तुम्ही कितीही ओरडा काही उपयोग होणार नाही
@Chandanshivmangesh1993
@Chandanshivmangesh1993 6 ай бұрын
फक्त मराठा च खाजदार होणार.
@jaypalgirase7640
@jaypalgirase7640 6 ай бұрын
बिड जिल्ह्यातील सर्व माय बाप जनतेला आव्हान करतोय महायुती लाच निवडून द्या आपल्या हिंदू धर्म सुरक्षित राहील
@irihute3131
@irihute3131 6 ай бұрын
जय श्रीराम
@PadmakarSonvani
@PadmakarSonvani 5 күн бұрын
फक्त मुंडे समर्थक धनु भाऊ तुम आगे बडो हाम तुमारे साथ है
@amolsangle1914
@amolsangle1914 6 ай бұрын
लायकी सोडून कमेंट करू नये लक्ष्यात राहुदया only Munde brand ❤
@comdey695
@comdey695 6 ай бұрын
मागच्या निवडणुकीत पालवे ताईंबद्दल मुंडे काय म्हणाले होते ते आठवते का?
@chandrakantpatil9584
@chandrakantpatil9584 6 ай бұрын
Ur right sir
@shindeprakash9443
@shindeprakash9443 6 ай бұрын
Apn काय दिवे लावले ते बीड जिल्हाल माहीत आहे
@anjanapatil6790
@anjanapatil6790 6 ай бұрын
धनु भाऊ तू किती कसला. विकास केला ते बोला तुमची कर्तबगारी मराठा जनता हुशार आहे तुमचे लफडे माहीत आहे
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 6 ай бұрын
तुमचं काय काम नाही पण तुमच्या भाषणात ताकत आहे.तुमुळे लोकांचे विचार लगेच बदलतात.ह्याला म्हणायचं पॉलिटिक्स.👌👍
@SitaramLad-wy3eg
@SitaramLad-wy3eg 6 ай бұрын
हा मुंडे आईस्क्रीम घेऊन आलोय नुसताच गोड बोलतोय गरीब लोकांना नुसते घोडे देतोय याला आता घोडे लावा सगळे q तुमचा कार्यक्रम आता एकदम फिट झालाय
@shindeprakash9443
@shindeprakash9443 6 ай бұрын
बीड जिल्हात ओबीसी म्हणजे एकच समाज नाहि
@rajendrashinde2047
@rajendrashinde2047 6 ай бұрын
बजरंग बाप्पा सोनवणे निवडून येतील धनिया मुंडे तू काही सांगू नको निवडून बजरंग आप्पा येथील
@meme_god8539
@meme_god8539 6 ай бұрын
घंटा
@sandipmundhe8778
@sandipmundhe8778 6 ай бұрын
घंटा नाही तुतारी चिन्ह आहे
@krishnakale4868
@krishnakale4868 6 ай бұрын
❤ Bappa
@sandipmundhe8778
@sandipmundhe8778 6 ай бұрын
येणार तर बाप्पा
@sandipmundhe8778
@sandipmundhe8778 6 ай бұрын
जनतेला किती दिवस मूर्ख बनवणार रडून
@ashokshinde6808
@ashokshinde6808 6 ай бұрын
ह्याला जमीन आत्ता दिसायला लागली आहे वाटत तय रेल्वे कुठय सांग रे बाबा
@Prajkta-Bhoir
@Prajkta-Bhoir 6 ай бұрын
धन्या ची करुणा कुठ हाय?
@satyamlandge5721
@satyamlandge5721 5 ай бұрын
शोध तू
@Only50080
@Only50080 5 ай бұрын
तुझी जाऊ आहे का ती😂
@vikassathe296
@vikassathe296 6 ай бұрын
गप रे धन्या
@KailasMore-my6jr
@KailasMore-my6jr 6 ай бұрын
लाठीचार्ज लक्षात आहे सराटी अंतरवाली 🚩🚩🚩🚩🚩🚩
@NavnathAvhad-d9o
@NavnathAvhad-d9o 6 ай бұрын
मगर उपटेव
@amit0650
@amit0650 6 ай бұрын
@@NavnathAvhad-d9oयेड्या 😂
@amit0650
@amit0650 6 ай бұрын
@@NavnathAvhad-d9o तू अंध भक्त आहे
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 6 ай бұрын
Ek Bewda koti bewde
@sambhajiauti4082
@sambhajiauti4082 6 ай бұрын
ओन्ली खासदार बजरंग बप्पा सोनवणे घासून नाय तर ठासून येणार तुतारी
@nitinjadhav4178
@nitinjadhav4178 6 ай бұрын
तुमचा कार्यक्रम होणार
@rajeshvadhvaniya2785
@rajeshvadhvaniya2785 5 ай бұрын
Only pankja tai 100% jinknar 🎉🎉
@vikasinchnalkar2554
@vikasinchnalkar2554 5 ай бұрын
पडली रे ती
@pawaromkar4392
@pawaromkar4392 5 ай бұрын
Only bajrang bappa ❤
@tukarammahadik4362
@tukarammahadik4362 6 ай бұрын
सुरेश अण्णा आमचे मराठी आहेत ते काही बोलणार नाहीत पण तुझा करेक्ट कार्यक्रम करणार बहिणीचा आणि तुझा हे विसरू नकोस अण्णाला ही विनंती आहे कृपया जात पहा.... बापा पेक्षा जास्त पक्षाला महत्त्व देऊ नका आणि जातीपेक्षा त्या जास्त नेत्याला महत्त्व देऊ नका आपण आपला धर्म आपली जात आरक्षण हे विसरू नका बस विनंती आहे तुम्हाला
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 4 ай бұрын
Maratha samaj magas nahi odhun tanun maratha samaj magas tharwla Gela ahe.
@babasosabale1094
@babasosabale1094 6 ай бұрын
बहिणाबाई व भावाने बीड जिल्ह्यात काय दिवे लावले असल्यामुळे 80 टक्के लोक ऊसतोड मजुरी घेण्यासाठी शेजारील कारखाने वर जातात
@AmitLomte1112
@AmitLomte1112 6 ай бұрын
आम्हीपण बीड ची जनता तुला सोडणार नाही
@dnyaneshwardahifale8858
@dnyaneshwardahifale8858 6 ай бұрын
एकट्या तुझ्या बापाचा नाही बीड जिल्हा
@rahulwable6924
@rahulwable6924 6 ай бұрын
बिडमध्ये एकच हवा मुंडे भाऊ -बहीण 🚩
@yogeshtodkar99
@yogeshtodkar99 6 ай бұрын
2019 आठवतय का 😂😂😂
@GokulLahane
@GokulLahane 6 ай бұрын
दोघे एकमेकांचे डोळे पूसा
@ashokshejal5982
@ashokshejal5982 6 ай бұрын
Only dm
@kiranjagdale5308
@kiranjagdale5308 6 ай бұрын
मराठा ऐकही मत यानां देनार नाही
@amitpathare9296
@amitpathare9296 6 ай бұрын
हा नाटकी आहे मागच्यावेळी याचेच बहिणीला यांनी पाडलं पुढच्या वेळेस याच सांगता येत नाही
@rameshwarpadghan4702
@rameshwarpadghan4702 6 ай бұрын
बजरंग बप्पा सोनवणे मोठ्या मनाचा दिलदार माणूस एक नंबर माणूस दिलदार माणूस
@shraddhabhadke6913
@shraddhabhadke6913 6 ай бұрын
बीड लोकसभेच्या भावी खासदार माननीय पंकजा ताई यांना खूप खूप शुभेच्छा
@prithvirajpawar8676
@prithvirajpawar8676 6 ай бұрын
धन्या तुझा कार्यक्रम होणार विधान सभेला
@ramdasmane7502
@ramdasmane7502 6 ай бұрын
आमचा बाप्पा आणि आम्ही मराठे पाहून घेऊ
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 6 ай бұрын
Ek Bewda koti bewde 🤣🤣🤣
@GNSHRAUT1
@GNSHRAUT1 6 ай бұрын
धनु भाऊ तुमचं निवडून यायचं वांद झालं आहे
@akashjadhav1696
@akashjadhav1696 6 ай бұрын
मंगडात टाकत आहे म्हणून ऊस तोड्यास लावता का आम्ही पाडू पण शकतो काही
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 6 ай бұрын
मुढे परीवार राजकारनातुन संपनार बिड जिल्हात 70% मराठा आहे.
@Only50080
@Only50080 5 ай бұрын
96/98/92 ajun ky ky astay tyache % pn sanga... Ardhe ekda ardhe tikda ani baki mere piche...asi halat ahe tya jarangya chi😂😂😂
@ganeshsonawane9405
@ganeshsonawane9405 5 ай бұрын
एवढा जनतेचा कळवळा आहे तर मराठा समाजाला आरक्षणाच्या संबंधात धनंजय कधीतरी बोलायला पाहिजे होता
@AnilYadav-gi9hx
@AnilYadav-gi9hx 6 ай бұрын
धनु पंकुचा ईतका लाडका आहे तर मागच्या ईलेक्षनला तीला का पाडलीस माकडा
@chandrakantpatil9584
@chandrakantpatil9584 6 ай бұрын
Ur right sir
@PrakashKhapre
@PrakashKhapre 6 ай бұрын
Ho
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 6 ай бұрын
सालं चिक्की चिक्की करत होतं
@omlohakare1058
@omlohakare1058 6 ай бұрын
रडून रडून नाटकं केली मागच्या वेळी
@ram-dl1wo
@ram-dl1wo 6 ай бұрын
😂😂😅
@shlokjadhav7190
@shlokjadhav7190 6 ай бұрын
मराठा आरक्षण विरोधी मुंढे परीवार मराठा समाजानी खूप आतापर्यंत सपोट केला पण तुम्ही मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेतली आता तुम्हाला माफी नाही बजरंग सोनवणे जय होणार जय जिजाऊ जय शिवराय
@amolmule8411
@amolmule8411 6 ай бұрын
अरे चुत्या त्या बजरंग्या चे काय योगदान आहे ..... तुमच्यासाठी? तो फक्त लाचार झाला उमेदवारी मिळवन्यासाठी त्या अगोदर तर अजित दादाची च चाटत बसला होता ना...... त्याला जेंव्हा कळाले की आता उमेदवारी नाही मिळणार तेंव्हा तो लगेच त्या वाकड्या तोंडाच्या कडे जाऊन त्याच्या खाली झोपला....... अन तुम्ही सगळे जातीवर गेले...... थू तुमच्या जिंदगीवर.....
@vijaypitale7087
@vijaypitale7087 6 ай бұрын
धनु तु किती ही आदळा आपट केली तरी काही ही उपयोग नाही नी होनार ही नाही... पंकजा पडणार नि पडणारच... फक्त नी फक्त महाविकास आघाडी विजयी होनार....🇮🇳🙏🇮🇳
@amolmule8411
@amolmule8411 6 ай бұрын
त्या बजरंग ला कोण ओळखत तरी आहे कारे .......
@tejraojamnik8955
@tejraojamnik8955 6 ай бұрын
धना, सेठ, कभी इधर, कभी उधर, बहुत बढ़िया
@swadeshichikistapanchgavya1452
@swadeshichikistapanchgavya1452 6 ай бұрын
पंकजा ताई तर निवडुंच येणार पण किती लाखनी आल्या हे फार महत्वाचं आहे 👍👍👍
@vikaswaghmare6615
@vikaswaghmare6615 6 ай бұрын
Tuzi aai ahe ka bhadhkhau
@ParsuTelang
@ParsuTelang 6 ай бұрын
Tu gap re tai padanar he Naakki
@SomnathPuri-z7n
@SomnathPuri-z7n 6 ай бұрын
इतक्या दिवस झालं तुम्ही काय करत होता आताच इलेक्शन आल्यावर कळलं का याची आधी कळालं का पाण्याचा
@ramdasmane7502
@ramdasmane7502 6 ай бұрын
तुम्हीच गेल्यावेळेस सांगितले ना बाप्पाना मत टाका मग आम्ही तेच करणार
@apbrand6055
@apbrand6055 6 ай бұрын
100%
@sakharamkadam9036
@sakharamkadam9036 6 ай бұрын
करुणा मुंडेचे काय झालं तें सांग
@shivajigunjal2679
@shivajigunjal2679 6 ай бұрын
हो हे तर कोणीच विचारेणा
@sunilgaikwad2761
@sunilgaikwad2761 5 ай бұрын
धनु भाऊ आपण जालना जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी शितल चव्हाण यांना वाचवण्यासाठी किती पैसे घेतलेली आहे ज्यांनी पोखरा योजनेत 26 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे तुमचं राजकारण आता संपलेला आहे
@mukeshjadhav7721
@mukeshjadhav7721 6 ай бұрын
धन्या चारित्र्यहिन आहे.
@ganeshdabhade4208
@ganeshdabhade4208 6 ай бұрын
पडणार हे उमेदवार
@sureshjadhav7932
@sureshjadhav7932 6 ай бұрын
Ha dhanu phakt bol ghevda ahe
@balufarande3841
@balufarande3841 6 ай бұрын
जनता हुशार झालीय आता जनतेला हेवड वोरडू वोरडू काय सांगायची गरज नाही
@NanaDhumal-hi9tj
@NanaDhumal-hi9tj 6 ай бұрын
वा धनूभाऊ सटेजवर शिरा तानून असंच ओरडायच आणि पाठीमागून पंकजाताईचे पंख छाटायचे म्हणजे त्यांना कधीच उडता येणार नाही चांगले डावपेच करताय तुम्ही वा धनूभाऊ मानल तुम्हाला
@pushpanagargoje1342
@pushpanagargoje1342 5 ай бұрын
येणार तर पंकजा मुंडे च येणार❤❤
@shivajigunjal2679
@shivajigunjal2679 6 ай бұрын
आदरणीय बजरंग आप्पान शिवाय पर्याय नाही, मुंढे शाही खूप पाहिले, बोलघेवडे दोन्ही बहीण बाऊ आहेत कोणी ही बळी पडणार नाही.
@RoyalArmy-w1i
@RoyalArmy-w1i 6 ай бұрын
येवढा माज चांगला नाही लोकांनी करूणा सोडली तर पळायला रान पुरणार नाही😂😂
@ganeshdabhade4208
@ganeshdabhade4208 6 ай бұрын
लुटला जिल्हा
@chandrasekhartapse9972
@chandrasekhartapse9972 6 ай бұрын
सर्व बीड जिल्ह्याला माहीत आहे धनु भाऊ आपण काय दिवा लावलाय
@SalimShaikh-tt1ze
@SalimShaikh-tt1ze 6 ай бұрын
सांग माझ्या ह्याला
@ganeshkhule6165
@ganeshkhule6165 6 ай бұрын
सत्तेचा माज लवकरच उतरणार
@rameshnalwade96
@rameshnalwade96 6 ай бұрын
बजीरंग आणा सोनवने खासदार
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 6 ай бұрын
नक्किच बप्पा खासदार भावी खासदार
@ganeshbudhwant1873
@ganeshbudhwant1873 6 ай бұрын
अरे भाई स्वप्न पडल असेल तुला
@vk3537
@vk3537 6 ай бұрын
Nhi re
@pritamgarje9205
@pritamgarje9205 5 ай бұрын
मागच्या वेळे सारखे
@AmolDeshpande-l1r
@AmolDeshpande-l1r 5 ай бұрын
Only pankaja taisaheb
@ramnalge4424
@ramnalge4424 6 ай бұрын
काही नाही त्यामुळे सर्वसामान्य जनता पक्षाच्या नेत्या आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता आता एकवटलेली आहे
@vinimsurve3610
@vinimsurve3610 6 ай бұрын
Labad dhanjay aahe ..only Bharang sonwane
@prashantshinde7170
@prashantshinde7170 6 ай бұрын
2019 ला बजरंगी भाईजान बोलत होतात आणि आता 2024 ला तुम्ही बहुरंगी बोलत आहात याचा अर्थ असा की तुम्हीच किती रंग बदलू आहात हे कळले आहे
@viva9050
@viva9050 6 ай бұрын
पंकजाताई प्रचंड मताने विजयी होणार
@krushna400
@krushna400 6 ай бұрын
तुम्ही काय केलं शेतकऱ्या साठी ऊस तोड जिल्हा नाव मिटू शकत नाही
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 6 ай бұрын
नक्किच
@RamaDhumal-z8s
@RamaDhumal-z8s 6 ай бұрын
Only jarange patil sarkar
@rameshnalwade96
@rameshnalwade96 6 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@gokulkale6379
@gokulkale6379 6 ай бұрын
😮तुमही काय करताय 10 वर्ष खासदार आहे मुंडे परीवार आमदार आहेत मुंडे परीवार 😮
@gokulkale6379
@gokulkale6379 6 ай бұрын
हे कोनाला सांगताय दुसरी बहीण होती ना 10 वर्ष खासदार होती मग काय केले तुम्ही घरी बसा बाकी आम्ही बघु काय करायचे ते
@gokulkale6379
@gokulkale6379 6 ай бұрын
😅 घडे खुप टेंशन देता हो बीड ते परळी वैजनाथ ला जा आपल्या गाडिने मग कळेल काय बोलतो काय करतो तु 100% पंकजा पालवे ला पाडायची तयारी केली आहे हे दिसतय वंदे भारत वाट बघ काय बोलतोय 😅😅😅😅
@shivajijadhav7003
@shivajijadhav7003 6 ай бұрын
विधानसभेला आवगड आहे तुमच
@GOPINATHRATHOD-ci8kf
@GOPINATHRATHOD-ci8kf 5 ай бұрын
100%बजरंग हे विजय असो हे कळ्या दगडावरची रेघ आहे धनुभाऊ हे लक्षात ठेवा
@PanditShinde-en7sy
@PanditShinde-en7sy 6 ай бұрын
कितीही भाषण करा विजय बजरंग आप्पाचा❤😂
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 6 ай бұрын
Bajarang Sonwanecha parabhav Atal ahe.wait and watch
@nageshZagade-ny9bp
@nageshZagade-ny9bp 6 ай бұрын
प्रत्येक वेळी नवनवीन आश्वासन देतात याला काय अर्थ,.. तुम्ही बोलता हाइवे मुळे जमिनींना भाव आले .....पण त्या पैशामुळे किती कुटुंबातले तरुण वायाला गेले
@ajayajabe5402
@ajayajabe5402 6 ай бұрын
खासदारांसाठी जो निधी असतो तो देखील आपण खर्च केला नाही इतक्या वेणी अवस्था आहे आणि आज आपण परत एकदा मत मागत आहात
@gajananjoshi6251
@gajananjoshi6251 6 ай бұрын
जय श्रीराम
@Arjunghuge1
@Arjunghuge1 5 ай бұрын
लाखो की लीड से पंकजाताई बीड से 🔥#fix खासदार ताई साहेब ✌️💯
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 30 МЛН
World’s strongest WOMAN vs regular GIRLS
00:56
A4
Рет қаралды 15 МЛН
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 7 МЛН
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 49 МЛН
Munde vs Kshirsagar | एकटे Sandeep Kshirsagar दोन मुंडेना भिडणार! | Maharashtra Times
4:53
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 496 М.
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 30 МЛН