No video

Vishalgad Encroachment: विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा पेटला, तणावाचं वातावरण | Viral video

  Рет қаралды 192,623

Sakal (सकाळ)

Sakal (सकाळ)

Ай бұрын

#vishalgad #vishalgadencroachment #kolhapur
विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा पेटलाय. गडावर तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. परिसरातील स्थानिकांनी मारहाण केल्याचा आणि दगडफेक केल्याचा आरोप केला जात आहे.
-------------------------------------------------------------------------------------
marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
-------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe KZbin Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com...
Download Sakal App for Android: play.google.co...

Пікірлер: 502
@AshishPatil-xv4th
@AshishPatil-xv4th Ай бұрын
कोणत्याही परिस्थितीत विशाळगड अतिक्रमण मुक्त झालाच पाहिजे 🤬
@Ekta0058
@Ekta0058 Ай бұрын
कुत्र्या सारखे जमून हल्ले करता....आणि स्वतः ला मर्द समजता...
@Ekta0058
@Ekta0058 Ай бұрын
कुत्र्या सारखे जमून हल्ले करता....आणि स्वतः ला मर्द समजता...
@pandurangjagadale7500
@pandurangjagadale7500 Ай бұрын
विशाळ गड च नाही तर सर्व गड अतिक्रमण मुक्त झाले पाहिजेतच
@samirkumarmore3881
@samirkumarmore3881 Ай бұрын
प्रतापगड मोकळा आत्ता विशाळगड मोकळा होणारच.
@Jitendra-ri5yx
@Jitendra-ri5yx Ай бұрын
अतिक्रमणांवर ताबडतोब कारवाई करण्यात यावी गडकिल्ल्यांवर फक्त राजाचांच आधिकार आहे 🙏🙏🙏🙏🙏
@Mana12374
@Mana12374 Ай бұрын
प्रजा च काय करावे राजे
@sushilpatil8488
@sushilpatil8488 Ай бұрын
राज्यात हिंदूत्ववादी विचारांचे सरकार आहे. प्रशासनावर सरकारचे नियंत्रण आहे. मग अतिक्रमण काढायला आंदोलनाची गरज का पडली पाहिजे? जे अनधिकृत आहे ते करा उध्वस्त. हर हर महादेव
@rajkumarbhasinge
@rajkumarbhasinge Ай бұрын
आता हर हर महादेव का यरवी एक मराठा लाख मराठा व्वारे दुटप्पीपणा
@mando3621
@mando3621 Ай бұрын
Sharad pawar la vichar😂😂😂
@sushilpatil8488
@sushilpatil8488 Ай бұрын
@@rajkumarbhasinge शिवरायांचे मराठा साम्राज्य म्हणजे मराठा समाजाचे साम्राज्य नव्हते. अठरापगड जातींचे स्वराज्य होते. शिवरायांचे गड किल्ले हा आपल्या सगळ्यांचा वारसा आहे. आपण जाती जाती मध्ये भांडत बसलोय आणि हे आपल्या किल्ल्यांवर अतिक्रमण करत आहेत म्हणजे पुढच्या २-३ पिढ्या नंतर प्रत्येक किल्ल्यावर यांचेच दर्गे आणि मजार दिसतील असे कारस्थान आहे. म्हणून आता तरी जात बाजूला ठेवून एकत्र या
@Ekta0058
@Ekta0058 Ай бұрын
कुत्र्या सारखे जमून हल्ले करता....आणि स्वतः ला मर्द समजता...
@saifmulla3244
@saifmulla3244 29 күн бұрын
Tujhya aicha puchhcha 😂😂kuffar
@dattatraykapase9967
@dattatraykapase9967 Ай бұрын
ज्याचेत्यानी अतिक्रमणे काढून टाकावी विनाकारण महाराष्ट्राला अशांत करू नये
@ravindraghorpade4078
@ravindraghorpade4078 Ай бұрын
तनाव कसला अतिक्रमण आसेल तर ते काढलेच पाहिजे.
@vajreshwarsuryawanshi1540
@vajreshwarsuryawanshi1540 Ай бұрын
अतिक्रमण झालाच कस? पुरातत्व विभाग झोपला होता काय?
@Roxx736
@Roxx736 Ай бұрын
Waqf board
@marathasamrajya-jn8iu
@marathasamrajya-jn8iu Ай бұрын
गडावर ऐवढे मजबूत घर करतातच कसे हे लोक
@hemanthb9723
@hemanthb9723 Ай бұрын
Mashid kiti mothi aahe baghitali ka. Ghar kiti mothi aahet baghitali .
@rajinamdar9933
@rajinamdar9933 Ай бұрын
@@marathasamrajya-jn8iu गडावरची अतिक्रमण नव्हते हे.. गाजापुर नावाचं गाव आहे तिथे हिंसा केलीय..समजून घ्या.. गजपुरात पण हिंदू आहेत..अतिक्रमण व गड तिथून लांब आहे.. हुल्लडबाजी केलीय नुसती..
@tintunton2330
@tintunton2330 29 күн бұрын
दर्गा ८०० वर्ष जुनी, त्याला अतिक्रमण म्हणणारे मूर्ख नाही महा मूर्ख
@sampatmane2285
@sampatmane2285 Ай бұрын
🚩🚩🔥🔥अतिक्रमण काढून टाका.
@chetansawant3023
@chetansawant3023 Ай бұрын
अतिक्रमण मुक्त करा
@shrikrishnabhilare1622
@shrikrishnabhilare1622 Ай бұрын
अतिक्रमण हटाव,गड बचाव ❤
@ahamadalimulani158
@ahamadalimulani158 Ай бұрын
शिवाजी महाराज हयांचा आदर्श घ्या, कायदा हातात घेऊन वातावरण बिघडवणे, मारहाण करणे, गाडयांची तोडफोड, घरांची तोडफड करणे, हे आदर्श आहे का, प्रशासन कशासाठी आहे, जर कोणी कायदा हातात घेऊन वातावरण बिघडवत असेल तर कठोर कारवाई करण्यात यावी
@ravindrakumarpalake5309
@ravindrakumarpalake5309 Ай бұрын
एकदम बरोबर, आणि हे स्वतःला शिवभक्त म्हणून घेतात, शिवाजी महाराजांनी असे कधी करायला सांगितलं होतं?,
@akshaypatil460
@akshaypatil460 Ай бұрын
​@@ravindrakumarpalake5309शिवाजी महाराजांनी अतिक्रमण कराला सांगितले का?
@ravindrakumarpalake5309
@ravindrakumarpalake5309 Ай бұрын
@@akshaypatil460 तुला काढण्यासाठी नेमले काय शासनाने? शासन कायदा आहे का नाही? महाराजांच्या जमान्यात महाराजांचे शासन(राज्य) असते, त्यावेळेस असं केला अस तासा काय? महाराजांनी असं करू दिलं असतं काय? महाराजांनी स्वतः सरकार तर्फे (महाराजांच्या) शिपाई पाठवून अतिक्रमण काढले असत, त्यावेळेस, आणि कायदा हातात घेणाऱ्यांना (तुमच्यासारख्या) ना महाराजांनी ठेचल असते की,
@shivsalunke2374
@shivsalunke2374 Ай бұрын
जुन्या काळातील आक्रमण हेच आताच्या काळातील अतिक्रमण
@rajakkasam3912
@rajakkasam3912 Ай бұрын
Right
@dhanajipatil9886
@dhanajipatil9886 Ай бұрын
ह्या सगळ्या अतिक्रमणाला मदत करणारे कोण आहेत
@jeet4242
@jeet4242 Ай бұрын
बरबर,, तेंच्या आयला पहीला आफजल लावला पाहीजे
@chandrakanttadage8420
@chandrakanttadage8420 Ай бұрын
मदत करणारे तुमच गद्दार आणि बीजेपी वाले, आता हिंदूत्वा साठी जागे झाले निवडणूक डोळ्या समोर ठेऊन, He पहिले करायला पाहिजे सत्ता दोघां छि होती आता सुधी र मुन्न गतीवर आरोप करने चुकीचे आहे,
@gajananjangale3197
@gajananjangale3197 Ай бұрын
अतिक्रमणाला मदत करणाऱ्या डुक्करांना अगोदर शोधुन काढा, फोडुन काढा .
@AjitSalunkhe899
@AjitSalunkhe899 Ай бұрын
Congress
@ketanj4600
@ketanj4600 Ай бұрын
बारामतीकर काका
@rajinamdar9933
@rajinamdar9933 Ай бұрын
संभाजी राजे आतापर्यंत झोपले होते.. बोगस वंशावळ..राजे हे काय चालू आहे आपल्या राज्यात
@Vaibhavsalunkhe3688
@Vaibhavsalunkhe3688 Ай бұрын
अतिक्रमण निघालेच पाहिजे
@vishalw7988
@vishalw7988 Ай бұрын
संभाजी राजे ल सह आरोपी करून अटक करा दंगल घडवत आहेत
@user-ux3zq8di5f
@user-ux3zq8di5f Ай бұрын
अब्दुल्ला गप्प बस.
@manojmhatre1845
@manojmhatre1845 28 күн бұрын
Ha pn katela ahe.ha fitur ahe
@prakashkamble659
@prakashkamble659 Ай бұрын
परमेश्वर प्रेम आहे, प्रिय बांधवांनो सावधान अतिक्रमण काढ़न बरोबर आहे.परंतु काही असामाजिक तत्व त्याचा गैर फायदा घेऊन, सर्व सामान्य लोकान्ना आणि लाडक्या बहिणींना त्यांचे राहत्या घराच्या तोडफोड करणं, गरीब जनतेला लहान मुलांना, पोलिसांना मारहाण करण, हे कदापि आवडल नसतं छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्याचे रक्षण करणे हे त्यांचं ध्येय होते कृपया बांधवांनो आशी कृत्य करून महाराष्ट्र राज्य सरकारला आणि जनतेला निराश करू नका.करू नका.
@maneshnaik6259
@maneshnaik6259 Ай бұрын
बरोबर जय भीम....... आणी हो... जय मीम...सुध्धा
@ahamadalimulani158
@ahamadalimulani158 Ай бұрын
Right bro
@harshvardhanbhange7765
@harshvardhanbhange7765 Ай бұрын
जय भवानी जय शिवाजी अतिक्रमण करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणाहून हटवलं पाहिजे
@TejashriJadhav-fm4td
@TejashriJadhav-fm4td Ай бұрын
विशालगडा वरील अतिक्रमण चुकीचं आहे, पण आज जे हिंसक कार्य करणाऱ्या अज्ञात लोकांना शिव प्रेमी कृपया म्हणु नका. छत्रपती शिवाजी महाराज यांची अशी शिकवण नाही..!!!
@ronaldoKing23145
@ronaldoKing23145 Ай бұрын
Chup
@kiranshinde843
@kiranshinde843 Ай бұрын
Chup zuti chudail
@yuvrajpatil5485
@yuvrajpatil5485 Ай бұрын
ये बाई कशाला आता मला ज्ञान पाजते तुला जर एवढेच वाटतंय तर जा त्या लोकांच्या पुढे तुझं प्रवचन दे आणि अतिक्रमण हटवता आहेत का ते बघ शिवरायांची शिकवण आहे आम्हाला चांगलं काम जेव्हा सरळ मार्गाने होत नसेल तर गनिमी कावा केलाच पाहिजे
@thefacthindi11
@thefacthindi11 29 күн бұрын
एक काम करा सर्व अतिक्रमण करणाऱ्याना तुमच्या घरी घेऊन जा 😁😂
@NJ-rv3mb
@NJ-rv3mb Ай бұрын
हीच वेळ आहे... अतिक्रमण हटवले पाहिजे...
@SadashivNagre
@SadashivNagre Ай бұрын
हे काम संभाजी राजे ना शोभत नाही, आपण राजे आहात, भान ठेवा.
@entertainingofficer4989
@entertainingofficer4989 Ай бұрын
Tuzya gharat muslim Yeun rahtil ntr mhantil mazcha Ghar kasa vatel
@rahulkarande8872
@rahulkarande8872 Ай бұрын
गप रे येड्या तुझ्या घरी जागा दे ना मग राहायला त्यांना
@yuvrajpatil5485
@yuvrajpatil5485 Ай бұрын
काल अख्ख्या रेल्वेला या समाजाने अडवून दगडफेक केली त्यावेळेस कोणत्या मायेच्या लाला तोंड उघडता आलं नाही आणि आई घाले आता आपल्याच लोकांनी जरा कुठे उठाव केला तर तुझ्यासारखे गांडू इथे आम्हाला ज्ञान द्यायला लागले काय राजे आहात भान ठेवा म्हणून अरे साल्या राजांनी भानच ठेवले पाहिजे आणि अंगात शिवाजी महाराजांचे वंशज असल्या प्रमाणेच वागले पाहिजे मग तेव्हा कळेल या मुघलांच्या अवलादी कशा गांडीला पाय लावून पळतात ते
@balajimore4943
@balajimore4943 Ай бұрын
तुझं ज्ञान नको तिथ पाजळू नको
@AkshayG26
@AkshayG26 Ай бұрын
एकदा जाऊन फिरून ये विशाळगड आणि सांग
@anantdattatrayakale7392
@anantdattatrayakale7392 Ай бұрын
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव!
@user-yp7ol9ft5n
@user-yp7ol9ft5n Ай бұрын
रायडगावर थोडी डागडुजी करायची तरी अडकठी पुरात्त्व विभाग घालतो मग इथे अतिक्रमण झालंच कसं याला पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, आताच सरकार फक्त आधीच्या सरकारवर आरोप करतंय पण इथलं अतिक्रमण काढणार कोण 😡😡😡😡
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 Ай бұрын
गडकिल्ल्यांचे आधिकार पूर्ण सातारा,कोल्हापूर संस्थानाला दिले पाहिजे.
@anandkulkarni3917
@anandkulkarni3917 Ай бұрын
Fakt satara sansthan
@aniket4713
@aniket4713 Ай бұрын
​@@anandkulkarni3917 konala dyaych te jyach tyanna mahitey Tu bamna tuza nak khupsu nako
@anandkulkarni3917
@anandkulkarni3917 Ай бұрын
@@aniket4713 tuzya bapacha Nahi Maharashtra sagalyancha ahe ranzyachya patalachi aulad ahe tu
@user-mi2ce9ec1r
@user-mi2ce9ec1r Ай бұрын
अतिक्रमण हटविले पाहिजे
@shubhangilaxmeshwar7824
@shubhangilaxmeshwar7824 Ай бұрын
अतिक्रमण करणारे आले कोठुन ते हुडका,ईतक अतिक्रमण होई पर्यंत प्रशासन काय करत होत,कुणाचा वरदहस्त होता
@ss-hp2yr
@ss-hp2yr Ай бұрын
मराठा खासदार निवडून दिल्याबद्दल मुस्लिम समाजाचे आभार...😅
@mrr_beast_
@mrr_beast_ Ай бұрын
अरे aaighalya हिथ विषय काय आहे रांडाच्या काय सारखं जात जात करतो
@Desh-ke-nam
@Desh-ke-nam Ай бұрын
Landyachi petli😂😂
@mullarasheed2
@mullarasheed2 Ай бұрын
अरे सालभेंडया हे राजकारण आहे, आम्हाला पण कळतंय आणि वेळ तर शेवटी सर्वांवर येणारच आज नाही तर उद्या.
@S2kgaming260
@S2kgaming260 Ай бұрын
Ajpasun ek mat pan kadhi hindunha deu naka
@AkshayG26
@AkshayG26 Ай бұрын
मग काय भाजप ला देणारं होतास काय😂😂😂
@1M_Dream_8080
@1M_Dream_8080 Ай бұрын
Jay shivray 🚩
@user-sm2qs9oz6l
@user-sm2qs9oz6l Ай бұрын
अतिक्रम म्हटलं पाहिजे
@madhusudanvasantraoshikhar3228
@madhusudanvasantraoshikhar3228 Ай бұрын
गड-किल्ल्यावर लोक वस्ती झालीच कशी याची चौकशी करावी.
@WHITE-iv1zv
@WHITE-iv1zv Ай бұрын
Ani tu paida kasa jhala chuvksi Karo ka
@digvijaykale3616
@digvijaykale3616 Ай бұрын
​@@WHITE-iv1zvka re hybrid tuzi ka jalali evdhi
@pranayvidhate3886
@pranayvidhate3886 Ай бұрын
​@@WHITE-iv1zv Chaman 😂
@deepakdhamal8019
@deepakdhamal8019 Ай бұрын
Atikraman nakki kadhala pahije kontyahi padhatine nakki zala pahije
@dilippawar7805
@dilippawar7805 Ай бұрын
विशाळगडावर अतिक्रमण काढायला गेलो खूप दमलो आता थोडीशी घेणार आणि पन्हाळगडावर मटन खायला जाणार पन्हाळगडावरच मटन एक नंबरच असतय राव ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@amep138
@amep138 Ай бұрын
तुजा नंबर पटव जरा लवड्या..
@YashShinde-md9ie
@YashShinde-md9ie Ай бұрын
पण आपल्या देवाचा देवारा आहे तो हे लक्षात असुद्या....घान करू नका😢
@rohanpatil.007
@rohanpatil.007 Ай бұрын
आरे landya original नावाने ये..
@MMTN-df2iy
@MMTN-df2iy 29 күн бұрын
एक नंबर हिंदू वाघांनो.ह्या जीहाद्यांना हीच भाषा समजते❤❤❤❤
@swastikpowertool5288
@swastikpowertool5288 Ай бұрын
मी याच्या विरोधात नाहीये पण,,,,,,खूप पाऊस सुरू आहे तिकडे,या पावसात तिथले लोक कसे अचानक दुसरीकडे जातील,तिथे शाळेत जाणारी मुले असतील,वय झालेलं घरात लोक असतील,आजारी लोक असतील,या पावसात अचानक कुठे जातील,फक्त थोडं पावसाळा कमी झाला की करायला हवं होतं
@Ekta0058
@Ekta0058 Ай бұрын
कुत्र्या सारखे जमून हल्ले करता....आणि स्वतः ला मर्द समजता...
@rohitbansude6147
@rohitbansude6147 Ай бұрын
पावसाळा संपला की इलेक्शन सुरू होईल आचारसंहिता लागू होईल मग या राजकारण्यांचे कसे होईल. अतिक्रमण काढलेच पाहिजे पण यांना कोणी अधिकार नाही दिला कायदा हातात घ्यायचा
@mayurkale2227
@mayurkale2227 Ай бұрын
हिंदूना पण काश्मीर मधून पळून लावताना यांनी विचार केला नाही की लहान मुली आहेत बायका आहेत सगळ्यांना कापल आणि रेप केले 😢😢
@Najamashaikh937
@Najamashaikh937 Ай бұрын
मदत कर भावा . 😂
@yuvrajpatil5485
@yuvrajpatil5485 Ай бұрын
या सगळ्या काळजा फक्त आपण लोकांनी घ्यायच्या त्याने मात्र बिनधास्त अतिक्रमण करायचं सरकारी जागेत माऊ मजा करायची आणि आपण मात्र भाईचारा चे मी नारे देत राहायचं एवढेच फक्त
@kk4603
@kk4603 Ай бұрын
गड अतिक्रमण मुक्त झालाचं पाहिजे.
@Mana12374
@Mana12374 Ай бұрын
शिवाजी महाराजांची प्रेरणा घ्यावी... जरा गरीब जनते कडे बघावे... हि शिवाजी महाराज रयतेचे राजे यांची इच्छा होती आणि राहणार 🙏जय महाराष्ट्र जय भारत
@sanketdighe9114
@sanketdighe9114 Ай бұрын
स्थानिक नाही ते
@MIR785H
@MIR785H 29 күн бұрын
घरातून बाहेर पड मग कळेल की कोल्हापूरचे न बाटलेले हिंदु पोरांनी सगळ्यांना जागं केलंय….तू बस घरात
@RogerTom-j4k
@RogerTom-j4k Ай бұрын
विधानसभा निवडणूक जवळ आली आहे ..... जाती धर्मावर राजकारण सुरु 😢🙏
@user-ks9xi6skO1g
@user-ks9xi6skO1g Ай бұрын
right
@pranayvidhate3886
@pranayvidhate3886 Ай бұрын
Mag ha mudda kadhi ucchlayla Pahije hota tumhich saanga. Gad jopasne Tumch karya nasel pan kartavya aahe Shiv bhaktanche.
@user-cf8ex5jm1n
@user-cf8ex5jm1n Ай бұрын
मराठा खासदार निवडून दिल्याबद्दल मुस्लिम समाजाचे आभार😢😅
@pritamsurvase2993
@pritamsurvase2993 Ай бұрын
मराठा नाही काँग्रेस म्हण 😂😂
@aniket4713
@aniket4713 Ай бұрын
BJP IT cell
@rajendranarawate278
@rajendranarawate278 29 күн бұрын
जागा कोणाची, वानखतेची, रात्यात कोण..? कुटून आलेत काय माहित. आणि सांगत्यात असे झाले तसे झाले 🤔
@-lq6xl
@-lq6xl Ай бұрын
अल्या निवड़नुका ,, संघटनेच्या मद्यमतुन का ही करता आले नाही। म्हणून रजकार्ण्याचा अवड़ता मुद्दा जातिवाद तरी तरेल,,,, पन बेरोजगार तरुण या हिंसेत मरतिल किवा जेल मधी जतील।याला जवाबदार हेच राजकरण ।🙏😭
@sadashivraut3684
@sadashivraut3684 Ай бұрын
आगोदरच i घाली मिडीया रोज इथल्या आतीक्रमनाची बातमी छापत राहिला आसता तर खुप पुर्वीच आतीक्रमण निघाल आसत आणि शिवप्रेमींना कायदा हातात घेण्याची वेळ आली नसती. i नीजव प्रशासन आतीक्रमण वाल्यांच्या andaला लोणी लावत बसनार आन् शिवप्रेमीवरच कारवाई करनार .
@pramodtekawade6628
@pramodtekawade6628 Ай бұрын
जय शिवराय
@jrfs8480
@jrfs8480 Ай бұрын
जय शिवराय जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र..
@shaikhparvej1491
@shaikhparvej1491 Ай бұрын
पत्रकार वर हल्ला झाला आहे संबंधितांना गुन्हे दाखल केले पाहिजे
@atharvapawar3721
@atharvapawar3721 Ай бұрын
Gp bulya
@tejast1125
@tejast1125 Ай бұрын
Pal zatya
@ramrajyapratishthan
@ramrajyapratishthan Ай бұрын
Nig jattya
@thetruth.945
@thetruth.945 Ай бұрын
तुडवले पहिजेत.
@yuvrajpatil5485
@yuvrajpatil5485 Ай бұрын
तुझ्यासारखे शांतिप्रिय समाजाच्या लोकांना पाठीशी घालणारा जर एखादा पत्रकार असेल तर त्याला खरोखर तुडवला च पाहिजे
@purshottamgaikwad572
@purshottamgaikwad572 Ай бұрын
पोरोनो अतिक्रमण काढले जाईल शांतता
@user-dv3ii5cl6m
@user-dv3ii5cl6m Ай бұрын
एकीकडे मराठा आरक्षण आणि त्यात विशाळगडावर च अतिक्रमण वा राजकीय लोकांना मानलं पाहिजे बुवा लोकांचं मन कसं वळतात
@vikaskharadekharade9439
@vikaskharadekharade9439 Ай бұрын
फक्त कारवाईच करा
@mhk9219
@mhk9219 29 күн бұрын
इंडी आघाडीला पाठिंबा द्या, अतिक्रमण वाढवा.😢
@qualitysarees9420
@qualitysarees9420 Ай бұрын
राजे तुम्हीच हा प्रश्न सोडवू शकता.
@nitinpradhan91
@nitinpradhan91 Ай бұрын
येडा कारे तु,,,
@shubhamwani3801
@shubhamwani3801 Ай бұрын
हा महाराष्ट्र आहे माज करायचा नाही विशाळगड वरच अतिक्रमण हटलच पाहिजे
@Ekta0058
@Ekta0058 Ай бұрын
कुत्र्या सारखे जमून हल्ले करता....आणि स्वतः ला मर्द समजता......तुमची आता बरोबर jawnaar..
@pushpakpatil6411
@pushpakpatil6411 Ай бұрын
अतिक्रमित जागा जमिन दोस्त करावी आणि स्थानी कांना अतिक्रमित जागेवरून हटवण्यात यावे ठिम्म प्रशासन कार्य वाही करावी
@mayureshpawar3661
@mayureshpawar3661 Ай бұрын
गडावर कधी पासून स्थानिक लोक राहायला लागली 😡😡😡😡🚩
@kunal_kasar
@kunal_kasar 28 күн бұрын
शिवाजी महाराजांनी यांना राहण्यासाठी गड नाही बांधलाय काही दिवसांनी गडावर हे मोहल्ला तयार करतील 😢
@user-xm9sz8ui9k
@user-xm9sz8ui9k Ай бұрын
सरकार ने कारस्थान आहे
@shivajimali3850
@shivajimali3850 28 күн бұрын
विशाळगड अतिक्रमण जे करतील ते उध्वस्त करायलाच पाहिजे
@kausarshaikh2233
@kausarshaikh2233 Ай бұрын
कायदा हातात घेऊ नका.
@Desh-ke-nam
@Desh-ke-nam Ай бұрын
Tu kon r😂😂
@user-ux3zq8di5f
@user-ux3zq8di5f Ай бұрын
​@@Desh-ke-namकौसार शेख गप्प बस
@TheMatrixDTC
@TheMatrixDTC Ай бұрын
Very Good
@babadesai6166
@babadesai6166 Ай бұрын
मुघलांना उत्तर फक्त आणी फक्त झुंडशाहीनेच उत्तर द्यावे लागेल
@Name12-18s
@Name12-18s Ай бұрын
Yala pure gundagiri mhantat
@babadesai6166
@babadesai6166 Ай бұрын
हिच पद्धत वापरून अतिक्रमण हटवावी लागणार झुंडशाहीनीच उत्तर देऊ
@lastdate8492
@lastdate8492 29 күн бұрын
विशालगढ़ मुक्त झालच पाहिजे
@vinayakindapurkar953
@vinayakindapurkar953 Ай бұрын
मिडीया ने बाजु घेऊ नये।अतिक्रमणाला विरोध झालाच पाहीजे.
@sanjaynasare2280
@sanjaynasare2280 24 күн бұрын
अतिक्रमण हटाव, विशाळगड बचाव
@nareshjadhav6834
@nareshjadhav6834 Ай бұрын
विशाळगड पूर्ण मोकळा केला पाहिजे.
@sagarkhatkar5132
@sagarkhatkar5132 Ай бұрын
राजे आम्ही आपल्या सोबत
@bhausahebjagadale5115
@bhausahebjagadale5115 Ай бұрын
अतिक्रमण ताबडतोब हटवावे.
@bhausahebbhapkar252
@bhausahebbhapkar252 Ай бұрын
विशालगडाला मुक्ती दया
@kms627
@kms627 29 күн бұрын
अभिनंदन 🎉
@shaileshjadhav2651
@shaileshjadhav2651 Ай бұрын
मन्या ला बोलवून घ्या तिकडे मराठवाड्यात बसून हिंदू हिंदू मध्ये भांडण लावायचा प्रयत्न करतोय
@Useptsr3264
@Useptsr3264 Ай бұрын
सगेसोयरे 😂😂
@Mana12374
@Mana12374 Ай бұрын
राजेचं झाल पण गरीब प्रजेच काय आहे मिडयाणी हा प्रश्न उचलाव
@gorakhnathyadav8815
@gorakhnathyadav8815 Ай бұрын
विशाळ गड मोकळा करा
@aadamalmel4825
@aadamalmel4825 Ай бұрын
Atikraman asel tar Sarkar kadhnarrach pan lahan mulana mahilana marnarya gundanwar karwai jhalich pahije
@yuvrajpatil5485
@yuvrajpatil5485 Ай бұрын
अरे लहान मुलांना बायकांना मारणारी जमात म्हणजे आम्ही लोकं नाही ते काम फक्त शांतिप्रिय लोकच करतात
@Mr.Kaffir
@Mr.Kaffir Ай бұрын
राम नवमी la हे लोक नेहमी कुठे ना कुठे दगड फेक करतात.. आणि आता महाराजांच्या गड किल्ल्यांचा प्रश्न आहे.. विषय गंभीर झालाच पाहिजे.. जय शिवाजी..🚩
@poojagovindpictures2558
@poojagovindpictures2558 Ай бұрын
Are ekada jcb tari naycha...sagal sapat.zlaya war br zal asat..
@gajananpatil8177
@gajananpatil8177 29 күн бұрын
Shende only 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sahadevaandhale7993
@sahadevaandhale7993 Ай бұрын
राष्ट्रपती राजवट लावलं पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये
@yuvrajpatil5485
@yuvrajpatil5485 Ай бұрын
झोप आता नको ज्ञान पाजू
@mr.surajpatil646
@mr.surajpatil646 Ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@vishalmadhe9694
@vishalmadhe9694 Ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
@balasahebsankpal8551
@balasahebsankpal8551 Ай бұрын
मुनगंटीवार भौतेक विसले असावेत कि या महाराष्ट्रात भाजपा सुद्धा सत्तेवर होते..... अतिक्रमण आहे ते काढा ना.....कुणाचे सरकार होते हे का सांगत बसता......
@abhishek_j2024
@abhishek_j2024 29 күн бұрын
जय शिवराय.🚩
@sameerparab1173
@sameerparab1173 Ай бұрын
देशातील सर्वच अतिक्रमणे हटवा
@SANJAYWADKAR-pw7bv
@SANJAYWADKAR-pw7bv Ай бұрын
विशाल गड मुक्त होणारच
@Saching007-b7i
@Saching007-b7i Ай бұрын
सकाळ वृत्तसेवा होऊदे ना हिंदूंची सकाळ...
@amarshitole489
@amarshitole489 Ай бұрын
अरे विशालगडावर राहतातच कशे.राहणारे लोकांच बापाचा सातबारा आहे का? विशालगड मु़कत झालाच पाहिजे. जय शिवराय
@Ganeshbochare-ht3mr
@Ganeshbochare-ht3mr Ай бұрын
विशालगडा वरील अतिक्रमण फक्त शिंदे साहेब मुक्त करु शकतात
@santoshpanavkar2995
@santoshpanavkar2995 29 күн бұрын
अतिक्रमण काढले गेले पाहिजे
@pravinabhang1423
@pravinabhang1423 Ай бұрын
हिंदु मधील आपसातील वाद आणि राजकारण्यांची अल्पसंख्यांक तुष्टीकरण , waqf property बोर्ड या सर्वांचा परिणाम आहे हा, शारुद्दिन पवार आणि उद्दुधिन ठाकरे यांना विचार कसं करायचं आत्ता सांगा मध्यस्ती करायला, waqf property बोर्ड एक जमीन जिहाद कायदा आहे काँग्रेस leftists ने कायदा तसा करून दिला.
@Swarkonkan
@Swarkonkan Ай бұрын
कागेस काळात सर्व महाराष्ट्र राज्यात अतिक्रमणावर जाणून बुजून दुलश केले आहे,
@dipakshinde1645
@dipakshinde1645 Ай бұрын
गड जिंकायचा आहे...
@VickyPawar_vp
@VickyPawar_vp Ай бұрын
विधानसभा निवडणूक साठी समर्पित बाकी काही नाही
@vikramkamble7178
@vikramkamble7178 Ай бұрын
दंगली घडवणाऱ्या सर्व लोकांना अटक झाली पाहिजे
@jyotishkakade215
@jyotishkakade215 Ай бұрын
हे अतिक्रमण आता हिंदु काढणार🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️
@vikramkamble7178
@vikramkamble7178 Ай бұрын
संभाजी राजे यांना प्रमुख म्हणून अटक झाली पाहिजे
@user-rm3xe1ow4t
@user-rm3xe1ow4t Ай бұрын
Atikraman Khali kara.🙏🚩
@ilmhasilkareazim7862
@ilmhasilkareazim7862 Ай бұрын
Jyanni he petvnyache kaam kele aahe tene nete asudet kivva konhihi tyanna tatkal jail zhala pahije
@yuvrajpatil5485
@yuvrajpatil5485 Ай бұрын
त्यांना जेल झाली पाहिजे आणि अतिक्रमण लोक केलेल्या लोकांना अजून दोन मजले वर बांधून दिले पाहिजेत
@rahuldalavi6499
@rahuldalavi6499 Ай бұрын
आई भवानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ति दे 🚩
@ravikawankar5420
@ravikawankar5420 Ай бұрын
पोलीस येणार नाही
World cup Cricket  1992#Imran khan#pakistan #nice #cricket#final#play
9:50
ТЫ С ДРУГОМ В ДЕТСТВЕ😂#shorts
01:00
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 10 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 7 МЛН
When A Gang Leader Confronted Muhammad Ali
11:43
Boxing After Dark
Рет қаралды 6 МЛН