VishalGad News : तोडफोडीची घटना घडल्यानंतर संभाजीराजे, पोलीस अधिकारी काय म्हणाले? | Sambhajiraje

  Рет қаралды 57,174

Mumbai Tak

Mumbai Tak

Ай бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#VishalGad #Sambhajiraje #KolhapurPolice
कोल्हापुरातील विशाळगडावर संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलन केलं. विशाळगडावरील अतिक्रमण काढून टाकण्यात यावं यासाठी त्यांनी आंदोलन केलं. यावेळी काही आंदोलकांनी काही घरांची तोडफोड केली. त्याचबरोबर जाळपोळाची घटना देखील घडली. यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आता या घटनेवर संभाजीराजे छत्रपती आणि कोल्हापूर पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
#MHT005
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 198
@sudarshanpalve4466
@sudarshanpalve4466 Ай бұрын
सर्व काही राजकारणासाठी, विधानसभा आली आहे. विधानसभा झाली की सर्व शांतता. फक्त दुभंगलेले मन व ज्या गरिबांचे घरांच नुकसान झाले. ते भरण्यासाठी खुप वेळ लागेल. भौतिक नुकसान भरेल, मात्र मनातील जखमा कधीही भरणार नाहीत. शांततेने व कायद्याने प्रश्न सुटायला हवेत.
@user-bw9sd1eu4r
@user-bw9sd1eu4r Ай бұрын
अतिक्रमण स्वतःहून काढून घेतलं असतं तर हा प्रश्न उद्भवलाच नसता प्रत्येक गोष्टीला राजकारणाच्या दृष्टिकोनातून का बघतो काय कळतं का तुला
@priyaMatka-b1e
@priyaMatka-b1e Ай бұрын
Kuthun garib kase ale te thithe
@amitkhandekar2102
@amitkhandekar2102 Ай бұрын
​@@user-bw9sd1eu4rAgdi barobar. Secular Hindu he Hindunche pahile shatru aahet.
@Asif_3010
@Asif_3010 Ай бұрын
​@@user-bw9sd1eu4ratikaraman asel tar government kadel...tu kon...?
@amitkhandekar2102
@amitkhandekar2102 Ай бұрын
@@Asif_3010 Gad kille aamche aahet. Amhi Chatrapatinche mavle aahot. Gap baghat thodi Basu?
@user-bw9sd1eu4r
@user-bw9sd1eu4r Ай бұрын
प्रशासनाने अतिक्रमणावर कारवाई का केली नाही😡😡😡😡
@indian6026
@indian6026 Ай бұрын
मराठा साम्राज्य ने विशाळगड किले पर कुल मिलाकर लगभग 141 वर्ष (1659-1689 और 1707-1818) तक शासन किया। विशाळगड किला कुल मिलाकर मुस्लिम शासकों के पास लगभग 330 वर्षों तक रहा बहमनी सल्तनत: 171 साल बीजापुर की आदिलशाही: 141 साल मुगल साम्राज्य: 18 साल बहमनी सल्तनत:1347 - 1518: बहमनी सल्तनत के समय किला उनके नियंत्रण में था। यह अवधि लगभग 171 वर्षों की थी। बीजापुर की आदिलशाही:1518 - 1659: बहमनी सल्तनत के पतन के बाद, बीजापुर की आदिलशाही ने इस किले को अपने कब्जे में लिया। यह अवधि लगभग 141 वर्षों की थी। मुगल साम्राज्य:1689 - 1707: औरंगजेब ने 1689 में किले को मराठों से छीन लिया और यह मुगलों के कब्जे में आ गया। यह अवधि लगभग 18 वर्षों की थी।
@mohammadyasinsaudagar5979
@mohammadyasinsaudagar5979 Ай бұрын
तीन महिन्यावर विधानसभा निवडणूक आहे ,आणि सांप्रदायिक ,जातीय दंगली, हिंसा ,आगजनी फार आवश्यक आहे BJP, RSS सारख्या पक्ष संघटना साठी आणि हे छत्रपती चे विरासत म्हणविणारे देखील लोफर ,गावगुंड ,आणि टपोरी सारखे वागतात तेंव्हा ते लाजिरवाणे असते😢😢😢😢
@Savakar-c4g
@Savakar-c4g Ай бұрын
Mughachy auladi chatadvar basylyvar asach pahije katvya
@Akshay......................
@Akshay...................... Ай бұрын
Mavle dhurg sevak je gele te asch nahi gele na konache karykarte manun gele na ajun kahi.... semneya kadi gad sarvardhan kel aahes ka
@VinodShinde-fd9ll
@VinodShinde-fd9ll Ай бұрын
राजे आपण आज पाठीशी उभे आहात हेच भाग्य 🚩
@javedbhai4986
@javedbhai4986 Ай бұрын
Ha shahu maharajancha vanshj nahi he hya randibaj ne eabit kele
@SP21.
@SP21. Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्री ला स्वराज्याच्या मंदिरातील देवता समजत होते ती कोणत्याही धर्माची असो पण आज काही लोक ज्या प्रकारे स्त्रियांवर ती हल्ले करत होते हीच महाराजांची शिकवण आहे का . जय श्रीराम च्या घोषणा देऊन स्त्रियांना लहान बाळांना मारत होते . आज लाज वाटते मला हिंदुत्वाच्या नावाखाली आम्ही गांडुत्व स्वीकारले आहे . धर्मासाठी हे करा धर्मासाठी ते करा असे सांगणारे बगलबच्चे स्वतः अधर्म कृत्य करत होते . हीच हिंदू धर्माची शिकवण आहे का . हाच छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे का . आणि आज एक गोष्ट पण समजली की जय भवानी जय शिवाजी या नाऱ्याची जागा जय श्रीराम ने घेतली भाजपच्या आणि आरएसएसच्या प्लॅन नुसार महाराष्ट्रातून छत्रपती शिवरायांचे नाव .संपवण्याचे हे कट कारस्थान आहे माझी तर सरकारकडे मागणी आहे महाराष्ट्रातील सर्व अनधिकृत धार्मिक स्थळे पाडा . जय भवानी जय शिवाजी🚩🚩
@Akshay......................
@Akshay...................... Ай бұрын
A jara jaun bg kutcheya bai var koni hat ukla ky reporter samor tonad ugdne an khot nat sangan vegal.... aapleyas je nit mhit nhi te bolu naye...
@Akshay......................
@Akshay...................... Ай бұрын
Kiti chatnar aahat ajun... bjp rss la jodun ky bhetnar.... he bjp rss Wale gad sarvardhan nhi karat mavle kartay Ani gadach gad pn rakhaneyashati anek killeyanvar 1 rs n geta swatachi dhandal krun mohima karat aahot Kiva mavle kartayt Ani nko teya vastu ni jhaga getli ki Kas vat he eka dhurg sevkalach mahitiy... gharat basun knowledge den vegal.... aala motha shana
@user-tc9lo2zv7s
@user-tc9lo2zv7s Ай бұрын
तूझ्या आयचा पुच्चा लवद्या तूझ्या घरी घेऊन जा ना लांड्याना आणी जागा दे राहायला
@nikhilwaghmare9632
@nikhilwaghmare9632 Ай бұрын
Ladies la pudhe karna he tya dharmacha shikvan ahe..... An tyani tech kelela age ya veles....
@nileshruikar9297
@nileshruikar9297 29 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव संपवायला आजुन कोन जनमाल आला नाही
@kishorsuryavanshi1956
@kishorsuryavanshi1956 Ай бұрын
पोलीस काय जीवितहानी होण्याची वाट बघत होतो काय समोर पोलिसांच्या समोर गुन्हेगार असताना पकडले आता काय पकडतो
@vijayranjane9207
@vijayranjane9207 Ай бұрын
गुन्हेगार तर आतिक्रम करणारे आहेत 10 ते 15 पोर काड आणि आस आतिक्रम करून रहा
@Samadhang587
@Samadhang587 Ай бұрын
जेव्हा शासन काहीच करत नाही. तेव्हा जनते समोर एकच पर्याय उरतो
@all_in_one244
@all_in_one244 Ай бұрын
मी छ. संभाजीराजे यांना विनंती करतो की कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर परिसरात अतिक्रमण करून छोटे छोटे व्यवसाय सुरू केली आहेत.पण दर्शनासाठी आलेल्या भाविकांना रस्त्यावर यताजाताना खूप त्रास होतो ते जमतर हाटवा? ही विनंती.
@sagar20247
@sagar20247 Ай бұрын
राजकारण ला बळी पडू नका
@beattention4803
@beattention4803 Ай бұрын
गडावर मानस नाही राहतात तुम्ही माणसांच्या घरावर अत्याचार करने हे योग्य नाही
@newschannel8776
@newschannel8776 Ай бұрын
तुम्ही खरे रक्षणकर्ते असता तर अगोदर लोकांचा पुनर्वसण केले असते... दंगे घडवायला तुम्हीच जबाबदार... तुम्ही स्वतः ला राजे म्हणू नका.. आई बहिणी च्या इज्जत्ती घेण्याचा.. प्रयत्न
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb Ай бұрын
हे भाजप मिंदे अजित पवार करत आहेत निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन यांची नाटकं सुरू आहे
@Akshay......................
@Akshay...................... Ай бұрын
A semneya jara ghartun bhaher pad... kadi ek gad tari sarvardhan kel aahes ka
@bhaskarkadus6477
@bhaskarkadus6477 Ай бұрын
अतिक्रमणावर बुलडोझर चालवायला काय हरकत आहे .
@dhirajnawadkar8569
@dhirajnawadkar8569 Ай бұрын
झोपलेल्या माणसाला जागे करता येते जोपेचे सोंग घेतलेल्या ला नाही करता येत तसेच ह्या अतिक्रमण केलेल्या लोकानी खुप वर्षा पासून खुप सोंगे केली आज पर्यंत विशाल गडला एकदा भेट दया ह्या अतिक्रमण वाल्या लोकानी काय तिथे माज मंडून ठेवलेला समजेल त्याना अशीच करवाई हवी 🤬
@ChandPathan-b1k
@ChandPathan-b1k Ай бұрын
लोक चिमणीच घरटे मोडताना विचार करतत
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 Ай бұрын
@historyofdakkhan917
@historyofdakkhan917 Ай бұрын
कोर्टाचा आदेश आहे। पर्याई जागा मिळावी
@roshangaikwad9714
@roshangaikwad9714 Ай бұрын
चिमणीने आपल घरट कोठे सुरक्षीत राहील आशाच ठिकाणी बांधव,नाहीतर आशा गोष्टी घडणारच.
@user-tc9lo2zv7s
@user-tc9lo2zv7s Ай бұрын
हे चिमणीच नाही डुकरांची घरं आहेत ती पडायला चं हवीत
@nandkumardalvi239
@nandkumardalvi239 Ай бұрын
चिमणीच्या आईची गांद
@trish5444
@trish5444 Ай бұрын
म्हणजे कायदा हातात घेऊन हिंसा करने योग्य
@vcbjbvhiudsh
@vcbjbvhiudsh Ай бұрын
कायद्याच्या विरोधात जाऊन अतिक्रमण करणं योग्य आहे का ?
@trish5444
@trish5444 Ай бұрын
@@vcbjbvhiudsh हिंसा गडावर नाही खाली गजापुरात केलीय दंगलखोरांनी
@bulletraja2921
@bulletraja2921 Ай бұрын
गरीब लोक यांचे घर उद्धवस केल्या बदल संभाजी राजे याना हार्दिक शुभेच्छा आत्ता मुस्लिम समाज माजा आहे अस म्हणुन नका
@historyofdakkhan917
@historyofdakkhan917 Ай бұрын
हिंदूचेही अतिक्रमण काढले जाणार। पर्याई जागा लोकांना दिल्या पाहिजे।
@Ashwatthhama
@Ashwatthhama Ай бұрын
गरीब.... फोयर व्हीलर घ्यायला पैसे आहेत, जमीन घ्यायला पैसे नाहीत. आणि अतिक्रमण करून घर बांधण्यासाठी विशाळगडच का?
@toufikvlogs6032
@toufikvlogs6032 29 күн бұрын
@@Ashwatthhamatumhi tr bhikarich aahat vatat?
@nasirpatel9255
@nasirpatel9255 Ай бұрын
हे महाराजांचे वनसेज शोभतं नही!
@Akshay......................
@Akshay...................... Ай бұрын
Tu konacha sobtos.... gada var ye Ani bag Ani natar bol
@S.dtta96
@S.dtta96 Ай бұрын
नुकसानीचे पंचनामे करायला तुला जमते....मग अतिक्रमण काढायला का जमेना.....अरे काय चालेय काय या देशात....
@satyajitdesai5972
@satyajitdesai5972 Ай бұрын
पंडीत साहेब, आंदोलनाच्या अनुषंगाने, अनुषंगाने, अनुषंगाने, अनुषंगाने पुरेसा पोलीस बंदोबस्त आधीच का लावला नव्हता ? एकनाथ शिंदे हेच 'विशाळगडाचा करेक्ट कार्यक्रम करु' असे म्हणाले होते त्याप्रमाणे हा सरकारच्या आशिर्वादाने झालेला 'करेक्ट कार्यक्रम' आहे असे दिसते ! 😢
@RupeshPawar-hm7ie
@RupeshPawar-hm7ie Ай бұрын
आशा गोष्टी साठी कायदा मोडायला लागला तरी चालेल जय शिवराय
@nasershaikh6919
@nasershaikh6919 Ай бұрын
Gor garibanche ghar phodnare raje
@devilsingh5027
@devilsingh5027 Ай бұрын
Gapp re dustikade jaycha samjala na nighyacha tithun
@nasershaikh6919
@nasershaikh6919 Ай бұрын
@@devilsingh5027 tuji maay ghal,,, bhal khau
@adityasalve3333
@adityasalve3333 Ай бұрын
Gor garibana zende bare lavta yetat Chandra taryache bsdchie😂
@user-lg1hp5gz3t
@user-lg1hp5gz3t Ай бұрын
मस्जिद के उपर जोभि खडे हे उनके ऊपर एकशन लो साहेब
@zubairshah1783
@zubairshah1783 29 күн бұрын
मस्जिद तोडली, कित्तेक घर वाहने तोड़ली, आनी राजे याना शिव भक्ताची काही येवडी चूक नहीं अस त्याचा मत आहे। कमाल है
@S.dtta96
@S.dtta96 Ай бұрын
He असेल निष्क्रिय पोलीस असेल की असेच होणार.....काय बोलतो हा....तळपायाची आग मस्तकात जातेय....
@rajivk1973
@rajivk1973 Ай бұрын
Kolhapur शहरात देवळाजवळ जे अतिक्रमण केले आहे त्याचे काय??
@suyoggavane9575
@suyoggavane9575 Ай бұрын
Chhatrapati Sambhajiraje ani sarv Shiv bhaktanche abhar🙏🔥🚩
@chidkugamer15
@chidkugamer15 Ай бұрын
America :- devlopment, progress India. :- Buldozer , Hindu-Muslim Berozgar, Morch Manipur, mob-linching
@user-rk7lu6nw6c
@user-rk7lu6nw6c Ай бұрын
Then go to America india can't develop 100 year
@koknigroup2384
@koknigroup2384 Ай бұрын
देशात + राज्यात राजकिय स्थैर्य प्राप्ती चा राजमार्ग मुस्लिम समाज टार्गेट.... दुर्दैव.... #injuctices #RuleOfLaw Navin IPC kaydya pramane jya lockani hey ghadwun anla aahai tanchya war pramanik karvaee honar ka ? . .Chatrapati Shivaji Maharaj 👑..aste tar tyani nakii nay kela asta jya lokanwar Anya zala aahai tanchya barbor .. je kun hinsey chey gunehgar aaghai tayna shiksha deun jaat dharam na bagta
@atharvshinde18
@atharvshinde18 Ай бұрын
Sambhaji Raje Chhatrapati Utam Mohim, salute Sarv tithe upasthit , ani adachanin mule nahi alelya shivbhaktancha, purn Maharashtra, deshacha 🚩 " *बिनशर्त पाठिंबा आहे* " 🚩
@HamidSayyed-iv6lf
@HamidSayyed-iv6lf Ай бұрын
Shaji hote shivaji ka vans hota to rss ke hizade ko nahi le jate udar aur garib ka ghar jalana ghar thod na ye shivaji nahi shikata manoj jarage jaise raha aarakshan kara marataha sati
@anilpatil-oq9pl
@anilpatil-oq9pl Ай бұрын
Zop
@__Marathi_Manus__
@__Marathi_Manus__ Ай бұрын
Agdi barobar bol la tumhi. Ha Kay rajecha vanshaj nahi 🎉
@sarangkadam1471
@sarangkadam1471 Ай бұрын
कायदा हातात घेणे योग्य नाही.
@user-bw9sd1eu4r
@user-bw9sd1eu4r Ай бұрын
अतिक्रमण करणे योग्य
@sarangkadam1471
@sarangkadam1471 Ай бұрын
@@user-bw9sd1eu4r मग सगळी अतिक्रमणे काढायला हवीत, कायद्याचे राज्य आहे की नाय.
@user-bw9sd1eu4r
@user-bw9sd1eu4r Ай бұрын
@@sarangkadam1471 होय सगळीच अतिक्रमण काढायला हवेत मग ती कोणाचेही घर असो कोणत्याही धर्माचे असोत समाजाची असो काही देणेघेणे नाही
@sarangkadam1471
@sarangkadam1471 Ай бұрын
@@user-bw9sd1eu4r संपला की विषय..
@SaurabhJadhav-5505
@SaurabhJadhav-5505 Ай бұрын
मंग सर्व गडकिल्ल्यावरील अतिक्रमण कायद्याने काढायला हवे. बाळूमामा 🧡🧡🚩🚩 जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩🧡🧡
@shubhamsutar2400
@shubhamsutar2400 Ай бұрын
Administration has already issued order About encroachment but Police administration is not working
@asifpatel3102
@asifpatel3102 26 күн бұрын
संभाजी महाराज निवडणूक हारला मत ्हणून याची फाटली म्हणून हा अशा कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहे
@S.dtta96
@S.dtta96 Ай бұрын
अतिक्रमण मध्ये टपऱ्या आहेत तर zatya काढ ना त्या टपऱ्या....इथे तोंड मारून काय सांगतोस....आणि अतिक्रमण करून टपऱ्या बांधे पर्यंत प्रशासन काय करत होते ?? मी भरलेला टॅक्स यांच्या पगारात वाया गेला....
@kuldeepjadhav6177
@kuldeepjadhav6177 Ай бұрын
ऐवढे दिवस प्रशासन झोपले होते का
@user-xs7bm2nc3n
@user-xs7bm2nc3n Ай бұрын
Only politics
@apbhaiya8322
@apbhaiya8322 Ай бұрын
महाराष्ट्र पोलीस. ना सलाम. योग्य कारवाई . सविधनिक नियम ने गुन्हा दाखल करू लागली आहे. सलाम महारष्ट्र पोलीस
@anilpatil-oq9pl
@anilpatil-oq9pl Ай бұрын
मस्त काम
@shdbshaikh
@shdbshaikh Ай бұрын
Muslim loka na target kara wah shinde Sarkar
@rightpath8530
@rightpath8530 Ай бұрын
What the police & judiciary system doing in ndia ? What a shameful act... Election is near ...they will never talk on poverty, School hospital jobs
@KaranShelake-p9r
@KaranShelake-p9r 28 күн бұрын
@dnyaneshwarkhairnar2196
@dnyaneshwarkhairnar2196 Ай бұрын
पण मग अतिक्रमण कशी झाली, आणि आणि अतिक्रमण तोड फोड मध्ये गुन्हे दाखल कसे होणार ? असा कोणता कायदा आहे जो अतिक्रमण बांधकामावर शासन संर्वक्षन देतो 🙏🙏🙏
@ashokkamble2862
@ashokkamble2862 Ай бұрын
As per Law
@tabrezshaikh-z5u
@tabrezshaikh-z5u Ай бұрын
Gunda gardi... nafrat wali raajniti
@Akshay......................
@Akshay...................... Ай бұрын
Acha vishal gad me keya hai bhai... kiske hukum par kam huva
@rajupnjkr
@rajupnjkr Ай бұрын
​@@Akshay......................Khanta raja
@sanifgawankar729
@sanifgawankar729 Ай бұрын
Police sudha बघ्याची भूमिका का घेत होते ज्यांनी आंदोलन केलं त्या महाराजांना अटक होणार की नाही
@Akshay......................
@Akshay...................... Ай бұрын
Laj balag... kutreya Wani gharat basun bhunku nkos ekdha tari gad sarvardhan kel aahss ma
@iftekharshaikh8930
@iftekharshaikh8930 Ай бұрын
Uddhavji Pawar saheb is this good Wach and every video is there
@ashfakp3854
@ashfakp3854 Ай бұрын
Khare Shivbhakt he krutya karnaar nahi⚡️
@someshlad4962
@someshlad4962 Ай бұрын
प्रशासनाने आतापर्यंत झोप घेतलेली होती का एवढा शिवभक्तांचा संताप असताना कारवाई का झाली नाही आतापर्यंत
@prafulnarhari3984
@prafulnarhari3984 Ай бұрын
🎉🎉
@ramdassanap606
@ramdassanap606 Ай бұрын
जय शिवराय जय श्रीराम
@dinkarpawar4034
@dinkarpawar4034 Ай бұрын
हिंफू वितोधी भाजप धींड सरकार. shamefull
@sattapamore2817
@sattapamore2817 Ай бұрын
Jay shivaray ❤
@mohammadarbaz9682
@mohammadarbaz9682 Ай бұрын
Jhunnt madhe kon yeta sagadnaya mahet ahe 🤬🤬🤬
@ananddeshpande3993
@ananddeshpande3993 Ай бұрын
Police hukumache tabedar te tri kay krnar?
@shoaibsiddiqui387
@shoaibsiddiqui387 Ай бұрын
This is really a SAMVIDHAN HATYA DIWAS😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
@vikram940
@vikram940 Ай бұрын
Gpp re kelya
@rajupnjkr
@rajupnjkr Ай бұрын
SAMVIDHAN HATYA TICHYA NIRMITICHYA WELICH ZALI JEWHA YETHIL MOHMMADI ARBINA TYANCHI JANNAT PAKISTAN MILALYAWAR HI NEHRU CHICHAJAAN NE YA PAKPRWRUTT MA NA PAKISTANAT PATHAWANYACHI KAHICH YOJNA TATADINE BANAWALI NAHI ULAT YANA BINSHART MATADANACHA ADHIKAR HI DEUN TAKLA . SHIWAY ANEK MANDIRAWAR KILLYANWAR AAKRAMANE KELI HOTI 800 VARSHAT YA MAJHABINI TI HI AS IT IS THEWLI. WAKF BOARDAKADE RAILWAY V ARMY CHA KHALOKHAL JAMIN AHE TI PAN TASHICH THEWLI . KHANGREJI AJUNHI YA DANGEKHOR VOTE BANKECHYA MOHAT ADKLELI AAHE .
@kajimkazi427
@kajimkazi427 Ай бұрын
Gariban var atychayr karun kahi sadhy honor nahi andolan karache che hote tar mantryalyavr karache hote gairibana tarrs deoun kahi fayda honar nahi honar asel tar bajrang Dal Ani rss,vhp cha hoyil
@nishantakurde-ip8gc
@nishantakurde-ip8gc Ай бұрын
Vishalgd aamcya raja cha aahe tyancya vetirikt konalahi hite thara nahi
@dhairyashildesai4277
@dhairyashildesai4277 Ай бұрын
राजे मुजरा ❤❤
@user-js2su1hw4x
@user-js2su1hw4x Ай бұрын
Political stunt ✨....
@saifsaikh408
@saifsaikh408 29 күн бұрын
Gajapur Badal bol re
@user-sm9pt4pi2e
@user-sm9pt4pi2e Ай бұрын
Yogi babansarakha bulldozer chalvay pahije
@HathodaPost
@HathodaPost 29 күн бұрын
Shiv bhakt nahi te tumchya bhakt hote
@sam13773
@sam13773 Ай бұрын
Shinde kadun paisa gheun kaam kela gela aahe...
@parwejsayyed1296
@parwejsayyed1296 29 күн бұрын
Gunegare la sodnar nahi konhi aaso
@ShahnawazDalvi-kt9xr
@ShahnawazDalvi-kt9xr Ай бұрын
Sarkar ky zopa kadhtey ka sarkarnet atakraman asel ter todavey. Faqt karwai karta na eka samajjawar anyay karu naye. Evdaha nakki jatiyawad khup wadla ahey. Pudhey ya gosti khup khatin ahet. Ji loka changli rahet ahet tyana Sudha kathi ahey manuski sampli ahey ata sarwani jagu kiwea maru yachi fiker karaychi nahi. 🎉
@user-zs6zv9eq7w
@user-zs6zv9eq7w Ай бұрын
पुणे कार एक्सीडेंट मुंबई का एक्सीडेंट पूजा खेडकर हे सगळे प्रकरण तापलेले आहे नवीन काहीतरी न्यूज पाहिजे म्हणून हा खोडसाळपणा केलेला आहे
@tanvirpatil6911
@tanvirpatil6911 Ай бұрын
Shame shame shame... 😡😡😡
@ashratkhot2927
@ashratkhot2927 Ай бұрын
Sambhaji rajenna atak kewha karnar
@HathodaPost
@HathodaPost 29 күн бұрын
Chatrapati tumhala kay. Ata jya tumchya bhaktani kela ani aplya var cases ghetla tyanche bhawishya cha kay. Aple leka sarva videshat shikhsan ghetat?ya ghor garibancha kay ata .
@HathodaPost
@HathodaPost 29 күн бұрын
Sarkar darpok aahe
@AmirNorman-qq2cf
@AmirNorman-qq2cf Ай бұрын
Tumhara rajkaran tumhari siyasat tumhare. 0:08 , hamare masjidon per agar hamla karenge to dekho FIR. Yad rakho
@rishdk17
@rishdk17 29 күн бұрын
Government ch kaam ata hech krnar
@ss-hp2yr
@ss-hp2yr Ай бұрын
संभाजी भोसलेला अटक करा...
@user-in4nx4qe5e
@user-in4nx4qe5e Ай бұрын
Kayday piksha konni motha nahi ata lokana kalayala pahiji
@Kaakabaakskshd
@Kaakabaakskshd Ай бұрын
Aaj pasun hyana follow krne band kela mi 😢😢😢
@TukaramDigole-h6c
@TukaramDigole-h6c Ай бұрын
बाबासाहेबांचा कायला आहे म्हणल्यावर असच होनार
@Xvsmvts
@Xvsmvts Ай бұрын
लिहायला शिक आधी
@digvijaysingparadake3057
@digvijaysingparadake3057 Ай бұрын
Lihayla shik adhi adanchot
@ToufikPatel-g1f
@ToufikPatel-g1f Ай бұрын
Maharaj war ti guna dakal kara tela sodu na
@parwejsayyed1296
@parwejsayyed1296 29 күн бұрын
Zople hite ja attapanrent
@bhimaramina7467
@bhimaramina7467 Ай бұрын
Nich Manaus chapri
@sanjayshah8316
@sanjayshah8316 Ай бұрын
Jyani atikraman kele ahe tyana turugat taka
@irfanchaudhary7512
@irfanchaudhary7512 Ай бұрын
He lok shivaji marajacha navacha vapar karun ravana sarkhe vagtat. Lahan mulanver atyachar ha rakshasi kam kartat
@VinodShinde-fd9ll
@VinodShinde-fd9ll Ай бұрын
सगळे हाणायला पाहीन होते
@iftekharshaikh8930
@iftekharshaikh8930 Ай бұрын
Don't take name of shivaji Maharaj and do Dirty politics You are telling what is done it is right You are a coward
@madhukarchaudhari174
@madhukarchaudhari174 Ай бұрын
Raji nama dya
@alipansari2644
@alipansari2644 Ай бұрын
Election aalet baga Kasa rajkaran aahe shivaji maharaj great houn gele tyani ashe dhande nahi kele saglya zati dharma ekatra gheun gele pan he lok baga kai kartait
@khilarepatil595
@khilarepatil595 Ай бұрын
Mast kaple pahijel hote...dharm yuddha suru
@dhruvkumarkanunje7000
@dhruvkumarkanunje7000 Ай бұрын
Aadhi rahanychi soy karayla pahije hoti ti pan aapli manse aahet Pakistani nahit.lay gajvayche asel tar border varti java.
@rajupnjkr
@rajupnjkr Ай бұрын
Ho ka mahatma gandhi? Hyach lokanni 1947 madhe pakistan magitla apli bharatmata todayla LAWUN . Aani Aaj 75 77 VARSHANNI hech lok pakistanat n jata thikthikani kabja karun basket bhartat sarwatr v khandit bharatachahi pakistan banwsycha tyancha HALKAT mansuba aata lapun RAHILELA nahi. He evdhya tharala jayche pramukh Karan mhanje NEHRUNE desh swatantr zalyawar yana pakistanat pathwnyachi kahich yojna banawli nahi v tyana ithe rahnyachi mubha tar dilich shiway matadanacha Mulbhut adhikar hi dila. Ham do hamare do MADHUN yana sut dili . Mag Yanni minipakistane sthapun thkthikani dangli bombsphot ghadwayla chalu kele AJUNHI te kontyahi karnawarun kartatch . Aata tar te kattar MODIDWESHI aslyane khangreji UPA MA VA LI INDI HAGADI TYANA MATANSATHI WATEL TI ASHWASANE DET AAHE ,HE APAN PARWACHYACH LOKSABHA NIWADNUKIT MHANJE NIKAL LAGLYAWAR ANUBHAWLE. TARI UGICH KHANGREJI DHONGI GANDHIGIRI KARU NAKA. PATAT NASEL TAR GAPP BASA. MAHAYUTI NDA SHASAN SAMARTH AAHE HYA HINDUDWESHI DESHGHATAKI LOKANA SARAL KARAYLA. JAY HIND JAY MAHARASHTRA VANDE MATARAM
@irfankazi3758
@irfankazi3758 Ай бұрын
Jya veli muslimachya shantatecha ant hoi tya nantar je ghadel tyala tumhi jawabdar aasal
@user-rk7lu6nw6c
@user-rk7lu6nw6c Ай бұрын
Ha up North nahi bhava haa maharastra aahe maratho poppulation more than 33% hai or total muslim in maharastra only less than 10 % kya ukhad lega tera baap visaru nako marathi auranjeb yahi depnaya hai marathyana bharatach kahi gen den nahi
@HathodaPost
@HathodaPost 29 күн бұрын
Muslim samaj aata chatrapatinna election chya veli reply denar. Ka jaata ho musalmanan chya dari hath jodun vote mangaila? Vote pan pahije. Bhandgan pan lavaicha, ani patrakaar parishad madhe sangai cha me samarthan karat nahi
@dinkarraodeshpande8005
@dinkarraodeshpande8005 Ай бұрын
आजपर्यंत च्या राज्य सरकारने का अतिक्रमणे काढून टाकली नाहीत
@yogeshbhosale1726
@yogeshbhosale1726 Ай бұрын
अरे पोलीस लोकांनी पण फक्त आपल्या लोकांवरती कारवाई करायची ठरवली आहे यांच्याकडे हप्ते जात असतात. या लोकांना अतिक्रमण दिसत नाही फक्त आपल्या लोकांनी आंदोलन केले फक्त दिसते
@jaihind8705
@jaihind8705 Ай бұрын
ha raja ahe ka?shahu kuthe ha kuthe lokana hinsa kashala lavto shame shame
@Mechanical114
@Mechanical114 Ай бұрын
Satara che Raje ani Kholapur che Raje doghane paksh kadha ,Tumala ami CM karu
@abuzarshaikh5354
@abuzarshaikh5354 Ай бұрын
Masjid todne pr sab khamosh hai
@atharvshinde18
@atharvshinde18 Ай бұрын
Sambhaji Raje Chhatrapati Utam Mohim, salute Sarv tithe upasthit , ani adachanin mule nahi alelya shivbhaktancha, purn Maharashtra, deshacha 🚩 " *बिनशर्त पाठिंबा आहे* " 🚩
@atharvshinde18
@atharvshinde18 Ай бұрын
Sambhaji Raje Chhatrapati Utam Mohim, salute Sarv tithe upasthit , ani adachanin mule nahi alelya shivbhaktancha, purn Maharashtra, deshacha 🚩 " *बिनशर्त पाठिंबा आहे* " 🚩
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 52 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 32 МЛН
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 23 МЛН
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 52 МЛН