Kolkata Murder Case सारखं Hyderabad चं Priyanka Reddy प्रकरण आजही अंगावर काटा आणतं | Vishaych Bhari

  Рет қаралды 29,963

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Kolkata Murder Case सारखं Hyderabad चं Priyanka Reddy प्रकरण आजही अंगावर काटा आणतं | Vishaych Bhari
सामूहिक अत्याचार जाळून हत्या, पण हैद्राबादच्या Dr. Priyanka Reddy असा न्याय मिळाला | Vishaych Bhari
मंडळी 9 ऑगस्ट 2024 रोजी कोलकातामधील नामांकित हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचवर अत्याचार करून तिची अतिशय क्रूर हत्या केल्याची घटना समोर आलीये. त्या घटनेनं सारा देश हादरून गेला असून त्याबद्दल अनेकांनी रस्त्यावर उतरून तर अनेकांनी सोशल मीडियावर आवाज उठवायला आणि पीडितेला, तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवायला मोहीम चालवलीये. पण मंडळी त्या विकृत मानसिकतेच्या नराधमानं ज्या पद्धतीनं महिला डॉक्टरवर जबरदस्ती करून तिची हत्या केलीये ते पाहून काळीज पिळवटून निघतंय. या प्रकरणानंतर अनेकांना 2019 साली हैद्राबादमध्ये घडलेल्या प्रियांका रेड्डी रेपकेसची आठवण झालीये. तेव्हा सुद्धा संबंध देश त्या घटनेनं हादरून गेला होता. पण त्यावेळी प्रियांकाला जो न्याय मिळाला होता त्याचीही देशभरात चर्चा झाली होती. पण नेमकं काय घडलं होतं प्रियांकासोबत आणि हैद्राबाद पोलिसांनी कसा इन्स्टंट न्यायनिवाडा केला त्याचीच ही सगळी गोष्ट..
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#drpriyankareddy
#kolkatadoctor
#विषयचभारी
dr priyanka reddy, priyanka reddy, veterinary doctor priyanka reddy, priyanka reddy news, priyanka reddy phone call, priyanka reddy case, doctor priyanka reddy, priyanka reddy sister, dr. priyanka reddy, priyanka reddy doctor, priyanka reddy family, dna skin clinic dr priyanka reddy, justice given for priyanka reddy, justice for priyanaka reddy, dr.priyanka reddy, priyanka reddy call, priyanka reddy live, priyanka reddy story, priyanka reddy audio, ktr on priyanka reddy

Пікірлер: 47
@radhakrishna1456
@radhakrishna1456 2 ай бұрын
जय शिवराय सर, आपले अलिकडचे त्या ९ वर्षाचा चिमुकली चे वीडियो पाहीले, सर्वप्रथम तर मि तुमचे खूप आभार मानतो. तुमि जे हे कार्य करत आहात ते खरच लोकांचा मनातल आहे. एतकेच नव्हे तर सर्वनाच अस वाटतय की या असल्या मानुसकीला कालिमा असनार्या घटना कूट तरी थांबायला पाहिजेत । ही असी एकच घटना नाही, तर अशा अनेक , हीचा पेक्षाही विदारक घटना गेल्या काही वर्षा पासुन शिवभूमि महाराष्ट्र राज्यात चालू आहेत. त्यांत पाचोरा भड़गांव ( जलगांव) मधिल कल्याणी ताई वय अवघे ८ वर्षे ती घटना तर तुमि पाहिलीच असेल. त्या बिचारिच तर आयुष्यच त्या नराधमाने संपवून टाकल. नंतर कल्याण मुंबई एका १२ वर्षाचा बालीकेवर तीचा आई समोर एकतरफी प्रेमातुन एका नराधमाने चाकुने भोकसून तीला संपाविले. एवढच काय तर १. कोपर्डी वय १६ वर्षे, २. पिंपरी चिंचवड वय ८.५ वर्षे ३. पुणे वय १६ वर्षे , ४.हिंगोली ६ वय वर्षे , कूठे अवघे ५ तर ३ ,२ वयाचा निरपराध चिमुकलीचा आशा किती तरी हजारों घटना घडल्या आहेत । या पेक्षा किती तरी घटना न्यूज वर दाकवल्या नाही, तर कही दाबल्या गेलेत. आशा घटना ऐकल्यावर अंगावर शहारे येतात, खरोखर एवढी चीड़ व संताप येतो ना की या असल्या हिंस्त्र मानसाना जीवंत जालून टाकावे. मला अस वाटतय की हा तोच का महाराष्ट्र की ज्या राज्यात छत्रपति शिवाजी महाराज सारखे आया बहिनीचे रक्षण करनारे राजे होउन गेले. त्यानी त्यांच्या आयुष्यात स्त्री सौरक्षण साठी प्रथम प्रदान्य दिले. बलात्कार हा गुन्हा आहे, आणि त्याला शासन एकच मृत्युदंड.यात त्याणी कधिच गय केली नाही. परंतु हे आताचे युग पाहुन त्यांच्या जीवाला काय वटत असेल, का याच साठी केला होता हा अट्टहास. माज्याच राज्यात आज लेकी सुरक्षित नाही. म्हणून मला वाटतय की, या असल्या विकृत मानुस्किला कालिमा फासनर्या नराधमाना ( हिंस्त्र प्राणी म्हानेन मि) फाशीचिच शिक्षा झाली पाहिजे. तरच असल्या घटना थांबतील. व लेकी वाचतील. न्यायदेवता का इतका उशीर करते न्याय देन्यासाठी? जर आशा गुन्हाना फाशी आहे, तर मग का कायदा देत नाही? नसेल तर कायद्यात बदल झाला पाहिजे. किती तरी वर्षे अशा केसेस कोर्टत पड़ून आहेत. आनी त्या बिचार्या आई वाडीलांचा चपला झीजतात कोर्टाचा पायर्या चढून न्यायाचा आशेने. एकी कड़े सरकार बोलते मुलगी वाचवा । मुलगी शिकवा। पन त्या मुलिना सौरक्षणासाठी सरकार जबाबदारी घेत नाही. अहो मग का नाही भ्रूणहत्या होणार ? कोनत्याच बापाला मुलगी जड़ नसते हो, तो एक काय दहा मूली सांभालू शकतो. पन त्याच्या जीवाला नेहमी घोर असतो तो मुलीचा सौरक्षणाचा, की कोठुन वाइट काल येयिल आनी तीची स्वप्न, तिच्या आशा, तीच आयुष्य उद्वस्त करुण टाकेल. हा विषय लहान नाही, मुलिच प्रमाण इतक घटालय की ३५ , ४० शीत आलेल्या मुलाना लग्नाला मूली भेटत नाहित. याच खर कारण हेच आहे. याकड़े कायद्याने गंभीरयाने लक्ष देने. म्हणून माझी सरकार कड़े हात जोडून विनती आहे. असल्या गुन्हाला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. तरच इथून पुढे कोणिही असा गुन्हा करताना १०० नाही तर हजार वेला विचार करेल.
@Balaji-r7h
@Balaji-r7h 2 ай бұрын
असाच न्याय सर्वांना मिळाला पाहिजे
@vighneshbankar101
@vighneshbankar101 2 ай бұрын
मुळात अशा घटना घडतातच का? अशा घटना पुर्णपणे थांबायला हव्यात
@vishalyeljale6542
@vishalyeljale6542 2 ай бұрын
Abe chutya tya sathi ek ghatna vhyala havi ka
@vishalyeljale6542
@vishalyeljale6542 2 ай бұрын
चौरंग करा आणि ते भोसडीचे ह्युमन राईट्स वाले ते आधी हाकला
@vishalyeljale6542
@vishalyeljale6542 2 ай бұрын
म्हणजे सर्वांन सोबत असे व्हायला पाहिजे का
@Balaji-r7h
@Balaji-r7h 2 ай бұрын
@@vishalyeljale6542 नाही परंतु आशा घटना जे झाल्या आहेत त्याना न्याय मिळाला पाहिजे अस माझ मंत आहे
@pravinlingayat3610
@pravinlingayat3610 2 ай бұрын
1 नंबर महाराष्ट्रात असे होताना दिसत नाही
@lallantopM
@lallantopM 2 ай бұрын
Mg Badlapur kay Pakistan madhe yete ka? badlapur mdhe 2 chimuklinvar atyachar zala zopet aahe ka??
@reddysaab9714
@reddysaab9714 2 ай бұрын
T Salute Hyderabad police
@sukantg7846
@sukantg7846 2 ай бұрын
पोलिसांनी खरं तर हे पोलीस स्टेशन आमच्या हद्दीत येत नाही ते पोलीस स्टेशन आमच्या हद्दीत येत नाही हे सांगणं बंद केलं पाहिजे.. एखाद्या महिलेच्या गायब होण्याची केस आली की त्यांनी त्या केसच्या संदर्भात शोध घेण्यासाठी तत्परता दाखवून अत्यंत गरजेचे आहे
@ganeshkadam2831
@ganeshkadam2831 2 ай бұрын
असेच चालू राहणार का candal मार्च काढणे . या पैकी कोणत्याही केस मधल्या एका आरोपीला जरी भर चैकात सर्व news var लाइव्ह चाकुने अंगावर चिरा पाडुन मिठ मिरकुट आणि उलटा टांगुन खालुन मिरचीची धुनी दिली ना भारतात असल्या प्रकारची गोष्ट युट्युबरांना सापडणे मुश्कील होईल.....
@abhirandive9452
@abhirandive9452 2 ай бұрын
Nice
@chandadhavle5166
@chandadhavle5166 2 ай бұрын
खैरलांजी घटनेवर पण एक व्हिडिओ बनवा.
@vijayanavgire2025
@vijayanavgire2025 2 ай бұрын
Te tr faar bhayanak hot. Pn news channel ne ajunahi te prakaran jast dakhavle nahi.
@Pallavilanjewar028.
@Pallavilanjewar028. 2 ай бұрын
Action on ahe spot
@user-jh1ki7vb1f
@user-jh1ki7vb1f 2 ай бұрын
जेंव्हा ती एकटी आहे हे घरी सांगितले तेव्हाच त्यांनी तू थांबू नको निघून ये किंवा त्यांच्या घरातल्या पैकी कोणी तरी जयला हवे होते ३० कीलो मीटर तिला घरच्यांनी जाऊन घेऊन यायला हवे होते जास्त लांब न्हवते अंतर? कोणावर विश्वास ठेऊन कोणासोबत जावे किंवा नाही हे सुध्दा पाहायला हवे😢
@ashokyeole2279
@ashokyeole2279 2 ай бұрын
अति उत्तम 🎉
@PoojaMumbarkar
@PoojaMumbarkar Ай бұрын
Don dr.sobat rep
@mahendranadkar4202
@mahendranadkar4202 2 ай бұрын
Polisanchi karwahi ekdam barobarach ahe 👍👍
@Balaji-r7h
@Balaji-r7h 2 ай бұрын
लव्ह जिहाद शिंदे चे प्रकरण तुम्हीच लावून धरायला पाहिजे
@aareefshaikh6495
@aareefshaikh6495 2 ай бұрын
Hindu jihad jast zalet mhnun sodly😂😂😂
@chandadhavle5166
@chandadhavle5166 2 ай бұрын
बाकीच्या गुन्हेगार पण पकडा. भलेही ते पॉवर फुल आहेत.
@user-lq9vi4zz1n
@user-lq9vi4zz1n 2 ай бұрын
Asa nyay fakt garib crimanals aslyavar hot asto...Politcians aani Rich lok criminals aslyavar tyana kahi hot nahi....
@vsm25
@vsm25 2 ай бұрын
Very well said
@pradippatil8381
@pradippatil8381 2 ай бұрын
Very nice video😊
@nirljjj_99
@nirljjj_99 2 ай бұрын
कोलकाता न्यूज वर पणं व्हिडिओ बनवा ❤
@Shiv9423
@Shiv9423 2 ай бұрын
पण माझ्या मनात नेहमी एक शंका घर करून आहे , की खरे आरोपी वेगळेच असतील आणि पोलिसांनी निर्दोष लोकांना encounter करून प्रकरण दाबून टाकलं असेल तर
@pa5276
@pa5276 2 ай бұрын
शंका नाही....तुम्हाला वाटते तेच सत्य आहे.... ज्यांचा encounter झाला ते फक्त मोहरे होते.... खरे सूत्रधार वेगळेच आहेत....ते बाहेर येऊ नये म्हणून घाईने यांचा encounter केला गेला.
@vijayanavgire2025
@vijayanavgire2025 2 ай бұрын
Ho atta kolkata pn tech chalu aahe aaropi vachavne
@vijayanavgire2025
@vijayanavgire2025 2 ай бұрын
Priyanka na ya jagat aahe na he aropi. Khare kay te priyanka lach mahit
@TseringNorbu-y1l
@TseringNorbu-y1l 2 ай бұрын
What happened to priyanka reddy case !! Did she got justice or not .. where are the culprit ??? 😢
@Samiksha-m5j
@Samiksha-m5j 2 ай бұрын
Are we really independant now dear ladies .....
@sk1trillion
@sk1trillion 2 ай бұрын
Police mule he sagla zala Ladies Ani lahan mulan baddal FIR urgently ghyayla pahije Ani sagle wireless var patrolling karun hudkaila pahije Karan 24 tas khup ushir hotay
@kriyal_kris.
@kriyal_kris. 2 ай бұрын
Kolkata rape case Ithe professional naradham ahet encounter soda tyana safe thevynyachya purn prytn kela jail
@dhiraj_b
@dhiraj_b 2 ай бұрын
या विषयावर (rape in india) mohak mangal ने खूप चांगला video बनवला आहे. थोडक्यात अश्या प्रकारे न्याय मिळाला की जनतेचा रोष तात्पुरता थंड केला जातो पण दूरगामी परिणाम होत नाहीत... येवढ्या वर्षापासुन बघतोय आपण. काही तरी ठोस उपाय पाहिजे ज्याने करून normal असताना किंवा पिऊन असताना पण फाटली पाहिजे.
@dineshshelar8972
@dineshshelar8972 2 ай бұрын
Kayde kadak karun tyachi ammalbajavni tvarita zali pahije
@rAAAaaaaa32874
@rAAAaaaaa32874 2 ай бұрын
Vishaych Bhari ne ekda Jan-Gan-Man Hindi Dubbed Movie pahava
@rAAAaaaaa32874
@rAAAaaaaa32874 2 ай бұрын
विषयच भारीने एकदा जण गण मण हिंदी डब मूवी एकदा पाहावा इंस्टन्स टी, इन्स्टंस कॉफी तसंच इन्स्टंस जस्टीस....
@nirljjj_99
@nirljjj_99 2 ай бұрын
कशाबद्दल आहे हा चित्रपट???
@HemantChougale-wc5dt
@HemantChougale-wc5dt 2 ай бұрын
Fashi dya
@AshwiniJadhav-kz1vj
@AshwiniJadhav-kz1vj 2 ай бұрын
Mitra Priyanka chya kess baddal nit abhyas kar
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 25 МЛН
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 19 МЛН
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 114 МЛН
पूजा खेडकर आता ताई घरी बसा ,
15:34
Kolkata Doctor Case
32:57
Nitish Rajput
Рет қаралды 13 МЛН
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,4 МЛН
खौफ | Crime Patrol Satark | SET India Rewind 2020
40:52
SET India
Рет қаралды 670 М.
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 25 МЛН