धर्मवीर आनंद दिघे यांचे पंख कोणी छाटले | Dharmveer Anand Dighe | Vishaych Bhari

  Рет қаралды 137,146

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

धर्मवीर आनंद दिघे यांचे पंख कोणी छाटले | Dharmveer Anand Dighe | Vishaych Bhari
मंडळी उद्धव ठाकरे यांनी स्वर्गीय धर्मवीर आंनद दिघे यांच्या जयंतीनिमित्त आज ठाण्यात हजेरी लावली होती.. पुढे ते आंनद आश्रम इथेही भेट देणार होते पण काही कारणास्तव ते तिथे गेले नाहीत... याबद्दलचं शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर प्रखर टीका केली.. माध्यमांशी बोलताना ते असं म्हणाले कि " ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि राहिलं.. पण आज तो फक्त बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या स्वरूपात आहे.. आजच्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या स्वागताला फार कमी कार्यकर्ते उपस्थित होते याचं दुःख वाटतंय.. आम्ही उद्धव ठाकरेंना दर्शन घ्यायला कधीच विरोध केला नसता पण गेले 10 15 वर्ष कोणालाच दिघे साहेबांची आठवण का झाली नाही. याच दिघे साहेबांचे पंख छाटन्याचं काम झालं जेंव्हा ते पक्षाचं काम जीव ओतून करत होते.. त्याचं दिघे साहेबांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन काम करणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांचेही पंख छाटण्याचं काम झालेलं आहे.. आणि हे सगळं ठाणेकरांना माहीत आहे ठाणेकर अजूनहीं हे विसरलेले नाहीयेत.. " आता मंडळी खरचं नरेश म्हस्के यांच्या म्हणण्यानुसार आनंद दिघे यांचं त्यांच्या
कारकिर्दीत शिवसेनेकडून पंख छाटण्याचं काम झालं होतं का ? ते सगळंच आपण अगदी डिटेल मध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत..
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#ananddighe #ananddighejayanti #ananddighemovie #ananddighespeech #ananddighestatus #dharmveerananddighe #ananddighelifestory #ananddighebiography #dharmaveerananddighe #ananddighedeathreason #ananddighestory #ananddighedeath #ananddigherealvideo #ananddighestatusvideo #ananddighesong #ananddighesaheb #ananddighevideo #whoisananddighe #eknathshindeananddighe #ananddighenews #biopicofananddighe #dharmveerananddighejayanti
#dharmveerananddighe #eknathshinde

Пікірлер: 159
@vishalpagar6360
@vishalpagar6360 Жыл бұрын
बाळासाहेबांनीच त्यांचे पंख छाटले हे सर्वांना माहीत आहे पण याची वाच्यता कोणीही करणार नाही
@masoga3273
@masoga3273 Жыл бұрын
घराणे शाही चे स्पष्ट अंदाज बाळासाहेब नी उधव ल सेना प्रमुख करून आणि आदु बाळाला विद्यार्थी सेनेच्या अध्यक्ष्यात केला होता, वर वर जरी मराठी प्रेम अन् बारा बाता करत असले तरी, हे राज साहेब म्हणतात तसे राजकारणाची abcd माहित नसलेले बाळासाहेबांच्या जीवावर उड्या मारतेत, ह्या फावडू च कर्तृत्व काय आहे
@nilanjannalawade9975
@nilanjannalawade9975 Жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे नाही उद्धव ठाकरे यांनी पाय घेचले त्यांना जिल्हा प्रमुख पदावरून पायउतार केले
@sunilmhaske3786
@sunilmhaske3786 Жыл бұрын
आनंद दिघे साहेबांचे पंख कोणी छाटले त्यात एकाही व्यक्तीचे नाव तुम्ही घेतले नाही आणि काय म्हणे विषयच लय भारी .?
@wickedmonk2250
@wickedmonk2250 Жыл бұрын
बाळ ठाकरे नी.
@MannuLakheWala
@MannuLakheWala Жыл бұрын
Chutya #youtuber ahe he...
@kunaldhavade9614
@kunaldhavade9614 Жыл бұрын
😂😂
@nilanjannalawade9975
@nilanjannalawade9975 Жыл бұрын
उद्धव ठाकरे यांनी आंनद दिघे साहेब यांचे पाय घेचले
@samadhanaherpatil5370
@samadhanaherpatil5370 6 ай бұрын
💯💯
@pramodpatil7055
@pramodpatil7055 Жыл бұрын
विनम्र अभिवादन 🚩🚩जय महाराष्ट्र
@dekh_kya_Raha_hai_bsdk
@dekh_kya_Raha_hai_bsdk Жыл бұрын
धर्मवीर आनंद दिघे साहेबान सोबत जे काही राजकारण घडलं ते संपूर्ण ठाणेकरांना माहीत आहे,
@vikasgayakwad2099
@vikasgayakwad2099 Жыл бұрын
आनंद दिघे साहेब ग्रेट
@Vitthal_Kapse
@Vitthal_Kapse Жыл бұрын
धर्मवीर 💪आणि शामक होते जनतेचे नायक💪होतेठाण्याचे🙏 ढाण्या वाघआमचे 🌺आनंद दिघे साहेब🙏🚩
@rupeshpatil4250
@rupeshpatil4250 Жыл бұрын
Majh aavdate gaan, 🙏only dighesaheb🙏
@pradipingole3126
@pradipingole3126 Жыл бұрын
Jhat bhar thanyacha hutuk bhar gunda tu salya... Ye na vidarbhat tui kashi gand marto te pan tel laun...
@rupeshpatil4250
@rupeshpatil4250 Жыл бұрын
@@pradipingole3126 a deshi panter 😃😃😃😃
@pradipingole3126
@pradipingole3126 Жыл бұрын
@@rupeshpatil4250 tanun hana pan patil mhana..... Ashi halat jhali tumchya lokachi... Bamnache gulam sale..
@rupeshpatil4250
@rupeshpatil4250 Жыл бұрын
@@pradipingole3126 a kinchit aaghadi 😃😃😃😃, Mim owesi tujha kharr baap
@shekharshitole2778
@shekharshitole2778 Жыл бұрын
साहेब 🙏
@dineshkharkar3091
@dineshkharkar3091 3 ай бұрын
हे सगळे करण्या साठी कीत्ती घेतलेत हे सांगा कारण बाळासाहे बांचा आवडता शिवसैनीक व मुलगा म्हणुनच वागवत होते मोठे साहेब व मा साहेब जेवल्या शिवाय जाउन देत नसत बाजूला बसवुन जेवण करायला लावत पण हि हलकट लोक स्वताच्या फायद्या साठीच हे घडवत आहेत साहेब नेता नव्हतेच ते ठाणे जिल्ह्याचे देव होते आत्ताचे जे म्हणुनकोणी आहेत ते पंच्याऐशी नव्वद चे शिवसैनीक आहेत साहेबांन बरोबर असे जुने असंख्य शिवसैनीक झाले त्यांना ह्याच लोकांनी संप्पवले
@bapupatil6766
@bapupatil6766 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@adeshshinde6527
@adeshshinde6527 2 ай бұрын
देव माझा आनंद दिघे साहेब आमचा विठ्ठल ठाणे मध्ये आहेत❤
@deepaksankpal9311
@deepaksankpal9311 Жыл бұрын
खरच आहे.. इतके वर्ष कोणीच ठाकरे दिघेंच्या दर्षणाला आले नाहीत.. मग आत्ताच का?
@kaustubh3084
@kaustubh3084 Жыл бұрын
Thane faqt amchya Dighe sahebancha 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@Financegenix
@Financegenix Жыл бұрын
साहेब जरा स्वतःची स्क्रिप्ट पण वापरा दुसऱ्यांचा कंटेंट चोरू नका
@rakeshchalke7846
@rakeshchalke7846 9 ай бұрын
Shri Aanand Dighe hya saarkha pramanik neta konihi nhawtaa.
@nareshshelar9816
@nareshshelar9816 Жыл бұрын
"दिघे साहेब म्हणजे ठाणे आणि ठाणे म्हणजेच दिघे साहेब " पण दिघे साहेबांचा अपघात की खून हे सर्व ठाणेच्या जनतेला माहीती आहे
@jay-tz3qx
@jay-tz3qx Жыл бұрын
कस शेलार एकनाथ शिदे़ गद्दार आहे आणि राहणारच तुम्ही खुन कोणी केला हे शिंदेला पण माहीत आहे म्हणुन तर बडवा मुख्यमंत्री झाला..😁
@Rahul-cc1zh
@Rahul-cc1zh Жыл бұрын
@Amit Pawar tumhi kahi bola khar sagylana mahit aahe
@rohityadav360
@rohityadav360 Жыл бұрын
Tu sang na ky hot nkki
@wickedmonk2250
@wickedmonk2250 Жыл бұрын
​@@rohityadav360 बॉल टाक रे नी खून केला त्याचा.
@pravinkadam9767
@pravinkadam9767 Жыл бұрын
@Amit Pawar लवड्या चुतिया आहे तु, बाळासाहेब ठाकरे यांनी संजय दत्त ला पण वाचवले होते जो बॉम्बस्फोटात कारणीभूत होता, आता त्या वेळी जे आमदार, खासदार, शिवसैनिक होते ते सगळे जबाबदार होते का?
@dnyaneshwarmurkute9613
@dnyaneshwarmurkute9613 10 ай бұрын
मा श्री उद्धव साहेब ठाकरे
@Worldsrelaxmusic
@Worldsrelaxmusic Жыл бұрын
आज ही जेंव्हा मी ठाण्यामध्ये येतो तेंव्हा दिघे साहेब पहिले आठवतात
@wickedmonk2250
@wickedmonk2250 Жыл бұрын
केळं
@mohanvadilal3733
@mohanvadilal3733 Жыл бұрын
साहेब हे साहेबच होते ... जय महाराष्ट्र🚩🙏
@sameergaikar2960
@sameergaikar2960 Жыл бұрын
दीघे साहेबांचा जन्म रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील आपटे या गावी झाला...माहिती बरोबर द्यावी .बाकि माहिती बरोबर आहे...
@pranavtodankar3037
@pranavtodankar3037 Жыл бұрын
Murud, Raigad aahe
@pranavtodankar3037
@pranavtodankar3037 Жыл бұрын
Birth place
@themanohar3749
@themanohar3749 Жыл бұрын
Movie madhye Mahad sangitle aahe
@akshayshinde8182
@akshayshinde8182 Жыл бұрын
विषयच भारी..नाही ती माहिती.. आणी खुनी चे नाव सांगितले नाही..जनतेला सर्व काही...
@nimo95
@nimo95 Жыл бұрын
🌅आमचे धर्मवीर🌷आमचे दिघे साहेब🌅मु.पो.ठाणे🚩
@prashantgaikwad3191
@prashantgaikwad3191 Жыл бұрын
पण पंख कोणी छाटले ??? हा प्रश्न अनुत्तरितच ठेवलात की ....
@shouryabhosale5792
@shouryabhosale5792 Жыл бұрын
बाळासाहेब नी.......
@shouryabhosale5792
@shouryabhosale5792 Жыл бұрын
@Amit Pawar आरे एक गोष्ट एकनाथ शिंदे ना माहित आहे..... पन ते बोलू शकत नाही मजबुरी आहे..... राणे ना मातोश्री ची सगळी प्रकरण माहित आहेत कर्जत च्या फार्म होऊस आणि माँ साहेब ना का झटका आला पन ते पन काही बोलणार नाहीत
@madhuritr8458
@madhuritr8458 Жыл бұрын
@@shouryabhosale5792 Mhanje Eknat Shinde ani Narayan Rane Doghi Gandu Ahey
@shouryabhosale5792
@shouryabhosale5792 Жыл бұрын
@@madhuritr8458 गांडू तर घरकोंबडा आहे.... काही वेळा समोर चायला इज्जत द्यावी लागतो तो माणूस किती रंगबाज असला तरी..... घरकोंबडा तेवढा लाईकिचन नव्हता म्हणून हे चढले त्यावर
@nishantpatil6190
@nishantpatil6190 Жыл бұрын
Bhau khup chhan 🚩
@dadasopatil3161
@dadasopatil3161 Жыл бұрын
फक्त्त माननीय शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे नाद करायचा नाही
@amolgagare3368
@amolgagare3368 Жыл бұрын
नाद केला शिंदेणी
@ganeshgadade7018
@ganeshgadade7018 Жыл бұрын
​@@amolgagare3368😂2024
@rajupatel1094
@rajupatel1094 6 ай бұрын
ठाणे शहर आणि जिल्हा म्हटलं तर फक्त आणि फक्त धर्मवीर आनंद दिधे साहेब....💪 नाद तर तुम्ही आजही त्यांचा करू शकणार नाही. ते हयात नसले तरी ! सिर्फ नाम ही काफी है 🚩💪
@atulw7093
@atulw7093 Жыл бұрын
Dharmaveer movie sangitali short madhe 👏👏😵‍💫
@pradippatil8381
@pradippatil8381 Жыл бұрын
❤❤
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 Жыл бұрын
ठाणे पालघर जिल्हा दिघे चालवला हजारौ कार्यकतै युती म्हणुन काम करतात अजुन .पुण्ई
@bhartikorpe2392
@bhartikorpe2392 11 ай бұрын
बाळासाहेबांची। घराची। परंपरा। चालु। ठेवायची। होती।
@santoshkarle9290
@santoshkarle9290 Жыл бұрын
Ase ahe tar mag putnya Kedar Dighe ani khasdar Rajan Vichare ka nahi gele Shinde sang, te tar Shindepeksha Dighesahebacha javlche hote ,Ani he yevdhya ushira kase jage jhale
@katvokabaap3956
@katvokabaap3956 Жыл бұрын
Paisa ani atta opportunity disli tyana 🙂
@dekh_kya_Raha_hai_bsdk
@dekh_kya_Raha_hai_bsdk Жыл бұрын
Kedar nalla ahe, yevdha motha background asun sudha loka mahatva det nay tyana,
@manojkhilare1111
@manojkhilare1111 Жыл бұрын
सदस्य लय करू नकोस नाहीतर सदस्य कोर्टात जातील आणी म्हणतील आमचे चैनल आहे आणी कोर्ट पण बहुमताने त्यांना देवून टाकेल
@adityajare7419
@adityajare7419 Жыл бұрын
साहेबाना मी भेटलो आहे
@adityajare7419
@adityajare7419 Жыл бұрын
आनंद आलमला पण जातो
@adityajare7419
@adityajare7419 Жыл бұрын
ठाण्यात राहतो मी
@vinayakteli1242
@vinayakteli1242 Жыл бұрын
Tu picture chya story shivay ky extra sangitlas ? Movie ami pn bgitlya,
@vinodborde9954
@vinodborde9954 Жыл бұрын
*2024 ला बदला घेऊ घर to घर मतदान एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब ... उधव आणि त्याच्या स्वयंघोषित राजकुमार पुत्राला जागा दाखुंन देऊ..... कर्तुत्व 0 आणि CM झाला.... माझ्या दिघे साहेब आणि एकनाथ साहेब नी जिवाचं रान करून पक्ष मोठा केला*
@rickyponting3073
@rickyponting3073 Жыл бұрын
शिंदे सारखा मादरचोद गद्दार नेता होणे नाही
@vs-my3zv
@vs-my3zv Жыл бұрын
Game 🎯 zali bhau
@niteshshirke7592
@niteshshirke7592 Жыл бұрын
आनंद दिघे साहेब, स्वाताचा पक्ष काढायचा होता, आणि मग महाराष्ट्र ची सत्ता जिंकायची होती.
@shivrajchavanbeast7400
@shivrajchavanbeast7400 Жыл бұрын
Tech tra shikvun gele nishta kay asti anj gaddarana mafi nahi
@rohanpawaskar6856
@rohanpawaskar6856 Жыл бұрын
Thane Ani mumbai madhil lahan lahan mulala mahit aahe dighe sahebana koni maral Ani koni hospital Jalal te
@adityajare7419
@adityajare7419 Жыл бұрын
सिंगनीया Hospital जाळले होते
@madhukarkadam3249
@madhukarkadam3249 Жыл бұрын
जय महाराष्ट्र तुम्ही तुमचे काम करा उगाच सल्ले देऊ नका ठाण्यात शिवसेना ती फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@sachinkhandge7897
@sachinkhandge7897 Жыл бұрын
त्यावेळी तो पाळण्यात झोपला होता 🐒
@zee2499
@zee2499 Жыл бұрын
उद्धव ठाकरे तुम्ही पवार यांच्या सोबत राहून लाचार झाले आहेत.... म्हणून आता फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राजसाहेब ठाकरे यांना आगामी निवडणुकीत निवडून देऊ..... 🚩✌️✌️🚩🔥✌️😎😎
@sagarmonde21294
@sagarmonde21294 Жыл бұрын
🚩🚩🚩🚩
@omkargraphics7477
@omkargraphics7477 Жыл бұрын
@@Pratik-ur5gz 😅😅😅
@rohankamate8857
@rohankamate8857 Жыл бұрын
Aoo title ky ani tumhi explain krtay ky ? Not meaningful
@moryaediting951
@moryaediting951 Жыл бұрын
धर्मवीर दिघे साहेबांना काही म्हणल तरीही पुढे जाऊ दिले नाही.
@mahendradevlekar1884
@mahendradevlekar1884 Жыл бұрын
Hindutwacha ilection jinknare pahile dr.ramesh Prabhu zindabad
@yogeshkoli6561
@yogeshkoli6561 Жыл бұрын
पंख कोणी कापले ते तर सांगा ?
@chetanraut7985
@chetanraut7985 Жыл бұрын
काही तरी नवीन माहिती सांगा.
@savagemnn1500
@savagemnn1500 Жыл бұрын
💯
@योगेशमानेम्हासुर्णेकर
@योगेशमानेम्हासुर्णेकर Жыл бұрын
हिंदकेसरी बारका लक्ष्या ची मुलाखत घ्या
@ranjitpatil80
@ranjitpatil80 Жыл бұрын
पूर्ण माहिती कोण सांगणार खुळ्यालवड्याचा
@shivrajchavanbeast7400
@shivrajchavanbeast7400 Жыл бұрын
🤣
@Lado235
@Lado235 Жыл бұрын
Sorry pn heding ani video cha khi ek sambandh nhi a ...fakt dharmvir picture tondi sangitla ahe bus bki khi nhi
@jyotishkakade215
@jyotishkakade215 Жыл бұрын
शिंदे गट जिदाबाद🚩🚩🚩
@sunilmhaske3786
@sunilmhaske3786 Жыл бұрын
अहो प्रश्न काय तुम्ही बोलताय.?
@krishnashinde6752
@krishnashinde6752 Жыл бұрын
भाऊ तू तर धर्मवीर चित्रपट सांगत आहे..विषय काय आहे आणि तू सांगत काय आहे..
@krishnkantrode7369
@krishnkantrode7369 Жыл бұрын
त्यावेळी एकनाथ शिंदेनाच जिल्हा प्रमुख व्हायचे होते
@dipeshpatil3283
@dipeshpatil3283 Жыл бұрын
Unsubscribe kara jar uttar konala milale nasel tr. Hyancha vishayach band karu aapn unsubscribe krun . Thoka unsubscribe 👎🏻.
@ksjhwbakako
@ksjhwbakako Жыл бұрын
100k ok
@tusharpal4169
@tusharpal4169 Жыл бұрын
Tiger🐯
@streamingnow3847
@streamingnow3847 Жыл бұрын
Dharmveer ka mhntat pn dharmveer tr Sambhaji maharaj ahe na.
@sainathpuyad3404
@sainathpuyad3404 Жыл бұрын
दिघे साहेबांनी पण धर्मासाठी काम केलंय म्हणून म्हणतात
@dattakalhapure7800
@dattakalhapure7800 Жыл бұрын
एकनाथ शिंदे जिंदाबाद ♥️🌹💫
@kunalsawant1377
@kunalsawant1377 Жыл бұрын
Ya peksha dharmaveer movie baga same story sangitliy 😮‍💨
@hpshinde9077
@hpshinde9077 Жыл бұрын
आज पर्यंत झोपला होता काय
@KoliQueen
@KoliQueen Жыл бұрын
Balu ने चाटले na
@pradipingole3126
@pradipingole3126 Жыл бұрын
Anand dighe he fakt dharmaveer chitrapatatun mahiat padale...... Ani nusta thane he Maharashtra nahi ahe pan samajal.... Jar dighe evdhe powerful hote tar balasahebanchya tahahayatach saglya maharashtrat gajale aste.... Nusat bjp sathi dighe navachya gunda sathi evadh changl bolun koutuk karu naka...
@prabhakarchidrawar9459
@prabhakarchidrawar9459 Жыл бұрын
Anand Dighe chi sampaty baghun Udhav na kay milale
@cpatil-vh5bw
@cpatil-vh5bw Жыл бұрын
Balasaheb hyana swatcha mulga kalala nahi...
@NitinShelar.
@NitinShelar. Жыл бұрын
I just waist my 9 minutes 😐😐
@dharmraaj4322
@dharmraaj4322 Жыл бұрын
Mitrano ya channel peksha BOL BHIDU channel bagha te khup real ani barobar mahiti det yacha sarkh faltu kahi pn sangat nahi
@amoljagdhane8978
@amoljagdhane8978 Жыл бұрын
मारेकरी ठाकरे असु नाय फक्त. ठाकरे जगा
@saisomane929
@saisomane929 Жыл бұрын
Are tuza shinde la aathvan zali hoti ka yacha aadhi dighe sahebanchi atach aathvan zali tyancha navavr fakt rajkaran chalu kel ahe yacha adhi kadhi tv vr tyancha nav hi tyancha tondat disal nahi shinde cha..
@Berar24365
@Berar24365 Жыл бұрын
बैला तू कधी टीव्ही पाहिलास का ? एकनाथ शिंदेंनीच आनंद दिघेनची परंपरा चालू ठेवली.
@saisomane929
@saisomane929 Жыл бұрын
@@Berar24365 aare baila mi nehami tv bghto mla mahite gadar ahe shinde bhashan karta Yet nahi sadha lihlel vachto pathit var Kel ahe tuza shinde n
@Berar24365
@Berar24365 Жыл бұрын
@@saisomane929 अरे टोनग्या मुसलमानांची पैदास काम किती करतो ते बघ तुझ्या 10 पिढ्याना जे जमणार नाही ते 6 महिन्यात करून दाखवलंय.
@pranavtodankar3037
@pranavtodankar3037 Жыл бұрын
Tyancha birth place Raigad district madhil Murud taluka aahe
@rushikeshsinhasan2691
@rushikeshsinhasan2691 Жыл бұрын
अरे भावा thumnel वर काय टाकतो आणि व्हिडीओ काय दाखवतो.... Unsubscribe करतो
@vijaypawar3405
@vijaypawar3405 Жыл бұрын
Nusta view Khanya sathi banvlela video
@sidhul2860
@sidhul2860 Жыл бұрын
Rane Yana swarthasathi kay pan bolto eknaste hai kay rane
@CHHAAVA1657
@CHHAAVA1657 Жыл бұрын
शिंदे दुसरे कोण
@jeevanatole8435
@jeevanatole8435 Жыл бұрын
पंख गद्दार शिंदे नी छाटले पण आता फक्त उद्धव ठाकरे सरकार येणार 👍
@harshalrathod6217
@harshalrathod6217 Жыл бұрын
Bol bhidu chi copy nko kruss...tumchi godi media ahe 😅🤣
@girishpawar1841
@girishpawar1841 Жыл бұрын
Pankh koni chatle te nav Tu sangitl ch nahi
@amitsarde6310
@amitsarde6310 Жыл бұрын
Sampvasapavi aata sampali
@pradipingole3126
@pradipingole3126 Жыл бұрын
Jhat bhar thane ahe... Maharashtra khup motha ahe he cm shinde ne samjun ghyayala pahije..,
@ksjhwbakako
@ksjhwbakako Жыл бұрын
420
@sagarmore5717
@sagarmore5717 Жыл бұрын
Tembhi nakyala janma nahi jhala bhava
@kishorraghatwan3815
@kishorraghatwan3815 Жыл бұрын
Aamhi pitcher baghitla aahe toch story madhe kay sangtay tumhi job kara kuthey jaun aasa followar sathi ka karto nahi kamau shakat aasey paisey Marathi manuns aahot aapan kashtacha pisa khava rey
@mcubeats2201
@mcubeats2201 Жыл бұрын
Shinvsenet jevha pasun to sanjay raut aalay tevha pasun to shivsena budavunach sodanar aahe 2019 la pan udhav thate chy dokyat CM post ch khul tyanech ghatal aani shivsena BJP ashi bhandan lavali😅 ani shivsenene jya NCP aani congress barobar sangharsh kela shevati tyanchy kade gele🥲 ata parat shivsenet fut padali tyach karan pan toch sanjay raut aahe to TV var press conference madhe bolat asala ki lok channel nahit badalat tar TV ch band karatat😆😆
@gansbachate
@gansbachate Жыл бұрын
Udhav Thackeray ni
@madhukargavhane4421
@madhukargavhane4421 Жыл бұрын
Balyane kinwa udhav chakktane kele asel
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 Жыл бұрын
Thakare company ghabarali dighe sahenana mhanun pankh kapale hote dighe sahenanache
@ksjhwbakako
@ksjhwbakako Жыл бұрын
फेकू
@goalmotivation9533
@goalmotivation9533 Жыл бұрын
Eknath shinde ne
@Technicalofstocks
@Technicalofstocks Жыл бұрын
Anand dige la marnara hat mumbai Varun aala hota he nakki
@shouryabhosale5792
@shouryabhosale5792 Жыл бұрын
आनंद दिघे जेल मध्ये होते त्यांना ठाकरे ने वकील नाही दिला
@brockbrock2348
@brockbrock2348 Жыл бұрын
Shutup
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 26 МЛН
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
Part 5. Roblox trend☠️
00:13
Kan Andrey
Рет қаралды 2,9 МЛН
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 8 МЛН
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 26 МЛН