ही स्टोरी मी आगोदर 2 वेळेस बघलो होतो dsd चॅनल वर तरी पण प्रथमेश भाऊ चं विषयाचं भारी सांगायची पद्धत खूप भारी आसल्या मुळे आजुन बघलो
@Analysis5655 ай бұрын
छिनाल बाई मिळू नये कुणाला बस एवढाच सांगतो 😢
@b4usongs1455 ай бұрын
😂😂
@avinashkhamkar5 ай бұрын
Correct
@eeeeer615 ай бұрын
dushman mile hazar par joru na nikale chhinal😂😂
@soldierpravin5 ай бұрын
Bihar chi language copy karu nka Aapli Marathi vapra Dusryanchach ks changl vatat
@santoshzure24655 ай бұрын
बऱ्याच जणांना मिळाल्यात पण गडी मुग गिळून गप्प आहेत, पोरं कुणाची काढली आहेत ते शोधत आहेत...😂😂😂😂
@Tushar.Thanekar5 ай бұрын
मला तुझा past life बद्दल काय घेणे देणे नाही म्हणणाऱ्या पोरांसाठी चांगला धडा आहे हा..😂😅
@NeymarRock5 ай бұрын
१००%
@vishalaalhat69565 ай бұрын
Correct
@crazzybuzz46585 ай бұрын
Mulanchi past life lafde asel tr chale ka guruji
@Tushar.Thanekar5 ай бұрын
@@crazzybuzz4658 ते विचारल की पोरगी...
@swinil11035 ай бұрын
Doghanna pan lagu padta he dada @@crazzybuzz4658
@arjunchate23515 ай бұрын
दुष्मन मिले हजार लेकीन बायको ना मिले छिन्नाल 😂
@rajkishorlokhandepatil58205 ай бұрын
सर तुम्ही हे प्रकरण दोन वर्षानी दाखवत आहे,मी सुद्धा खासगांव या गावचा रहिवासी आहे लोखंडे, आम्हाला किरण ची बातमी कळाली होती तेव्हा सर्व गावावर दुःखाचा डोंगर कोसळला होता खूप हुशार मेहनती मुलगा होता (किरण) परंतु, त्या मुलीने खूपच क्रूर पणे किरण ला संपीवले....... तो एवढ्या. मोठ्या मनाचा होता की त्या मुलीने जर म्हटले असते मला तुझ्यासोबत राहायचे नाही..... तर किरणने क्षणाचाही विलंब न लावता तिला बाजूला केले असते.... खूप थाटात लग्न झाले होते किरणचे मी त्या लग्नाचा साक्षीदार आहे परंतु नियती... असो, भावपूर्ण श्रद्धांजली किरण😢
@jayshriphuse91995 ай бұрын
आता त्या मूर्ख बाई कुठे आहे.नालायक बाई
@Pankaj_3494 ай бұрын
bc por ugach badnam ahe re.. porinch kgna aadhi kut kay lagd ast tichya aai bapala sodun akkhya gavala mahit ast pn lgn krtana apn gavala vichart nahi tech चुकत
@nikhilganesh1438Ай бұрын
ती कुंभ राशीची असावी, काही बायका चीनाल असतात त्यांना समजुतीने बोलता येत नाही त्यातलीच ही मनीषा
@shridharlahane8484Ай бұрын
तुम्हाला वाईट वाटणे स्वाभाविक आहे पण आम्ही सेलू तालुक्यातील असून सुध्दा आजही वाईट वाटत आहे आणि मन खरंच सुन्न होतें. कारण केवढे हे क्रौर्य
@rawdy2735 ай бұрын
जास्त तपास पोलिसांनी नाही तर... वकील संघटनेने केला... न हे observation त्यांनी पोलिसांना सांगितले.... नंतर तपास सुरु झाला....
@Maxindia-o2c5 ай бұрын
तरी च वाटलं पोलीस एवढं हुशार😂😂 त्यांना 100 रु दिले की जाऊ देतात... वकिलांनी काम केलं
@alokmore59615 ай бұрын
Tumhala kas kay mahiti sir
@sanjaybhanage42734 ай бұрын
😅@@Maxindia-o2c
@rajeevkamra91205 ай бұрын
ही मुलगी मयत मुलाच्या सख्ख्या मामाचीच मुलगी होती........ तरी हा प्रकार घडला
@maheshlohot16175 ай бұрын
तेच सर्वात shocking आहे.. आता नात्यात पण लग्न करणे सुरक्षित नाही.
@Maxindia-o2c5 ай бұрын
लय भयाण आहे मामाची पोरगी सुद्धा अशी निःलघली
@nageshjadhav8045 ай бұрын
या प्रकरणात त्या मुलीचे आई वडील ही जबाबदार आहेतच, जर त्या मुलीला स्थळ पसंत नव्हते तर बळजबरीने कशाला लग्न केले होते, त्या निष्पाप वकीलाचा हकनाक जिव गेला
@akashtelrandhe52085 ай бұрын
Pori swataha sangat nhi svathala mahit nasate ha chagala ka to 😂.🎉
@Ankit_M3 ай бұрын
*जमाना उलटा हो गया हैं,* *पहले माता-पिता को लगता था कि बेटियो के लिए लड़का सही मिल जाए,* *अब ये चिंता बेटो के लिए होती हैं कि उन्हे लड़की सही मिल जाए..😢*
@Useryd__5 ай бұрын
९/१०वी पासूनच पोरींचे लफडे सुरु झालेत.
@Jungle_boy1235 ай бұрын
Aaj kal internet mobile mule jast jhal aahe he.
@AI109C25 ай бұрын
असल्या मुली किंवा मुलाने लग्नच करू नये ज्यांना अनैतिक लफडी करायची असतात 😢
@JaydeepPatil-d5p5 ай бұрын
दुश्मन मिले हजार पर बीवी ना मिले छिनाल 😔
@Jungle_boy1235 ай бұрын
मराठी भैय्या हिंदी काय बोलतो
@dangergaming36905 ай бұрын
मुलांनी केल असत तर लगेच महीला संघटना पुढे येतात बोंबलायला आणि मुली इतक्या खालच्या दर्जाची काम करतात तेव्हा कुठे जातात ? बिचारे किरण सारखे निष्पाप लोक बळी पडतात . हल्ली नाहीतरी मा मोबाईल मुळे सर्व सोप झाल आहे खुशाल मुली लग्नाआधी दोनतीन बरोबर फिरतात
@Pankaj-fq6mh5 ай бұрын
खरंय आपले😢
@sachinspatil165 ай бұрын
अशा वेळी महिला संघटनांच्या बो*त बुच बसते.. महिला संघटना अशा छिमाल बायांना मदत करण्यासाठी असतात
@pravinshelar60234 ай бұрын
@@dangergaming3690 या संघटनेतील च बर्याच स्वतः नीट नांदत नाहीत, मोकळ्या मोदाण्या असतात काही जणी
@Abhi-shek_proton5 ай бұрын
मामाची मुलगी, लई वाईट 😢
@amolpawar5265 ай бұрын
च्यायला लग्न ठरत नाही तो वेगळा विषय आहे व्हिडिओ बघून झालं नाही ते चांगल आहे अस वाटतं आणि करू की नको हे पण कळत नाहीये😢
@Ashokshinde0005 ай бұрын
70 ते 80 टक्के मित्र खरे असतात कारण या गुन्ह्याचा तपास खरंतर या वकीला णि लावलेला आहे कारण तो पण वकीलच होता. त्या वकील मित्रांची जाहीर आभार काहीही असो पण अशी छीनाल कोणालाच नाही भेटायला पाहिजे
@ravisirsath7895 ай бұрын
त्याला कशाला मारायचं पळून गेली असती तरी जमलं असतं..
@deepakrs_0075 ай бұрын
Kiran chya bapachi property cha hissa pahije na bhau. Money matters
@ravisirsath7895 ай бұрын
@@deepakrs_007 अस पण होईल
@deepakrs_0075 ай бұрын
@@ravisirsath789 hoil nahi. Zalay tyo Gela na aata , bayko la fix 50% property cha right ahe.
@deepakrs_0075 ай бұрын
@@ravisirsath789 khup cases hot ahet asech.
@jagachaposhinda58525 ай бұрын
Nate milat Tila sidha jel@@deepakrs_007
@NeymarRock5 ай бұрын
मुलगी शिकली प्रगती झाली
@pravinshelar60235 ай бұрын
मेरी बेटी मेरा अभिमान वाल्या आई बापाला विनंती आहे तुमचा अभिमान बाहेर काय शेण खाते हे माहित असूनही खानदान की इज्जत राखण्यासाठी कुणा आई बापाच्या मुलाचा विनाकारण बळीचा बकरा बनवू नका .
@sachna29865 ай бұрын
माझा बायको चे बाहेर अनेक जना बरोबर संबंध आहेत फक्त लहान मुलांकडे बघुन आम्ही शांत बसतो सगळे कायदे पुरुष विरोधात?
@sys92085 ай бұрын
डिवोर्स दे येड्या मरशील. . मुलांची custody घे..
@rohitogale39755 ай бұрын
Sad reality 😢😢
@rohitogale39755 ай бұрын
Sad reality 😢😢
@Omkar-221b5 ай бұрын
@@sachna2986 तुम्ही त्या लोकांशी का बोलत नाही असं करू नका म्हणून? जमत असले तर बत्ती द्यावी!
आगलावे ची मनीषा होती किरण झाकण्याचा, पण महाराष्ट्र पोलीस 🙏दक्ष होते 🙏
@bhaveshJadhav-rf7mm5 ай бұрын
दुश्मन मिले हजार पर बिवी ना मिले चीनाल 😂😂
@Omkar-221b5 ай бұрын
मुली सुद्धा एवढया कृर??? या विरोधात पण अंदोलन झालच पाहिजे
@RavindraSalokhe-h6r5 ай бұрын
मुलगीच जबरदस्ती लग्न लावताना टोकाची भूमिका घेते... पण एखाद्या मुलाचे जबरदस्ती लावले तर तो रडत रडत संसार करतो...
@sudarshangotsurve15465 ай бұрын
फक्त नवराला अगोदर सांगितलं पाहिजे किंवा लग्नानंतर सोडचिट्टी घ्या किंवा पळून जा पण एक आई-वडिलांपासून एका मुलाला तिने वेगळे केलं खूप मोठा पाप केला.आज कालच्या बायांवर विश्वास बसत नाही .
@Omkar-221b5 ай бұрын
@@sudarshangotsurve1546 भाऊ तुम्ही टरकले का?
@indiaup22365 ай бұрын
आजकालच्या बाया खूप टुकार आहेत
@abhaxphuge23273 ай бұрын
इंदुरीकर महाराज नेहमी सांगतात "मामाची मुलगी करू नये " आज पटल महाराजांचं बोलणं
@akshayugale65275 ай бұрын
एवढी जुनी बातमी आज दाखवत आहे तुम्ही 🤷 मी जालना च आहे
@Woman_the_tale_of_love5 ай бұрын
बातमी म्हणूण नाही दाखवत भाई..crime स्टोरी म्हणूण सांगत आहेत
@sourabhghodke44475 ай бұрын
खतरनाक 😮😮😮😮😮😮😢😢😢😢😢😢
@rahulwable69245 ай бұрын
लईच मोठा कांड केलता राव हिने
@MukeshNamuVlogs5 ай бұрын
Prathmesh Bhau cha vishya ch bhari..❤❤❤
@nknnnn49775 ай бұрын
माझ्या बाबाचा कायदा आहे.😂😂😂
@Nomadic45925 ай бұрын
तुझ्या आईचा घोडा...लवड्या...
@vinitkharat0555 ай бұрын
पण लोखंडे बाई छिनाल आहे 🤣🤣🤣
@abhii_jadhav5 ай бұрын
आगलावे ने.....आग लावून टाकली😂😂 RIP Arrenge Marraige😢
@taufiquerajkotiya20074 ай бұрын
😂
@SurekhaJadhav-i8b5 ай бұрын
लग्न करायच्या अगोदर प्रियकरासोबत पळून गेली असती तर वकीलसाहेब जिवंत राहिले असते ना...
@MCG0995 ай бұрын
सध्याची परिस्थिती खुप अवगड आहे पोरी सरास एक पोरा सोबत दोन दोन एकाच खोलीत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात
@DipakGhugase5 ай бұрын
😅
@shridharlahane8484Ай бұрын
ही स्टोरी ऐकून मन खरंच सुन्न होतें कीती भयानक खून केला नियोजन व थंड डोक्याने. या संस्करहिन आणि वासनांध मुली किती आणि कश्या वाईट थराला जाऊन केवढी मोठी घटना घडवून आणली होती. खूप वाईट वाटते आजही त्या निरागस किरणला किती क्रूरतेने मारले.
@superinvestor40225 ай бұрын
Hey hot rahnar..Aai vadil lagna aadhi mula mulina vicharat nahi ....prem asel tari aikat nahi...aaplya samajat divorce hou det nahit...aani mag shewat asa hoto....😢😢😢😢😢
@Poojawagh20044 ай бұрын
Samaj khoon hau deto ka
@adv.pallavidhotre92435 ай бұрын
स्वतःच्या किंवा इतरांच्या हाताला जरा काय लागलं तरी त्रास होतो... हिच्या केलेल्या कृत्यावरून ती कोणत्या पातळीची असेल हे समजून येते
@RushikeshFalkeArtVlogs5 ай бұрын
माझ्या तालुक्यातील. जाफ्राबाद जालना.
@SS-nakshatra5 ай бұрын
हसीन दिलरुबा हसीना नाही 😂
@kriti92625 ай бұрын
😂😂😂😂
@shubhamtaware18385 ай бұрын
आगल्याव्याने चांगलीच आग लावली
@milindshinde51025 ай бұрын
कायद्याच्या अधिक असलेल्या सुरक्षा मुळे काही महिला मोकाट तर काही पुरुष अजून बंदिस्त केले जात आहेत या सामाजिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही बाकी काय होईल पुढे ते बघू बाकी ऐका पुरुषाचा जीव गेला हे खरे किमान अश्या प्रकरणात समान शिक्षा दिली जावी हीच अपेक्षा
@Omkar-221b5 ай бұрын
@@milindshinde5102 अरे येडया तिचं लफड पुरषाबरोबरच होत!😂😂 तुझा मुद्दा काय आहे?
@durgaprasadpadgaonkar49275 ай бұрын
सुन्न झालो यार 😢😢
@pradippatil83815 ай бұрын
खुप छान ऐपीसोड आहे😊
@ajaykamat27475 ай бұрын
त्या मनीषा ला बुक्कित टेंगुळ आणाय पाहिजे होता..
@Mai_hu_na4095 ай бұрын
Ganesh Aaglave🔥 ne aag lavli
@abhijeetbabar28805 ай бұрын
दादा समाज्यातील या फालतू विषया बरोबरच काही प्रेरणादायक विषय पण share करा ज्याने तरुणांना प्रेरणा मिळेल .
@saurabhgat91895 ай бұрын
काय चूक होती त्या माणसाची, फुकट मरावं लागलं त्या बाईमूळं.
@Pankaj_3494 ай бұрын
आमच्या नाशिकचा असाच एक सीन झालंय दादा त्यावर व्हिडिओ बनव.. तुझ्यासाठी ट्विस्ट पण आहे त्यात❤
@Devrajanna5 ай бұрын
एखादी बाई शिकलेली असेल ना तिचा वर जास्त विश्वास ठेवायचा नाही 😡
@rupalidherange61025 ай бұрын
Wrong ahe saglya Tasha nastat
@rupalidherange61025 ай бұрын
Mulahi tashich astat so swatachi buddhi changli thevavi bas
@Devrajanna5 ай бұрын
Insta वर बघा थैमान घातलाय मुलींनी हि आपली संस्कृती आहे का आपली जुनी पिढी कशी होती आणि आता काय चालंय
@sys92085 ай бұрын
@@rupalidherange6102 सगळ्यात जास्त मुली असतात..जगात कुठेही जा. मुलींचं nature च आहे .
@sh099765 ай бұрын
कलियुग अतिशय प्रबळ झाला आहे यापुढे अजून होईल ही आता सुरुवात आहे 😢
@mayurkale22275 ай бұрын
त्यामुळे बायांना आधी घरा बाहेर निघून देत नव्हते
@सह्याद्रीदर्शन-ल7स5 ай бұрын
खर आहे
@Yourtube20195 ай бұрын
@@सह्याद्रीदर्शन-ल7सतीच शाळा कालेजमधल लफडा आहे ना
@rupalidherange61025 ай бұрын
Boltana thoda vichar Kara saglya bayka Tasha nastat
@rupalidherange61025 ай бұрын
Gharchyani lagn lavun deta a mulila vicharav mag tichbnashib
@swapnilgondhali22905 ай бұрын
Hi @@rupalidherange6102
@prasadbhurke69035 ай бұрын
Best Investigation From Police Hats Of For Police In This Case 👍
@dipaklokhande42995 ай бұрын
आज मुले शिकलेली मुली करतात काय तर तिला कोठेतरी नोकरी लागेल पैसे येतील पण त्याला 50 /60 पगार असतोच पण अशा मुलांनी साधी सरळ मुलगी केली तर काय अडचण आहे जास्त पैशाच्या मागे पळू नये व आपले नुकसान करून घेऊ नये 🙏🙏
@kokaniBhaiVlogs5 ай бұрын
Bf चं नाव पण आगलावे 🤦🤦🤦
@mr_godse_patil5 ай бұрын
अरे लग्न करणे आदी पोरीला बाजूला गेउन सरल विचार तुला कोण दुसरा अवडतो का.. असेल तर मी स्वथा नकार देतो तुझा घराचा सणगा न संकट मदुन मोकळा होवा.. नाहियातर हे असला कांद होईचा टोकाया ला एकतार घेउन🙏🙏🙏😡
@Ametalkhede5 ай бұрын
लग्न करताना मूलींची चौंकशी करावी लागते आजकाल कोलेज मध्येच शीकत असतांना पोरी लफडीकरतात हे संपूर्ण भारतात आहे म्हणून शीक्षण व्यवस्था सूधारना केली पाहिजे त्याच सोबत घरचे संस्कार पण गरजेच आहे जून्याकाळी मूली असले व्यभीचार करत नसत आता हे प्रमाण जास्त वाढल आहे
@theroyalkillergaming76875 ай бұрын
Taich mama chi mulgi hoti ti
@rupalidherange61025 ай бұрын
Mule vyabhi chari nasatat ka
@rupalidherange61025 ай бұрын
Kya Tasha astat mhanun saglyana gruhit nahi thevaych
@theroyalkillergaming76875 ай бұрын
@@rupalidherange6102 maza phuny ahy doni pan mala mahit ahay
@theroyalkillergaming76875 ай бұрын
@@rupalidherange6102 galti doga chi ahy mulni mulgi lagna la nahi mhant ast na ka lagna kala
@vinodkalugade99435 ай бұрын
वाईट कर्माची फळ वाईट असतात.
@jaydipmulik94744 ай бұрын
आग लाव्याने आग लावली 😢
@Pankaj_3494 ай бұрын
मुली नवीन बॉयफ्रेंड ला हाच मस्का मरतात की " तो माझा पास्ट होता आता मी तुझ्यावर प्रेम करते"😅 ६०% पोरी लग्न करताना त्यांचं आधीच लफड लपवून ठेवतात🙏 खूप कमी मुली फक्त लग्नानंतरच आपल्या झालेल्या नवऱ्या सोबत फिसिकल होतात🙏
@Alwaysinheart1235 ай бұрын
भावा बातमी १० महिने जुनी आहे
@mehesh_67665 ай бұрын
ते तूला माहिती आहे इतर लोकांना माहिती नाय मग तु बातमी टाकायची ना
@mayurkale22275 ай бұрын
पुस्तक पण १४०० वर्ष जुन आहे तरी पण अजून त्यावरच चालतात ना?? मग १० महिने जूनी बातमी दिली तर काय बिघडलं??
@rautsomnath56785 ай бұрын
😂😂@@mayurkale2227
@prajwal_kh5 ай бұрын
@@mayurkale2227भावा 😂
@anandpalande57994 ай бұрын
बातमी मध्ये आणि क्राइम स्टोरी मध्ये फरक आहे.तो फक्त सत्य घटनेवर आधारित स्टोरी सांगत आहे.न्यूज देत नाही.
@vicky-qd2wk5 ай бұрын
ही पोरगी माझ्या मामा च्या गावातील आहे..
@sys92085 ай бұрын
झवाडी
@F3FunFacts20234 ай бұрын
Gaav , taluka ani jilha sang pls
@vicky-qd2wk4 ай бұрын
@@F3FunFacts2023 का बर
@NarhariShelke-zm9hk4 ай бұрын
@@F3FunFacts2023 गाव शिनगाव जहागीर तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा
@rajdhale74343 ай бұрын
मला अस वाटतंय कि ह्यात सर्वात मोठी चूक त्या मुली च्या आई वडिलांची आहे जबरदस्ती लाहून दिल तीच लग्न त्यांची चूक आणि हा बिचारा मुलगा फसला त्याच काय दोष होता ह्यात... आणि ही मुलगी पण एकदा जरी सांगितली असती तर हा मुलगा कुशी कुशी ने सोड चीटि ( Divorce ) दिला असता....
@ganeshjagtap15985 ай бұрын
माझ्यापासून 5 मुली हेपलून घेऊन गेल्या परंतु त्यांच्या नवऱ्यांचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे,माझी बायको शुद्ध चरित्र्यवान आहे असं म्हणतात...
@F3FunFacts20234 ай бұрын
Khotardya ... 1 mulgi tr heplun hot nhi ani 5 muli hepto .... Jaa Viagra kha adhi
@ramadhangekarofficial__9265 ай бұрын
माझं लग्न मामाच्या मुलीशी ठरलंय...😢😢😢😢
@Omkar-221b5 ай бұрын
भाव गॅस काढून चुल्ही वर जेवन बनव
@Paresh-dr5cd5 ай бұрын
मामे बहिणीशी लग्न😂😂 तुम्ही लोकं कधी सुधारणार 😂😂
@Omkar-221b5 ай бұрын
@@Paresh-dr5cd आता मामाच्या पोरी लहानपणीच आत्याच्या मुलाला ढगात पाठवण्याचा प्लॅन करत आहेत 😂😂😂
@Praful-md3fj4 ай бұрын
Mi LIC plan karun deu shakto tumcha.. i am lic agent
@Omkar-221b4 ай бұрын
@@Praful-md3fj भाऊ तुम्हाला लोन हवे असेल तर मला संपर्क करा कारण lic agent चे हाल आजकाल पहावेसे नाही वाटत
@swapnilp16515 ай бұрын
Y Z मुली 😢
@marb74675 ай бұрын
ही गोष्ट एक वर्षा खालची आहे. तुम्हाला दुसरा काही मुद्दा भेटला नाही का
@NotOfBelAir5 ай бұрын
वकील मित्र होते म्हणून न्याय तरी मिळाला . सामान्य व्यक्ती असता तर पोलिसांनी तेवढी मेहनत घेतली नसती .
@Nisha_Ade4 ай бұрын
त्याची काय गळती बीच्याऱ्याची येवढं होत तर सोडून द्यायचं होत 😢 की बायांनी आणि माणसांनी अक्कल कुठे गहाण ठेवली आहे तर 😢
घरच्यांनी ज्याच्यावर प्रेम आहे त्याचीशी लग्न लाऊन दिलं अस्त तर हा प्रकार का घडला असता......?😅
@Pramani-y7k5 ай бұрын
Evdha changla navra milun pn bayka ashya karat astin tr kamal ahe bua ya baykanchi
@amolpatil-rc3hf5 ай бұрын
परिस्थीतने काही लोक गुन्हेगार बनतात पण जास्त लोकांच्या मनातच क्रूर प्रवृत्ती असते तिला फक्त ठीनगी भेटायला पाहिजे.
@amol-mhaske.27845 ай бұрын
मी जाफ्राबाद तालुख्याचा आहे अत्यंत वाईट घटना घडली होती
@Pankaj-fq6mh5 ай бұрын
अशा घटनांमध्ये आरोपींना हात पाय तोडून जिवंत जाळण्याचा कायदा यावा परत कोणी असे करणार नाही
@nikhilganesh1438Ай бұрын
दुश्मन मिले हजार बीवी ना मिले छिनार 😅
@vaibhavdhavale74454 ай бұрын
रांजणगाव सांडस हत्याकांड वर पण वीडियो बनवा सेम बट डिफरेंट
@branded_om0075 ай бұрын
He aamchyach area madhe ghadl archna nagar.. mahite mala he prakrn
@Dhanwe10114 ай бұрын
सर्व महिला अशा नसतात का ही प्रमाण आहे पण मुलींना विचारणे महत्त्वाचे आहे
@PayalShendge-t5o4 ай бұрын
Tu pan tashich ahe ok😂
@sharadpatil31455 ай бұрын
आरे खूप जूनी बातमी आहे.... आज जागा झाला.
@VishalJadhav-dn4uo5 ай бұрын
भाऊ 1 वर्ष झालं रे या प्रकरणाला तुम्ही आत्ता जागे झाला का 😮
@vinodkute51925 ай бұрын
This channel is not news channel
@suniljadhao28015 ай бұрын
Paise & shikshanani devlopment hot nahi ADHYATMIK devlopment khup mahatvachi ahe
@ashokaghav87535 ай бұрын
नमस्कार सर ❤❤❤❤
@rt878174 ай бұрын
Chehryavarunach rahd diste
@AKSHAYNNNNNNNNNNNN5 ай бұрын
Gharche aaighale pan mana virrudha lagn lavun detat n ashe kand hotat😢
@itscomplicated22905 ай бұрын
नवऱ्याला थोडी जरी शंका आली कुजबुज लागली तर लगेच निर्णय घ्या, उगाच मुलाचा जीव जाण्यापेक्षा बर आहे ते
@AjayPatil-i1oАй бұрын
किरण चे पोस्ट मारटम झाले नही का?? PM रिपोर्ट मध्ये cause of death आले असते.. डोक्यात लागलेला मार..केस तिथेच solv होत होती... ग्रामीण भागातील पोलीस तपास न करता बॉडी हॅन्ड ओव्हर करतात.. मग तपास करत.. त्या पेक्षा आधी PM करा
@DhirajBhalerao-l7b5 ай бұрын
तिच्या घरचे पण तेव्हढेच दोषी आहे
@Omkar-221b5 ай бұрын
इथ असलेल्या माझ्या तमाम भावांना जे स्वार्थी पणे आयुष्यात वागले तसेच भोळ्या आणि कमजोर लोकांना ज्यांनी आयुष्यात एकदा जरी त्रास दिला असेल त्यांना अशीच बायको मिळो😂😂😂😂😂
@riteshawale83285 ай бұрын
शेख हाजी सरवर शेख डॉन यांचा खून चंद्रपूर येथे झाला त्या बद्दल व्हिडिओ बनवा
@dhananjaykabade27375 ай бұрын
😢😢😢😢😢
@rajeshambekar32985 ай бұрын
शवविच्छेदनअहवालात ही नमूद असेल,,सर्व
@waghshivanand5 ай бұрын
यालाच म्हणतात 'कानून के हाथ लंबे होते है
@Pankaj_3494 ай бұрын
अरे जबरदस्ती लग्न करावं लागलं तर तुझ्या आई बापाचा बदला घ्यायचा ना.. त्या बिचाऱ्याला काय माहित पवित्र रीती पार पाडू आपण लक्ष्मी नाही आणली घरी😢 त्याला आधीच सांगितला असतं तर त्यांनी लग्नाला नकार दिला असता परिस्थिती समजून
@pratikithead39204 ай бұрын
बायकांना पण थर्ड डिग्री चालू करा आणि स्त्री पुरूष समानता प्रस्थापित करा.
@ashujaiswal66385 ай бұрын
मांग आई घालयाला लगना केला होत का
@abhijeetdhat16225 ай бұрын
Aag lave nav shobhun vatat aahe 😂😂😂
@RAYAJI_official3 ай бұрын
ये तू क्राइम पेट्रोल चालू कर .. हीचा मर्डर त्याचा खून काय तरी नवीन आन की
@vaibhavpatil72275 ай бұрын
Aajchya ghadila prateyk serial madhe extra marrietial affairs dakhvle jatat. Lahan mulana lahan panapasunch premache dhade shikvle jatat tyamule shalet 1 , College madhe 1 nantar 1 ashya prakare anekanchi savay lagli aahe. Mag lagna nantar 1 var kasa rahnaar????