Gajanan Taur Jalna case काय आहे ? सराईत गुन्हेगार गजाननला King of Jalna बनवणारा त्याचा इतिहास काय ?

  Рет қаралды 1,696,909

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 1 000
@kailashkaranjkar9983
@kailashkaranjkar9983 Жыл бұрын
समाजात गुन्हेगार खूप असतात,पण गुन्हेगारीची पार्श्वभूमी असूनही समाजकार्य करणारे गजानन सारखे खूप थोडे असतात. मराठा समाज बांधव गजानन यांस भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
@fakirasirsath9166
@fakirasirsath9166 Жыл бұрын
हे काय कामाचं साधू लुटायचे आणि गोसावी जेऊ घालायचे
@sachinjapepatil_96k
@sachinjapepatil_96k Жыл бұрын
​@@fakirasirsath9166तुला काय घंटा माहीतय काय...कट्टर हिंदू धर्मरक्षक होता आमचा गजु भाऊ🚩🚩🚩
@swapnil27i
@swapnil27i Жыл бұрын
​@@sachinjapepatil_96kहा तुमच्या जालन्यातच बरा तेवढा हिंदू धोक्यात आलता की हे असले गल्लीतले गुंड धर्माचं रक्षण करायला लागलेत.
@harendrarautvlog
@harendrarautvlog Жыл бұрын
@@fakirasirsath9166 khi pn nko baralu re
@santoshvs4136
@santoshvs4136 Жыл бұрын
Yaat pn jaat ani dharm shodun kadhli tumhi लोकांनी
@botplayer9852
@botplayer9852 Жыл бұрын
प्रत्यक्ष ओळखत नसलो तरीही भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
@patilboys1
@patilboys1 Жыл бұрын
गुन्हेगार असून सुध्धा प्रतेकच्या मनात भाऊ आहे, जालन्याच्या ढाण्या वाघाला भावपूर्ण श्रद्धांजली,
@sanskarpawar9816
@sanskarpawar9816 Жыл бұрын
गजू भाऊ गुन्हेगार नव्हता जालनायत कितीतरी गोरगरीब लोकांचा आधार होत miss you Gaju bhau 😢🥺
@bhagawatnarwade3250
@bhagawatnarwade3250 Жыл бұрын
आपले माणस आपल्या माणसाचा घात करतात हे दुर्देव महाराष्ट्राच 🌺भावपुर्ण श्रंदांजली गजु भाऊ
@bgstatuslover3395
@bgstatuslover3395 Жыл бұрын
पिछले 2 साल से गजु भाऊ ने सब छोड़ दिया था । गजु भाऊ अच्छा आदमी बन गया था मिस यू भाऊ गरीबो की हेल्प करते रहते थे भाऊ 😢
@Kumar5-l5k
@Kumar5-l5k Жыл бұрын
सगळ्या गुन्हेगार लोकांचा शेवट असाच होतो, गुन्हेगारीमधून पैसा कमवायचा आणि त्यातून समाजकार्य करायचं. म्हणजे स्वतःची image पण चांगली राहते. आजकाल सगळीकडे गुन्हेगार हाच मार्ग वापरत आहेत.
@vinodshinde5309
@vinodshinde5309 Жыл бұрын
भावा 16गुन्हे होते गुन्हेगाराचा अतं गुन्हेगारी मध्येच होतो
@prasadshitole1630
@prasadshitole1630 Жыл бұрын
Ek dam barobar
@aryanmore4919
@aryanmore4919 Жыл бұрын
Barobar
@parag_Parag
@parag_Parag Жыл бұрын
माध्यम प्रसिद्ध आहे
@Umine79
@Umine79 Жыл бұрын
हमारा सिस्टम यही है तो हम भी यही करेंगे 🦠
@nikhilnaik3308
@nikhilnaik3308 Жыл бұрын
गुन्हेगार कोण्ही असला तरी त्याचा शेवट असाच असतो 🙏🏼
@Badboy9211Bilaghe-gp1rm
@Badboy9211Bilaghe-gp1rm Жыл бұрын
Lavdya to bhau gunhegar nvta
@Badboy9211Bilaghe-gp1rm
@Badboy9211Bilaghe-gp1rm Жыл бұрын
Aani tyache kaam bg adhi ok gajju bhau jiv hota ❤ saglyanch ❤❤❤❤
@nikhilnaik3308
@nikhilnaik3308 Жыл бұрын
100 काम चांगली करा पण 10 काम वाईट करून त्या 100 कामाची किंमत राहत नाही गुन्हेगार हा गुन्हेगार चं असतो भले तो समाज सेवक झाला तरी
@kailasthube694
@kailasthube694 Жыл бұрын
लढाईमध्ये एखादा जर धारातीर्थी पडला त्याची अवहेलना करायची भावपूर्ण श्रद्धांजली 🌹👏
@ombhutswaha
@ombhutswaha Жыл бұрын
त्याचे वर 20 गुन्हे होते आणि 20 पैकी 18 गुन्हे मधून निर्दोष मुक्तता झाली होती आणि 18 केसेस कशा मुळे झाल्या होत्या माहित असाव 1. गोरगरिबांना मारणाऱ्या आणि त्याच्याकडून पैसे घेऊन गुंडागिरी करणार्यांना हिसका दाखवला होता 2. गोर गोरगरिबांचा पैसा लुटणाऱ्या राजकारणार्यांनाच्या पोराला पळवून राजकारण्याची लायकी दाखवली होती 3. खरात जालन्याच्या लोकांचे पैसे घेऊन पुण्यात गेला होता म्हणून तेथून उचलून आणला होता. आणि माझ्या सारख्या कित्तेक मुलानाचे फीस भरली होती. एखाद्या मित्रा चा ऍक्सिडेंट झाला तर प्रत्येकाला 50का द्यायचा सर्वाना व्यसना पासून दूर राहा असा सांगायचं सांगण्या सारखं खूप काही आहे पण जाऊद्या तुम्हाला काय कळणार नेहमी आठवणीत राहशील माझ्या भावा 💐
@bhagwanbhagas8503
@bhagwanbhagas8503 Жыл бұрын
शेर भी फस जाता है कुत्तों की जाल मैं , जब अपने ही शामिल दुश्मनो की चाल मैं . King 👑 of JALNA.... गजानन मच्छिंद्रनाथ तौर .
@abhishektaur958
@abhishektaur958 Жыл бұрын
भावा त्यांनी गरीब माणसाला कधीच त्रास दिला नाही....नेहमी मदत केलेली आहे...गरिबीतून वर आलेले असल्याने त्यांना गरीबाची जाणीव होती...
@nikhilrao5892
@nikhilrao5892 10 ай бұрын
Yachich garaj ahe bhava😊
@Ganesh_blogger_58
@Ganesh_blogger_58 3 ай бұрын
Jail ka jhali?
@vishalzine50
@vishalzine50 Жыл бұрын
गजू भाऊ आमच्यासाठी विठ्ठल होता. भावपूर्ण श्रध्दांजली गजू भाऊ😢💐
@nayanbhandarkar3437
@nayanbhandarkar3437 Жыл бұрын
Swatacha aai bapala bolay ka kdi 😂😂 chutya
@CRICKETMANIA-IND
@CRICKETMANIA-IND 9 ай бұрын
खर आहे तुझं. एका गुंडाला विठ्ठल म्हणतोयस. लाज वाटुदे जरा. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे विठ्ठल. अक्कल गहाण ठेवलेली दिसतेय तुझी.
@CRICKETMANIA-IND
@CRICKETMANIA-IND 9 ай бұрын
तुझ्या ह्या विठ्ठलावर १६ केसेस होत्या.. किती १६. मोठा संत होता बिचारा. भावपूर्ण श्रद्धांजली
@Balusonawne-r9n
@Balusonawne-r9n Жыл бұрын
100 वर्ष जगूनही माणसं रिकाम्या हाताने जग सोडून जातात, पण काही अशेही असतात जे रिकाम्या हाताने जात नाहीत तर त्यांच्या कर्तृत्वाने त्यांचे नाव अजरामर करून जातात, त्यांनाच ***अमर*** म्हणतात, Rip King 👑 🐅🌞🐅
@anilpatil144
@anilpatil144 Жыл бұрын
चांगली वाट आधीच धरायला पाहिजे होती जसे तुम्ही आधी लोकांबरोबर वागलात त्याचीच परतफेड आहे ही. नुवटेन चा 3 रा सिद्धांत जसे वागाल तसे लोग वागतील. आणि आपला आधीच गीत माहितीच आहे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो हे ईश्वर.
@rushiwayal1733
@rushiwayal1733 7 ай бұрын
ओन्ली गजु bau❤
@Happyfaces2121
@Happyfaces2121 Жыл бұрын
शेवटी गुन्हेगार तो गुन्हेगारच.... भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@Abhijeet_Paikrao
@Abhijeet_Paikrao Жыл бұрын
To the precious Maharashtrian Young Generation:::Choose Your Heroes Wisely ! i Repeat Very Very Wisely!!!!
@Krush9v
@Krush9v Жыл бұрын
THEY WILL STILL CHOOSE DADA CHA AABA CHA TATYA CHA BHAIYA CHA MULGA. BHAR PETROL ANI FIR GAVBHAR
@Abhijeet_Paikrao
@Abhijeet_Paikrao Жыл бұрын
@@Krush9v 😂😂💯💯👏👏
@gajananmore2953
@gajananmore2953 Жыл бұрын
​@@Krush9v😂😂
@Abhijeet_Paikrao
@Abhijeet_Paikrao Жыл бұрын
@@VIKRAM14933 i know!! Parents should teach them How education is much important than these shitt !!! Still Many people backing this man as how kind he was !! First kill someone then help many it doesn't mean your sins hs forgiven 😐 anybody doesn't has any fucking right to harm or kill other !! Sin is sin and who done these he is Sinner ! And killer of that victim as well as killer of victims parent's smile 🤐
@Pootatoo752
@Pootatoo752 Жыл бұрын
​@@VIKRAM14933 That's straight stupidity
@shubham_tilekar_0075
@shubham_tilekar_0075 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली गजानन भाऊ😢
@sudhirshejwal7207
@sudhirshejwal7207 Жыл бұрын
मुळशी पॅटर्न चित्रपटात हेच सत्य दाखवल आहे,की भाई लोकांचे किती चाहते असतात मूर्ख तरुण मुलं..
@botxaniket
@botxaniket Жыл бұрын
शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवणारे मराठा समाज याला पाठीशी नाही घालणार. जे घालतात त्यांनी हा विचार करावा. दुसऱ्याचे मुंडके मोडून स्वतः वर यायला कधी महाराजांनी नाही शिकवला. अता काही जण इथ येऊन मला शिव्या देतील. पण हे खरं आहे पाप करून भागले देव धर्माला लागले असे झालं.
@JayMaharashtra222
@JayMaharashtra222 Жыл бұрын
राजकारणातुनच गजूभाऊचा घात झालेला असेल.भावपूर्ण श्रध्दांजली भाऊ😢
@rohitbaramade6795
@rohitbaramade6795 7 ай бұрын
💯
@prasaddhawale442
@prasaddhawale442 Жыл бұрын
खूप चांगलं explaination दिलं चिन्मय भाऊ....जालना चा असुन देखील एवढे detail मध्ये माहीत नव्हते..👏
@Tipa_Tip_4468
@Tipa_Tip_4468 Жыл бұрын
बोल भिडू ला जर गजानन तौर जानुन घ्यायचा असेल तर त्याना जालन्यात येऊन तरूणांची मुलाखत घ्यावी. दिल_तो_हर_किसी_के_पास_होता_है_मगर_सब_गजुभाऊ_जेसे_दिलवाले_नही_होते. Miss you gaju bhau 😢
@Laturkar555
@Laturkar555 9 ай бұрын
तरुणाई राहिली कुठे Sab chapri
@babubihari6722
@babubihari6722 6 ай бұрын
चोरी करणाऱ्या बद्दल काय विचारायचं? 🤡
@maheshtungar2586
@maheshtungar2586 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली मराठ्याच्या वाघाला 🚩💐
@BuntyBadgevideocreator
@BuntyBadgevideocreator Жыл бұрын
मराठ्याचा माझा भाऊ वाघ होता तर मग मराठ्यांनी जरांगे पाटलांनी सीबीआय चौकशी लावायला प्रयत्न करायला पाहिजे जरंगे पाटील यांनी अजुन या प्रकरण बद्दल शब्द ही बोलले नाही , गाजू भाऊ हे जरांग्गे समर्थक होते मराठा आरक्षण मध्ये मुख्य भूमिका होती
@empire293
@empire293 Жыл бұрын
​@@BuntyBadgevideocreatorthamb jarange patlana phone karun sangto
@vishalsasane3712
@vishalsasane3712 Жыл бұрын
होना राव भाऊ
@sachingavit9508
@sachingavit9508 Жыл бұрын
गुन्हेगार लोकांचे असेच गेम होतात भले लोकांसाठी चांगले पण काम करीत असणार पण विरुद्ध पार्टी वाल्यांना ते पचत नाही असे कित्येक उदाहरणं आपण पाहिले आहेत 👍
@Pradiplondhe444
@Pradiplondhe444 Жыл бұрын
मित्रसम्राट गजू भाऊ तौर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
@Sakshitangade50
@Sakshitangade50 Жыл бұрын
घटना घडल्या पासून सारखं बोल भिडु चैनल सर्च करीत आहे कारण फक्त एकच किंग ऑफ जालना 888😢
@RushikeshFalkeArtVlogs
@RushikeshFalkeArtVlogs Жыл бұрын
Same
@realindia9718
@realindia9718 Жыл бұрын
​@@Package_wala_chuराजेशाही बरी होती असे वाटते आता
@BhakteeSangam
@BhakteeSangam Жыл бұрын
View che paise milatat zat king Bing sathi nay😂
@ankushjadhav3482
@ankushjadhav3482 Жыл бұрын
@@BhakteeSangam randache
@prashantdeokar5836
@prashantdeokar5836 Жыл бұрын
अर्जुन खोतकर , राजेश टोपे & दानवे यांची choukashi करा सगळं सत्य समोर येईल 🙏
@surajsangolkar8793
@surajsangolkar8793 Жыл бұрын
टोपे चि चौकशी करा 1st
@sonumkedaroindialtd4186
@sonumkedaroindialtd4186 Жыл бұрын
माहिती वर्णन निपक्ष व अतिशय मार्मिक भाषेत सांगितलं त्याबद्दल धन्यवाद 👍🙏
@bgstatuslover3395
@bgstatuslover3395 Жыл бұрын
गजु भाऊ बहुत अच्छा आदमी था मेरी हेल्प की थी थैंक्स भाऊ बहुत याद आ रही है आपकी दोस्त मिस यू भाऊ 😢😢😢😢😢😢😢😢
@bj1710
@bj1710 Жыл бұрын
गुन्हेगार हा गुन्हेगारच आणि शेवट असाच होणार....
@taurravi9980
@taurravi9980 Жыл бұрын
अरे भैया माझा भाऊ काय वाईट नव्हता सगळं सगळ्यासाठी चांगला होता आणि हिंदूचा वाघ म्हणजे एक जालना जिल्ह्याची तोफ होती गजू भाऊ तौर 😭😭miss you bhai
@mr.shekhar5247
@mr.shekhar5247 Жыл бұрын
Kasla hindu.... yedjhave aahet ka tumhi jyana marla kidnap kel te kontya dharmache hote...10 jan mara 1 changle kaam kara mhanje changla hot nahiiiiii gunhegar assaaaachhhh marto oooo.....
@babubihari6722
@babubihari6722 6 ай бұрын
चोऱ्या करणारा, लहान मुलांना किडन्याप करणारा 🤡🤡
@babubihari6722
@babubihari6722 6 ай бұрын
गुवातुन 2 बदाम उचलून कुणी खात नाही गु हा गु असतो
@SamadhanBhosale-jn2mb
@SamadhanBhosale-jn2mb 6 ай бұрын
समाज कोणता आहे तौरच मराठा धनगर
@neverstudingstud
@neverstudingstud 4 ай бұрын
Kaihi zala ki Hindu hindu.. 😂😂😂 Gup bas foknichya
@thetrigon
@thetrigon Жыл бұрын
बोलभिडू किंग चिन्मय इस बॅक 🔥😅
@ravindranighote7128
@ravindranighote7128 Жыл бұрын
किंग हा असेल तर मी मग आज तक😮
@Divymarathi
@Divymarathi Жыл бұрын
😅
@SJ_speaks
@SJ_speaks Жыл бұрын
King ला ठोकला आता ज्याने ठोकला त्याला ठोकतील यांचं हे सुरू च राहणार पण यांचे चाहते च्युते आहेत हे सिद्ध होत आहे
@INFOTAINMENT1144
@INFOTAINMENT1144 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि 🎉🎉 गजू भाऊ.... वाघ तो वाघच अस तो ,..... शेवटी लांडग्यांनी डाव साधला.... ओळखीचे चेहरे पाहून भाऊ जवळ जात होता बोलायला पण त्याला काय माहीत ओळखीचे चेहरे हे प्लॅनिंग ने आले आहेत... जाता जाता एकाला जखमी केलं वाघाने..... तो वाघच म्हणावा लागेल
@ravigorade4586
@ravigorade4586 Жыл бұрын
चिन्मय भाऊ ह्याच video ची आवर्जून वाट बघत होतो मी... धन्यवाद👍🙏
@shivajijamkar9595
@shivajijamkar9595 Жыл бұрын
हा घात आहे राजकिय हेतूने करण्यात आला गाजू भाऊची प्रसिद्धी मिळाली म्हणुन राजकिय नेत्यांनी केली
@rohitjadhav4942
@rohitjadhav4942 Жыл бұрын
Majhi ओळख पण नाही पण गजू भाउचे नाव ऐकून मी त्यांचा fan jhalo खरंच देवमाणूस आहे राव
@someshsuryawanshi8235
@someshsuryawanshi8235 Жыл бұрын
किंग एकच... खाकी वर्दी 🦁
@Smundhe0538
@Smundhe0538 Жыл бұрын
आमच्या जालन्याचा किंग होता चिन्मय भाऊ जीवाला जीव देणारा आणि मित्रासाठी काहीही करणारा 😢😢 Miss u gaju Bhau
@Surajsinh_Taur96k
@Surajsinh_Taur96k Жыл бұрын
​@@Aditya.G63लवड्या kay don't glorify mhanto be bhau hota majha gajanan rajetaur
@Smundhe0538
@Smundhe0538 Жыл бұрын
@@Aditya.G63 Yes, friend, he was a gangster, he would kill anyone for a friend
@RushikeshFalkeArtVlogs
@RushikeshFalkeArtVlogs Жыл бұрын
@@Aditya.G63 तो त्याचा इतिहास होता. पण जालन्यात त्याने एक खूप मोठी लोकप्रियता मिळवली होती. माहित नसेल तर गप बस
@TV-jx4yr
@TV-jx4yr Жыл бұрын
yedzawe chhapri
@RushikeshFalkeArtVlogs
@RushikeshFalkeArtVlogs Жыл бұрын
@@TV-jx4yr हे तो जिवंत होता तेव्हा म्हणायचं ना. भाई जालन्यात येऊन..😅😅.. तुझ अस्तिव संपल असतं.
@unitechproject9143
@unitechproject9143 Жыл бұрын
गुन्हेगारी चा शेवट वाईटच
@Arjun_shindepatil
@Arjun_shindepatil Жыл бұрын
जालना किंग अमर रहे Miss you Gaju bhau😢
@_pavan_patil_theng_007
@_pavan_patil_theng_007 Жыл бұрын
आपल्या ताकदीचा वापर समाजासाठी करणार व्यक्तिमत्त्व 🤙💪🚩
@akshaygaurkar3831
@akshaygaurkar3831 Жыл бұрын
भाऊ विषय खूप छान पद्धतीने मांडता तुम्ही...❤
@jayrajsolanke2615
@jayrajsolanke2615 Жыл бұрын
गजानन तौर ग्रेट मराठा भावपूर्ण श्रद्धांजली गजु भाऊ 😢😢
@BhakteeSangam
@BhakteeSangam Жыл бұрын
​@@Package_wala_chu😅😅
@harshailshinde9387
@harshailshinde9387 Жыл бұрын
क्रिमिनल होता तो
@omkarkadam6716
@omkarkadam6716 Жыл бұрын
@@harshailshinde9387 criminal aasun sudha lok bhau la devacha darjya detat ka mg vichar kr manus kasa hota ..🙏🏻🙏🏻
@akashbhillare9348
@akashbhillare9348 9 ай бұрын
कोणी काही बोलेना पन गजु भाऊ होते ग्रेट गडीचा नंबर 888
@babubihari6722
@babubihari6722 6 ай бұрын
​@@omkarkadam6716भावा गुवात पडलेले बदाम कुणी उचलून खात नाही
@anitabn5555
@anitabn5555 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली.... आठ आठ आठ चा शेवटी झालाच घाट 😌😌
@yogeshtekale9602
@yogeshtekale9602 Жыл бұрын
शत्रूचा शत्रू व मित्राचा मित्र गजू भाऊ तौर ....भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@meerashirke5221
@meerashirke5221 Жыл бұрын
Great maratha भावपूर्ण श्रद्धांजली
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 Жыл бұрын
पुणे असो व नागपूर मुंबई किंवा देश जग लक्षात ठेवा गुन्हेगारीचा end हाच आहे 😢
@tatya__69_69
@tatya__69_69 Жыл бұрын
ह्या व्हीडिओ ची आतुरतेन वाट बघत होता Jalna king 👑 888
@Liberalindia7243
@Liberalindia7243 Жыл бұрын
​@@Package_wala_chutuzya aaila zawlyawar
@akshaypathrikar2708
@akshaypathrikar2708 Жыл бұрын
#असा_योद्धा_पुनः हा होने नाही, #MISS_YOU_GAJU_BHAU_888😢
@sandeshrao4583
@sandeshrao4583 Жыл бұрын
😂😂😂
@desitermintor1926
@desitermintor1926 Жыл бұрын
योद्धा???
@babubihari6722
@babubihari6722 6 ай бұрын
😂😂😂 कुठं युद्ध केल नेमकं पाकिस्तान बॉर्डर वर का चायना बॉर्डर वर, चोऱ्या माऱ्या करून इतिहास पुसण्यासाठी तुमच्यासारख्याना 4 टुकडे टाकून समाजकारणी म्हणून मिरवणाऱ्या चोरांना पाठिंबा देणारे भिकारचोट 🤡🤡
@Surajsinh_Taur96k
@Surajsinh_Taur96k Жыл бұрын
भाऊ होता माझा गजानन राजेतौर पाटील किंग ऑफ जालना❤❤❤
@RajV-bl4zo
@RajV-bl4zo Жыл бұрын
Kashamule zale bhau
@santoshhalkude8440
@santoshhalkude8440 Жыл бұрын
घटना वाईट आहे पण घटने नंतरचे याचं समीक्षण सुंदर आणि स्पष्ठ केलंय
@arjunbankar.007
@arjunbankar.007 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि jalna king gaju bhau 👑👑💐💐
@APEXPREDATOR5557
@APEXPREDATOR5557 8 ай бұрын
जगाला तर वाघा सारखं मेला पण वाघा सारख ❤
@Jayshriram-k8s
@Jayshriram-k8s 6 ай бұрын
गुन्हेगारी कधीच पाठ सोडत नाही मित्रा लहान मुलगी आणी बायको ह्यांना पती आणी बापाची माया मिळणार आहे का गुन्हेगारी ही शेवटी वाईटच 🙏
@APEXPREDATOR5557
@APEXPREDATOR5557 6 ай бұрын
@@Jayshriram-k8s तुमच्या वर सारखा अन्यायच होत असेल तर तुम्ही काय करणार , भ्रष्ट व्यवस्था, जर तुम्हाला न्याय मिळून देणारं नसेल , जर सन्मानाने जगण्याचा अधिकार काल्पनिक वाटतं असेल , तर तुम्हाला हा रस्ता निवडावा लागतो................................. माणूस परिस्थिती चांगली करण्यासाठी वाईट काम करतो . परिस्थिती वाईट करण्यासाठी नाही ......
@Vishalnagreofficial
@Vishalnagreofficial Жыл бұрын
गजू भाऊ हे गुनेगर कामी आणि समाज सेवक जास्त होते भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ
@omkarkadam6716
@omkarkadam6716 Жыл бұрын
!!शरीर मरता हे नाम नही !!😔❤️ #jalnaKing 👑gaju bhau toarr Miss u bhau ..😌😔
@AkshayPawar-v4v
@AkshayPawar-v4v 6 ай бұрын
Fakt Jalna King nahi😢king of Maharashtra
@Shubhamkharat-e7x
@Shubhamkharat-e7x Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ 💐😢 कायम आठवणीत राहतील भाऊ miss you Bhau 💐😢😢
@nileshpatil9058
@nileshpatil9058 Жыл бұрын
फळं मिळालं
@akshaykoli8105
@akshaykoli8105 Жыл бұрын
​@@nileshpatil9058tula mahiti hot ka bhadkhav kay jhal te jhatu
@rushikeshdhane4755
@rushikeshdhane4755 Жыл бұрын
​@@nileshpatil9058tula ky problem .Tuz ky bighdvlel ka tyan
@shivbhaktdesigns4757
@shivbhaktdesigns4757 Жыл бұрын
जालना मधील एक धडाडिचे नेतृत्व , हिंदूत्वाचा बुलंद आवाज जालनाकरांचा ढाण्या वाघ हरपला.....भावपूर्ण श्रद्धांजली..😢😢😢
@ashishsurve3356
@ashishsurve3356 3 ай бұрын
गुन्हेगाराला आजचे बेरोजगार युवा भाऊ मानतात....💯💯✅✅
@uddhavmh2043
@uddhavmh2043 Жыл бұрын
किंग ऑफ जालना 888❤GajuBhauTaur......🚩🚩🚩🚩
@Vaibhavd416
@Vaibhavd416 Жыл бұрын
काही तरुण आता हिथे भावपुर्ण श्रद्धांजली देतील
@aniketpawar2546
@aniketpawar2546 Жыл бұрын
सांगतो काय आपल्या देशात काय होणार नाही गुन्हेगार अजून वाढणार,गल्फ मध्ये राहतोय दहा वर्षे पण इकडच तिकडे काय होईल असे कायदे हवेत.
@sarthakkandalkar6283
@sarthakkandalkar6283 Жыл бұрын
गुन्हेगारी क्षेत्रात असणारा कधीच समाजसेवक होत नाही. तो आपले गुन्हे लपण्यासाठी समाज सेवेचा आव आणत असतो..तरुणांना विनंती आहे की गुन्हेगारांना बळी पडू नका..ह्याचा शेवट वाईटच असतो..🙏🏻
@tusharjadhav1544
@tusharjadhav1544 Жыл бұрын
गुन्हेगाराचा शेवट वाईटच गुन्हेगारीला पायामुळे घालणारे नेते सुद्धा गुन्हेगारच
@AjayUjgare
@AjayUjgare Жыл бұрын
Gaju bhau राजकारणात किंगमेकरच ठरणार होता, त्या मुळेच त्याला संपविण्यात आले, अस जालन्यातील लोकच मत आहे,
@ajayrkamble520
@ajayrkamble520 Жыл бұрын
आपले आदर्श सांभाळुन निवडा
@sytamit1
@sytamit1 Жыл бұрын
शरीर मारता है...! नाम नाही...💐😢
@slPatil-xp3wg
@slPatil-xp3wg Жыл бұрын
Tujhya bahinicha navra hota ka
@nileshmahanawar3267
@nileshmahanawar3267 Жыл бұрын
गुन्हेगार कधी ना कधी असेच जातात
@baluskhandebharad9654
@baluskhandebharad9654 Ай бұрын
जालना ची गवळी आणि राऊत गँग ची story biography सांगा भाऊ लई खतरनाक आहे underworld सारखी story
@vishalshinde1137
@vishalshinde1137 Жыл бұрын
Video उशिरा केला ❤❤
@jivanjaybhaye2045
@jivanjaybhaye2045 Жыл бұрын
Dhanyavad #bolbhidu swargiya Gaju bhauncha ayushyavt thodasa video banavlya vaddal ❤❤ BHAVPURNA SHRADDHANJALI GAJU BHAU❤❤
@dnyaneshwarwawre455
@dnyaneshwarwawre455 Жыл бұрын
गज्जू भाऊ खरे तर एक चांगला माणूस होता, त्यांची वाढती लोकप्रियता बघून राजकारणातील भविष्यातील धोके टाळण्यासाठी कोणीतरी त्यांच्या हत्येची योजना आखली. Rip gaju bhau 💐
@babubihari6722
@babubihari6722 6 ай бұрын
चोऱ्या करणारा आणि लहान मुलाला किडन्याप करणारा 😂😂
@Liberalindia7243
@Liberalindia7243 Жыл бұрын
भावपूर्ण श्रधानजली💐💐गजू भाऊ We Miss U...
@VISH3607_Mahi
@VISH3607_Mahi Жыл бұрын
गजू भाऊ ❤ जालना किंग 👑
@Jay_Koli_Adivasi
@Jay_Koli_Adivasi Жыл бұрын
मित्राचा मित्र आणि शत्रूचा शत्रू आपण सहज म्हणतो पण जसे मित्राला शत्रू असतात,तसे शत्रूला ही मित्र असतात... गुन्हेगार जेव्हढा मोठा,तेवढाच अंत वाईट असतो...
@vdpatil80
@vdpatil80 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली गजानन भाऊ 😢💐
@bhagwatwaghmare1065
@bhagwatwaghmare1065 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली गाजू भाऊ😢😢
@prakashtembhare1586
@prakashtembhare1586 Жыл бұрын
धन्यवाद.भाऊ.ईतिहास.सांगीतल्या.बद्दल
@sambhajiveer001
@sambhajiveer001 Жыл бұрын
Miss you Bhai The King of Jalna गजानन भाऊ तौर❤
@amolrathod709
@amolrathod709 Жыл бұрын
गजू भाऊ सारखे गुन्हेगार नसतात हो ते खरे समाजाचे हिरो असतात. Always King of Jalna❤️ Rip 😢😢
@mr.shekhar5247
@mr.shekhar5247 Жыл бұрын
Kidnap,half murder ,murder, khandani gola karnare samjache hiroo 😂 येडझवे पोर छपरी आहेत सगळी गुन्हेगार असाच मारतो
@VIJAYKAPSE-q9c
@VIJAYKAPSE-q9c Жыл бұрын
😂
@ni10fs32
@ni10fs32 Жыл бұрын
Jalna king यातच सर्व आले. कोणाला तरी ही गोष्ट आवडलेली नसणार.
@prashant__1997
@prashant__1997 Жыл бұрын
गुन्हेगारीचा शेवट असाच होत असतो #भावपूर्ण श्रध्दांजली 💐
@ROHITUghade-j5q
@ROHITUghade-j5q 4 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली King Of Jalna 💐 ❤️
@dnk5653
@dnk5653 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली गजू भाऊ 👑⛳🕊
@admalkin94
@admalkin94 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली गजा भाऊ
@therock6017
@therock6017 Жыл бұрын
भावपूर्ण श्रंदाजली गजानन भाऊ
@ushaadhao7287
@ushaadhao7287 Жыл бұрын
अहो सर काही तरी प्रेरणादाई सांगत चला काय हे गुन्हेगारी च सांगता. छान पुस्तके सांगा कि ते प्रत्येकाने वाचले पाहिजे, योगा, नाही तर चांगल्या सवई अस kahi tri sangat chala. Plz
@pravinwarpe4738
@pravinwarpe4738 Жыл бұрын
चांगली पुस्तके, वाङ्ग्मय, भाषणे देत बसा, आणि पुस्तकांसाठी विषय (content) आम्ही समाज तयार करतो. कृती शून्य भाषणे आणि पुस्तके कल्पनिक जगात राहायला शिकवतात. ते तुम्ही करा, शेतकऱ्यांची पोरांना आरक्षण देऊ शकत नाही तर फुसके उपदेश करू नयेत.
@madhavpatillondhe8596
@madhavpatillondhe8596 Жыл бұрын
गुन्हेगार तो गुन्हेगारच, गुंडगिरी चा अंत हा असाच होतो,किती पण किंग म्हणून मिरवा,, वाईट कामाचा अंत हा वाईटच.🌄
@vishalnagre5926
@vishalnagre5926 Жыл бұрын
King of jalna Miss you bhau😢💐
@sagarw4197
@sagarw4197 10 ай бұрын
अतीशय सुशिक्षित सुसंस्कृत सुस्वभावी अशा भाऊला श्रध्दांजली 🙏
@shree2165
@shree2165 Жыл бұрын
Gajju bhau is one of great person in my life ❣️jo jante hai vahi mante hai❣️miss you bro😓
@aaplaamolvlogs5149
@aaplaamolvlogs5149 Жыл бұрын
गजू भाऊ साठी खूप वाईट ह्याची चौकशी झाली पाहिजे
@akshaylokhande9716
@akshaylokhande9716 Жыл бұрын
He was not a criminal... Very kind hearted man..... a king of hearts
@rajZ772
@rajZ772 Жыл бұрын
Kidnapping is crime, extortion is crime.
@sagarbattise3217
@sagarbattise3217 Жыл бұрын
😂😂 Mg Police ni Gunhe Kay penachi Shahi sampvayala dhakal kele ka ????
@Laturkar555
@Laturkar555 10 ай бұрын
​@@sagarbattise3217 He tyache chapri fan Maramari karne , dhamkavane , Hapta vasuli karne asya goshtina Gunha manatach nahit😂😂
@IndianBodyminati
@IndianBodyminati Жыл бұрын
त्याच्यावर गोळीबार होत होता तेव्हा त्याच्या सोबत चे मित्र काय करत होते गुन्हेगारी वाईट
@hrishikeshmhatre3112
@hrishikeshmhatre3112 29 күн бұрын
Saglya crime stories che follow up pan ghya
@vkpatil0128
@vkpatil0128 Жыл бұрын
Ekch king jalnyat hota aani rahil to manje 👑 king gajanan taur ❤888 Jalna king gajanan bhau
@हिंदूरक्षक-म8ठ
@हिंदूरक्षक-म8ठ Жыл бұрын
जीवनात जन्मताच कोण्ही गुन्हेगार नसतं परस्तिती माणसाला गुन्हेगार बनवते
@vinodgomkale9655
@vinodgomkale9655 Жыл бұрын
परिस्थिती नाही पैसा आणी दबाव बनला पाहिजे हा मूळ उद्देश आहे गुन्हेगार होण्याचं...RIP गजू भाऊ 💐💐
@pravinwarpe4738
@pravinwarpe4738 Жыл бұрын
​@@vinodgomkale9655 बऱ्याच लोकांना नाही जमत गांडूळ होणे, म्हणून ते " सामान्य माणूस " या व्याख्येत बसत नाहीत. म्हणून ते आपली छाप सोडून जातात. चांगली की अजून कशी ते तुमच्यावर.. आहे.
@vinodgomkale9655
@vinodgomkale9655 Жыл бұрын
@@pravinwarpe4738 बरोबर दादा 👍
@babubihari6722
@babubihari6722 6 ай бұрын
म्हणजे चोऱ्या करण आणि खंडणी मागण हे परिस्थिती मुळे होत वा 😂😂😂
@hellboy3621
@hellboy3621 Жыл бұрын
अमरदीप रोडे आणि गजू भाऊ. या दोघांच्या हत्ते माघे राजकीय नेत्यांचा हाथ आहे...
@shubhamshinde4042
@shubhamshinde4042 Жыл бұрын
काय ही लोक king king करत एखाद्या गुंडाच्या मागे मागे करत असतात काय माहित. उद्या असल्या लोकांना तुमच्या जवळची एखादी गोष्ट पाहिजे असेल तर हेच king कुठल्या थराला जाऊ शकतात ह्याचा विचारही करत नाहीत ह्यांचे समर्थक. मग तुम्ही ह्यांना किती निस्वार्थपणे support केला इतके दिवस ह्याचा 1 second पण विचार करत नाहीत हे लोक. हे सत्ता आणि power मिळवण्यासाठी काहीही करू शकतात.
@shubhamshinde4042
@shubhamshinde4042 Жыл бұрын
नक्कीच हत्या झाली हे चुकीचंच झाल, अस कोणासोबतही होऊ नये. हत्या करणारांना योग्य ती का्यवाही व्हावी. ज्यांचा मृत्यु झाला त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.
@rutushy
@rutushy Жыл бұрын
बरोबर अगदी. कोणत्याही थराला जाऊ शकतात.
@Akash_mankar24
@Akash_mankar24 Жыл бұрын
एकच भाऊ गजू भाऊचां गोष्ट सांगानारा चिन्मय साळवी भाऊ एक वादा चिन्मय दादा❤🎉
@Mad_hindu9696
@Mad_hindu9696 Жыл бұрын
मित्रांनो तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा पण गुन्हेगारी क्षेत्रामध्ये अजिबात जाऊ नका कारण हे असे क्षेत्र आहे ज्यात क्षणां क्षणाला मरणाची भीती घेऊन जगाव लागत . तुम्ही आज कोणाला मारलं तर उद्या तुमचा पण गेम नक्की होणार 🥲💯
@vikramkachare6933
@vikramkachare6933 Жыл бұрын
बोल भिडू एक नंबर माहितीपूर्ण घेऊन व्हिडिओ बनवला खूप आवडला
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН