Рет қаралды 9,541
Ahmednagar News : Tarabai नी साडीच्या मदतीने कसा वाचवला २ तरुणांचा जीव ? | Vishaych Bhari
मंडळी आपल्या शौर्याने इतिहासात अजरामर झालेल्या राणी लक्ष्मीबाई, हिरकणी, ताराराणी अशा अनेक स्त्रिया आपण पाहिल्या असतील. एकीने ब्रिटिशांविरोधात दंड थोपटून शौर्य दाखवलं तर दुसरीने आपल्या पुत्रप्रेमाचा एक अध्यायचं लिहून ठेवला आणि तिची खुद्द छत्रपती शिवरायांनी दखल घेतली. पण आजच्या या आधुनिक युगातल्या एका शूर स्त्रीची गोष्ट आज आपण ऐकणार आहोत. जी ऐकून तुमचा उर अभिमानाने भरून आल्याशिवाय राहणार नाही. त्या स्त्रीला खरंतर राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कारचं द्यायला पाहिजे, असं माझं म्हणणयं. तर आता ती घटना नेमकी काय आहे ? तर ऐका अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या मंजूर गावच्या ताराबाई पवारांनी पोटची पोरं नसतानाही स्वतःचा जीव धोक्यात घालून 2 तरुणांचा बुडता बुडता जीव वाचवलाय. आता त्यासाठी या ताराबाईंची साडी तरुणांसाठी जीवनाची दोरी ठरलीय. पण ती नेमकी कशी ? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पूर्ण पाहावा लागेल. चला तर मग पाहुयात काय आहे ताराबाई पवार यांची ही शौर्य कहाणी !
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#ahmednagarnews
#tarabai
#विषयचभारी
tv9 marathi news channel,
tv9 marathi latest news,
marathi news,
marathi news live today,
tv9 marathi live,
marathi batmya video,
tv9 marathi batmya live,
tv9 marathi batmya live today,
marathi latest news,
abp maza breaking news,
marathi news live,
marathi news today,
marathi news video,
marathi news latest,
marathi live news,
marathi news updates,
marathi breaking news,
maharashtra rain news,
maratha reservation,
marathi,
maharashtra news live update