Santosh Deshmukh Case : बिहार झालेल्या बीडला सुधरवण्यासाठी हा सिंघम अधिकारी आणलाय ! | Vishaych Bhari

  Рет қаралды 160,808

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Пікірлер: 286
@navnathbodake1982
@navnathbodake1982 10 сағат бұрын
मी तर म्हणतो मा. तुकाराम मुंढे साहेबांना बीड मध्ये प्रशासकीय कामकाज द्या... न खाणारा न खाऊन देणारा... दंबग नाही सिंघम नाही तर सक्षम अधिकारी... लोहा लोहा को काटता है...💪💪💪
@narendramate7429
@narendramate7429 10 сағат бұрын
रिअल हिरो... मुंडे साहेब
@ArunKagbatte
@ArunKagbatte 10 сағат бұрын
मुंढे साहेब योग्य आहेतच, पण बीडमध्ये पोस्टिंग द्यायला मर्यादा येतात, का हे सांगणे नलगे
@educationvilla
@educationvilla 9 сағат бұрын
मुंडे पण वंजारी च आहे, त्यांचीच साईड घेणार शेवटी, जात जातीकडेच जाणार
@educationvilla
@educationvilla 9 сағат бұрын
तो वंजारीच आहे, त्याला नका पाठवू
@lalitapawar1545
@lalitapawar1545 9 сағат бұрын
Ek kam kara... Munde na palika.. Police, mahasul, aajun kuthle khate baaki astil tar te hi dya... Baakina ghari baswa
@nitinmalamkar6258
@nitinmalamkar6258 9 сағат бұрын
तुकाराम मुंडे साहेबांना बिडचा जिल्हादिकारी करा 🙏 धन्या 🥵पिंका 🥵🥵वाल्या 🥵🥵🥵सर्वांना जागेवर आणेल 🥵🥵🥵🥵
@Ashwini-h3w
@Ashwini-h3w 10 сағат бұрын
बीड चे collector म्हणून तुकाराम मुंडे. यांना आणले पाहिजे
@maheshs.955
@maheshs.955 10 сағат бұрын
मुंडे नाहीत... मुंढे आहेत ते
@Scamartist__356
@Scamartist__356 9 сағат бұрын
@@maheshs.955nahi lendu
@prafullasawant8044
@prafullasawant8044 7 сағат бұрын
ताई तुकाराम मुंढे हे आता सचिव किंवा आयुक्त लेवल चे सिनियर ias आहेत. जिल्हाधिकारी होऊन कधीच झाले आहे त्यांचं. तुमचं म्हणणं असं आहे की पोलीस महासंचालक यांना पोलीस अधीक्षक बनवा असं नसतं होत
@jayyashvlogs7717
@jayyashvlogs7717 11 сағат бұрын
सिंघम म्हणजे कृष्णप्रकाश सरच👌🙏
@bachelorboys5297
@bachelorboys5297 11 сағат бұрын
Pimpri chinchvad madhe daroj crime hot hote bhai.tyanchya karykal madhe.
@surajkkr3280
@surajkkr3280 10 сағат бұрын
पिंपरी चिंचवड लूटून खाल्लं त्यानं 😂
@abhaydoke276
@abhaydoke276 10 сағат бұрын
नको kp​@@surajkkr3280
@लोणार
@लोणार 10 сағат бұрын
त्याच्यापासून महिला सुरक्षित ठेवाव्या लागतील
@shetkari6275
@shetkari6275 10 сағат бұрын
पोलिसांनी जर मनावर घेतले तर सर्व जे काही चालू आहे ते पूर्ण पणे बंद होऊ शकते..
@PunekarPatil-p5t
@PunekarPatil-p5t 10 сағат бұрын
💯correct
@Sam-nh5yv
@Sam-nh5yv 8 сағат бұрын
राजकीय लोकांचा हस्तक्षेप नसावा
@SharadBhure-b8h
@SharadBhure-b8h 9 сағат бұрын
4 मुख्य लोकांचे एन्काऊंटर केले तर बीड सुतासारखं सरळ होईल लय मोठी गोस्ट नाही पण शासनाने मनावर घ्यायला पाहिजे
@ArunKagbatte
@ArunKagbatte 9 сағат бұрын
@@SharadBhure-b8h , चार जण? एक झालं तर पूर्ण बीड पेटले की बाबा
@kartikmore9228
@kartikmore9228 11 сағат бұрын
बीड ला बिहार म्हणू नका रे..बिहार ची बदनामी करू नका 😂
@sandeeppatil9169
@sandeeppatil9169 10 сағат бұрын
😅😅😅😅😅
@MadhukarShinde-k2t
@MadhukarShinde-k2t 9 сағат бұрын
बिहारीच्या औलादीचे बीड मध्ये गुंडगिरी खंडणी करणारेउत्पात करत आहेत
@truth5-55
@truth5-55 9 сағат бұрын
तुम्ही लोक तुमच्या राज्यात जा
@siddheshwarphad2024
@siddheshwarphad2024 11 сағат бұрын
माझी सासरवाडी परळी-वै आहे माझ्या सासरवाडीच्या लोकांनी प्रोपर्टीसाठी आम्हांला मारून टाकून कुटंब संपवुन टाकुन प्रोपर्टी बळकावण्यासाठी थेट लग्न करून प्रयत्न केला आहे आम्ही जिवाच्या भितीने लपुन बसलोत आमच्या नातेवाईकांना सुध्दा हिस्से कबुल केले आहेत प्रशासनाने आमची सुटका करण्यात यावी व माझे कुंटुबाचे जिव वाचवण्यात यावे. 🙏🙏
@siddheshwarphad2024
@siddheshwarphad2024 11 сағат бұрын
माझ्या युटुबला व्हिडीओ टाकले आहेत
@r.k978
@r.k978 11 сағат бұрын
​@@siddheshwarphad2024 भाऊ संदिप क्षिरसागर यांना किंवा अण्णा ला भेटा, नाहीतर डायरेक्ट sp साहेबांना भेटा नक्कीच न्याय मिळेल तुम्हाला....❤
@siddheshwarphad2024
@siddheshwarphad2024 11 сағат бұрын
@@r.k978 Nakkich
@unknown_49018
@unknown_49018 11 сағат бұрын
अरे मित्रा एसपींना तक्रार कर ना मग इथे कमेंट केल्यावर काहीच होणार नाही
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 11 сағат бұрын
​@@siddheshwarphad2024भावा बरबोर आहे पण वंजारी बांधवांना कधी कळणार की जे मर्डर झाले आहेत त्यामध्ये जास्त तर वंजारी लोक आहेत.एक वेळेस पालकमंत्री पंकजा ताई ला करा कारण ताई ने विकास केलं नसेल पण ताई ने गुंडे पोसले नव्हते. धनजंय मुंडे ला पालक मंत्री नको🙏
@DrSandipPawar
@DrSandipPawar 10 сағат бұрын
सरकार ला भावपूर्ण श्रद्धांजली, एवढे पुरावे आहेत, आणि म्हणे आरोपी फरार. साधा गुन्हा नोंदला नाही, सर्व आमदार, लोकं, पत्रकार नाव घेता आहे आणी पाच खात्याचा मंत्री म्हणतो तपास चालू आहे. लोकं काय करणार
@rebelgamingzone2884
@rebelgamingzone2884 9 сағат бұрын
Jatiwaad kelyane tapas lambnar ahe 💯. Karan sarkar ka mahit ahe maratha cast ne beed mdhe vote tutari la dilet. Ani obc ne ek houn bjp la mgg te obc la naraj nahi krnar munde ani karad vrr karvai krun ❤
@Gaming_x_abhi
@Gaming_x_abhi 9 сағат бұрын
​@@rebelgamingzone2884 ओबीसी च आहे म्हणून काय त्यांना अटक नाही का करायची
@shrikantjoshi1370
@shrikantjoshi1370 7 сағат бұрын
सरकारचा काय संबंध आहे .धनंजय मुंढे अजित पवार गटाचे आहेत .तेव्हा त्यांचा राजीनामा उपमुख्यमंत्र्याने घेतला आहे .
@rebelgamingzone2884
@rebelgamingzone2884 7 сағат бұрын
@ rajinama ksla ghetlay 🤨
@rahuljagtap2924
@rahuljagtap2924 10 сағат бұрын
काय होईल असे वाटतं नाही .....नव्याचे नऊ दिवस
@AnilPatil-no5vk
@AnilPatil-no5vk 9 сағат бұрын
सर्व समाजातील लोकांना न्याय देवू शकतील असे सिंघम नवनीत कॉवत साहेब...नियम कायदा सुव्यवस्था व पोलीसांची मान उंचावेल असे अधिकारी..
@हनुमंतमस्के-म6श
@हनुमंतमस्के-म6श 10 сағат бұрын
संतोश देशमुख हातेतील सर्व आरोपी आम्हाला काळ्या बॅग मधे दिसले पाहिज तरच संतोष देशमुखला न्या मिळाला आसे वाटेल
@mahi-16
@mahi-16 10 сағат бұрын
घंटा कहि होनार नाही.. एकच घर 2 मंत्रीपद आहेत.. थोडे दिवस कराड गँग ला जेल मध्ये थेवाटील 6 महीनत बहेर येइल.. देवाभाऊ 3.0 हेच कर्नार.. किती ती दहशत
@Sanapsatish11
@Sanapsatish11 10 сағат бұрын
खरंय 😂
@shrikantjoshi1370
@shrikantjoshi1370 7 сағат бұрын
कदाचित अस ही होऊ शकल 👍
@kiranpawar897
@kiranpawar897 10 сағат бұрын
काय घंटा नसतंय होत. धन्या ला मंत्रिपद जाहीर झालंय, अन्न व नागरी पुरवठा.
@balughule2293
@balughule2293 10 сағат бұрын
🎉
@लोणार
@लोणार 10 сағат бұрын
घंटाच चेमटून टाकली त्याने मग
@Sanapsatish11
@Sanapsatish11 10 сағат бұрын
😂😂😂
@pradippatil8381
@pradippatil8381 11 сағат бұрын
खुप छान माहिती दिली प्रथमेश😮
@pjstone1209
@pjstone1209 10 сағат бұрын
संज्या ने पन एका कोंबडी ला घरी बसवल तस वाल्या धन्या ची पार वाट लावणार हे नक्की 😂😂😂😂😂
@narendramate7429
@narendramate7429 10 сағат бұрын
साहेब फक्त बिडच नाही तर पूर्ण महाराष्ट्र आणि देशात देखील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे भिंधास गुन्हे करण्याची हिम्मत vadali आहे.ह्याला फक्त आणि फक्त जबाबदार राजकारणी लोक आहेत.जो पर्यंत educated लोक राजकारणात येत नाही तो पर्यंत हे असच होत राहणार. High educated लोक नोकरी करतात आणि अडाणी लोक नेते बनून त्या अधिकाऱ्यांवर आपल वर्चस्व निर्माण करतात.
@RajesahebHare
@RajesahebHare 11 сағат бұрын
बीड पोलिस तात्पुरते सुधारू शकतात
@MORALPOLOTICSMAHARASHTRA
@MORALPOLOTICSMAHARASHTRA 10 сағат бұрын
आपले महाराष्ट्राचे नेतृत्व गुंडांना बळ देते हे सर्वाना माहिती आहे आपले महाराष्ट्राचे सर्वेच नेतेच समर्थन करतात काय भल करणार हे नेते
@mahi-16
@mahi-16 9 сағат бұрын
@@MORALPOLOTICSMAHARASHTRA पन कही लोक जातिच्या नवा खळी साथ देत.. गुंड गुंड असतो
@samadhandamdhar3526
@samadhandamdhar3526 11 сағат бұрын
आता हे येणारे पोलीस अधिकारी साहेब कोणते दिवे लावतात हेच जाणुन घ्यायच आहे.
@mahi-16
@mahi-16 10 сағат бұрын
Kay Honar Mantryachya Virodhat Kon Janar.. देवभाऊ गोलमल 3..
@rebelgamingzone2884
@rebelgamingzone2884 9 сағат бұрын
Mgg tu jato ka tapas krayla 😅
@rebelgamingzone2884
@rebelgamingzone2884 9 сағат бұрын
@@mahi-16 jarange chya nadi lagun adhi fadanvis , munde la ugach dusman kele. Mgg te atta tumcha v4 ka brr krtil
@mahi-16
@mahi-16 9 сағат бұрын
@@rebelgamingzone2884 हौ दे खून.. पण या अधीचे खुण वंजारी चे पण केले अहेत त्यनी २०,२५ खुण करणर्या लोकांच्या पथी उभा राहत तुम्ही शोभलात का रे तुम्हाला
@namdeowarale1965
@namdeowarale1965 10 сағат бұрын
या सगळ्या गोष्टी साठी खरं पाहता पोलीस खाते जबाबदार आहे, त्यांनी प्रामाणिक पणे कर्तव्य पार पाडले तर सर्व सुरळीत होईल, प्रशासनात सुधारणा झाली पाहिजे
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 10 сағат бұрын
मला वाटत काहीही होणार नाही अस दिसत,तुकाराम मुंडे साहेबांना collector officer ची नेमणूक करावी
@Jayshivrayjaybhim
@Jayshivrayjaybhim 10 сағат бұрын
अरे कोणीही आले तरी ते गृहमंत्रालयाच्या इशार्यवरच कारवाई करणार,म्हणजेच कारवाईचे नाटक करायचे आणि 4 दिवसानी नवीन कुटला तरी मुद्दा बाहेर आणायचा आणी तो मोटा करायचा आणी मग् हा महत्वाचा मुद्दा मागे पडणार आणी लोक ही विसरून जाणार,आणी विषय संपणार,आज पर्यंत हेच होत आलंय
@लोणार
@लोणार 10 сағат бұрын
जळजळ होतेय भिकमाग्या बैलबोट्या तुला
@akashyelapure2052
@akashyelapure2052 11 сағат бұрын
बीड हा बिहार आहे 😂 बिहार कधीच प्रगती nai karu शकत
@vishnukor1058
@vishnukor1058 9 сағат бұрын
न्यायाची अपेक्षा कमी च 😢
@satishpatil7518
@satishpatil7518 10 сағат бұрын
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे जोपर्यंत सत्तेत आहेत तोपर्यंत बीडचा नायनाट व्हायला कोणी सुद्धा रोखू शकणार नाही.
@sunilpawar4827
@sunilpawar4827 8 сағат бұрын
मा. मुंढे सर बीडचा कायापालट करु शकतात.हे सत्य. पण शासन हे करण्यास कचरते.
@shrikrushnathorat3537
@shrikrushnathorat3537 10 сағат бұрын
फडणवीस म्हणाले होते. धनंजय मुंडे माझे जवळचे मित्र आहेत. काय निपक्ष चोकशी होईल का.
@GorakhDhube
@GorakhDhube 11 сағат бұрын
आता आका आणि आकाचा आका हि सरळ करणार साहेब
@संभाजीनगरकर
@संभाजीनगरकर 10 сағат бұрын
याला कारण फक्त बेरोजगारी आहे. बेरोजगार असल्यावर असले रिकामी काम जातीयवाद, दंगली, गुंडगिरी सुचते. बाकी काही नाही बघा.
@navlenarayan4476
@navlenarayan4476 10 сағат бұрын
सिंघम आणि चविंगम मधील फरक लवकरच बीड जिल्हा पाहत आहे.
@pranavwanjare4470
@pranavwanjare4470 9 сағат бұрын
बीड चे पोलिसचं भर दुपारी पैसे खातेत टेन्शन फ्री 😮‍💨
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 10 сағат бұрын
पोलिसांना हस्तक्षेप झाला नाही तर फार ऊत्कृष्ट काम करतात.
@6a34shlokkolekar3
@6a34shlokkolekar3 8 сағат бұрын
इथून मागच्या ज्या ज्या प्रकरणांमध्ये जे जे पक्षाचे मंत्री महोदय शामिल असतात त्याच्यावर कोणतेही प्रशासन पोलीस हे कारवाई करत नाही
@bhushandeshmukh4529
@bhushandeshmukh4529 7 сағат бұрын
कृष्णप्रकाश प्रसाद साहेबाना आणा😊 साहेबान अख्खं बुलढाणा लाईन वर आणलं होता.
@Archanbcd
@Archanbcd 10 сағат бұрын
महाराष्ट्राला सर्व पाठ झालं आहे हे...न्यायावर बोला..
@IsmailShaikh-qk6sq
@IsmailShaikh-qk6sq 9 сағат бұрын
खर च दुख होत आहे माझ्या बीड विषय आयकल्यावर . बीड का बिहार😢
@kishorkhedkar5107
@kishorkhedkar5107 10 сағат бұрын
बीड खुप शांत जिल्हा आहे फक्त दीड वर्षापासून जरांगे यांनी ज्या प्रकारे जातीवाद सुरू केला तेव्हा पासुन थोड फार वातावरण खराब झालं... खालच्या पातळीवरील भाषा व सोशल नेटवर्क वरून भेदा भेद यान कहर केला.. हे प्रकरण काय आहे हे सर्व महाराष्ट्र राज्याला समजत आहे. मुळात धनंजय मुंढे यांच्या मंत्री पद मिळू नये म्हणून वातावरण खराब होईल असं चालू आहे.. ओबीसी समाजात प्रचंड भीती आहे.. गुन्हेगार जो आहे त्याला शिक्षा व्हावी पण ओबीसी समाजास सुरक्षा मिळायला हवी...
@Gaming_x_abhi
@Gaming_x_abhi 9 сағат бұрын
खरा जातीवाद तर मुंडेंनी सुरू केलाय आणि नाव घेयचं जारांगे पाटलांच
@gopalpachpor2088
@gopalpachpor2088 9 сағат бұрын
Dhananjay mundhe yanchya ch aashirwadane parali evdhi bogas aahe ..jarange chya aandolan chya aadhi mi 3 year Beed mdhye hoto baghitli parali aani Beed pn...swatachai path disnar nahi bhava tula..😂
@shrikantjoshi1370
@shrikantjoshi1370 7 сағат бұрын
जरांगे ने भयंकर जातीवाद निर्माण केला .शरद पवारांच्या वरद हस्ता मुळे .त्याची झाल कित्त्येक वर्षे महाराष्ट्राला लागणार आहे .त्यासाठी शरद पवार मुक्त होने गरजेचे आहे 🤡
@birupujari3786
@birupujari3786 9 сағат бұрын
न्याय पाहिजे
@rushikeshbhandari6061
@rushikeshbhandari6061 8 сағат бұрын
मला नाही वाटत बीड खुप पुढे गेलाय बिहार च्या
@Gemar2050
@Gemar2050 8 сағат бұрын
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबानी Ek yaatra khaadhli ho ti raajkarnache gunhegarikaran gunhegaarache raajkaaran tyana bicharayna maahit navte ki lएक यात्रा खडली हो ती राजकर्णाचे गुन्हेगारिकरण गुन्हेगाराचे राजकरण त्यना बिचारयना माहित नवते की यात्रा आपल्यच लोक पुढे राजकरणाचे गुन्हेगरी करूं ठेवतिल महणून
@dr.ajitkumarpatil6030
@dr.ajitkumarpatil6030 10 сағат бұрын
शेवटी सत्ताधारी नेत्यांच्या पुढे अधिकारी गप्प बसतात
@MadhukarShinde-k2t
@MadhukarShinde-k2t 9 сағат бұрын
असे अधिकारी हे भडवे अधिकारी असतात
@bapuravmahagovind2887
@bapuravmahagovind2887 10 сағат бұрын
आपल्याला काय वाटत नाही बदल होईल म्हणून
@pratikpachpute7498
@pratikpachpute7498 11 сағат бұрын
<a href="#" class="seekto" data-time="322">5:22</a>
@satishkadam9485
@satishkadam9485 8 сағат бұрын
सगळ्यांनाच माहीती आहे कोण करतय दहशत परळीत..... उग नाटक चालूय , मांडीला मांडी लावून बसलेत आणि सांगतेत कोणालाही सोडणार नाही. जवळच बसलेत सोडायची काय गरज
@AadityaKadam-h4k
@AadityaKadam-h4k 8 сағат бұрын
Dipartment चे लोक लोकल आहेत त्या मूळ काही बदल होऊ शकत नाही जो पर्यंत हे सगळे लोकल माणस चि बदली करत नाहीत तोपर्यंत काही होत नाही इथं सगळ ठप्प आहे इथं 😡
@Rupaliv5555
@Rupaliv5555 9 сағат бұрын
आता काहीतरी होईल पण ते कोणालाही कळणार नाही काय झालाय ते
@AnushriChavan-l2b
@AnushriChavan-l2b 9 сағат бұрын
#अरे बाबा चूकीचा ईलाज करु नका. गृह मंञी बदला सर्व काही ठिक होईल.
@AjinkyaKgitte12
@AjinkyaKgitte12 10 сағат бұрын
तुकाराम मुंडे साहेबांची गरज आहे बीड ला
@AmbadasDoke-k8g
@AmbadasDoke-k8g 9 сағат бұрын
पोलीस ना चोवीस तास दया राज साहेब च्या भाषेत सुता सारखं सरळ होतील
@dipakpatil-rp1ym
@dipakpatil-rp1ym 6 сағат бұрын
इन्चार्ज अधिकाऱ्याला कर्तव्यात कस्तुरी केल्याबद्दल निलंबित का केले नाही अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्यावर कर्तव्यात कसुरी चे आरोप का केलेले नाहीत
@ramgondkar9492
@ramgondkar9492 10 сағат бұрын
मला नाही वाटत काही होणार म्हणून
@PratapJadhav-v8y
@PratapJadhav-v8y 10 сағат бұрын
राजकीय हस्तक्षेप न करता पोलीस प्रशासनाला काम करु द्या.मग बघा कसं सुंता सारखै सरळ होतात की नाही ते.
@rebelgamingzone2884
@rebelgamingzone2884 9 сағат бұрын
Jaudya na ase pn tumhi fadanvis la tarbuj shivay bolle nahi jarange chya nadi lagun mgg atta ka apeksha thevta tyachya kdun Ani tumhala vatat asel dhas ani sandip tumchya kdun ye pnn tyana fkt dm cha juna bdla gheyacha ahe manun te mudda uchlat ahet ani rahili gost bappa chi aho tyala kaij mdhe suddha koni bhav det nahi o. Trr to kdhi baki gosti manage krnar
@gopalpachpor2088
@gopalpachpor2088 9 сағат бұрын
Lavkrch samjel ..just wait nd watch​@@rebelgamingzone2884
@pranavwanjare4470
@pranavwanjare4470 9 сағат бұрын
बीड ला बिहार म्हणून बिहार चा अपमान करू नका 😤🙏 परभणी ला जर्मनी म्हणता आणि बीड ला बिहार 😡 पाकिस्तान म्हणा , अफगाणिस्तान म्हणा , बांगलादेश म्हणा 😤😮‍💨🙏
@Raj-nc4vl
@Raj-nc4vl 8 сағат бұрын
बीड चा बिहार झाला आहे.. आणि पुण्याचं मिर्झापूर झालं आहे..
@pddriveahorts3121
@pddriveahorts3121 10 сағат бұрын
सुरेश धस 💪🏻
@Needon1974
@Needon1974 9 сағат бұрын
वाल्मिक कराडनी नाही ना आणले हे बघा अगोदर 😂
@saibeetalfarm2347
@saibeetalfarm2347 8 сағат бұрын
Dashing officer....
@deepasaraf6857
@deepasaraf6857 9 сағат бұрын
राजकारणी लोकांमुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांना फ्री hand देण्याची गरज आहे.
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 8 сағат бұрын
अगोदर तर आत्ता मग कोणाला अटक करायचे बिहार करनार्याला कि इतर कोणाला ?
@dipakpatil-rp1ym
@dipakpatil-rp1ym 6 сағат бұрын
प्रत्येक जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपाध्यक्ष आणि प्रत्येक पोलीस स्टेशन वर ऑडिओ व्हिडिओ असणारा सीसीटीव्ही लावून त्याचा मॉनिटर जनतेसाठी खुला ठेवला तरच असे प्रसंग टळतील अन्यथा नाही
@ramgondkar9492
@ramgondkar9492 10 сағат бұрын
तुम्ही लय गोड बोलता राव
@dattatraysolanke7775
@dattatraysolanke7775 11 сағат бұрын
एक बीडकर...✌️
@santoshbondhare8935
@santoshbondhare8935 9 сағат бұрын
फक्त माननीय तुकाराम मुंढे ला जिल्हा अधिकारी म्हणून द्या
@tukaramsawant5094
@tukaramsawant5094 8 сағат бұрын
तुकाराम मुंढे सारखे अधिकारी समित्यांवर बसवलेत 😂
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 11 сағат бұрын
Welcome saheb make our beed great🎉
@Shrinita143
@Shrinita143 10 сағат бұрын
बिहार_❌__बीड__✅
@imran_razaqadrii
@imran_razaqadrii 7 сағат бұрын
नागपुर में नूरुल हसन सर थे उनके हवाले करो, उस बंदे ने नागपुर कि हवा टाइट कि थी, नितिन गडकरी जी ने उन्हें नियुक्त किया था
@sanjayshinde7341
@sanjayshinde7341 8 сағат бұрын
बिडला सरळ करण्यासाठी अशोक कामटे सारखे अधिकारी पाहिजेत
@dineshmore1409
@dineshmore1409 11 сағат бұрын
Strong ips, ias offers needed to stop criminal activity in any city, untrained ips officers are useless.
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 8 сағат бұрын
संसयीतांची नार्को टेस्ट करावी .
@अपुनबोलेगा
@अपुनबोलेगा 10 сағат бұрын
अजय देवगण किंवा रणवीर सिंगला पाठवा
@PVLogs1991
@PVLogs1991 9 сағат бұрын
कोणताही dashing अधिकारी आना . Department मधे असलेले स्थानिक लोक सीक्रेट माहिती राजकारण्यांना पुरवतात आणि SP ना suppprt करत नाहीत. Department मधील लोकांच्या बदल्या करा . सगळ ठीक होईल .
@sachinmanedeshmukh6684
@sachinmanedeshmukh6684 7 сағат бұрын
मंत्राच्या विरोधात काय पोलीस काम करणार
@Arjunmahadik008
@Arjunmahadik008 8 сағат бұрын
Je title दिले आहे त्याला निगडित माहीत देत चला....बाकीचे जे माहितेय ते कशाला सांगताय...😓त्यावर आधीच व्हिडिओ बनवला आहे ना तुम्ही....
@AB555-ab
@AB555-ab 10 сағат бұрын
फडणवीस वाचाळवीर आहे नुसता काय घंटा ऐकत नाही कोणी cm चं
@लोणार
@लोणार 10 сағат бұрын
मग तुझे नाव दे म्हणजे तू ऐकतो कीं नाही ते फडणवीसला सांगून पाहू.
@shaileshrakshe7831
@shaileshrakshe7831 9 сағат бұрын
एकाही नेत्याचा फोन घेतला नाही पोलिसानी तर सगळे नेते ठीक होतील
@sanjaysapkal2630
@sanjaysapkal2630 9 сағат бұрын
कृष्ण प्रकाश सरांना पाठवा
@RahulTangade-g3s
@RahulTangade-g3s 10 сағат бұрын
सिंघम दबंग ह्या पदव्या कामकामाचा आनुभव आल्या शिवाय देवू नये
@RavindraShinde-ke3zm
@RavindraShinde-ke3zm 10 сағат бұрын
यांचे ऐकणारा सिंघम का?
@swapnilshrungare
@swapnilshrungare 10 сағат бұрын
पोलिसांनी त्यांचीच कामे जर लाच न घेता आणि प्रामाणिक पणे केली तर कुठल्या पण सिंघम किंवा सुपर cops ची गरज नाही..आपणच ह्यांना सिंघम वैगरे बोलून फालतू प्रोत्साहन देतो
@AjitdadaVajale
@AjitdadaVajale 9 сағат бұрын
हेडलाईन काय देताय... बातमी काय सांगताय आहे का मेळ.... IPS सिंघम कसे हे ना सांगता तिसरं च सांगत बसलाय... 6 वी इथं झ्हाली आणि 12 वी इथं झ्हाली.
@VikramDhoneOnly
@VikramDhoneOnly 10 сағат бұрын
भाजप सरकार जो पर्यंत लाचारी दाखवेल तोपर्यंत असेच चालू राहील,
@civilpractical8845
@civilpractical8845 10 сағат бұрын
आता काय अटक होणार मंत्री पद मिळाले आहे त्याला
@Adityakingdrl2y
@Adityakingdrl2y 11 сағат бұрын
"Bhaukal" manun ek picture ahe tasach amchya beed var pan picture banva
@bachelorboys5297
@bachelorboys5297 11 сағат бұрын
Are baba tase kahich nahiye Bihar samor tumhi zaat pan nahit tithle sagle lok khtarnak ahet fakt tithlya nyay vyavsthe mule.tumchya Beed madhe fakt eka Rajkiy vyakti mule ithe hi samasya nirman zali ahe tyachi vyavstith marli tar baki chapri barobar nit hotil.
@Saurab8545
@Saurab8545 11 сағат бұрын
Bahin bhavan bihar karun takala 😂😂
@thelayer5211
@thelayer5211 11 сағат бұрын
Vikas hou 😂😂
@kcr3377
@kcr3377 10 сағат бұрын
बिहार चे सर्वात जास्त ias , ips अधिकारी बनतात बिहार च नाव बदनाम नका करू
@shribalajiinternet8773
@shribalajiinternet8773 10 сағат бұрын
नाही ठरणार फडणवीस चा माणुस आहे
@MahadevJadhav-e4e
@MahadevJadhav-e4e 10 сағат бұрын
जिथं फडणवीस धन्याचा मित्र आहे,तिथं अधिकारी काहीच करू शकत नाही
@vaibhavk2508
@vaibhavk2508 10 сағат бұрын
@@MahadevJadhav-e4e aai fhalya ..evdha motha zhala ka tu ...dhanya mhanayla ...haramkgora
@Bgmimania8232
@Bgmimania8232 10 сағат бұрын
Shivdeep Lande
@namdeowarale1965
@namdeowarale1965 10 сағат бұрын
बीड जिल्ह्यातील प्रकरणाकडे सगळे बोलताना दिसतात पण पुण्यात आमदाराच्या मामा च्या हत्या झाली ते सुद्धा पहा
@panditkhore7386
@panditkhore7386 10 сағат бұрын
महाराष्ट्र मटका जुगार तेजीत आहे
@Akhu478
@Akhu478 10 сағат бұрын
पिंगळे साहेब योग्य
@shreeakhile8554
@shreeakhile8554 10 сағат бұрын
जरांगेने सगळ सामाजिक वातावरण बिगडवल आहे
@rampjh3278
@rampjh3278 10 сағат бұрын
Chup re gadu😊
@rameshshingne6431
@rameshshingne6431 10 сағат бұрын
टेप हैं तब तक नामुमकीन, क्यो की लायक नही डी जी के लिये,
@SRJ-dw4lz
@SRJ-dw4lz 10 сағат бұрын
Krishna Prakash barobar aher Beed sathi. Correct karyakram kartat.
@shivrajbhosale7499
@shivrajbhosale7499 10 сағат бұрын
BJP ला मत देऊन चूक केली बहुतेक
@VivekComputersOrg
@VivekComputersOrg 9 сағат бұрын
SP. Singh or Boke sir pahijet... Basss
@sonalinirmal9676
@sonalinirmal9676 9 сағат бұрын
कोण काय बोलते, काही सांगायला लाग नाही
@sagargiri8402
@sagargiri8402 10 сағат бұрын
बीजेपी बचाव अधिकारी मार्फत केंद्र सरकार. गुन्हे गार कोण माहीत आहे पण अटक करणार नाही.
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН