No video

Underworld चा सर्वात शातिर Don | एकही गोळी न चालवता त्यानं सबंध मुंबईवर राज केला | Haji Mastan Story

  Рет қаралды 121,651

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

एकही गोळी न चालवता त्यानं सबंध मुंबईवर राज केला | Underworld चा सर्वात शातिर Don | Haji Mastan Story
कर्नाटकातील एका छोट्याश्या गावातून आईच्या इच्छेखातर गच्च पैसा आणि पॉवर कमावण्यासाठी रॉकी मुंबईत येतो. समुद्रकिनारी जाऊन एकटक समुद्राकडं बघत एक दिवस इथं आपला राज असणार ह्ये मनोमन ठरवतो. पुढं मुंबईच्या फुटपाथवर राहून बूट पॉलिश करतो पण दुनिया मिळवण्याची आस त्याला शांत बसू देत नाही. एक दिवस पोलिसाच्या डोक्यात दारुच्या बाटल्या टाकून रॉकी मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये एंट्री करतो अन पुढं जाऊन मुंबईचा समुद्र, बंदरगाह, डॉकयार्डवर अक्षरशः एकहाती राज करतो. तो त्याला हवी असलेली दुनिया मिळवतो. आता kgf मधल्या रॉकीची ही धगधगती स्टोरी बारक्या पोरांना पण पाठ झालीये. पण कितीही झालं तरी तो सिनेमाचं. पण मंडळी तुम्हाला माहितेय का, 1934 साली तामिळनाडूच्या अशाच एका छोट्याश्या गावातून एक कोवळ्या वयाचा पोरगा त्याच्या बापाचा हात धरून मुंबईत आला होता. फक्त जगण्यापुरता पैसा त्यांना हवा होता. पण मुंबईनं त्यांचा कस पाहिला. तब्बल 10 वर्षे मुंबईनं बापलेकाला अर्ध्यापोटी झोपवलं. दरम्यान मुंबईतल्या उंचच इमारती, पॉश रस्ते, महागड्या गाड्या, ब्रँडेड कपडे त्या मुलाला अट्रॅक्ट करायचं. त्या पोराचा जुनून मोठा होता. तो सुद्धा मुंबईच्या समुद्रकिनारी जाऊन एक दिवस ह्ये सगळं आपलं असणार, मी मुंबईवर राज करणार अशी स्वप्न तो पाहायचा. बरं नुसती स्वप्न पाहिली नाहीत त्यानं त्ये खरं करून ही दाखवलं. आयुष्यभर एकदाही बंदूक हातात घेतली नाही पण तरीही लोकं त्याला टरकायची. तो फक्त आणि फक्त डेरिंगच्या जोरावर मुंबई अंडरवर्ल्डचा सर्वात यशस्वी डॉन बनला. त्याचं नाव हाजीअली मस्तान मिर्झा. अंडरवर्ल्डची सुरुवात करून मुंबईची शांतता भंग करणाऱ्या मस्तानची ही गोष्ट...
1. Underworld च्या या पहिल्या Hindu डॉनची स्टोरी पिच्चरपेक्षा भारीये | Varadarajan Mudaliar
• Underworld च्या या पहि...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#hajimastaninterview
#hajimastanstory
#hajimastanmovie
#hajimastanmalayalam
#hajimastanki kahani
#hajimastandeath
#hajimastanrealvideo
#hajimastanstatus
#hajimastaninterviewsmitaprakash
#hajimastanhouse
#hajimastananddawoodibrahim
#hajimastanshahenshah
#hajimastankimautkaisehui
#hajimastanstorytamil
#arungawli
#arungawlihistory
#arungawliinterview
#arungawlimovie
#arungawlistatus
#arungawlisong
#arungawlistory
#arungawlivsdawoodibrahim
#arungawlilatestnews
#arungawlidaddy
#arungawlidialogue
#arungawliwife
#arungawlifamily
#arungawlionvijaysalaskar

Пікірлер: 41
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 33 МЛН
Now it’s my turn ! 😂🥹 @danilisboom  #tiktok #elsarca
00:20
Elsa Arca
Рет қаралды 11 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,5 МЛН