संतोष देशमुख च्या लहान मुलांना न्याय मिळणे अजून बाकी आहे✔✔✔✔
@VivekDandekar-h3t11 сағат бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? प्रभातपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?
@ganeshmate92911 сағат бұрын
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर हे वाक्य आज कुठे तरी खरे होत आहे असं म्हणायचं.
@ajaysanap659 сағат бұрын
खूप चुकीचे लोक आहे हे एका गरिबाला मारल यांनी ही तर सुरुवात आहे अजून खूप phedaycha येनला मी पण वंजारी आहे आम्ही असे लोकांना support karat nhi 😢
@rahulvw2666 сағат бұрын
व्यजसाहित फेडावे लागेल पाप😮
@MrYTNitinVLOGs11 сағат бұрын
परळी मध्ये आज जे चालू आहे त्यावरून आठवलेल्या ओळी. समाजामध्ये गुंड तयार होणे नवीन नाही पण; एखादा समाज गुन्हेगार आणि नराधमांना आदर्श मानतो आहे. हा देशासाठी मोठा धोका असू शकतो.
@balasahebmunde467111 сағат бұрын
खोपर्डी how many murder and rape
@Investing-power6 сағат бұрын
😅😅😅😅 मग असं असेल तर 6 कोटी समाज बेवडा होणार का 😂😂😂😂
@balkrushnapawar781411 сағат бұрын
माऊली तुझ्या पोराने बीड जिल्ह्यात मुदांड्याचा जो खच पाडला आहे त्या परिवाराकडे जाऊन ये एकदा तुझ्या पोराला वेळीच समज दिली असतीस तर अनेक कुटुंब वाचली असती त्याच्या गुन्ह्यावर पांगरून घालणारे तुम्ही पूर्ण कुटुंब जबाबदार आहात
अरे पण मी पहिल्यांदा बघतोय की एक जात गुन्हेगारांना वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे , त्यावरून यांचे मागासपण लक्षात येते की ही लोकं कोणत्या मानसिकतेचे आहेत
@Save-Nature12310 сағат бұрын
बरोबर
@GaneshBhise-f7q11 сағат бұрын
परळीचे व्यापारी खुश असतील आज हे नक्कीच ✔✔✔✔
@GaneshBhise-f7q11 сағат бұрын
वाल्मिक कराड सुटला तर हिरोच होईल परळीत हेच धनंजय मुंडे ना नको होते म्हणून तर अण्णांना अडकण्याची मोक्का ची शिफारस मुंडे नीच केलेली आहे अशा चर्चा सुरू झाल्या आहेत परळीत✔✔✔✔
@surajkkr32809 сағат бұрын
सही पकडा 😂
@DnyaneshwarWaje-x7b10 сағат бұрын
कराडच्या लाभार्थ्यांनी आंदोलन केले आहे. संबंध समाजाला दोषी ठरवू नये. शंभर दोनशे लोक म्हणजे पुर्ण समाज नाही. ह्या सर्व आंदोलन करणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे सगळी बीडमधील गुन्हेगारी संपुष्टात येईल.
@laxmannagargoje47419 сағат бұрын
ये बात सही है
@examlogic130910 сағат бұрын
साधे आरोप झाले तरी राजीनामे दिले आहेत या राज्यात.. इथे इतकी गंभीर प्रकरण असून अजूनही मंत्री साहेब राजीनामा देत नाही.. कमाल आहे यांची 🙏
@GaneshBhise-f7q11 сағат бұрын
कराड च्या आईची भूमिका एक आई म्हणून योग्य आहे पण संतोष देशमुख च्या पत्नी चे केलेले पांढरे कपाळ बघा आज्जी, संतोष देशमुख च्या लहान मुलांना बघा उघड्यावर पाडले या राक्षसांनी त्या लेकरांना ते बघा आज्जी😢😢
@idontcarei10 сағат бұрын
AAI ASLI MHANJE KAY KHOONYA CHA SAMRTHAN KAREL KA .. MANUS KASHALA ....JANAWAR KUTRE KEEDE PUN AAI ASTAT TYAT KAY MEDAL DYAYCHA KA HILA ?? SWARTHI NEECH BAAI AAHE ANI HINE RAKSHAS JANMALA GHATLA AAHE
@laxmannagargoje47419 сағат бұрын
खर आहे भाऊ तुझ
@chupbaith456726 сағат бұрын
Are Kay zaly he Tula mahiti ka mi pan beed cha ahe
@Vijaypol14310 сағат бұрын
वलामिकच्या आई ने वाल्मीक लहान असताना त्याला चांगलं वळण लावलं अस्त तर आज ही वेळ आली नसती
@PanduLokhande9739 сағат бұрын
हे सर्व आरोपी ज्यावेळेस फाशी वरती लटकतील त्या वेळेस खरा संतोष देशमुख यांना न्याय मिळाला असे समजले जाईल
@SandipMane-j2o9 сағат бұрын
कर्म, नाही,भावा, गुन्हेगारी ही नाद खुळा आहे
@sunildurdunde-yl7po9 сағат бұрын
कराड चे एक हात एक पाय आणि दोन डोळे काडले पाहिजे अशी शिक्षा झाली पाहिजे.
@Ramshisode8 сағат бұрын
पारुबाई सारखाच संतोष देशमुख देखील काेणाचातरी मुलगा होता, वाल्मिकच्या बायकोला देखील खंडणीचे पैसे गोड लागले आता कशाला रडता
@sachinkitture43866 сағат бұрын
लातूर मधील माऊली सोट हत्याकांड यावर पण प्रकाश टाका विषयच भारी चॅनेल
@narayangarud29811 сағат бұрын
वाल्याला निबंध लिहून सोडले जाईल हे सरकार फक्त ड्रामा करिता हे जनतेने ओळखावं.
@sagargiri84026 сағат бұрын
परळी मध्ये DM अणि WK याची दहशत आहे. व्यापारी बंद किती दिवस बंद ठेवणार.
@myoutube78828 сағат бұрын
माँ फो कामा झोपली 😊
@ranjanakalyankar313711 сағат бұрын
हत्या झालेल्या आईला काय वाटले असेल, आपल्या मुलांना फक्त शिक्षा झाली
गुंडांना समर्थन देताना वाल्याला भगवान बाबाचा अवतार समजायला लागले तर😂😂
@MallikarjunMelinmani11 сағат бұрын
जैसी करनी वैशि भरणी🎉🎉🎉🎉
@aniketmane270210 сағат бұрын
कर्म तस फळ.. 💯💯
@sharaddhodare593410 сағат бұрын
Apratim vatli
@parmeshwarade509211 сағат бұрын
आई चे आंदोलन आईच्या जागी ठिक पण दुसऱ्या पण आईच्या मुलाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली त्यांचे मुलं बापापासून मुलं परकी झाली याचा कोण विचार करणार.याच आईने कधी आपल्या पोराला विचारलं असतं कधी बाबा हे तूझ चालू आहे ते तुला कधीतरी अडचणीत आणेल. दुर्दैव आहे या राज्याच कि आरोपींना वाचवण्यासाठी आंदोलन होतं.