धन्यवाद धस साहेब धन्यवाद मनोजदादा जरांगे साहेब धन्यवाद दमानिया मॅडम धन्यवाद जितेंद्र आव्हाड साहेब धन्यवाद संदीप क्षीरसागर साहेब बजरंग बप्पा साहेब छत्रपती संभाजीराजे महाराज आणि या लढ्यात असणारी महाराष्ट्रातील सर्व नेते मंडळी व जनता यांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद
@tushardalvi91658 сағат бұрын
बजरंग सोनवणे यांना पण धन्यवाद द्या
@deepikaphalke8 сағат бұрын
संभाजीराजे
@GajniIsback5 сағат бұрын
भावांनो हाकेला पण धन्यवाद देऊ जाऊद्या गोंडस लेकरू आहे बिच्याऱ्यालां घेतलेली सुपारी पूर्ण पने वाजवता आली नाही. त्याला आता ढाब्यावर कोण जेवू घालीन, रडत असल बिचारा.
@latalanghi46545 сағат бұрын
कराड चा पापांचा घडा भरला
@sureshgangawane59764 сағат бұрын
@@GajniIsbackalena jativar
@PrashantParange11 сағат бұрын
सुरेश धस हे आमचे देव माणूस अन्यायाला वाचा फोडली सुरेश ढसांनी साहेबांनी
@ram77-g4i11 сағат бұрын
सत्यमेव जयते,.......
@GaneshBhise-f7q11 сағат бұрын
संतोष देशमुख च्या लहान मुलांना न्याय मिळणे अजून बाकी आहे👉👉✔✔
@शामरावलवंदे11 сағат бұрын
सत्य परेशान जरुर होता है लेकीन पराजित नहीं होता है
@ram77-g4i11 сағат бұрын
एकदम बरोबर
@abhijitpatil171011 сағат бұрын
right
@ram-dl1wo10 сағат бұрын
परळीच्या ट्रक वर हेच लिहिलेले असते 🚩
@santoshtrimbakkhardesantos71029 сағат бұрын
Satya ki naav hilegi dulegi lekin dubegi nahi
@shiv.57979 сағат бұрын
सत्य आहे भगवान के यहा देर हैं अंधेर नहीं.सत्यता पुढे येणारच
@VishalJadhav-dn4uo11 сағат бұрын
आमचं पॉवर हाऊस आदरणीय सुरेश आण्णा धस 🚩🚩
@ganeshshejul556311 сағат бұрын
धस साहेब धन्यवाद न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान
@amolyadav525611 сағат бұрын
धस का दम 🚩🚩
@ram77-g4i11 сағат бұрын
सत्य आहे
@kailasbhise844310 сағат бұрын
धस साहेब जे बोलतात ते सगळं खरं आहे
@bapu103510 сағат бұрын
त्या परळीचे व्हिडिओ बघु नका भावांनो...views वाढवू नका.... नौटंकी 😅
@sanjaybhuse70438 сағат бұрын
एकदम बरोबर आहे मा धस साहेब
@SwatiSawant-h5g10 сағат бұрын
सलाम या नेतृत्वाला इतके रोखठोक कोणी बोलणार नाही. सत्य मेव जयते. हा विषय कोणत्याही जातीचा नाही. जो कोणी गुन्हेगार असेल शिक्षा झालीच पाहिजे.
@dhananjaysargude247411 сағат бұрын
सर्वसामान्यांचे नेतृत्व सुरेश आण्णा धस साहेब बीडचा ढाण्या वाघ
@Storyonmountains11 сағат бұрын
सत्यमेव जयते ❤
@ashoklahane526211 сағат бұрын
सुरेश धस लय खोलात शिरले राव लगे रहो अण्णा
@ratnakarsahane773611 сағат бұрын
आण्णा बोलते... सबको कोलते 🔥👌
@gajanankalyankar337610 сағат бұрын
धस साहेब एक नंबर आमदार मानाचा मुजरा करतो धस साहेब भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@paci19111 сағат бұрын
सत्यमेव जयते
@AchutPhad-u8q11 сағат бұрын
अण्णा सत्यमेव जयदेव आणखीन यशस्वी होव❤
@कोटीमराठे10 сағат бұрын
अण्णा पुढे शब्दचं नाही असा आमदार पाहिजे तालुक्यात ❤
@JanardanKadu-x3q10 сағат бұрын
सुरेश धस साहेब आपला पक्ष सत्येत असतानाही आपण कोणाचीही व कसल्याही प्रकारची तमा न बाळगता सर्वसामान्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी सत्येतील एकमेव आमदार अहात आपले करावे तेवढं कौतुक कमी आहे धस साहेब आपण रोखठोक व योग्य पुराव्यानिशी आरोपींना शिक्षा देण्यापर्यन्त फार मोठे काम केले आहे. धस साहेब मंत्र्यांना नाही जमलं ते काम आपण केलं आहे फक्त दोन काम बाकी आहे ज्या गुन्हेगारांना मोका लागला आहे त्यांना फाशी हि शिक्षा झालीच पहिजे व गैरमार्गाने निपडून येणारे यांचे आमदार हे पद रद्द झाले पाहिजे तरच महाराष्ट्राला न्याय मिळू शकेल,. धस साहेब आपण सखोल अभ्यास करून बोलत आहात आणि त्यामुळे महाराष्ट्राला ' योग्य न्या मिळत आहे अशी अपेक्षा आहे धस साहेब आपण मंत्र्यांपेक्षाही मोठे दिसत आहे आपणरा त्रिवार धन्यवाद.
@vasudevpatil87117 сағат бұрын
1:37
@sudamkakde920410 сағат бұрын
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ लोकप्रिय आमदार सुरेश आण्णा धस
@rameshwarbhosle75810 сағат бұрын
बाप तो बाप रहेगा स्टेटस ठेवणारे लोक आज कुठे गायब झाले
@sachinborhade8929 сағат бұрын
जोंधळे ऊपटीत बसले असतील😊
@hahahahaqwe9 сағат бұрын
त्यांनी स्वतःच्या आया बाया बाहेर काढल्या 😂😂😂😂
@rtsiop8 сағат бұрын
बापच आहे टीप त्यांचा ...तेचा आईला चौकशीला ते बसावतील तेव्हा समजल
धस अन्ना व बजरग बप्पा माना मकर सक्रातीच्या शुभेच्छा❤ सभाजी नगर
@satishugale96419 сағат бұрын
दलित बांधवांचे आभार संतोष देशमुख प्रकरणाला साथ दिल्याबद्दल
@ganeshmate92911 сағат бұрын
एक धस सर्वाना बस
@arunpatil90177 сағат бұрын
महाराष्ट्राचा खरा जातीवंत भुमी पुत्र म्हणजेच सुरेश धस साहेबांना मानाचा मुजरा .
@sagrajkakad73667 сағат бұрын
मी वंजारी आहे , पण यां आरोपी नी त्यांना खूप त्रासदायक , क्रूर , हत्या केली , माणूस नाव जर हे मुंडे विसरले असेल तरी तरी आम्ही याचा निषेध करू . हे अशे आका नकोय आम्हाला.
@SureshPhatangre11 сағат бұрын
अण्णा दिल्ली अभी दूर हैं मागे हटू नका
@Deva-i3f10 сағат бұрын
सत्यमेव जयते 🚩🚩🚩🇮🇳🇮🇳
@balukale888911 сағат бұрын
महाविकास आघाडी सरकारच्या काळात जर शरद पवारांनी धनंजय मुंडे चा राजीनामा घेतला असता करुणा धनंजय मुंडे प्रकरणात तर आज आमचे संतोष भैय्या देशमुख जिवंत असते
@pradeepdeshmukh87289 сағат бұрын
शरद पवारांचा राजकीय खेळ
@tushardalvi91658 сағат бұрын
कुठल्या कुठं अन गुडघ्याला शेट्ट
@nageshagalaveofficial710710 сағат бұрын
जरंगे पाटील आणि धस साहेब यांचे आभार मुद्दा लहून दरला
@SUDAMAENTERPRISES8 сағат бұрын
खरोखर हा माणूस हुशार आहे 👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@ganeshlokhande215011 сағат бұрын
आजुन बरेच आरोपी यांत मध्ये अडकणार आहे पणं चौकशी दबावाखाली झाली नाही पाहिजे
@kuberkhawate782110 сағат бұрын
साहेब खूप खूप धन्यवाद तूम्हाला असेच तुम्ही चांगल कार्य करत राहा आमचे तूम्हाला खूप खूप शुभेच्छा
@vikaspawar949110 сағат бұрын
आण्णा सामान्य जनतेचा आवाज धस साहेब खुप चांगलं काम केलयं
@aparab8211 сағат бұрын
ताई माई आक्का, विचार करा पक्का, वाल्मिकला लावा मोक्का 😂😂
@R.k.maha19 сағат бұрын
😂
@RahulKhengare-wo8ob9 сағат бұрын
😂😂
@Manoj_Awachar97 сағат бұрын
😂😂
@Mahakal_Bhakt-g7777 сағат бұрын
लागला हो
@KaranGangrde7 сағат бұрын
LAGALA 😅
@suryabhanvasekar948011 сағат бұрын
सगळा महाराष्ट्र गुन्हेगार मुक्त करा
@AshokChavan-ke4dk6 сағат бұрын
सुरेश अण्णा तुम्हाला एक लाख तोफा ची सलामी❤❤
@psm472711 сағат бұрын
स्वतःच्या गरीब सरपंचला bjp न्याय देऊ शकत नाही तर गरिबांचे काय
@Kkp777k9 сағат бұрын
मिळाला ना भाऊ
@BhagwanNavpute6 сағат бұрын
सगळे राजकारणी सारखेच आहे कोणीही धुतल्या तांदळासारखे नाही पण या केस मध्ये धस साहेबांनी चोख कामगिरी पार पाडली आहे ही फक्त आणि फक्त लोकहिताची कामगिरी आहे सलाम धस साहेबाच्या कार्याला
@sanjaypisal253010 сағат бұрын
सुरेश दस साहेबांना 302 दिवसस गृहमंत्री केले पाहिजे हे प्रकरण फाशीवर जाईपर्यंत मदत पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांचा कट्टर कार्यकर्ता माझी इच्छा
@Maheshgentalman7 сағат бұрын
माझ्या आज्याने कायदा लिहला आहे त्यामुळे मलाच सर्व माहिती आहे अश्या आविर्भावात वागणारे ,आमचे संविंधान वीर, लोकशाही रक्षक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर कुठे लपून बसले आहे.
@r.b.gaikwad95136 сағат бұрын
तू... आहेस कि...?
@narayankharolkar561211 сағат бұрын
Sures dhas jendabad
@MaheshThokale-m9w4 сағат бұрын
कायद्या पुढे कोणी मोठा नाही पण.. सुरेश (अण्णा ) धस साहेब तुंम्ही जे गरीब हिता साठी जे कार्य करता त्या साठी तुम्हाला मनाचा मुजरा
@ravindrachavan93595 сағат бұрын
फडणवीस साहेब, योगी सरकार सारखा वागावं,आणि एक एकाच इंकौंटर करा सगळ्याच तरच महाराष्ट्र शांत होईल फडणवीस साहेब योगी बना योवी बना
@ganeshmore65605 сағат бұрын
धस साहेब🔥🔥🔥🔥
@SapteBaliram8 сағат бұрын
साहेबांनी अन्यायाला वाचा फोडली देशमुख ला न्याय मिळवून दिला त्याबद्दल अण्णांचे धन्यवाद सत्यमेव जयते
@birdsland882310 сағат бұрын
अण्णांनी खरी परिस्थिती सांगितली आहे मंत्री मंडळांनी यावर विचार करण्याची गरज आहे
@ranjeetdapkekar32507 сағат бұрын
माननीय सुरेश आण्णा धस, तुम्ही ज्या निडर पद्धतीने सत्य लोकांसमोर आणल आणि गुन्हेगारांना त्यांची शिक्षा झाली पाहिजे म्हणून वारंवार परखडपणे सत्य उजेडात आणलात त्याबद्द्ल आपले मनःपूर्वक आभार.. आणि आपल्या सारख्या व्यक्तीचं कौतुक शब्दात करन तरी शक्य नाही.. परत एकदा मनःपूर्वक धन्यवाद❤
@kumarwakale49864 сағат бұрын
देवा भाऊ धन्यवाद....❤❤
@JanardanKadu-x3q10 сағат бұрын
सुरेश धस रोखठोक व्यक्ती महत्व व सर्वसामान्याचे प्रश्न समजुन घेवून मार्गी लावणारे असे मुख्य मंत्री महाराष्ट्राला मिळावे,हि अपेका
@tukaaghotagalakar630310 сағат бұрын
सत्यमेव जयते अण्णा साहेब
@dineshmagar927910 сағат бұрын
पुणे येरवडा चांगल राहिल कराड च जीव पुणे येथे चांगला लागतो❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂
@bandudeshmukh3657 сағат бұрын
देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा हिच इच्छा आहे
@mk-mw2bc10 сағат бұрын
अण्णा ने मन जिकल आज ❤❤❤
@rohinijadhav287 сағат бұрын
कायम आदरणीय झालात अण्णा तुम्ही 🙏 सत्यमेव जयते 🚩🚩
@SamarDhumal-b3h7 сағат бұрын
आण्णा पूर्ण सभ्य समाज तुमच्या पाठीशी आहे. .🔥
@Funnycorner0710 сағат бұрын
सत्यमेव जयते, 🎉 👍👍
@gangadharborude345011 сағат бұрын
अहो दादा सत्य जनते समोर येऊ द्या की?
@ambajipatil41258 сағат бұрын
धन्यवाद धस साहेब आणि मनोज जरांगे' खासदार बजरंग सोनवणे संदीप श्रीरसागर प्रकाश सोळंकी साहेब अंजली दमानिया ताई धनंजय देशमुख आमचे सर्व मराठा आणि बौद्ध बांधव याशिवाय जे कोणी या आंदोलनामधे होते ते सर्व बांधव व सर्व मिडिया चॅनेलचे संतोष अणाना न्याय देणेसाठी आवाज उठवले बद्दल आभार जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र
@sudhirpathade4910 сағат бұрын
पहिल्याच दिवशी आण्णांनी सांगितलं होत आरोपींची राख बाहेर निघे पर्यंत सुट्टी नाही ….
@madhavshinde29039 сағат бұрын
मराठा समाज मनोज जरांगे पाटलांन सोबत आणि सुरेश आण्णा सोबत ठाम पणे उभा आहे 🔥✊🚩
@Sanjayshinde-h6c9 сағат бұрын
बुध्दीश्रेष्ठ , दूरदृष्टी असलेले आमदार.
@ramlokhande16829 сағат бұрын
सुरेश दादा साहेब तुम्हाला धन्यवाद
@savitajade98245 сағат бұрын
सर्वांच्या आक्रोशामुळे म्हणजेच साहचर्यामुळे अखेर सगळी "मोकारपंती" चक्क "मोक्कापंती" मध्ये अडकली.🔥🔥
@NarayanPawar-b4s9 сағат бұрын
संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या सर्वच लोकांचे आभार मानले पाहिजेत
@vikaspawar949110 сағат бұрын
धस साहेब खुपच चांगल काम करताय तुम्ही
@sachinborhade8929 сағат бұрын
ढाण्या वाघ धस साहेब धस साहेब संपूर्ण समाजातील बुलंद तोफ❤❤❤
@gajanankalyankar337610 сағат бұрын
लोक नेता सुरेश आण्णा धस साहेब संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले आहेत साहेब वाघ आहात साहेब वाघ
@KrishnaPatil-ir1tu5 сағат бұрын
मा. सरकार ला विनंती मा आणणा ना z सुरक्षा द्यावी ही विनंती🙏😊
@उपाडेमहाराजसंगीतसेवा10 сағат бұрын
बरं झालं आण्णानी तरी या विषयाला वाचा फोडली,नाही तर यांनी आणखी काय काय केलं असतं याची फक्त कल्पनाच केलेली बरी.
@bapuraovarahade485510 сағат бұрын
अगदी बरोबर.. वाल्मिक कराड यांच्या आईचा, त्यांच्या मातृत्वाचा सन्मानच आहे.. शेवटी ते आईचं हृदय आहे...पण बाकी लोक समर्थन करतात याची किव येते... समर्थन करण्याची ही वेळ नाहीच.. या गुन्हेगारीमुळे संपूर्ण महाराष्ट्र हेलावून गेला त्यामुळे गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे..
@manoharpatil96158 сағат бұрын
धस साहेबांनी योग्य भूमिका घेतली आहे महाराष्ट्र जनता आपली आभारी आहे
@satyamsalunke96959 сағат бұрын
धस आण्णा मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा ❤❤
@Samarthbhandrae7 сағат бұрын
दमानिया ताईंनी सुद्धा हा प्रश्न मार्गी लावण्याकरता बरेच कष्ट घेतले आहेत... त्यामुळे जे कोणी दोषी असतील... त्यांना सजा झालीच पाहिजे मग तो कितीही मोठा माणूस असू दे.. हीच आमच्यासारख्या जनतेची भावना आहे
@govindwartale325811 сағат бұрын
गुन्हेगारीमुक्त महाराष्ट्र हळूहळू वाटचाल
@artimusic89009 сағат бұрын
सुरेश धस brillliant person
@SunilPawar-bj9ex6 сағат бұрын
धस अण्णा काळजी घ्या.समाजाला तुमच्या सारख्या बिनधास्त व जातिवंत मराठा नेत्याची गरज आहे. संतोष देशमुखांना व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे.आख्या महाराष्ट्रातला मराठा समाज आपल्या बरोबर आहे. 🙏 एक मराठा लाख मराठा 🙏 🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@rohitraut113310 сағат бұрын
धस साहेब खूप खूप धन्यवाद❤❤
@bharatshinde40610 сағат бұрын
बहादूर आमदार धस साहेब व अंजली ताई यांना सलाम 🙏🙏👏👏✅✅👍👍
@TanajiMahadik-q3p10 сағат бұрын
धस साहेब तुमचाय मुळे अन्ययला वाचाफुटली
@KashiprasadJagtap10 сағат бұрын
Salute to Suresh Dhasji,you stand against Parali Mafia Gang
@GajananDhondge-e1p10 сағат бұрын
अन्ना तुमच्या नावाच्या पुढे पाटील नाव खर शोभून दिसतय 💪🏻🚩🚩
@rtsiop8 сағат бұрын
धस पण .. शोभते ... स्वतः नावांनी धस .. पण दुष्मनाला जमिनीत धसवला.....
@devdattalate929611 сағат бұрын
10 साहेब तुमच्या पाया पडतो हात जोडतो आणि लोटांगण घेत येतो पण यांची नारक टेस्ट घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा
@SunilShinde-b3u6 сағат бұрын
असे आमदार खरच पाहिजे साहेब
@khushallondhe79608 сағат бұрын
अन्ना तुमच्या मुळेच आज संतोष देशमुख ला न्याय मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे... आता काही महा भाग याला राजकरण, म्हणतात जाती वाद म्हणतात ते सोडून द्या. पण जे खर आहे ते आहे हे तुम्ही दाखुन दिल. तुम्ही सरकार मधील एक आमदार असून पण ज़ी डेरिंग दाखवली ती खरच वाखान्या साराखी आहे... 🙏🙏 शेवटी अस्सली तो अस्सली असतो 🙏🙏
@kbc986710 сағат бұрын
अण्णा तुमच्या मुळे एका खुनाचा तपास लागला .. नाहीतर हे प्रकरण दाबले असते धनु भाऊ ने.. आता फक्त नार्को टेस्ट झाली पाहिजे वाल्मीक कराडची
@suryakantsalunke502110 сағат бұрын
Dhas saheb zindabad
@ushabambarde53569 сағат бұрын
आमदार साहेब असावेत फक्त धस साहेबा सारखेच याला म्हणतात आमदार सच्चा.
@ramkisangilbile527110 сағат бұрын
सत्यमेव जयते 🙏
@jalindarchavan46318 сағат бұрын
एक नंबर धस साहेब, प्रामाणिक आमदार
@sunilkale79076 сағат бұрын
हैद्राबाद बलात्कार प्रकरणात एका आईने स्वतः स्टेटमेंट दिल होत की माझ्या मुलाला गोळ्या घाला आणि प्रेत पण माझ्यासमोर आणू नका मला चांगल आठवत मीडिया वर स्टेटमेंट होत
@ganeshlokhande215011 сағат бұрын
निःपक्ष पणे जर चौकशी झाली तर धागे दोरे धनंजय मुंडे पर्यंत येऊन ठेपणार आहे
@sunilmane804810 сағат бұрын
पुढारी ने या विषयाचा पाठपुरावा करावा 🙏
@udayjadhav509410 сағат бұрын
धस साहेब तुम्हाला salute, प्रकरण चांगले लावून धरलेत आणि वाल्मीक ला मोक्का लागला.
@rohinijadhav287 сағат бұрын
"धसका " 🚩🚩
@shubhamchavan63148 сағат бұрын
धन वाद धस साहेब आपन आनयाचया विरोधात आवाज उठवला बदल 🙏
@vinantak23488 сағат бұрын
धस साहेब तुमचे जाहीर आभार न्याय मिळेर्यंत थांबू नका
@SanjayShinde-hp4tr10 сағат бұрын
Dashing 👌👌धस अन्ना 🐅🐅🐅
@bhagwanshinde3010 сағат бұрын
सुरेश धस 100% सत्य बोलतात
@neeleshchavan5275 сағат бұрын
महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्र्यांनी राख पोतीत घालून राखेची कायदेशीर विक्री व्हावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बेकायदेशीर उद्योग सुरू ठेवण्यापेक्षा कायदेशीर उद्योग कसे उभे रहातील यासाठी प्रयत्न करा.