Waste Management - Vishay Sampla |

  Рет қаралды 34,862

Vishay Khol

Vishay Khol

Күн бұрын

Пікірлер
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
तुमच्या शहरांत कचऱ्याचा काय विषय आहे?
@koustubhsci
@koustubhsci Жыл бұрын
#दुखणं प्रत्येक शहराचे,,, आज प्रत्येक पुणेकराला भेडसवणाऱ्या प्रमुख दोन समस्या म्हणजे, कचरा आणि वाहतूक समस्या. या दोन समस्यां मधील एक समान दुवा म्हणजे नागरिक आणि प्रशासन या दोघांकडून होणारी गल्लत . म्हणजे जिथे सार्वजनिक सुविधेचा वापर जास्तीत जास्त व्हायला पाहिजे तिथे नागरिक वैयक्तिक साधने वापरत आहेत. उदा. एक पीएमपीएमएल ची बस सुमारे 70 लोकांची वाहतूक करते, पण प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे लोक नाईलाजाने स्वतःचे वाहन वापरत आहेत. आणि जेणेकरून पुण्यातील वाहतूक व्यक्तिकेन्द्रित झाली आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहनाची अतोनात गर्दी वाढली आहे. पुणे हे देशातील सर्वात जास्त प्रदूषण होणारे शहर ठरत आहे. त्याचप्रमाणे कचरा हा जिथे निर्माण होतो तिथेच जिरला,,त्याचे जागेवरच योग्य व्यवस्थापन झाले,तर पुणे मनपाच्या सेवेवरील ताण कमी होऊ शकतो, पण नागरिक या गोष्टीसाठी मात्र सार्वजनिक सेवेवर अवलंबून राहतात, हे काम मनपाचे आहे असे समजून वागतात. यामुळे पुणे शहर दिवेन्स्दिवस बकाल दिसत आहे. याचाच अर्थ असा की जर आपण वाहतुकीसाठी सार्वजनिक सेवा वापरली आणि कचऱ्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केले तर या दोन्ही समस्या सुटू शकतात. ज्या दिवशी नागरिक, राजकारणी ,आणि प्रशासन,,या सर्वांना, सार्वजनिक आणि वैयक्तिक या दोघातील फरक समजतील तो सुदिनच म्हणावा लागेल. धन्यवाद कौस्तुभ यद्रे धायरी
@koustubhsci
@koustubhsci Жыл бұрын
घनकचरा व्यवस्थापन आणि त्यातील त्रुटी,, आपल्या देशातील सर्वच महापालिका,,मोठ्या प्रमाणावर घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा उभारतात,, आधुनिक मशिनरी लावली जाते,,कचरा गोळा करणे यासाठी मोठ्या प्रमाणावर गाड्या तयार केल्या जातात,,, असे असूनही डम्पिंग ग्राउंड ची समस्या दिवसेंदिवस उग्र होताना दिसत आहे,,, त्यातील एक महत्वाचे कारण म्हणजे अजूनही नागरिक कचरा वर्गीकरण या बाबतीत उदासीन आहेत,, यामुळे प्लांट वर लावलेल्या मशिनरी चा 100% वापर होतच नाही,, उदा, ज्या मशीन मध्ये प्लास्टिक,, ग्लास ,,मेटल इत्यादी कचरा प्रोसेस करायचा आहे,,तिथे झाडाची एक छोटी फांदी जरी आली,, तरी त्या मशीन बंद पडतात,, आणि प्लांट काही दिवस बंद राहतो,, तसेच ओला कचरा बारीक करण्याच्या श्रेद्देर मध्ये सूरी अथवा धातूचा एक छोटा तुकडा जरी आला ,,तरी ते मशीन बंद पडते,, आणि संपूर्ण असेम्ब्ली थांबते,, आपण जेव्हा घनकचरा व्यवस्थापन म्हणतो,, तेव्हा time management हा अत्यंत महत्वाचा मुद्दाच विसरला जातो,, मोठ्या कंपन्या आधुनिक मशिनरी लावतात,,पण त्या operate करणारे कामगार,,सफाई कर्मचारी यांना त्यांचे ट्रेनिंग वेळोवेळी मिळतेच असे नाही,, कचरा आहे म्हणजे त्या मशीन कशाही वापरल्या तरी चालतील असा एक समज त्यांच्या मध्ये येतो,,आणि कालांतराने ह्या आधुनिक मशीन बंद पडतात,, ज्या प्रमाणे प्रत्येक कंपनीमध्ये कामगारांसाठी स्वछ पिण्याचे पाणी, स्वछ टॉयलेट,, आणि इतर मूलभूत सुविधा दिल्या जातात त्यांची वानवा अशा प्रकारच्या प्लांट वर दिसून येते,,त्यामुळे साहजिकच कामगार उत्साहाने काम करत नाही,, अजूनही आपल्या देशात जेथे घंटा गाडीला महिना 100 रुपये देण्यास नागरिक काचकूच करतात,,,प्लांट वरील कामगारांसाठी अत्यल्प वेतन मिळते,,तिथे ह्या लोकांनी पूर्ण क्षमतेने काम करावे ,,ही अवास्तव अपेक्षा ठरते,,, आलेला दिवस कसाबसा ढकलायचा,,एवढेच सध्या बहुतांश ठिकाणी चालले आहे,,, ओला कचरा ही अत्यंत नाशवंत गोष्ट आहे,,त्यामुळे तो जितका लवकर प्रोसेस होईल तेवढा चांगला result मिळतो,,, पण वर्गीकरण नसणे,, मशीन पूर्ण क्षमतेने न चालवणे,, कामगारांचा एकूणच निरुत्साह,, प्रशासकीय अधिकाऱ्याचे होणारे दुर्लक्ष,, अशा विविध कारणांनी हा कचरा तसाच पडून राहतो,, आणि डम्पिंग ग्राउंड च्या समस्या अजूनच वाढवतो,,, अर्थात आपल्या महाराष्ट्रात श्री रामदास कोकरे सर यांसारखे अधिकारी आहेत की ज्यांनी लोकसहभाग आणि प्रशासकीय यंत्रणेचा पूर्ण क्षमतेने वापर करून डम्पिंग ग्राउंड ही संकल्पनाच मोडीत काढली आहे,,, आजच्या या संक्रमणाच्या काळात,, हे सर्व सफाई कामगार त्यांचा जीव धोक्यात घालून,,शहराचे आरोग्य निरोगी राहावे म्हणून प्रयत्न करत आहेत,, आपण किमान कचरा वर्गीकरण आणि ओल्या कचऱ्याचे घरगुती व्यवस्थापन ही आपली जबाबदारी आहे,,असे मानून काम केले तरी या संपूर्ण यंत्रणेचा ताण बऱ्याच अंशी कमी करू शकतो,, धन्यवाद कौस्तुभ यद्रे धायरी पुणे
@pranavekbhartiya
@pranavekbhartiya Жыл бұрын
Ratnagirit tr wetlands chi suddha vat lavun takley kachra takun
@varsha286
@varsha286 Жыл бұрын
Kachryacha wishay hard ahe solapurat
@sagarmali5764
@sagarmali5764 Жыл бұрын
kachryachya vishay rajkartyasarkaha zhalay ,,,,sagal apurn
@manojkarmarkar7348
@manojkarmarkar7348 Жыл бұрын
I am binge watching vishay khol. Every single one where you’re anchor is brilliant. Btw I am environmental engineer and ready to contribute any technical info in any of your videos.
@anilpanchbhai
@anilpanchbhai 11 ай бұрын
नमस्कार, छान! अतिउत्तम! आचार्य अत्रे नंतर विडंबन करून कानउघाडणी करणारं कुणी आलंच नाही! तुम्ही खूप मोठ्ठे व्हा. आणि हो.. घाबरून शेपू.. घालून आईच्या पदराखाली लपून जाऊ नका! तुमचं भवितव्य खूप मोठं आहे, जर विकले गेला नाहीत तर, पुढे मागे नांव झाल्यावर!
@AjaySatpute27
@AjaySatpute27 Жыл бұрын
Thanks for doing this 'right' thing and spreading awareness. 🎉
@nehanadkarni1001
@nehanadkarni1001 Жыл бұрын
Really these courier parcels should be collected separately it can be reused and recycled otherwise it’s very shameful for everyone behaving carelessly 😢
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
खरंय, आपणच हे लोकांना सांगायला हवं
@Mindful_reading_with_Rachna
@Mindful_reading_with_Rachna Жыл бұрын
I liked this point
@vaibhavrajhans
@vaibhavrajhans Жыл бұрын
विषय खोल आहे, video मस्त आहे,..! तुमच्या कापडी पिशव्यांबद्दल या video मधून समजले. चांगल्या आहेत पिशव्या. फक्त next lot तयार करताना handles म्हणजे बंद full पिशवीच्या लांबीचे करा. फक्त पिशवी च्या वरच्या कडेला जोडलेले बंद निव्वळ कामचलाऊ, पिशवीत वजनदार वस्तु नेली की बंद तुटतात. म्हणून बंद हे अखंड पिशवीच्या लांबीचे हवे
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
ह्या feedback बद्दल धन्यवाद, आम्ही नक्की हे बदल करू!
@vaibhavrajhans
@vaibhavrajhans Жыл бұрын
@@VishayKhol बेश्ट. नक्की करा. आमच्या घरी आजी कापडी पिशव्या शिवायची. आणि आता ताई अशा पिशव्या शिवते. त्यामुळे स्वानुभव आहेच.
@Prasadwabale4411
@Prasadwabale4411 11 ай бұрын
Kiti varshani asa humour bgitla❤️❤️hatts off sagle classes ekach diwshi bgitle me... waiting for new class🙇🏻🙇‍♂️
@veenabadgujar8936
@veenabadgujar8936 Жыл бұрын
माझा मुलगा ज्ञानप्रबोधिनी, निगडी मध्ये आहे तर सध्या ह्या वर्षी शाळेने plastic संकलन आणि गणपती मध्ये निर्माल्य संकलन हे 2 उपक्रम राबविले आणि आम्ही पालकांनी देखिल ह्या उपक्रमाला पाठिंबा देऊन सहभागी देखिल झालो. तसेच अजून एक सांगायचे आहे कि मी स्वतः ह्या घंटागाडय़ा manufactur करते त्यामुळे मला स्वतःला ह्या बाबतीतला जरा awareness आहे......🙏🙏🙏 बाकी video as usual भारीच आहे.....एकच नंबर.....❤
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
खूपच छान बाब आहे!
@rohitkhot5141
@rohitkhot5141 Жыл бұрын
Great to see the content, really appreciate you taking time. Civic sense is important, plus laws should be enforced strictly. In villages people burn thrash or throw away in their backyard. The issue is there is no disposal facility available. Maharashtra government keeps banning plastic but not to full implementation, it’s for time being. People still sells thermocal plastic stuff. Point is people know everything in Maharashtra is for limited time, nothing is enforced.
@arvindthomake3241
@arvindthomake3241 Жыл бұрын
खुप छानं माहिती. धन्यवाद vishay khol team.❤
@borsebd001
@borsebd001 Жыл бұрын
Most funny series addressing serious problems in society.. 👍🏻👏🏻 Great work
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
धन्यवाद🙌
@Pooja_dawange
@Pooja_dawange Жыл бұрын
Good initiative...We will definitely try it... कारण थेंबे थेंबे तळे साचे आणि हळूहळू सवय लागे...but हम होंगे कामयाब...😊
@hrishikeshkulkarni1776
@hrishikeshkulkarni1776 Жыл бұрын
Khup chan ....vishay khol ne ha subject ghetla...khup chan vatal
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
विषय कचऱ्याचा असला तरी महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडीओ नक्की share करा!
@hrishikeshkulkarni1776
@hrishikeshkulkarni1776 Жыл бұрын
@@VishayKhol हो नक्कीच...साताऱ्यात मी आणि माझा मित्र waste plastic collection and awareness var kam karat aahot
@narendradeshpande
@narendradeshpande Жыл бұрын
Great initiative by विषयखोल 😃👍 पण ते आई पिशवी मध्ये पिशवी घालून ठेवते त्याला पर्यायच नाही , मी कित्येक पिशव्या हवा भरून फोडल्या तरी नवीन घेऊन येतात 😂😂
@kanchanchiplunkar513
@kanchanchiplunkar513 Жыл бұрын
Is anyone here talking about his glasses? 😂 kiti commitment... recycled frame!! 😂😂 superb!
@elaudayan5533
@elaudayan5533 Жыл бұрын
Great video. All the writeup is Just OPTIMUM!!! Amazing work.
@sumedhsuryawanshi8674
@sumedhsuryawanshi8674 Жыл бұрын
atishy mahttawach session hot khupp chhan😊 thank you
@thombrevarsha802
@thombrevarsha802 8 ай бұрын
Khup chaan vishay ahe ha … aapan fackt kachra karto tya kachrya cha nantar kay hota yacha kadhich vichar nahi karat
@MILINDDIXIT-f8m
@MILINDDIXIT-f8m Жыл бұрын
First R is REFUSE (Like use cotton bags in place of plastic bags etc
@ShrutiSruthiMM
@ShrutiSruthiMM Жыл бұрын
Sarang chya chashmyachi frame! 🧐🤓 14:39 Chhan aahe video.
@RajkiranDesai
@RajkiranDesai Жыл бұрын
writer la सलाम 🎉. बाकी तुम्ही तरी जगात भारी
@divya_creation_14.6k
@divya_creation_14.6k Жыл бұрын
Jena Jena aasa wathata tyani like Kara, aamay kadam 😂bahubali cha mama disto katpa😂😂
@amey409
@amey409 Жыл бұрын
जमलाय छान episode 🎉❤
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
धन्यवाद अमेय
@surajbiradar9827
@surajbiradar9827 Жыл бұрын
अप्रतिम
@Minalsamant33-zw4ib
@Minalsamant33-zw4ib Жыл бұрын
सारंग साठ्ये you are the best
@jayesh_t
@jayesh_t Жыл бұрын
What a sense of humor brother🤩🤩Hatssofffff
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
लेखकांना पण थोडंस credit दिलं तरी चालेल😂
@susmitakhutale3112
@susmitakhutale3112 Жыл бұрын
बरं... भांडू नका... संपूर्ण टीमचं खूप खूप कौतुक... भाडिपा भारीच 🌷🌿🥳
@kishoripanmand
@kishoripanmand Жыл бұрын
Roasting for social cause. Yevdh bhari roast ek punekarch karu shakto. ❤
@sagarmali5764
@sagarmali5764 Жыл бұрын
ek number video ani janjagruti
@Jedhehouse
@Jedhehouse Жыл бұрын
Around 12.3 billion sanitary napkins, amounting to 113,000 tonnes of waste, reached India's landfills every year. Do make a video on menstrual cups and cloth pads.
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
नक्कीच बनवू!
@manjiri4541
@manjiri4541 Жыл бұрын
खूप छान आणि माझी एक विनंती होती पॕकेजिंग विषयी विशेषतः खाण्याच्या गोष्टींकरिता प्लॕस्टिकला पर्याय ह्या बद्दल अजून माहिती हवी होती.
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
तो विषय खूप मोठा आहे त्यावर आम्ही एक वेगळा व्हिडीओ केला तर तुम्हाला बघायला आवडेल का?
@manjiri4541
@manjiri4541 Жыл бұрын
हो नक्की आवडेल कारण मला खरंच त्याबद्दल सविस्तर माहिती हवी आहे, मी स्वतः प्लॕस्टिकचा कमीतकमी वापर आणि त्याचा reuse करणे हा प्रयत्न करतेय आणि मला इतरांना ही प्रवृत्त करायचे आहे पण आधी मला ह्याची नीट माहिती हवी आहे.प्लिज
@pritisawratkar9985
@pritisawratkar9985 Жыл бұрын
खुप छान प्रकारे मांडला आहे हा विषय आणि कुठेही कंटाळवाणा नाही झाला vlog
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
धन्यवाद, प्रीती! विषय महत्त्वाचा आहे… जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा 😊
@naturelover9090
@naturelover9090 6 ай бұрын
Mi vegetable waste gayila khayla ghalte .tyamule maza kachra khoop kami asto.pan kiranamal , biscuits vagaire chya plastic pishvya mala kachryat takavya lagtat karan tya pishvya bhangarvale ghet nahit.baki puththe,kagad vagaire raddit takte
@shishirchitre1945
@shishirchitre1945 Жыл бұрын
Epic!!!🎉
@ANS_11419
@ANS_11419 Жыл бұрын
Vishay Sampla hi ya channel chi funniest series ahe!!
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
खरं बोललं की लोकांना हसायला का येतं काय माहिती😂
@jsghule
@jsghule Жыл бұрын
It's not funny..... याला म्हणतात डोळ्यात अंजन घालणे...
@manjiripalkar5817
@manjiripalkar5817 Жыл бұрын
खूप मस्त... humourous but seriously content.. worth sharing 🎉
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
Then do share a lot!!
@SarangBokil
@SarangBokil 8 ай бұрын
सारंग दादा, कापडिपिशव्या घेऊन येणारे पण प्लास्टिक पिशव्या मध्ये वस्तू घेऊन जातात त्यांना जरा उपदेश करा. Really needed. घरून निघताना दाखवतात आम्ही कापडि पिशव्या घेऊन जातो अणि त्याच कापडि पिशवीमध्ये plastic च्या पिशव्या घेऊन येतात
@Rooohaan
@Rooohaan Жыл бұрын
Simple ahe...#mytrashmyresponsibility...#mazakachramazijavabdari...baki vdo superb banvla ahe❤
@vinoddeshmukh8671
@vinoddeshmukh8671 7 ай бұрын
मागच्या 10 वर्षा पासून आम्ही ओल्या कचऱ्याचा खत तयार करतो. प्लास्टिक वापर खूप कमी करतो ..पण थोडाफार प्लास्टिक घरी येतोच त्याच काय करायचं
@shailendra1537
@shailendra1537 Жыл бұрын
Sarvan medhe solapur cha video kon takla hota
@Mindful_reading_with_Rachna
@Mindful_reading_with_Rachna Жыл бұрын
Ewaste kuthe deu shakto I keep chargers filter separately
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
तुम्ही chroma या store मध्ये देऊ शकता!
@JAS-ro8xd
@JAS-ro8xd 10 ай бұрын
ज्या pollution control कडून तुम्ही आकडे घेतले आहेत .. त्यांचे काम चोख आहे का ह्याची देखील पडताळणी करायला पाहिजे ... थोडक्यात निःपक्षपाती पणे , सत्य आणि कायद्याला धरून त्यांचे काम आहे का... हा पण एक विषय आहे ..
@DeepakJagtapdj
@DeepakJagtapdj Жыл бұрын
खूप छान video सारंग दादा 👍👍👍🫡🫡🫡 आणि हा चष्मा असा कसा ?
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
वेगळ्या vision साठी बनवलाय हा चष्मा
@natureproductions6935
@natureproductions6935 Жыл бұрын
Good message guys.. Keep it up #reality #genz 😂
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
Thank you 😊
@chandrashekhargalgale5840
@chandrashekhargalgale5840 Жыл бұрын
राम राम ❤️🌹
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
राम राम चंद्रशेखर 🙌
@ParthDeoghare21
@ParthDeoghare21 Жыл бұрын
Ukanda forever 😅😅😅 1:37
@aditigadgil89
@aditigadgil89 Жыл бұрын
पुण्याची लोकं मुम्बईवर हसतायत ते सुद्धा US मधे बसून 😂😂 that was me!! On a serious note, waste management is only as good as the people take it seriously. Govt नी नुस्ते facilities provide करुन काही होणार नाही. even in US lot of people dump their recycle waste with “ओला कचरा” together in one bin, and I’m sure it’s much larger in quantity than what India produces as a whole. Having said that, everyone please dispose your waste more responsibly, whether it’s outside or inside your house!
@pankajk2706
@pankajk2706 7 ай бұрын
The solid waste rules 2016 shikwa
@santydayme9
@santydayme9 Жыл бұрын
Dada audio quality check karun upload kela asta .. tar full volume var aekaayla nasta laagla :) lrupya tumchya editing karnaaryala fire karaa !!
@sninfotainment
@sninfotainment Жыл бұрын
Your eyeglasses are a special one.... rectangular and round 😎
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
Just like his vision...Very special!
@dhananjay4486
@dhananjay4486 Жыл бұрын
Super duper editing
@vinayalokhande2059
@vinayalokhande2059 Жыл бұрын
How do you create compost using wet waste? Pls share video/ link.
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
Sure we will !
@yogeshvartak199
@yogeshvartak199 Жыл бұрын
Hyacha pudchya video Aloka Rajwade mhanje Ani kadun karun ghya. Mast suit hoil te character ithe😂😂😂😂
@prathameshraut7745
@prathameshraut7745 Жыл бұрын
Mag property tax gheu naye palika ney Aaj kiti kotyawadhi ahet aplya mahanagar Palika
@sunitabhosle3007
@sunitabhosle3007 Жыл бұрын
खूप छान मी कमीत कमी प्लास्टिक वापरते
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
पर्यायी कोणती गोष्ट वापरता?
@rohinidophe7634
@rohinidophe7634 Жыл бұрын
Good subject keep going
@rohinidophe7634
@rohinidophe7634 Жыл бұрын
Thank you for lakdi pattti😂
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
​@@rohinidophe7634 पट्टीचे शिक्षक आहेत ते!
@mihirmukundthakar6853
@mihirmukundthakar6853 10 ай бұрын
देशाचा माहित नाही, पुण्याचा नक्की झालाय..
@EndlessBelief
@EndlessBelief Жыл бұрын
Thumbnail chukly muddamun 😅 “देशा’त’ कचरा झालाय का” ?
@priyankasalekar1156
@priyankasalekar1156 9 ай бұрын
कचऱ्याचा निचरा❤
@vyankateshlad3587
@vyankateshlad3587 Жыл бұрын
सारंग साहेब तुमचा चेष्मा भारीआहे ओ .. १ बाजू गोल.. १ बाजू चौरस😂
@Minalsamant33-zw4ib
@Minalsamant33-zw4ib Жыл бұрын
एका डोळ्याने गांधी एका डोळ्या ने सावरकर
@sumitgpatil
@sumitgpatil Жыл бұрын
Goggle kade ata laksh gel maz!😂😂😂
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
तो पण टाकाऊतून टिकाऊ आहे!
@mzanpure
@mzanpure 9 ай бұрын
गोऱ्या चामडीसाठी काय काय करावं लागत
@hemantsonawane153
@hemantsonawane153 Жыл бұрын
Memes are accepted.. pan atirek hotoy.. thode kami kara
@sanketgr7267
@sanketgr7267 Жыл бұрын
२९ सप्टेंबर दादर चौपाटीवर साफसफाई साठी किती वाजता जमायचं? 🧹
@nehanadkarni1001
@nehanadkarni1001 Жыл бұрын
Rag pickers are really doing precious work but no appreciation at all
@282arnavchavan
@282arnavchavan Жыл бұрын
29la kiti vajta?
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
29 ला दुपारी 4 वाजता
@maheshpune849
@maheshpune849 Жыл бұрын
NIce ....!!!!!!!!!!!!!!!
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
उदगार चिन्हाएवढे shares पण करून टाका!
@lakhavatkartik5645
@lakhavatkartik5645 Жыл бұрын
​@@VishayKhol😂😂
@maheshpune849
@maheshpune849 Жыл бұрын
Ho bhai...❤
@jsghule
@jsghule Жыл бұрын
याला म्हणतात डोळ्यात अंजन घालणे...
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
डोळ्यातला कचरा काढणे!
@Daryasarang21
@Daryasarang21 Жыл бұрын
साठे जर खरचं तुमच्या subscriber's ना प्रवृत्त करायचं आसेल आसं सगळं करण्यासाठीं, तर एकदा इंदोर ची ट्रीप प्लॅन करा, तुम्हीं ४ catogeries दाखवल्या तीकडे ते ६ catogeries मध्ये कचरा collect करतात आणि Indore चा inflence MP च्या बाकी cities मधील लोकांवर पण व्हायला लागला आहे. And it's famous for its food so u can plan a trip for food and try beautiful पोहा, कचोरी and समोसा
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
नक्कीच, कधीतरी पक्का plan करू ❤
@hitchhikemonkey77
@hitchhikemonkey77 Жыл бұрын
येडवझा सारंग साठे, एक काच गोल अन एक चौकोणी
@sakshamenterprize7341
@sakshamenterprize7341 Жыл бұрын
Kalicha Vishai Khara Ha ahe.... Maharashtra madhe baryach Mahanagar Palika,Nagar Panchayat, Zilla ani Gram Panchayati nah svataha chi dumping chi jagach nahi ahe.....Ani 2016 madhlya Swacha Bharat Mission ha jumlach hota....
@sakshamenterprize7341
@sakshamenterprize7341 Жыл бұрын
Hya sarkhe ashe anek vishai ahet tyavar apan charcha karun ekhadi movement chalu karu shaqto
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
अर्थात, निम शहरी भागांमध्ये व्यवस्था नाहीये, त्यामुळेच ही जागरूकता येणं जास्त गरजेचं आहे
@Shivd2010
@Shivd2010 Жыл бұрын
Ukanda forever ♾️ 😂
@vaibhavshinde6419
@vaibhavshinde6419 11 ай бұрын
te chashma kuthun ghetlay 😂😂
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 Жыл бұрын
प्लॅस्टिकच्या बाटल्यांऐवजी पुन्हा पुर्वी सारख्या काचेच्या बाटल्या वापरल्या पाहिजेत . औषधे, दुध, वेगवेगळी सरबतं, पाणी अश्या सगळ्यांसाठी काचेच्या बाटल्या आल्या पाहिजेत.
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
अगदीच🙌
@SPKKT
@SPKKT Жыл бұрын
I thought he samplel 3rd episode nantr!😂
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
विषय खोलातून काढत होतो म्हणून वेळ लागला
@bhushanbowlekar4539
@bhushanbowlekar4539 Жыл бұрын
actually kachra ya deshat ani tyatlya tyat khas karun aplya maharashtrat... mantryancha zalay ......mantri ani kachra ekach vatay ata😂
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
ते सगळं मतदान पेटीवर ठरेल मित्रा!
@vishus5231
@vishus5231 Жыл бұрын
Comment's vachun evdhach samjla 2024 pasun lagnar aahe Bagha kas kay
@aniketgaikwad2839
@aniketgaikwad2839 Жыл бұрын
सारंगचा चष्मा उजवा बाजूला गोल आणि डाव्या बाजूचा चौकोन आहे.😅
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
Vision चं वेगळं आहे त्याच
@SachinRathod-ls8eb
@SachinRathod-ls8eb Жыл бұрын
त्या Canada च्या Trudeau ने जी काही मुक्ताफळे उधळली त्यामुळे तुमच्यात भांडणं होत नाहीयेत ना ? काळजी घ्या.
@pankajk2706
@pankajk2706 7 ай бұрын
Are tumhi tar kharcha The solid waste rules 2016 shikwat ahet
@iparesh14
@iparesh14 Жыл бұрын
#mohim doing beach cleaning from past five years
@dnyanalghadge7892
@dnyanalghadge7892 Жыл бұрын
Navi Mumbai cha waste management khup chan ahe magil jawalpas 5 varsha pasun amhi ola kachara Ani suka kachara veg vegla deto For me personally mi maza plastic consumption jawal jawal 90% kami kela ahe agadi 100% nahi hot be realistic Ani he magil 3 varsha pasun tari mi karat ahe moreover mi mostly public transportation cha vapar karte karan ki aplya 1ti sathi auto kiva 2 wheeler kadhana is lil waste of energy ajkal e buses ahet plus te Ac pan ahet so mi hi facility use karte.
@VishayKhol
@VishayKhol Жыл бұрын
खूप छान, असाच बदल सर्वांनी करायला हवा 😊
@hitchhikemonkey77
@hitchhikemonkey77 Жыл бұрын
तुमच्या कंटेटचा कचरा कोण साफ करणार युटूबवरून
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 Жыл бұрын
आता पर्यत आपल्या देशाचा कचराच केला होता पण मोदी आल्या पासून सुधारला आहे देश पहीलाच पंतप्रधान आहे ज्याने स्वच्छ भारत अभियान मोहीम सुरू केली
@shishirchitre1945
@shishirchitre1945 Жыл бұрын
Epic!!!🎉
@shishirchitre1945
@shishirchitre1945 Жыл бұрын
Epic!!!🎉
@shishirchitre1945
@shishirchitre1945 Жыл бұрын
Epic!!!🎉
@shishirchitre1945
@shishirchitre1945 Жыл бұрын
Epic!!!🎉
Uniform Civil Code - Vishay Sampla। #UCC । #VishayKhol
18:03
Vishay Khol
Рет қаралды 133 М.
Town Planning (Part -1) | Vishay Sampla | @Parisar_Pune #VishayKhol
17:22
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН
Foreigners React - Types of Rice | #Rice | #VishayKhol
14:56
Vishay Khol
Рет қаралды 93 М.
Dandi Gul - Traffic Rules Quiz | #drivingtest  | #VishayKhol
12:02
Naya Saal, Naya Bawaal |  Sunday Show
47:43
Sarthak Goswami
Рет қаралды 75 М.
Intercaste Lafda | Pranit More | Marathi Stand-Up Comedy | Crowd Work Special
1:00:58
Indian Metro  - Vishay Sampla | #Metro | #VishayKhol
13:21
Vishay Khol
Рет қаралды 80 М.
Dandi Gul - Monsoon Quiz! | #Monsoon | #VishayKhol
11:18
Vishay Khol
Рет қаралды 147 М.