Рет қаралды 13,329
🎼🎙Swar Kalpvruksh Events🎙🎼
Address : Cidco, Aurangabad.
Contact Number : 9545868889📱
E-mail : adityankatare47@gmail.com
KZbin : Harmopino Events
/ @harmopinoevents
/ harmopino.events
Song Credits:
Song: Vishwach Vishram Re Swami Majha Ram Re
Album: Swami Samarthanche Gane
Label: Harmopino Events, Swar Kalpvruksh Events
Marathi Lyrics ✍️ मराठी लिरिक्स
विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे
आनंदाचे धाम त्यांचे गाऊ वाचे नाम रे
आनंदाचे धाम त्यांचे गाऊ वाचे नाम रे
विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे
चिद रत्नांची खाण रे, एकाएकी जाण रे
प्राणांचाही प्राण माझा, स्वामी तुझी आण रे
विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे
देवांचा जो देव रे, तो हा स्वयं देव रे
अलक्ष लक्षुनी साक्षी अंगी घेऊ खेम रे
विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे
शिवाचा आराम रे, भक्त पूर्ण काम रे
मुक्त योगीजन गाती जयासी निष्काम रे
विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे
मिथ्या हे अनेक रे, सत्य स्वामी एक रे
विष्णु कृष्ण जगन्नाथा करी हा विवेक रे
विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे
आनंदाचे धाम त्यांचे गाऊ वाचे नाम रे
विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे
🙏Thanks For Watching My Video🙏
Please Like👍 Comment✍️ Share➡️📲 and Subscribe🔔
Swami Samarth Song Karaoke With Lyrics
Swaminche Geet Karaoke and Lyrics
Guru Bhajan Song Karaoke
#HarmopinoEvents
#SwarKalpvrukshEvents
#SwamiSamarth