शंखचक्रधर वैजयंत्तीधर पितांबर गोवर्धनधर तुलसीमाला शोभितगळा गरुडगमनहरी पंकजनाभा हो ओ ओ SSS विठ्ठला येरे पंढरीराया विठ्ठला येरे विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग मस्तक लिंगा स्वरूप लिंगा रूपाभंगा सज्जनसंगा यदुकुलतिलका मन्मथ जनका पतित पावना दीनदयाला हो ओ ओ SSS विठ्ठला येरे पंढरीराया विठ्ठला येरे विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग त्रिभुवनरूपा विश्वस्वरूपा भवभयतापा हरितीपापा रुक्मिणीकांता रूपाअनंता जननीजनका तुझे भाव कळेना हो ओ ओ SSS विठ्ठला येरे पंढरीराया विठ्ठला येरे विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग चंद्रभागेतीरी उभा विटेवरी कर कटावरी रंग शिलेवरी महाद्वारी गरुडवाहिनी विनवी नाथ जनार्दन स्वामी हो ओ ओ SSS विठ्ठला येरे पंढरीराया विठ्ठला येरे विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग बोला... ... विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल
@abuji1013 жыл бұрын
Thank you very much for the lyrics!!!
@sneharisbood32933 жыл бұрын
Thank you for uploading lyrics
@sanjayvarnekar49962 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@dschavan833 ай бұрын
Thanks a lot 🙏
@vitthalpawar49842 ай бұрын
अप्रतिम!
@renu4dixit4599 күн бұрын
अति शोभनं
@Indian241287 күн бұрын
रामकृष्णहरि 🙏
@MaltiBhadale7 күн бұрын
पूडलिक🙏वरदा 🙏हरी विठठल
@rdornal69807 күн бұрын
जय जय विठ्ठल विठ्ठला माझा विठ्ठल पांडुरंगा !पंढरिनाथा पांडुरंगा येरे बा विठ्ठला