हे आमदार आमदार नाही होत मागच्या विधान सह्मभेला बोलून गेलं होत की अमच्या गावाला पाहिलं पाण्याचा प्रश्न सोडविणार अजून गावात अल नाही आता येईल तेव्हा त्याला मी भेटला पाहिजे मग सांगणार आहे .आम्ही मत देऊन काही केलं नाही पाण्याचा प्रेश नाही सोडवला
@Sanki-043 ай бұрын
खालील मागण्या जो मान्य करेल त्यालाच वोट द्या १. Multi specialists hospital २. Mothe krida sankul ३. स्पर्धा परीक्षा library ४. पर्यटन विकासाची हमी