भास्करराव पेरे पाटील म्हणजे माणसातील देव आहे खरं देव कसा दिसतो हे तर कोणी पाहिलं नाही भास्करराव पेरे पाटील खरोखरच देवरूपी माणूस आहे
@arunkolekar317311 күн бұрын
😊
@shuddhodhanpatil952 күн бұрын
भास्करराव पेरे पाटील साहेब, मनापासुन तुमचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. आपल्या विचाराचे शिलेदार बणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सरपंचाने कामे केलीत तर खरच देशामध्ये आपले राज्य आदर्श राज्य म्हणून ओळखल्या जावू शकते याबद्दल मला तीळमात्र शंका नाही. आमच्याही गावाला तुम्हाला निमंत्रित करू, तुमचे मार्गदर्शन आमच्या गावाला लाख मोलाचे ठरू शकेल, तसेच तुमच्या विचाराची प्रेरणा घेऊन आमच्या गावचे सरपंचही आदर्श पिंपळगाव घडवू शकतील अशी मला अपेक्षा आहे. जय भीम 🙏🙏🙏
@prabhakarudanshiv93735 ай бұрын
आपले विचार वेगळे आसले तरी आतिशय चांगले आहेत,मनाला पटणारे आहेत.
@vijaydevgoji63703 жыл бұрын
🙏"बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले " ही सोन्याहून पिवळी शब्दफुले वंदनीय " पेरे पाटील यांच्या सोनपावलावर अर्पण करून धन्य होऊयात !! 🏵🌼🌻🌺⚘🌷🌹.....
खरंच , प्रत्येक गावातील सरपंच मंडळींनी भास्कर पेरे पाटील यांचा आदर्श घेऊन, मार्गदर्शन घेऊन गावाचा विकास साधावा. आपला भारत देश महासत्ता,विश्वगुरु होईल च.
@snehalmore79383 жыл бұрын
पाटील साहेब समाज तुमचा आभारी आहे तुम्ही 100 वर्ष आयुष्य मिलो .
@sanjaychavan35393 жыл бұрын
Very nice space
@sandipsonawane97633 жыл бұрын
You are right.
@MAU9820. Жыл бұрын
Kashala re
@krishnanathghate572711 ай бұрын
पेरे पाटील साहेब तुम्ही खरच ग्रेट आहात। आपणासारखा निस्वार्थी नेता दुर्मिळ आहे।
@sanjivagrawal2785 Жыл бұрын
साहेब खरा अब्दुल कलाम आज तुमच्यात पाहीला.सप्रेम वंदन
@pundlikmorey58392 жыл бұрын
आदरणीय भास्कर पाटील साहेब तुमचे अनुकरण प्रत्येक सरपंचांनी केलं तर महाराष्ट्र विकसित होणार. खुप खुप हार्दिक शुभेच्छा अभिनंदन
@nivruttikinge10918 ай бұрын
पाटील साहेब देव तुम्हाला खूप आयुष्य व उत्तम आरोग्य देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना
@sunilcskadam31073 жыл бұрын
एका सातवी नापासाला मी वकील मनापासून मानाचा सलाम करतो. शिक्षण कोणाचेही झाले असेल नसेल पण तुमचं काम तुम्हाला सर्वांना सलाम करायला लावते ❤👍
@pramodkumbhar34483 жыл бұрын
Wa sir... Great thought of yours💕💕👌👌🙏🙏🙏
@ujwalamarsale44603 жыл бұрын
Shiklele lonkanchi layki nahi yanchyapudhe
@gajanandhudhale29916 ай бұрын
नधबषख@@ujwalamarsale4460ब
@vaishalijadhav826710 ай бұрын
सर, तुम्ही मुख्यमंत्री झालात तर शिवरायचं स्वराज्य होईल महाराष्ट्रात
@SomnathKarad-hb8pg3 ай бұрын
❤
@samadhankamble9694 Жыл бұрын
खरंच पेरे पाटील साहेबांच्या सारखे सरपंच सर्व गावांना भेटले पाहीजेत त्यांच्या सारखी मानसं तयार झालो पाहीजेत . त्यांच्या सारखी सर्व गाव तयार झाली पाहिजेत .
@jayanttayde6463 Жыл бұрын
जय हो, जय श्री गजानन माऊली, गण, गण, गणांत बोते, जय छत्रपती शिवाजीराजे की जय हो, जय छत्रपती शंभुराजे की जय हो, एकदम चांगले विचार आहे, आपले सर आदरणीय पाटील साहेब, आपल्या सारखे विचार सर्वाचे असायला पाहिजेत, जय हो, जय श्री गजानन माऊली, गण, गण, गणांत बोते, जय छत्रपती शिवाजीराजे की जय हो, जय छत्रपती शंभुराजे की जय हो, जय महाराष्ट्र,
@gajananingle44493 жыл бұрын
खरोखर भास्कर राव पेरे पाटील यांना कोटी कोटी प्रणाम त्यांच् पंचवीस वर्षा च्या साम्राज्य गेल्याच फार वाईट वाटलं
@sanjaypatil78222 жыл бұрын
Pere sir is great सरपंच
@DnyaneshwarPatare-l5b3 ай бұрын
का गेले गावात जाऊन विचार
@sadashivtakale9083 Жыл бұрын
Good Sandesh सर्वच प्रस्थापित पुढारी व व नेतेमंडळींना आपण सर्वांनी भास्करराव पेरे पाटील यांचा कृपया आदर्श घेऊन काम केले तर हा सर्व समाजातील लोक तुम्हाला देव म्हणून पूजा करतील
@chandrakantshanbhag30583 жыл бұрын
खरच उत्कृष्ट अगदी हृदयातून उतरलेले शब्द .प्रत्येक शब्द काहीतरी सांगत होता मानव जाती साठी.. मला वाटते ह्या माणसावर एखादा चित्रपट बनाव सर्व भारतीय भाषे मध्ये. राजकारणी लोकांनी ह्या माणसा कडून भरपूर घेण्यासारखं/आणि देशाला देण्यासारखं गोष्टी आहेत. फक्त कृतीत आणलं पाहिजे. मी, पहिल्यांदा ,माझ्या आयुष्यात पाहिलं,, ऐकलं आणि निश्चितपणे काही चांगलं करून दाखवेन.
@vilaspisal31003 жыл бұрын
खूप छान. प्रत्येक माणसाने या माणसाकडून शिकायला पाहिजे. निःस्वार्थ समाज सेवा हीच ईश्वर सेवा आहे हे यांच्याकडून पाहून समजते
@Jaikapis-n5c Жыл бұрын
साहेब खरं शिक्षित होऊन ज्ञान आपण घेतलं आहे अनुभवापेक्षा मोठा शिक्षक कोणताच नसतो हे आज समजलं 🙏
आदरणीय भास्कर पेरे पाटील साहेब,आपल्या कार्याला मानाचा मुजरा..🙏
@raghunathyawatkar92573 жыл бұрын
आदरणीय भास्कर राव दादा खरच ईश्वराने तुम्हाला अमर करुन टाकायला हवे महाराष्ट्र सोबत ईतर दुसर्या प्रदेशात तुमच्या सारख्या भाग्यवान,दवानाची ,ईमानदाराची आवश्यकता आहे। तुमचे उपदेश ऐकुण धन्य झालो दादा। एका क्षणात तुमच्या सोबत सत्संग करावा असं वाटलं मला। तुमचा खुप खुप आभार।
@AshokPawar-i9c6 ай бұрын
चरण स्पर्श प्रणाम. अशोक पवार khandalkar
@ganeshrajepawar79432 жыл бұрын
ग्रेट माणूस, काय व्यक्तिमत्त्व, काय ते अचूक बोलणं, असा साधा माणूस आज नक्कीच आमदार पाहिजे होता, चांगल्या माणसांची किंमत कालपण नव्हती, आजपण नाही, उद्या कदाचित बदलेल अशी अपेक्षा व्यक्त करतो
@dhanilaldeshmukh97552 жыл бұрын
खरच खुप आपण ग्रेट आहात आपल्या व्यक्तीमत्त्वाबाबत खुप भावुक आहे.
@Pushpa_thakare2 жыл бұрын
R R
@sanjaywagh65633 жыл бұрын
पेरे पाटील हे खरोखर क्रांति घडवु शकतील त्यांचे विचारच समाजाभिमुख अशी सत्ता येणे गरजेचे
@arunshejwal75493 жыл бұрын
भास्कर राव तुम्ही महान आहात तुमच्या या महान कार्याला माझा साष्टांग दंडवत
@harishgaikwad35393 жыл бұрын
प्रेरणा देणारे मानस ...भास्कर पेरे.... खुप सुंदर काम खुप सुंदर विचार....👌
@rahulkhalsode24333 жыл бұрын
No
@pandurangjadhav26602 жыл бұрын
आदरणीय पेरे पाटील साहेब आपणास मनाचा मुजरा 🙏🙏🙏 खूपच छान
@pandurangjadhav26602 жыл бұрын
Your are great 🙏🙏
@madhukarpisal407211 ай бұрын
नमस्कार सरपंच लय भारी आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही
@SunilPatil-p1u Жыл бұрын
खरोखर अशा व्यक्तीमत्वाची आज समाजाला गरज आहे ..
@prakashtekade5195 Жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏भास्कर राव गुरुजी.The great motivation 🙏
@theshareacademy3 жыл бұрын
जीवनाच्या अनुभवी शाळेतून शिकलेले पेरे गुरुजी
@varshasawant846711 ай бұрын
🙏🙏🙏आदर्श सरपंच सलामी तुमच्या या उत्तुंग कार्याला.
@shrishailligade96793 жыл бұрын
आदरणीय भास्कर पेरे पाटील साहेब आपण खरोखरच एक आदर्श व महान आहात
@shivajipatil87973 жыл бұрын
😂 all
@prakashjadhav10203 жыл бұрын
Best sir
@ravikiransawale21682 жыл бұрын
भास्कररावांनी आपल्या नवविचारांनी आणि आधुनिकतेची कास धरली आणि त्यातून स्वतःचा आणि समाजाचा विकास करून घेतला.प्रत्येक गोष्टीत विज्ञान आणि प्रयोगशीलता मुळे उत्कार्षाकडे नेले.त्यांच्या विचारांचा , कृतीला आणि परीश्रमाला विनम्र अभिवादन.धन्यवाद.
@sureshsardare33723 жыл бұрын
खरंय.भास्कर राव पेरे पाटील मार्टिन लुथर किंग हुन ही भारी आहेत..🙏🙏🙏
@mukundsaste67163 жыл бұрын
सहमत
@ravibhaiyaa34825 ай бұрын
खरंच खुप ब्रॉड विचार आहेत,, चांगले काम करा,, चांगली व्यवस्था आपण आमलात आणली पाहिजेत सुरुवात स्वतःपासून करावी,,जात पात न मानता आपण सर्व जण मानव आहेत सर्वांची एकच जात आहे....नेक कामं करण्याची तयारी ठेवावी 👍👍🚩🚩
@saimarathe24293 жыл бұрын
भासकरराव तुम्हाला शतशः प्रणाम .फार सुंदर विचार
@dipaknawale2286 Жыл бұрын
आदरणीय सर्वासाठीचे गुरुवर्य श्री मान भास्करराव जी पेरे पाटील साहेब आपण सर्वांसाठी आधुनिक चाणक्य प्रमाणे आपल्या यशाची गाथा सर्वांनाच भावेल अशी सांगितली त्याबद्दल तुम्हचे सर्व प्रथम आभार आणि मी आपल्या कार्याला कोटी -कोटी मानाचा मुजरा मी स्वतः आपणास भेटण्याची ईच्छा ठेवत आहे.
@shilambarijamdale3793 Жыл бұрын
खुप छान सर वंदन आपनास
@yashashridevkate70226 ай бұрын
🔥Khup chan👌
@sudhirj.96764 жыл бұрын
माननीय भास्करराव पेरे पाटील आपली ओघवती भाषा , अनुभव, आणि कार्य अप्रतिम आहे आपल्या कार्यास सलाम
@prakashdoijad43013 жыл бұрын
⁰⁰⁰⁰0⁰ 7e
@uttamvarpe6540 Жыл бұрын
भास्करराव तुमचे विचार ऐकून मी धन्य झालो आपण जरी कमी शिकला परंतु विचार फारच खूपच चांगले आहे आपण great आहात
@anandkumaryadav15983 жыл бұрын
साहेब तुम्ही या समाजासाठी एक आदर्श आहात. स्वामी विवेकानंद म्हणतात. .विचार हा भाव मनुष्याला प्रेरित करतो , आणि आदर्श लोक प्रसंगी सामना करायला शिकवतात .याचे उत्तम उदाहरण म्हणजे साहेब तुम्ही. साहेब तुम्ही सातारा ला एकदा अवश्य भेट द्या. जय महाराष्ट्र आप्पासाहेब यादव, वडूज, ता- खटाव, जि -सातारा.
@shyamraobhai94863 жыл бұрын
पेरे पाटील साहेब तुम्हारा भाषण बहुत ही अच्छा लगा
@chandrakalav-eu6pz11 ай бұрын
You are simply great . 5 muli aslelya bapachya chehryavarcha aanand bagha kiti . Seethe smile on the face , original smile . 👌👌🙏🙏💐💐
@nitinawasarmol52072 жыл бұрын
आदरणीय भास्करराव पेरे पाटील साहेब याचा कार्यला मानाचा मुजरा
@KalyanSM-m1v5 ай бұрын
भास्कर पेरे पाटील, एक अवधूत अवलिया आहे.. फार ग्रेट.😊
@गावाकडचाआनंद-ण7ध3 жыл бұрын
भास्करराव खुप छान मार्गदर्शन केले आहे.आभिनंदन👍🙏👍🙏👍
@AnitaKamble-l1n7 ай бұрын
धंन सरपंच साहेब सगळे सरपंच तुमच्या सारखे असे
@sanjay.pednekar Жыл бұрын
हे एक भाषण मनापासून ऐकल्यास आणि विचार आचरणात आणल्यास माणसाचं आयुष्य बदलू शकत❤
@vilaschaudhari2873 Жыл бұрын
साहेब तुमचे विचार म्हणजे मनाला प्रेरणा देणारी सप्तरंगी कमान आहे.
@kalikapuransarangdhar31803 жыл бұрын
श्री पेरे पाटील हेआजचे गाडगे महाराज आहेत सोप्या भाषेत मोठे तत्वज्ञान मुखातुन निघते.चालत बोलत विद्यापीठ आहे याचे कारण त्यांच्या नसानसात तत्वज्ञान भिनले आहे पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाचार नेहमी चैतन्य निर्मान करणारे विचार . धन्यवाद
@premdasundirwade6925 ай бұрын
मनस्वी धन्यवाद❤
@balasahebjagdale93722 жыл бұрын
वा सरपंच चांगले कार्य, भारतात असे सरपंच निर्माण झाले तर भारत देश खूप पुढे जाईल. 🙏🙏🙏
@shivajidandekar3825 Жыл бұрын
पाटील साहेब तुम्ही च संत आहे आदर्श व्यक्ती हा संतापेक्षा कमी नाही,,, जय हरी तुमच्या कार्याला,,,
@nageshmohade85722 жыл бұрын
खूप खूप छान साहेब तुमच्या कार्याला मनापासून सलाम आहे जीवनात तुमच्या पासून खूप काही शिकायला मिळाले धन्य वाद
@digambartondewad1089 Жыл бұрын
अति सुंदर मार्गदर्शन आपले मनापासून आभार आपण असेच काम करत राहा आणि माणसं घडवा मी तुम्हाला शतशह नमन करतो
@RajashriKalyan3 жыл бұрын
असल्या व्यक्तिंचा पराभूत करतात म्हणजे अजब आहे
@samadhangaikwad51773 жыл бұрын
त्यांचा पराभव नाही , त्यांचं पँनेलच नव्हत यंदा, फक्त त्यांची मुलगी उभी होती, ती पडली, तिच्या प्रचाराला हे नव्हते
@dnyaneshwarpatare95183 жыл бұрын
@@samadhangaikwad5177 त्यांचा पराभव अटळ होता म्हणून त्यांनी पॅनलच उभा केला नाही.प्रचार करुनही मुलगी पडणारच होती याची खात्री असल्याने ते मुद्दामहून बाहेर गावी ( केरळला) निघुन गेले होते स्वतः ची इज्जत वाचवण्यासाठी.पाटोदा गावात येऊन माहिती घ्या मग समजेल खरी वस्तुस्थिती काय आहे ते.
@deepakdesai74143 жыл бұрын
@@dnyaneshwarpatare9518 साहेब आपले सगळे असलेले नेत्या पेक्षा हे नक्की च हे चांगले ना
@dipaksonawane573 жыл бұрын
@@dnyaneshwarpatare9518 त्यांच्या बोलण्यावरून वाटत नाही की इज्जत वगैरे चा त्यांना काही फरक पडत असेल..
@JitendraGajghat19863 ай бұрын
काय विचार आहेत राव माणसाचे 👌👌👌👌 Hats off 🌺🌺
@sureshgondake26273 жыл бұрын
फक्त दंडवत बोलनेकरिता शब्दच नाहीत धन्यवाद याच व्यक्तींमध्ये ईश्वर असतो
@sharadyerunkar79495 ай бұрын
धन्यवाद पेरे सर आपणांस दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी 🎉
@santoshgawai25703 жыл бұрын
Very nice 👍👍👍 jivanach tatvadnyan sagital sir.👍👍👍👍👍
@pramodmeshram22615 ай бұрын
उत्तम रित्या कार्य करीत आहात धन्यवाद साहेब 🙏🙏
@jiganishvalvi64084 жыл бұрын
खूप काही शिकायला मिळाले साहेब
@dhanrajgosavi3 ай бұрын
पेरे पाटील साहेब जर महाराष्ट्राचे पंतप्रधान झाले तर महाराष्ट्राचे भवितव्य बदलेल धन्यवाद
@vaijuvalvi68182 жыл бұрын
साहेब तुमच्या कार्याला शब्दच नाही.नमन करितो .
@ashokband14943 ай бұрын
सुंदर विचार
@arithmath910 ай бұрын
खूपच प्रेरक आणि वास्तववादी प्रवचन🙏🙏🙏
@shardatemgire23116 ай бұрын
पेरे पाटील अतिशय सुंदर विचार मांडले तुम्हाला उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभो धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
@RamMore55884 жыл бұрын
वास्तवाचं भान असणारा सरपंच आणि माणूस, अशा लोकांची समाजाला खरी गरज आहे
@ganeshgadhari6711 ай бұрын
सरपंच म्हणून खूप छान काम केले आहे
@VijayJadhav-fe4oh Жыл бұрын
🙏 साहेब तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@AslamKhan-qe1vl5 ай бұрын
Thanks 🙏🙏🙏 very good man jay hind ❤️❤️❤️❤️
@Shravani2433 жыл бұрын
भास्कर पेरे पाटील साहेब खूप छान
@krishnajisalunkhe9617 Жыл бұрын
पाटील साहेब तुम्ही या धरतीवर देव अवतार आहात तुमच्या महान कार्याला विनम्र अभिवादन
@sangitabahekar42873 жыл бұрын
स्त्रिया चा इतका आदर करणारे जगातील पहिला व्यक्ती आहे सर तुम्ही सलाम आहे तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏
@atulsurvasr8648 Жыл бұрын
BB....
@atulsurvasr8648 Жыл бұрын
🎉
@adityamayande6745 Жыл бұрын
L😅
@kachruthorat6655 Жыл бұрын
😮
@dineshvasave-ibcwithbadabu114 Жыл бұрын
@ramdasbhosale-m1n5 ай бұрын
सलाम तुमचा कामाला जय महाराष्ट्र
@sanjayraghunathsonawane6073 жыл бұрын
महाराष्ट्राचे भाग्यथोर आहे आपण एक खरे बोलणारे एक आदर्श सरपंच आहे.
@SudhirNarkar-hu1xg Жыл бұрын
सर खुप सुंदर काम करताहेत तुम्ही. तुमचे अभिनंदन!.. सर तुमच्यासारखी व्यत्त्की जर प्रत्येक ग्रामीण भागात असेल तर गावाचा विकास नक्कीच होईल .
@vinayakdeshmukh82542 жыл бұрын
खुपच मोठ, सुंदर काम ..तुमचे अभिनंदन!..ग्रामीण भागात आपल्या सारखे व्यक्ती तयार झाले तर हा देश जगावर राज्य करेल...
@मोहनमोहीतकर11 ай бұрын
पेरे पाटील तुमच्या विचार समजुन घेऊन आता काम करण्याची गरज आहे
@rameshpawar62403 жыл бұрын
पेरे पाटील खरंच तुम्ही खूपच ग्रेट।👌💐
@balirampatil5002 жыл бұрын
Pere patil saheb tumche vichar jagala soniyachi chidiya. Banvel saheb tumala lak lak. subhecha
@supriyanalawade.38934 жыл бұрын
खूपच निस्वार्थी व्यक्ती, आशा लोकांची खर् च देशाला गरज आहे
@chandrakant.shetti37243 жыл бұрын
Hatsoff,🙏🙏🙏🙏🙏
@m.kamble19603 жыл бұрын
हो अगदीं बरोबर. 🙏
@unnatiraut11779 ай бұрын
God bless you forever great knowledge tumche abhari ahe😊
@vishnunandurkar69504 жыл бұрын
भास्करराव,आपले खुप खुप अभिनंदन.एकदा प्रत्यक्ष्य भेट झाली तर खुप आनंद होइल.आपणास खुप खुप शुभेच्छा.
@madhavraomakpalle86043 жыл бұрын
To
@narendrayedake9426Ай бұрын
महाराष्ट्राला असा cm hava
@santoshnayakchavan86392 жыл бұрын
Satya aur bhashan ek sarpanch Bhaskar Rao pere Patil
@b.s.gaikwad.7293 Жыл бұрын
आधुनिक विचारसरणी ग्रेट पेरे साहेब?❤❤😊😊
@lawinformation325311 ай бұрын
हसणं फार निरागस
@Harmony989 Жыл бұрын
पुस्तकी ज्ञानापेक्षा आयुष्याच्या शाळेने अफाट शिकवलं या व्यक्तीला..भन्नाट कल्पकता..समाजाशी नाळ जुळली की अश्या व्यक्ती जन्माला येतात..धन्य ते गांव,धन्य ते राज्य..
@rajansambare2796 Жыл бұрын
महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग
@m.kamble19603 жыл бұрын
खुप छान समजुन सागता सर 🙏
@santdarshancreation Жыл бұрын
खूप खूप छान मी कायम माझ्या आयुष्या मधे आपली प्रेरणा घेत असतो ❤❤❤🙏👍
@ahemadshaha20103 жыл бұрын
भास्कर पाटील पेरे सरपंच साहेब तुमची फार गरज आहे या महाराष्ट्र राज्य ला वीधानसभेत आसायला पाहीजे
@santoshdeole3449 Жыл бұрын
अप्रतिम भाषणाचं सादरीकरण! आदरणीय सरपंच पेरे पाटील यांचं मनापासून स्वागत.