Vitthal Taal Vitthal Dindi | Ashadhi Ekadashi | Devotional Song | Prathamesh Laghate |

  Рет қаралды 11,507

Prathamesh Laghate Official

Prathamesh Laghate Official

Күн бұрын

शब्द-
जगद्गुरू संत तुकाराम महाराज
स्वर-
प्रथमेश उमेश लघाटे
संगीत-
राजा फाटक
संगीत संयोजन-
सचिन इंगळे
तबला-
समीर पुणतांबेकर
तालवाद्य-
राजेंद्र दूरकर
पढंत-
शंतनु खेर
हार्मोनियम-
सचिन इंगळे
व्हायोलिन-
सिद्धी देशपांडे
ध्वनिमुद्रण-
तुषार पंडित - डॉन स्टुडियो,
अभिजीत सराफ - म्युझिकल स्टार्स स्टुडिओ
कोरस-
ऋषिकेश केळकर, धनंजय पवार,
अभिजीत वाडेकर, सौरभ दफ्तरदार
सिनेमॅटोग्राफी-
कुणाल श्रीगोंदेकर, अरुण कानडे
संकलन-
अरुण कानडे
विशेष आभार-
विठ्ठल रखुमाई ट्रस्ट, गोसावी परिवार
--------- शब्द ---------
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी
विठ्ठल तोंडी उच्चारा ।।
विठ्ठल अवघे भांडवल
विठ्ठल बोला विठ्ठल ।।
विठ्ठल नाद विठ्ठल भेद
विठ्ठल छंद विठ्ठल ।।
विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा
तुकया मुखा विठ्ठल ।।

Пікірлер: 122
@nityanandbhagwat355
@nityanandbhagwat355 Ай бұрын
प्रथमेश, मस्तच, लाजवाब
@madhavsatale9141
@madhavsatale9141 2 ай бұрын
अतिशय सुंदर
@deepakgogate9271
@deepakgogate9271 2 ай бұрын
वाह छान शब्दरचना, आणि तुझे श्रवणीय गायन.❤❤❤❤❤
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 Ай бұрын
सुंदर भजन जय श्री पांडुरंग
@pratimagokhale5399
@pratimagokhale5399 2 ай бұрын
खूप छान झालंय तुमचे गाणं. पूर्ण भावपूर्ण
@usser-bh6cg2vx5h
@usser-bh6cg2vx5h 2 ай бұрын
Pahilyanda aikla he bhakti Geet, chaan prastuti 🙏
@shripadvaidya4635
@shripadvaidya4635 2 ай бұрын
प्रथमेश मला तुझ्याकडून एक अपेक्षा आहे. पूर्ण करशील अशी माझी आशा आहे. भगवत गीता याचे प्रत्येक अध्यायाचे वेगवेगळे वाचन करून ते यूट्यूब वर टाकशील का? तुझे शब्द उच्चार खूप स्पष्ट असल्यामुळे हा मी तुझ्याकडे हट्ट करत आहे. कृपया लवकरात लवकर पूर्ण करावा. खूप सुंदर अभंग म्हटला आहे. कान तृप्त झाले.
@shailadeshpande5042
@shailadeshpande5042 2 ай бұрын
खुप छान
@sayaliprabhudesai5198
@sayaliprabhudesai5198 2 ай бұрын
खूप छान कान तृप्त झाले
@chhayahublikar2852
@chhayahublikar2852 26 күн бұрын
Are wah bhari Shantanu
@smitadandekar6709
@smitadandekar6709 2 ай бұрын
फारच सुंदर !! खूप शुभेच्छा
@arunachoudhari4966
@arunachoudhari4966 2 ай бұрын
अप्रतिमच!! अवर्णनीय 🎉🎉🎉
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 2 ай бұрын
Khup khup chan.... Jai Hari Mauli....
@ashasawant948
@ashasawant948 2 ай бұрын
फारच सुंदर, खूप प्रेम.
@shivanipulliwar5927
@shivanipulliwar5927 2 ай бұрын
Waah...apratim gayalas Prathamesh
@anandkale7711
@anandkale7711 2 ай бұрын
खुप सुंदर आहे
@vasantipandit9808
@vasantipandit9808 2 ай бұрын
प्रथमेश, मुग्धा, अनिरुद्ध जोशी, रोहित राऊत, जुईली जगळेकर, विश्वजित बोरवणकर, कार्तिकी गायकवाड , तुम्ही सारे 23 वर्षांपासून गातांना मी ऐकत आहे. अगदी जग पादाक्रांत केल्यागत बनलाहात 🌹🙏खूप आनंद होतो. मी अमेरिकेत असताना मुलीचे बरोबर, पुण्यास दिवाळी पहाट, नंतर अहमदाबाद येथे प्रत्यक्ष ऐकले. तेव्हा प्राजक्ता जोशी रानडे, ऋषिकेश रानडेला ऐकले आहे. 🙏🌹👏👍असेच गात राहून अवधूत, महेशजी, देवकी पंडित सारखे गात राहून अभिजात क्लासिकल संगीत वारसा पुढे न्या हाच आशीर्वाद.
@pradnyabarve4717
@pradnyabarve4717 2 ай бұрын
फारच सुंदर.
@snehachandsarkar8998
@snehachandsarkar8998 2 ай бұрын
नेहमीप्रमाणे खूपच सुरेख प्रथमेश.......मधे बोलांचा वापर अप्रतिम....
@tejprabhavaidya7783
@tejprabhavaidya7783 2 ай бұрын
खुपच छान
@suhasinimarathe6565
@suhasinimarathe6565 2 ай бұрын
सुंदर चाल Lovely ambiance छानच गायलेले आणि साथीदारांची झक्कास साथ 🎉🎉🎉🎉
@aratijoshi3370
@aratijoshi3370 2 ай бұрын
खूप छान 👌👌
@ManishaPhadke-hc1pk
@ManishaPhadke-hc1pk 2 ай бұрын
Nice song & your presentation .
@PratibhaPatwardhan-kx9gv
@PratibhaPatwardhan-kx9gv 2 ай бұрын
Khup Chan
@ratnaprabhavispute832
@ratnaprabhavispute832 2 ай бұрын
अतिशय सुंदर 👌🙏
@snehalrawle3890
@snehalrawle3890 2 ай бұрын
Khupach sunder ❤
@anantvishwanath4521
@anantvishwanath4521 2 ай бұрын
A v Ambekar, very nice
@hemlatasuley
@hemlatasuley 2 ай бұрын
Very nice song
@sandhyajoshi9002
@sandhyajoshi9002 2 ай бұрын
खूप छान.
@smartfarmer1985
@smartfarmer1985 2 ай бұрын
अप्रतिम 🎉
@bhagyashreejathkar8897
@bhagyashreejathkar8897 2 ай бұрын
अप्रतिम
@archanam6490
@archanam6490 26 күн бұрын
अप्रतिम!
@ravindrajadhav5731
@ravindrajadhav5731 2 ай бұрын
खुप छान, धन्यवाद
@swapnadeo6025
@swapnadeo6025 2 ай бұрын
सुंदर🙏🏻
@medhakarandikar7014
@medhakarandikar7014 2 ай бұрын
अप्रतिम...
@sanjaywadadekar5400
@sanjaywadadekar5400 2 ай бұрын
अप्रतिम प्रथमेश.अभंगामधये बोल म्हणून दाखवले हा प्रकार आवडला. तुझा आवाज छानच.good music and team work तुला खूप खूप शुभेच्छा 🎉 .. संजय वाडदेकर
@varshatamhankar224
@varshatamhankar224 2 ай бұрын
मस्तच प्रसन्न झाले मन
@divyaprabhu9894
@divyaprabhu9894 2 ай бұрын
🙏👌🙏👌🙏👌🙏🙏🌹🌹🌹
@ashasawant948
@ashasawant948 2 ай бұрын
छान, भावपूर्ण गायन ,खूप प्रेम.
@VaidehiKarambelkar-vn4hx
@VaidehiKarambelkar-vn4hx 2 ай бұрын
खूप सुंदर प्रथमेश
@sadhanabhonde9655
@sadhanabhonde9655 2 ай бұрын
प्रथमेश याचा सुरेल , सुमधुर आवाज आणि राजा फाटक यांची अप्रतिम चालं दोन्हीमुळे हे भजन अतिशय श्रवणीय झाले आहे. 👏👏👏💐😊
@vishwanathpatekar502
@vishwanathpatekar502 2 ай бұрын
अप्रतिम गायन मन तृप्त झाले !
@ajitkulkarni3713
@ajitkulkarni3713 Ай бұрын
🙏🌹👌
@deepakkudtarkar9550
@deepakkudtarkar9550 2 ай бұрын
❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌 अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम असाच यशस्वी हो, आणि यशोशिखरावर जा हिच विठू माऊली चरणी विनम्र प्रार्थना माऊली।।
@manishagogate1061
@manishagogate1061 2 ай бұрын
अप्रतिम 👌🏻👌🏻
@Barveparag-Music
@Barveparag-Music 2 ай бұрын
वाह क्या बात है प्रथमेश खूप सुंदर गायले आहेस विठ्ठल भक्तीत लीन होऊन जावे असे आहे
@medhapanse3808
@medhapanse3808 2 ай бұрын
अप्रतिम प्रथमेश...चाल छान..
@suchitrakulkarni7669
@suchitrakulkarni7669 2 ай бұрын
❤❤
@arvind.earthy
@arvind.earthy 2 ай бұрын
अप्रतिम छान .आपल्या ह्या चॅनलची माहिती नव्हती. हे आपण सुरू केल्याबद्दल धन्यवाद व अभीनंदन
@swatibhingude-divate1988
@swatibhingude-divate1988 2 ай бұрын
Ram Krishna Hari ❤❤🙏🌺🚩🌺🙏❤️🚩🌺🙏❤️🚩🌺🙏❤️👌👍👍👌👍👌❤️❤️❤️
@aparnajoshi628
@aparnajoshi628 2 ай бұрын
खूपच छान .असाच गात रहा. विठ्ठल यशो शिखरावर ने ईल
@samatajoshi1812
@samatajoshi1812 2 ай бұрын
खुप खुप छान अप्रतिम आषाढी एकादशीच्या शुभेच्छा🙏🙏
@bacharamraut1145
@bacharamraut1145 2 ай бұрын
सुरेख अप्रतिम सुंदर अशा अनेक उपमा कमीच पडतील ❤🎉
@supriyageed7959
@supriyageed7959 2 ай бұрын
जय हरि विट्ठल तुम्ही खूपच सुंदर, अप्रतिम गायला. मन शांत झाले.हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद. 😊
@madhavileparle
@madhavileparle 2 ай бұрын
विलक्षण अनुभव
@jayashreekajarekar7792
@jayashreekajarekar7792 2 ай бұрын
श्री हरि विठ्ठल जय हरि विठ्ठल. प्रथमेश तुझा मधुर आवाज,सुरेल गायन आणि भक्तिभाव सगळेच सुंदर असल्याने अभंग वाणी, अमृता हून गोड झाली. तुला आणि मुग्धाला आनंदमयी शुभेच्छा.
@sunetrajadhav1983
@sunetrajadhav1983 2 ай бұрын
अप्रतिम प्रथमेश 👌🏻👌🏻
@VaidehiKarambelkar-vn4hx
@VaidehiKarambelkar-vn4hx 2 ай бұрын
खूप छान प्रथमेश
@sunandakhandekar4979
@sunandakhandekar4979 2 ай бұрын
Khoop chan jhaley 👏🙏👍👌
@SwaminiGold
@SwaminiGold 2 ай бұрын
जय जय पांडुरंग हरी विठूमाऊली 🙏 प्रथमेश दादा खूप सुंदर स्वर दिला अभंगास👌
@madhusudanwatak9321
@madhusudanwatak9321 2 ай бұрын
वा वा! पांडुरंगही ह्या अभंगाने प्रसन्न झाले असतिल,अप्रतिम गायन ❤
@ashokkulkarni5948
@ashokkulkarni5948 2 ай бұрын
विठ्ठल नामाच्या गजराने अक्षरशः वातावरण भारून टाकले प्रथमेश.. खूपच छान
@shrikantlaghate7402
@shrikantlaghate7402 2 ай бұрын
खूप गायन प्रथमेश.छानच चाल आहे.भगवद्गीता खरंच छान होईल.प्रथम एक अध्याय 15वा घ्यावा.शुभेच्छा.
@MangalaGhanekar-nm7qc
@MangalaGhanekar-nm7qc 2 ай бұрын
खूपच छान, अशी सेवाफारचसुन्दर,🎉😢धन्यवाद
@rajankillekar2877
@rajankillekar2877 2 ай бұрын
मस्त प्रथमेश 👌
@sushamakunte4491
@sushamakunte4491 2 ай бұрын
प्रथमेश नेहमीप्रमाणेच अप्रतिम. 👍🏻👍🏻
@narharikulkarni44
@narharikulkarni44 2 ай бұрын
खूप छान अभंग आहे.प्रथमेश तूम्हा दोघांचं आम्हाला खूप कौतूक आहे.तू आणि मुग्धा असेच गात राहा.
@abhijitkale6422
@abhijitkale6422 2 ай бұрын
छान ... अशीच तयारी सुरु असू द्यात ... सवाई ला पाहायचे आहे आता 🎉🎉
@gajanangaikwad17
@gajanangaikwad17 2 ай бұрын
रामकृष्ण हरी 🚩
@manjunathdoddamani9919
@manjunathdoddamani9919 2 ай бұрын
Pundalik Varad Hari Vittal
@PrasadKarle-he9gl
@PrasadKarle-he9gl 2 ай бұрын
सुंदर 👍🌹👌झकास
@nagueshnaik8973
@nagueshnaik8973 2 ай бұрын
Tumchya grupla dhnyawad.
@sushilwaghadhare1665
@sushilwaghadhare1665 2 ай бұрын
सर्वांगसुंदर गीत. आषाढी एकादशीची अविस्मरणीय भेट. खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा आणि धन्यवाद. 🌹❤️
@shraddhasoman2712
@shraddhasoman2712 2 ай бұрын
खूपच छान... As usual नेहमीच तुझे गायन झोकून दिलेले असते . 💐💐
@vijayajayant1017
@vijayajayant1017 2 ай бұрын
आज आषाढी एकादशी च्या दिवशी तुझे गोड भजन ऐकून छान वाटले पण आणखी ऐकावे, लवकर संपू नये अशी इच्छा होती
@shubhangijoshi6317
@shubhangijoshi6317 2 ай бұрын
खूप छान परत परत ऐकावे असे गायलास खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
@kavitatalekar4930
@kavitatalekar4930 2 ай бұрын
अप्रतिम 🎉🎉🎉🎉🎉
@seemaphatak1212
@seemaphatak1212 2 ай бұрын
खूपच अप्रतिम 👍🏻👌
@shirishbelsare2121
@shirishbelsare2121 2 ай бұрын
प्रथमेश,खुप छान सुरुवातच हटके आणि अतीशय सुंदर तितकीच नाविन्यपूर्ण चाल, संगीत आणि तुझा आवाज सुंदर खुप खुप शुभेच्छा🌹 आणि अतीशय सुंदर असे विठ्ठलवाडी चे मंदिर
@sadhanabhonde9655
@sadhanabhonde9655 2 ай бұрын
राजा फाटक यांची चाल आहे. 😊
@drchetanpatil2211
@drchetanpatil2211 2 ай бұрын
आपण अशाच कलाकृती आपल्या स्वरात निर्मित करीत राहिलात, तर एक दिवस पंडित भीमसेन जोशी यांच्या अवस्थेपर्यंत नक्कीच जाल.. तितक्या तोडीची गुणवत्ता आपल्यात नक्कीच आहे.. संगीत व गायन यातला अ किंवा ढ न कळणारे आम्ही पंडित भीमसेन जोशी व आपल्या बद्दल मत मांडतो या बद्दल ईश्वर आम्हांला क्षमा करो.. 🙏🏼 धन्यवाद..
@rockstarmj2069
@rockstarmj2069 2 ай бұрын
अप्रतिम गायलास प्रथमेश....सुंदर साथ
@rashmik2296
@rashmik2296 2 ай бұрын
तुझ्या स्वरात भक्तीगीत ऐकणं हीच पर्वणी आहे...अतिशय सुरेख गायलास..कान तृप्त झाले..जय हरी विठ्ठल...🌹🙏 देव बरे करो...🙌
@sangeetagokhale9551
@sangeetagokhale9551 2 ай бұрын
Khup chhan day 1 paasun mala Prathamesh tuzi gayaki phar bhavate. Assach gaat raha❤😊
@dilipchitnis3656
@dilipchitnis3656 2 ай бұрын
अप्रतिम प्रथमेश आणि फाटकांचे संगीत
@abhijitpawar6812
@abhijitpawar6812 2 ай бұрын
प्रथमेश खूप सुंदर... अप्रतिम
@manalipathak9648
@manalipathak9648 2 ай бұрын
खूप खूप सुंदर 🙏राम कृष्ण हरी. आम्ही पंढरीचा निळा पिंपरी चिंचवड मधील कार्यक्रम लाईव्ह बघितला खुपचं सुंदर झाला. दोघांची गाणे अप्रतिम होते. मुग्धासोबत दोन शब्द बोलून खूप छान वाटले.माझी छोटी मुलगी आहे अनघा तिलाही खूप आवड आहे गाण्याची. तुमचे दोघांचे सर्व गाणे बघते. तुमसे मिलके खूप आवडते तिला खूप वेळा लावयला सांगते😊
@vidyaupadhye697
@vidyaupadhye697 2 ай бұрын
💐🎉🎉🎉 फार सुंदर अभंग गायला आहेस तू;प्रथमेश...तू तर लिटिल चँप्सचा stallwart आहेस..मी तुझी सर्व गाणी सारेगम मध्ये ऐकलींत.. सर्वच अप्रतिम होती.. स्वर आले दुरूनी मला फार आवडले..एकदा तुझी रात्र काळी घागर काळी ही गवळण ऐकायची आहे...फार सुंदर गायली होतीस तू... .💐
@chitrapawar333
@chitrapawar333 2 ай бұрын
विठलमय झालो सर्व ....अप्रतिम 👌🙏
@dilipgj
@dilipgj 2 ай бұрын
खूप सुंदर
@vinayakphadnis2131
@vinayakphadnis2131 2 ай бұрын
🙏 रामकृष्णहरि वासुदेव हरी विठ्ठल विठ्ठल!! 👍 प्रधमेश फार छान गायलय! साथसंगत ही सुरेल. श्री. फाटक यांचे संगीतही खास आहे. तुला खूप खूप शुभेच्छा व शुभ आशिर्वाद . पण हे गाण सकाळीच आले असते तर बरे झाले असते. आता तुम्हा दोघांकडून " गुरूपौर्णिमे दिवशी नवीन गाणे रविवारी सकाळीच ऐकण्यासाठी उत्सुक आहे. शुभ भवतू 🚩🚩👌
@jnaneshashenoy1477
@jnaneshashenoy1477 2 ай бұрын
हरी हरी ❤
@madhuriparvate838
@madhuriparvate838 2 ай бұрын
प्रथमेश, तुझ्या गायनात प्रासादीकता आहे. ऐकत राहावसं वाटतं! खूप छान!👌👌👌
@kavitatalekar4930
@kavitatalekar4930 2 ай бұрын
खुपच छान🎉🎉🎉
@Aparna-i6c
@Aparna-i6c 2 ай бұрын
पांडुरंग हरी वासुदेव हरी खूप खूप आनंद होतोय.पुन्हा पुन्हा ऐकत रहावसं वाटतं. धन्यवाद.....बुवा....
@beenarege5569
@beenarege5569 2 ай бұрын
नेहमीप्रमाणेच अप्रतिम 👏👏👏👌👌
@veenakanitkar7054
@veenakanitkar7054 2 ай бұрын
प्रथमेश खूपच छान,
@bhaskarkulkarni3848
@bhaskarkulkarni3848 2 ай бұрын
Congratulations for singing Original soundtrack rather than singing Abhangs of Others. This will help in building your Brand
@smitaghaisas7112
@smitaghaisas7112 2 ай бұрын
अप्रतिम झालं गाणं खूप शुभेचा
@geetabhagwat6794
@geetabhagwat6794 2 ай бұрын
छान आणि छानच! भक्तीरसपूर्ण.
@mangalniyogi3222
@mangalniyogi3222 2 ай бұрын
सुंदर, मन, प्रसन्न, भक्तीमय करणारं गायन प्रथमेश!
@akshatathakurdesai809
@akshatathakurdesai809 2 ай бұрын
मस्त कान तृप्त झाले
@nishabhanushali1404
@nishabhanushali1404 2 ай бұрын
खूप छान प्रथमेश 👌👌
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 6 МЛН
Shri Vishnu Sahasranam Stotra by Prathamesh Laghate |
13:03
Prathamesh Laghate Official
Рет қаралды 1,8 МЛН
Vishnu Sahasranamam Ms. Subbulakshmi
31:27
Cub Vlogs
Рет қаралды 11 МЛН