बाबासाहेब आंबेडकरांचा खरा अनुयायी ज्यांनी बाबासाहेबांची चळवळ ही शेवटच्या श्वासापर्यंत आणि शेवटच्या माणसापर्यंत नेण्याच महान काम केलं..
@vikaskusher789 Жыл бұрын
किती गोड आवाज.....रोज ऐकतो तरी ऐकतच राहावं अस वाटतं.....😊
@anupbadge3489Ай бұрын
पहा पहा मंजुळा हा माझा भिमरायाचा मळा✨आणि महान साहीत्यिक लोकशाहीर विट्ठल उमप साहेब❤🙏तोडच नाही.
@sachinmanwar63604 жыл бұрын
माझ्या शेजारी माझे एक काका होते सकाळी सकाळी रोज हे गाणे वाजवत जय भीम
@sachinkasbe92113 жыл бұрын
असा गोड आवाजात शाहीर पुन्हा होने अशक्य ....... जय भिम.
@anilkamble36022 жыл бұрын
दिवंगत शाहीर , कवी, गीतकार, बौधवासी आदरणीय विठ्ठल उमप जी यांना विनम्र अभिवादन... नागपूरच्या दिक्षा भूमी वर या महान शाहिराने आपला अखेरचा स्वास घेतला , जय भीम , नमो बुध्दाय, 🙏🙏🙏.
@milindborkar22282 жыл бұрын
विनम्र श्रद्धांजलि 🙏
@mahendrasalve332510 ай бұрын
आदरणीय विठ्ठल उमाप यांचे गायन ऐकले की खूपच बरे वाटते. त्याच्या सारखे गायकास आपण आज मुकलो आहे. परत विठ्ठल उमाप यांचे सारखा गायक होणार नाही. बु.विठ्ठल उमाप यांना विनम्र अभिवादन !
@sandeepdhembre5156 Жыл бұрын
जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय मुलनिवाशी
@mayasonkamble12056 ай бұрын
खुपच आवाज छान होता आणि आज ही आजरामर आहे जयभिम नमोबुध्दाय
@SulochanaGoinwad-qw6fm Жыл бұрын
शाहिर विठ्ठल उमप हे महाराष्ट्रातील एक खयातनाम गायक होते... बाबासाहेब वर🎉🎉 तर त्यांनी सर्वात जास्त गीते गायले...जयभीम...
@SulochanaGoinwad-qw6fm Жыл бұрын
शाहिर विठ्ठल उमप यांचे हे गीत खूप छान व सुंदर आहे...जयभीम..
लहानपणापासून हे गाणं ऐकत आलो ह्या गीताची गोडी कायम राहील अशी च आहे.जय भीम.
@punjajikankal30803 жыл бұрын
एकदम ताल सुरात मधुर असे छान आवाजात गीत गायले पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते
@gautamumre5133 Жыл бұрын
सुर व आवाजाचा बादशहा, बहुआयामी गायक व कवी सुद्धा... विनम्र 🙏अभिवादन उमप दादा
@sureshsalvi51273 жыл бұрын
अप्रतिम सुंदर गीत आणि पहाडी आवाजात हे वाद ग्रहस्त लोकशाहीर vithal उमप यांनी सर्व कलावंत हे गाणं गण्यास घाबरत होते त्या वेळी मोठे धाडस धाखून हे गीत सादर केले होते फार छान सत्य परिस्थिती अनुसरून बोलत होते असे मला वाटत आहे म्हणून त्या बद्दल त्यांना मानाचा मुजरा जय भीम 🙏
@sureshsalvi51273 жыл бұрын
हा मॅसेज आपणास चुकून जरी झाला आहे मी हिंदु धर्मात जन्माला आलो पण मी हिंदु धर्मात मारणार नाही या गीत गात असताना लोककलावंत शाहीर विठ्ठल उमप यांनी हे गीत सादर केले होते त्या वेळी अनेक कालवणात हे गाणे गाण्यास तयार नव्हते त्या वेळी असे उदगार विट्ठल उमप आपल्या वाणीतून जाणते समोर सांगितले आणि गायनाला ,गीताला सुरावात केली असे मला सांगायचे होते
@sangharshdongare3360 Жыл бұрын
Roj 10 Veles repeat repeat he gaan aekletaripan aekavech vatte Kay aavaj jabardast🎉🎉🎉❤❤❤
@sushilkamble3124 Жыл бұрын
👌Jai Bhim 🙏 Namo Buddhay 💐👍
@Santoshmhaske-i1x Жыл бұрын
😢 अप्रतिम
@rohanvansale72767 ай бұрын
डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांच्या विचारांचा आणि चळवळीचा सच्चा कार्यकर्ता 💙🙏🏻,ज्यांनी आंबेडकरी चळवळ त्यांच्या गाण्यांमधून खऱ्या अर्थाने जिवंत ठेवली असे महाराष्ट्राचे लाडके शाहीर विठ्ठल उमप यांना विनम्र अभिवादन 💙🙏🏻 ....जय भीम 💙🙏🏻
@tejasviwankhade7794 Жыл бұрын
Osm song salute Hap's vitthalji umap jay bhim jay Bharat jay samvidhan namo budhay 💙🇪🇺🏳️🌈🇮🇳🌹💐🌹🙏
@dayanandmore63392 жыл бұрын
नमो बुध्दाय 🙏🙏🙏 जय भिम 🙏🙏🙏 या थोर गायका कडुन हे गाणे ऐकुन मला या गाण्यातील शब्दाचा अर्थ समजला कोटी कोटी जय भिम 🙏🙏🙏🌹🌹🌹
@princesai3584 жыл бұрын
दादा तुम्हाला कोटी कोटी प्रणाM 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@bhimraokurhade1373 жыл бұрын
या गीताचे लेखक कवी हरेंद्रजी जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण, लहानपणी हे गाणे सकाळी च खुपच लावायचो आजही आठवते की लग्नामध्ये तर वामनदादा कर्डक यांचे उद्गारला कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे हे गीत तर अजूनही खुपच आठवते
@STUDIO3583 жыл бұрын
भावपूर्ण आदरांजली
@babaraourkude70003 жыл бұрын
Sadabahar Bhim git ,ase git aiklyavar man far prasann hote ,Umap saheb tumhi far motha Bhim giacha aani prabhodanacha varasa yenarya navin pidhisathi tevun ya jagacha nirop getala ,Tumchya ya krutila shataha naman ,jaibhim,jai bharat,jai savindhan
@STUDIO3583 жыл бұрын
jai bhim
@adittyaff58334 жыл бұрын
किलकथित विठ्ठल उमप या महान देशभक्त गायक तिवार वंदन
@nagsenmeshram36432 жыл бұрын
Great shahir
@rajendraransheware5946 Жыл бұрын
ग्रेट. विठ्ठल दादा म्हणजे गायकीच्या सौंदर्य चा हिरा जयभीम जयभारत गाणं ऐकायला आनंद वाटतो तो विठ्ठल दादा चं, प्रल्हाद दादा, आनंद दादा, मिलिंद दादा.
@ramchandrayeotikar84102 жыл бұрын
खुप छान...सलाम ... विठ्ठलराव उमप... विनम्र आदरांजली... जय भीम... जय महाराष्ट्र
@deepakghaytadak7643 жыл бұрын
खरचं Legend उमप दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sakzz763 жыл бұрын
खूपच सुंदर आवाज आहे always been remembered by your voice❤️❤️❤️💙💙💙
@pandhrinathkharat59542 жыл бұрын
Chup Chan.
@dhirajmandaokar36282 жыл бұрын
¹¹¹¹1¹¹¹
@vijaytayde87152 жыл бұрын
हे
@vijayingle57715 жыл бұрын
जय भीम बाबासाहेब यांची खरी चळवळ आमच्या या सर्व शाहिर कलाकार यांनी पुढे आणली या सर्व आमच्या कलाकार यांना मानाचा जय भीम
@parkashkhandagale5293 жыл бұрын
अप्रतिम गीत शब्द संगीत आणि आवाज यांचा अनोखा संगम 🙏🌹 आजच्या भिकार शब्द व फालतू गायकांमुळे ही कलाकृती आणखीनच सुंदर , परिणामकारक ,खऱ्या प्रबोधनाचं प्रतीक म्हणून ऐतिहासिक वाटते 🙏🌹 या अलौकिक भीमशाहीरास त्रिवार अभिवादन 🙏🌹
@STUDIO3583 жыл бұрын
धन्यवाद .. जय भीम
@sharaddeshpande7392 Жыл бұрын
❤❤❤❤
@kailasjadhav8699 Жыл бұрын
असा आवाज पुन्हा होने नाही. शतशः नमन
@pratikshagajbhiye1869 Жыл бұрын
💯💯💯💯
@theunboxer90685 ай бұрын
Ambedkari song che badshaha kalachay paddhayad gele
@theunboxer90685 ай бұрын
Pahadi awj chi khup athavan yte
@prakashathawalebahotaachak4143 Жыл бұрын
सुंदर गीत सादर केले.धन्यवाद 🌹🙏💐
@babaraonagarale34379 ай бұрын
WA jaibhim good jaimaababa 🐏 🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙
@roshanibawankule55442 жыл бұрын
Very nice बहुत बहुत धन्यवाद खूपच सूंदर jaybhim jaysavidhan namo buddhay
@rajratnpillubachhunatkhat8724 Жыл бұрын
Jay Dada
@rajratnpillubachhunatkhat8724 Жыл бұрын
Jay biem dada
@vitthalkapadi5307 Жыл бұрын
अतिशय सुंदर ❤🌹🌹🌹🙌🙏🙏
@kiranasmr57602 жыл бұрын
Great shahir vitthal umap Koti koti pranam
@pravinpatole1572 жыл бұрын
जय भिम नमो बुद्धाय
@dmkhadse64948 ай бұрын
खुप सुंदर... नमो बुद्धाय.. जय भीम..🌹🌹🌹
@palandasghodeswar61692 ай бұрын
भीम शाहीर विठ्ठलदादा उमप यांच्या कार्यास वंदन 🙏💐
@dr.zatingnkamble69773 жыл бұрын
Khup Chan Bhim Geet..I Like..JAYBHIM...👌👌👍👍
@HD-ix1gi5 жыл бұрын
असा कलाकार युगातून एकदाच येतो आणि आपला अमीट ठसा जनमानसावर उमटवून जातो. त्रिवार अभिवादन. दादा.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏