जसे बाबासाहेब लाखो करोडो मध्ये एक होते तसेच विठ्ठलराव उमप जी लाखो मध्ये एक होते तसा दुसरा झाला नाही आणि होणार ही नाही.त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन...जयभीम..नमो बुद्धाय..
@SantoshPawar-tz9kh Жыл бұрын
Khare ahe
@niteenbankar8912 Жыл бұрын
विठ्ठलराव उमाप he लोकशाहीर hote, ज्यांनी bhimachya गीतांना आपल्या मंजुळ वाणीतून भिम भक्ती दाखवली
@BharatSuryawanahi9 ай бұрын
,👍🏽
@BharatSuryawanahi9 ай бұрын
👍🏽
@nileshpagare28119 ай бұрын
विठ्ठल उमप साहेबांच्या समूर्तीस विनम्र अभिवादन । गण्यातले शब्द डोळ्यात पाणी आणतात साहेब😭😭
@gauravingle9487 Жыл бұрын
बाबासाहेबांनी आपलं पूर्ण आयुष्य दीन दलित शोषित समाजासाठी अर्पण केलं...... त्यामुळेच आज आपण आज प्रगत झालोत....अशा या महामानवास कोटी कोटी प्रणाम..... जय भिम!!!!
@Abhiecofriend9 күн бұрын
Mahila pn ghya hyamule# ladkya bahini
@SulochanaGoinwad-qw6fm11 ай бұрын
पहाडी आवाज म्हणजे शाहिर विठ्ठल उमप आणि शाहिर विठ्ठल उमप म्हणजे पहाडी आवाज....हे समीकरणच तयार काळी झाले होते तसेच भीम शाहिर म्हणूनही ते सुप्रसिध्द आहेत...🎉🎉🎉
@lokeshfule711310 ай бұрын
कालकथीत आदरणीय विठ्ठल दादा उमप हे महान गायक महान शाहिर . फार मोठे समाज सुधारक आणि बाबा साहेब आंबेडकरांचे आणि भ बुध्दाचे सच्चे अनुयायी होते त्यांचे महापरिनिर्वाण दिक्षाभूमी नागपूर येथे झाले . असा महापूरूष सदैव आपल्या स्मृरणांत राहिल त्यांना विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा सप्रेम जयभीम . त्यांची गाणी शायरी ' भीमगीते आणि भारडे नेहमी ऐकावीशी वाटतात हा त्यांचा आमच्या साठी अमोल ठेवा आहे . जयभीम .
@AnushyaPradhan-t5b22 күн бұрын
❤❤
@shiladongare2717Ай бұрын
खूपचं छान गीत,बाबासाहेबांनी आपल्या साठी श्रम करून मल्ला फुलविला धन्य ते बाबासाहेब त्यांना कोटी कोटी नमन.आणि गीत गाणारे vithhal उमप यांनी खूप छान गीत गायल. गीत लिहिणारे हरेंद्र जाधव यांनंही मानाचा जयभीम.
@SulochanaGoinwad-qw6fm Жыл бұрын
विठ्ठल उमप जयभीम म्हणूनच जगाचा निरोप घेतला...त्या वीर शाहिराला आमचा मानाचा मुजरा..नमो बुध्दाय, जयभीम.....🎉🎉
@vishalbhalerao54225 ай бұрын
मी लहान असताना हे गाणं सकाळी पहाठे लावायचे जयंतीच्या वेळेस खूप मन प्रसन्न होत होते
@vikaskedare74333 жыл бұрын
अप्रतिम भीमगीत विठ्ठल दादां सारखा गानकोकीळ पून्हा होणे नाही क्रांतीकारी जयभीम
@prakashdhabre56033 жыл бұрын
Pv
@prakashnagare13833 жыл бұрын
A
@prakashnagare13833 жыл бұрын
A
@gautamjanjal351610 ай бұрын
लोकशाहीर विठ्ठलदादा यांना स्वाभिमानी जयभीम आपल्यासारखा कलाकार दुसरा होणे शक्य नाही
@civilworld94413 жыл бұрын
बुद्धम सरणं मार्ग एक हा जाण्यासाठी भला 🙏 दीक्षाभूमी स्टेज वर प्राण सोडले. असा शाहीर पुन्हा होणे नाही उमप सर 🙏🙏
@shahiruttamraomhaske41383 жыл бұрын
खूपच सूंदर गीत लिहिले आहे,,हारेद्र जाधव दादानी अन गायले तितकेच गोड गळ्याने विठ्ठल उमप दादानी,,,आज दोघाना हि माझे कोटी कोटी प्रनाम,,,,,,
@durganandwalwante26542 жыл бұрын
गायक. विठ्ठल उमप ,आणि संगीतकार हरेंद्र जाधव यांची दुर्मिळ जोडी होती, या दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली.
@ashokganvir60133 жыл бұрын
असा शाहिर पुन्हा होणे नाही.. विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
@sandeepdhembre5156 Жыл бұрын
महान आवाज़ जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय मुलनिवाशी जय कांशीराम
@atishcreat38003 жыл бұрын
आजही अंगावर शहारे येते.... हे गाणं आईकुन....🙏💙🙏🙏
@anandwavale7164 Жыл бұрын
He Geet Kiti vel Aieku water......!!!@
@yogeshnaik5569 Жыл бұрын
खूपच सुंदर गीत आहे... जय भिम 🙏
@sudarshanshamde5554 Жыл бұрын
माझं आवडतं गाणं अतिशय अप्रतिम गीत गायकास माझा सप्रेम जय भिम
@anilkamble36024 ай бұрын
महान लोकशाहीर विठ्ठल उमप यांना विनम्र अभिवादन. एक अजरामर गीत. 👍🌹🙏
@bhauraosukhadeve74873 жыл бұрын
विठ्ठल उमप यांना अभिवादन 💐💐💐💐👌👌👌
@nikesh_7092 ай бұрын
Jay bhim 2024 made gaan aaykat aahe 💝💝
@JOB_MH203 жыл бұрын
खूप छान गीत ,शाहिरांना त्रिवार वंदन ,जय भिम ,नमो बुद्धाय
@kshitijkhodve86313 жыл бұрын
मिलिंद महाविद्यालय कडे जाताना हे गाणं ऐकत होतो राईट मिलिंद महाविद्यालय बाबसाबांचा मळा
@ashokmahire65413 жыл бұрын
ज्यानी मंदिरात शिरू डिली नहीं,धर्म मार्तण्डनी देव दर्शनची कवाड़े बंद केलित,देव मान सा साथी आहे,परन्तु देवाची संकल्पना संकुचित करणारे धर्माचे ठेकेदार,माणसाला देवा पासून दूर ठेवला आशा संकुचित मनुवृतिला धर्मनान्तर करुण माणसाला माणूस बनांविले,मंसकिचा नवा असा वुद्धय धर्म दिला,त्येचे हे भावपूर्ण गीत आहे,
@shivajisuryawanshi33693 жыл бұрын
,भिमराया मुळे आपला मला फुलला जय भीम
@Veersingh011909 ай бұрын
I love you so much baba tumhee naste tar aaj कुत्र्यागत jivan ast 😢😢😢
@shobhahire21454 жыл бұрын
खूप छान गाणं आहे 🙏🏼🙏🏼 जय भीम 🙏🏼 नमो बुध्दाय 🙏🏼
@pradneshsarpate33352 жыл бұрын
Khup chhan song aahe na tai
@satendralokhande79823 жыл бұрын
मनात ठसलेल गाना प्रेरणादयक जय भीम नमो बुद्धाय
@AnilJadhav-nd8pe3 ай бұрын
करोडो गायक होतील पण विठ्ठल उमप होणार नाही मिस यु दादा
@milindpatekar89763 жыл бұрын
Vitthal dada umapancha khup chan awaj ahe 👌 Jai bhim
@pralhadkhandare81693 жыл бұрын
कडक जयभिम साहेब अप्रतिम बोल छान आहे आणि सुंदर एकच नंबर कडक जयभिम साहेब
@sidharthsatdive82613 жыл бұрын
Vitthal umap dada che khup sunder Geet aahe👌🙏
@subhashsalvi91113 жыл бұрын
खुपच सुंदर शब्द रचना आणि तेवढ्याच ताकदीचा आवाज.
@sunilkedar62923 жыл бұрын
हे गाण एकूण कोणाचा अंगावर काटे येतात
@humtum76454 жыл бұрын
क्रांतीकारी जयभीम!
@swapnilkamble75572 жыл бұрын
विनम्र अभिवादन शाहीर उमापजी🙏💐
@krantideepthormothe11294 жыл бұрын
दिल खुश हो गया जय भीम
@rahulsuryawanshi13694 жыл бұрын
लय भारी बरं वाटलं जुनी आठवण झाली
@rupeshlandge61052 жыл бұрын
Harendra ji . Super geet. Kadaak Jay bhim sir🙏🙏🙏🙏🙏
@shubhamkamble547110 ай бұрын
Jay bhim song 💙✨👑
@FantasticPawan2 жыл бұрын
मन प्रफुल्लित करणार गाणं 💗💗💗
@akashborkarborkar62304 ай бұрын
Jay bhim namyo budhdhay 💙💙💙💙♥️❤️❤️❤️
@PRERANASONAWANE-0104 Жыл бұрын
सगळयांना माझा मानाचा जयभीम 💙
@kishankharat81022 ай бұрын
एकदम झकास मराठी माणसाचे गाणे जय भीम नमो बुधाय दादासाहेब