१७ दिवसात 5 जणांना भारतरत्न ,by vitthal कांगणे

  Рет қаралды 213,585

Vitthal Kangane

Vitthal Kangane

Күн бұрын

Пікірлер: 331
@ravindrasarode2960
@ravindrasarode2960 11 ай бұрын
म्हणून बाबासाहेबांना हा पुरस्कार असून आम्ही विश्वरत्न म्हणून संबोधतो.कारण बाबासाहेबांचे कार्य जगात प्रसिद्ध आहे.
@pranitwankhede9110
@pranitwankhede9110 11 ай бұрын
जे शिक्षणासाठी झटले महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले त्यांना पन भारतरत्न का नको द्यायला ❤
@shamsawale6079
@shamsawale6079 11 ай бұрын
बोली लाऊन स्वतःला जनावरा सारखे विकतात , स्वतः साठी खेळतात त्या सचिन तेंडुलकर यांना भारत रत्न दिले, त्या दिवसा पासून भारत रत्न चा दर्ज्या, किती खालच्या थराला गेला, हे लक्षांत येते,
@dipaksawant1173
@dipaksawant1173 11 ай бұрын
देश्यात आतापर्यंत जे काही चालू आहे ते शांत चित्ताने सहन केल्याबद्दल सर्व भारतीय नागरिकांना "उत्तेजनार्थ भारतरत्न" देऊन गौरवा.🎉
@lotanhiwale2638
@lotanhiwale2638 11 ай бұрын
छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर हे विश्व रत्न आहेत!!!
@hiteshnavale9345
@hiteshnavale9345 11 ай бұрын
असच चालू राहील तर निवडणुकी पर्यंत अर्धा भारत, भारत रत्न होईल.
@dikshapatil-hm2qh
@dikshapatil-hm2qh 11 ай бұрын
😂😂😂😂
@Genesis-32
@Genesis-32 11 ай бұрын
😢😢😢😢
@anantpatil4187
@anantpatil4187 11 ай бұрын
👍
@hindsightnifty4929
@hindsightnifty4929 11 ай бұрын
😂
@bala3956
@bala3956 11 ай бұрын
😂😂
@ashokkharat3654
@ashokkharat3654 11 ай бұрын
लालकृष्ण अडवाणी यांना भारत रत्न दिल्याने ओरड होऊ नये म्हणून इतर भारत रत्न पुरस्काराची घोषणा झाली असावी. आपण दिलेली माहिती व विषय मांडणी छान आहे.
@ashokkalkhair445
@ashokkalkhair445 11 ай бұрын
एकदम बरोबर आहे साहेब
@MangeshLaxmanMammoth
@MangeshLaxmanMammoth 11 ай бұрын
❤❤ अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पूरस्कार प्रदान करावा साहित्य क्षेत्र मध्ये महत्वपूर्ण योगदान आहे सांस्कृतिक कार्य और महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पूरस्कार प्रदान करावा शैक्षणिक सामाजिक कार्य महत्वपूर्ण योगदान आहे ❤❤❤या महान अतुलनीय कार्य केले ❤❤ मरणोपरांत भारतरत्न पूरस्कार दयावा ❤❤
@madhavsuryawanshi1987
@madhavsuryawanshi1987 11 ай бұрын
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
@bhagwanwaghmare2685
@bhagwanwaghmare2685 11 ай бұрын
साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महात्मां फुले सावत्रीबाई फुले शाहू महाराज यांना पन देलं पाहिजे हे योग्य आहे सर
@dnyaneshwardevkar1869
@dnyaneshwardevkar1869 11 ай бұрын
सर तुम्हाला पण द्यायला पाहिजे सर तुम्ही आमच्या साठी किती बोलतात 🎉🎉❤
@ashoksadolikar1873
@ashoksadolikar1873 11 ай бұрын
कागणे सर आपल्या भारतरत्न या विषयावर असलेल्या माहितीसाठी सलाम
@jaydeepmali7283
@jaydeepmali7283 11 ай бұрын
आंबेडकरांना विसरलात साहेब
@pavankasbe578
@pavankasbe578 11 ай бұрын
डॉ. अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला पाहिजे
@sharadjaware5966
@sharadjaware5966 11 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे भारतरत्न पुरस्कारापेक्षा मोठे आहेत भारत दैवत आहेत 🙏🙏🙏🙏
@jitendrashirsath7462
@jitendrashirsath7462 11 ай бұрын
भारतरत्न पुरस्कार मत मिळवण्यासाठी होत आहे , यामुळे या पुरस्कारचे महत्त्व कमी करण्याचे काम बिजेपी करत आहे, हे निंदनीय आहे...
@ashawahul5417
@ashawahul5417 11 ай бұрын
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व ज्योती बा फुले हेच खरे मानकरी आहे.
@sanjaypawar0382
@sanjaypawar0382 11 ай бұрын
सहनशीलता नागरिक म्हणून प्रत्येक भारतीयाला 'भारतरत्न' मिळाला पाहिजे..
@pramodbamborde3569
@pramodbamborde3569 11 ай бұрын
भारतरत्न पुरस्कारासाठी क्रांती सूर्य महात्मा फुले आणि माता सावित्रीबाई फुले या फुले दाम्पत्यांचा सर्वांनाच विसर पडला की काय..??🙏
@anantnandagawali8008
@anantnandagawali8008 11 ай бұрын
भारत रत्न पुरस्कार ला चिल्लर करून ठेवलं या सरकारने ..खूप मोठी शोकांतिका आहे.
@akshaychandekar9954
@akshaychandekar9954 11 ай бұрын
गूरू जी आपल्या सारखे गुरू जर प्रत्त्यक विद्यार्थ्याला लाभले तर देशाचा विकास लवकर होणार आपल्या कामाला माझा मानाचा मुजरा 🙏🙏🙏
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 11 ай бұрын
हा पुरस्कार भारत रत्न बदलून ब्राह्माण रत्न केला पाहिजे.
@masterrrr123
@masterrrr123 11 ай бұрын
Karpuri Thakur ...PV Narasimha Rao ....kattar brahman ahey 😂😂😂😂
@vihangore5133
@vihangore5133 11 ай бұрын
Right
@kingqueen-cr4rn
@kingqueen-cr4rn 11 ай бұрын
😂
@abhijitshinde6777
@abhijitshinde6777 11 ай бұрын
खऱ्या रत्न ना भारतरत्न ची गरज नसते महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले 💙👑
@AKASH-sn3bu
@AKASH-sn3bu 10 ай бұрын
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर 💙🙏
@BhushanDanke7777
@BhushanDanke7777 11 ай бұрын
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न नक्कीच मिळायला पाहिजे, असे झाल्यास संपुर्ण जीवन सामान्य जनतेसाठी संपुर्ण कुटुंब त्यागुण जीवन भर लढा देणाऱ्या डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला नमन, आणि गरीब आणि सामान्य जनतेला यातुन प्रेरणा आणि उज्वल दिशा मिळेल, धन्यवाद कंगणे सर🙏🙏🙏🙏🙏
@wadajkarpritam2197
@wadajkarpritam2197 11 ай бұрын
काय अभ्यास आहे सर एकच नंबर
@kishoringole3286
@kishoringole3286 11 ай бұрын
महात्मा ज्योतिबा फुले आई सावित्रीबाई फुले यांना हा पुरस्कार देण्यात आला पाहिजेत💐💐💐🙏🙏🙏
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 11 ай бұрын
हो.right.त्याचबरोबर veer Savarkar netaji subhash bhagat adi
@masterrrr123
@masterrrr123 11 ай бұрын
All of these are deserving Person...ajun hi khup lok tyana pn dila gela pahije tyamule kuni comments made apli akkal pajlu naye
@upbodke
@upbodke 11 ай бұрын
सर छत्रपती शिवाजी महाराज हे भारत रत्ना च्या पलीकडे आहे🙏🙏
@devendrapandhare5455
@devendrapandhare5455 11 ай бұрын
पूर्ण सहमत
@Itslaxman867
@Itslaxman867 11 ай бұрын
Nobel purskar chya palikade aahe
@NileshMarathe-wm6dd
@NileshMarathe-wm6dd 11 ай бұрын
भारतरत्न खूप आहेत,,, पण छत्रपती मात्र एकच आहेत,,, छत्रपती शिवाजी महाराज की जय
@Iap-x9h
@Iap-x9h 11 ай бұрын
Chhatrapati Devat aahet Ani Devala Puraskar det nasto konta . Chhatrapati chya Gunacha Swikar hech Chhatrapati Yana Puraskar.
@rayatbhumivloga.j.6435
@rayatbhumivloga.j.6435 11 ай бұрын
शेतकऱ्यानं साठी स्वामीनाथन आयोग काळाची गरज,,🙏🚩⚔️🇮🇳जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@shubhamkulat
@shubhamkulat 11 ай бұрын
सर तुमचा अभ्यास अप्रतिम आहे शेतकर्‍या च्या परिस्थिती बद्दल तुम्ही बोलले तर डोळ्यातून अश्रू आले
@yogasadhu1249
@yogasadhu1249 11 ай бұрын
छत्रपति शिवाजी महाराज, संभाजी महाराज भारत रत्न से ऊपर है,उनको ऐसे पुरस्कारों की जरूरत है नही।।।😊
@darasingwaghmare3153
@darasingwaghmare3153 11 ай бұрын
Hoka
@Fashion_world1182
@Fashion_world1182 11 ай бұрын
Arey kahi pn kas boltos ... Bharat ratn ha पुरस्कार ज्या लोकांनी संपूर्ण भारत देशातील जनतेसाठी त्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या हक्कासाठी योगदान दिले आहे .. त्यांचे आयुष्य त्यागून संगर्ष करून फक्त लोकांच्या हक्कासाठी लढले आणि ज्या लोकांची फक्त देशातच नाहीतर विदेशातही त्यांच्या योगदानाची ख्याती आहे... अशा सर्वोच्च स्थानावर असणाऱ्या युग पुरुषासाठी भारतरत्न दिला जातो.. पण मोदी एक दंगाई दुसऱ्या दंगे बाजला अडवाणी ल जा पुरस्कार देत आहे
@user-b1l6g
@user-b1l6g 11 ай бұрын
पूरा भारत देश हि छत्रपती शिवाजी महाराज और छत्रपती संभाजी महाराज कि कर्तूत्व से बना है। हर हर महादेव
@WWE18_
@WWE18_ 11 ай бұрын
भारतरत्न के लायक है क्या ओ 😂😂😂
@rameshbshete4428
@rameshbshete4428 11 ай бұрын
सर आपला अभ्यासाला सलाम 🙏आणि शेतकऱ्यांबद्दल कळवळ हे कोणी बोलायाला तयार नाही आपन बोलता तेव्हा एक आसेचा किरण दिसतो सर व जगन्याची ऊमेद येते कोणी तरी आहे शेतकऱ्यां सोबत धन्यवाद सर
@kisandevmalifilmdirecotark9728
@kisandevmalifilmdirecotark9728 11 ай бұрын
आपल्या अथांग ज्ञानाला कोटी कोटी प्रणाम गुरुवर्य 🙏
@sandipbhamare88
@sandipbhamare88 11 ай бұрын
सगळ्यांना द्या भारतरत्न... जे देशासाठी लढले.. ज्यांनी आपल्या जीवनाचा त्याग केला व सामान्य जनतेच्या हितासाठी लढले.... त्या सगळ्यांना द्या ❤
@PavanmorePavanmore
@PavanmorePavanmore 11 ай бұрын
Dr babasaheb ambedkar fakt
@piyush-ec9gc
@piyush-ec9gc 11 ай бұрын
अडवाणी ने काय अस काम केलं की त्यांना भारतरत्न दिला🤔🤔
@sandipbhamare88
@sandipbhamare88 11 ай бұрын
@@piyush-ec9gc अरे बाबा मी अडवाणी ला द्या, भारतरत्न अस बोललोच नाही.. वाक्य नीट वाचा 🙏
@OnlyOtc
@OnlyOtc 11 ай бұрын
तुमचा अभ्यास 😮❤, सल्यूट 😊
@abhijitnanaware9779
@abhijitnanaware9779 11 ай бұрын
सर मनापासून धन्यवाद... अण्णाभाऊंना भारतरत्न मिळालाच पाहिजे..
@nivruttinalawade2843
@nivruttinalawade2843 11 ай бұрын
मोदी गॅरंटी मधे दिलेली खंरी भारतरत्न या आगोदरची सर्व बनावट ❤😂जय महाराष्ट्र
@BhagwanBahir-qj1yo
@BhagwanBahir-qj1yo 11 күн бұрын
Really wastav excellent performance speech, sir
@roshanpatil2991
@roshanpatil2991 11 ай бұрын
Tumcya athang nyanala koti koti pranam sir
@keshavpatil1989
@keshavpatil1989 11 ай бұрын
सर... 🙏🙏🙏 थोर राष्ट्रपुरुषांना भारतरत्न मिळावे असे हे मत चांगले आहे... परंतु म. फुले, शाहू महाराज, छ. शिवाजी महाराज यांना भारतरत्न देणे योग्य नाही.... कारण हे राष्ट्रपुरुष पुरस्काराच्या पलिकडचे कर्तृत्ववान आहेत.... त्यांचे कार्याची तुलना कोणाशी करणे योग्य नाही.... भविष्यात राजकीय भावनेने प्रेरित होऊन पुरस्कार दिले जातील, मग त्यांची तुलना इतर भारतरत्न प्राप्त लोकांशी करुण त्यांना समकक्ष सन्मान दिला जाईल जे योग्य नाही....
@dadasahebkumbhar3395
@dadasahebkumbhar3395 11 ай бұрын
Khupach chan lecture Nehmi urja bhetate tumchya aavajane🙏
@Fmduto
@Fmduto 11 ай бұрын
राजीव दिक्षित जी यांनां भारत रत्न पुरस्कार मिळाला पाहिजे ❤🥹🥹🥹🥹🥹
@ancientwarriors3515
@ancientwarriors3515 11 ай бұрын
काही दिवसात मोदी शाह गडकरी पवार योगी यांचीही नावे येतील, आजकाल भारतरत्न हा पुरस्कार लाॅलीपाप आणी चाॅकलेट सारखा वाटला जात आहे. लायकी नसताना, कोणतीही मोलाची कामगिरी नसताना फक्त राजकीय स्वार्थ पक्ष प्रेम म्हणुन दिला जातो.
@bhanudasjore8000
@bhanudasjore8000 11 ай бұрын
सर फारच उपयुक्त माहिती मिळाली
@sachinraut2282
@sachinraut2282 11 ай бұрын
Maja aali Sir..aapla andaj aflatoon 😂❤😊🎉❤❤
@dayanandkole811
@dayanandkole811 11 ай бұрын
भाजीरत्न
@ShobhaWaghmare-wp4sz
@ShobhaWaghmare-wp4sz 11 ай бұрын
Khupch chaan mahiti dilit Anek Aashirwad
@psi_bhagwat_mulgir
@psi_bhagwat_mulgir 11 ай бұрын
Sir khup chhan shikawatat lok ugach vait boltat rao
@siddharthyadav8896
@siddharthyadav8896 11 ай бұрын
Great 👍 Thanks 🙏🙏🙏🙏💯💐
@SandeepGolatkar-r4m
@SandeepGolatkar-r4m 11 ай бұрын
अभ्यास करून बोलता Sir, ❤
@PradipGote-q8s
@PradipGote-q8s 11 ай бұрын
नमस्कार जय संविधान
@saurabhkhawale1443
@saurabhkhawale1443 11 ай бұрын
the legend kangne sir yana suddha bharatratn purskar jahir zala ahe imp notes for gk/gs
@gautambalkhande5518
@gautambalkhande5518 11 ай бұрын
sir tumacha abhyas jabaradast ahe
@अजितसाठे-ज6ख
@अजितसाठे-ज6ख 11 ай бұрын
❤❤सर खुप छान
@balajikhandebharad8087
@balajikhandebharad8087 11 ай бұрын
बाबासाहेब याना 1990 तरीपण आस वाटल आजवर की सगळ्यात पहले बाबासाहेब याना पुरस्कार भेटला आसल
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 11 ай бұрын
हा पुरस्कार स्वस्त करण्यात आला आहे, यात सर्व आले....
@pravinranvir9919
@pravinranvir9919 6 күн бұрын
भारतरत्न फक्त डॉ बाबासाहेब अंबेडकर
@shubhamsalunke
@shubhamsalunke 11 ай бұрын
Ram ram guruji
@COMRADECOMPANY
@COMRADECOMPANY 11 ай бұрын
माझ्या अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा ❤️🎯✅
@psi_bhagwat_mulgir
@psi_bhagwat_mulgir 11 ай бұрын
Jadooo ahe sir tumch shikawan
@narendrafulmali7744
@narendrafulmali7744 11 ай бұрын
Babasahebanna bharatratna dilyanantar sarva rajyakartyanni bharatratna sarvannach denyacha dhadakach lavla. Jai bhim.
@hrishi_t
@hrishi_t 11 ай бұрын
अडवाणी ला भारतरत्न दिला तिथंच मला यांचा agenda कळला
@raviravijadhav8439
@raviravijadhav8439 11 ай бұрын
छत्रपति शिवाजी महाराज याना तुमचा पुरस्कार नको भा।।मो।।//--सरकआर। कागने सर ❤❤😂😢😮😅😊🎉🎉🎉❤❤
@anandgaikwad9524
@anandgaikwad9524 11 ай бұрын
महात्मा जोतीराव फुले व माता सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळायला पाहिजे होता. पण लोकच विदेशीं ब्राम्हणाच्या काँग्रेस-बीजेपीला मतदान करत असतील तर ते त्यांनाच भारतरत्न देणार जे त्यांचे आहेत.
@Cat_flamingo
@Cat_flamingo 11 ай бұрын
BN rau la pan bhetla pahije hota pan ambedkar la fakt bhetla 😆 🤡👻
@gajananpanchal6275
@gajananpanchal6275 11 ай бұрын
Great sir❤❤
@babasahebsutar8991
@babasahebsutar8991 11 ай бұрын
What your memory is ? Great
@NileshWalekar-kp8wf
@NileshWalekar-kp8wf 11 ай бұрын
सर ग्रामसेवक आरोग्य सेवक सेविका तसेच अंगणवाडी सुपरवायजर पदांच्या परीक्षा राहिल्या आहेत.तसेच पेसा ची सुनावणी ची तारीख.13 फेब्रुवारी दिलती तर ती आता बदलूण 3 मार्च केलंय हे काय चालय सर.सरकारच मी तुम्हाला सर हात जोडून विनंती करतो की तुम्ही यातून काहीतरी विद्यार्थ्यांसाठी मार्ग काढाल अशी मी अपेक्षा करतो.
@sr..gajanan.m.panbude6014
@sr..gajanan.m.panbude6014 11 ай бұрын
IMP lecture 🎉❤
@shrikrishnajawale521
@shrikrishnajawale521 11 ай бұрын
छान माहिती दिली आहे
@_Desh-Bhakti
@_Desh-Bhakti 11 ай бұрын
सर पहिल्यांदा तुमचं lecture live बघण्याचा भाग्य मला लाभलं..
@premchavhan5943
@premchavhan5943 11 ай бұрын
महाराष्ट्र चे मुख्यमंत्री पंचायत राज चे जनक वसंतराव नाईक यांना भारतरत्न पुरस्कार दिले पाहिजे
@prashantchaware-r9y
@prashantchaware-r9y 11 ай бұрын
Salut hai sir tumala
@Karanblogs-xz6uv
@Karanblogs-xz6uv 11 ай бұрын
Dr बाबासाहेब आंबेडकर
@rakhunath239
@rakhunath239 11 ай бұрын
Sir aple vichar far chan ahet
@uttreshwarshingare1149
@uttreshwarshingare1149 11 ай бұрын
लाल कृष्ण आडवाणी ने काय कार्य केलं सांगा तरी सर
@ashoksadolikar1873
@ashoksadolikar1873 11 ай бұрын
खैरात।।।।।
@vishnuhimgiregamingyt9044
@vishnuhimgiregamingyt9044 11 ай бұрын
Jay shree ram sir 🚩🚩🚩🚩🚩🚩
@sada6969
@sada6969 11 ай бұрын
😮 लोकल भारतरत्न 😮 असे नवीन नाव ठेवण्यात यावे
@arvindjadhav4944
@arvindjadhav4944 11 ай бұрын
Great sir
@avinashpopalghat7083
@avinashpopalghat7083 11 ай бұрын
सर नमस्कार, रतन टाटा साठी पण प्रयत्न करायला पाहिजे ते तर खरे रत्न आहेत....
@cops05
@cops05 11 ай бұрын
भारतरत्न विठ्ठल कागने
@legitop4281
@legitop4281 11 ай бұрын
😂
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 11 ай бұрын
ज्यांनी आपलe सर्व आयुष्य. कष्ट आणि कुटुंब पूर्ण लाईफ देशासाठी कायमचे अर्पण केले. त्यांनी ब्रिटिशांची नोकरी केली नाही. त्यांना आजपर्यंत सरकारने भारतरत्न दिले नाहि. क्रिकेट er फिल्मी हिरो.आमदार खासदार ह्याना दिला जातो. पण ज्याने देश आझाद केला ते आमचे वीर सावरकर ह्यांना कायम अंधारात ठेवले
@Fashion_world1182
@Fashion_world1182 11 ай бұрын
सावरकरांचं bunch of thoughts. Kiva Saha सोनेरी पाने हे पुस्तक वाचलं का??...
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 11 ай бұрын
​@@Fashion_world1182मी mam Savarkar premi ahe. आपण पण आहात ना. त्या पुस्तकात actually काय ahe ते शॉर्ट कट मध्ये सांगा pl
@कॉमनमॅन
@कॉमनमॅन 11 ай бұрын
सचिन तेंडुलकर क्रिकेट मॅच रिक्त कर्तृत्व काय व्यसनाचा जाहिरात करणारा माणूस याचं तर भारतरत्न पुरस्कार काढून घेतला पाहिजे
@girishpavitwar4293
@girishpavitwar4293 11 ай бұрын
Nice sir
@samikshapote3864
@samikshapote3864 11 ай бұрын
Sarva changale aahet aani samajasathi kaam kele aahe... Pan Tyatil ek yakti chi kamgiri Bharat Ratna Dene itpat kharach aahe ka.... Ki sarkari noukrya jase ghotale karun, vashila lavun, gair margane Dene chalu aahe tasech aata he puraskar pan bhrasht netech tharavnar ka....!
@pratappardhi
@pratappardhi 11 ай бұрын
जयपाल सिंग मुंडा यांना पण भारतरत्न दिला पाहिजे त्यांचा नेतृत्वात भारताला हाॅकीचे पहिले सुवर्णपदक 1928 मध्ये मिळाले होते
@pravinsing001
@pravinsing001 11 ай бұрын
HAPPY TEEDY BEER DAY SIR🖤♥️
@befikra_engineer
@befikra_engineer 11 ай бұрын
L k advani ch kaam sanga n sir 🙂🤌
@DJ__Kingmaker007
@DJ__Kingmaker007 11 ай бұрын
Mharashtra la गरज नाही यांची ❤
@sagarkamble15
@sagarkamble15 11 ай бұрын
सर मी आता उपोषणाला बसणार आहे...मला पण भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे ...उपोषणाला बसल्या वर सर्व काही मिळते म्हणे म्हणून म्हणालो सर 😂😂
@tayappamaske3160
@tayappamaske3160 11 ай бұрын
बहुजन समाजाला भाजप सरकार स्वप्नातहि देणारच नाही
@arvindkalaskar4229
@arvindkalaskar4229 11 ай бұрын
Aise hi purskar dalbadlu neta oko milna chahiye kisne jada dalbadl
@ganeshbadgujar8324
@ganeshbadgujar8324 11 ай бұрын
त्या नालाईक माणसाच काय जात?भारतरत्न म्हणजे काय ?हे तरी त्याला कळत का?
@vilaswane9817
@vilaswane9817 11 ай бұрын
Lal krishna adwani hyanna mashid padnyasaathi bharatratna purskar dila ka?
@gauravyeskar1809
@gauravyeskar1809 11 ай бұрын
Sir tumhala evdha sgla lksht kasky rahatey sgla with dates.... 😮😮
@sachinkhandare4018
@sachinkhandare4018 11 ай бұрын
लाल कृष्ण अडवाणी बद्दल काहीच माहिती नाही सांगितली सर त्यांचं काय योगदान आहे
@dipakmore5984
@dipakmore5984 11 ай бұрын
काही महान विभूतींची नावे आपण घेतली,त्यापुढे भारतरत्न कमीच आहे सर...
@ashishpremjumde8975
@ashishpremjumde8975 11 ай бұрын
सर तुम्ही लाल कृष्ण अडवाणी बदल नाही सांगितले त्यांचं या देशा बदल काय योगदान आहे
@Itiboyz__15
@Itiboyz__15 11 ай бұрын
सर निवडणुक. जवळ आली म्हणून देयलेत
@Sabcsdkkavva
@Sabcsdkkavva 11 ай бұрын
Jyanna puraskar dilet tyatle 3 jn Congress che ahet
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН
पूजा खेडकर आता ताई घरी बसा ,
15:34
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН