साहेब आमच्या गावातील पण एक मुलगा होता ह्या 124 बॅच मद्य आणि एक शेजारच्या गावची पण मुलगी होती .जो मुलगा होता त्या मुलाची आई वारलेली आहे.आणि भाऊ पण आर्मी मद्य आहे त्याचा .आणि जी मुलगी आहे तिचे सुद्धा पहिले लग्न झालेलं होते अण् ते तुटलेले होते आज ती मुलगी सुद्धा psi झाली .आम्हाला अभिमान आहे आम्ही त्यांना ओलखतो.
@jivanmehenge5512 күн бұрын
Sir चंदू चव्हाण फौजी यांच्यावर एखादा व्हिडीओ घ्या sir 🙏
@nileshshinde10011 күн бұрын
👍
@Nitin_jadhao_patil1000k11 күн бұрын
खूप शुभेच्छा सर तुम्हाला... हे स्वप्न प्रत्येकाच असतं... प्रत्येक आखडून पूर्ण होऊ शकत नाही... त्यासाठी अभ्यास व कष्ट करावे लागतात.... लॅबमध्ये दोन-दोन तास अभ्यास करावा लागतो..... तेव्हा ते चांगले दिवस येतात... एक सांगतो नशिबात काहीच नसतं... सगळं आपल्या हातात असते फक्त काळाची हिम्मत ठेवा..., अवघड काहीच नसतं.. पण सोपं पण काहीच नसतं... काहीतरी करा तवाच काही होईल .... तुम्हाला सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा 💐💐💥✨
@maulichemistrycoaching.192612 күн бұрын
शिक्षण नुसत स्वतःला घडवण्यासाठी नाही तसेच स्वतःच घर भरण्यासाठी नाही तर शिक्षण देशासाठी आणि लोकांसाठी कामी यायला हवं.मी एक शिक्षक आहे.आणि मी नुसत शिक्षणाचे डोस पाजत नाही तर त्यासोबत धर्माचं ज्ञान देखील मुलांपर्यंत पोचवतो.
@madhavgaikwad535911 күн бұрын
जय भीम जय संविधान जय शिवराय.. कांगणे सर तुमच्या कामाला त्रिवार सलाम.❤
@kailashbudhwanth749612 күн бұрын
खूप खूप शुभेच्छा शाम शाम हा आमच्या जांब बु गावांसाठी एक आदर्श आहे
@gopalkokani387012 күн бұрын
❤❤❤ सर्वांचे अभिनंदन ❤❤ आणि आदरणीय कांगणे सर तुम्हांला मानाचा मुजरा❤❤
@ManojIngole-dd4mg12 күн бұрын
सर खुपच छान संदेश दिला तुम्ही धन्यवाद सर ❤❤❤
@vaishalikadam794612 күн бұрын
अप्रतिम, अभिनंदन बाळांनो
@sanjaywani62468 күн бұрын
बीड परभणी लोकांना न्याय द्या ही विनंती 🙏
@DreamOfficer-c9z12 күн бұрын
काही पण सांगता सर जागा मूठभर आणि पागत गावभर 90% fail होतात त्यांचं काय पण नाही तुम्हाला कोर्स विकायचे आहे ना मग मोटिवेशन आपल्याला फक्त एक सीट पाहिजे 😂😂😂😂
@vinayakshejul974012 күн бұрын
अभिनंदन सर्वांचे 💐
@shyamchakkar257712 күн бұрын
Dhanywad sir ❤️❤️👏👏👏
@yogeshgavit165912 күн бұрын
Sirji( psi अभय तेली) sirachi pan khup struggle & motivation story aahe tyavarti pan 1 video banva. Te pan yach batch che psi aahet.
@AdarshGayakwad-ev7ur12 күн бұрын
Pahile guru hey Aai wadil astat ani dusre guru hey shikshak astat dhanyavaad @ vitthal kangne sir 🙏
@SiddheshwarWashimbe-q7o12 күн бұрын
अभिनंदन 🎉🎉
@PoliceStar10011 күн бұрын
अभिनंदन शाम सर 🎉❤
@sidheshwarsrimangale718212 күн бұрын
अभिनंदन
@shubhamjadhav785112 күн бұрын
Congratulations Bhai 🎉
@creation454012 күн бұрын
सर ...हा मुलगा नंदकिशोर पदकोंडे ...तुमच्या हातानेच यांचा सत्कार झाला होता दयानंद काॅलेज मध्ये
@kirankumarpawshere12 күн бұрын
मस्तच❤
@shubhangijamthe870312 күн бұрын
Ho sir right 👍
@Shouryashinde-m1j12 күн бұрын
खूप खूप शुभेच्छा शाम दादा आणि अमोल दादा
@Vishwapal1239 күн бұрын
❤Asome thoth sir ....
@AdharPimple12 күн бұрын
जयभिम जय सविधान, भाऊ
@akashdhainje417512 күн бұрын
Congratulation all💐
@yogeshdighule648712 күн бұрын
अभिनंदन शाम भाऊ🎉🥰
@DivyanganchaAwaj8 күн бұрын
सर तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही खूप छान मुद्दे माझंही एक यूट्यूब चैनल आहे माझ्याकडून काय चूक होत असेल तर तेही नक्की
@akshayjagtap3320aj12 күн бұрын
congratulations ❤️
@PratikChauhan-n7x12 күн бұрын
Congratulations saglyana❤ pn aaj jase papa mummy la topi ghatli tasech duty join kelyawar 1 yr nantr khup lach ghetat. Brasht hotat. Khup jawlun anubhav aalela sir. 😢
@tejramnandagawali273912 күн бұрын
अभिनंदन सर्वांचे पण भावांनो कर्तव्यात जरही कसूर करू नये, दंडुके कुठंही हाणू नका सद्सद बुध्दीचा वापर करावा
@Vishwapal1239 күн бұрын
❤❤❤right sir ❤
@sunildattir473612 күн бұрын
Congratulations 🎉
@KrishnaRathod-po5kz11 күн бұрын
❤Congratulations kaka❤
@Atharva_999_12 күн бұрын
Dream psi ❤
@amolsonawane430512 күн бұрын
सर तहसील अभिलेखागर काय व त्यांचे कामे काय video बनवा
@roshanparvate-d9j11 күн бұрын
Good morning sir Sir tuchi vanrshak chi new book keva yanar ahe
Congratulations Difficult exam,hard to pass Sorry पण सद्य परिस्थिती अशी आहे की पोलिसांबद्दल लोकांना अभिमान वाटत नाही पिडीतांचे संरक्षण दुष्टांचा नाश वगैरे सब झूठ आहे,यांना काही पडली नाहीये,यांना फक्त पैसा खायला पाहिजे
@AslamShaikh-rw7iy12 күн бұрын
सर शेतकऱ्यानं बद्दल बोला कापसाला भाव नाही आमच्या
@RGM-i8c12 күн бұрын
Bolma 😢
@prasb12 күн бұрын
तू कसला शेतकरी रे ? तुझ्या नावावरून कळत की तू चिकन मटण ची शेती करतोस.
@wweuhp170812 күн бұрын
Aasel tar link pathwa sir
@Anu_more12 күн бұрын
Pasing out pared😊
@laxmanpillewad432711 күн бұрын
❤
@pradipholi386312 күн бұрын
❤❤❤❤🎉😊😊
@rohitgade499112 күн бұрын
🔥🔥🔥
@mangeshgaikwad920712 күн бұрын
❤👍🏽👍🏽
@ravi9692812 күн бұрын
पोलीस भरती ची फी कमी आहे तशीच बाकी बॅच ची पण कमी करा...
@ravi9692812 күн бұрын
सर सरळ सेवेच्या बॅच ची फी कमी करा जेणे करून सर्व सामान्य लोकांच्या मुलांना तयारी करण्यासाठी मदत होईल विनंती आहे तुम्हाला..
@maheshsahare435212 күн бұрын
Hii
@rekhasawaisarje534312 күн бұрын
सरांचा नो द्या
@Shivajipatil39512 күн бұрын
सर्वात जास्त भ्रष्टाचारी डिपार्टमेंट कोणत आसेल तर ते पोलिस डिपार्टमेंट आहे . पोलिसांच लक्ष फक्त पैसा कसा येईल याच्यावर आसत नाकी देश शेवे वर .......हे सगल मी पाहतोय म्हणून बोलतोय
@RohitWaghamode-o5k12 күн бұрын
Good afternoon sir
@flashadking850312 күн бұрын
Police department is most corrupted department Sab mil batke khate hai😂😂