सर मी पोलीस पाटील आहे पण तुमच्या शिकवणीतून आमच्या ज्ञानात अजून जास्त भर पडली
@vishalthorat95623 жыл бұрын
मानधन किती आहे तुम्हाला
@akshaysathe96803 жыл бұрын
6500
@divyaMapari3 жыл бұрын
Sir tumhchya mulana free shikhan ahe ka
@swapnilhiwrale24563 ай бұрын
Sir yamadhe sheti navavar pahije ka
@swapnilhiwrale24563 ай бұрын
Sir sheti navavar pahije ka nahi. Sanga sir
@Bailpremi19 Жыл бұрын
गावरान भाषा .सर्वसमावेशक आपण दिलेली माहीती खूप आवडली .
@prakashjiwani71352 жыл бұрын
जबरदस्त गुरुजी आमच्या काळात तुमच्या सारखे गुरुजी भेटले नाहीत मनून आम्ही शिक्षण पूर्ण केलेच नाही
@nayansonawane14113 жыл бұрын
आपले शिकवणे खूपच छान आहे...अश्याच पद्धतीने जास्तीचे व्हिडिओ बनवा... आपल्याकडून सर्वना मह्त्वपूर्ण माहिती पोहोचते... 👍🙏
@laxmannalge39533 жыл бұрын
खूप चांगली माहिती मिळाली सर
@lalitpawar26853 жыл бұрын
सर आपण आपल्या बोलीभाषेत तून करत असलेल्या ज्ञानदानाच्या कार्य बद्दल आपले खूप खूप आभार आपण हे कार्य पुढे असाच सुरू ठेवावे .🙏🙏
@khanderaopatil27373 жыл бұрын
Khandrove
@aadishtaware7542 Жыл бұрын
सर तुम्ही मनाला दिलेल्या उभारी बद्दल मनःपूर्वक आभार 😮😮Thanks Sir
@rameshwaryadav1370 Жыл бұрын
सर कराळे सर व तुम्ही आमदारीकला उभे रहा तम्ही राज्याचे खुप विकास करतान .
@hiralal933 Жыл бұрын
Babya aami mag shikavnar kon garibachya lekrana
@socialhuman75563 жыл бұрын
सर खरंच स्पष्ट बोलता . छान असेच झोडून काढले पाहिजे वाट लावली लोक शाहीची व देशाची
@rajendrachanekar66453 жыл бұрын
पोलीस पाटील हा शासकीय कर्मचारी नसतो परंतु त्याच्या शासकीय कामात कोणी अडथळा निर्माण करत असेल तर पोलीस पाटील यांना कलम 353 या कायद्यानुसार त्याला संरक्षण प्राप्त होते.
@kalpanabhajbhuje9070 Жыл бұрын
😊
@sureshgaikar1482 Жыл бұрын
@@kalpanabhajbhuje9070 9
@Gangadhar-jp1ge9 ай бұрын
@@kalpanabhajbhuje9070😊
@madhavkamble63829 ай бұрын
सरजी माझ्या माहितीनुसार पोलीस पाटील हा शासकीय कर्मचारी आहे परंतु तो पूर्ण वेळ नाही
@dhanajisuryawanshi73459 ай бұрын
Government servant asto
@SURAJDEME47473 жыл бұрын
सर तुम्ही आमच्यासाठी खूप धडपड तुमचं शिकवण अगदी लाजिरवाणी आहे आणि गोंडस आहे तुम्हाला जगात कोणी चॅलेंज करू शकत नाही आशे सर भेटायला नशीब लागत असत नो चॅलेंज सर 🙏🙏❤️
@sanjaydeshmukh54922 жыл бұрын
खुपच सुंदर माहिती दिलीत धन्यवाद पोलीस पाटील पेडली सुधागड.
@rameshwarkangare42969 ай бұрын
स्पर्धा परीक्षा देता येते का
@rameshwarkangare42969 ай бұрын
Police patil zalywar
@Rameshjankar3707 ай бұрын
@@rameshwarkangare4296hoy
@avinashshitale69619 ай бұрын
धण्यवाद सर तुमच्या मार्गदर्शनामुळे मि पोलीस पाटील झालो.
@PoonamGhule-mj8ur9 ай бұрын
Ho ka
@appakarpe54383 жыл бұрын
सर तुम्हाला हात जोडून विनंती करतो, 2021चया, सर्व चालू घडामोडी एकच मेगा व्हिडिओ बनवा
@dhairyashilkomal3 жыл бұрын
अत्यंत कायदेशीर महत्त्वपूर्ण माहिती सर! पोलीस पाटील यांना महाराष्ट्र राज्य शासनाने राज्य शासकीय कर्मचारी म्हणून घोषित केले खरे पण... त्यांना तृतीय किंवा चतुर्थ वेतनश्रेणी बहाल करणे अत्यंत आवश्यक आहे;पण पोलिस पाटील महासंघाकडून अशा प्रकारची मागणीच होत नाही.
@purushottam27202 жыл бұрын
खुपच वेवस्तीत मार्गदर्शन झाले आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@avinashshitale69619 ай бұрын
छाण सर तुमच्या मार्गदर्शनामुळे मि पोलीस पाटील झालो.
@vijaykangane81132 жыл бұрын
अतिशय महत्वाची म्हाहीती दिल्याबद्दल धन्यवाद सर सर माझे नाव= विजय कांगणे आहे मी दापोली रत्नागिरी चा आहे. सर तुम्हच गांव कुठलं
@marathinews17542 жыл бұрын
ग्रामसेवक , ग्रामरोजगार सेवक ह्यांच्या विषयी पण टाका सर
@sdcreation5917 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली सर तुम्ही....!❤️✨💯
@nileshchaudhari67292 жыл бұрын
जबरदस्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर🌹🌹👌👌👍
@rameshwaryadav1370 Жыл бұрын
सर तुम्ही कराळे सरांना मागे टाकले शाब्बास सर.
@amolshirgire68639 ай бұрын
कराळे सर काँग्रेस मध्ये गेले 🤣
@amolsakrate50093 жыл бұрын
सर तुम्ही संपूर्ण माहिती दिली धन्यवाद
@arunbhaurandhwane36022 жыл бұрын
फारच हुश्यार आहे सर तुम्ही
@swapnalitambe39044 ай бұрын
Jithe vishay gambhir tithe kangne sir khambir ❤ love you sir
@prashantingle74552 жыл бұрын
सर पोलीस पाटलांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळते बोलले ते कशे व कितवी पर्यंत
@श्रीसुधाकरपाटील3 жыл бұрын
सर छान विशलेशन एक नंबर 👌👌
@pandurangnaik79533 жыл бұрын
सर खुप छान शिकवायची पध्दत आहे तुमची .
@vansingpadvi61142 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर पोलिस पाटील बद्दल धन्यवाद आता मात्र पोलिस पाटील ना ६५०० वेतन दिले जाते..
@pankeshmadavi828 Жыл бұрын
सर पो पा चा पगार हा 6500/- आहे अस अशाच एका व्हिडिओ मध्ये सांगितल आहे
@kautikkorde37373 ай бұрын
आता 15000
@pratibhadesale72932 жыл бұрын
सर नमस्कार, सर्वप्रथम आपण पोलीस पाटील बद्दल अतिशय उत्तम माहिती आमच्यापर्यंत पोचवली त्याबद्दल आपले खूप खूप आभार...🙏 सर मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की, एखाद्या राजकीय कारस्थानात पोलीस पाटील वर खोटे आरोप करून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याकारणाने त्याला कामावरून बडतर्फ करण्यात आले... त्यानंतर ५-६ वर्षांनी न्यायालयीन संघर्षानंतर त्या पोलीस पाटील ला पुन्हा त्याच्या पदावर पूर्ववत करण्यात आले तर त्या पोलीस पाटील ला बडतर्फ कालावधीतला पेंडिंग मानधन मिळवण्याचा किंवा मागण्याचा हक्क/ अधिकार आहे का? कृपया या संदर्भात आपण मला आपले मोलाचे मार्गदर्शन करावे ही विनंती....🙏🙏
@pratibhadesale72932 жыл бұрын
तशी कायदेशीर तरतूद आहे का ?
@dhanajimune88582 жыл бұрын
तुम्ही अर्ज करा,तुम्हाला संपूर्ण मानधन मिळेल. मी स्वतः पोलीस पाटील आहे.
@vivekkamble43773 жыл бұрын
Eak changala video. Cchan THANKS
@laukikpendam50292 жыл бұрын
Khup kahi shikayla milal sirrrr thank you so much sir
@ManmathWalke9 ай бұрын
Atishay chaan mahiti dili sir Thanks
@kashinathhumane40922 жыл бұрын
सर एखाद्या वर एखादि कमपलेट असेल तर, एखादा गुन्हा केला असेल तर तो पोलिस पाटील होउ शकतो का
@ShrawniDalvi Жыл бұрын
Sir tumhi aaj vasmathmadhe khup bhari bhashan kel....👌👍😍
@dinkarchandanshive57093 жыл бұрын
फार चांगली माहिती देत आहात आपले अभिनंदन
@patil9552 жыл бұрын
सर पोलिस भरतीत जानासाठी कोनती शाखा ग्यावी आकराविला कोनता विषय निवडावा प्लेस सांगा ना प्लेस सर 😭😭😭😭🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@virampagdhare50362 жыл бұрын
संपूर्ण माहिती परिपूर्ण ,खरी दिली सर,,,धन्यवाद
@taklebandhu-vlogs79543 жыл бұрын
आता पोलिस पाटील ला 6500 मानधन झालं आहे 🙏 आता 2024 एप्रिल 1 पासून 15000 मानधन झालं आहे 🙏😊💯
@kiransonavane7947 Жыл бұрын
सर पोलीस पाटील यांना अपत्य किती असावे लागतात. किंवा ३अपत्य असल्यास कारवाई करू शकते का.
@satishvilayatkar7523 Жыл бұрын
2 pahije
@satishvilayatkar7523 Жыл бұрын
Judva asel tr chalte
@bavanebhagwan88612 жыл бұрын
सर 3000 हजार रुपयात ओन्ली एव्हडी काम तेला 5000 हजाराच पेट्रोल लागत असेल ओ सर महिन्याला
@dineshghaywat73382 жыл бұрын
सर काही महिला आणि पुरुष सविधानाची विटंबना करतात त्यांच्या साठी सविधाना ने काय दिलय ते त्याना निट पटवून सागा सर हि नम्रपणे विनंती करतो.
@amolbagul97012 жыл бұрын
तुमची शिकवण्याची पध्दत खुप चांगली आहे
@sunilande77563 жыл бұрын
सर धन्यवाद पोलिसपाटलाची चालल्या प्रकारे माहिती दिल्या बद्दल
@sagarsangle8202 жыл бұрын
Sir mahiti brobr ye pn aata police patil ya padach pemet vadal ahe..6500+ ahe
@VinuValvi-o4u Жыл бұрын
Khup chan mahiti dilya baddal bhannyvad sir
@manojbhuvad18932 жыл бұрын
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मधील सायगाव गावी पोलीस पाटील पद रिक्त आहे तरी तिथे पोलिस पाटील पदाची नियुक्ती करावी
@nileshwakode48743 жыл бұрын
धन्यवाद सर तुमच मार्गदर्शन मिळाले,..👍
@anilnikam71572 жыл бұрын
Sir Mi law student ahe Ipc chya vishayawar ekhada video banva na tumch explanation mast ahe
@driversaport84163 жыл бұрын
वंजारी पाऊल पडती पुढे ! गर्व आहे आम्हा सोयरे आपण जगला विद्यार्थ्या साठी ! मार्गदर्शन आहे पालका प्रमाणे ! आपुले विद्या र्थ्ा !! शिकवण असावी आपुल्या प्रमाणे ! वेडेही शिकतील आपुल्या हाती!! आपुली वानी आहे आहे निर्मळ ! मना नाही मळ कधी काळी !! आपुल्या हाती आहे कला शिकवणी ची ! नित्य असू द्या अखंडित !! आपला नियमित वाचक श्री एस. डी. नागरे खळेगाव लोणार ....
@rajumormare85203 жыл бұрын
खुप छान माहीती दिली सर
@nitingaikwad18962 жыл бұрын
Sar Khup chan mihiti dilya baddal aabhari ahe
@shivshankarsawatkar437710 ай бұрын
Very nice sir jaybhim🙏
@laxmanpashtepatil16953 жыл бұрын
पोलीस पाटील गावातील बेकायदेशीर दारु धंदे चालू आहेत त्याबद्दल वरीष्ठांकडे तक्रार करत नाहीत. तर अशा पोलीस पाटलांची तक्रार कुठे करावी.
@chetanmahajan42072 жыл бұрын
Tahshildar kde
@nareshtarne79812 ай бұрын
Kuthala gaon tumcha
@KaranPadvi-x4eАй бұрын
Aani police patil daru piun konala hi Marat asel tr ky karav
@AntaBhosaleАй бұрын
अमच्या पण गावात चालु आहे यावर एकच पर्याय आपले जे पोलीस टेशन आहे तिथे जाऊन तक्रार करावी आणि मी पण प्रयत केला पण माळकरी लोक पण मलाच तुला काही कळत नाही अशे वेगेरे वगैरे बोलून मला शांत बसवला पण तुम्ही जर मला मदत केली ना भाऊ शीवराय ची शपत गावा गावात नाही जर दारू बंदी व पत्ता बंद केला तर . मराठ्याची औलाद समजना र नाही गरीबाला न्याय नसतो हे ह्या लोकांनी समजल आहे
@prashantdeshmukh47207 ай бұрын
सर पोलिस पाटील यांच्या मुलांना मोफत शिक्षण याबद्दल सविस्तर माहिती द्या?🙏
@sangitakotkar37342 жыл бұрын
मोफत शिक्षणासाठी पूलीसपाटलांनी कुठे dyawe
@हरीचंदकाकडे3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर
@ajayadhav55642 жыл бұрын
परिक्षा देण्यासाठी कोणते पुस्तक वाचावे सर..
@dattatrayrajure8287 Жыл бұрын
सर, गावचे पाटलाचे, किती वर्षे रिक्त पद राहुल सकते,माहिती देवी
@santoshkanekar57512 жыл бұрын
अतिशय छान माहिती दिली आहे.
@marotilone31833 жыл бұрын
खूपच छान माहिती आहे सर.... जय हिंद
@bhimraokarche93162 жыл бұрын
राम कृष्ण हरी सर नाशिवंत देह जाणार सकळ ऐसे खातो काळ सावधान
@udaybhanutanpure31512 жыл бұрын
खुप चागली माहीती दिली
@Shubhamthakre1419 Жыл бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिल्याबद्दल 🙏🙏
@mukeshsurushe3758 Жыл бұрын
नमस्कार सर, मला तंटामुक्ती अध्यक्ष चे कार्य व अधिकार आणि मानधन किती मिळतो ह्या विषया वर व्हिडिओ बनवा अशी विनंती
@raisshaikh2226 Жыл бұрын
Private company madhe job aseltar chalto ka
@sudhakardhule9 ай бұрын
Good mahiti sir
@Feelings_for_you_0Ай бұрын
Job kru shkto ka dusra thikaani ith rahun gaao control kru shkto tr chalel ka
@balasahebsawant489810 ай бұрын
पोलीस पाटील भरती परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कोणते पुस्तक आवश्यक
@amarnathsawant9633 жыл бұрын
नववी नापास झाला असेल आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मधुन १३ वी पर्यंत शिक्षण घेतला असेल तर पोलीस पाटील पदा साठी अर्ज भरु शकतो का... सर ते कृपया आपण मला सांगा...
@pratapborkar1014 Жыл бұрын
गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर
@babasahebbarse49162 жыл бұрын
ज्यां गांवात पोलिस स्टेशन आहे त्यांनी ऑनलाइन अर्ज. भरू नाही असा उपविभागीय अधिकारी यांनी माहिती दिली होती तरी त्याचं गांवात पोलिस पाटील नेमणुक. कशी झाली आहे तरी ही नेमणुक अवैध. आहे कां तरी मला माहिती द्यावी सर गांवात ग्रूपग्रांपचाय आहे तरी रेकोर्ड लां दोन गांवी आहे
@Ullasmeshram2 жыл бұрын
Sir Khup Chan mahiti Dili 🙏🙏🙏
@sachinsalunkhe44063 жыл бұрын
जुनी पोलीस पाटील गावात टगेगिरी करने गोरगरिबाची वाट लावने पार्टिशन करत होते पन परिकक्षा घेतल्या मुळ चांगली पोर पोलिस पाटिल बनली गावाचा विकास करतायत
@kishanmuneshwar4163 Жыл бұрын
Changli mahiti aahe sir
@bhaskarghumre590 Жыл бұрын
सर विभागिय आयुक्त नाही, उप विभागिय आधिकारी साहेब नियुक्ति करतात
@gulabdodake99752 жыл бұрын
Jabardast Mahiti sar dhanyvad
@ramraj.89712 ай бұрын
आमच्या गावचे पोलिस पाटील सकाळी प्रायव्हेट जॉबला जातात 9 ल आणि रात्री येतात 8 लां ...त्यांचे काय करावे ..त्यांना पगार भेटतोय बोलतात बस ..
@vilasmendhe6244 Жыл бұрын
सर पोलिस पाटील पेपर ची तयारी करत आहे मार्गदर्शन पाहिजे भंडारा जिल्हा
@nikeshbhoyar38012 жыл бұрын
अजून आमचा गावात पोलीस पाटलाची नेमणूक केली नाही 3 वर्ष झाले
@prashanttirbude6536 Жыл бұрын
शासकीय कार्यालयात कंत्राटी काम करणारा व्यक्ती पुलिस पाटिल बनू शकतो काय ?
@rajendradeshmukh18683 жыл бұрын
दादा - उत्कृष्ट माहिती , विनोदासह.
@swapnilgadekar36272 жыл бұрын
खुप छान माहिती दिली दादा
@vishalgavande28302 жыл бұрын
पोलीस पाटलांची तक्रार कुठे करावी याची माहिती सांगा
@ashishlonde27222 жыл бұрын
का बरं तक्रार करते पोलीस पाटील ची
@ganeshshilimkar71402 жыл бұрын
प्रांत साहेबा कडे त्यांची तक्रार करावी
@kalyanikamble70758 ай бұрын
Sir तुम्ही झालेले प्रश्न पत्रिका घ्या
@shankarkale18832 жыл бұрын
Thank you Sharma IIT Delhi
@VSMvaibhav3 жыл бұрын
Mumbai Lohmarg vr banvana video ❤️😔 sir
@sureshhajare72862 жыл бұрын
मिस्टर कांगणे, दिव्यांग व्यक्तीबाबत उल्लेख करतांना तारतम्य बाळगावे. १००% दिव्यांगता असूनही प्रशासकीय सेवेत रुजू झालेले आमचे दिव्यांग बांधव आहेत. दिव्यांग अधिकार अधिनियम २०१६ व त्यानंतरच्या सुधारणांचा अभ्यास करा.
@shitalyt6882 жыл бұрын
बरोबर 👍
@animalhusbandry5798 Жыл бұрын
भाऊ, पोलिस पाटील शासकीय कर्मचारी आहे अधिनियम आणखीन वाचा
@deepakpatil7553 Жыл бұрын
Gavatle patil mele tar dhangar police patil chalto ka?
@bapuraomadavi50943 жыл бұрын
Very nice information about police patil, thanks you
@SuchitaPardhiАй бұрын
यवतमाळ जिल्हा पोलिसपाटील भरती कधी निघणार आहे
@ashokshingare78593 жыл бұрын
छान माहिती दिली आभार
@riyajshaikh01062 жыл бұрын
पोलीस पाटील मद्यपान करत असेल तर काय कारवाई केली जाऊ शकते