सर मी नाशिकला राहतो. मला काही आता कुठे नोकरीं वगैरे करायची नाही. माझं वय आता काय 59 आहे. पण तुमच भाषण हे फार उस्फुर्त अणि मार्गदर्शक आहे. सर तुमच्या कार्याला सलाम. मानलं सर तुम्हाला. 🙏🙏🙏🙏
@gulabraoshinde62112 ай бұрын
😅😅😅😅😅
@rameshbansode33965 ай бұрын
सरांनी त्यांच्या उत्पन्नातील काही वाटा खरोखर अती गरजुंसाठी दान करतायत त्यासाठी त त्यांच्या या कार्या साठी धन्यवाद नि शुभेच्छा ! बोलण्याचे आणि विषय मांडणीचे कसब, तळमळ स्वागता र्ह आहे . वाटचालीस शुभेच्छा !🙏
@vijaychinchane90524 ай бұрын
सरांनि गरथवंत पाचवि पर्यत च्याविध्यासाठि मार्गदर्शन करावे
@madhukargavande23076 ай бұрын
विठ्ठल कांगणे सर, एकदम ग्राउंड लेव्हल वर काम करत आहेत. फार चांगले प्रबोधन करतात सर. ! धन्यवाद !
@kisansabha2335 ай бұрын
अस्सल मराठमोळ्या भासातून केलेला संवाद उड बोधक वाटला. कांगणे सर the. ग्रेट.
@balajishinde53815 ай бұрын
विठ्ठल कांगणे सर तुमच्या भाषणातून तरुणांना तालुक्यातील सरकारी दवाखान्यात सुधारणा तसेच जि.प.शाळा व ग्रामीण भागातील रस्ते, स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी तयार करावे हि विनंती.
@KunalGawali-e8i24 күн бұрын
😊😂
@MangalBanker5 ай бұрын
सर तुम्ही भाषण अतिशय खूप चांगलं केलं धन्यवाद
@UTTAMGHUGE-g8u3 ай бұрын
सर असेच माणसं आपल्या महाराष्ट्राला पाहिजेत महाराष्ट्राच कल्याण होईल
जयभिम नमोबुध्दाय जयशिवराय जयसंविधान साहेब आपल्याला माझ्या कडुन क्रांतीकारी जयभिम साहेब
@sanjaychavan73785 ай бұрын
धन्यवाद चांगलं मार्गदर्शन केलं जिल्हा परिषद शाळेबद्दल बोललात
@gautamkhalekar12776 ай бұрын
गुरुवर्य विठ्ठल कांगणे सरांच्या कार्याला सलाम 🙏
@shrikantgaikwad47726 ай бұрын
तरुणाचे प्रेरणा स्रोत सॅल्युट तुमच्या कार्याला खूप सुंदर
@kalidasnagmode55396 ай бұрын
एकच नंबर सर 👌🙏
@gayakdangelasina1563 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन दिल्या बद्दल धन्यवाद सतरंज्या उचलणार याच्या कमेंट वर ध्यान देऊ नका धन्यवाद
@prashantmondhe73716 ай бұрын
खूपच छान धडाकेबाज विश्लेषण अभ्यासू व्यक्तिमत्त्व
@tusharshinde54815 ай бұрын
माननीय प्राध्यापक कांगणे सर तुमचे भाषण म्हणजे लकलकती तलवार आणि तुमच्या भाषणातून आमच्या मध्ये येणारी ऊर्जा म्हणजे तलवारीची धार असा तुमचं जोशीला भाषण आणि त्यामध्ये एवढं चांगलं खरं ज्ञान आणि रोखठोक बोलणे संभाजी महाराजांसारखे कधी कुणाला न घाबरणे ना कुणाचे गुलाम राहणे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञान आणि गुण आणि तीच संविधानिक भाषा हे सर्व तुमच्या मराठमोळ्या शब्दांमध्ये आहेत तुमच्यासारखे छान व्यक्तिमत्व या देशाला खूप काही प्रेरणा देऊ शकतात आणि या भारतातील राजकारण्यांच्या गुलामगिरीतून आणि भ्रष्टाचारी नेत्यांचे तलवे चाटण्या पासून दूर होऊ शकतात जर ते खरे हिंदू असतील तर मी रायगड जिल्ह्यामधून एक तुमचा मराठा भाऊ तुमचा शिष्य तुमचा कट्टर समर्थक चाहता आहे तुमच्या अभ्यासू व संविधानिक भाषणातून मला एक नवीन ऊर्जा मिळते जगण्याची आशा निर्माण होते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय बाबासाहेब आंबेडकर
@vijaykamble81335 ай бұрын
Atishay Sunder vichar aahet sir Jay bhim. Namo bhudhay..
@GautamRandive-zn4fd5 ай бұрын
कांगणे सर जिल्हा परिषद शाळे मधील शिक्षकांवर सुद्धा जेणेकरून शिक्षक लोक वेळेवर येतील मुलांना शिकवतील सध्या फक्त पगारा पूरते काम करतात शिक्षक लोकांना मुलांच्या काही घेणं देणं नाही
@harichandrapatil63025 ай бұрын
शिक्षकांना अशैक्षणिक कामे भरमसाठ लावली जात आहेत
@KalpeshChavan85043 ай бұрын
सरकारकडून शिकविण्याचे सोडून इतर कामे शिक्षकांना लावण्यात येतात 😂 त्यामुळे त्यांची शिकविण्याची मानसिकता राहत नाही 😢 त्यामध्ये ऑनलाईन कामे पूर्वी लागलेल्या शिक्षकांना जमत नाहीत 😅 आणि नवीन शिक्षकांची भरती होत नाही 😂 यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा सत्यानाश होत आहे 😢 जोपर्यंत अशिक्षित नेता सरकार चालवतील तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा काही खरं नाही .
@dsgroup1115 ай бұрын
कांगणे सर यांना सलाम
@shivajiraoshinde-ed9cn6 ай бұрын
आपलं सुविचार छान आहे
@ganpatsanap94265 ай бұрын
1000 तोफाची सलामी सर ॥ जय हिंद ॥🇮🇳
@vishnugawai81393 ай бұрын
100 take salami sar
@babarshinde81386 ай бұрын
सर तुमचे विचार खूप चांगले आहेत , पण गोरगरीब ,शेतकरी यांचे मूल जि.प . शाळेत शिकतात आणि श्रीमंतांची मूल चांगल्या शाळेत शिकतात , पण जि.प शाळेत खूप चांगल शिकवतात .पण वास्तव सत्य हे आहे की खर सद्याच शिक्षण हे मोफत आहे की माफक दरात आहे ? शिक्षणातील विषमता वाढत आहे , त्या साठी ही सगळ्यांनी पुढाकार घ्यावा.
@RushikeshKarhade6 ай бұрын
😊😊😊
@arhandheliya50606 ай бұрын
बरोबर अमदी बरोबर पण भाऊ जर सर्वच बाबासाहेबांच्या नखभर हुशार होतील तर मोठमोठया कंपनी मालकाला कामगार कसा मिळेल . ह्याच पॉलीसी मुळे तो वर्ग आपल्याला मागे ठेवतोय म्हणून आपणही विदेशातून शिक्षण घेऊन आलो पाहिजे . म्हणजे ह्याच्यापेक्षा हुशार बोटभर होऊ तेव्हा कुठे आपली परिस्थिती बदलेल . पण शासनाने विदेशातील स्कॉलरशीप (पैसा) बंद केला . कारण त्याच्या मुलांना स्कॉलरशीप ची आवश्यकता नाही त्यांच्या जवळ भरपूर पैसा आहे . गरीब तो गारीबच राहतोय🥺 . जय भारत बुद्ध भुमी संत भुमी छ . शिवाजी राजे क्रांतीवीर माहात्मा फुले शाहु आंबेडक🙏🙏🙏
@sourabhnale45015 ай бұрын
😅😅😅😅I owe you one 😮more put icy joyful I 😅😮
@dnyaneshwarkale46145 ай бұрын
M😅 1:48 😅l😅😊😅
@dnyaneshwarkale46145 ай бұрын
😊m😅m😅 kmk@@sourabhnale4501
@subraokatwate60475 ай бұрын
द ग्रेट कागंणे सर असे उपक्रम राबविले गेले तर लोकांमध्ये जागृती निर्माण होईल लोकांनी सुध्दा उपयोग करून घेतला पाहिजे
@gajanan.p5 ай бұрын
जय शिवराय जय भिमराव,कांगने सरांचे भाषन मनाला वेड लावनारे. नविन पिढीला प्रेरणा दाई, आज महाराष्ट्र पुढे जात आहे. सर्वांचे योगदान जरुरी आहे.धन्यवाद
@gajananmandwe87746 ай бұрын
निटसं आठवत नाही, पण सरांचं असं नाव झालेलं नसतांना 2019 मध्ये एकदा त्यांच्या भेटीचं भाग्य मला सेलु येथे लाभलं होतं.
@BhuryaBhalerao3 ай бұрын
Great talent
@ganeshshejul55636 ай бұрын
कांगणे सर तुम्हाचे विचार मोठे आहे जय शिवराय जय भीम
@digambarnaiknaware34976 ай бұрын
25:40 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅
@rameshbhange92254 ай бұрын
खरोखर खूपच छान भाषण सर.
@subhashdesale18305 ай бұрын
अतिशय माफक फी मध्ये मुलं घडवणारे हृदया पासून मनापासून शिकवणारे अतिशय मेहनत घेणारे, पैसा कमवणे हा उद्येश च ठेवणारे,, कांगणे सर तुमच्या कार्याला मनःपूर्वक नमस्कार व सलाम 🙏🏻
@sanjaykendre11406 ай бұрын
कांगणे सर एसटी कामगार याना मार्ग दर्शन करावे🙏
@sandipshejule3583 ай бұрын
सप्रेम जय भीम जय शिवराय साहेब अभिनंदन करतो मानाचा मुजरा करतो कारण आपली भूमिका स्पष्ट आहे गरिबाच्या लेकराला मार्गदर्शन करणारी एकमेव माणूस 🎉
@sanjaygaikwad87715 ай бұрын
Sir Tumhi great aahat❤❤❤❤❤
@sureshjagtap90282 ай бұрын
कागंने सर जयहिंद वंदे मातरम् खूपच छान
@dipakkundkar79125 ай бұрын
सर तुमचे मार्गदर्शन खूप अनमोल आहे
@baliramyadav96815 ай бұрын
सर तुमी काल आमच्या कोरडे वाडी या छोटया शा गावाला साठवण तलाव च्या मागणी साठी राजश्री राठोड यांनी अमरण उपोषण केल आहे त्या निमित्ताने भेट दिली खूप छान सर
@baliramyadav96815 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@SHIVSHAMBHU-x2i28 күн бұрын
भ्रष्टाचार..,जातीवाद..,शिक्षण प्रणाली..आणि काल्पनिक स्पर्धेतील जीवनशैली बदलल्याशिवाय सर्वांचा सर्वांगीण विकास शक्यच नाही....!🙏
@vikaswaghmare69493 ай бұрын
मनापासून सलाम सर
@bhausobhandage54695 ай бұрын
सलाम तुमच्या कामगिरीला सर 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@namdevmarkad46486 ай бұрын
1 नंबर कांगणे सर ❤❤
@renukamalwade25165 ай бұрын
Tumchya sarkha bhau sglya bahinila milo hic eshvr chani prarthna ahe ajchya kalat grj ahe tumchya sarkhe bhachi ❤😊jay hind jay maharastra ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@कैलासRaut5 ай бұрын
भाषण आवडले सर
@abhijeetmore34756 ай бұрын
खरच sir नितीमत्ता चांगली पाहिजे 😊
@vishalkate2395 ай бұрын
एक नंबर विचार आहेत तुमचे जबरदस्त
@VikasZatale-gj3te4 ай бұрын
सर तुमी गरीबीला जाणुन। जीवन जगता खंर बोलता ती ऊधाची ये नारे दिवस बदलू शकतात खरी लढाई तुमची
@santoshrathod8774Күн бұрын
Sir 1 dam no 1🎉
@sanjaygaikwad87715 ай бұрын
Sir very nice❤❤❤❤
@devchatse4326 ай бұрын
सर तुम्ही खरंच खुप छान बोलता
@Passharshal6 ай бұрын
पैसे कमावणाऱ्या अकॅडमी विद्यार्थ्यांना motivational speech देऊन भावनिक करतात
@श्रीयश-ण2थ3 ай бұрын
Sir you are great 💐🌹🎈
@sukhadevjadhav7582 ай бұрын
सर तुमच खुप खुप अभिनंदन
@vijayrathod50066 ай бұрын
मा. कांगणे साहेब,मानलं दुकानात, कपड्यांच्या कामाचं उल्लेख
@ravindramohod24205 ай бұрын
Good sir jay bhim
@marutis.gawale22534 ай бұрын
गोरगरिबांचे विठ्ठल❤
@HiraMore-u4d3 ай бұрын
जगात जर्मणी भारतात परभणी सर
@subhashbhosale27425 ай бұрын
छान vdoआहे मार्गदर्शन खूप चांगले आहे
@anilmeshram18803 ай бұрын
संत गाडगे बाबा विचार मंच प्रतिष्ठान कामोठे शहर नवी मुंबई चे वतीने चे हार्दिक हार्दिक अभिनंदन.
@manishasawant8986 ай бұрын
खूप छन दादा
@madhukarbansode18956 ай бұрын
सर आपणास विनंती आहे की होमगार्ड जवान बदल तुम्ही पुढाकार घ्यावा असे आमची विनंती आहे जयभीम
@gaoranigamer79195 ай бұрын
सर खूप छान
@BaliramKate-wl7ow3 ай бұрын
मगर सरांना आम्ही 100 मराठी सलाम करत आहोत जय जिजाऊ जय शिवराय
@ganeshlokhande21504 ай бұрын
खुप छान
@milindg.kamble20185 ай бұрын
Kangane sir is great......
@panditpowar92755 ай бұрын
सर माझे वय 58 वषे आहै पण तुमचे विचार आतीशय चागले आहेत
@bandurokde76054 ай бұрын
खुप छान सर🙏🙏
@आबासाहेबबोराडे-ण2ण5 ай бұрын
शाब्बास सर धन्यवाद आभारी
@SumeedJamnik5 ай бұрын
JAI HIND SIR
@RushikeshPhulsawange4 ай бұрын
1 number sir ❤❤❤❤❤
@RudradkshGamar4 ай бұрын
Kangane sair you are great and best
@laxumanpundlik5322 ай бұрын
वा,वा,कागणेसर ग्रेट
@kashinathmadrewar34505 ай бұрын
👌👌👍
@p.c.gaming41326 ай бұрын
Right sir
@dattakolhe-qs6ct5 ай бұрын
छान सर 🚩🚩🚩
@hanumankakde8786 ай бұрын
Very good sir
@vamansangle40926 ай бұрын
तुमचे विचार आणि तुमची भावना खुप छान
@rameshsomwanshi69376 ай бұрын
Great work sir 🙏
@satishmohod54566 ай бұрын
फुकटच खाऊन खाऊन काम करण्याची इच्छा नाही राहली म्हणून गरीब गरीबच राहीले
@PsM-lf9yl5 ай бұрын
हे सरकार कष्टकऱ्यांना फुकटात मिळु लागल्याने सर्वच क्षेत्रात आळशीपणा काम करण्याची इच्छा नाही त्यामळे हे सरकार फुकटाचं व्यसन लावून पुन्हा आपल्यावर राज्य करतंय
@yomramdeshmukh88085 ай бұрын
🙏🏻💕
@BaluTarfe6 ай бұрын
Nanded Maharashtra 👌👌🎉🎉
@mayurghule66555 ай бұрын
लाइफ लाईन...😂 मी... पाइप लाइन ऐकल होत बाप्पा..😅
@nihalwakode15704 ай бұрын
Great sir 👍👍
@AmarBhavare5 ай бұрын
Great sir
@narayanjadhav53305 ай бұрын
हॅट्स ऑफ सर
@shivam57973 ай бұрын
जाऊ तिथं खाऊं picture:- dialogue पूलच बांधला नाही..मकरंद अनासपुरे 😂😂😂😂😂
@Nagraj-j1j5 ай бұрын
सर मुंबई पोलीस चालक भरती मध्ये 1600 chya टाईम चा झोल करत आहे, टाईम जास्त सांगत आहे, त्यामुळे मुलांना हातात घड्याळ घालू देत नाही कोण्ही ऑब्जेक्शन घेईन म्हणून
@Amj1555 ай бұрын
Curpted gov.
@umeshkhot-l8n3 ай бұрын
भारत माता की जय सर
@firozkazi81376 ай бұрын
❤
@dipakpatil42315 ай бұрын
एक नंबर
@janakghatul59306 ай бұрын
हे सर समय सुचक आहेत जय शिवराय
@ramjantadavi863028 күн бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥👍
@gajendradhakpade69526 ай бұрын
Very nice 👍
@arunsalve10596 ай бұрын
खूप छान विचार मांडता सर तुम्ही. छान ❤
@AbhimanChaugule6 ай бұрын
सर तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जय भीम 🙏🙏🙏🙏
@ramkrishnatajane31545 ай бұрын
सर खुप छान मार्गदर्शन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली आणि शिवजयंती साजरी केली ते महात्मा ज्योतिबा फुले सर्वात श्रीमंत व्यक्ती सर्वस्व दिनदलीतांसाठी अर्पण करुन पत्नी सह यातना भोगल्या ते पण सांगा की
@gopalkokani38706 ай бұрын
आमचे आवडते शिक्षक ❤❤❤❤
@rohidassonwane5652Ай бұрын
Nice sir
@NemajiGhodake5 ай бұрын
💯
@ashokbhosale68045 ай бұрын
So nice🎉🎉
@savitakhadke90176 ай бұрын
💯 सर
@HinduRakshak-t6h2 ай бұрын
समाजसुधारक आणि खरा जातिवन्त शिक्षक..नॉट राजकारणी.. नाहीतर आजकाल सगळे शिक्षक बिंकामचे आंदोलक राजकारणी पुढारी झालेत 😂