परभणी पोलिस भारती येणारे पोर , बाकी पोलिस भरतीत बेजारी चालू आहे vitthal kangane

  Рет қаралды 69,975

Vitthal Kangane

Vitthal Kangane

Күн бұрын

Пікірлер: 321
@NavanathNagtilak-b5c
@NavanathNagtilak-b5c 4 ай бұрын
फडणवीस सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली😢
@nikhilmandale509
@nikhilmandale509 4 ай бұрын
चलो पुणे... चलो पुणे... 22 जून पुणे अबकी बार पोलीस भरती आरपार
@hustlefordream
@hustlefordream 4 ай бұрын
यावेळेस 2000-3000 पोर तरी असली पाहिजे पुणे जाम करून टाकू
@AmolSonune-mps
@AmolSonune-mps 4 ай бұрын
बेरोजगार तरुणांनी लोकसभेला बीजेपीला मतदान केले नाही त्यामुळे फडणवीस मुलांच्या मागे लागला, मुद्दामून पावसाळ्यात भरती प्रक्रिया चालू केली
@shwetaraut9278
@shwetaraut9278 4 ай бұрын
Correct aahe he pn pudhe to rahil ki he hi tyani vichr krun thv mhna
@ranimadne8472
@ranimadne8472 4 ай бұрын
आता तर त्याला मामी सोबत डान्स करावं लागेल घरी बसवणार आमी साहेबाला
@gajanankawane3673
@gajanankawane3673 4 ай бұрын
फडणवीसला मतदान दिलं सरकार झालं त्याच की जागा काढत नाही आणि नाही दिलं की अस करते मग आता आपल्याला समजायला पाहिजे इथून पुढे bjp ला मतदान नाही द्यायच नाही बरोबर आहे की
@ujertamboli7024
@ujertamboli7024 4 ай бұрын
Bail lau ata tyala
@shashikantmogare3548
@shashikantmogare3548 4 ай бұрын
100%
@akashsinghpatil4299
@akashsinghpatil4299 4 ай бұрын
कांगणे सर देव माणूस आहे 🙏🏻
@nitinkumarnanded
@nitinkumarnanded 4 ай бұрын
नांदेड़ मध्ये पावसाला सुरुवात....😱😱😱
@smith7049
@smith7049 4 ай бұрын
Khup ala ka bhau
@adarsh9679
@adarsh9679 4 ай бұрын
Bhava spike chale ka ground var
@avinashgawale3815
@avinashgawale3815 4 ай бұрын
Swimming suit chalty​@@adarsh9679
@Narayanpatil2002-o1q
@Narayanpatil2002-o1q 4 ай бұрын
Br zal
@surajjadhao8900
@surajjadhao8900 4 ай бұрын
एकी नाही म्हणून तर एवडे वर्ष गुलाम राहिलो सर सेखून घेण्याची सवय झाली आहे ..
@MG-yi7cg
@MG-yi7cg 4 ай бұрын
मा. आमदार दंगेकर sir 22 June la pune ith collector office la येत आहेत तर सर्व विद्यार्थी यावे... चलो पुणे
@anandshiradkar8192
@anandshiradkar8192 4 ай бұрын
तुमचा नंबर द्या मला मी कॉल करतो 22 ल भेटू मग आपण नंबर पाठवा आठवणीने
@mukeshtarak8833
@mukeshtarak8833 4 ай бұрын
अन्याय करणाऱ्या पेक्षा तो सहन करणारा दोषी असतो...
@shravrathod
@shravrathod 4 ай бұрын
पूनेला पोरच नाहीतर सर्व फॅमिल या कारण जेवढे जास्त लोक तेवढी मागणी लवकर पूर्ण होईल... आम्ही पण येतोय
@surajbedkute2789
@surajbedkute2789 4 ай бұрын
आज धाराशिव ला पण लय पाऊस आहे नुसत गोळा फेक घेऊन पोर माघारी पाठवलेत 😢 30 ला बोलवलय आता😢
@socialkatta936
@socialkatta936 4 ай бұрын
भाउ खर आहे का हे
@dipakfulari6041
@dipakfulari6041 4 ай бұрын
खर आहे का
@socialkatta936
@socialkatta936 4 ай бұрын
@@dipakfulari6041 आज दिनांक २१-०६-२०२४ रोजी चे धाराशिव पोलिस मैदानी चाचणी १ जुलै रोजी होणार आहे . अशा च प्रकारे पुढचा मैदानी चाचण्या वाढवण्यात आतील. कृपया नोंद घ्या
@surajbedkute2789
@surajbedkute2789 4 ай бұрын
@@socialkatta936 हा भावा मी खोट कधीच बोलत नाही
@AshuKamble9898
@AshuKamble9898 4 ай бұрын
Aaj hot ka tujh ground
@rjstatus950
@rjstatus950 4 ай бұрын
विधानसभेत चांगलंच दाकऊ यांना 😈😈 BJP❌.... Congress ✅
@पाऊलगावासाठीनिलेश
@पाऊलगावासाठीनिलेश 4 ай бұрын
आपल्या सारखे सर मुला मुलीचे भविष्य उज्वल व्हावे यासाठी प्रयत्न करतात.. आम्हाला तुमचा अभिमान आहे.
@RekhaGhode-cg5oh
@RekhaGhode-cg5oh 4 ай бұрын
सर दगडात देव पाहतात पण माणसतला देव आज पहिला देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावेत........ सर तुमचं कार्य खूप मोठ आहे खूप कमी लोक असतात कुठलीही अपेक्षा न ठेवता मदत करणारे....... परभणीला आले तर नक्की भेटायला येईल.......thank you so much sir
@bhushanpansare6840
@bhushanpansare6840 4 ай бұрын
22 जून पुणे चलो पुणे... चलो पुणे... अबकी बार पोलीस भरती आरपार
@adventuresakm9735
@adventuresakm9735 4 ай бұрын
पोलिस प्रशाशन काहीस वेवसथा नाही केली जेवन्या आणि राहन्या ची. मी पहाटे 4 वाजता लाइन मधे लाघलो आणि सायकडी 4 वाजता 1600 से ला नांबर लाघला तर अवसथा काय सुरू असेल....... खुप बेकार अवसथा सुरू आहे सर. भरती पुढ गेली पाहिजे सर. आणि वय वाढ मुला मुलीना न्याय मिधाला पाहिजे
@prashant_gaikwad
@prashant_gaikwad 4 ай бұрын
माझा तर मित्रा 5.20लां झाला यार मी पण 4la गेलो होतो
@bhushanpansare6840
@bhushanpansare6840 4 ай бұрын
22 जून पुण चलो पुणे... चलो पुणे... अबकी बार पोलीस भरती आरपार
@akshaysutar5283
@akshaysutar5283 4 ай бұрын
सर एक गोष्ट सांगू इच्छितो की या भारतात सचिन नंतर विराट कोहली आला, द्रविड नंतर पुजारा आला म्हणजे असं की, कोणी तरी गेल्या वर कोणी तरी जन्मला येतो, पण तो दिवस लवकर उजाडला जाईल की या मातीत चाफेकर बंधू, भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, वासुदेव फडके, चंद्रशेखर आझाद, उधमसिंग, मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे, सावरकर असे अनेक येथे क्रांतिकारक होतील याला जबाबदार इथेल व्यवस्था असेल. जे पेराल ते उगवणार✔️💯
@uttreshwarshingare1149
@uttreshwarshingare1149 4 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीच सकार बनलं पाहीले तरच गरीबांचे, त्यांच्या मुलांचे प्रश्न सुटतील 💯💯
@chetansp7017
@chetansp7017 4 ай бұрын
बरोबर आहे सर तुमच ,हे सरकार जानून आमचे हाल करत आहे
@nitinbhise2230
@nitinbhise2230 4 ай бұрын
पुण्यालाच आंदोलन का करता सरळ त्या फडणवीस च्या ऑफिस समोर किंवा मंत्रालया समोर आंदोलन केले पाहिजे
@THERANJANLEADER.
@THERANJANLEADER. 4 ай бұрын
तुम्ही उभा राहिल्याशिवाय काही च होणार नाही सर हे सरकार बहीर झालेल आहे.. सर्व सारखेच आहेत म्हणून तुम्हीच पक्ष काढा..
@darshraut4418
@darshraut4418 4 ай бұрын
आज मी सीएम शिंदे, सीएमओ ऑफिस महाराष्ट्र, देवेंद्र फडणवीस, पीएमओ ऑफिस, नितीन गडकरी, राहुल गांधी, अजित पवार, राज ठाकरे यांना ट्विट करत आहे. आणि व्हिडिओ पुरावा जोडत आहे
@rockstarsoul5701
@rockstarsoul5701 4 ай бұрын
Twitter id sang bhau
@vijaywalke5034
@vijaywalke5034 4 ай бұрын
रास्ता रोको आंदोलन करावा लागतो पुर्ण रस्ते ब्लाक करावे लागतील तेव्हा गृहमत्री माणणार नाही तर चांगला मोठा आदोलण करावा लागतो
@vijaynarvade9474
@vijaynarvade9474 4 ай бұрын
विधानसभा निवडणुकीत यांना कोणालाही मतदान न करता नोटा ला मतदान करा sir नोटा वर एक व्हिडिओ बनवा
@adityabute8653
@adityabute8653 4 ай бұрын
😂❤
@slothsan050
@slothsan050 4 ай бұрын
Atta paryant deshasathi nota la matdan kele, pan tyane bjp ch jinkte nota la vote dilyane.
@THERANJANLEADER.
@THERANJANLEADER. 4 ай бұрын
जनतेला आता परिवर्तन हवय.. ते फक्त तुम्हीच करू शकता.. रहा उभ सर ❤
@Akash-ng4gs
@Akash-ng4gs 4 ай бұрын
आज अमरावती srpf ला मुलांना भर जोरात पावसात पळवलं,किती अंत बघणार सरकार.
@pratikpatekar7685
@pratikpatekar7685 4 ай бұрын
अमरावती मुलांवर अन्याय झालंय सर... विधानसभा मध्ये एक सुधा मत देऊ नका मित्रानो लक्षात ठेवा...
@mrirfanshaikhlala5357
@mrirfanshaikhlala5357 4 ай бұрын
खरचं कांगणे सर देव मानुस आहे राव ❤❤❤
@rjstatus950
@rjstatus950 4 ай бұрын
सर तुम्ही विधानसभेत उभारा. नक्की विजयी होणार....💯💯💯💯💯
@vaibhavmanmode6201
@vaibhavmanmode6201 4 ай бұрын
जिद्द मनाची ताकद पयचि खेळ मस्तिचा नाद भारती चा
@anilsapike3964
@anilsapike3964 4 ай бұрын
अप्रतिम बोललात भाऊ तुम्ही
@JobMarathi1927
@JobMarathi1927 4 ай бұрын
फडणवीस साहेब तुम्ही पण लक्षात ठेवा लवकरच विधानसभा निवडणूक येत आहे. आम्ही ठरवू तुमचं काय करायचं
@MBcreation0019t9
@MBcreation0019t9 4 ай бұрын
He ahet khre jnsamany mulache lokanche amche nete ❤❤❤❤🙏🙏🙏
@user-ur2rq5vk1g
@user-ur2rq5vk1g 4 ай бұрын
आज नागपूरला जोरदार पाऊस चालू आहे 🏃☔
@nishanttirpude583
@nishanttirpude583 4 ай бұрын
Nagpur madhe kuth bhau chalu ahe paus
@user-ur2rq5vk1g
@user-ur2rq5vk1g 4 ай бұрын
@@nishanttirpude583 CRPF CAMP
@aartigawali2511
@aartigawali2511 4 ай бұрын
​@@nishanttirpude583 city ground
@vishaldandikwar8551
@vishaldandikwar8551 4 ай бұрын
Mi pn nagpur lach hoto paus nahi ahe
@AmolJarande-tr2yd
@AmolJarande-tr2yd 4 ай бұрын
Ratyla khot Boltus ka kote Pahus aahe Re
@gokarandarade7603
@gokarandarade7603 4 ай бұрын
सर १२ लाख फ्रॉम आहे यातून . खरे ५-६ लाख मुले-मुली गरिब घरातील आहे . पण यातून ५-६ लाख तुन १० % मुले ऐल ना सरकार हादरून जायेल पण काय . आपले वय पण आहे कास्ट आहे आहे फ्रॉम पण भरला आहे . आशी मानस्तिकता आहे मुला ची . आम्ही ५६ जण आहोत पण यातून फक्त २ यायला तयार आहे . म्हणून हे लोक आपल्याला serious नाही घेत . सर्व मुलाने ठरवेल की नाही पाऊसात नाही ground देयाच . तर ते कोणाचे ग्राउंड घेतील. पण नाही . काही असतात . Selfish . माझे बोलणे येवडे च की एकत्रं झाले पाहिजे सर्व .
@ganeshnapte4323
@ganeshnapte4323 4 ай бұрын
Sir 22 तारखेला या punela sallute sir तुम्हाला
@anandshiradkar8192
@anandshiradkar8192 4 ай бұрын
तुमचा नंबर द्या मला मी कॉल करतो 22 ल भेटू मग आपण नंबर पाठवा आठवणीने
@vishalpawar116
@vishalpawar116 3 ай бұрын
भरती ही पावसाळ्यानंतर पाहिजे सर
@constroversivlog9320
@constroversivlog9320 4 ай бұрын
Sir tumhi live ale ki khup br vatte ho jr live nahi ale tr kahi tari harvlyasarkh vatt
@vijaypatre9475
@vijaypatre9475 3 ай бұрын
कांगणे सर मानलं राव तुम्हाला देव माणूस सर ❤❤❤
@AnilChavan-kw5ub
@AnilChavan-kw5ub 4 ай бұрын
तुमच्या तळमलीला यश येवो आणि हि परस्थिती बदलो एवढीच इच्छा....!
@akashpawar-ln7ix
@akashpawar-ln7ix 4 ай бұрын
जर अन्याय आपल्याला वर होत आहे तर लडावं आपल्याला लागेल म्हणून पुण्याला एकत्र या आणि लडा दाखवू या सरकारला 💪🏻💪🏻💪🏻😡😡
@dattuborse3443
@dattuborse3443 4 ай бұрын
Sir ❤❤ Twitter Campaign सुरू करा❤❤
@KurdeSantosh
@KurdeSantosh 4 ай бұрын
भारी सर अभिमान आहे तुमचा
@RAHULSAUNDARMAL
@RAHULSAUNDARMAL 4 ай бұрын
विद्यार्थ्यांसोबत कायम राहणारे आपले कांगणे सर..सर अभिमान आहे आम्हाला.. तुम्ही आमचे गुरु आहेत... जय हिंद सर... 🙏🙏🙏
@ramshedamke4828
@ramshedamke4828 3 ай бұрын
काल सर हिंगोली srpf १२ तितं जाऊन बसलो रात्री ३ वासता पासून बसलो आणि २ असता गरहुंड घेतले आणि एक घास जेवण नाही पाणी पिऊन दिवस गेले आणि बाहेर सोळाले ६ वासात असली भरती कधीच बागलो नाही सर 😢😢😢😢😢😢
@rajukawale7984
@rajukawale7984 3 ай бұрын
जयहिंद सर🇮🇳🇮🇳❤
@ajitdudhawade-fb3er
@ajitdudhawade-fb3er 4 ай бұрын
छत्रपती संभाजी नगर आंदोलन मी सर मी मेलो तरी उपोषण करतो तुम्ही टेन्ट टाकून द्या4
@ArtiAbhare-i8r
@ArtiAbhare-i8r 4 ай бұрын
सर अजून एक वेळ सोबत चला सर plz plz 🙏
@sanketjawake4700
@sanketjawake4700 4 ай бұрын
गोर गरीब लेकरासाठी कांगणे सर देव माणूस 🙏🥹
@ranjeetkhadse5366
@ranjeetkhadse5366 4 ай бұрын
ज्या माझ्या भावांच ग्राउंड कमी आलंय असे सगळ्यांना विनंती की आपण आता पुण्याला गेल्या शिवाय गत्यंतर नाही तिथं जाऊन तिथल्या लोकांना सपोर्ट करू,मनुष्यबळ वाढवू..h अस केल्याशिवाय हि भरती postpone होणार नाही.. भरती प्रक्रिया पुन्हा काय लवकर होणारं नाही... म्हणुन तिथं जाऊन लढा देऊ आनी पुन्हा एकदा तयारीला लागा जोमाने
@MG-yi7cg
@MG-yi7cg 4 ай бұрын
22 June la fir ek bar chalo pune.... Aaplya motya bhavan sathi v bharati pudhe ghya 2 months nanatar
@anandshiradkar8192
@anandshiradkar8192 4 ай бұрын
तुमचा नंबर द्या मला मी कॉल करतो 22 ल भेटू मग आपण नंबर पाठवा आठवणीने
@yogitaaahire7749
@yogitaaahire7749 4 ай бұрын
लोकशाही चां नियम एकच आहे 1जुट व्हा कोणालाच पाठींबा देऊ नका संघर्ष करा आणि एकत्र या आणि आपला हक्क घ्या देऊ नका भरती सगळ्यांनी एकत्र 1च हट धरा 1000अले म्हंजे सगळे च भेटल सगळे साथ नाही देत ये सर
@optiontrader-s2s
@optiontrader-s2s 4 ай бұрын
Pune City Driver ला ४०० चा एक राऊंड झाल्यावर वीज कनेक्शन बंद झाल्याने पोरांना थांबवून अर्ध्या एक तासाने पुन्हा १६०० पळायला लावलं,
@rushikeshvlogs1012
@rushikeshvlogs1012 4 ай бұрын
सातारा पण जोरात पाऊस ......😅😅😅
@aaryanwagh4393
@aaryanwagh4393 4 ай бұрын
Sataryacha ground zhala ka bhava
@rushikeshvlogs1012
@rushikeshvlogs1012 4 ай бұрын
Ho chalu zhala
@harshkalpande1497
@harshkalpande1497 4 ай бұрын
Sir पुरवठा निरीक्षक मार्क्स खूप घोटाळा झाला आहे सर... पेपर दिला. तेंव्हा मला कॉन्फिडन्स होतो कि मला 160+ मार्क्स येतील पण मला फक्त 116 मार्क्स दाखवत आहे... असा खूप विद्यार्थ्यांना सोबत झालं आहे सर...
@dnyaneshwarpatil3249
@dnyaneshwarpatil3249 4 ай бұрын
सर तुम्ही उपोषणाला बसा असं बोलून चालणार नाही तुम्ही उपोषणाला बसा आंदोलन करा तेव्हाचा प्रश्न मिटेल
@shashikantmanoharmedhe1026
@shashikantmanoharmedhe1026 4 ай бұрын
Srpf 11 navi mumbai pausat mulana palavale mhanun chip karab zali mhanun time count zalach nahi...... 0 marks aale...... Aata punha date dilyaye
@vijaypatre9475
@vijaypatre9475 3 ай бұрын
श्री छत्रपती संभाजी नगर खुप बेकार हाल झालेत सर 🙌🏻😔🥺💯
@surajsontate9194
@surajsontate9194 4 ай бұрын
महाविकास आघाडी सरकार पण झोपले आहे...😢
@sachinmule0604
@sachinmule0604 4 ай бұрын
सर्व माजी सैनिकांच्या वतीने आपणांस कडक सलुट सर. जय हिंद | जय महाराष्ट्र |🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩
@vishalgodase2065
@vishalgodase2065 4 ай бұрын
Sir mahapareshan Bharati baddal video ghya please
@prasenjitsurytal9615
@prasenjitsurytal9615 4 ай бұрын
सर लय हल होत आहेत ओ 19 ला दौंड ल गेलो होतो srpf साठी रस्त्यावर झोपलो ओ😭😭😭
@akshaymate3916
@akshaymate3916 4 ай бұрын
Sir tya 5 km mdhe aamhi pn yeto....khup tras zal sir ground vr
@Sonalishinde2608
@Sonalishinde2608 4 ай бұрын
Nandurbar la police bhrti chalu aahe
@sandippachpute8828
@sandippachpute8828 4 ай бұрын
ही सर्व परिष्यानी जर एका मुले होत असेल तर त्या एकला कडून टाका...यानारा काळ आपला आहे .. सर्वे एकत्र या सर बोलतील तस करा ...सर्व काही ठीक होईल..
@rohitpalande8989
@rohitpalande8989 4 ай бұрын
सर कुणालाही गरीबाची व्यथा समजली नाही.सर सर्व अधिकारी म्हणतात मैदानावर ताडपत्री टाकली मुरुम टाकला रेती टाकली पण त्यांनी वर्षवर्ष राबणाऱ्या मुलांच्या कष्टावर माती टाकली . कधी उघडणार सरकार चे डोळे?
@sachinpunekar1206
@sachinpunekar1206 4 ай бұрын
सर किती आमदारांनी मुलाची येवस्था केली
@surajingle1288
@surajingle1288 4 ай бұрын
धाराशिव पोलिस ground vr पाणीच पाणी त्यामुळे सुरू असलेले ground मुलांना पुढील तारीख देण्यात आली
@am5281
@am5281 4 ай бұрын
Sir माझा उद्या धाराशिव ला ग्राउंड आहे पण 20 तारखेला ज्या पोरांनी ग्राउंड लां आलेले पोरांचा पाऊस अभावी स्तागत झाले पण त्यांचा येण्याजण्याचा खर्च का सरकार देणार आहे का? या सरकार मुळे अम्मी धान्य झालो
@nageshlandge1997
@nageshlandge1997 4 ай бұрын
sir he sarkar Ani virodhi paksh sagle eka maleche mani aahet
@socialkatta936
@socialkatta936 4 ай бұрын
आज दिनांक २१-०६-२०२४ रोजी चे धाराशिव पोलिस मैदानी चाचणी १ जुलै रोजी होणार आहे . अशा च प्रकारे पुढचा मैदानी चाचण्या वाढवण्यात आतील. कृपया नोंद घ्या
@adeshrupnarayan8440
@adeshrupnarayan8440 4 ай бұрын
Sir.. sarkar ne setting keli ahi police bharti chi..tyache manas...sobt tyani.. allready set ahi
@MRSANVIDHANPBAGUL
@MRSANVIDHANPBAGUL 4 ай бұрын
सर तुमचा एकायला पाहिजे होत आम्ही ग्राउंड नव्हतं द्यायला पाहिजे सर आम्ही. आयुष्यातील सर्वात मोठी चुकी केली सर मी. मी या भरतीतुन कटलो सर😢
@anilambani8409
@anilambani8409 4 ай бұрын
Jyach physical date lamb ahe tyani java na yar punyala andolnat sahbhagi vha
@yogitaaahire7749
@yogitaaahire7749 4 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे व्हा तेंव्हा हक्क भेटल आपल्याला
@sandeshmalekar1026
@sandeshmalekar1026 4 ай бұрын
पाऊसा मुळं ग्राउंड स्कोर कमी येतोय सर 😢😢😢😢
@VaibhavKotwal
@VaibhavKotwal 4 ай бұрын
Sir majhi kal bharti hoti me pune LA gelelo 😢 sir KY hoil pudhe plz reply 🏃‍♂🙏🙏
@TheMarathiEngineers
@TheMarathiEngineers 4 ай бұрын
Sir महापारेषनचा मुद्दा घ्या...
@yogeshkendre1713
@yogeshkendre1713 4 ай бұрын
सर महापारेशन च्या मुद्द्यावर बोला का थोडं
@vrushabhsilent
@vrushabhsilent 4 ай бұрын
नागपूर ला पण मस्त पाणी येऊ लागला 😂
@SumitGaikwad-o4q
@SumitGaikwad-o4q 4 ай бұрын
Maze ground 21 tarkhela hote paus aala aani ground cancel sir
@nareshjagtap4846
@nareshjagtap4846 4 ай бұрын
घ्या सर महापारेशन आणि महावितरण चा मुद्दा, तुम्हाला काही डेटा माहिती हवी असल्यास मला विचारा ❤
@Rajumhpolice24
@Rajumhpolice24 4 ай бұрын
Sir amhala Yaych hot andolan la pn yevdh lamb ks yenar ajun divs kmi ahet physical vrun shetich kam amhi support krayla Tayyar ahe Sir
@krushnagite5789
@krushnagite5789 4 ай бұрын
सर ऐका विद्यार्थ्यांमाघे कमीत कमी 5 मत आहे सरासरी 1 कोटी यांना समजल आता काय होणारे
@Thegreatking724
@Thegreatking724 4 ай бұрын
Sir Hi aplich por changli nhit ektr ya mhnl tr konch al nhi thodech hoto ..jra pn eki nhi .. ata bsa mhnav bomblt... Apli por ektr ali asti tr 18 tarkhelach bhrti pudhe geli asti 2 month tri ani vay pn vadhvun milal ast
@rahulwable6924
@rahulwable6924 4 ай бұрын
लढा तरुणांचा ❤️
@SatishWad
@SatishWad 4 ай бұрын
Sir government madhe asnare thik ahe pn virodhi pashnete dekhil bolat nahi ya vr hi shokantika ahe sir
@shubhampathade3195
@shubhampathade3195 4 ай бұрын
सर हींगोली जिल्ह्याची खुप दैनीय अवस्था झाली १९ तारखेला SRPF ची भर्ती झाली आणी भर्ती नियोजन काहीच नव्हत सकाळी ४ वाजता ग्राऊंड च्या आत घेतलं आणि भर्ती घेतली संध्याकाळी ६.३० वाजता 🥺 सर माझ ९५ मार्कांचे ग्राऊंड आहे मला ८३ मार्क मिळाले काराव काही समजत नाही आहे
@socialkatta936
@socialkatta936 4 ай бұрын
धाराशिव मध्ये पण हेच हाल आहे काल मुसळधार पाउस झाला.२० तरिखे चे १६०० mtr दुपारी २ वाजता सुरू केले आणि नंतर ४ वाजता पाउस आला
@yashlonde3449
@yashlonde3449 4 ай бұрын
महावितरण महापरेशन भरती न काही पूर्व कल्पना न देता रद्द केली या वर पण एक व्हिडिओ बनवा सर प्लीज 😢😢😢
@SPvolg1
@SPvolg1 4 ай бұрын
Neet paper 40 लाख रुपयात फुटतो सर काय कराच greebacha मुलांन
@SP-hb1vv
@SP-hb1vv 4 ай бұрын
सर आता बोलून काही फायदा आहे का अर्धी भरती संपत आली. काय कराव तुम्हीच सांगा
@kiranrchauhan1999
@kiranrchauhan1999 4 ай бұрын
वरुण पाउस चालू होता तरी सुध्धा सम्हाला 1600 पळवल छत्रपती संभाजी नगर 20 जून
@Saurabhg2199
@Saurabhg2199 4 ай бұрын
सरकार ने मुलांना पाठ दाखवली , आता हे सर्व मुलं सरकार ल पाठ दाखवतील.
@Malharsena6808
@Malharsena6808 4 ай бұрын
Sir Washim la 100 metres chif madhe problem hota 8 ,10 marks yet ahe
@sainath_ubale606
@sainath_ubale606 4 ай бұрын
Sir 3 varsh zal running krt ahe pn mazi height mi mojali tevha 165 hoti pn tya mashina vr mojalyavr 163 bhari 😢
@pravingawande7090
@pravingawande7090 3 ай бұрын
सर भरती पूर्णपणे रद्द होऊन दोन महिन्यानंतर पुन्हा व्हायला पाहिजे
@anitarathod3565
@anitarathod3565 4 ай бұрын
Great work sir, Solapur city n rural la dekhil niwas an rahnechi suvidha keli aahe ❤ aamhi solapurkar
@rushiwahatule419
@rushiwahatule419 4 ай бұрын
खर आहे sir... नक्कीच
@LingadevKale-oo8cw
@LingadevKale-oo8cw 4 ай бұрын
सिंधुदुर्ग ला पाऊस चालू आसला तरी तसेच युनीट द्यायला लावतात आत ज्यास्त पाऊस असतयामुळे ग्राऊड थाबवल आहे
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 12 МЛН
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 9 МЛН
What's in the clown's bag? #clown #angel #bunnypolice
00:19
超人夫妇
Рет қаралды 16 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,9 МЛН
पूजा खेडकर आता ताई घरी बसा ,
15:34
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 12 МЛН