मी पण हिंदूच आहे परंतु संविधान माझ्यासाठी पहिला आहे.🇮🇳🇮🇳🇮🇳
@sujitkadam6188Ай бұрын
Sahil Pawar saheb. Love you ❤❤ Jay Bhim. Jay Shivray. 🙏
@subodhkadamАй бұрын
Just question आपण सर्व भारतीय राजकीय पक्षांना आणि स्वतःला खालील प्रश्न विचारले पाहिजेत. कृपया डेटा स्रोत आणि उपलब्ध असल्यास, डेटा विश्लेषण देखील प्रदान करा. याव्यतिरिक्त, या विषयातील तुमचे कौशल्य लक्षात घेऊन, मी खाली काही तार्किक प्रश्नांची रूपरेषा दिली आहे. 1. हिंदू धर्माची स्थापना कोणी केली? 2. हिंदुत्व म्हणजे काय? 3. हिंदू धर्म म्हणजे काय? 4. ब्राह्मणवाद म्हणजे काय? 5. हिंदुत्व, हिंदू धर्म, ब्राह्मणवाद, मनुवाद यातील फरक आणि समानता काय आहेत? 6. जातिवाद म्हणजे काय? 7. हिंदुत्व, हिंदुत्व, ब्राह्मणवाद किंवा मनुवाद यात जातिवाद आहे का, असेल तर का? 8. हिंदुत्व महागाई कमी करण्यास, भारतीय आर्थिक वाढ, रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधांची वाढ, शैक्षणिक धोरणे, वैद्यकीय आणि वाहतूक सुविधा निर्माण करण्यात कशी मदत करेल? हिंदुत्वाचा नेमका फायदा कोणाला आणि कसा होतो? 9. आपण सर्व भारतीय राजकीय पक्षांना आणि स्वतःला खालील प्रश्न विचारले पाहिजेत. हिंदुत्व तुम्हाला उत्कृष्ट नोकरी, उत्कृष्ट पायाभूत सुविधा, उत्कृष्ट वाहतूक, उत्कृष्ट वैद्यकीय सुविधा, उत्कृष्ट वाहतूक सुविधा, कमी किमतीची वीज, कमी किंमत आणि उत्कृष्ट वस्तू देईल का? तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला चांगले आणि आरोग्यदायी शिक्षण आणि सुविधा द्यायला आवडेल का? 10. सामान्य भारतीय नागरिक फक्त हिंदुत्वावर जगेल का? 11. हिंदुत्व सामाजिक एकोपा आणेल का? जर होय तर कसे? 12. हिंदुत्व 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था कशी आणेल? 13. भारतीय संविधानात "हिंदुत्व" हा शब्द आहे का? जर होय तर कुठे? 14. 2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील 79.8% लोक हिंदू धर्माचे पालन करतात, 14.2% इस्लामचे पालन करतात, 2.3% ख्रिश्चन धर्माचे पालन करतात, 1.7% शीख धर्माचे पालन करतात, 0.7% बौद्ध धर्माचे पालन करतात आणि 0.4% जैन धर्माचे पालन करतात. मग हिंदू धोकादायक परिस्थितीत कसे? 15. आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने जमिनीच्या गणनेसोबत जात जनगणना का केली नाही? 16. परदेशात स्थलांतरित झालेल्या किती हिंदूंना भारतीय नागरिक म्हणून भारतात परत येण्याची इच्छा आहे? 17. मनुस्मृती (हिंदूंचे कायदे) स्त्री आणि पत्नीसाठी समस्याप्रधान मार्गदर्शक आहे का? जर होय तर का? 18. Some Founders of Religions वर्धमान महावीर - जैन धर्म येशू ख्रिस्त - ख्रिस्ती धर्म मुहम्मद - इस्लाम गुरु नानक - शीख धर्म सिद्धार्थ गौतम - बौद्ध धर्म झोरोस्टर - झोरोस्ट्रियन धर्म (पारशी) आवडल्यास वर्तमान आणि नवीन पिढीला शेअर करा. प्रथम आणि शेवटी भारतीय नागरिकांपैकी एक
@sunillahane7067Ай бұрын
मग माथेफिरू कसा असेल तो सांग बर भावा
@ShubhaMyraАй бұрын
First Indian
@SunilRaj.108Ай бұрын
संविधान धार्मिक पुस्तक नाही...हे लक्षात असूद्या.
@MrVikasMobileАй бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका क्षेत्रातील तज्ञ नव्हते, तर त्यांनी आपले ज्ञान आणि शिक्षणाचा उपयोग लोककल्याणासाठी केला. म्हणूनच, त्यांना "सिंबॉल ऑफ नॉलेज" म्हणणे योग्य ठरते
@gangadharnarwadeАй бұрын
कडक कारवाई झाली पाहिजे जयभीम जय संविधान
@Vivek_S_JadhavАй бұрын
शांत रहा, आपल्यासोबत बुद्धांचे पण विचार आहेत हे लक्षात ठेवा. जय भीम.
@mahendrasamudra5284Ай бұрын
सर तुम्ही चांगले काम करत आहात.. तुम्ही बाबासाहेब डोक्यावर नाही तर डोक्यात घालण्याचे काम करत आहे...आणि ते सुंदर काम तुम्ही करतात
@SpidermanKoliАй бұрын
ये लोग आंबेडकरवादी नही है । आंबेडकरवादी होते तो ईवीएम के खिलाफ जनांदोलन करते , क्यूंकी बाबासाहबने दिये हुये लोकतंत्र को ईवीएम के द्वारा ही खतम किया जा रहा है । पुतले 1000 बांधे जा सकते है ।
@gopalkokani3870Ай бұрын
अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे माझ्याकडून जाहीर निषेध करतो. 😡 जय संविधान जय आदिवासी जय भीम ❤❤🎉🎉🎉
@sameerhaldikar5114Ай бұрын
समस्त हिंदू सनातनी कडून पण हा जो कोणी करणारा असो त्याला शिक्षा झालीच पाहिजे 👍 आमचासुद्धा जाहीर निषेध 🙏
@siddhodhansadawarte1445Ай бұрын
स्वप्न पाहा रे तु@@Talk_Sense_100
@Jagrut-o5pАй бұрын
@@Talk_Sense_100विदेशी
@Riteshkasbe11Ай бұрын
@@Talk_Sense_100 अंधभक्त... 😃😃
@hmt705Ай бұрын
He krutya sudha eka hindune kel ahe 😂😂
@Jagrut-o5pАй бұрын
@@sameerhaldikar5114 tunchya धर्माचे naaw tri तुमचे aahe ka baggh bhau
@premakolekar3016Ай бұрын
मी ही एक शिवसैनिक आहे पण बाबासाहेबांना मानतो. संविधान सर्वप्रथम आहे. आणि घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो.
@bestincomedy9495Ай бұрын
परिस्थिती अत्यंत संवेदनशिल आहे, सर खूप छान आव्हान करत आहात धन्यवाद
@AmolJadhav-h2iАй бұрын
कड्क शिक्षा झाली पाहिजे जय भीम, जय शिवराय
@जोखम्हारАй бұрын
बरोबर आहे, अजून मतदान करून बोटावरची शाई गेली नाही तोवर हे पाहायला मिळत आहे.. तो माथेफिरू नाही हे नियोजित कारस्थान आहे.. पोलिसांनी ह्यापाठीमागचा मास्टरमाईंड शोधावा.. जयभीम जय संविधान..!
@balajithakur8945Ай бұрын
मुस्लिम असेल तर धार्मिक मुद्दा पेठवायचा......हिंदू असेल तर सगळ चालतय......अस कस चालणार......दोषीना सजा झाली पाहिजे.
@rai.gamingzone1153Ай бұрын
He barobar ahe saheb .
@takawanemangal2862Ай бұрын
एकदम बरोबर बोलले भाऊ
@JitendraKadam-uj7hzАй бұрын
अगदी बरोबर बोलला भाऊ... तुझ्या मताशी सहमत आहे.... जय भीम जय शिवराय
@All_in_one720GАй бұрын
Yaat hindu muslim kru nkaaaa
@vinodgaikwad5407Ай бұрын
लोकांना बाबासाहेब यांचे विचार का पटत नसतील हेच कळत नाही
@surajpundge2857Ай бұрын
मी प्रथमतः आणि अंतिमता भारतीय आहोत....
@umeshpawar45485Ай бұрын
कडक शिक्षा व्हायला पाहिजे 🙏🚩जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र🙏
@bagulsandiprashtravadi732Ай бұрын
बाबासाहेबांचं अपमान हा खपून घेतला जाणार नाही भारतात ❤❤❤ जय भीम जय आदिवासी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@dattatraymuledpmuleco7009Ай бұрын
बाबासाहेब ह्यांचे स्थान एवढं उंच आहे की कोणी कोत्या, विकृत मनोवृत्तीच्या माणसाने पुतळ्याचा अपमान केला म्हणून बाबासाहेब ह्यांचे महत्व कमी होणार नाही। हे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे।
@Prashant_jadhav_5830Ай бұрын
कट्टर शिक्षा झाली पाहिजे जाहीर निषेध
@ChandrakantSiraskarАй бұрын
या कृत्याचा एक मराठा म्हणून मी जाहीर निषेध करतो... सरकार जेव्हा समाजाच्या संविधानिक मागण्या न्याय पद्धतीने सोडवू शकत नाही आपली शांतीपूर्ण आंदोलने संपवू शकत नाही तेव्हा अशा पद्धतीने मुख्य प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी असे भ्याड हल्ले केले जातात... याप्रसंगी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय आणि विश्ववंद्य ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सामाजिक सलोख्याच्या शिकवणीने संयम बाळगून आपण सर्व परभणीकरांनी अशा दुष्प्रवृत्तीला चुकीचे पाऊल उचलून नकळत हातभार लावू नये इतकेच सांगू इच्छितो... जय शिवराय जय भिम 🙏🏼🙏🏼🙏🏼
@CricketVibe-SK28 күн бұрын
कोणता पक्ष चांगला आहे की वाईट हे माहीत नाही पण हिंदू आणि मुस्लिम मधे तेड निर्माण करणारा फक्त 1च पक्ष आहे...
@nikkkkkk24Ай бұрын
जाहीर निषेध 🔥 पण हा देश अती भावनिक आहे ,महान लोकांन कडून शिकत काहीच नाही ना त्यांच्या सारखं वागत , सगळे स्वार्थी आहे , पण अस काही झाले की लगेच तमाशे करायला तयार..कधीच हा देश प्रगती करू शकत नाही हे मात्र नक्की .. कृपा करून तोड फोड करू नका शांतापूर्ण निषेध करा इतकेच विनंती
@swapnilbhalerao6988Ай бұрын
तमाशे नाही बाबासाहेब आंबेडकर आमच्या साठी देव आहेत ! कारण देव कधीच कोणी पाहिला नाही ना तुम्ही ना आम्ही ? आंमहाला साध पाणी पण पिता येत नव्हते रे बाबा ते पाणी सुध्दा बाबासाहेब आंबेडकर यांच्या सतयाग्रहा मुळे आम्हाला मिळाले ते तुला काय समजणार . बाबासाहेब आंबेडकर हे आम्हा साठी आई बापा पेक्षा देवा पेक्षा ही श्रेष्ठ आहे आणि श्रेष्ठ च राहणार रे त्यांचा अपमान आम्ही कसा सहन करू तुच सांग पहिल्यांदा आमच्या वर झालेले अपमान अत्याचार जर तु वाचले तर तुला पण राग येईल म्हणुन एकदा बाबासाहेब आंबेडकर बद्दल एकदा त्यांचे आत्मचरित्र वाच म्हणजे तुला समजेल हजारो वर्षे आम्ही किती अत्याचार सहन केले आहेत नंतर आपले रिप्लाय कमेंट्स देत जा रे
@siddharthkasbe125Ай бұрын
या घटनेचा जाहीर निषेध करतो. या आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे कारण अशी कृती दुसरा करणार नाही सर.जयभीम, जय संविधान, जय भारत....
@Satya-wr5ozАй бұрын
बाबा साहेब आमच्या साठी अवतार पुरुष आहे. यांच्या विचारसरणीला जो कोणी संपवण्याचा कट करेल त्याला माफ करणं आमच्या स्वभावाच्या बाहेर असेल. अशा वेळी सहकार आणि असहकार यांच्यातील भेद करणं माझ्या साठी खूप कठीण असणार. 😡😡😡
@Chhote_ustad_2.0Ай бұрын
त्याला तर शिक्षा होईल पण बाबा साहेबाना अवतार त्या काळी ही म्हणत होते पण हे सर्व काल्पनिक गोष्टी म्हणून GRETEST महापुरुष म्हणता येईल 😇😇
@prakashvenkatpurwar8194Ай бұрын
देशहितासाठी अप्रतिम आवाहन आपण केलेले आहे. आपण सर्व अंगांनी विचार करून सर्वांनी कसा संयम बाळगून पुढील दिशा ठरवावी याबद्दल खूप छान मार्गदर्शन केले आहे.
@Jadhavbalu1Ай бұрын
सत्य अच्छे विचार इतने फैलाव की वो असत्य गलत विचार वालो के भी दिल मे अपने आप जगह बना ले...💙
@rajubhagat2412Ай бұрын
तुमचे विचार खूपच चांगले, आदरणीय आहेत सर,आज तुमच्या सारख्या लोकांची देशाला खूप गरज आहे 🙏🏿🤝🤝
@ChandrakantWaghmare-dx1dvАй бұрын
अतिशय मौलिक माहिती दिली कांगणे सर तुम्ही
@Namobudha.358Ай бұрын
जय भीम जय संविधान बाबासाहेबांची विटंबना करणाऱ्याला आम्हाला न्याय मिळाला पाहिजे
@madhavraogaikwad1129Ай бұрын
या जातीय वाद्याला जास्त शिक्षा झालीच पाहिजे. सर, आम्ही सर्व यांचा जाहिर निषेध करत आहोत. जय भिम. जय शिवराय.
@vishalathawale9914Ай бұрын
तुमच्या सारखे शिक्षक अजून तयार झाले पाहिजे sir
@chetank4610Ай бұрын
Karale la seat milali ata ha line mdhe ahe😅 shikshak asel video banvun shivya det nhi bhau😅 no doubt je zalay te chukich ahe pn shikshakane apli maryada palun bolav 😅
@sujalbhujade.Ай бұрын
घटना अतिशय निदनीय आहे तरी जनतेला विनंती आहे सहकार्य करा आणी कायदा लक्षात ठेऊन काम करा कायदा हातात घेऊन काम करू आणी जय भिम 💙🇪🇺🙏🏼💙
@Measurement_metrologyАй бұрын
आज प्रत्येक घरात खरी पुजा dr Babasaheb आंबेडकर यांची व्हायला पाहिजे आणि त्यांचे विचार जपून आचरणात आणायला पाहिजेत 🙏🙏🙏
@abs.creations4162Ай бұрын
या घटनेचा जाहीर निषेध 🚩 लोकशाही जिवंत ठेवण्याचा काम फक्त संविधान मुळेच होते. जय शिवराय जय भीम
@search7929Ай бұрын
RSS विचाराचे आहे ,माथेफिरू नसते ते , EVM चा मुद्दा या वरून लक्ष विचलित करण्यासाठी रोज महाराष्ट्रात काही ना काही चालू केलं,EVM BAN
@samadhangaikawad7791Ай бұрын
Agadi barobar EVM mashin ha heto ahe jantechha lakshya vichalit karnesasathi he sarv chalu ahe he jya mathefirune kele vajya shaktine kele tyana shodun bhar chaukat chopun hyachi nagn dhind kadli pahijeta
@avinashranvir6611Ай бұрын
Right bro
@hardiknikose237Ай бұрын
बरोबर आहे दादा पण कोण आहे हे आपण नक्की सांगू शकत नाही. पण हा डाव देशात भेद निर्माण करण्यासाठी झाला हे नक्की
@avinashranvir6611Ай бұрын
@@hardiknikose237 सांगू शकतो भाऊ
@asadavaygameing7431Ай бұрын
TRUE Ban evm
@balajipaul6312Ай бұрын
असे कृत्य करणाऱ्यास कडक कारवाई झालीच पाहिजे जय भीम जय शिवराय
@pandurangshinde4412Ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मी आधी भारतीय आंती भारतीय आहे संविधान लिहिले त्यांचे स्मरण करतो असी कर्ती करणारा व्यक्ती बीनडोक असतो तो दुसऱ्या चे म्हणण्यानुसार हे कर्ते करतो त्याचा सर्वस्तरातून नीषेध होते याउन दुर्दैवी कीती आहे
@LaxmanAmbolkar-o7tАй бұрын
हजार टक्के बरोबर आहे सर, खोट्या लोकांना विचारांची लढाई कधीच विचाराने लढता येत नाही, डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आमचे जगणे ला आणि जीवनाला अर्थ आलेला आहे नसते तर
@shubhthorat249Ай бұрын
जय भीम Sir... या अशा घटना मुस्लिम लोकांकडून होत नाही.... हे करणारा नेहमी हिंदू च असतो असे का बर ??? तुमच्या सारखे काही शिक्षित आणि समजूत दार सोडले तर बाकीचे विचार सढले आहेत...
@JeeAspirant-ql6zpАй бұрын
Absolutely Right
@shitalgelewar4069Ай бұрын
हे चुकीचे आहे.... मी पण एक हिंदूच आहे. पण बाबासाहेबांचे विचार आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घेउन चालतो... हे कॄत्य ज्या व्यक्तीने केले असेल... तो नक्कीच माथेफिरू असला पाहिजे.
@sameerhaldikar5114Ай бұрын
@@Harry-d3z4u je koni kele mg to koni pn aso tyala shiksha zalich pahije 👍 pn bhava muslim khup mantat sanvidhan to Hinduch ashu shkto aani tech krtat ashe yache mhanne aahe 😂
@shubhthorat249Ай бұрын
@@sameerhaldikar5114 ते शरिया मागणारे yedzave आणि हिंदू राष्ट्र मागणारे तुम्ही yedzave.... त्यात काय वेगल... ते बिचारे निदान असे विनाकारण काम तरी नाहीत करत महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना करत नाही संविधान च्या विरोधात कधी बोलत नाहीत कारण संविधान हे प्रत्येकाचं आहे
@kunalkkk6214Ай бұрын
त्याच नाव : सोपान दत्तराव पवार आहे वय : 45 राहणार मिर्झापूर,परभणी
@ganeshshejul5563Ай бұрын
जय शिवराय जय भीम जय संविधान शिक्षा झाली पाहिजे
@SubhasPatil-rg1wpАй бұрын
सर मी आपले आभारी आहोत परिस्थिती संवेदनशील असताना सुद्धा जनतेला तुम्ही शांततेचे आवाहन करताय सर तुम्ही जे बोलताय ते अगदी खरे आहे कारण देश धर्माच्या ग्रंथावर चालत नाही तर बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानांवर देश चालत आहे बाबासाहेबांनी सर्वांना समान मताचा हक्क दिला आहे परत अशी निंदनीय घटना देशामध्ये कोठेही घडू नये असे मी सर्व समाजाला आवाहन करत आहे मी या घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो .
@deepaknatkar6611Ай бұрын
अशा घटनेचा जाहिर निषेध... जय भीम
@MSDhonifan-pv6ugАй бұрын
बरोबर आहे सर तुमचा you are always right 👍✅✅✅ जय भीम 💙💙💙💙💙💙💙
@user-sankalpanaАй бұрын
अतिशय योग्य बोललात सर , यामागे कोणीतरी मास्टर माईंड असावा. आणि ते पोलिस प्रशासनाने इमाने इतबारे शोधून काढले पाहिजे.
@Measurement_metrologyАй бұрын
सध्या देशाला परत एकदा dr. बाबासाहेबांनी जन्म घेण्याची गरज आहे ...🙏🙏तरच सामान्य माणूस माणसात येईल गुलामगिरीत जाण्यापासून वाचेल 🙏🙏
@priti__ka453Ай бұрын
शिक्षा झाली पाहिजे जय भीम जय संविधान 💙
@aatishaatishmeshram664Ай бұрын
अगदी बरोबर आहे सर जय भीम जय संविधान इन सभी पाखंडी और मनुवादी लोगों अच्छे से तोड़ो एकजुट होकर आगे बड़े और साथ दे 🤝🙏
@yogeshpendharkarАй бұрын
आपल गाव , शहर , जिल्ल्हा सुरक्षित ठेवा आपल्या मुळे कोणाला त्रास होईल अस काम भीमसैनिक कधीच करणार नाही 🇮🇳🫡🫡💙💯🙏 गुन्हेगार ला कठोर शिक्षा व्हावी
@FekuEntertainmentLtdАй бұрын
विठ्ठल साहेब, जर सरकारच ह्याच्या मागे असेल तर काय करणार. भाजप आल्यापसुन सगळीकडे दंगली, हिंदू-मुस्लिम, आणि अश्या विटंबनाचे खेळ चालू आहे.
@sameerhaldikar5114Ай бұрын
@@FekuEntertainmentLtd 😂
@ArvindKadu-gw5xoАй бұрын
धन्यवाद बाबासाहेब आंबेडकर की जय जय भीम पण ही घटना फार वाईट आहे
@d.vaidya7172Ай бұрын
😂 बांगलादेश मध्ये दंगली चालु आहेत तिथं तर भाजप नाही uk,france tith pn asach आहे 😂😂
@avinashmhaske1Ай бұрын
@@d.vaidya7172 मग मणिपूर मध्ये कोणाचं सरकार आहे ,का मणिपूर पण वेगळ राष्ट्र आहे .
धन्यवाद सर मी तुमच्या बोलण्याला पूर्णपणे सहमत आहे जय भीम जय हिंद जय भारत जय संविधान, 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👍👍👍👍
@badbunnygaming3073Ай бұрын
Jay shree ram 🚩🚩
@mramoldevare8205Ай бұрын
अगदी बरोबर sir जय भिम जय संविधान 👑💙💯
@brandmusic2596Ай бұрын
हे चूकीच काम आहे बाबासाहेबांचे विचार खूप महान आहेत जाहिर निषेध जय शिवराय जय भीम
@Anand-xt2wqАй бұрын
जाहीर निषेध
@MamatamanwarАй бұрын
Kharch sir tumhhca mla khup abhiman ahe jay bhim sir
@qasimalisayyed7903Ай бұрын
आपण सर्वांना क्रांतिकारी जय भीम!!!
@Krushana.adkineАй бұрын
🚩🚩🚩जय शिवराय जय भीम 🚩🚩🚩
@mountainfauji2807Ай бұрын
सुर्याचे तेज कधीही झाकता येणार नाही झाकायला गेलात तर त्याच्या तेजाने जळून खाक व्हाल क्रांती कारी जय भीम🌞 💙 🔥🔥
@pravindongare2597Ай бұрын
जाहीर निषेध जय भिम सर
@BhijayaBhijaya-im7csАй бұрын
खरचं भिम सैनिकांनो तुम्हाला विनंती की शांत रहा शांततेनं सर्व रहा उगीचच गुन्हे लावुन घेवुन नका नामांतराच्या काळात अनेक पिढ्या बरबाद झाल्या आता शांत रहा हि माझी वयाच्या सत्तरव्या वर्षी माझी विनती जय भीम जय भीम नमो बुद्ध गौतम भालेराव बोंड गव्हाण श्री क्षेत्र माहूर पुन्हा विंती शांततेने घ्या पुतळे हे सिमेंट व लोखंडी rod चे असतात विचार हे अभिजात असतात
@ShridharGaikwad-c2lАй бұрын
खुप छान संदेश, मार्गदर्शन आपण दिला सर
@vaishalikadam7946Ай бұрын
अगदी बरोबर बोललात सर
@yugsatya358Ай бұрын
सर तुमचे मत वैचारिक आहे..महापुरुषाचा सर्वांनी आदर करणे खुप गरजेचे आहे
@RahulMagre-g8iАй бұрын
सर मानाचा कडक जय भीम तुमच्या सारखं माणूस ह्या भारताला पाहिजे
जाती धर्मा मध्ये तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना वेळीच ठेसले पाहिजे,या घटने मागे कोणकोण आहे सर्वांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे,जय संविधान. जय भीम,
@siriousmatter3130Ай бұрын
भीमसैनिक हो देशात संविधानाचा कायद्याचा गळा कापला जात आहे त्या साठी सुद्धा लढा द्यायचा आहे... जय भीम जय भारत...
@babukamble4076Ай бұрын
कडक शिक्षा व्हावी असे प्रयत्न संघटितपणे करणे आता काळाची गरज आहे
@mayurrankhambe2247Ай бұрын
जय भीम
@jaypuri6312Ай бұрын
एकदम बरोबर बोललात सर... माझी पण हीच भावना आहे... मालमत्तेच नुकसान होऊ नये...
@mahendragaykwad6301Ай бұрын
जय भीम जय शिवराय
@rajeshwarpawar4395Ай бұрын
धन्यवाद साहेब, आपल्यातील विद्वानांनी,अभ्यासूनी पुढे येऊन समाजाला आवाहन करणे गरजेचे आहे ते आपण करीत आहात, त्याबद्दल पूनश्च आभार
@prakashdashrathnanda5727Ай бұрын
या मागच्या ऊर्जेचाच शोध घ्या ....कारण काम करणारा नेहमी गुलाम असतो सर.......
@Cricketlaegue120Ай бұрын
परफेक्ट बोललात सर , सत्य वागता येत नाही , स्वीकारता येत नाहित तेंव्हा देशातिलच कही नत दृष्ट लोक आशी कामें करतात डॉक्टर बाबा साहेब यांचे विचार या मनुवाद्याना तेंवहा ही भारी होते आणि आजही भारी आहेत .
@RahulRaut-n3gАй бұрын
Agadi barobar ahe sir 👍
@satishgraphics3391Ай бұрын
अगदी बरोबर आहे सर क्रांतिकारी जय भीम सर..
@sandeshlokhande6952Ай бұрын
अगदी बरोबर निर्णय घेतला सर सम उपदेश हा खुप छान दिला
@priyaSharma-k3dАй бұрын
न्याय मिलना चाहिए
@avinashdongare52Ай бұрын
जाहीर निषेध... जय भीम
@HanumanSasane-w1jАй бұрын
जाहीर निषेध जय भीम जय शिवराय जय संविधान जय भारत
@riteshbhalerao1Ай бұрын
परभणी कोणाची पण असो शहर शांत ठेवायचं असेल तर सन्मान करावाच लागेल 💙👊🫵🇮🇳
@AnilKankute-kr5nxАй бұрын
जय भिम परभणी माजी छान एक
@rameshwarjagtap9998Ай бұрын
घटनेचा जाहीर निषेध
@bharatadagale6328Ай бұрын
जाहीर निषेध आणि जो कोणी या घटनेला जबाबदार आहे त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे
@rojangaikwad3879Ай бұрын
Jay Bhim
@ashokpagare2988Ай бұрын
Very nice Sir 👌 Jaibhim Namo Buddhya 🙏
@ToufikM-pk7gjАй бұрын
🇮🇳जय भीम जय संविधान AiMiM असुद्दीन औवेसी इम्तियाज जलील मनोज जरांगे पाटिल ज़िंदाबाद 🇮🇳🧡💙💚❤️🧡💙💚❤️🧡💙💚❤️
@archanakambale5287Ай бұрын
गूनहेगाराला सजा झालीच पाहिजे जयभिम जय संविधान जय शिवराय
@apkkhob123Ай бұрын
शांत राहून निषेध कसं करायचं सांगा त्या व्यक्तींना शिक्षा झाल पाहिजे
@dineshkasare1517Ай бұрын
हे सगळे जाणूनबुजून केल्या जात. आपल्याला मानवता जपायची आहे. देश सांभाळायचा आहे.
@ajaybharat2078Ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय भीम हे तिघे राज्याचे दैवत आहेत 🕉️☸️
@RajendraWaghmare-sl2ypАй бұрын
आपल्या देशाचे नाव भारत आहे
@sumeet229Ай бұрын
जाहीर निषेध.......
@harshalgodghate7612Ай бұрын
आरोपीचे नाव सोपान पवार आहे जाहीर निषेध आणि दुःख आणि त्याही पेक्षा दुःख म्हणजे भारतीय संविधान चा अपमान होऊन सुद्धा फक्त बौद्ध च रस्त्यावर हेच संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी न लिहीता दुसऱ्याने लिहल असते तर सर्वांनी ते डोक्यावर घेतले असते कटू आहे पणं सत्य आहे जय हिंद जय भीम
@RhhhjjjjjjАй бұрын
Saheb Mi tumachy vicharashi sahamat ahe
@sanataniyoddha911Ай бұрын
299 लोक होते. उगीच एकाला क्रेडिट देऊ नको
@sureshsonpasareАй бұрын
जाहीर निषेध... दोषी ला कडक शासन
@rodesconstructionworks2985Ай бұрын
भाऊ बिल्डिंग बांधायला 500 लेबर होते. मग आपण असे म्हणत नाही की ते ठेकेदाराने बांधले नसुन लेबर ने बांधले. @@sanataniyoddha911
@vijayarenkar6015Ай бұрын
जय भीम जाहीर निषेध
@LEGEND_6070Ай бұрын
आंबेडकरी असो कि हिंदू असो कि मुस्लिम असो नास्तिक असो कि आस्तिक असो पन जो संविधानचा अपमान करेल दो देशद्रोही असून त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे जेणेकरून पुन्हा संविधान बद्दल वाईट विचार करण्या आधी हजार वेळा विचार केला पाहिजे... जय भिम जय शिवराय जय संविधान
@dineshfatik7580Ай бұрын
हिंदुंमुळे हा देश सुरक्षित आहे नाहीतर कधीचाच पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तान झालं असतं, जय श्रीराम जय भारत❤🇮🇳