vivo चा फोन झाला खराब | सर्विस सेंटरचं आश्चर्य चकित करणारे सत्य😲

  Рет қаралды 67,531

Trakin Tech Marathi

Trakin Tech Marathi

Күн бұрын

Пікірлер: 779
@tushardhangar417
@tushardhangar417 Жыл бұрын
तुम्ही next OnePlus करा पण स्वतः जाऊ नका कारण most of the people तुम्हाला ओळखतात ❤
@prathameshlot
@prathameshlot Жыл бұрын
Dada ha video sponsored vivo kdna
@sunnyb3367
@sunnyb3367 Жыл бұрын
Bhava sponsor aahe re video 😂😂
@factmania0803
@factmania0803 Жыл бұрын
​@@sunnyb3367😂😂
@a.c.creation6911
@a.c.creation6911 Жыл бұрын
Barobar
@vivekrupnar
@vivekrupnar Жыл бұрын
😂
@vivekagare2525
@vivekagare2525 Жыл бұрын
भाऊ, कॅमेरा समोर सर्व छान वागतात. पण प्रत्येकाचे अनुभव तुमच्या सारखे असतील असे नाही😅
@dasharathdevendra732
@dasharathdevendra732 Жыл бұрын
Nahi bro .. genuinely tya service center la service khup changli & quick bhetate
@milindm.m.m7704
@milindm.m.m7704 Жыл бұрын
Sarv service centre vale camera samor ek dam premat bol tat Parts pan duplicate takun detat
@adithychavan471
@adithychavan471 Жыл бұрын
Moto cha phone koni gheu naka chukun sarvis det nahi te barobar?
@pravinpawar1415
@pravinpawar1415 Жыл бұрын
तुम्ही कोणत्या एरियातील विवो स्टोर मध्ये गेला होता आम्हाला पण अशी ट्रीट मिळते का बघता येईल फक्त युट्युबरला अशी सर्व्हिस मिळते का ते कळेल
@pravinpawar1415
@pravinpawar1415 Жыл бұрын
तुम्ही कोणालाही रिप्लाय देत नाही याचा अर्थ तुम्ही जे दाखवता ते सर्व खोट आहे तुम्हच्याकडून आणि तुम्हच्या या चाईनल कडून ही अपेक्षा नव्हती
@ROCKYBHAI-zp9tm
@ROCKYBHAI-zp9tm Жыл бұрын
अरुण भाऊ तुम्ही स्वतः गेला व कॅमेरा चालू होता म्हणून तुम्हाला प्रिमियम सर्व्हिस भेटली जर दुसरा कोणी सामान्य माणूस असता तर खरी रिॲलिटी समजली असती आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये (realme) रिअल्मे सर्विस सेंटर ला जावा दुसऱ्या कोणाला तरी पाठवून सोबत hidden कॅमेरा घेऊन जा मग खरी रिॲलिटी समजेल... लव यू अरुण भाऊ ❤️
@rajeshmore2573
@rajeshmore2573 Жыл бұрын
तुम्ही स्टिंग ऑपरेशन केले असते तर खरे सत्य बाहेर आले असते.. दादा तुम्हाला आता सर्व लोक ओळखतात 😂
@Omkar_4474
@Omkar_4474 Жыл бұрын
100% सत्य बोललात...
@Andilpatil
@Andilpatil Жыл бұрын
Scripted, and paid video noice
@Prashant_DhanwatePatil
@Prashant_DhanwatePatil Жыл бұрын
Jo receptionist ahe toch repair krtoy notice kela ka😂😂😂
@gauravkamble716
@gauravkamble716 Жыл бұрын
Thank you 😊 sir video मराठी मध्ये केल्याबद्दल धन्यवाद 😘🥰😍
@lalitbhosale7926
@lalitbhosale7926 Жыл бұрын
You are celebrity now and you will get the best service. Send someone as common man with hidden cameras and then you will get to know the real world of mobile service center.
@rajashinhpatil7017
@rajashinhpatil7017 Жыл бұрын
आरे भाऊ... पूर्ण प्लॅन करून व्हिडिओ बनवला आहे....! कॅमेरा चा setup पण आधीच करून ठेवला आहे..... हा व्हिडिओ फक्त सर्व्हिस सेंटर कसं आहे , कसं काम करतात , काय काय सोय - सुविधा आहे , इत्यादी याच्या साठी बनवला आहे ....!
@shekharkole3935
@shekharkole3935 Жыл бұрын
सर्व पद्धतशीरपणे नियोजन करून Video बनवला आहे.. मजबूत खर्च केले असतिल कंपनीने यांच्या साठी 😎😜
@swapnildeorukhkar7825
@swapnildeorukhkar7825 Жыл бұрын
@@rajashinhpatil7017 it was a paid pramotion
@Pravinnirguda5156
@Pravinnirguda5156 Жыл бұрын
माझा पण Vivo X60 मोबाईल वर स्क्रीन वर निळी रेषा आली होती .. vivo sarvise सेंटर मध्ये फ्री मध्ये त्यांनी display टाकून दिला .. समोरा समोर ... खुप चांगली सर्व्हिस आहे vivo ची...
@AmeyaAdventures
@AmeyaAdventures Жыл бұрын
I recently visited the same service center. I was also amazed by the service. Polite staff, fast service and very economical. It was a delight for me. I just missed out on the coffee. Baaki sab first class. 5 stars to VIVO service.
@shashiborhade2124
@shashiborhade2124 Жыл бұрын
अरुण भाऊ तुम्ही न जाता इतर कुणाला तरी पाठवून त्यांच्या लक्षात येणार नाही ह्या प्रकारे हा व्हिडिओ असता तर जास्त विश्वासनीय झाला असता. तुम्ही Vivo चा फोन घेऊन अगदी iPhone च्या दुकानात गेलात तरी तुमच्या प्रसिद्धीमुळे ते तुम्हाला रिपेअर करून देतील. वर व्हिडिओ केला म्हणून पैसे पण देतील. हे काय पटलं नाही आपल्याला.
@amitshende5118
@amitshende5118 Жыл бұрын
पण असा कॅमेरा घेऊन शूटिंग केली तर कोणीही अशी सर्विस देईल... Paid विडिओ वाटतोय एक प्रकारे
@shashiborhade2124
@shashiborhade2124 Жыл бұрын
@@amitshende5118 ह्यातील सगळ्याच गोष्टी खोट्या नाहीत. पण ही एक कंपनीची जाहिरात आहे. अजूनही एका युट्यूब चॅनेलवर असाच सेम व्हिडिओ आला आहे.
@sachininamdarsir
@sachininamdarsir Жыл бұрын
तुम्ही आता celebrity आहात. ऑफिस मधल्या एखाद्या नवीन माणसाला पाठवून हीच ट्रीटमेंट मिळते का ते ही पहा.....कारण पूर्ण महाराष्ट्र अणि देशभर तुमचे followers आहेत त्यामुळे..... NY छान vdo धन्यवाद 😊
@kiranlokhande_lk
@kiranlokhande_lk Жыл бұрын
हे असलं काही नसतं तुम्हाला ओळखतात म्हणून तुम्हाला चांगली सर्व्हिस भेटली एकदा MI Chya service senter la ja ekda...
@pravinjadhav5617
@pravinjadhav5617 Жыл бұрын
मी 6 वर्ष झाले VIVO Z1x वापरत आहे .. 6 वर्षात फक्त एकदा सर्व्हिस सेंटर ला स्पीकर चेंज केला.. vivo best brand aahe ..
@TG.OMKAR.143
@TG.OMKAR.143 Жыл бұрын
Sir, tumhi next xiaomi (mi) service centre la ja. Mi mobile brand india madhye popular aahe. 🙏 mi mobile che lok bharpur fan aahet....
@rajdumbare
@rajdumbare Жыл бұрын
Infact, I also had the display issue after one of the Google security uopdate. A thick green straight light issue on the display. It got resolved free of cost within a couple of hours.. A confort sitting arrangement & polite staff was taking care of the customers !!! Thank you VIVO & Thank you Anand Ji !!!
@dhananjaymadake3903
@dhananjaymadake3903 Жыл бұрын
सर तुम्ही व्हिडिओ तयार करत होते त्यामुळे सामान्य माणसाला कशी सर्विस मिळते ते दाखवा
@amitbhusare9722
@amitbhusare9722 Жыл бұрын
Hi, I myself visited Vivo service center at Pimpri, Pune on May 23 for my Vivo X50 for screen replacement because of multiple green lines. They took my query registered & & informed me that due to unavailability of the new screen we will do it after 3-4 days & they will call me for the same. And surprisingly they called me & asked me to visit the center & within an hour they gave me a screen replaced with a new original one & that too free of cost. A very satisfying experience for me.
@ketanwaghmare2348
@ketanwaghmare2348 Жыл бұрын
Same here❤
@youradequate
@youradequate Жыл бұрын
PCMC 😍
@dishapatil778
@dishapatil778 3 ай бұрын
How to go to vivo service center from Pimpri Station
@amitbhusare9722
@amitbhusare9722 3 ай бұрын
@@dishapatil778 you can check on google map, as far as I know it is at walkable distance from Pimpri station
@satishfalke4725
@satishfalke4725 Жыл бұрын
अरुण दादा Receptionists आणि Engineer हे दोघे जुळे भाऊ (Twins) आहेत का? 🤔
@rajashinhpatil7017
@rajashinhpatil7017 Жыл бұрын
खरं सांगतो सर....तुम्ही खूप चांगला content देत आहात आम्हाला 🙌🏼 असाच उत्तम दर्ज्याचा content येत राहूदे 🙌🏼 कारण की मराठी मध्ये पहिल्यांदा tech चॅनेल चा आनंद घेत आहे मी... अशीच अपेक्षा आहे की आताची मराठी पिढी मराठी मध्येच चॅनेल चालू करेल.....तुम्ही त्यांना खूप प्रोत्साहित करत आहात 🙌🏼💯🚩 मला तुमच्या सारखाच अजून एक मराठी tech चॅनेल माहीत आहे (nandu patil) त्याचे पण लखोंमध्ये subscribers आहेत आणि तो Instagram वर पण खूप प्रसिद्ध आहे.....🙌🏼 जय महाराष्ट्र 🚩 जय शिवराय 🚩
@pandurangpawar8095
@pandurangpawar8095 Жыл бұрын
पुढील सर्विस सेंटर xaomi अरुण गुरुजी❤🙏👌
@ganeshpole7146
@ganeshpole7146 Жыл бұрын
तुमचा रिसेप्शनिस्ट आणि टेक्निशीयन या दोन्ही भूमिका एकाच व्यक्तीने साकारल्या आहेत हा सर्व खटाटोप पूर्वनियोजित होता हे यातून लक्ष्यात येतय........😂😂😂
@nikhil.jadhao
@nikhil.jadhao Жыл бұрын
Sir tumhi vip aahat mnun tumhala special service dili ❤
@kishorwankhede7750
@kishorwankhede7750 Жыл бұрын
साहेब दादा तुम्हाला सर्व महाराष्ट्र आणि इंडिया खूप चांगलं ओळखतात.साहजिक गोष्ट आहे तुम्हाला VIP सर्विस भेटणार ते आमच्यासारख्या च्या नशिबात नाहीं आम्हाला कोणी पाणी सुद्धा विचारात नाही😂😂😂
@vishaldharmal3381
@vishaldharmal3381 Жыл бұрын
कृपया एकदा Motorola च्या service centre मध्ये जाऊन त्यांची service चा अनुभव सांगा
@fhd842
@fhd842 Жыл бұрын
Moto chy servicing center no 1 aahe pn khalun 😂 faltu service aahe ek num chi
@RahulPatil-mp7jc
@RahulPatil-mp7jc Жыл бұрын
हुसकून देतात मोटो वाले.😂😂 काहीच जमत नाही service center वाल्यांना😂😂
@ajaydhaware1550
@ajaydhaware1550 Жыл бұрын
कोणत्या ही सर्व्हिस सेंटर मध्ये दुसरं कोणाला तरी पाठवा आणि ओपन कॅमेरा घेऊन जाऊ नका तेंव्हा तुम्हाला खरा अनुभव येईल तो आमच्या सोबत शेअर करा
@420_badmash
@420_badmash Жыл бұрын
सर, तुम्ही तिथे वेटींग मध्ये असलेल्या बाकी customers चा live review पण घ्यायला पाहिजे होता. म्हणजे जी treatment तुम्हाला मिळाली तशीच त्यांना पण मिळाली का हे समजले असते. एकंदर तुमच्या व्हिडिओ वरून असे दिसते की हा व्हिडिओ sponsored आहे. तसेच एखादे service centre चांगली service देत असेल ही पण सगळेच service centre चांगली service देतील ह्याची काय गॅरंटी? बाकी व्हिडिओ नेहमीप्रमाणेच overall चांगला झाला आहे. जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
@bhagwat1275
@bhagwat1275 Жыл бұрын
आपला मराठी माणूस ❤
@amitshende5118
@amitshende5118 Жыл бұрын
असा कॅमेरा घेऊन जाणार तर कोणीही नीट वागवेल... त्यात तुम्हाला तर सगळेच ओळखतात youtube मुळे.... स्टिंग ऑपेरेशन मध्ये खरे रंग समोर येतात ह्यांचे
@rohankarkare4740
@rohankarkare4740 Жыл бұрын
Nice video sir. Next time असा gate up करा की तुम्हाला ओळखता नाही आलं पाहिजे.बघा try करा, अनुभव आणि मजा घ्या.
@vishalranpise1814
@vishalranpise1814 Жыл бұрын
Vivo chi sarvice khup changli ahe maza v27 cha display tynanni mala 1 tsachya ata madhe basaun dila hota
@ganeshkadam5864
@ganeshkadam5864 11 ай бұрын
price ky ahe display change chi
@dishapatil778
@dishapatil778 3 ай бұрын
Free madhe?
@pratikparkhi114
@pratikparkhi114 Жыл бұрын
छान प्रयत्न आहे पण त्यांची add केलीये या video मध्ये 🤦🏻‍♂️ तुम्हाला म्हणून छान अशी treatment दिलीये 😃 😜 सामान्य माणूस म्हणून जा आणी तास video काढा जास्त आवडेल 🤘🏻 सगळ्यांच्या servise center ला जा
@onkarakhade8550
@onkarakhade8550 Жыл бұрын
😂😂😂😂😂
@pramodgaonkar6584
@pramodgaonkar6584 Жыл бұрын
Were is vivo service center you now you came back Mumbai we are staying at thane city Place Thane available thanks sir ❤,Baban Gaonkar malvan. ❤❤❤
@kartikyadrami6533
@kartikyadrami6533 Жыл бұрын
आम्हाला असा अनुभव कधीच आला नाही......वास्तव नक्कीच वेगळे आहे
@patilvlogger1611
@patilvlogger1611 Жыл бұрын
Tech bar संचित ने जस आपल्या team mate ला पाठवला होत तस करा plzz , तुम्हाला तर service मिळणारच चांगली no dought , पण common man जातो त्यावेळी काय होतंय हे पाहायला आवडेल आणि त्यानुसार phone choose करायला पण
@krishnasharma7182
@krishnasharma7182 Жыл бұрын
Hidden camera ne record kra dada video reality kalel mag
@Noorchannel92
@Noorchannel92 Жыл бұрын
Moto & Mi service centre video kara sir
@abhijietkhare2784
@abhijietkhare2784 Жыл бұрын
Hidden कॅमेरा घेऊन हे सगळं करायला हवं होतं. मगच ह्यांचे खरे रंग कळले असते. त्यांना माहीत आहे की हे सगळं youtube वर जाणार आहे.
@bhumitrai9035
@bhumitrai9035 Жыл бұрын
Even maazha hi vivo chya service center madhay experience khup chaan hota khup chaan staaf aani tyancha behavior atishay chaan 👌👌👍👍
@ketanwaghmare2348
@ketanwaghmare2348 Жыл бұрын
Ithe je negative comments kartayet tyat 99% tathya nasel pan vivo ek asa brand aahe tyachi service chi comparison konashich karu shakat nahi je pan videot sangitalay te 100% true aahe... Personally experienced 5/5 rating
@rohit_machale_01
@rohit_machale_01 Жыл бұрын
Phone chi warranty sampli asel tr scratch guard aani cover free madhe milto ka? Specially Y series cha?
@chetankhatate
@chetankhatate Жыл бұрын
अरे भावा तुला हे सर्वजण ओळखून आहे त्यामुळे एवढं पुढे पुढे करत आहे... यापुढे न कळवता आणि spy camera ने शूटिंग कर मग खरी सर्विस कळेल... हे सगळं बनावट वाटत so like for this video 😂
@rajashinhpatil7017
@rajashinhpatil7017 Жыл бұрын
हा व्हिडिओ फक्त सर्व्हिस सेंटर कसं आहे , कसं काम करतात , काय काय सोय - सुविधा आहे , इत्यादी याच्या साठी बनवला आहे ....!
@anantsalvi9273
@anantsalvi9273 Жыл бұрын
Vivo care centre मधला मला आलेला अनुभव चांगला आहे.. प्रशस्त जागा आदरयुक्त सेवा योग्य दुरुस्ती दर genuine spares आणि ठरलेल्या वेळेत..आता हे जे service centre दिसतेय त्यात कदाचित हजर मध्ये पार्टस उपलब्ध असावेत पण इतरत्र म्हणजे ratnagiri मधल्या सेंटर मध्ये part मागवले जाते.. ते ग्राहकाला कळवले जाते त्या प्रमाणे मग तेथे जाऊन ते काम होते.. रत्नागिरी मध्ये authorised service centre एकच आहे त्यामुळे चिपळूण खेड दापोली गुहागर येथील ग्राहकाला खूपच लांब पडते...तेवढी गैरसोय सोडली तर बाकी ठीक आहे..
@rajsolanke306
@rajsolanke306 Жыл бұрын
Parallel universe करत असतील असं general customer बनून गेला असता तर कळालं अस कसे बोलतात ते
@prathmeshrampure3975
@prathmeshrampure3975 Жыл бұрын
Apple BKC सर्वीस सेंटर मध्ये जाऊन तुमचा अनुभव आमच्या सोबत शेअर करा. आणि तिथे iphone Xs चा डिस्प्ले repair होईल का ते पण विचारा
@rajashinhpatil7017
@rajashinhpatil7017 Жыл бұрын
आरे हे लोक पुण्यात राहतात.... मुंबई खूप लांब पडेल यांना 🥲
@prathmeshrampure3975
@prathmeshrampure3975 Жыл бұрын
@@rajashinhpatil7017 अरे भाऊ ते लोक एका व्हिडिओ साठी कुठे पण जाऊ शकतात त्यांच्यासाठी ही काय मोठी गोष्ट नाही आहे
@surajshinde4724
@surajshinde4724 Жыл бұрын
Sir Tumi Poco Service center var jaun nakki bhet dya karanki sir Aamchya City madhe he Service center chagle nahit Manun tumi Nakki bhet dya SirG Ani Yavar tumi ek Video Tayar kara🙏🏻
@sahadevpatil3187
@sahadevpatil3187 Жыл бұрын
भाऊ तुम्हाला ते ओळखत असणार किव्हा तुम्ही युटूबर अहात आणि तुम्हाला विडीओ बनवाय चा आहे . म्हणून हा सर्व तामझाम आसणार . जसे दोन हताने पेन देणे . इतका नम्र पणाचा आम्हाला अनुभव नाही आला . कोणत्याही सर्व्हिस सेंटर मधून पण भाऊ होऊ शकते हा विडीओ बघून इतर सर्विस सेंटर वाले सुधारतील
@nandinibhupendrasinghjatav
@nandinibhupendrasinghjatav Жыл бұрын
This is reality how we provide service to our every customer.I'm proud of myself that I'm employee In service center❤
@sudarshangutthe9054
@sudarshangutthe9054 Жыл бұрын
Location
@shivrajmobiles3597
@shivrajmobiles3597 Жыл бұрын
Local मार्केट ला 500,700 मध्ये कॅमेरा बदलून मिळतो, Same
@vishalvanmali1106
@vishalvanmali1106 Ай бұрын
ही करी गोष्ट आहे आपल्याला खरचं ही service भेटते मी स्वतः माझ्या मोबाईल display बद्दला आहे
@pratikavhad5587
@pratikavhad5587 Жыл бұрын
दादा realme च्या service centre मध्ये जा ना एकदा माझ्या कडे तोच फोन आहे म्हणून
@surajjadhav5177
@surajjadhav5177 Жыл бұрын
Sir One plus service center visit kara spacially Update line problem
@kiran698
@kiran698 Жыл бұрын
Sir Poco chya service center la visit dya 1da
@sumedhpandharikar3969
@sumedhpandharikar3969 Жыл бұрын
V useful video! Also happy that we will b at premium point owning x series flagship phone if required
@rajutambe4176
@rajutambe4176 Жыл бұрын
माझा पण विवो चा फोन आहे, मी पण माझ्या फोन चा डिस्प्ले फ्री ऑफ कॉस्ट मधे मध्ये बदलून घेतला, तसेच मला पण स्क्रीन गार्ड, आणि केस फ्री दिले....thank u Vivo
@sandeshsutar8444
@sandeshsutar8444 Жыл бұрын
तुम्ही गेल्यावर तुम्हाला चांगली service मिळणार ओ..... आमच काय ? पुढच्या वेलि दुसऱ्या कोणाला तर पाठवा ❤
@ppexplain
@ppexplain Жыл бұрын
Infinix brand centre. Dekhte hai kya hota hai. Please reply 🙏🙏.
@jayeshyande9171
@jayeshyande9171 Жыл бұрын
Vivo ची Marketing झाली.
@patilrakesh1912
@patilrakesh1912 Жыл бұрын
On camera दाखविण्यासाठी special service होती का?? छुप्या पद्धतीने करून बघा कशी service मिळते. MI & Samsung मधे
@Shirishddk
@Shirishddk Жыл бұрын
Do it with Mi service centre....
@sarangbsr
@sarangbsr Жыл бұрын
विवो व्यतिरिक्त आणखीन फोन ब्रँड च्या सर्व्हिस सेंटर भेटीचे व्हिडिओज आणा, जेणेकरून आम्हा गिऱ्हाईकांना फोन कंपन्यांच्या आफ्टर सेल्स सर्व्हिसविषयी कळेल आणि फोन विकत घेण्यापूर्वी निर्णय घेणं सोपं आणि सोयीस्कर होईल. यानंतर समसंग सर्व्हिस सेंटरचं व्हिडिओ पाहायला आवडेल.
@chetanghadi1405
@chetanghadi1405 Жыл бұрын
Technician and Receptionist doni judwa bhau ahet ka
@pruthvirajkanke
@pruthvirajkanke Жыл бұрын
मला हे शूट paid असल्यासारखं वाटतंय कारण 1st counter चा व्यक्ती आणि काम करणारा व्यक्ती एकच आहे.
@hanumantadsul769
@hanumantadsul769 Жыл бұрын
Please go to redmi service center and apple service center also Love from Maharashtra state and Pune City Sinhgad road
@onkargiri7823
@onkargiri7823 Жыл бұрын
Proud to have a Vivo Phone. #V27
@prasadsawant3435
@prasadsawant3435 Жыл бұрын
Vivo service centre cha ha experience changla hota Karan tumhala te olakhat astil. Next time tumhi Samsung chya service centre la bhet dya pan tumhi jau naka , tumchya mitrala pathava.
@jaybhim_14
@jaybhim_14 Жыл бұрын
तुम्हाला ते लोक ओळखतात मग ते तुम्हाला चांगली service देणारच 😂😂 दुसऱ्या व्यक्तीला पाठवून बघा इतकी चांगली nahi denar service 😢
@rajashinhpatil7017
@rajashinhpatil7017 Жыл бұрын
आरे भाऊ... पूर्ण प्लॅन करून व्हिडिओ बनवला आहे....! कॅमेरा चा setup पण आधीच करून ठेवला आहे..... हा व्हिडिओ फक्त सर्व्हिस सेंटर कसं आहे , कसं काम करतात , काय काय सोय - सुविधा आहे , इत्यादी याच्या साठी बनवला आहे ....!
@ravirajsonar4032
@ravirajsonar4032 Жыл бұрын
Motorola service center, really need to know a geniune service center for Moto, I am big fan of moto phones, and you rated thoe phones as best of many others so I would like to know it
@chandrakantmaskar7660
@chandrakantmaskar7660 Жыл бұрын
Mi च्या सर्व्हिस सेंटर ला भेट द्या सर
@nikleshayalwar339
@nikleshayalwar339 Жыл бұрын
तुम्ही त्यांची advertise करत आहात त्यांचा पत्ता तर टाका आम्ही पण पाहून घेऊ त्यांची हॉस्पिटॅलिटी 😊
@sameerramdasi88
@sameerramdasi88 Жыл бұрын
Mitra vivo chi service best ahe kahi mhan
@dp.3755
@dp.3755 Жыл бұрын
Plz visit MI care.. It's important.. Bcoz when I personally visited I feel something wrong....
@PrasadAmbre77
@PrasadAmbre77 Жыл бұрын
This is true guys. I have experienced the same awesome service at Navi Mumbai for my iqoo 9T when I damaged my phone's display.
@rohanwagh5646
@rohanwagh5646 Жыл бұрын
Tumhi camera gheun gelat mhanun sarv kahi chan jhal.. tumhi tumcha staff peki ekhadyala pathvyla pahije hoth hidden camera laun satya nakkich samor aal ast.
@anshude5293
@anshude5293 Жыл бұрын
तुम्ही असे कॅमेरा घेऊन गेलात, आणि स्वतः गेलात तर तुम्हाला VIP treatment मिळेल. Normal कोणी आमच्या सारखे गेलो तर absolutely अशी नम्र भाषा नसते. So तुम्ही असले video करून आम्हाला फार काही असे समजणार नाही.
@sumitshenvekar134
@sumitshenvekar134 10 ай бұрын
Dada pls give review of Motorola service centre
@kaustubh-in
@kaustubh-in Жыл бұрын
सॅमसंग चा रिविव्ह करा.. या सिरीज चे अलट्रावाईड कॅमेरा कालांतराने ब्लर होतात, असे कळले, त्यामुळे Long Term Used फोन चा Review करा.
@swatinaik3001
@swatinaik3001 Жыл бұрын
माझा Vivo v20 Pro मोबाईल आहे. 3 फूट उंची वरून माझा फोन खाली पडला. मोबाईल ला flipcover असून सुद्धा मोबाईल चा Display खराब झाला. Vivo च्या service center मध्ये मला 5795/-खर्च झाला.
@santoshrakte2566
@santoshrakte2566 Жыл бұрын
माझ्याकडे दीड वर्ष झालेला vivo x 70pro आहे आणि मी update केल्या नंतर ग्रीन लाईन आली होती ... मी vivo care मध्ये गेलो आणि माहिती सांगितली नंतर त्यांनी तपासण्या केल्या आणि तुम्हाला display बदलून दिला जाईल असे सांगितले ... त्या दरम्यान display सद्ध्याला स्टॉक नाही असे सागितले 15 दिवसांनी पुन्हा परत बोलावून घेतलं आणि ते म्हणाले की display स्टॉक नसल्यामुळे तुम्हाला vivo V27pro नवीन मोबाईल देतो म्हणाले... पण मी नको म्हणालो... लगबग 1 महिन्या नंतर display बदलून दिला ते पण फ्री ऑफ कॉस्ट
@abhijietkhare2784
@abhijietkhare2784 Жыл бұрын
9:28 अरे वा ! शेवटी माझी कमेंट वाचून गाडीचा नंबर ब्लर केला तर 👍🏻
@kiranagone6542
@kiranagone6542 Жыл бұрын
तूम्ही गेल्या मुळे इंजिनियर ने ते कपडे घातले, हात मोजे घातले, आणि ते फ्री च कव्हर तर सोडा साधं पाणी सुद्धा पाजत नाही
@sandeshghadi1
@sandeshghadi1 Жыл бұрын
छान, त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या, बुधवार ची वेळ, रात्री 8 पर्यंत आणि दुसरा रविवार आणि शनिवारी केस आणि स्क्रीन गार्ड फ्री, हे प्रत्येक SC ला आहे का?
@parthPatil-wv8df
@parthPatil-wv8df Жыл бұрын
Xiaomi च्या service center ला जावा...
@sameerramdasi88
@sameerramdasi88 Жыл бұрын
Ekdam bhangar service
@nileshthakur5682
@nileshthakur5682 Жыл бұрын
माझ्याकडे विवो v 15 फोन आहे.4 वर्ष झाली फोन ला. अजूनही मस्त चालतोय... 🔥🔥👌👍🏻
@richi_rich353
@richi_rich353 Жыл бұрын
अरुण दादा पुढचा विडियो realme च्या सर्विस सेंटर बद्दल कराल.
@AA-zt2cj
@AA-zt2cj Жыл бұрын
Sir he sarv tumhi banavlat chhaan hot, ek kaam kara..mi samsung la sudhha bolta tumchya baddal, aapan samsung service centre cha sudhha asa ek video banavu ya..je kahi pay asel tumch te karayla bolto...
@sairajekawade8702
@sairajekawade8702 Жыл бұрын
Trakin Tech मराठी❤ Arun sir Xiaomi service center la bhet dya.
@sarvaz1
@sarvaz1 Жыл бұрын
दादा स्टिंग ऑपेरेशन करा मग समजेल कशी सर्व्हिस मिळते
@Chandan9able
@Chandan9able Жыл бұрын
POCO ब्रांड चा सर्विसिंग करून बाघा
@KB-ny7yt
@KB-ny7yt Жыл бұрын
Sir या उलट परिस्थिती असते हो.... की आम्ही गरीब आहोत म्हणून लोक आमच्याशी अस वागतात काय माहित😅😅
@rahulghadigaonkar91987
@rahulghadigaonkar91987 Жыл бұрын
भावा🙏🏼 ठाण्यातील realme च्या service centre ला visit कर, आणि block shoot कर.
@rahulghadigaonkar91987
@rahulghadigaonkar91987 Жыл бұрын
मी vivo च्या service centre गेलोय v20 चा display,, backpanel नवीन लाउन घेतला screen guardदिला back case नंतर देतो बोलले तो काय आजून दिला नाही, total Bil 5600+1800 झाला.
@kunalharmalkar1996
@kunalharmalkar1996 Жыл бұрын
Sir tumi service center madhe camera gheun galet tar shooting kali tar tumala service changlich denar te hidden camera use karun shoot Kara mag baga tumala kashi service bhetta 😄
@satishkodre2081
@satishkodre2081 Жыл бұрын
कसला ही विवो सर्व्हिस डे देत नाही विवो आणि काही फ्री देत नाही फक्त विडिओ पुरते सांगतात पण काही देत नाहीत
@amitmane6476
@amitmane6476 Жыл бұрын
Hi dada One plus 11 R , gogal pixel 6 A, honor 90 ya piyki konta mobile best aahe
@amitmane6476
@amitmane6476 Жыл бұрын
Plz reply
@suryawanshivishal
@suryawanshivishal Жыл бұрын
Next video for samsung 🎉🎉
@draj45ra
@draj45ra Жыл бұрын
Khup Chan mahiti
@dhanajaykolhapur
@dhanajaykolhapur Жыл бұрын
तुमच्या ग्रुपमध्यील दुसरा माणुस पाठवा .रेलमी सर्वीस मध्ये आणि अनुभव बघा.
@popatkedari9044
@popatkedari9044 Жыл бұрын
सत्य परिस्थिती वेगळीच असते सर.... आठ दहा दिवस मोबाइल मिळत नाही.....😢
@pravinjadhav5617
@pravinjadhav5617 Жыл бұрын
पुण्यात तर लगेच मिळतो..
@santoshmundhe3791
@santoshmundhe3791 Жыл бұрын
Mi chay pn services sent bhet dy bhau...❤
@arunkadambyak47
@arunkadambyak47 Жыл бұрын
च्या मारी आम्हाला तर फाट्यावर मारतात हे लोक. पुढच्या वेळी तुम्ही जाऊ नका . तुम्ही ओळखतात. दुसर्याला पाठवा. OnePlus मध्ये जा
@gary8597
@gary8597 Жыл бұрын
Arvind da Motorola chya service center chi video pahije plz .......love from mumbai
@DeepakParte_ekzhunjpremi
@DeepakParte_ekzhunjpremi Жыл бұрын
अरुण दादा, तुम्ही तुमचा चेहरा मास्क आणि गॉगल्स ने झाकून तसेच हिडन कॅमेरे वापरुन ज्याप्रमाणे स्टिंग ऑपरेशन करतात त्याप्रमाणे तुम्ही व्हिसीट करा आणि त्यानंतर आपला अनुभव आपण शेयर करा असं मला वाटतं..☺️👍
Watch This Before Buying Motorola Phones👈The Real Truth!
11:12
Trakin Tech Marathi
Рет қаралды 88 М.
МАИНКРАФТ В РЕАЛЬНОЙ ЖИЗНИ!🌍 @Mikecrab
00:31
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 36 МЛН
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 4,1 МЛН
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 7 МЛН
Sting Operation : I Visited 10 Smartphone Service Center | Part 1
22:19
Gupta Information Systems
Рет қаралды 222 М.
My vivo & iQOO Authorised Service Center Experience! *Reality*
7:54
We Tried 5 service Centers in India!
10:54
TechWiser
Рет қаралды 362 М.
Green line issue! : Screen replacement | Vivo service center
14:15
Aniket Tech Tips
Рет қаралды 14 М.