Big Boss Marathi : आर्या बाहेर गेली पण निक्कीला सॉफ्ट कॉर्नर, बिग बॉस Scripted असतं की खरं असतं ?

  Рет қаралды 169,858

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #BigBossMarathi #AryaVsNikki
नाद लागलाय, कशाचा बिगबॉसचा. बिगबॉस सारखे शो मुळात क्रिन्ज असतात. त्या हाणामाऱ्या, ते राडे आणि ती उगीचच जुळवून आणलेली लफडी. असल्या सगळ्या फालतू गोष्टी. पण यंदाचा बिगबॉस टाळता येत नाही. त्याचं कारण एसक्यूआक्यूझेडक्यू. आत्ता कोण म्हणतय सुरज चव्हाण साधाभोळाय. तर कोण म्हणतय धड मराठी बोलता येत नाही त्याला ट्रॉफी देणाराय का? पण एक गोष्ट लक्षात येतेय का आजवर बिगबॉसला क्रिन्ज म्हणणारी लोकं आज अगदी नादाला लागून टिव्हीसमोर बसू लागलेत. निक्की तांबोळी पहिल्यांदा नॉमिनेट झाली आणि बिगबॉसने त्या आठवड्याचं नॉमिनेशन कॅन्सल केलं. मागच्या वेळी निक्की तांबोळीने आर्याच्या अंगावर चाल केलेली तरी कारवाई झाली नव्हती.
अरबाजने तर पॅडीला उचलून नेलं, अभिजीतला जोरदार धक्का दिला पण कारवाई शून्य. सिंघम मध्ये शेवटी डीएसपी जसा झोपतो तसे बिगबॉस झोपले होते, आणि आर्याने निक्कीच्या मुस्काटात मारली तर आर्याला बाहेरचा रस्ता दाखवला. रितेश देशमुख म्हणाले हा शो प्राईम टाईममध्ये दाखवतात, लहान मुलही हा शो बघतात त्यामुळे मुस्काड आम्ही दाखवणार नाही. पण जीओ सिनेमावर कार्यक्रमाचं रेटिंग तर UA म्हणजेच 16 प्लस आहे. त्यात अरबाज आणि निक्कीने बिगबॉसच्या घराचा झेडब्रीज करून टाकलाय. असो मुळ मुद्दाय तो म्हणजे बिगबॉस स्क्रिप्टेड असतय का? सगळं ठरवून केलं जातय का? आणि हे सगळे मिळून आपल्याला येड्यात काढतेत का?
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 511
@pkeducationalpoint46
@pkeducationalpoint46 2 күн бұрын
आर्या खरी आहे, निक्कीला बाहेर काढा ❤
@harshadagashe
@harshadagashe 2 күн бұрын
आपण आधी हे बघणे बंद करा. हे बघणे हा शुद्ध वेडे पणा आहे.
@jaydeepbavache739
@jaydeepbavache739 2 күн бұрын
पण तिला अक्कल कुठं आहे 😂
@mr2sh
@mr2sh 2 күн бұрын
मुळात हा कार्यक्रम बघणं हाच मूर्खपणा आहे😂😂😂😂😂
@9kalki
@9kalki Күн бұрын
आधी bigboss नियम बघा कोणाला पण मारणे म्हणजे bigboss नाही ... अहो आर्या बालिश आहे तिला काहीच कळत नाही 😂😂
@psi652
@psi652 Күн бұрын
काय खरंपणा केला त्या यडी न 😂😂
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 күн бұрын
पृथ्वीचा आकार गोल आहे, चिन्मय चा विषय खोल आहे. 👍
@thegodfather2271
@thegodfather2271 2 күн бұрын
😮 मुस्लिम धर्मात तर पृथ्वी चपटी आहे आसं सांगितल आहे 🤔
@bakasursonya1234
@bakasursonya1234 2 күн бұрын
Ani bigboss ha khup motha zol ahe😂
@nayan_the_vloger
@nayan_the_vloger 2 күн бұрын
काहीही असो चिन्मय दादा एक नंबर😊
@AryanMankar-z3f
@AryanMankar-z3f 2 күн бұрын
आप्पाचा विषय लय हार्ड आहे😂😂😂😂
@jaymaharashtra664
@jaymaharashtra664 2 күн бұрын
Chinmay jha tu aahe😅
@vaibhavshende1898
@vaibhavshende1898 2 күн бұрын
गुलीगत धोका बिग बॉस ला सूरज चव्हाण न दिला सुधारण्याचा मोका 😅😅
@Package_wala_chu
@Package_wala_chu Күн бұрын
काय कळतं त्या सुरजला, उगीच गरीब घरातुन आलाय म्हणुन लोकांनी डोक्यावर घेतलाय. असे लई गरीब बघितलेत, चपटी मारून गुलिगत गटारात पडत्यात.
@Xboohoo
@Xboohoo 2 күн бұрын
रितेश भाऊ म्हणाले की हा कार्यक्रम लहान मुलं पण बघतात त्याच्यामुळे ती कानाखाली मारलेली दाखवलेली नाही आणि जेव्हा निक्की आणि अरबाज चा रंगारंग कार्यक्रम चालू असतो तेव्हा लहान मुलं बघत नाही का
@nandkumartupe1922
@nandkumartupe1922 2 күн бұрын
kzbin.infoWs-CEDO_SKE?si=3X4oY7GBY8D0c_a0
@Suhad561
@Suhad561 2 күн бұрын
हा ना साल्
@jaymaharashtra664
@jaymaharashtra664 2 күн бұрын
Point he
@DineshShere-gj2zr
@DineshShere-gj2zr Күн бұрын
कीचा कोची चाल ते त्या निक्की चे आणि अरबाजचे
@suryavanshiabhyuday8584
@suryavanshiabhyuday8584 Күн бұрын
संग्राम यांना mild card म्हणतो. त्याची लायकी तरी आहे का संग्राम समोर
@pradyumanpawar8970
@pradyumanpawar8970 2 күн бұрын
जर सूरज जिंकला तर समजायचं scripted नसतय. 😊
@OnlineReport-q4d
@OnlineReport-q4d 2 күн бұрын
इकड DP,Paddy आणि आता आलेला sangram मोठे दावेदार आहेत
@pradyumanpawar8970
@pradyumanpawar8970 2 күн бұрын
ते बरोबर आहे पण सूरज voting मध्ये हरूच शकत नाही ​@@OnlineReport-q4d
@eazyetodre573
@eazyetodre573 2 күн бұрын
तो नाही जिंकणार. त्याला Bigboss मध्ये साधे निर्णय घेता येत नाही. इतका काही साधा नाहीये तो.
@ShivajiSwami-p7i
@ShivajiSwami-p7i 2 күн бұрын
​@@eazyetodre573 toch jinkar tu lood nako gheu 😂😂😂😂
@Ingragamingofficial
@Ingragamingofficial 2 күн бұрын
कोणीही जिंकले तर आपला काय फ़ायदा द्या सोडून विषय 😂
@pratikgade336
@pratikgade336 2 күн бұрын
'बिग बॉस सांगू इच्छितात हा खेळ मानवी भावनांचा नसून लफडे बाजाचा आहे.😂😂
@nandkumartupe1922
@nandkumartupe1922 2 күн бұрын
kzbin.infoBJJCI6eTQX4?si=n0mg3vuHhSQMvD3a
@Package_wala_chu
@Package_wala_chu Күн бұрын
काय गवताचं लफड दाखवलं का, ती जान्हवी कसला दणका आहे. अजुन एकानेपण ट्राय मारला नाही. तिकडे बिग ब्रदर मध्ये रात्रीस एका गोधडीत खेळ चालतात. प्रेक्षकांना पण थोडेफार बघायला मिळते
@India-hle
@India-hle 2 күн бұрын
आम्ही आर्यासोबत...
@abhijeetsable399
@abhijeetsable399 2 күн бұрын
Ja mg tichyasobat😂
@Ingragamingofficial
@Ingragamingofficial 2 күн бұрын
@@India-hle ja bhau tichya ghari 😅
@MlansnnS-25
@MlansnnS-25 2 күн бұрын
Ek no chi badhir porgi ae balach support baalish la😂
@Package_wala_chu
@Package_wala_chu Күн бұрын
तिच्या तोंडाचा वास येत होता एका एपिसोड मध्ये. आणि एवढी बालिश आहे, उगीच कुणाशीही पंगा घ्यायची. मागे निक्की आणि अरबाजचे खटकल्यावर हाप चड्ड्या घालून अरबाजला बळेच चिकटून सोललेली काकडी मिळवायचा प्रयत्न करत होती. बरे झाले हकालली.
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 күн бұрын
जर सुरज चव्हाण हरला तर हे फेक असेल. जर जिंकला तर हे मी रिअल मानेल.
@prashant__1997
@prashant__1997 2 күн бұрын
💯 स्क्रिप्टेड आहे कारण एन्टरटेन्मेंट शो आहे तो नसेल स्क्रीप्टेड तर लाईव्ह दाखवत जा मग बघु 😅
@thegodfather2271
@thegodfather2271 2 күн бұрын
🧐 पैसे कमविण्या साठी रितेश देशमुख ने अरबाज घेतलाच हे स्क्रिप्ट असून लव्ह जिहाद चा घटना वाढउ शकते. आणि मुळात लोकांना ह्या गोष्टी लवकर लक्षात येत नाही 😏
@nandkumartupe1922
@nandkumartupe1922 2 күн бұрын
kzbin.infoBJJCI6eTQX4?si=n0mg3vuHhSQMvD3a
@eaglehighflying
@eaglehighflying 2 күн бұрын
भावा मला लक्षात आली,म्हणुन प्रत्येक कमेंट करताना मी अरबाज ला कटवा चा बोल तो आणि बिगबॉस आणि रितेश भाऊ या दोघांना पाठींबा देतात.
@newsfilter24
@newsfilter24 2 күн бұрын
😂
@TheNikhilify
@TheNikhilify 2 күн бұрын
निकी स्वतः मुस्लिम आहे तिचे आडनाव तांबोळी आहे
@eaglehighflying
@eaglehighflying 2 күн бұрын
@@TheNikhilify religion christion
@Mindful_Moments_Raj
@Mindful_Moments_Raj 2 күн бұрын
मुळात किव येते ती निक्की सारख्या कंटेस्टंटला वोटींग करणार्याचीं. आणि बिगबोस पण जाणून बुजून तिला सेफ करताहेत पण अश्या अवलादी बाहेरच बर्या. बाकी आर्या, सुरज, धनंजय, हे तळागाळातले गडी सच्चे व खरे आहेत. धमाल आहे कमाल आहे. ☝🏻
@shubhambandewar666
@shubhambandewar666 2 күн бұрын
To show tichya mulech chaltoy
@Mindful_Moments_Raj
@Mindful_Moments_Raj 2 күн бұрын
@@shubhambandewar666 as tula vattate. 😂
@mr2sh
@mr2sh 2 күн бұрын
मला पण तुमची कीव येतेय तुम्ही तो शो बघताय
@bro-t6v
@bro-t6v 2 күн бұрын
​@@shubhambandewar666बरोबर आहे.. बिग बॉस निकी ला बोल्ड सीन साठी ठेवऊन घेते...5-6 वेळा तरी बिग बॉस कॅमेरा निक्की च्या बॉल ला झूम करून दाखवतात असतात.... लवडे का उठणार नाहीत लोकांचे....😂
@Mindful_Moments_Raj
@Mindful_Moments_Raj 2 күн бұрын
@@mr2sh आणि आम्हाला तुमची किव येते कि दुसर्याचं पाहण्यात ईतका रस घेऊन कमेंट करता. 🤣
@sujal_9
@sujal_9 Күн бұрын
फक्त एकच कानाखाली वाजवली म्हणून आर्या चा जाहीर निषेध 😂😂😂
@nileshm1051
@nileshm1051 Күн бұрын
हो ना कमीतकमी दोन चार वाजवल्या पाहिजे होत्या तेव्हा नाही जमलं तर घरातुन बाहेर पडताना तरी वाजवायचया होत्या 😅
@dineshacharekar
@dineshacharekar Күн бұрын
बिग बॉस scripted नसतं म्हणणारे अजून पण याचं जगात आहेत की Undertaker 7 वेळा मरून जिवंत झाला आहे. आज पर्यंत बिग बॉस चां एकही न बघितल्याचा eisode माला अभिमान आहे😂
@swapnilpowar7432
@swapnilpowar7432 2 күн бұрын
मला वाटत मी एकमेव माणूस आहे ज्यांनी बिग बॉसचा एकही एपिसोड पाहिला नाही. रीलबघताना मध्ये मध्ये काही शॉट्स दिसतात पण मी ती रील सुद्धा पूर्ण पाहू शकत नाही, लोक अख्खा कार्यक्रम कसे काय पाहू शकतात? आपल्या कडे लोक जे सी बी खड्डा खणताना सुद्धा दोन दोन तास पाहू शकतात.
@shubhamshinde4042
@shubhamshinde4042 2 күн бұрын
Correct 😄
@manojmule6005
@manojmule6005 2 күн бұрын
Mi pan aahe tumchy sobat
@avinash23442
@avinash23442 2 күн бұрын
me pan right
@onkaryadav7355
@onkaryadav7355 2 күн бұрын
@Essa-bl2xh
@Essa-bl2xh Күн бұрын
evdh detail madhe baghayala konala time ahe aaplich lok pagal ahet ji baghtat asle shows 😂
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 күн бұрын
एकच हवा, फक्त चिन्मय भावा 🥰 कट्टर बोल चिन्मय प्रेक्षक
@Akhappy007
@Akhappy007 2 күн бұрын
अरबाज आणि निक्की ने बिग बॉस chya घराचा Z bridge करून टाकलंय हे भारी होत.. खरेच आहे ते
@nandkumartupe1922
@nandkumartupe1922 2 күн бұрын
kzbin.infoBJJCI6eTQX4?si=n0mg3vuHhSQMvD3a
@waruu7568
@waruu7568 Күн бұрын
😂😂
@Xboohoo
@Xboohoo 2 күн бұрын
Bigg boss ने आर्या ला काढून निक्की ची बाजू घेतल्यामुळे हा show लवकरच संपुष्टात येणार असं वाटतं
@AJIT40
@AJIT40 2 күн бұрын
निक्की ला फक्त काय हा प्रकार अगं बाई या पुढे निक्की ला काही येत नाही म्हणून निक्की बाहेर गेली पाहिजे असे कोण कोणाला वाटत
@surajkadu1057
@surajkadu1057 2 күн бұрын
सुरज बिग बॉस जिंकणार नाही त्याचा उपयोग हा फक्त टीआरपी साठी केला जाईल
@dineshacharekar
@dineshacharekar Күн бұрын
Big boss cha ekahi episode n बागितेल्येनी लाईक करा
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks 2 күн бұрын
नाही स्क्रिप्टेड नाही..... खरोखर रचलेलं नाटक असतं.... विषय बदलू नका हो तुम्ही ते काहीही असो पडणार तर महायुतीच....🖊️
@jaydeep_jk02
@jaydeep_jk02 2 күн бұрын
😂😂😂😂 खरंय महायुती पडणार 😂😂💯💯💯
@Shaivism24
@Shaivism24 2 күн бұрын
💯
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 2 күн бұрын
तोंडावर 😂😂😂
@vijaybhai21340
@vijaybhai21340 2 күн бұрын
Bhurtya mahabhakas aghadicya chatya 😂😂😂😂
@AbhishekPatil-ur3jx
@AbhishekPatil-ur3jx 2 күн бұрын
Ekdam Barobar 😂
@Jadhav360
@Jadhav360 Күн бұрын
सुरज फक्त...❤❤❤ बिगबॉस या आधी कधीच बघत नव्हतो.. फक्त सूरज साठी बघतो..❤❤
@Hindi_Podcast_Reels
@Hindi_Podcast_Reels Күн бұрын
Bigg boss screepted आहे की नाही. हे उत्तर आज मला भेटल.
@programminghacks7731
@programminghacks7731 Күн бұрын
Bigg Boss show कसा चालतो खूप छान explain केलं. पण आर्या च्या थप्पड सोबत बाकी लोकांची धक्का बुक्की ची तुलना केली ते analysis चुकीचं आहे तुमचं.
@user-zp4pp6ul1o
@user-zp4pp6ul1o Күн бұрын
3.42 च्या मुद्द्यावर सर्चींग करणारे हात वर करा😅😅
@anilbarhate2683
@anilbarhate2683 Күн бұрын
असे कार्यक्रम स्क्रिप्टेड असतात की नाही हे आयोजकांनाच माहीत ! अशा कार्यक्रमातील माकडचाळे करणाऱ्या, फालतू लोकांना बघत बसून आपला वेळ घालवू नये, आणि त्यांची चर्चाही दिवसभर करू नये.
@PatilB12
@PatilB12 2 күн бұрын
आर्या वर अन्याय झालाय....
@kirtimagade
@kirtimagade 2 күн бұрын
Nikki mhanje dusri chitra vagh
@Divine_marathi
@Divine_marathi 2 күн бұрын
Bhai 😂😂
@nilkanthjadhav649
@nilkanthjadhav649 2 күн бұрын
Only Suraj Chawan...❤❤❤
@atulghaiwat4219
@atulghaiwat4219 Күн бұрын
प्रश्न : बिगबॉस स्क्रिप्टेड असतो का? उत्तर : बिगबॉस ची स्क्रिप्ट ही दर आठवड्याला TRP आणि Participant च्या पॉप्युलरिटी वर ठरवली जाते, आठवडी बाजारा सारखी
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 күн бұрын
बोल भिडू प्रेक्षक पोल :-- 1.बिग बॉस फेक असते, कंमेंट करा. 2.बिग बॉस फेक नसत लाईक करा.
@vikasshinde5612
@vikasshinde5612 2 күн бұрын
रितेश दादा सांगतो का आर्या नी मारले ते दाखाऊ शकत नाही कारण हा शॉ लहान मूल दाखवता मग आराबज आणि निक्की च लफड दाखवले ते चाळत फालतू आहे हे
@nandkumartupe1922
@nandkumartupe1922 2 күн бұрын
kzbin.infoBJJCI6eTQX4?si=n0mg3vuHhSQMvD3a
@ashoknande6827
@ashoknande6827 Күн бұрын
बिग बॉस आर्या ने निकी च्या कानाखाली मारली हे दाखवू शकत नाही. मग आता अरबाज आणि निकी चा हनिमून दाखवा 😂
@dfx1663
@dfx1663 Күн бұрын
जे entertainment करतात त्यांना मुद्दामुनच शेवट पर्यंत ठेवलं जात TRP साठी
@sandeeppstil1315
@sandeeppstil1315 2 күн бұрын
चिन्मय भाऊ म्हणजे विषयच भारी... 🔥
@sujal_9
@sujal_9 Күн бұрын
वर्षा ताई ना जास्त व्होट करा तर च निक्की अरबाज bottom 2 मध्ये येतील
@sudhirkudalkar7054
@sudhirkudalkar7054 Күн бұрын
निकीला बाहेर काढा सर्व ठरवलेले आहे
@flyingtejal530
@flyingtejal530 2 күн бұрын
आता bigg boss पाहणे मी बंद केले आहे अणि जे जे चॅनल किंवा फेसबुक पेज ,instagram किंवा youtube page bigg boss विषय काही पण दाखवतील ते सुद्धा मी ब्लॉक मारणार आहे.अस्मिता महाराष्ट्रा ची जपण्याचे काम आपल्या हातात आहे....
@AbhishekB80
@AbhishekB80 Күн бұрын
😂😂
@OnlineReport-q4d
@OnlineReport-q4d 2 күн бұрын
Scripted BigBoss सगळा TRP चा खेळ 😂 Scripted Scripted Scripted Scripted Scripted 😂
@LakshmanSonavane-pt6nl
@LakshmanSonavane-pt6nl 2 күн бұрын
सूरज चौहानच जिंकणार ❤बाकी गेले उडत 😊
@Studyshots-n3w
@Studyshots-n3w Күн бұрын
Aarya 🔥 Suraj 🔥🔥🔥
@PushpaKhalse-bc9yq
@PushpaKhalse-bc9yq Күн бұрын
जर या आठवडय़ात अरबाज बाहेर गेला तर खरा खेळ चालु आहे समजायचे
@Singwithakash
@Singwithakash 2 күн бұрын
सरळ सरळ समजतंय की आता next कोण बाहेर जाणार लोकं ही predict करू शकतील असं झालंय. आणि even लोकांना टॉप ५ पण समजले असतील की कोण असेल so ha ek well design show ahe 💯
@itz_kanha07
@itz_kanha07 Күн бұрын
आता mala तर असं वाटायला लागलय चिन्मय भाऊलाच wildcard entry द्यायला हवी 😂
@programminghacks7731
@programminghacks7731 Күн бұрын
आर्या ला बाहेर काडून example set केलंय, उद्या उठून सगळेच हाणामारी करतील. Bigg Boss scripted नाही.
@nrb7916
@nrb7916 Күн бұрын
चिन्मय तुला पण big boss मध्ये बघायला आवडेल आम्हाला... Next sizen...
@ShivajiSwami-p7i
@ShivajiSwami-p7i 2 күн бұрын
Suraj mule pahatoy aamhi❤❤❤
@AkshuB257
@AkshuB257 2 күн бұрын
Arya❤
@madhukaretape5572
@madhukaretape5572 19 сағат бұрын
महाराष्ट्रातील सगळे पत्रकार एकीकडे आणि आपला चिन्मय भाऊ एकीकडे.... 🤣🤣🤣🤣
@suvarnashanbhag6501
@suvarnashanbhag6501 Күн бұрын
Bigg Boss marathi is biased. We want Aarya back!
@vishwakulkarni2375
@vishwakulkarni2375 2 күн бұрын
निकी आणि अरब्या चा तो सॉफ्ट पॉर्न.. लहान मुलांनी बघितला.. त्याच काय करायच... Bigboss.. की आंख मैं लालच है...#bigboss बैल
@nandkumartupe1922
@nandkumartupe1922 2 күн бұрын
kzbin.infoBJJCI6eTQX4?si=n0mg3vuHhSQMvD3a
@GoofyChaiLoverGirl
@GoofyChaiLoverGirl Күн бұрын
Nikki and Arbaz la baher kadhala nahi mhanun big boss baghat nahi
@sanjay2265
@sanjay2265 Күн бұрын
निक्की आणि अरबाज चा खेळ जास्त दाखवा big boss 😂😂😂😂
@BIG_DEAL_4U
@BIG_DEAL_4U Күн бұрын
Aaila Chinmay bhau..rapchik mandni kartos rao...hats off..fakt bol bhidu tuzya mulech ata Ani pudhehi growth karnar he nakkich❤
@sujal_9
@sujal_9 Күн бұрын
Bigg Boss ek bapa cha asel tar ch Nikki kivha arbaz paiki ek jan baher jail 😂😂😂
@prachivarpe2933
@prachivarpe2933 Күн бұрын
चिन्मय भाऊ तुझं personal मत सांग तुला काय वाटत स्क्रिप्टेड असेल कि नाही ... तू जे म्हणशील तेच खर 😂
@rahulwable6924
@rahulwable6924 Күн бұрын
अहो बिग बॉस 💯 स्क्रिपटेड असत
@Vidarbhachakida
@Vidarbhachakida Күн бұрын
आर्या आजच अमरावती ला आली भव्य स्वागत झालं. ती सीक्रेट रूम मध्ये नाही
@akashpatil4262
@akashpatil4262 18 сағат бұрын
इथे तर सगळी निक्की च्या विरोधात आहेत तर नेमक तिला सेफ कोण करतय....😂😂😂😂😂
@shaktisalokhe__6005
@shaktisalokhe__6005 17 сағат бұрын
Maturity is when you understand the show is based on Sadism and Voyeurism 🤡 Nd people who never watch 🗿
@gauravshirbhatevlogs
@gauravshirbhatevlogs Күн бұрын
देव बरोबर करतो आणि देवाकडे न्याय आहे
@PK-xs6ye
@PK-xs6ye 20 сағат бұрын
अरबाज आणि निक्किने बिग बॉस चा झेड ब्रिज करून टाकलाय.. 😂😂😂 Big fan of chinmay..❤
@KetanUtekar-xc4qk
@KetanUtekar-xc4qk Күн бұрын
एकदा तरी आई कुठे काय करते वर व्हिडिओ बनवा
@prathameshsarode166
@prathameshsarode166 Күн бұрын
video pahaychi garaj hi nahi, amha sarvana mahit aahe bigg boss he scripted nastach. A person can come with particular mindset but for that entire game can't be planted.
@Rocky00793
@Rocky00793 2 күн бұрын
आरबाज आणि निकी नको ते करतात ते पोर बगत नाहीत का 😅 आर्या ने आजुन 4 5 देऊन बाहेर यायला पाहिजे होत 😅 आणि शेवटी सांगतो जिंकणार सुजर चव्हाण ❤ आपला माणूस ❤
@Ugrat-MH12
@Ugrat-MH12 8 сағат бұрын
अरबाज निकी एका बेडवरती एका ब्लॅंकेट खाली काय करतात ते बिग बॉस ने चेक करावे😂😂😂😂
@sonalwaghmare1830
@sonalwaghmare1830 Күн бұрын
BolBhidu हा channel... मी ह्या साठी बघते कारण इथून काही informative गोष्ट ऐकायला बघायला भेटत असते like education and general knowledge wise.... Bigboss show वर व्हिडिओ बनवून प्रेक्षकांचं कोणत Gk वाढणार आहे....??
@sita-hu2ww
@sita-hu2ww Күн бұрын
Ankita❤
@yashart3307
@yashart3307 10 сағат бұрын
सूरज जिंकला तर चालते पण खेडळा पाहिजे तो काहीच खेळात नाही घरात दिसत नाही तो
@beliveinself........1
@beliveinself........1 9 сағат бұрын
मी अजून पर्यंत बिग बॉस मराठी आणि हिंदी अजून शो बघितला नाही 😅
@जळगांवकरSiddhuuuuuu
@जळगांवकरSiddhuuuuuu Күн бұрын
Bhau ne tar pol kholli sagali 😂👍👌
@shreerampandhare6098
@shreerampandhare6098 Күн бұрын
आर्यांचे interview आले नाहित म्हणजे आर्या परत येणार वाटत
@Dharmik457
@Dharmik457 2 күн бұрын
बिग बॉस स्क्रीपटेड असतं का? 😂 उत्तर : हो आणि ज्यांच्या डोक्याला काही ताप नाही आहे त्यांना तो हवा असेल तर बिग बॉस शो त्यांच्या साठी उत्तम आहे. 😜😂😂
@User1234-Pnc
@User1234-Pnc 2 күн бұрын
नीलम जाधव कोण आहेत🤔 जंगली रमीची add करतात त्यांना खरंच पैसे मिळालेत का?त्याच्यावर एक व्हिडीओ बनवा...
@rajj______________00000
@rajj______________00000 2 күн бұрын
गोलीगत धोका.... ब्रँड इस ब्रँड सुरज चव्हाण❤
@SwanandiMonde
@SwanandiMonde 22 сағат бұрын
आम्ही फ़क्त सूरज साठी Bigboss baghto karan toh je krtoy te khara ahe amchya sarkha माणसाला support kartoy baki aarya ne je kahi केल te aghi बरोबर् ahe ❤❤❤❤❤❤ बाकी winner tar goligat ch होणार
@dnyaneshwarthamke2519
@dnyaneshwarthamke2519 14 сағат бұрын
आज पर्यंत या शो ला आम्ही फालतुगिरी समजत होतो पण सुरज चव्हाण आल्यावर समजल की शो चांगला आहे
@ravindrakumbhar7513
@ravindrakumbhar7513 Күн бұрын
जर सूरज अंकिता अभिजीत पंढरीनाथ dp नाहीत जिंकले तर शो १०१% scripted आहे
@mansoorsheikh3136
@mansoorsheikh3136 9 сағат бұрын
Ugi chach judaun aanleli lafdi was epic line 😂😂😂
@rushigolande2253
@rushigolande2253 2 күн бұрын
रितेश जेव्हा बोलायला लागतो तेव्हा लगेच समजत तो पाठांतर करून आलाय
@SagarLad-mf1ue
@SagarLad-mf1ue 2 күн бұрын
निक्की ला बिगबॉस चा सपोर्ट आहे, pls boycott bb. आर्याची चूक होती, पण घराबाहेर काढणे खूप चुकीची आहे
@yogeshbahire2917
@yogeshbahire2917 Күн бұрын
निक्की ला voting येतच नाही ए , TRP साठी big boss खेळवताय तिला
@aartibhosale7100
@aartibhosale7100 Күн бұрын
Season 4 la Prasad chy ewji Akshay winner zala tewa kalal show scripted ahe😢
@ramkrishnakoli100
@ramkrishnakoli100 Күн бұрын
Ashya falatu vishayavar video banvun bol bhidu che status kami karu naka
@abinash-jc2es
@abinash-jc2es Күн бұрын
NON SANSE आणी FALTU SHOW म्हणजे BIG BOSS 😂😂
@dfcreation9
@dfcreation9 2 күн бұрын
We Love Suraj Chavan❤
@amitkamble5317
@amitkamble5317 Күн бұрын
Only चिन्मय भाऊ
@someshekharsakunatti446
@someshekharsakunatti446 2 күн бұрын
Scripted ahe atta khatrich zali.... Ani BB swatapurta tr bann keloy mi.... Band manje band
@sagarbodekar2479
@sagarbodekar2479 Күн бұрын
मला कळत नाही निक्की ला कोण व्होट करत असेल??? आणि निक्की ला टीआरपी साठी बीग बॉस मध्ये ठेवले आहे का?
@ujwalafernandes9027
@ujwalafernandes9027 2 күн бұрын
Only Suraj 😊in Biggboss S5. &Nikki best Geams 👌 👍 play 😅😂..from Europe 🇪🇺
@vishaljadhav540
@vishaljadhav540 2 күн бұрын
स्पोर्ट्स आर्या ❤❤❤
@Itz_glamgirl
@Itz_glamgirl Күн бұрын
We want aarya😩
@pupa....8606
@pupa....8606 Күн бұрын
Br zal tya aarya la baher kadhl.....balish kuthli
@yashking1650
@yashking1650 Күн бұрын
Arya❤❤❤❤😢😢😢
@girishsuryawanshi6501
@girishsuryawanshi6501 2 күн бұрын
Z bridge wah bhai. 😂 मी पुणेकर.
@sanjivanivicharechavan
@sanjivanivicharechavan Күн бұрын
Aarya geli bb band baghaych...
@sambhajijavir4343
@sambhajijavir4343 2 күн бұрын
'बिग बॉस हे सांगू इच्छितात की हा खेळ पूर्णपणे स्क्रिपटेड आहे. आम्ही जी माकडं आत घेतली आहेत ती सर्व आमच्या ईशाऱ्यावर चालतात.😜 आर्या खरी वाघीण म्हणावं की हा शो संपला की म्हणू हा प्रश्न आहे
@SachinJadhav-dt8pl
@SachinJadhav-dt8pl Күн бұрын
Big Boss and Ritesh Deshmukh यांची मिली भगत आहे कारण निक्की आणि अरबाज चे चाळे करत होते तेव्हा लहान मुले बगत नाही का आणि आर्या ने निक्की laa कानाखाली वाजवली ते नाही dakhau शकत हा शो रिअल नाही फेक ahe
@darshandivte7363
@darshandivte7363 12 сағат бұрын
Hey tar khar ahe lok bigg boss marathi mostly fakta suraj ani abhijeet sathi baghtay
@vishusworld9635
@vishusworld9635 Күн бұрын
Big boss scripted asto.. Nikki la 95 % virodh ahe baher. Tari ti aat kas kay? Voting kas kay hot tila?
МЕБЕЛЬ ВЫДАСТ СОТРУДНИКАМ ПОЛИЦИИ ТАБЕЛЬНУЮ МЕБЕЛЬ
00:20