आम्हाला जुन्या दिवसांची आठवण करून दिली . आमचे वडील अशीच आणायचे, आमची आई स्वच्छ करायची आता नवीन मुली हे सगळे किळसवाणे म्हणुन ह्याच्या भानगडीत पडत नाही, पण आरोग्याच्या दृष्टीने, व बाळंतिणीचा सर्वात श्रेष्ठ आहार.
@manishachavan577511 ай бұрын
बरोबर आहे देव सांगत नाही उपास करा नेवेद्य दाखवा देव फक्त माझ्या वर किती लोकांनची श्रध्दा आहे येवढच पाहिजे असत
@prathameshrahate248511 ай бұрын
ताई पाया सूप बनवून दाखवा पाया कसे साफ करायचे दाखवा
@sanjalibhatkar973311 ай бұрын
आई नी मूडी छान 👌👌👌 केली मी सर्व विडिओ बघितला
@Omni-m2i11 ай бұрын
मावशी पाया सूप कसा बनवतात ते पण दाखवा ना एकदा प्लीज अणि रिप्लाय पण द्या हा recipe खूप छान तब्येतीची काळजी घ्या
@Sandhya879-gr7wp11 ай бұрын
Ekch no mundi pan kide kharach adtat mundi made kon kadat te thokun dakhavtat ka kide adle tar
@lalita889111 ай бұрын
खूपच छान रेसिपी मावशी तुम्ही जेवण इतक सुंदर बनवता तोंडाला पाणी सुटले ते पण प्रसन्नतेने बनवता
@pratibhapawar502511 ай бұрын
Khupch yummy recipe No 1 👌👌👌👍👍👍
@sanskrutibhadrike564411 ай бұрын
अभिनंदन आई. प्रतिभा ❤❤❤🎉🎉
@sable291311 ай бұрын
अभिनंदन आई आणि प्रतिभा 100K झाल्या बदल ❤❤❤
@sarojasutrave32811 ай бұрын
माझी आजी बनवायची ते पण चुलीवर लय भारी लागते ❤❤
@lalita889111 ай бұрын
मावशी तुम्ही अशाच हसत रहा आनंद होतो उदास असल्या की व्हिडिओ बघायला कंटाळा येतो आणि तुमच्या रेसिपी छान असतात हसून खेळून बनवता म्हणजे छानच असणार तुमचं सगळ कुटुंब एकत्र पाहायला खूप आवडत तुमच्या मुली आलेल्याही आवडत आता धक्का बुक्कीचा काळात कोणालाही वेळ नसतो पण कुंटूबाने महिन्यातून एकदा का होईना एकत्र येऊन मजाही केलाच पाहिजे सहल काढा किंवा पिकनिकला जा किंवा देवदर्शनाला जा तुम्हाला जिथे आवडेल तिथे आनंद घ्यायला जा पण एकञ जज कुंटुबात एकोपा राहतो संवाद होतो आनंद घ्यायला पैसा गेलेला चांगला पण दवाखान्यात गेलेला वाईट असतो म्हणून म्हणते आनंद घ्या आणि द्या लव यू वेदांत गाॅड बेल्स यू