चटणी आणि भाकरी बघून तोंडाला पाणी आलं... खूप छान प्रतिभा 💚
@darshanahajare-p1eАй бұрын
प्रतिभा changli आहे kup chan sun आहे
@vishrantikengar5082Ай бұрын
आई छान बोलल्या..भाकरी तव्यावर टाकली की पाणी लावायचे हे सर्वानाच माहित आहे..हा हा हा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@ShwetaPawar-jq5dhАй бұрын
खूप खूप छान आहे ❤श्री स्वामी समर्थ ❤
@seemawayangankar4317Ай бұрын
खुप छान प्रतिभा 👌👌👌👍❤️🥰🥳🤩
@rupalipangam6077Ай бұрын
खूप छान प्रतिभा अशीच काळजी घे आईची ❤❤
@lalita8891Ай бұрын
व्हेरी गुड प्रतिभा पाट्यावर वाटून चटणी खूप छान बनवलीस सासूसारखी अन्नपूर्णा आहेस तू मावशींना बोंबलाची चटणी आणि सुकटीची चटणी बनवून आणि ज्वारीची भाकरी बनवून खायला तोंडाला चव येईल व्हेजिटेबल सूप बनवून प्यायला दे नाॅनव्हेजमध्ये खेकडा चिकन खायला दे म्हणजे ताकद येईल
@lalita8891Ай бұрын
आजचा व्हिडिओ खूप छान होता आवडला गाॅड ब्लेस यू
@AWMgamer9189Ай бұрын
आई आराम करा आईला बघुन छान वाटले स्वामी समर्थ चा आशिर्वाद आहे आपल्या पाठीशी....❤
@suchitabagwe4045Ай бұрын
व्हिडिओ खूप छान आहे तुझा नवीन चैनल साठी अभिनंदन 👌🎉
@vishrantikengar5082Ай бұрын
प्रतिभा भाकरी पलटी मार..तू नको पलटी मारू 😂😂😂😂😂😂😂😂😂..मज्जा केली
@LajjatJevnachiАй бұрын
Asech sambandh havet sasu ,sune madhe tarach ghar tikun rahil 👌👌🙏
@shubhangikulkarni3549Ай бұрын
छान 👌😊प्रतिभा 😮पण फक्त आईना बर नसतानाच नाही 😊तर आईना बर असताना एरवी पण रोजच सगळा स्वयंपाक आणि घरची कामे तूच करत जा 😮आईला आता विश्रांतीची खूप गरज आहे 😢बर वाटल्यावर लगेच त्यांना कामाला लावून तु पळ काढू नकोस 😡आत्ता वागतेस तशीच कायम जबाबदारीने वाग 😊👍👍
@dikshamanyar574Ай бұрын
Khup chan sun bhetli aai tumhala chatni ani bhakar tar १ cha no
@aartishinde6537Ай бұрын
Juni athavan alí ai la bar vatel God bless you
@preetamdhanawade3364Ай бұрын
Khup mast ahe pratibha
@LajjatJevnachiАй бұрын
👌👌🌹🎉
@suvarnabhoir8695Ай бұрын
Partibha tu khup changali aahes
@nitinparanjape778Ай бұрын
khupach bhari Pratibha tai ❤
@madhurijoshi7222Ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻
@VrushaliVarthaАй бұрын
Aaini adhi khup kast kelet ata kam nka karu aai sun khup kalji ghete mg aramat jevn karat ja lavkr bar vatel😊