😭😭😭🥺🥺🥺 तुम्ही रडु नका मला तर वडील पण नाहीत 🥺🥺🥺😥 miss you papa
@RahulPatil-zd2tq2 жыл бұрын
भावा आम्ही हाय
@pruthvirajmhaske4572 Жыл бұрын
आम्ही आहे
@akshaysatras85642 жыл бұрын
खुप मैत्री आहे दोघांची, सदैव अशीच राहो,
@navnathkathle47492 жыл бұрын
खरच राव घनश्याम भाऊ हुशार पण तेवढाच आहे आणि कष्टाळू पण खूप आहे राव
@anujagaikwad84522 жыл бұрын
छोट्याशा वयात खूप समजदार आहे घनश्याम😭😭😭👍👍👍
@prjn12 жыл бұрын
God bless u beta ghanshyam,,,,,. देवाला हात जोडून pray करतो तुझ्यावर सुख समृद्धीचा वर्षाव होवो
@shrenikpatil82982 жыл бұрын
*याला जिवन ऐसे नांव,* आपल्या वडिलाना आपल्या चुकीमुळे त्रास झाला, याचं दुःख सहन न झाल्याने डोळे वाहणारा हाच खरा याच वयातला घनश्याम...! बाकी सगळी तर गावकीच आहे. जिचा स्वतःला खरोखर काहीच ऊपयोग नाही.
@pratibhtitme42072 жыл бұрын
रडू नका तुम्ही खुपच काळजी करत आहे आई बाबा ची
@sahilsayyad22992 жыл бұрын
तुम्ही रडू नको घनश्याम तू खूप चांगला आहेस अशीच आई-वडिलांची काळजी घेत जा नको टेन्शन घेऊ होईल सगळं व्यवस्थित
@sandipgunjal66272 жыл бұрын
घनश्याम कोण म्हणतं तु लहान आहे आरे तुझं मन खूप मोठ आहे तु सगळ्यात महान आहे स
@dhanajikendre99282 жыл бұрын
घनश्याम फार मोठा महात्मा आहे ,गोतम बुध्द आहे 🌹🌹
@maheshkamble64892 жыл бұрын
गौतम बुद्ध नाही हो दादा पण खूप छान आहे घनश्याम 👌
@atulwalke94682 жыл бұрын
चक्कर झाला का तू
@anantdighe30222 жыл бұрын
घनशाम निर्मळ मनाचा भोळा माणूस आहे.
@pratibhagaikwad27282 жыл бұрын
रडू नका साहेब .होतील बरे अण्णा.तुम्ही खूप खंबीर आहात साहेब. तुम्हीच असे रडत बसलात तर मग कसे
@anantdighe30222 жыл бұрын
अण्णांना लवकरात लवकर बर वाटावं आणि जखम लवकर बरी होवोत अशी विठ्ठला जवळ प्रार्थना. घनश्याम रडू नको काळजी घे.
@psychoComedic2 жыл бұрын
आता विठ्ठल पळत येणार का ? 😂
@anantdighe30222 жыл бұрын
@@psychoComedic dr Sunil unde shrirampur स्वताला चेक करून घे त्यांचे कडे तुझ्या साठी तेच विठ्ठल आहेत.गाढवा.
@hiramanharde29712 жыл бұрын
घनशाम अवजार हाताळतांना काळजी घ्या. एकमेकांची काळजी घ्या. मी श्रीगोंदा तालुक्यातील रायगव्हाण चा आहे. मला तुमचा सर्वांचा अभिमान वाटतो.
@garja_maharashtra2 ай бұрын
Hii hiraman maza ek kaam hota raygavhan madhi mala tumcha mobile number dya sarkari kaam ahe help kara
@garja_maharashtra2 ай бұрын
Mi kopargaon cha ahe
@rajkumarlahigude92552 жыл бұрын
Ghanshymla pahnyachi khup diwsapasunchi icha tumhi purn kelit.khup khup dhanyawad.
@indrajitjadhav96072 жыл бұрын
घनश्याम कोणतेही काम करताना सावकाश व काळजीने करावे. नंतर रडून फायदा नाही. टेन्शन घेऊ नकोस मित्रा.
@प्रशांतपवार-ज7छ2 жыл бұрын
नितीन भाऊ घनश्यामला रडताना पाहून मी सुद्धा लय रडलो मला पण वडिलांची खूप आठवण आली 😭😭😭😭🙏
@jagannthgite39372 жыл бұрын
घनश्याम रडु नको, सगळ ठीक होईल. टेन्शन घेऊ नको त्यामुळे तुझी तब्येत अजून खराब होईल. अरे लाईफ मध्ये टेन्शन सर्वांना च असतात भावड्या. You are good boy don't cry.ok...
@mahavirmane11162 жыл бұрын
घनशाम किती समुदाय मुलगा आहे राम कृष्ण हरि
@appakharat8843 Жыл бұрын
कष्टाळू आहे. घनश्याम त्याला जाणीव आहे प्रत्येक गोष्टीची.
@monikaphalke7232 жыл бұрын
Ghansham cha channel banvayla sanga aarthik madat hoyeil tyala
@AbhiJadhavPatil2 жыл бұрын
Be Strong Ghanshyam
@uddhav7_1_22 ай бұрын
बिग बॉस मध्ये हा छोटा वडापाव निक्कीचे बॉल दाबतोय. किस करतोय आणि हा तिला बहीण म्हणतोय
@amitkamble64332 ай бұрын
काहीही कमेंट करू नका
@yogeshmandude62262 жыл бұрын
घनश्याम तू ग्रेट आहेस
@daydreamer56292 жыл бұрын
Just a thought - We all maharashtrian people randomly watch all you tubers videos across the globe .. different different languages videos. though our mother tongue is marathi and though we are aware that youtube give payments to them who are making the videos . so i feel we all should at-least subscribe to such ppl who are making these videos without having bigger set up, who are showing our culture which is hardly visible in urban cities. Trying their best to make good contain video without any stunts, vulgarity. So we must support our Marathi you tubers. Because subscription doesn’t take your money. But make them positive and motivated to make more videos. God bless you Ghanshyam dada. And take care
नितीन भाऊ तुम्ही काही पण नका राव बोलू घनश्याम ट्रॅक्टर पळवतो म्हणता म्हणजे त्याचे घरचे अजून त्याला खवळतील राव असे नका म्हणू राव इमानदार आहे राव तो औषधाची पैसे विचारले राव
@ks52692 жыл бұрын
रडू खूप आल एवढे प्रेम बघून
@bhauvyavahare19212 жыл бұрын
घनश्याम होणाऱ्या गोष्टी होतच असतात आपली काय चुक तु नको टेंशन घेऊ आतुन पुढे काळजी घेत जा
@latamali1899Ай бұрын
God bless you GHANSHYAM DARODE.🙏 🙌
@shankarkolekar17252 жыл бұрын
आरे घनशाम ठिक होईल सगळ
@bapushinde96832 жыл бұрын
घनश्याम तू एक नंबर शेतकरी आहेस
@bharatgorde2 жыл бұрын
शेतकऱ्यांच्या व्यथा कितीही सांगितल्या तरी कमीच😢
@MayurPM2 жыл бұрын
Deva sagla bara krel ghashyam bhava 🙏🏻 dev aahe aaplasobat 🙏🏻
@ganeshhodshil63192 жыл бұрын
Radu नको भावा यार 😭😭
@surajlale87432 жыл бұрын
घनश्याम चे व्हिडियो बनवून तूम्ही पैसे कमवता थोडे त्याला पण देत जावा ही अपेक्षा..
@liveforfood7292 жыл бұрын
Ghansham pls don't cry 😭 yaar
@mejorsachindevkate36902 жыл бұрын
घनशाम ग्रेत , काळजी घे भाऊ मी मेजर सचिन DEVKATE Shirasgaon kata Shirur पुणे
@प्रदीपसूर्यवंशी-फ5त2 жыл бұрын
😭रडु नकोस होतिल बरे अण्णा
@UKOfficialWorld2 жыл бұрын
खूप छान सर एक नंबर व्हिडिओ मी पण बनवले आहेत व्हिडिओ बीड जिल्ह्यातील नक्की पहा चॅनलला भेट द्या थँक्यू
@vaibhavyedravkar98862 жыл бұрын
Kalji ghe re baba,,😞
@priti8702 жыл бұрын
घनश्याम कोणत्या वर्गात शिकत आहे का शाळा सोडली आणि शेती करतो
@i_dear2 жыл бұрын
I like to meet ghanshyam, I am from Akole.
@subhashpatare57862 жыл бұрын
घनश्याम ला आर्थिक मदत करा रे नंबर सेंड करा घनश्याम चा
@tejtejatejas2 жыл бұрын
ghanshyam cha gpay number share Kara. thodi madat karta yeil aushadha sathi
@kishorovhal5632 жыл бұрын
नितीन आणि घणशाम तुम्ही दोघे एकाच गावाचे आहेत कारं
@OmkarShirsat12 жыл бұрын
Bhai please mala reply de maje vadil tar 40 varsha jale tar hamila kartat karan maj age khup kami ahe manun maje vadil 56 varshache ahet tyani kay karaycha o khup garib paristiti ahe 🥺🥺🥺🥺😭😭😭😭😰😰😰😭😰
@akashtemgire67852 жыл бұрын
Be strong,
@prathameshbarade54442 жыл бұрын
स्कॉर्पीओ कोनाची आहे
@krishbarkade52982 жыл бұрын
टिब्या कार रडतुया रं... यडगाळा रडत्यात व्हय. पुन्हा लढायच.
@Sandip-w1232 жыл бұрын
Ghanshyam,,,,,,,,,🚜🚩👪🙏🙏🙏🙏
@shivajigarje68852 жыл бұрын
अरे भैया घनश्याम जीवनामध्ये संघर्ष असतो घाबरू नको धैर्याने सामोरे जावे लागते
@shivajigarje68852 жыл бұрын
अरे भैया घाबरू नको सात दिवसात जखम नीट होईल
@kiranbachhav94962 жыл бұрын
Bhava sarv thik hoil Nako radu
@shivbhakt81302 жыл бұрын
Tumhi radu naka amhla radu yete😭😭😭
@sureshmore79112 жыл бұрын
तस खुप वाईट झाल पन रडुन को थोड्यवरु आनुभव आला तुला माझ्या कङपन आहे टेक्टर सोनालीका छत्रपती 745 पन मीलई जपुन आवजार जोडतो
@abasahebauti62162 жыл бұрын
घनश्याम बाळा जरा सावध रहावुन ट्रॅक्टर चालंव. वाहन आहे ते आण्णाला धनुर्वाताचे इंजेक्शन देऊन आण. पावसा पाण्याचे दिवस आहेत💉💉💉💉💊💊💊मी. श्रीगोंदा येथील आहे. माझे वडील वारलेत. असल्यावर कींमत कळत नाही. काळजीघ्या..
@राॅयलशेतकरी-ध8ढ2 жыл бұрын
नितीन भाऊ आपले व्हिडिओ खूप छान आहेत खुप भारी आहेत .घनश्याम सोबत असल्यावर कॉमेडी सुद्धा होते . सगळ्यांना तुमच्या परीवारा विषयी घनश्याम च्या सुद्धा परीवारा विषय माहित द्या. नितीन भाऊ तुमच आणि घनश्याम च काय नात आहे हे सांगा.आणि आपले vlog बनवत रहा टाकत रहा . धन्यवाद.... | मी आदेश मुंढे रा.नारायण खेड, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा . बुलढाणा हा ऐतिहासिक जिल्हा म्हणून ओळखला जातो कि ज्या मधे माझ्या गावापासून 12 किलोमीटर अंतरावर नावाजलेला सिंदखेडराजा आहे ईथे छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या आई राजमाता मा जिजाऊ याचे जन्म गाव आहे. व तसेच 35 किलोमिटर वर जग प्रसिद्ध लोणार सरोवर आहे. तसेच 80 ते 90 किलोमीटर वर राष्ट्र संत गजानन महाराज मंदिर शेगांव आहे .. तर नितीन भाऊ आपण आवश्य एकदा टुर साठी याव आणि येण्या आधी मला नक्की कळवाव जेणे करुन मी आपली सर्व व्यवस्था करेल.. एका मैत्री च्या नात्याने. 👍👍🙏....
@अशोकपरभाणे-ध3ष2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ नंबर द्या
@sanjaykaware9532 Жыл бұрын
Ok 👌 Dostta.
@1987amolsarode2 жыл бұрын
khup mast ahet
@shivajigarje68852 жыл бұрын
तुझ्याकडे कला आहे जमिनीकडे डोकं देण्यापेक्षा जरा चित्रपट मध्ये सहभागी
@balasahebbhadke76352 жыл бұрын
घनश्याम चे वय किती आहे
@dattatrayjanjal91412 жыл бұрын
View yenyasathi ghanshyam vlog madhi 😁😁
@Manoj-iq8ev2 жыл бұрын
Ghanshyam bhau radu nko
@sandipkulkarni12772 жыл бұрын
Bhau tu madat karat ja na ghanshyam la
@shubhamlatawade582 жыл бұрын
Dada khup
@nikhilthakur10902 жыл бұрын
Nitin bhau 😞
@sandhyagavali41832 жыл бұрын
रडु नको घनश्याम तु खूप स्टौंग आहेस...
@mukeshpardhe44192 жыл бұрын
हे रोगटेल डेबर ट्रैक्टर का चालवतानी दाखल नही कारण या डेबर्यला येतच नही चालवता
@i_dear2 жыл бұрын
Ghanshyam Tu kiti bhola aahes.
@balupawar35462 жыл бұрын
घमचया पुढारी होणार आहे साहेब टॅकटर खाली सापडतील
@sadhanakanchan93962 жыл бұрын
रडु नकोस खुप वाईट वाटले
@sanjayshelar75482 ай бұрын
Chaan 🎉
@Naadjeevapalikadcha2 жыл бұрын
Hydrogen peroxide लहानपणी पोर केसांना लावायचे 😂
@anantdighe30222 жыл бұрын
का बर लावायची.
@Naadjeevapalikadcha2 жыл бұрын
@@anantdighe3022 लाल व्हायची केंस
@Allvet2 жыл бұрын
घनशाम तुमच वय किती आहे
@Abhishek1247-b5j2 ай бұрын
नववी ब 31 डिसेंबर episode youtube var नक्की बघा
@dineshdighe11232 жыл бұрын
😭😭😭
@sharadpowar85102 жыл бұрын
आण्याला दाखवा भाऊ 🙏
@samadhanshelake85782 жыл бұрын
बोलणे चांगले आहे.... बोलणेच छोटे छोटे विडीओ काढायला सुरुवात करा....
@ganeshnpk12572 жыл бұрын
हाइट कमी आहे ओ पन रूबाबत बोल तो 😎😎
@surajsalunkhe96032 ай бұрын
Jya video made ghansham tevch video jast view ahet daji
@sanjayshelar75482 ай бұрын
🎉🎉chaan
@राॅयलशेतकरी-ध8ढ2 жыл бұрын
घनश्याम तुमचा कोण नातेवाईक आहे का. सोमनाथ भाऊ ला बहिण दिलेली आहे का घनश्याम ची
@pramodborse884812 жыл бұрын
He chaynl tujha mehant ghansham karnar aani tu paise kvnar tya ghansham la pahije aajit dadani yed banvla aani tu aata banv
@nitinaswarvlog2 жыл бұрын
Tumhala kas bhetanar baghayala... Ghari tar tyala yeun bhetu shakat nahit sir sagle... Mhanun banwato... Mafi asawi awadle nahi tar baghu naka pan plz asa bolu naka
@narayanjadhav53302 жыл бұрын
रडू नकोस सगळे चांगले होईल
@shubhamlatawade582 жыл бұрын
खूप रडू येत bgun आला
@shine8552 жыл бұрын
Ghanshyam are tu ekdam wegla ahes swatahala kami samju nakos.... Tu khup kahi karu shaktos
@pralhadgaikwad49982 жыл бұрын
घनश्याम माझं सुध्दा असंच एकदा दहा मिनिटे बोट आटकल होतो माझं बोट पुर्ण फुटलं होतं एक महीना लागला निट व्हायला 😭😭