Vlog

  Рет қаралды 100,009

StrongSanjog

StrongSanjog

Күн бұрын

☺️सबस्क्राईब करायला विसरू नका🙏
👇Strong Bachha👇
/ @strongvedant
.
☺️सबस्क्राईब करायला विसरू नका🙏
👇Asach Paahije👇
/ @asach_paahije
#आई
#strongsanjog
#familyvlog

Пікірлер: 124
@user-pz2gh2yj4e
@user-pz2gh2yj4e 6 ай бұрын
म्हणजे हे बरोबर आहे.... सूने ने स्लीवलेस किवा छोटा ड्रेस घातला तर सासूला चालत नाही मग सुनेचा वाढदिवस असला तरी हंगामा करते...आणि इथे पोरगा दुसऱ्या पोरींसोबत नाचलेला चालतो.... बाई पोराचे असले नको ते लाड करू नकोस... माझा पोरगा त्यातला नाही त्या लाईन चा नाही अस म्हणनाऱ्यांचीच पोर वाया जाताना आम्ही बघितलेत..... कडीच्या मधी किंवा थोड थोड म्हणता कधी जास्त प्रमाण होईल समझनार नाही आणि परिस्थिती आटोक्यात आणण शक्य होणार नाही... तेव्हा सून जे म्हणतेय ते बरोबर बोलतेय तीच ऐक जरा स्वतःच्याच मनच खर करू नकोस.... आणि कधी तरी जरा सुनेच्या पण मनाच विचार कर, ती बायको आहे तिला वाटण साहजिकच आहे,... ती नको म्हणतेय तर कशाला समजूत घालायला बघतेस..... प्रतिभा बरोबर बोलत आहे... प्रतिभा ला support..... आणि मुलाचे नको ते लाड करू नकोस, थोड थोड म्हणता म्हणताच काहीतरी विपरीत होईल.... कमी आहे तोवरच आवर घाल
@madhuridaleofficial
@madhuridaleofficial 6 ай бұрын
सगळ्या कॉमेंट्स वाचा, बऱ्याच कॉमेंट्स प्रतिभाच्या बाजूने विचार करतायत, कारण तुम्ही चांगले आहेत पण पुढची व्यक्ती किंवा मुलगी कशी निघेल काय सांगता येतंय.. तेव्हा पाय घसरायला वेळ लागत नाही.. तेव्हा आईवडील, बायको, बहिणी कोणाचच ऐकत नाहीत, हाताबाहेर जातात मुलं 🤣
@user-gm5ig5dk4c
@user-gm5ig5dk4c 6 ай бұрын
प्रतिभा च बरोबर आहे...आई चुकीचं बोलत आहे
@shreyakalelkar3908
@shreyakalelkar3908 6 ай бұрын
Mala pratibha yogy वाटते. कारण प्रत्येक बाईला आपल्या संसाराची काळजी वाटते. प्रतिभा ताई ने जर sanjog bhauna n विचारत व्हिडिओ बनवला तर चालेल का?तिची फक्त अपेक्षा आहे की तुम्ही जे काही करता त्यात मला सुद्धा विचारात घ्या.
@archanaamolgarje
@archanaamolgarje 6 ай бұрын
प्रतिभा तू पण व्हिडिओ बनव संजोग सारखे म्हणजे त्याला कळेल तोपर्यंत तुला काय वाटतं ते कळणार नाही संजोगला
@kalpanakhamkar769
@kalpanakhamkar769 6 ай бұрын
प्रतिभा चे बरोबर आहे.... सजोग video फक्त प्रतिभा बरोबरच बनव... काव्या चालू आहे... मला बिलकूल आवडले नाही..
@archanaamolgarje
@archanaamolgarje 6 ай бұрын
अगं आई बाईंनीच का प्रत्येक वेळेस शांततेत घ्यायचं हे जर प्रतिभांनी केलं कोणाबरोबर व्हिडिओ काढले तर मुलाबरोबर चालेल का तुम्हाला लोकांना
@bhagwanjadhav7797
@bhagwanjadhav7797 6 ай бұрын
संजोग साधा मुलगा आहे त्याच्यासोबत व्हिडिओ करणारी मुलगी हिच्याबद्दल तुम्ही मनापासून गॅरंटी घ्याल का
@poojaahire9119
@poojaahire9119 6 ай бұрын
प्रतिभा म्हणते तस जर केलं तर सगळे नाव ठेवतील संजोग दादाला खूप गर्व आहे असं म्हणेन लोक आणि प्रतिभाच पण बरोबर आहे तेचाया मनाला वाईट. वाटत असेल समजून घ्या दोघं पण❤
@dakshathakur8985
@dakshathakur8985 6 ай бұрын
अग राहू दे,तो स्वतः ला हिरो समजतोत्याला परमीशन दे,दोन चार बनवेल पण लोकांना च ते नाही आवडणार,आता ह्य बोलतात ऊद्य जर मुलगा सांगायला लागला माझ अमुकवर प्रेम झाले आहे मी तिच्या बरोबर लग्न करणार तेव्हा हे सगळे हात वर करतील,कारण आपला तो बाब्या असतो
@user-ks8gc1uq1q
@user-ks8gc1uq1q 2 ай бұрын
प्रतिभा ने पण दुसऱ्या मुलाबरोबर व्हिडीओ केले पाहिजे मग सासू ला कसे वाटते बघूया
@user-op4kv1ii6e
@user-op4kv1ii6e 3 ай бұрын
ताई तुमचे व दादांचे नात प्रेम अनमोल आहे विश्वास हिच तुमधी सुखी व आनंदी संसाराची खरी संपत्ती आहे दोघेही खुप खुप सुंदर स्वभावाचे आहात व सगळ्यात महत्त्वाचे श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏 यांचा आशीर्वाद व कृपा सदैव तुमच्या सोबतच आहे
@shree2960
@shree2960 6 ай бұрын
Pratibha is right
@poonamsawant5822
@poonamsawant5822 6 ай бұрын
प्रतिभा च पण बरोबर आहे पाय घासरायला वेळ लागत नाही संजोग
@pranaliwairkar9394
@pranaliwairkar9394 5 ай бұрын
सर्व कमेंट्स ह्या प्रतिभा बरोबर आहेत आजकाल कोणाचा भरवसा नसतो तिला भरवसा नसेल म्हणून बोलली आहे
@Pardhi-ut2qn
@Pardhi-ut2qn 6 ай бұрын
प्रतिभा नाही बोलत तर एवढी जबरदस्ती का तिच्यावर करता
@rohinipawar4926
@rohinipawar4926 6 ай бұрын
दादा काही झाले तरी प्रतिभा ताई ऐकणार नाहीत. करणं तीचा जीव तुझ्यात आहे.😊
@crazysharvi7655
@crazysharvi7655 6 ай бұрын
प्रतिभा हे चुकीचे बोलतेस की ज्यांना व्हिडिओ बनवायचा त्यांनी मला विचारायचे असे कसे होईल अग तू पहिली फेमस नाही झाली दादा झालंय so ज्याचा सोबत करायचे त्यालाच बोलणार ना आता तो काय शाळेत आहे की विचारायला दुसऱ्यांनी की मी ह्याला बाहेर नेऊ का? जरा maturely वाग असे चुकीचे बोलू नकोस सांगतो तेच खूप महत्त्वाचे आहे. तू स्वतः बोलली पाहिजे माझा विश्वास आहे तुम्ही बनवा व्हिडिओ असे बोललीस तर तो प्रत्येक गोष्ट सांगेल तुला आता वागते तशी वागलीस तो लपवेल गोष्टी अजून उद्या msg करुन Delete करेल कशाला असे वागून नजरेत पडतेस अरे support कर त्याला . तो नाही जाणार कुठे त्याला जायचे असते दुसरीकडे तर त्याने तुला आहे तशीच घरात ठेवली असती पुढे नसते आणले. तुझ्यात खूप बदल झालाय तो family मुळे तूपण त्यांना साथ द्यायला हवी आता करिअर आहे त्यांचे अस नको वागुस प्लिज
@rekhanashikkar7222
@rekhanashikkar7222 6 ай бұрын
Pratibha insecure feel kartey te barobar aahe pan tine Sanjog var vishwas thevava karan aata te tyache carrier zale aahe aani Sanjog ne pan ticha vishwas sarthak karava ❤
@Vapistorechala
@Vapistorechala 6 ай бұрын
Pratibha Kay mhanate te tri samjhun ghya.ti barobar mhanatey. Pratibha ne dusarya mansashi video banavle tr tumhala chaltil ka? Pratibha tu pan video banav MG tyanna kalel manhstiti Kay hote baykanchi
@anitapatkar6590
@anitapatkar6590 6 ай бұрын
बरोबर् आहे प्रतिभा
@pramilaznjr34
@pramilaznjr34 6 ай бұрын
व्हिडिओ इतरांनसोबत करताना प्रतिभा ताईला पण सोबत net जावा.. म्हणजे भांडणे नाही व्हायचं..
@meghakadam5437
@meghakadam5437 6 ай бұрын
विश्वास असला तर सगळे आहे.ही दुनिया विश्वासा वर चालते.प्रतिभा तुझे सासू सासरे घरचे नणंद आहेत तुझ्या बाजूने कशाला शक करते.संजोग दादा कुठे नाही .जाणार वाकड्या लाईन ला खुप चांगला व्यक्ती आहे तो तू समजुन घे त्याला तुम्ही सोशल मीडिया वर आहात तर असे प्रसंग घडणारच याचा अर्थ असा नाहीये की तो कोणाचा हात पकडुन जाईल आई ने छान वळण लावले आहे त्याला शेवटी दोघांन मधे विश्वास महत्वचा सुखी रहा happy रहा दोघे ❤
@meerajadhav3226
@meerajadhav3226 Ай бұрын
तुमचं क्षेत्र असं आहे त्यात हे असं अस्त ह्यात वीशावास असणे गरजेचा असतो एखाद्या वेळेस एखादा सीनेमा आपला तर काय करशील
@shamlisatkar9172
@shamlisatkar9172 6 ай бұрын
Mag pratibhala pn banavu dya video
@priyakhandeparkar2424
@priyakhandeparkar2424 6 ай бұрын
आई बरोबर बोललात नातात विश्वास पाहिजे तुला फॅमिली खूप खूप चांगली मिळाली आहे खरच pratibha samjun ghe nahutar nat tutayala vel lagat nahi ❤
@KavyaMandavkar
@KavyaMandavkar 6 ай бұрын
Dont worry प्रतिभा वहिनी हा video पाहून ज्या मुलींना video करायचा होता कीव्हा आहे त्या swthun च विचारणार नाहीय.. त्यामुळे प्रतिभा वहिनी निश्चिंत राहा..😅
@kumudpawar753
@kumudpawar753 6 ай бұрын
नाय त्या वैणी बरोबर बोललात.कारण बायकांचा भरोसा.नाही. समजा तुम्हाचावर कुठला आळ आला तर अशी भिती त्या ना. वाटते बाकी काही नाही.
@rohinipawar4926
@rohinipawar4926 6 ай бұрын
प्रतिभा ताईच प्रेम अफाट आहे.दादा तुझ्यावर त्यामुळं तिने जे पण राग काढला ते करेक्टच आहे.😊
@godbless6085
@godbless6085 6 ай бұрын
Prathiba needs to get education....only then she'll be broad minded
@satishbamane9456
@satishbamane9456 6 ай бұрын
दादा आईने खुप छान सांगितले आहे आणि तूझंही बरोबर आहे पण ताईचं म्हणन अस आहे की तुला विडिओ साठी मसँज किंवा कॉल येतात तर तिच्याशी मला बोलायला द्या अस सरळ आणि साधा प्रश्न आहे ताईचा तर मला ताईचा प्रश्न पडला आणि हे पण ताईचं बरोबर आहे👍
@Karishma_kadam
@Karishma_kadam 6 ай бұрын
Aai tumch barobar aahe boln pan thod pratibhach barobar aahe ticha aajkal konacha bharosanahi chaglya savsarachi vatlavnaryapan aastat plz thod pratibhala pan samjun ghya Tila khahitari khatakal asel mhanunti aashi boltaahe bhaykancha6sens khadhi khota nahi tharat
@Karishma_kadam
@Karishma_kadam 6 ай бұрын
Are dada aajtu konamule pudhe aahes aai aani pratibha mtula kashal kon pahije video karayla tumchi Jodi khup Chan aahe pratibha khup bholi aahe tich man Nako dukhaus dada yegdaka shakcha kida dokyat baslaki savsarala tada jato mi 1bahin samjun vichar kar maja bolnyach🙏
@nileshpanchal7851
@nileshpanchal7851 6 ай бұрын
हे काय चाललंय भावा हि एवढी unsecure कशी झाली भावा तुझा चॅनल आहे .असे नको व्हायला पाहिजे.
@anaghasalunke2611
@anaghasalunke2611 4 ай бұрын
Lagnacha artha EK mekanver vishavas mahatvacha aahe.
@neelamvengurlekar7884
@neelamvengurlekar7884 3 ай бұрын
प्रतिभा तूमची खूप चूकीची वागते हे चांगलं नाही आपल्या नवर्यावर विश्वास पाहिजेल
@maggy0007
@maggy0007 2 ай бұрын
Me yeu ka pratibha tai ani aaisobat video bnvayla 😂❤
@vidyabhandare4223
@vidyabhandare4223 6 ай бұрын
Sanjog dada barobar bolat aahe serial movie karnare pan samanya Manas aahet....tyanchi pan family asate....ek mekanshi varti vishwas mahtvacha....tumhala kaam karaych aahe sarakh sarakh ekch vyakti same video bagun lokana kahi kalane kantala yeil....kaam kara vishwas theva...baaki dadachi pratibhachi jodi mast aahe..aaj paryant jashi ek mekana saath dili ya pudhe hi dya
@sakshitambitkar6630
@sakshitambitkar6630 6 ай бұрын
प्रतिभा तर जास्त संशय घेते असं वाटतं कारण तिचा नवर्यावर विश्वास नाही आहे
@darshanabhatkar3382
@darshanabhatkar3382 Ай бұрын
Navle mavshi. Kharach tu ek number aahes aaj pan. Masta boltes. Sarkhe tujhe video baghte. Khup Varsha zhale tula bhetli nahi. Tujhya Junya ghari ganpati ma bhetlo hoto. Naki kadhi Tari bhetuya
@beautyqueen2833
@beautyqueen2833 6 ай бұрын
संजोग तु बनव रीलस दुसर्या बरोबर ज्यांना चांगली ऐक्टिंग येते कारण तुझे एक्सप्रेशन छान असतात जे प्रतिभाला जमत नाही
@gemrider2470
@gemrider2470 6 ай бұрын
Gharchya Laxmi la naraj kekele ter ji Laxmi yete na te pan yenar nahi
@user-lh5zu5ri8r
@user-lh5zu5ri8r 2 ай бұрын
फक्त दादा वाहिनी दोघांनी विडिओ बनवले तर खूप पुढे जाल
@user-ru3wo3hc4t
@user-ru3wo3hc4t 6 ай бұрын
बरोबर बोलते प्रतीबा
@ranipardeshi4981
@ranipardeshi4981 6 ай бұрын
जीते विश्वास अस्ते तिकड़ हा प्राशन यते नहीं.. दादा खप चांगल आहे. आई एक दम मस्त आहे 🙏
@user-ho5nn8qz3j
@user-ho5nn8qz3j 6 ай бұрын
ओन्ली दादा वहिनी नको दुसरं कोनी ओन्ली प्रतिभा ताई आणी दादा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vaidehi833
@vaidehi833 5 ай бұрын
अग हे चुकीचं आहे जॉब करतात तिकडे लेडीज जेन्टस एकत्र काम करतात म्हणून संशय घेऊ नको आपला नवरा आपल्यासाठी काम करतात त्याच्यासाठी मेहनत लागते त्याच प्रोफेशन आहे किती वर्ष करतो व्हिडिओ शूट मधे असचं असतं मनात आणायचं नाही म्हणजे वाद होतं नाही
@amitabagwe8425
@amitabagwe8425 6 ай бұрын
Aplya pati sathi insecure apne yat kahi vait nahi pan hya shettra madhe dusryan sobat video karave lagtat aani aplya mansavar vishwas thevla pahije aani jo aplyashi eknistha asto to kuthehi jat nahi aani jyala gairvartan karyache aste tyala konihi thambu shakat nahi
@Savita7-cd1lr
@Savita7-cd1lr 2 ай бұрын
Dada Pratibha tai naa sobat gheun jaa ani pratibha tai tumhi jya shetrat mdhey ahhat tya shetrat tumhala vishwas thevaana bhag ahey tai tumhi dada naa support kera tumchat prem samju shakto ani tey sodun janare nahit tumhla tumcha mulga chota tumchi family tumcha khup prem ahey dada wer pun tumhi vishwas thevaa
@archanakolkar8377
@archanakolkar8377 6 ай бұрын
संजोग भाऊ लाख चांगला आहे पण समोरची पोर पण चांगली हवी
@siddhi.production111
@siddhi.production111 21 күн бұрын
Pratibha is correct 💯
@jagdishdesai8949
@jagdishdesai8949 6 ай бұрын
काव्या चालू आहे
@shantishirke8916
@shantishirke8916 6 ай бұрын
Bahu you do video only with your wife because your wife is right ❤️❤️
@harshalikharote371
@harshalikharote371 6 ай бұрын
Pratibha vahini jast serious hou naka tumche sarve video chan astat tumhi ultna grow kara all the best tumhala
@ashishjadahv5597
@ashishjadahv5597 6 ай бұрын
Aai ch bolna pattal mala tai tumcha navra bara ahe jagat khup vattet vagnare navre ahet samjun ghya
@rakhirajput7821
@rakhirajput7821 Ай бұрын
Mala संजोग barobar vato sasu la pan kashi bolte
@deepikagaldhar4937
@deepikagaldhar4937 6 ай бұрын
Pratibha barobar pan ahe n chuk pan ahe tila sagle samjun ghetat bt tila tyachi kimmat nahi Karan always tila fakt ticach khare karte are evdhe bhari sasu asel tar bindhast n one thing je main important ahe mhnje apla aplya navryavar vishwas asla pahije
@user-ho5nn8qz3j
@user-ho5nn8qz3j 6 ай бұрын
दादा ताई छान विडीओ बनवते तिला डांस क्लास लावा थोडं दिवस शिकेल ताई आजून भारी छान आहे तुमची जोडी नको दुसरं कोन ❤❤ दादा वहिनी ❤❤
@Dhanisha0523
@Dhanisha0523 5 ай бұрын
Mala hech smjt nahi lok partibha la kasge support kartayet ek proffestionaly work matl tr bayka ani purush he dohnhi ale jar eka office madhe kamla ast tr hi kai sarkhi tyachya mage mage firli asti ka ?kai gavthi lokansarkhe vichar ahe to clear bolt ahe tila vicharun video kelet ashya bayka kashya kai khot bolu shkatta te tyach kam ahe kam matl tr barych baykan madhe to vavrnar hila mahit ahe ka hi tyla suitable nahiye mnun itka arda ord chally tyane kela hota tila support ult hine pan karyla hav
@rukminilokare9444
@rukminilokare9444 6 ай бұрын
Pratibhache agadi barobar ahey
@veenathakur8184
@veenathakur8184 6 ай бұрын
Hach samjutdar pana jara pratibhane chote kapde ghatlyavar dakhvat ja mhanje zal .konachi udaharan detoys sanjog tyanchya baykana nasel kahi vatat tuzya baykola jar kahi chukich vattay tar tu tichya bolnyapramanech vagayla havas .
@sandym.2056
@sandym.2056 6 ай бұрын
Prathibha, Tyach video mule femous ahe sanjog ...tyala tyach flied madhe pragati Karu det ...
@Rish9290
@Rish9290 6 ай бұрын
Are vijay khandare pn dusrya sobat vedio bnvte pn trupti support krte tevach tr to khup samor jt ah
@savitarawan319
@savitarawan319 6 ай бұрын
Prthiba navara bakoche nathe vishvasvarch tikthe vishvas mahatvacha aahe
@sahilchalkhure6127
@sahilchalkhure6127 Ай бұрын
Kaku samjadar aahe
@kalyaniseervi
@kalyaniseervi 6 ай бұрын
Aai aap ki bat barabar he prtibha ji ko wishvas rakhna jaruri he q ki aap jis fid me ja rahe ho usme wishvas rakhna jaruri he nhi to aap Aage kese badoge
@RaviKamble-oj4ri
@RaviKamble-oj4ri 6 ай бұрын
आई बरोबर बोलतां तुमी
@user-ze3tz5qj1i
@user-ze3tz5qj1i 6 ай бұрын
Dada tuzhe video chan astat aani vahini la bol ka he as bolan mhanje navaryavar shak Khan zhal. Tula mahit aahe tuzha navara kasa aahe.
@mrudulawarekar8722
@mrudulawarekar8722 4 ай бұрын
Pratibha jar sanjogne gapchup lapde kele tar Shak ghetlas tar manat yete
@madhuachre925
@madhuachre925 5 ай бұрын
Pappa best no interfeaeance
@gauriagarkar1700
@gauriagarkar1700 2 ай бұрын
Partibha is a good
@sushantwadekar8438
@sushantwadekar8438 6 ай бұрын
Pratibha dusarya Mula sobat video Kela tar chalel ka
@Fvver
@Fvver 5 ай бұрын
Papa great😊
@user-ex8rw1xe6o
@user-ex8rw1xe6o 6 ай бұрын
Sanjog da pratibha tai ne ashe video banvle tar tula chaltil ka bol
@dakshathakur8985
@dakshathakur8985 6 ай бұрын
कदाचित तीच्या माहेरचे तीला सांगत असतील त्याला आवर घाल हे करण्याची परमीशन देऊ नको,त्यामुळे तीने तीच्या निर्णयावर ठाम रहावे
@pallavipawar8271
@pallavipawar8271 6 ай бұрын
Prathibhach barobar aahe.
@mazkokanwithnidhirane
@mazkokanwithnidhirane 6 ай бұрын
Àai barobar boltay...maz pan lagn zal pan pratek veli aapan kay kartoy hyacha pan vichar kela pahije..jas aapal kaam aahe tas vagav lagat pudhe janyasathi
@divya-ee9do
@divya-ee9do 6 ай бұрын
Baba ekdum barobar bolle👍
@ishwari7270
@ishwari7270 5 ай бұрын
दादा बरोबर आहे तुमच
@SubhashBatwal-uc2tt
@SubhashBatwal-uc2tt 5 ай бұрын
भाऊ एक बोलू का इतकं सर्व बोलायची गरजचंच नाय तुझी बायको तुझ्यावर शक घेते सरळ सरळ दिसत
@Sachin-Gajmal
@Sachin-Gajmal 6 ай бұрын
दादा आपल्या माणसांवर आपला विस्वास पाहिजे दुनिया काही पण बोलते दादा
@pornimapatil1817
@pornimapatil1817 5 ай бұрын
Khar tar sasu khup samjdar ahe pratibhachi tune chukichi ahe its not right
@Nandini5740
@Nandini5740 6 ай бұрын
Pratibha aaila khup ult bolte
@shantahajare472
@shantahajare472 6 ай бұрын
संजोग दादाची स्वप्न खूप मोठी आहे बायको म्हणून त्याच्या स्वप्नांचा विचार करणं गरजेचं आहे
@Dhanisha0523
@Dhanisha0523 5 ай бұрын
Prtibha tula kahich jnt nhi n bolyla n acting tujhyat tr kahich qulity nahiye he accept kara tri tu tyachyq mule famous jhali ahe jara nit bolt ja kao boltes te tula kalayla hav itk balish pana nasav mansat
@prekshakurle3807
@prekshakurle3807 6 ай бұрын
Barober aaicha
@SonalShinde04
@SonalShinde04 5 ай бұрын
Vote for pratibha tai …🙏🏻 😊
@prajktasatam6270
@prajktasatam6270 6 ай бұрын
Vahinich borobar ahe aai tu as nko bolu
@madhurijoshi7222
@madhurijoshi7222 6 ай бұрын
🙏🏼🙏🏼🙏🏼
@supriyatambe4236
@supriyatambe4236 5 ай бұрын
Pratibha tu barobar bolte
@PradnyaBhilare-e6l
@PradnyaBhilare-e6l 6 ай бұрын
व्हिडिओ बनवायचे असले तर बायको बरोबरच बनवायचे ना सहज बायकोला राग येणार दुसऱ्या मुलीबरोबर बनवले तर
@nikitajangle138
@nikitajangle138 6 ай бұрын
Film line madhe asle tar vishwas paijhe
@niharikapawaskr2233
@niharikapawaskr2233 5 ай бұрын
प्रतिभा ताई बरोबर आहेत
@user-ki6lw7jt5u
@user-ki6lw7jt5u 6 ай бұрын
😢
@vanitakhuman3098
@vanitakhuman3098 3 ай бұрын
प्रतिभा सारख्या बायका पुरुषांच्या पाठीशी नसतात
@savitajadhav8583
@savitajadhav8583 6 ай бұрын
Aai brobar bolte
@sanjalibhatkar9733
@sanjalibhatkar9733 6 ай бұрын
बरोबर आहे आई च
@supriyanalang6118
@supriyanalang6118 5 ай бұрын
प्रतिभा बरोबर बोलते
@tejaswivikaspatil7990
@tejaswivikaspatil7990 6 ай бұрын
Oy aie kup barobr boltat ane ha jr tyala kontya movie madhie kam karyala offer ale ki ky krshila sng tu taie
@supriyamhatre1582
@supriyamhatre1582 6 ай бұрын
Brobr bollya aai
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 15 МЛН
लग्नं करुन कसं फसवले मला | Mansi Naik Exclusive | Podcast
9:00
गप्पा मस्ती Podcast With Bhargavi Chirmuley !!!
Рет қаралды 2,4 МЛН