Рет қаралды 150
Volg-26th-:आई जीवदानी दर्शन २०२४..!1400-पायरी।#आई #जीवदानी #महाराष्ट्र #shots #newvideo #aai #on
🥰____धन्यवाद पुर्ण वीडीवो बगीतल्या बदल___🥰
🌺____आच वीडीवो आई जीवदानी मंदिराच दर्शन खुप सुंदर___🙏
…….volg video-my iPhone-:13 📷🙂…..
‘’---my Instagram ID-kokan kar sagar---
Like & follow ❤️👍
______ विरार रेल्वेस्थानकापासून पूर्वेकडे असलेल्या डोंगरावर जिवदानी मातेचे मंदिर आहे.हा डोंगर चंदनसार, नारिंगी व विरार या गावांच्या परिसरात आहे.
(१) विरारपूर्वेला नारिंगी परिरातील अन्नपूर्णाबाई तांत्रिक महाविद्यालयासमोरील पाऊलवाटेने व
(२) जिवदानी रस्त्याने गडाच्या पायथ्याशी असलेल्या श्री गणेश मंदिराकडून जाणाऱ्या सिमेंटच्या पायरी वाटेने, अशा दोन मार्गांनी गडावरील मंदिराकडे जाता येते.
……. जिवदानीच्या या डोंगरावर १७ व्या शतकाच्या सुमारास जिवधन नावाचा किल्ला होता. आजही या ठिकाणी तटाच्या बांधकामाचे कोरीव दगड भग्नावस्थेत आढळतात.चिमाजीआप्पांनी हा किल्ला ३१ मार्च १७३९ रोजी जिंकून घेतला.या गडावर पांडव कालीन दगडात कोरलेल्यागुंफा ही आहेत.
,,,,,
रस्त्याने
विरार मुंबईच्या अंतरावरुन सुमारे kilometers 77 किलोमीटर अंतरावर आहे, एकदा आपण स्टेशनवर पोहोचल्यावर आपण रेल्वे पुलापर्यंत (पूर्वेकडील दिशेने) चालत जाऊ शकता आणि नंतर ऑटो किवा खाजगी वाहन करून जाऊ शकता
#vira #instagram #love #trending #viral #like #viralvideos #viralpost #laska #explorepage #explore #fyp #instagood #motivace #viralreels #follow #bible #nadeje #buh #zivot #reels #tiktok #jezis #reelsinstagram #trendingreels #likesforlike #fashion #inspirace #citaty #likeforlikes
#aai #jivdani #jivdaniaai #vasai #virar #jivdanidevi #jivdanimandir #jivdanitemple #jivdanimata #mumbai #palghar #maharashtra #aagrikoli #aagri #koliaagri #india #jeevdani #koli #vasaivirar #darshan #instagram #dailydevotional #devotional #dailydarshan #jaimatadi #jaijivdanimaa #hindugods #hindutemple #devimaa #instagood #faktaagri