सफर वसई किल्ल्याची | All about Vasai Fort मला खात्री आहे की बहुसंख्य वसईकरांनादेखील ह्या व्हिडिओत दाखवलेल्या अद्भुत वास्तू आणि त्याचा इतिहास माहीत नसेल, नक्की पहा व इतरांशी शेअर करा. तब्बल ११० एकरवर पसरलेला पोर्तुगीजकालीन वसईचा किल्ला केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वांत मोठ्या किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे. शहरवजा असलेल्या व १५३५ साली बांधलेल्या ह्या किल्ल्याच्या बळावर पोर्तुगीजांनी आजूबाजूच्या परिसरावर थोडीथोडकी नव्हे तर तब्बल २०० वर्षे राज्य केलं. नरवीर चिमाजी अप्पांनी वसई मोहीम आखून १७३९ साली ह्या परकीयांचा पुरता बिमोड केला व त्यांना वसईतून हद्दपार करून गोव्यापुरता मर्यादित ठेवलं. किल्ल्याची व्यवस्थित निगा राखली न गेल्याने बरीच पडझड झाली आहे मात्र अजूनही किल्ल्यात बरंच काही पाहण्यासारखं व प्रेरणा घेण्यासारखं आहे. ह्या व्हिडीओच्या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला वसई किल्ल्याची सफर घडवणार आहोत. तुम्हाला ही सफर आवडेल अशी आशा आहे. विशेष आभार, मॉन्सीनियर फा. फ्रान्सिस कोरिया श्री. पास्कल लोपीस सर डॉ. श्रीदत्त राऊत सर व्हिडीओ आवडल्यास कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटण नक्की दाबा. धन्यवाद. #vasaifort #vasaikilla #heritagevasai #vasaiforthistory #portugueseinindia #maratha #chimajiappa #vasaimohim #vasaichaitihas #killevasai #vasaichakilla #sunildmello
@riteshbhosale53723 жыл бұрын
1
@walmikbhagat563411 ай бұрын
😮
@franksequeira46934 жыл бұрын
उत्कृष्ट सादरीकरण... सुस्पष्ट मराठी उच्चार...कॕमेरामनची जबरदस्त कारागीरी... दोनचार मिनिटे बघण्यासाठी म्हणून बसलो व संपेपर्यंत बसूनच राहीलो.. वसई कील्ल्यावर बनवलेली आजपर्यंतची सर्वोत्कृष्ट फिल्म...
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, फ्रँक जी.
@sachinnaik67944 жыл бұрын
पूर्ण सहमत👍👍
@sunildmello4 жыл бұрын
@@sachinnaik6794 जी, धन्यवाद.
@ashwinidalvi18602 жыл бұрын
Tumhi Marathi chan Bolta 👍🙏
@pournamikoli66432 жыл бұрын
Chan video Sunil camara suddha khop Chan dakhavlas....
@मराठा-छ2झ4 жыл бұрын
सुनील जी तुमच्या कार्याला सलाम. तुमच्या मुळे आज आम्हाला वसई किल्ल्याची संपूर्ण माहिती मिळाली. पोर्तुगीजानशी लढलेल्या मर्द मराठ्यांना मानाचा त्रिवार मुजरा 🚩
100 एकरवर पसलेल्या वसईच्या ऐतिहासिक किल्ल्याची आपण अतिशय बारीक सुरीक माहिती सांगितली व कॅमेरामन ने ती अतिशय जवळून दाखवली ती सुध्दा सनावळी सह. Video पाहताना किल्ला प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद झाला. आपले व कॅमेरामन चे खुप खुप धन्यवाद आणि आभार. 🙏🙏🙏
@sunildmello4 жыл бұрын
माझी बायको अनिशाच सर्व शूटिंग करते. धन्यवाद, विलास जी.
@shravanideolekar77504 жыл бұрын
After watching this feels like it should renovat again so people can see it's real beauty
@sunildmello4 жыл бұрын
Absolutely Shravani Ji, thank you.
@supriyamanjrekar17383 жыл бұрын
I agree NGO’s like INTACH & Archaeological survey of India has to take up these national heritage under their restoration projects and try and bring it to their former glory if not atleast preserve it for the future generation. People and names become history but these structures are the real witnesses of our history and still standing proud despite century’s. Thank you Mr D’mello for your brilliant videos and spot on information.🙏
@madhurisalaskar534 жыл бұрын
छान माहिती प्रत्यक्ष किल्ला फिरल्यासारखे वाटले सुंदर माहिती उत्कृष्ट सादरीकरण.
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, माधुरी जी
@sanjayamane28174 жыл бұрын
आपण सांगितले ली महत्त्व व माहिती आवडली.ऐकण्यात मन रमून गेले.धन्यवाद
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, संजया जी.
@deepsacademy66904 жыл бұрын
वसईचा किल्ला पूर्ण पाहण्याची खूप इच्छा होती. हा व्हिडिओ पाहून ती पूर्ण झाली.तुमचं मराठी खूप छान आहे. धन्यवाद.
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, दीप जी
@paddytransplantor63804 жыл бұрын
पुरातन चर्चची डागडुजी करुन ऐतिहासिक वारसा जपायला हवा.केवळ आपल्या देशात विविध धार्मिक अध्यात्मिक ज्ञान उपलब्ध आहे. तसेच आपल्याला विदेशी लोक मुळे बऱ्याच चांगला वाईट गोष्टी चे ज्ञान मिळाले .
@sunildmello4 жыл бұрын
अगदी बरोबर, शिवाजी जी. धन्यवाद.
@makarandsavant98994 жыл бұрын
प्रिय सुनील, वसईचा किल्ल्याची माहिती व इतिहास इतक्या सखोलपणे पण सोप्या पद्धतीत दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, मकरंद जी
@girwarbhati91154 жыл бұрын
Last 23 years I am staying in Vasai. But till date I was not knowing about this fort. Thank you so much for sharing such a great and deep information about this fort. Now I sharing this to my circle
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, Girwar Ji.
@rajupatil12244 жыл бұрын
खुपच सुंदर माहीती आणि अभ्यास सुंदर सादरीकरण डीमेलो तुमचे आभार
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, राजू जी
@philipalmeida44904 жыл бұрын
Very well researched and brilliantly presented , detailed tour of Vasai Fort! Khup chaan banavlai👌
@sunildmello4 жыл бұрын
खूप धन्यवाद, फिलिप जी.
@namrataneve44674 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली वसईच्या किल्ल्याची कारण मी वसईला राहते
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, नम्रता जी
@catherinedcosta47464 жыл бұрын
सुनील मि तुझे सगळे व्हिडीओ बघते.छान असतात.मस्त माहिती देतोस.वसई किल्याची माहिती एकदम अप्रतिम. फारच छान. मला खूप आवडतात.
@sunildmello4 жыл бұрын
तुमच्या ह्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, कॅथरीन जी.
@Vinay-ec1sb4 жыл бұрын
अतिशय सुंदर पद्धतीने माहिती दिली👌
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, विनय जी
@Lobhas..7774 жыл бұрын
मी वसई किल्ला ३ वेळा पाहिला पण ऐवढा मोठा आहे हे आता कळले. आपण खुप छान माहिती दिली. आशा करतो अर्नाला किल्ल्याची पण माहिती मिळेल
@sunildmello4 жыл бұрын
हो, अर्नाळा किल्ल्याबाबत देखील व्हिडीओ बनवणार आहोत. धन्यवाद, गणेश जी
@umeshpatil14344 жыл бұрын
खूप छान आणि सविस्तर अशी माहिती दिलीत आपण
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, उमेश जी
@sunsaxz4 жыл бұрын
धन्यवाद सुनिल आपण दिलेल्या वसई दुर्गाच्या माहिती बद्दल तुम्ही अत्यंत बारीक सारीक माहिती दिलीत व येथे आपली पुरातत्व वास्तू बद्दलची आवड दिसते त्या बद्दल चा अभिमान दिसतो तो असलाच पाहिजे कारण आपला इतिहास अभिमान वाटण्याजोग आहे
@sunildmello4 жыл бұрын
अगदी बरोबर आपला इतिहास अभिमानास्पद आहे व आपल्या सर्वांनाच त्याची माहिती असायला हवी. धन्यवाद, संदीप जी.
@diptisutar65453 жыл бұрын
Dada jahun ali vasai kelya made khup chan ahe
@sunildmello3 жыл бұрын
वाह, खूप छान, दीप्ती जी. धन्यवाद
@jacintadias9044 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली, त्याबद्दल सुनील तुमचे अभिनंदन व खूप खूप आभार.तुमच्या बरोबर किल्ला पाहायला नक्कीच आवडेल.धन्यवाद.
@sunildmello4 жыл бұрын
आपण नक्की हा किल्ला माझ्यासोबत पाहू शकता. तुम्ही तुमच्यासारखे कमीत कमी ५-६ व जास्तीत जास्त कितीही समविचारी गोळा करा व मला कळवा मी तुम्हाला किल्ला दाखवेन. मात्र आता आपल्याला कोरोनामुळे थोडं थांबावं लागेल. धन्यवाद, जसिंता जी.
@chhayasardar10123 жыл бұрын
ग्रेट भेट 👌👌👍👍खूप छान माहिती दिली सुनील धन्यवाद 🙏🙏
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, छाया जी
@patrickdsouza11834 жыл бұрын
AFTER A LONG TIME I GOT TO HEAR ABOUT VASAI FORT.GOD BLESS YOU .I M VERY EAGER TO BE PRESENT AT THE VASAI FORT.
@sunildmello4 жыл бұрын
Yes Patrick Ji, please visit Vasai fort. It is amazing. Thank you.
@rameshgowari40384 жыл бұрын
सुंदर माहिती पट.किल्ल्याची रचना व इतर माहिती विस्तृत प्रमाणात दिली. छानच 🙏
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, रमेश जी
@ShivprasadVengurlekar4 жыл бұрын
सुंदर ऐतिहासिक माहिती व चित्रीकरण!
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, शिवप्रसाद जी.
@darshanatakale38464 жыл бұрын
वसईच्या किल्ल्याची खूपच छान माहिती
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, दर्शना जी
@bhramar54984 жыл бұрын
,👌👍 छान माहिती प्रत्यक्ष वसई किल्ला फिरतो असा भास झाला
Thanks for sharing info !! I don't know why but Vasai fort amazes me.
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, Abhishek Ji.
@sangitaghadshi44233 жыл бұрын
धन्यवाद तुमच्या मुळे इतकी छान माहिती मिळाली
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, संगीता जी
@bhargo84 жыл бұрын
Keep up the good work Mr D’Mello! 👌🏽
@sunildmello4 жыл бұрын
Ohh my...an appreciation from the pioneer of Heritage walks in Mumbai. Thanks a lot, Bharat Ji. It means a lot!!!
@prafulbondarde2942 Жыл бұрын
सुनील खरोखरच खूपच सुंदर माहिती दिलीत त्या बद्दल खुप खुप धन्यवाद 👍👍
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रफुल्ल जी
@shivajidhamal70234 жыл бұрын
फार सुंदर माहिती. स्पष्ट स्वच्छ आवाज, उत्तम चित्रिकरण या मुळे हा vdo पूर्ण पहिला. समाधान झाले
@sunildmello4 жыл бұрын
खूप धन्यवाद, शिवाजी जी
@shivajidhamal70234 жыл бұрын
आपण आदराने आमच्या नावापुढे जी लावलेत. पण आम्हाला सर्वांनी आदराने च हाक मारावी म्हणून आमच्या नावातच आम्ही जी लावले आहे.असाच ऐतिहािकदृष्ट्या माहितीचा vdo लवकर काढा सूनीलजी
@sunildmello4 жыл бұрын
@@shivajidhamal7023 जी, खूप खूप धन्यवाद.
@raghunathkorgaonkar30633 жыл бұрын
उत्कृष्ट फोटोग्राफी आणि उत्कृष्ट माहिती दिली. धन्यवाद
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रघुनाथ जी
@swatishringarpure87734 жыл бұрын
सुनिल प्रथमतः तर तुमचं मनापासून कौतुक ! कारण हे नुसतं किल्ल्याचं दर्शन नव्हे, तर अतिशय अभ्यासपूर्ण माहिती आपण दिली आहे. तुम्ही खूप मेहनत घेतलेली दिसते ह्या किल्ल्याविषयीचा शालेय शिक्षणात अभ्यास केलेला तेवढीच माहिती होती. पण तुमच्या कडून सखोल माहिती मिळाली. इतकी सुरेख ऐतिहासिक वास्तू जीर्णावस्थेत पाहून मात्र वाईट वाटले. दुर्दैवाने सरकारने किंवा नगरपालिकेने ह्या किल्ल्याची जराही काळजी घेतलेली दिसत नाही. पण तुमच्यासारख्या तरुणाला तिथं जावंसं वाटलं, इतका सखोल अभ्यास करावासा वाटला, आणि हा अभ्यासपूर्ण व्हिडिओ सर्वांना पाहण्यासाठी आपण तयार केलात त्याकरिता तुमचे खूप खूप आभार आणि पुन्हा एकदा अंत:करणा पासून कौतुक !
@sunildmello4 жыл бұрын
आपल्या ह्या विस्तृत व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, स्वाती जी.
@latikamitesh10 ай бұрын
सुरेख शब्दांकन आणि सखोल अभ्यास करून उत्तम मांडणी केली आहे,खूप खूप शुभेच्छा❤
@sunildmello10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, लतिका जी
@dorothygonsalves20954 жыл бұрын
Thanks for your information. I seen this Bessein Fort in Late between 1968 n 1974.now there is a gap since then. Our picnics were organised by our teachers nices of Kaka Joseph Baptista the native of Bombay East Indian (1st Mayor of Bombay) Since they knew French n Portugues we were able to know the explaination well. at that time there was no school n college. Very proud of it. I would like to see more.
@sunildmello4 жыл бұрын
Wow, so you are the lucky ones to visit and understand this beautiful fort along with the knowledgeable people like nieces of our East Indian Hero The Great Kaka Baptist. Yes, you are right a lot of changes have taken place in the last few years. Some changes are man made while some are due to the negligence. One question, are you in touch with any of Kaka Baptist's nieces or any other relatives now? If so, please could you let me know. My number is 9767015297. Eagerly waiting for your positive reply. Thanks a bunch, Dorothy Ji.
@SuperSantosh1004 жыл бұрын
जबरदस्त माहिती वसईच्या किल्ल्या बद्दल । मनापासून आभार ।
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, संतोषकुमार जी
@ranjeets87544 жыл бұрын
मस्त मी हिते बरेचदा आलो आहे पण इतकी माहिती मला मिळाली नव्हती Thank you sir
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, रिक जी.
@gaurirane68104 жыл бұрын
Khup chan mahiti dilit marathi bashes war
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, गौरी जी
@anjalirashmin56754 жыл бұрын
खुपच छान दादा मला माझ्या मिस्टरांना आणि माझ्या मुलाला फार आवडला तुमचा हा विडिओ..
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, तथ्य जी.
@yashwantmali81874 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, यशवंत जी
@anupamauzgare69044 жыл бұрын
सुनील, खूप छान सांगितलंस.इतकं सारं पाहिल्याचं आठवत नाही. वसईचा किल्ला आज प्रत्यक्ष पाहिला अस़ वाटलं.संपूर्ण टीमला धन्यवाद.
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मॅडम.
@vijaymalushte39704 жыл бұрын
Khupacha Chaan nivedan thanks Sir
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, विजय जी
@sudhapatole55973 жыл бұрын
Jai Christ so nice 👌👌👌👌👌🌹🌹🌹
@sunildmello3 жыл бұрын
Thank you, Sudha Ji
@legend4711 Жыл бұрын
The best video ani prastu ti sunder mai apka abhari hun
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@coolcatool4 жыл бұрын
Chaan video, Vasai cha killa aahe Yevdhach mahit hota. Govt. ne Goa Fort ani Church jasa develop kela aahe tasa ha killa pun restore kela tar Tourism sathi parvanich tharel.
@sunildmello4 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात अतुल जी. धन्यवाद.
@swarajphanse335 ай бұрын
वसईच्या किल्ल्याची अभ्यासपूर्ण माहिती दादा आपल्या भारदस्त आवाजात ऐकायला मजा आली.
@sunildmello5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, स्वराज जी
@AnkurKordeVlogs4 жыл бұрын
Thanks for the share sunil sir. This is one amazing information for all of us..
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, Ankur.
@rajashreeagashe4 жыл бұрын
खूप छान माहिती जतन व्हायला हवं या ऐतिहासिक किल्ल्याचं
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, राजश्री जी
@harshdesai68544 жыл бұрын
तुमच्या मुळे आम्हाला ह्या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास समजला व घरी बसल्या इतका सुंदर किल्ला पाहता आला. Keep it up brother...👍👍
@dorothygonsalves20954 жыл бұрын
Thanks for your explaination. I hd visited this fort in between late 1968 n 1974. There is s big gap now.. Our school would organise picnics. Our teachers knew also French n Portugue who were able to read n explaine to us about the Bessein Fort. They were the nieces of Our Kaka Joseph Baptista East Indian of Bombay, the 1st Mayor of Bombay. At that time the seen was different lots of changes were made by then.There was no school n college there. Every thing is changed in the surrounding areas.
@sunildmello4 жыл бұрын
खूप धन्यवाद, हर्ष जी.
@sunildmello4 жыл бұрын
Wow, so you are the lucky ones to visit and understand this beautiful fort along with the knowledgeable people like nieces of our East Indian Hero The Great Kaka Baptist. Yes, you are right a lot of changes have taken place in the last few years. Some changes are man made while some are due to the negligence. One question, are you in touch with any of Kaka Baptist's nieces or any other relatives now? If so, please could you let me know. My number is 9767015297. Eagerly waiting for your positive reply. Thanks a bunch, Dorothy Ji.
@jacintacoelho48024 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली thanks sir.
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, जसिंता जी.
@lynnvaz33004 жыл бұрын
U hv really taken good efforts to show history of Vasai fort. Keep it up.
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, Lynn Ji.
@rameshbhaipatel66294 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे. हे ईतिहासी वारसा। जपला पहिजे.
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, रमेशभाई जी
@dorothygonsalves20954 жыл бұрын
I hv seen Forts in Alibaug, chaul n Rewdanda Korlai Very nice n interesting. some 25 years ago. This ia a very huge on.
@sunildmello4 жыл бұрын
Yes, Dorothy Ji. This is one of the biggest forts in India. Thank you.
@gajanankadam63052 жыл бұрын
Very nice information Sunil jee तुमचे व तुमच्या टीम चे आभार
@sunildmello2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, गजानन जी
@jyotiverekar89914 жыл бұрын
ग्रेट भेट 👍👍👌👌 खूप छान माहिती
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, ज्योती जी.
@vikasgole73133 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत. सुमित दादा, वसई किल्ला.
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, विकास जी
@nishavasaikar28054 жыл бұрын
Wonderful job. Thanks for the information. 👍👍👍
@sunildmello4 жыл бұрын
खूब आबारी, आंटी.
@Ameyabrockcn Жыл бұрын
फार महत्त्वाची माहिती.
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अमेय जी
@nikumahadik4934 жыл бұрын
धन्यवाद , खुप छान माहीती दिली तुम्ही , छोट्या छोट्या गोष्टी सांगितलात , video खुप मोठा झाला , पण हाच तर आपला इतिहास आहे ...😊, हीच आपली संपत्ती आहे आपण सगळ्यांनी जपली पाहिजे 😊
@sunildmello4 жыл бұрын
अगदी मनातलं बोललात निकिता जी, धन्यवाद.
@shobhawavikar93014 жыл бұрын
Khup Chan mahiti dili. Thankyou.
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, शोभा जी.
@pralhadbhople45644 жыл бұрын
Sunil ji you did a great job,showing a very big fort of Vasai,what we read in history !salute to you 🙏🏻🌹
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Pralhad Ji
@ivana.gonsalves73684 жыл бұрын
अप्रतिम प्रेझेंटेशन 👌👌👌👌
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, आयवन जी
@kaustubhpalav83464 жыл бұрын
प्रिय सुनील, तु करीत असलेल्या सर्व कामांसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा... तु केलेले बरेच व्हिडीओ मी पाहिले आहेत... मला ते सर्व खूप आवडलेही. विषेश म्हणजे तुझ छान बोलण व मराठी भाषा. हा व्हिडीओ तर फारच भारी झाला आहे. चित्रिकरण मस्त. झक्कास भटकंती झाली... मी विरारलाच रहातो... भेट झाली तर आनंद वाटेल... Good Luck to you...
@sunildmello4 жыл бұрын
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद. नक्की भेटूया एकदा. धन्यवाद, कौस्तुभ जी.
@amarpatil60844 жыл бұрын
Very Very nice informative video......
@sunildmello4 жыл бұрын
Thank you, Amar Ji
@johnberchmans49394 жыл бұрын
Hi Sunil good morning I received the notification in the morning and I watched for half and hour(you could have divided it into 3 parts,that's what I feel) and I was amazed...you are full of enthusiasm and zeal and I am very proud of you. As per my information,all the contents are very true and some amazing facts I came to know about the vasai fort which I did not know...will watch the remaining part by evening. Keep up the great work that you are doing and a big God Bless You!
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot for this beautiful feedback. It means a lot.
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, Ramesh Ji.
@sunildmello4 жыл бұрын
@@usalpaurvi Ji, thanks a lot.
@meraindia4922. Жыл бұрын
महाविद्यालयाची माहिती मस्त आहे
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद
@girishkhanvilkar7814 жыл бұрын
सुनील सर नमस्कार, वसई किल्ला आणि त्याच्या अनुषंगाने आपण दिलेली माहिती योग्य आणि स्तुत्य अशीच आहे. सदरचे चित्रीकरण आणि त्याबाबतचे निवेदन किबहूना महिती इत्यंभूत आणि साजेशी अशीच आहे आणि महत्वाचं म्हणजे सदरची महितींवा त्याबाबत आपण आपल्या श्री राऊत सर, आणि फादर यांची आणि सरांची जी नावं घेतली त्यामुळे आपण त्यांच्या बद्दल जी कृतज्ञता व्यक्त केली त्यामुळे ऊर भरून आले ह्यातुन आपली महत्वता आपले मोठेपण सांगून जाते. सदरचा वसई किल्ला आणि थोर चिमाजी अप्पा त्यांचे भव्य दिव्य असे स्मारक पाहून छान वाटले. सदर चित्रीकरण कालावधी आणि तेथील परिसर अतिशय सुंदर, विलोभनीय, रमणीय आणि नेत्रदीपक, उत्कठावर्धक व भरपूर सुंदर असाच होता . चित्रीकरादरम्यान कधी काही विरोधाभास असेल त्यावेळीं आपण दिलगिरी व्यक्त करता ह्यातुन आपला मनाचा मोठेपणा आणि नम्रपणा दिसून येतो. माझ्या आपल्या पुढील आगामी येणाऱ्या चित्रफीत करीता शुभेच्छा. आपल्या टीमला म्हणजेच अलीन, रायझा, रोलीन, तसेच कॅमेरा मन आपले डिमेलो बंधूंना नमस्कार. आपले सर्व चित्रफिती जातं करून ठेवण्यासारखे आहेत.
@sunildmello4 жыл бұрын
आपल्या ह्या विस्तृत व प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, गिरीश जी.
@deeptimhamunkar7824 Жыл бұрын
You are best thank you for the History information khoop khoop chaan samjavlat tumhi
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, दीप्ती जी
@sachindesa884 жыл бұрын
Hi Sunil, The content of the video is very detailed. This is first time , I am getting detailed information about Vasai Fort. I cant imagine the hard work you did to make this video. All the best for many more.
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, Sachin Ji.
@jaydipgodse3165 ай бұрын
सुनिल जी , अप्रतिम दर्शन घडविले आहात . सोबत तुमच निवेदन ही अतिशय आवडलं . धन्यवाद
@sunildmello5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, जयदीप जी
@ashokb54394 жыл бұрын
खूप छान दादा तुम्ही खूप मेहनत घेतली आहे विडिओ साठी
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, अशोक जी.
@harishchandrarane88964 жыл бұрын
सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडीओ. यापूर्वी एकदा वसईचा किल्ला पाहिला आहे. पुन्हा एकदा पाहायची इच्छा आहे. पण त्यावेळी आपला हा व्हिडिओ सोबत घेऊन पहाणार आहे. धन्यवाद.
@sunildmello4 жыл бұрын
वाह छान कल्पना आहे. धन्यवाद, हरिश्चंद्र जी.
@garryfaroz13554 жыл бұрын
Mr Sunil, very nice! Kudos to you! I have been to the fort many times, but today after watching your video, I learnt a lot of new information, specifically about the Baobab tree, I never knew it was a Baobab! This tree is from Africa! But Sunil, you could have done it summer , so we could see clearly minus the growing bushes and the rain water, keep it up
@sunildmello4 жыл бұрын
You are right, Garry Ji. It should have been done during summer but there was an immense demand for this video. Thank you.
@anaytodankarphotography42304 жыл бұрын
Khupp chaan mahiti...sunder..!!!
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, अनय जी.
@DrBrunoRecipes4 жыл бұрын
Working day and night Sunil, Nice video. Keep up the good work!
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, Doctor Ji.
@ashoksawant41294 жыл бұрын
खुप छान माहिती, धन्यवाद 👌👍😊
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, अशोक जी
@rita49024 жыл бұрын
Hi 😊 Sunil I did wonderful tour because I am history lover so I like this video keep it up thank you👍👌❤️
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, Rita Ji.
@vijaymalushte39703 жыл бұрын
Kya baata hai excellent information thanks a lot 🙏👍
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot, Vijay Ji
@PritamKhedekar4 жыл бұрын
1 number bhava
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, प्रितम जी.
@silvinarodrigues34874 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे. वसई मध्ये राहत असून देखील ही माहिती आम्हाला नव्हती. घरबसल्या आम्हाला ही माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, सिल्विना जी.
@ankitapatil92594 жыл бұрын
Khup Sundar Mahiti dili tumhi Dada
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, अंकिता जी.
@johngajjala78504 жыл бұрын
Very informative thanks sunil. .but the sound at some place was not clear ...I missed out on some of the valuable information
@sunildmello4 жыл бұрын
I am sorry for the bad sound quality. There is a huge room for improvement in that section. Thank you, John Ji.
@arunavasare29454 жыл бұрын
वसईच्या किल्ल्याचं अतिशय सुंदर प्रदर्शन. अत्यंत सविस्तर आणि माहितीपूर्ण बारकाव्सांसकट कॅमेर्याशी सुसंगत असे. ऐतिहासिक स्थळाचे प्रदर्शन कसं करावं याचा हा वस्तुपाठच आहे. सुनील डिमेलो आपलं सरळ शुध्द मराठी सुध्दा या इंग्रजाळलेल्या मराठीच्या जमान्यात सुखद धक्का देऊन गेलं. आपले आभार.
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अरुण जी
@radhikamayankat16654 жыл бұрын
अप्रतिम किल्ला..!! सुनिल, छान प्रकारे उल्लेख केला आहे तुम्ही किल्याचा..!! अशा प्रकारे बाकीच्या किल्यांची सुद्धा माहिती द्यावी अशी आशा करते..!!
@sunildmello4 жыл бұрын
हो, राधिका जी एकदा माझं ट्रेकिंग पुन्हा सुरू झालं की प्रयत्न करतो. धन्यवाद.
@deepalisamant21964 жыл бұрын
khup chan mahiti dili,utkrushta shooting
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, दीपाली जी
@marceladhav91974 жыл бұрын
REPLYING TO THE QUERIES OF EACH ONE - WHO COMMENT IS A TEDIOUS JOB BUT YOU DO IT GREAT. MAY CHRIST JESUS PROTECT YOU
@sunildmello4 жыл бұрын
It is indeed a time consuming job but I try to reply to everyone who has taken efforts to express their views. Thank you, Marcel Ji.
@vinayak98904 жыл бұрын
Hii sunil, अतिशय उत्तम presentation. किल्ल्याचा खुप अभ्यास आणि आपुलकी दिसून आली, मला तुमची detailing आणि भाषा फार आवडली. असेच उत्तम माहितीपट बनवत राहा. कुपारी समाजाबद्दल मला काहीच माहिती नव्हती, आपल्या video मधून मला कुपारी समाज्याची जुनी आणि उत्कृष्ठ माहिती मिळाली आणि वसईला भेट देण्याची ईच्छा निर्माण झाली. धन्यवाद..
@sunildmello4 жыл бұрын
तुम्हाला आमचा प्रयत्न आवडतो हे वाचून बरं वाटलं. धन्यवाद, विनायक जी.
@kanchanskitchen35434 жыл бұрын
Khup Chan Vasai chya kilyachi mahiti dili
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, कांचन जी.
@anandisubbaiah87234 жыл бұрын
Sunil can you make videos on the flower farms which are in your area. When I small almost 5 or 6 years my father had taken us their so I don't remember the area name but it was very beautiful place. Big farms of rose, mogra, shavanti and many more. We still have the photos taken.'
@sunildmello4 жыл бұрын
Yes, Anandi Ji, we have that topic in our list. We will come up with one video on it. Thank you.
My Hindu brothers & sister when you visit BHIMASHANKAR Temple(Jyotirlinga, near pune) there you found one big bell that bell is originally of Vasai Fort Church. Sunil such a nice video.You take so much effort to give details information about the fort. I am proud to be a Marathi.
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, Vilas Ji
@Prabhu_Desai3 жыл бұрын
@Vilas Colaso,. Yes ! in fact this battle was won by chimajiappa , Pune peshwa's brother who took this bell which was installed at Thanks Sunil, had visited almost 40 yrs back.Nice to know it is still intact.
baobab is called 'gorakhchinch' in marathi. tree of african origin. ranichya baget ahet.
@sunildmello4 жыл бұрын
हो, राणीच्या बागेत आहेत. 'गोरखचिंच' वाह! सुंदर नाव आहे. माहितीबद्दल धन्यवाद, मधुकर जी.
@helenrebello89124 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, हेलन जी
@MadhukarDhuri4 жыл бұрын
pls also make some video on papadi church and artifacts displayed in that area.
@sunildmello4 жыл бұрын
हो, मधुकर जी. तो विषय विचाराधीन आहे. धन्यवाद.
@arunkamat7917 Жыл бұрын
सुनील तुम्ही शुद्ध मराठी भाषे मध्ये फार छान प्रकारे वसई किल्ल्या संबधि माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.👍
@sunildmello Жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अरुण जी
@manoharbhovad4 жыл бұрын
Hi, सुनील, तुमच्या या विडिओ ची मी वाट पाहत होतो... तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करून खूपच छान माहिती दिली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.... विडिओ खूपच छान झाला... तुमचे मनापासून अभिनंदन.... वसई किल्ल्याचे माहिती बुक कुठे मिळेल सांगा.... पुढच्या भागाची वाट पाहतोय.... नवीन भागासाठी खूप खूप शुभेच्छा..... काळजी घ्या......
@isabelvasant77484 жыл бұрын
Hi ,having watched your video ,,it's very interesting and useful for the new generation ,keep it up and make more videos like these , waiting for your next video ,God bless
@sunildmello4 жыл бұрын
मनोहर जी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद. सध्या तरी फादर कोरियांची मार्गदर्शिका उपलब्ध नाही. धन्यवाद.
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot for your motivating words, Isabel Ji.