नमस्कार प्रिय व माननीय मँडम मी लता विश्वकर्मा आँक्टोबर महिन्या बद्दल अतिशय सुंदर माहिती दिलीत, मला असे जाणून घेणे होते की जो आपण शुभ परिणामांकरता देवी पुढे तुपाचा दिवा लावावा निदान सकाळ व संध्याकाळ लवंगा सोबत पण ह्या करता देवीचे फोटो किंवा मुर्ती समोर असावी का ठेवावी का आणि हा उपाय देवघरात न करता जर का दिवा बेडरूम मधे लावला तर चालेल का, आपल्या रिप्लाय ची वाट पाहत आहे, धन्यवाद आपली वाणी फार मधुर आहे आणि प्रभावी देखील, माझ्या आईच्या आरोग्यासाठी शुभ परीणाम वाढविण्यासाठी काही उपाय सांगावे ..।
@sd94715Ай бұрын
I am following her since 2020 , none of her predictions came true......😢😢
@virub5296Ай бұрын
दिव्यातील 4 लवंगा प्रत्येक वेळी बदलायच्या की एकदा टाकलेल्या ९ दिवस तशाच ठेवायच्या ?
@omKumbhar548Ай бұрын
जय जोतिश
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष
@SambhajiWaidande-o2jАй бұрын
Thank you mam me vrushabh aahe
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष
@vijayvaze6189Ай бұрын
माझ्या सौ. चे 2022 च्या वटपौर्णिमेच्या दिवशी अचानक दृष्टीं बाधा झाली संपूर्ण andhatav आले आहे. तिला पुन्हा द्रिष्टी प्राप्त होईल का. होणार असेल तर कोणच्या महिन्यात अंध त्व दूर होईल. होईलं.
@kshamasawant1821Ай бұрын
दिव्यातील लवंगा कधी बदलाव्या ,जय जोतिष 🙏🙏
@swapnajashembekar1208Ай бұрын
जय ज्योतिष 🙏🏻
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष
@BabaraoRamteke-y7pАй бұрын
Jay Shani deo Jay Mata Lakshmi Jay rahu deo Jay Kentu deo Jay shukra deo Jay guru deo Jay bajrangbali her Her mahadeo Jay surya deo
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष
@IsahwrKadamАй бұрын
कधि खरं तर सांगा जा सगळि परिशान आहे पैसा कमावण्यासाठी काहि सागता
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@omprakashkulkarni7204Ай бұрын
जय ज्योतिष
@chinmayvyas974Ай бұрын
💐💐Jai Jotish💐💐
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष
@rupali.....6465Ай бұрын
4 lavng 1 dach takun thevavya na mam
@vishnubolkeАй бұрын
🎉 नमस्कार
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष
@deshmukh9320Ай бұрын
मी आर्थिक मानसिक स्थितीतून वाईट परिस्थीतुन जात आहे .
@srinivassheth5132Ай бұрын
Same
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@BhartiNikam-hk5zpАй бұрын
माझं खादि ग्रामोद्योग कर्ज मंजुर होईल का??
@lucky_the_racer888Ай бұрын
@@BhartiNikam-hk5zp होईल
@VinayakPatil-mw3gcАй бұрын
Thank madam
@AnujaBhoy28 күн бұрын
नमस्कार ताई मी खूप अडचणीत आहे माझी रास वृषभ आहे सतत मला पैशाची कमतरता असते ह्या वेळी मी खूप अडचणीत आहे तरी मला योग्य मार्गदर्शन करावे माझी जन्मतारीख 20/11/1983 आहे मला योग्य मार्गदर्शन करावे
@VandanaJagtap-wp3xyАй бұрын
जय ज्योती ष
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष
@vilasgorane6774Ай бұрын
Government nokari milel ka..?
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@umeshbhat4545Ай бұрын
20 वर्षापासून त्रास होत आहे
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@srinivassheth5132Ай бұрын
खोट आहे सगळ... 9 तारखेला राहू गोचर सुरू झाल की पैसा यायला सुरू होईल अस बोल होत... इथे यायचे राहूद्या आहे तो पण पैसा चाला आहे हातातून
@vandanachaudhari6873Ай бұрын
Maza tr lifetime struggle ch ahe. Kadhich bhale hot nahi.
@shubhangishrangare128125 күн бұрын
वृषभ राशी एवढी दलिंदर रास कोणती असेल अस वाटत नाही कारण परिस्थिती,लोक जैसे थे. फक्त struggle, struggle एवढच सहन करावा लागत आहे. सौभाग्य शील, पैसा, वैभवी lifestyle दूर दुर वर दिसत नाहीत, चांगल काहीचं होत नाही.
@shubhangishrangare128125 күн бұрын
जेवढ धीराणे चलत आहेत तेवढ्या फक्त अडचणी येत आहेत. बेकार रास वृषभच असते हेच खरं आहे
@charulatag3729Ай бұрын
Sr सिटीझन साठी सांगा तसेच महिला साठी sanga
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष
@varshamhapankar1524Ай бұрын
उपाय दिल्याबद्दल धन्यवाद.जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष
@bhaktipachegaokar2512Ай бұрын
Strongly resonate with vrushbh ❤😊
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष
@sangeetawaman6491Ай бұрын
Thank You Madam ❤❤❤
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष
@VaishaliGaikwad-k9hАй бұрын
Jay jotish
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष
@VibhaRaut-bx8sxАй бұрын
मी IT मध्ये काम करते तर कंपनी स्विच करायला चांगला रहीलंका पुढचा महिना
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@purushottamtasare6407Ай бұрын
विद्यार्थान साठी सांगा
@ManuShri-cq2rnАй бұрын
Online course कधी आहे
@jyotisarnobat6578Ай бұрын
लवकर सांगितले तर बरे होईल
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष
@VinodPatil-le7yiАй бұрын
Hi❤🎉
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष
@EktaNeware-m6tАй бұрын
Sab naseeb ki baate hai
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
जय ज्योतिष
@rajulonkar305Ай бұрын
तुमची लिंक पाठवा मॅडम मी 500 रूपये पाठवतो
@varshamhapankar1524Ай бұрын
Mantra द्या ना please
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
व्हिडिओ पुन्हा पहावा सहजच तुमच्या लक्षात घेऊन
@tejaswiniambekar9502Ай бұрын
चंद्र ग्रहण दोष या वर उपाय सांगा ताई मला प्रेगणेंसी मधे प्रॉब्लेम येत आहे plz हेल्प me
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
लवकरच या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
@jyotisarnobat6578Ай бұрын
माझ्या मुलाचा लग्न योग जलून येत नाही त्याचा जन्म 23-6-1987 आहे वेळ दुपारी 3--17 ची आहे काय करू नोकरीत पण प्रगती होत नाही मार्ग दाखवा
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@dadasheb1258Ай бұрын
I do not know birth date birth month I know only date of year
@vijaydasmukhe6406Ай бұрын
Mazi birth time mahit nahi birth date 06/4/1968 ahe ras sanga mam
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@vaishalichoube1174Ай бұрын
कुठलाच लाभ होत नाही. आर्थिकदृष्टय़ा तारेवरची कसरत करावी लागते आहे मागील 5 वर्षा पासून.
@AstroguruDrJyotiJoshi28 күн бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@surendrapanhale4267Ай бұрын
20 varsapasun tras.
@ChhayaTureАй бұрын
Kothay nakshatra badal mahiti sahitte
@vidhyafutane3507Ай бұрын
Mla tr काहीच लाभ hot nahi
@AstroguruDrJyotiJoshiАй бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@atreomkar4 күн бұрын
Bhavishya kahi barobar nighala nahi.
@AstroguruDrJyotiJoshi4 күн бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@EktaNeware-m6tАй бұрын
Sab faltu baate hai aisa kuch bhi nahi hota
@Priyanka.Rock7Ай бұрын
Fake hai
@purushottamtasare6407Ай бұрын
नौकरी विषयी सांगा म्हाताराण करीता सांगु नका
@VishakhaKamble-g5cАй бұрын
Hi Mam mala janun ghyaychi ahe mazi mahiti 500 rupees fees ahe na tumchi pls contact no dya mala bolaych ahe