वृषभ राशी : डिसेंबर 2024 मासिक राशिफळ | Taurus in Marathi | December Horoscope मराठीमध्ये

  Рет қаралды 50,300

Dev Wani Jyotishalay (Voice of God Astrology)

Dev Wani Jyotishalay (Voice of God Astrology)

Күн бұрын

Пікірлер: 35
@swatinarvekar785
@swatinarvekar785 2 ай бұрын
ताई वृषभ राशी बदल सांगितले ते 100.टक्के खरेच आहे ताई मुलगा पासून मी वेगळी रहाते आहे तीन मुली एक मुलगा आहे सगळ्यांचे लग्न झाले आहे मिस्टर नाही 36.वर्ष झाले आता दोन वर्ष झाली मी मुला पासून वेगळी रहाते सुनेला मी नको आहे छान असा एक नातु आहे 7.वीला मिस्टराच्या जागेवर 31.वर्ष सरकारी नोकरी केली मुले सगळी लहान होती सगळ्यांना डबल ग्रेजवेट केले थोडे मानसिक ताण आहे दत्तगुरु ची साथ दिली शेवट गोड व्हावा एवढीच अपेक्षा आहे इच्छा आहे धन्यवाद ताई तुमच्या बरोबर शेर केले बरे वाटले जावाई चांगले मिळाले मुलींचे नवरे मी माझी काळजी घेईन पुन्हा एकदा धन्यवाद 🙏🙏🌹👍
@hongekarchaitali
@hongekarchaitali 2 ай бұрын
वृषभ राशीच्या लोकांच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जातो... सगळ्या सुना अशाच वागतात.
@madhuraprabhu4992
@madhuraprabhu4992 Ай бұрын
हो ताई बरोबर बोललात वृषभ राशी च्या स्वभावाचा फायदा लोक खुप घेतात
@shilpapolekar4252
@shilpapolekar4252 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद ❤
@swatinarvekar785
@swatinarvekar785 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
@dudecool4u
@dudecool4u Ай бұрын
@devwanijyotishalay it will be nice if you can clarifiy if this prediction needs to be seen w.r.t. chandra rashi or lagn as in your video you had mentioned as Guru in vrushabh lagn hence it will be nice if you clarify at start to avoid confusion.
@mangalkadlag5313
@mangalkadlag5313 2 ай бұрын
खूप छान काकू, धन्यवाद 🙏
@BabasahebBhalerao-fb5bz
@BabasahebBhalerao-fb5bz Ай бұрын
हर हर महादेव
@vaishalis1783
@vaishalis1783 Ай бұрын
मुलाच्या नशीबात संसारसुख नाही. लग्न झालेपासून तीन वर्षे छान गेली. मुलगा आठ वर्षाचा आहे मुलाचा. असे का. परदेशी जाणयाचे योग आहेत का.
@varshamhapankar1524
@varshamhapankar1524 Ай бұрын
कृपया दर महिन्यात उपाय सुचवा.मंत्र दिला तर उत्तम ❤
@pranitadhoke3580
@pranitadhoke3580 Ай бұрын
ताई माझ्या मुलाच्या लग्नाचा योग कधी आहे त्याची जनम तारीख ३०/८/१९९४ वेळ दुपारी १:२० मिनिट नागपूर आहे मार्गदर्शन करावे धन्यवाद ❤
@vikaspatil214
@vikaspatil214 Ай бұрын
SHREE SWAMI SAMARTH MAHARAJ
@sanjaythakare6623
@sanjaythakare6623 2 ай бұрын
छान माहीती नमस्कार मॅडम
@DilipDaptari-h6d
@DilipDaptari-h6d Ай бұрын
माझ्या मुलाची रास वृषभ आहे १४/११/१९८९ जन्म दिवस मला सांगा की माझ्या या मुलाचा लग्न योग कधी आहे आणि साधारण जीवनसाथी कसा असेल?
@vivekshinde4055
@vivekshinde4055 Ай бұрын
कर्मकांड फारच सांगितले आहेत.. ती माफक असावीत . त्याच प्रमाणे सिनीयर सिटीझन साठी पण प्रस्तुती आवश्यक वाटते...
@madhurimalokar1514
@madhurimalokar1514 2 ай бұрын
गुरूचरीत्र स्रियांनी वाचलेले चालते का?
@sanjaykulkarni4708
@sanjaykulkarni4708 Ай бұрын
Sanjay achyut Kulkarni आज माझे aathirk adchan आहे त्याच upay सांगणे
@akshtakulkarni4086
@akshtakulkarni4086 2 ай бұрын
Madam, tumhi 12 yrs . Age sathi pan sanga.
@pallavijoshi8126
@pallavijoshi8126 Ай бұрын
Thank you 🎉🎉
@kusumchaudhari8726
@kusumchaudhari8726 Ай бұрын
ताई, माझ्या मुलीची वृषभ रास आहे,तीची जन्मतारीख ३/१०/१९९६ आहे जन्मवेळ सकाळी ४:३० आहे. तरी तीचे लग्नाचा योग केव्हा आहे ते सांगा, मार्गदर्शन करा.धन्यवाद
@balashedevkate9463
@balashedevkate9463 Ай бұрын
तुमची मुलगी काया करते शिक्षन किति😊
@yogitaaroskar7467
@yogitaaroskar7467 Ай бұрын
Madam maze nav Vanita Rane aahe. Mazi jalm tarikh 25 8 1978. Aahe. Jalm thikan kankavli. Aani jalm vel ratri 1 vajta. Mazi ras konti asel. Vrushb aahe ka
@sanjaythakare6623
@sanjaythakare6623 2 ай бұрын
धन्यवाद नमस्कार
@jayshreemane4321
@jayshreemane4321 Ай бұрын
Tai mazya mulachi janm tareekh 25 /4/93 aahe to marchant neveet kamala aahe tyache lagn kadhi hoil plizzz6 sanga
@nishantrele4464
@nishantrele4464 2 ай бұрын
Taurus lagna.. Very bad days going on ..business in total loss.. Suggest some remedies please
@jayshreethorat6508
@jayshreethorat6508 Ай бұрын
ताई माझ्या मुलाची जन्मतारीख 5/7/1994 आहे .विवाह योग कधी आहे सांगाल का प्लीज,मुलगा अमेरिकत नोकरी करतो
@vidyakulkarni7132
@vidyakulkarni7132 Ай бұрын
ताई माझी जन्मतारीख 5 सप्टेंबर 1950 आहे लग्न 12 लक आहे लग्नाला जावे का
@arunachougule465
@arunachougule465 Ай бұрын
ताई माझ्या मुलाची रास वृषभ आहे त्याची जन्म तारीख 1 10 1996 आहे त्याचा विवाह योग कधी आहे त्याची जन्म वेळ रात्री 11 वाजुन 30 मी आहे
@vasudhachopdekar5147
@vasudhachopdekar5147 Ай бұрын
20 july? Tumhi dece che sangata na😮
@vandanathakare6362
@vandanathakare6362 Ай бұрын
माझ्या मुलीची जन्मतारीख 29 ऑगस्ट 1995 विवाही योग सांगा
@balashedevkate9463
@balashedevkate9463 Ай бұрын
मुलगी काय करते शिक्षन किती
@RupaliGaikwad-n4b
@RupaliGaikwad-n4b Ай бұрын
Tumhi Kai saglyana vicharta mulagi Kai karte
@vilasgorane6774
@vilasgorane6774 Ай бұрын
😂😢😅
@PatilB12
@PatilB12 Ай бұрын
वृषभ राशीवाले खूप वर्षांपासून त्रासात आहेत.
@balaramlokhande4421
@balaramlokhande4421 Ай бұрын
😂 Khari gosht ahee
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН